Baban Gite हिरो की व्हीलन ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Baban Gite व्हिलन कसे बनत गेले ? | Beed parali Firing Sarpanch Bapu Andhale | Vishaych Bhari
    मंडळी बीडच्या परळी येथील मरळवाडीचे अजित पवार गटाचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर 29 जून रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. त्या गोळीबारात आंधळे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर त्यांचे सहकारी ग्यानबा गीते हे जखमी झाले होते. आता या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून या प्रकरणी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर त्या हत्याकांड प्रकरणी संशयित आरोपी असलेले बबन गीते यांना अटक करा, या मागणीसाठी परळी शहर पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला, आणि या जमावाने गिते यांना अटक करा अशी मागणी केली. परिणामी, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे स्वत: परळीत उपस्थित राहून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. ताज्या माहितीनुसार आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या 4 लोकांना आज अटक करण्यात आलेली आहे, मात्र अजूनही मुख्य आरोपी फरारच आहेत... आता या हत्येच्या घटनेला राजकीय वळण प्राप्त झाल्याने पोलीस आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात, हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. मंडळी “२०१४ च्या निवडणूकीत पंकजा मुंडे यांना मी पाठींबा दिला म्हणून त्या निवडून आल्या आणि मंत्री झाल्या. २०१९ मध्ये धनंजय मुंडे यांना पाठींबा दिला ते निवडून आले आणि मंत्री झाले”...अस जाहीरपणे बोलणारे आणि राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर तब्बल 1000 गाड्यांचा ताफा घेवून, जबरदस्त शक्तिप्रदर्शन करनाऱ्या बबन गीते यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमधे प्रवेश केला होता. नंतर त्यांची राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे पवारांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात त्यांना ताकद दिल्याचे स्पष्ट झाले... स्वतः शरद पवार यांनी ताकद दिलेले, आणि गेले कित्येक वर्ष मुंडे बहीण भाऊ यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे बबन गीते नेमके कोण आहेत, आणि इतकी वर्ष राजकीय आश्रय असणारे गीते, आज अचानक कसे काय व्हिलन ठरत आहेत, यामागे सध्या कोणी राजकीय संधी साधून घेण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना, याबद्दलच सविस्तर चर्चा आपण आज या व्हिडिओ मधून करणार आहोत.
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #babangite
    #babangitegolibar
    #विषयचभारी
    baban gite,
    baban gite viral video,
    baban gite parali,
    baban gite news,
    baban gite golibar,
    baban gite today news,
    baban gite live,
    baban gite speech,
    baban gite beed news today,
    baban gite entry,
    baban gite live news,
    baban gite parali,
    baban gite parli golibar,
    baban gite latest news,
    baban gite golibar prakaran,

ความคิดเห็น • 98