Baban Gite : मी पवार साहेबांसोबत असल्याने देशात आणि राज्यात राष्ट्रवादीची सत्ता येणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 419

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 5 หลายเดือนก่อน +69

    भावी आमदार श्री बबनरावजी गिते यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील काळातील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 ปีที่แล้ว +72

    ओन्ली बबन भाऊ गिते परळी वैजनाथ💪

  • @bharatmore2231
    @bharatmore2231 ปีที่แล้ว +23

    सह्याद्री पर्वत माझ्या मागं आहे हे वाक्य खूप मोठं आहे गित्ते साहेब आणि 💯 टक्के सांगतो पवार साहेब हे समिकरण बदलणार हे निश्चित आहे

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 ปีที่แล้ว +160

    गिते साहेब अभिनंदन ❤❤

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 ปีที่แล้ว +218

    आजच्या राष्ट्रवादी मध्ये महाराष्ट्राचा सह्याद्रीला साथ द्यावयाची आहे
    बबन गीते साहेब

  • @100sp8
    @100sp8 ปีที่แล้ว +34

    ❤ बबन भाऊ गीते ❤
    सर्व सामान्य तरुणाचा अस्सल आवाज 💯✌️💯

  • @ganeshkadam6229
    @ganeshkadam6229 ปีที่แล้ว +108

    गिते साहेब अभिनंदन

  • @AjinathPalve-iu7gf
    @AjinathPalve-iu7gf ปีที่แล้ว +191

    आम्ही धनु भाऊ चे कार्यकर्ते होतो पण आता ओन्ली बबन दादा गीते

  • @pramoddhapse97
    @pramoddhapse97 ปีที่แล้ว +37

    संकटकाळी मदत करणाराच खरा साथीदार बबन दादा आपण नक्कीच निवडून येणार

  • @parsurampmore3215
    @parsurampmore3215 ปีที่แล้ว +80

    गिते साहेब घाबरूनका आंम्हि तूमच्या पाठिसि आव्होत

  • @marutitavade4810
    @marutitavade4810 ปีที่แล้ว +74

    अभिनंदन गिते साहेब

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 ปีที่แล้ว +17

    खुप छान बबन गिते साहेब राष्ट्रवादी पुन्हा खूप खूप अभिनंदन 🎉🎉🎉

  • @nageshpatole5381
    @nageshpatole5381 ปีที่แล้ว +64

    2024 ला हेच ऐकायला भेटणार माजी आमदार धनंजय मुंढे😅😅😅😂😂बबन गीते साहेब एकच नंबर

    • @NamdeoD-yy5vu
      @NamdeoD-yy5vu 4 หลายเดือนก่อน

      झोपेत आहे तू😅😅😅

  • @Jagarnews
    @Jagarnews 4 หลายเดือนก่อน +9

    बबन गीते यांचे बीड लोकसभेचे भाकीत खरे ठरलेले दिसत आहे.... विधानसभेचे भाकीत खरे ठरेल... परळीचे भावी आमदार बबन गीते

  • @Kingofstatus9130
    @Kingofstatus9130 ปีที่แล้ว +123

    2024 fix आमदार बबन भाऊ गित्ते असतील

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 ปีที่แล้ว +234

    परळी मध्ये फक्त बबन गीते 🔥🔥🔥

    • @sandipnagare2619
      @sandipnagare2619 ปีที่แล้ว +2

      Tumhi beedkar ka

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 ปีที่แล้ว +1

      तुम्ही पांगरी ची आहेत का. Bc आम्ही लय घान समजतो पांग्री la 😂

    • @AtulGaikwad-e6o
      @AtulGaikwad-e6o ปีที่แล้ว

      😂

    • @epicnatureandcooking3649
      @epicnatureandcooking3649 5 หลายเดือนก่อน

      Nigha

  • @sushil.966
    @sushil.966 ปีที่แล้ว +15

    भाऊ तुम्ही केलेल पुण्य तुमच्या कामी येइल..तुम्ही खूप लोकांना निस्वार्थी मदत केला अहात..कधी गर्व नाही. अगदी सहज गरीब लोक सोबत उभे असता.

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 ปีที่แล้ว +7

    साहेब नक्कीच सर्वांना पुरुन उरनार आहेत.ह्या सर्वांना पाडनार याची खात्री आहे.

  • @patil615
    @patil615 ปีที่แล้ว +14

    फक्त बबनभाऊ गिते...... भावी आमदार

  • @amya-patil
    @amya-patil ปีที่แล้ว +30

    गीते साहेब आपण तळागाळातील लोकांपर्यंत पोहचता आपल्या अंगी घरी ग्रामीण संस्कृती दिसून येते विजय तुमचा नक्कीच होणार 🎉❤

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 5 หลายเดือนก่อน +1

      गीते बबंन् सपने देखने छोड़ दो D. M. बॉस से पंगा घेऊ नको. पवार चे खत झाले आहे, कोंन विचाते त्याला

  • @Maheshbobade412
    @Maheshbobade412 ปีที่แล้ว +73

    Baban bhau 👍🏻👍🏻

  • @pratapdeshmukh5016
    @pratapdeshmukh5016 4 หลายเดือนก่อน +1

    पुढील काळात नक्कीच जनता निवडून देईल परळी मधून एक चांगल्या नेतृत्वाची गरज आहे
    विजयी भवः गित्ते साहेब

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 ปีที่แล้ว +7

    बबन गीते साहेब तुम्ही मात्र आता पवार साहेब यांना नक्कीच पंतप्रधान करू शकता आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @rkpatil5454
    @rkpatil5454 ปีที่แล้ว +137

    DM ला पाडणार आहेत गीते

  • @vijaybirajdar8647
    @vijaybirajdar8647 ปีที่แล้ว +329

    2024 ला धनु भाऊ ला घरी पाठवाच

  • @rameshmunde4172
    @rameshmunde4172 10 หลายเดือนก่อน +20

    ओन्ली बबन भाऊ गिते समर्थक💪

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 ปีที่แล้ว +15

    गीते साहेब आपले अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा👍👍👍🙏

  • @amolpatil8864
    @amolpatil8864 4 หลายเดือนก่อน +5

    खरंच या माणसाचा पायगुण चांगला आहे बाप्पा खासदार झाले केंद्रातली सत्ता थोडक्यात गेली

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 4 หลายเดือนก่อน +4

    अतिशय संतुलित व्यक्तीमत्व..... संधी मिळाल्यास सोनं करतील... मतदार संघातील जणतेने योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे...... सवंग लोकप्रियतेमुळे जणतेचे हित होत नाही..... जमीनीवर राहाणारा आर आर आबांसारखा कार्यकर्ता मतदारांनी निवडून दिला पाहिजे.....

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 ปีที่แล้ว +42

    Gite sahebana ,Pawar sahebancha aashirvad aslyamule Gite 1 no .leader honar aahet !!

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 หลายเดือนก่อน +4

    गित्ते साहेब खूप मोठी संधी दिली आहे
    तुम्हाला पवार saibani

  • @ishwarshinde2820
    @ishwarshinde2820 ปีที่แล้ว +28

    No1 ahe gete saheb. No DM

  • @yogakendre1842
    @yogakendre1842 ปีที่แล้ว +92

    भावी आमदार

  • @MayurYadav-um2pt
    @MayurYadav-um2pt ปีที่แล้ว +33

    2024 la amdhar only gite saheb

  • @pacificviews2796
    @pacificviews2796 ปีที่แล้ว +85

    Shri.Baban Gite has good personality. Seems like spiritually oriented person.

    • @Galaxy_Edits_
      @Galaxy_Edits_ ปีที่แล้ว +2

      😂

    • @RamPatil-ix8mz
      @RamPatil-ix8mz ปีที่แล้ว

      ​@@Galaxy_Edits_nbbnbbbñññmmmìoioòusl😮yyýýùu7😊

    • @carname7391
      @carname7391 ปีที่แล้ว +2

      तुम्ही बोललेलं त्यांना कळलं असेल असं वाटत नाही😂

    • @VijayRathod-m2r
      @VijayRathod-m2r ปีที่แล้ว

      😂

    • @warning64459
      @warning64459 ปีที่แล้ว

      डाकू आहे 1 नंबर चा 😂 किती मर्डर केले विचार त्याला

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 ปีที่แล้ว +6

    गित्ते यांचे काम फत्ते.
    धनूभाऊ ला मते का दिली, गद्दारी साठी नाही. आता त्यांची करुणा, दया कोण करणार.

  • @munjajiyadav1346
    @munjajiyadav1346 4 หลายเดือนก่อน +6

    बबन गीते भाऊ भावी उमेदवार

  • @TNM1988
    @TNM1988 ปีที่แล้ว +22

    बबन भाऊ गित्ते चांगले व्यक्तिमत्त्व आहे

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 ปีที่แล้ว +31

    ग्रेट लीडर❤

  • @chandwademanchak2975
    @chandwademanchak2975 3 หลายเดือนก่อน +2

    भावी आमदार बबनराव गीते

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 ปีที่แล้ว +27

    बबनराव. बदामराव. फिक्स

  • @mahendrashinde6516
    @mahendrashinde6516 ปีที่แล้ว +26

    खुप छान विचार माढले

  • @sachinsalunkhe6650
    @sachinsalunkhe6650 ปีที่แล้ว +3

    संयमी नेतृत्व छान गिते साहेब

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 ปีที่แล้ว +19

    Right sir

  • @krushnalithakare17
    @krushnalithakare17 ปีที่แล้ว +3

    खूप चांगलं केलं नविन व्यक्ती ला संधी मिळत आहे खूप छान बबन गित्ते भाऊ आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ankushraut2042
    @ankushraut2042 ปีที่แล้ว +12

    भावी आमदार माननीय बबन भाऊ गिते...

  • @pathanshamsher4975
    @pathanshamsher4975 ปีที่แล้ว +11

    Good speech very knowledgeable person Baban Bhai gite wait and watch DM 2024

  • @AbhijeetDhote-ui5ff
    @AbhijeetDhote-ui5ff ปีที่แล้ว +21

    Baban bhau gite

  • @santoshshindepatil4462
    @santoshshindepatil4462 ปีที่แล้ว +11

    एक नंबर माणूस गिते

  • @sureshshelke8719
    @sureshshelke8719 ปีที่แล้ว +5

    त्यांना शिवसेनेत प्रवेश करावा शिवसैनिक शिवसेनेत प्रवेश करतील आणि परत पंकजाताई ला पाठिंबा देणार आहे❤ आता धनु भाऊ च्या तीन बायका फजिती ऐका

  • @krishahrmafkris81575
    @krishahrmafkris81575 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ सर्व सामान्य जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

  • @hassanpatel2826
    @hassanpatel2826 ปีที่แล้ว +27

    ❤❤❤❤

  • @ganeshdave2628
    @ganeshdave2628 ปีที่แล้ว +17

    2024 ला धुनु भाऊल करुना माया दाखवा बबन गिते साहेब 😂😂

  • @dattatrayethape1996
    @dattatrayethape1996 4 หลายเดือนก่อน +1

    बबन भाऊ गिते आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही नक्कीच आमदार होणार ❤❤❤❤❤❤

  • @arjunmunde3908
    @arjunmunde3908 ปีที่แล้ว +14

    Congratulation bhau

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 5 หลายเดือนก่อน

    खूप मोठी संधी आहे
    गित्ते साहेब
    संधी च सोनं करुन घ्या
    🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👍👍👍

  • @ajaypatilab1740
    @ajaypatilab1740 ปีที่แล้ว +18

    Baban Bhau

  • @Bandugitte123
    @Bandugitte123 ปีที่แล้ว +9

    Ek no bhau❤

  • @rameshwarba007
    @rameshwarba007 ปีที่แล้ว +12

    good decision

  • @parthmarne2986
    @parthmarne2986 ปีที่แล้ว +5

    Abhinandan 🎉🎉

  • @AppasahebDoiphode
    @AppasahebDoiphode ปีที่แล้ว +3

    Only Tai saheb

  • @GunwantGutte-kv8mm
    @GunwantGutte-kv8mm ปีที่แล้ว +17

    आतापर्यंत अनेक इलेक्शन झाले किती वेळ राज्यात सोताच्या जिवावर सत्ता आल्या माहीत आहे हे खरे आहे का गिते भाऊ बारामतीचा पंतप्रधान होतीलच व तुम्ही बारामतीचा मुख्यमंत्री बनचाल हे सोपंन पाहाता येतात

    • @appamoremore9568
      @appamoremore9568 5 หลายเดือนก่อน

      होय साहेब गीते साहेब आपल्या मनाप्रमाणे कधीतरी मुख्यमंत्री होतील

  • @munjajiyadav1346
    @munjajiyadav1346 4 หลายเดือนก่อน +1

    एकदम बरोबर भाऊ

  • @vinodaghavproduction6591
    @vinodaghavproduction6591 ปีที่แล้ว +2

    गिते साहेब फक्त मुंढे साहेबाना विसरू नाका शुभेच्छा तुम्हाला

  • @Ag0373
    @Ag0373 4 หลายเดือนก่อน +1

    बबन ❤️

  • @PkJadhav-h5j
    @PkJadhav-h5j 4 หลายเดือนก่อน +3

    मराठा समाज बबन गिते सोबत राहणार🚩🚩🚩🚩

  • @vijaykumarpune7379
    @vijaykumarpune7379 ปีที่แล้ว +29

    धन्या मुंडे ला गाडा गिते साहेब

  • @ganeshbadne1743
    @ganeshbadne1743 ปีที่แล้ว +19

    गोपीनाथ मुंडे साहेब आज हावे होते

  • @advvitthal285
    @advvitthal285 5 หลายเดือนก่อน +2

    Dhanu bhau amdar zale tri Amchach ani baban bhau zale tri amche🎉

  • @AmolJadhawar-n6u
    @AmolJadhawar-n6u 4 หลายเดือนก่อน +1

    Only मुंडे वंजारी समाजाचे दैवत 🙏

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 ปีที่แล้ว +3

    सह्याद्री पर्वत म्हणजे फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज च आहेत

  • @chintamanijambhalkar6858
    @chintamanijambhalkar6858 ปีที่แล้ว +31

    परळीच्या जनतेला परिवर्तन हवंय!

  • @pavanmore8229
    @pavanmore8229 ปีที่แล้ว +25

    बदल व्हायला हवा...

  • @nileshkundlik6802
    @nileshkundlik6802 4 หลายเดือนก่อน +1

    Congratulations Saheb

  • @लालाअमरनाथ-व8ध
    @लालाअमरनाथ-व8ध 4 หลายเดือนก่อน +1

    Jay गीते भाऊ

  • @pradipgole4458
    @pradipgole4458 4 หลายเดือนก่อน

    गीते साहेब अभिनंदन

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rc 5 หลายเดือนก่อน +1

    बबन भाऊ गीते भावी आमदार परळी ❤❤❤ मराठा तुमच्या मागे उभा राहील

  • @manojparjane1581
    @manojparjane1581 5 หลายเดือนก่อน +1

    बबन दादा अभिनंदन

  • @Ratanpatil55
    @Ratanpatil55 4 หลายเดือนก่อน +3

    जातीवंत मराठा बबन भाऊंना कधीच सोडणार नाही 🙏❣️

  • @DhanrajDhas-qu8cv
    @DhanrajDhas-qu8cv 5 หลายเดือนก่อน +1

    Only DM Boss ❤❤

  • @akashnimbalkar7179
    @akashnimbalkar7179 ปีที่แล้ว +16

    Pawar saheb

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 4 หลายเดือนก่อน

    Dashing & brand Baban dada Gitte 🎉🎉🎉❤❤❤❤❤❤

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h ปีที่แล้ว +10

    लातूर मध्ये फक्तं मनसे संतोष भाऊ नागरगोजे💪

  • @SKCOOP-i7t
    @SKCOOP-i7t ปีที่แล้ว +6

    बबन गित्ते च only

  • @bansidharbhalekar1798
    @bansidharbhalekar1798 5 หลายเดือนก่อน

    गीते साहेब तुमी नककी विजयी होणार

  • @prakashtembhare1586
    @prakashtembhare1586 ปีที่แล้ว +4

    जीवनभर.फिरून.शरदपवार.यांना.ऐक.हाती.सरकार.आणू.शकले.नाही.तर.आता.काय.आणनार.आता.पर्यंत.शरदपवार.यांनी.काय.केल.

  • @thinker5956
    @thinker5956 ปีที่แล้ว +3

    Ha manacha saaf manus distoy

  • @santoshmohape1953
    @santoshmohape1953 ปีที่แล้ว +4

    गीते साहेब भावी आमदार🎉🎉

  • @shoaibshaikh5093
    @shoaibshaikh5093 ปีที่แล้ว

    Jay ho

  • @rajneharkar7918
    @rajneharkar7918 ปีที่แล้ว +1

    गोरगरिबांचे कैवारी मा. श्री बबन भाऊ गिते.. भावी आमदार

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 5 หลายเดือนก่อน

    Congratulations Bhau❤❤❤❤

  • @krishnakapse1303
    @krishnakapse1303 4 หลายเดือนก่อน

    सत्य आहे भाऊ

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 หลายเดือนก่อน

    Welcome 👍👍👍

  • @Balaji-r7h
    @Balaji-r7h 4 หลายเดือนก่อน +3

    तसं मी धनु भाऊ चा कार्यकर्ता आहे परंतु शरद पवार एक महाराष्ट्रात नेते बनवायचे व्यासपीठ आहे बबन भाऊ गीते यांना पण मोठे नेते बनवतील

  • @PintuMagar-sv5sc
    @PintuMagar-sv5sc 5 หลายเดือนก่อน

    एक नंबर गीते पाटील

  • @सिद्धेश्वरमहादेवमांगले
    @सिद्धेश्वरमहादेवमांगले 4 หลายเดือนก่อน +1

    भवन गिते ला आमदार करा धनंजय जिरली पाहिजे एक मराठा कोटी मराठा

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 ปีที่แล้ว +11

    👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @ramkrushnapingane3889
    @ramkrushnapingane3889 ปีที่แล้ว +1

    धणु भाऊ २४अबदार

  • @sandipgaikwad8940
    @sandipgaikwad8940 ปีที่แล้ว +3

    पंकजा ताई निवडूण येणार

  • @udaymohite9947
    @udaymohite9947 ปีที่แล้ว +14

    गित्ते साहेब तुम्ही अगोदर खासदारांची संख्या दोन अंकी करा आणि मग देशात सत्ता आणायचं स्वप्न बघा