😋बायकोने शिकवले रव्याचे लाडू😋अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेली रेसिपी😋SimpleRecipe◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 422

  • @anaghabidkar4293
    @anaghabidkar4293 5 หลายเดือนก่อน +2

    खूपच छान झाले आहेत लाडू.. आणि त्याच्या पेक्षा छान तुमची आनंदी फॅमिली... इतका हसत खेळत दिवाळी चा फराळ सर्वांनी मिळून बनवला तर दिवाळीचा आनंद द्विगुणित होणारच.अक्षया लव यु बेटा खूप खूप आशिर्वाद तुम्हा दोघांना ❤

  • @latadeshmukh1446
    @latadeshmukh1446 9 หลายเดือนก่อน +2

    कीती छान तुमचे व्हिडिओ पाहीले की अस वाटते आपल्याच घरातील लोक आहेत व्हिडीओ घ्यायची पद्धत खुप नॅचरल कुठेच शिष्ट पणा नाही तुम्ही दोघ खुपच निरागस आहात आई काकी खुपच छान देव तुमच्या सगळ्याच इच्छा पुर्ण करो खुप खुप आशीर्वाद ❤❤❤

  • @vikasdawange9472
    @vikasdawange9472 2 ปีที่แล้ว +6

    Khup chan dada , Ani vahini n tujha svabhav khup same ahe tya mule tumchi chemistry khup mstae mla khup bhari vat ta jeva tumcha video bghto...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏विकास🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 9 หลายเดือนก่อน +1

    खुप खुप छान माहिती दिली आहे आणि तुम्ही दोघे जण khupach chan अहात. God may bless you all forever. ..........

  • @chandrakalamukunde
    @chandrakalamukunde 9 หลายเดือนก่อน +3

    मीही असेच रव्याचे लाडू करते.छान होतात.

  • @shamalabhosale9032
    @shamalabhosale9032 2 ปีที่แล้ว +2

    समरेश तुझ गाव निसर्गाने भारलेले आहे, सर्वाचे घरही छान सुंदर ,स्वच्छ आहेत. तुझही घर मोठं ,सुंदर आहे. अक्षता च्या रेसिपी टिप सहीत.सांगते ते लक्षात राहतात. तुमची जोडी एक दुजे के लिये आहे. दिवाळीच्या मंगलकामना...💐💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kunalwaghmare9164
    @kunalwaghmare9164 2 ปีที่แล้ว +8

    दादा तुझा वहिनी चा स्वभाव खुप छान आहे तुमच्या कडे बघुन आपले पणा वाटतो आणि काकी खुप छान आहे👌 तुला एक दिवस नक्कीच भेटणार मी🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की भेटू कुणाल🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 2 ปีที่แล้ว +5

    रव्याचे लाडू 🟡🟡१ नंबर 😋😋. अक्षया छान रेसिपी आणि टिप्स 👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊वैशाली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @meenaCholkar
    @meenaCholkar ปีที่แล้ว +2

    Samresh sir tumchi family khoop chaan ahe tumchi aai kaki bayco sagle khoop active ahet may god bless u all.tumche tavache ladoo khoopach chaan distahet.thanku so much.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      या खायला😃👍👍👏

  • @reshmadeshmukh5350
    @reshmadeshmukh5350 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan kharch 1 number

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @monikagharat8081
    @monikagharat8081 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan banvle ladu Vahine ni dada ak no aasch rava khup changala bhajla gela tarach testy hotat ladu aani saman pn mast vaprlay

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मोनिका ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nilamkadam4287
    @nilamkadam4287 2 ปีที่แล้ว +2

    Khupch chan 👌👌👌 thank u tai..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित..नीलम ताई🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @nilamkadam4287
      @nilamkadam4287 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs 😊

  • @aditibrahme7593
    @aditibrahme7593 9 หลายเดือนก่อน +2

    Dada amcha gharat hi maza maheri pn asach ekzora ch same red madhe zad ahe

  • @mangalsultane4639
    @mangalsultane4639 หลายเดือนก่อน +1

    टिप्स छान मी बघल करुन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  16 วันที่ผ่านมา

      Thank you🙏😊

  • @bhimatambe184
    @bhimatambe184 ปีที่แล้ว +1

    खूप छान विडिओ तुमचे मस्तच👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      tumche khup khup dhanyawad🙏🥰

  • @ashwinipuri9788
    @ashwinipuri9788 หลายเดือนก่อน +1

    खुप छान 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  16 วันที่ผ่านมา

      Thank you🙏😊

  • @bhartigavand3686
    @bhartigavand3686 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ladu recipe me nakki karen 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊भारती ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishalingayat4726
    @manishalingayat4726 ปีที่แล้ว +1

    अक्षया छान रेसिपी 👍👍👌👌😋😋

  • @sunitasubrayjoshi264
    @sunitasubrayjoshi264 ปีที่แล้ว +1

    Tumhi sagle chaan ahat & recipe

  • @vishakha2828
    @vishakha2828 2 ปีที่แล้ว +17

    अक्षया छान टिप्स सांगितल्यास रव्याच्या लाडवाच्या ज्या आजपर्यंत माहीत न्हवत्या आम्हाला. त्यामुळे रव्याचे लाडू करण्याचे धाडस होत न्हवते पण आता नक्की करणार . thank you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      नक्की करुन पहा विशाखा ताई😃👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @kunaljadhav140
      @kunaljadhav140 ปีที่แล้ว

      ​@@SamreshVlogs4

    • @meghalale6635
      @meghalale6635 9 หลายเดือนก่อน

      😊1

  • @purvaborkar5166
    @purvaborkar5166 2 ปีที่แล้ว +1

    Mi pan try karanar . Thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏पूर्वा ताई🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pallavizore5512
    @pallavizore5512 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dakhvlat amhala kantala yaycha ravyache ladu pn ata nkki hi recipe krnar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की करा पल्लवी ताई आणि सांगा कसे झाले😃👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hiteshhacker6324
    @hiteshhacker6324 2 ปีที่แล้ว +2

    Khup ch chan akshu sugran aahes ani gunvan hi mi nakki karen ravyache laddu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित 🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @medhapathare1083
    @medhapathare1083 2 ปีที่แล้ว +1

    छान टिप्स सांगितल्या. नेहमी पाकातलेच केले जायचे सोपे म्हणून ,आता हे नक्की करून बघणार.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा आणि सांगा कसे झाले ते..मेधा मैडम😀👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @suwarnabhoyar4851
    @suwarnabhoyar4851 ปีที่แล้ว +1

    Khup chan🎉🎉😊

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +1

    1 no zale ladu Akshya... Khup chan chan tips pn bhetlya ladu cha.... Dada diwali cha saglya faralachi recipe dakhav....mi nakki try karen he ladu.... 🙏🙏🙏💐💐💐💕💕💕

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      या खायला अयेशा ताई😃👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swaralibanse2062
    @swaralibanse2062 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast ladu banvle vahinine

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊स्वराली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PinkyK007
    @PinkyK007 2 ปีที่แล้ว +1

    khuup chhaan video. laadoo chi recipe aani tips ekdam chhaan. mi pan asech karuun baghin yaa veli.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की करा पिंकी ताई👍🥰
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित 🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re ปีที่แล้ว +1

    Wah,akshaya farach simple aahe, pan ladu chhan banvinyachi padhhat ahe, Dhanyvad

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan receipe zali va ladu pan chan zale great effort

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित सुमित दादा🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 ปีที่แล้ว +1

    Apartim Khupp Chan Tips 👌👌👌👌Mast. 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du 7 หลายเดือนก่อน +1

    Masticha zale ladu.

  • @artirane963
    @artirane963 ปีที่แล้ว +1

    Chan keles ase bhajayla lagtat

  • @varshapravin1756
    @varshapravin1756 2 ปีที่แล้ว +1

    छान खमंग भाजलेने चव पण खुपचं चवीचे असे अक्षया खूप छान बनविते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You So Much For Watching..🥰🙏

  • @ujwalagurav4225
    @ujwalagurav4225 2 ปีที่แล้ว +1

    हाय अक्षय तुम्ही दोघे खूप छान आहात. आणि लाडू करण्याची पद्धत खूप छान सांगितले.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊उज्वला गुरव🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kirtibane6278
    @kirtibane6278 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @hitendrapatil3618
    @hitendrapatil3618 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा खुप छान विडिओ आणि धन्यवाद वहिनी खुप छान माहिती दिली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏हितेंद्र🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 2 ปีที่แล้ว +1

    छान लाडू केले मस्तच अक्षया सुगरण आहे
    टिप्स छान दिल्या

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏जयश्री मैडम🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vrushalikatke2040
    @vrushalikatke2040 9 หลายเดือนก่อน +1

    Kup chan

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 2 ปีที่แล้ว +4

    वाह..फराळा ची रेसीपी आली...खूप छान..लाडु..फेवरेट..बेसन चे पण आणी रवाचे पण...😋😋 अश बोलतात पण..कदी पण खाउ सकते...पण दीवाळी ना केलं तर खायायची मझझा...मी नककी दोन्ही लाडु करीन...✌️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा नयना ताई🥰आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sanchitagaikwad8617
    @sanchitagaikwad8617 2 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी अक्षया, समरेश. छोट्या छोट्या टिप्स मस्तच. दिपावली च्या हार्दीक शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संचिता ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan recipe 🙏🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏अनीता ताई🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aayuarchanadesigner1993
    @aayuarchanadesigner1993 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान टिप्स आहेत. मस्त झाले लाडू.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🥰🙏

  • @sachinrahate6741
    @sachinrahate6741 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 ปีที่แล้ว +1

    दीपावली च्या शुभेच्छा आईस माझा नमस्कार, लाडू खूप छान धन्यवाद सर.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +2

    मस्त बनवले अक्षया लाडू.. छान टिप्स पण सांगितले.. आई, काकी ला बघून छान वाटले... खरंच माझ्या आई ची आठवण आली... समरेश तू पण मदत केली. बर झालं...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok🥰👍धन्यवाद वीणा ताई🥰🙏

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर रेसिपी.👌👌आईं खुपचं चांगल्या आहेत अक्षी ताईंची खूप छान तारीफ करतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊हो आई खूप साधी आहे पूजा ताई🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @PremlataBhosle
    @PremlataBhosle 9 หลายเดือนก่อน +1

    Maajhya aajila tumcha video khoop zasta aavadto. Tumhi khoop mehnat gheun, samjavoon video banavtaat... Maajhya aajicha tumchyavar khoop aashirwad aaahe. Asach aajun videos banva ...❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  9 หลายเดือนก่อน

      Waah khup chan watal aikun😊👍 tumchya ajjila bhetayla kinva bolayla awadel amhala..amchya kadun khup prem aajjila💐🙏😊

  • @nandapawar6267
    @nandapawar6267 2 ปีที่แล้ว +1

    Kup Chan 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You So Much For Watching..🥰🙏 Nanda Pawar Madam

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच सुंदर झाले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद🥰👍

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान लाडू आणि टीप्स सांगितली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित जयश्री मैडम🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pallaviuikey4882
    @pallaviuikey4882 2 ปีที่แล้ว +1

    Khub chan dada ani tai ladu khupch mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित पल्लवी ताई🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 2 ปีที่แล้ว +2

    Khup khup chan akshya tuze ladu me nakki karun bhagnar khup chagla tops ata beson ladu dhakave hachat naral ghatla tar chalel ka mala jara sang

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      यात खोबर टाकल तरी चालेल..पण जास्त दिवस टिकनार नाही👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊शीला madam🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 ปีที่แล้ว +1

    समरेश अक्षया आणी तुमची काकी आई यांना व इतर मित्रमंडली यांना दिपावली निमित्त खुपखुप शुभेच्छा आनंदित हसत रहा आणी लाडू छान बनवले टिप्स सुंदर होती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित विश्वास काका🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 2 ปีที่แล้ว +1

    Advance me happy diwali All family members mast recipe dada vahin aur Aai ko bhi bhot bhot happy diwali bolna God bless you lovely sweet recipe lovely video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला पण happy diwali😀👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    Are whaa mast..... 👌👌Ya varshi Diwali ya mazya ghari Faral khayala.. nice video 🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      येतो👍😀आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayalivolg4569
    @sayalivolg4569 2 ปีที่แล้ว +1

    Dada Chan zale ladu khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊सायली🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @madanshah6774
    @madanshah6774 ปีที่แล้ว +1

    Rava ladu mast

  • @suvarnamalvadkar93
    @suvarnamalvadkar93 2 ปีที่แล้ว +1

    Khupch chan 👌 me pan banun bagan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा👍😃आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 ปีที่แล้ว +1

    समरेश अक्षराने रव्याचे लाडू मस्त बनवले तिची लाडू करण्याची पध्दत मला खूप आवडली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी, vahini Chan recipe karte sarv, मी पण फराळ बनवले आज 😊

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan Ladu recipe 👌👌 mi kadhich kele nahit...karan mala rava Ladu nahi aavdat...pan hi recipe pahun kadhitari banavun baghen ... 😊aani Akshaya ne tips 👌👌 dilyat 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      nakki kara saritaa taai🥰thank u so much🙏

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    माझी आई 75 वर्षांची आहे ती सुद्धा असेच बनवते.पण मी गुजरात मध्ये आल्यावर रव्याचे लाडू पध्दत बदलली. आम्ही सुद्धा आधी देवाला मग आपल्याला. तुझ्या संपूर्ण टीमला तुला happy diwali आईला नमस्कार.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      mast👍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @vijayamungaji7157
    @vijayamungaji7157 ปีที่แล้ว +1

    Nice dada ani vahini ladu ❤

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan बनवले लाडू वहिनी आणि छान असे ट्रिक्स सागितले very Nice vlogs dadu jam Bhari 👍👌😍😘

  • @charulatamhatre2297
    @charulatamhatre2297 2 ปีที่แล้ว +1

    रवा लाडू छान. मी पण असेच करते.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok👍👍आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nutankadam2752
    @nutankadam2752 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan recipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित नूतन ताई🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेसिपी👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपले विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sheetal674
    @sheetal674 ปีที่แล้ว +1

    Dada & vahini khup chan

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 ปีที่แล้ว +1

    Mast recipe
    Navin trik rava mixer la lavnyachi👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏सुलभा कदम🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sakshithakur4736
    @sakshithakur4736 2 ปีที่แล้ว +1

    Waw chan laadu mast bnvle mi pn aaj bnvnar aahe rva laadu ❤ Aai la Namskar 🙏🙏☺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आईला सांगतों तुमचा नमस्कार🥰🥰साक्षी ताई👍आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 ปีที่แล้ว +2

    तीर्था भारी आहे 😊लाडू पण भारीच झालेत😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मनोज दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Marathi_Vlogger18
    @Marathi_Vlogger18 2 ปีที่แล้ว +1

    Chan banvlet ladooo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 2 ปีที่แล้ว +1

    Khup chhan 👌👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद गीता ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nilampawar597
    @nilampawar597 2 ปีที่แล้ว +1

    Besan ladduchi recipe dakhwa

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      उद्या येईल बेसन लाडू रेसिपी नीलम ताई😊😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว +1

    मस्त रव्याचे लाडू

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Mast vdo samresh. Ane akshaya expert ahe ha sagalyat. Mast padarth karte chan tips dilya tine. Aai chanch ane kaki pan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊स्मिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayaligurav2430
    @sayaligurav2430 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर लाडू झालेत, तुमच्या मिसेस खूपच cute आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊सायली ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @naziradam6514
    @naziradam6514 ปีที่แล้ว +1

    Nice family

  • @gsutar5762
    @gsutar5762 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे लाडू

  • @pramilarajput7119
    @pramilarajput7119 2 ปีที่แล้ว +1

    छान मस्त ‌👌👌 लाडू खूपच छान झाले .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏प्रमिला ताई🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshapatil1131
    @varshapatil1131 2 ปีที่แล้ว +1

    समरेशभाऊ रवा लाडू छान झाले मी पण असेच करते मिक्सरला लावून 👌👌🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok मस्त👍👍
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 ปีที่แล้ว +1

    दादा बरे झाले रव्याचे लाडू आज रेसीपी दाखवली me udya karnar aahe, mala tension aalahota pan aaj vahinine दाखवली तसेच करीन, thanku so much

    • @akshayapatil897
      @akshayapatil897 2 ปีที่แล้ว +1

      plz nkki sanga kse zale ladu 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा
      आपली रेसीपी आवडीने पाहिलित रुचिरा ताई🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @ruchirabhatkar1562
      @ruchirabhatkar1562 2 ปีที่แล้ว

      @@akshayapatil897 खूप छान झाले लाडू तोंडात टाकले की एकदम सॉफ्ट, first time एवढे चांगले झालेत किती जणांना विचारून झाले कोणी बरोबर सांगत नव्हते, thanku so much vahini😘

  • @ganeshppawr7013
    @ganeshppawr7013 2 ปีที่แล้ว +4

    मस्त 👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊गणेश saheb🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว +4

    मस्त रवा लाडू बनवले अक्षयाने दोन्ही आजींना नमस्कार 🙏🏻पाहून खरंच आजीची आठवण आली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊रेश्मा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dhananjayvartak6146
    @dhananjayvartak6146 2 ปีที่แล้ว +1

    Apratim akshaya

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित धनंजय दादा🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 2 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी. दादा तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्हाला पण शुभ दीपावली ताई🥰🙏

  • @nilimamhatre8389
    @nilimamhatre8389 2 ปีที่แล้ว +2

    Hi... Samresh छान झालाय blog.अक्षया रवा लाडू खूप छान.yummi.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊निलिमा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ShashankSagvekar
    @ShashankSagvekar ปีที่แล้ว +1

    Very smart❤

  • @ankitamahagavkar2142
    @ankitamahagavkar2142 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan ladoo

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sunitasubrayjoshi264
    @sunitasubrayjoshi264 ปีที่แล้ว +1

    Tup kiti ghatle sangal ka

  • @pinkikawale4176
    @pinkikawale4176 2 ปีที่แล้ว +1

    Samresh dada cakali che recipe tak

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok नक्की प्रयत्न करू ताई👍आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +1

    zakkas ..try karanaar....same recipe..
    छोटी मंडळी आणि एकंदरीत सगळेच मस्त वाटतात कोकणी लोक

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊प्रवीण दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ☝️👌✌️😊😇🤩😍🥰🙏 keep it up as possible as you can, so that the world will be in always feeling that nothing is as ultimate as that of being shown in this ...Samaresh vlogs...your fans are always enthusiastic about watching your videos...

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान लाडू बनवले 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊दर्शना ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +1

    Brother Samresh, Frist if all I'm sorry long time I dnt watching ur vedios..so much busy...but I'm today take an opportunity to watch ur vedio. N both if u.ll belated happy birthday to u brother Samresh n Akshu..n nice to see d ladoos...my favourite

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      No Problem..Sarithaa Madam🥰👍👍
      It means a lot to us that you are watching our videos with so much interest..
      Thank You So Much🙏👍😃👍

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +1

    Chan watl video bagun samresh Dada aani Chan watl vahinina thodi help keylis

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित..सुजय🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा रव्याचे लाडू बनवताना रवा मिक्सर मधून बारीक करून घेतला की लाड वळायला सोपे जाते हे समजलं आणि पहिल्यांदा पाहिलं छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की करा चित्रा ताई🥰आपली रेसीपी आवडीने पाहिलित ताई🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @chitravaydande9131
      @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs अहो धन्यवाद तुम्ही नका बोलू आम्ही तुम्हाला बोललं पाहिजे नवं नवीन रेसिपी निसर्ग रम्य सौंदर्य असलेली ठिकाणे 🏡 बसल्या पहायला मिळतात

  • @ayshuayshu7644
    @ayshuayshu7644 ปีที่แล้ว +1

    Congratulations samresh

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद🥰👏 तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळेच इथपर्यंत आपलं चॅनल पोचलंय🥰👏

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपली रेसीपी आवडीने पाहिलित🙏🥰
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊संगीता ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏