😋 घरगुती चवीचं लिंबाचं लोणचं 😋आत्तापर्यंतची अक्षयाची सर्वात बेस्ट रेसिपी😃Recipe_Pickle😋Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडिओबद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार..
    आज तुम्ही माझ्या बायकोची स्पेशल रेसिपी पाहणार आहात.
    लिंबाचं लोणचं रेसिपी पाहणार आहात ती, खूप सोप्पी आहे..!
    तुम्ही पण आवडीने कराल ही रेसिपी👍
    तसेच आपल्या कुटुंबातील माणसं किती हसत खेळत धम्माल करतात ते सुद्धा पाहायला मिळेल.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल👍
    तर कृपया व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😊
    ------------------------------------***------------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆३ लाख + Views◆
    ✅अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From TH-cam| First TH-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views◆
    ✅पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆१ लाख+ Views◆
    ✅चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆१ लाख + Views◆
    ✅पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ✅भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ✅हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ✅अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ✅अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ✅कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ✅रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #lemonpicklerecipe
    #picklerecipe
    #dailyvlogfamilyvlog
    #familyvlog
    #konkanvlog
    #alibag
    Your Queries:
    ●How To Make Limbu Lonacha
    ●Maharashtrian Recipe
    ●Mirchi Limb Lonche Recipe
    ●लिंबाचं लोणचं
    ●Family Fun
    ●मराठी रेसिपी
    ●Lemon Pickle Recipe Simple
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

ความคิดเห็น • 1.5K

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 ปีที่แล้ว +4

    अरे वा अक्षयाने लिंबाचे लोंणचं बनवून दाखवले खुपखुप धन्यवाद तुझे आणी बारीकसारीक ज्या गोष्टी सांगितल्या लोणचं बनवण्याबाबत त्या अतिशय मौल्यवान गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवून रेसिपी बनवली तर खरचं काहीही बनवाल त्याचे सोनं होतं खुपखुप सुंदर प्रकारे लोणचं बनवून दाखवते आणी आईंना माझा नमस्कार कशी तब्येत आहे आईंची खुप दिवसानंतर बघून आनंद झाला आणी समरेश तु नशिबवान आहेस अक्षयासारखी सुगरण किंवा अन्नपूर्णा एखाद्या घरीच असते कारण अन्न बनवून ते घरातील लोकांना जेऊ देणे हि सुदधा एक कला आहे किंवा गोडी पाहिजे तर सगलं ठिक असतं आणी तुमची जोडी खुपच सुंदर आहे आता हि रेसिपी घरी बनवू तसेचं एखादया चे हात अन्न किंवा इतर गोष्टी बनवताना लाभकारी असतात काहीही बनवले तरी चवदार रूचकर असं असत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      tumchi evdhi mothi commnet wachun khup anand zala.. amchya sathi itk lihilat tyabaddal khup dhanyawad🥰🙏

  • @suryakantkhatkul8709
    @suryakantkhatkul8709 6 หลายเดือนก่อน +19

    खूप साधी माणसं आहात तुम्ही,आवडले तरच लाईक करा जबरदस्ती नाही हे वाक्य खूप आवडले.माझेही लोणचे खराब होते आता अक्षयासारखे करून बघीन.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much👍🙏😊

    • @sheelalopes1275
      @sheelalopes1275 4 หลายเดือนก่อน

      Thankyou aksha samvesh khup chan loncha

    • @pritipatil7609
      @pritipatil7609 หลายเดือนก่อน

      Me tumcha aambyacha loncha banvla chaan zala aata me limu cha pn try krin me khup vela kela hota pn burshi pakdtech aata tumi sangitla aahe tsa krun bghin

    • @shivangiprasade6007
      @shivangiprasade6007 22 วันที่ผ่านมา

      Chan

  • @snehalataangal7411
    @snehalataangal7411 หลายเดือนก่อน +2

    लिंबाचे लोणचे मस्त. छान दिसते वाहा: अक्षया रेसिपि उत्तम

  • @rageshreeshastri138
    @rageshreeshastri138 ปีที่แล้ว +3

    आई ,भाचेकंपनी , व बायकोवर असलेले प्रेम देखील लोणच्या प्रमाणे मुरलेले वाटले.. खूपच छान..असेच प्रेम वृद्धिंगत होत राहो. रेसिपी 👌👌👍रेसिपी बिलकूल माझ्या आई प्रमाणे❤️👍 होती .त्यामुळेच लज्जत वाढली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😃👍tumche manapasun dhanyawad 🥰🙏

  • @shalakashinde7145
    @shalakashinde7145 ปีที่แล้ว +3

    लिंबाच्या लोणच्याची रेसिपी एकदम भारी आहे.मी नक्की करून बघेन.अशाच छान छान रेसिपी दाखवा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @alkamali583
    @alkamali583 ปีที่แล้ว +7

    अक्षया लोणच छान झाल आहे तू मीठ
    गरम करून घेतल हे छान कारण
    ठेवणीच्या पदार्थांमध्ये मीठ गरम
    करून घालायच मग पदार्थ खराब होत नाही मी पण मीठ गरम करूनच घालते
    👌👌👌🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +2

      ok🤗👍
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊अलका माळी🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @laxmisalokhe9789
      @laxmisalokhe9789 3 หลายเดือนก่อน +1

      साधे घणा खुप आवडला

    • @sanjaypuranik8396
      @sanjaypuranik8396 23 วันที่ผ่านมา

      ¹¹¹11¹¹¹5​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤5@@SamreshVlogs

  • @pratapsingkankarwal1292
    @pratapsingkankarwal1292 6 หลายเดือนก่อน +2

    मला लोणचे रेसिपी छान आवडली पण त्या पेक्षा तुमचा परिवारात जी गोडी निर्माण झाली आहे ते जास्त आवडले सर्व सुखी संसार आहे धन्यवाद आजी भाऊ व वहिनी जय राणा जय महाराणा प्रतापसिंह

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much😊🙏

  • @dipalipitale8176
    @dipalipitale8176 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान झालंय लोणचं, मी पण करुन बघेन, अक्षया सुगरण आहे, सर्व रेसिपी छान असतात, दोघांना अनेक आशीर्वाद.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน

      Thank you for your support🙏😊

  • @LekMaziladachig
    @LekMaziladachig ปีที่แล้ว +11

    अप्रतिम मस्त अन्नपूर्णा आहे ताई😋😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kalpnasomalkar8716
    @kalpnasomalkar8716 ปีที่แล้ว +4

    Khupc chhan lonc banvl g Vaini. Khupc shundar ❤️👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 4 หลายเดือนก่อน +2

    आपली कृती आणी बोलणे खूप आवडले समजावणे उत्तम जमते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support🙏😊

  • @rohineematange2446
    @rohineematange2446 8 หลายเดือนก่อน +1

    बेटा अक्षया खूप खूप शुभाषिश । आज तुझ्या पद्धतीने लिंबाचे नही पण लिंबू मिरची लोणचे केले । तुझ्या रेसिपीतील ही गोष्ट खूप आवडली की लिंब थोडी उकळवून घ्यायची व चिरल्यावर मीठ हळद लावून बांधून टांगून ठेवणें । खर नवे शिकायला वय आड येत नाही ।मी वरिष्ठ नागरिक पण तू माझ्या मुलीच्या पेक्षाही लहान पण माझी टिचर बनलिस खूप खूप धन्यवाद।नही म्हणणार प्यार बेटी म्हणेंन । समरेशला पण प्यार व तुझ्या सासूबाईंना नमस्कार सांग । कधी या mp त फिरायला ।आणि तुझ्या सुगरण आई ला पण नमस्कार सांग ।

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      येऊ MP ला👍😊😀 Thank you so much for your support❤️😊👏

    • @mishtinandanvar3378
      @mishtinandanvar3378 7 หลายเดือนก่อน

      ​@@SamreshVlogs😊

  • @viditaredij170
    @viditaredij170 ปีที่แล้ว +6

    लोणचे लयभारी छान बनविले 💐👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shubhadaguruji8217
    @shubhadaguruji8217 ปีที่แล้ว +6

    अक्षया खरच अन्नपुर्णा आहेस तू...मी नक्की करेंन लोणच....मुख्य म्हणजे आज्जीच शिकवण चांगली आहे.आणी दादा ची साथ लाख मोलाची आहे....👌👌❤❤😄😄

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @arrushjoshisunflower7402
      @arrushjoshisunflower7402 3 หลายเดือนก่อน

      😊 na to 😢chankametfatpo​@@SamreshVlogs

  • @kalaspanda
    @kalaspanda ปีที่แล้ว +1

    सर्व टिप्ससहित, अतिशय मनमोकळेपणाने, हसतखेळत, मनापासून लोणच्याची कृती समजावून सांगितल्याबद्दल आपले आभार🙏💕 अशा अनेक videosसाठी शुभेच्छा❤

  • @aashabhosale9903
    @aashabhosale9903 3 หลายเดือนก่อน +1

    अक्षया मी पण अलिबाग मध्ये राहिलेले होते मला त्या दिवसाची आठवण आली मी पण असेच लिंबाचे लोणचे करायचे पण तुझ्यासारखं नाही जमलं मला तुझी लोणचं करण्याची पद्धत खूप आवडली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน

      Thank you for your support🙏😊

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 ปีที่แล้ว +4

    किती चविष्ट लोणचे धन्यवाद सर.

    • @meenatare630
      @meenatare630 ปีที่แล้ว +1

      Must

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      धन्यवाद मीना तरे मॅडम🥰🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @miekgawathi
    @miekgawathi ปีที่แล้ว +4

    खूप भारी व्हिडिओ बनवला आहे दादा👍❤️
    मी आत्ताच तुमचा तो आठवडे बाजार वाला व्हिडियो पाहिला तोही व्हिडियो फार भारी आहे,आणि मलाही लहानपणाची आठवण आली 🥺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      हो🥰🙏
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @miekgawathi
      @miekgawathi ปีที่แล้ว +2

      @@SamreshVlogs आणि तुमचेही मनापासून धन्यवाद..🥰
      तुमचा अनमोल वेळ आम्हाला कमेंट लिहायला दिला.🙂

    • @adgaming2279
      @adgaming2279 4 หลายเดือนก่อน

      22:40 22:40

  • @jidnyasapatil9592
    @jidnyasapatil9592 4 หลายเดือนก่อน +1

    लिंबाचे लोणचे लय भारी
    किती लिंब घेतली होती ते पण सांगा
    साहित्य किती घ्यायची ते प्रमाणात लिहून पण द्या वैहिनी
    बाकि बारिक सारीख टिप्स खूप मस्त सांगितल्या तूम्ही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  4 หลายเดือนก่อน

      👍😊🙏

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 10 หลายเดือนก่อน +1

    Mam khoop chaan limbu loncha tumhi dakhavlat thanku mam tumche mister khoop jolly aahet ani tumhala khoop protsahan detat.may god bless both of u.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  10 หลายเดือนก่อน

      Tumche khup khup dhanyawad🥰🙏

  • @aashanaik6963
    @aashanaik6963 ปีที่แล้ว +28

    Wow superb mouth watering lime pickle samresh your wife is really active and Hard-working.keep it up 👌👌🙏👌

    • @aashanaik6963
      @aashanaik6963 ปีที่แล้ว +2

      Thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +3

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @meenagokhale8619
      @meenagokhale8619 ปีที่แล้ว

      @@aashanaik6963 असं काय बोलता तुम्ही? शुद्ध बोला. लोनचं नाही लोणचं बोला.

    • @ramgopalmundhada7904
      @ramgopalmundhada7904 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs wwwwwww a wwww

    • @ramgopalmundhada7904
      @ramgopalmundhada7904 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs www

  • @alkaramekar3433
    @alkaramekar3433 ปีที่แล้ว +12

    सोपी पद्धत आहे मी पण असंच लोणचं बनवत छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      okवेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @aatulkavalanekar
      @aatulkavalanekar ปีที่แล้ว +1

      Nice wha

  • @swapnasaudagar9833
    @swapnasaudagar9833 ปีที่แล้ว +2

    Thanks loncha dakhavlya badaal....khup chaan dakhavla....tondala pani sutla baghun

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @user-go5ll1hg5g
    @user-go5ll1hg5g ปีที่แล้ว +2

    मी तुमचा लींबुलोनचे वीडीओ बघुन मी लींबु लोनच छान लालभडक झालेय तुमच्यामुले मला लींबुलोनच बनवता आले तुम्हा तीघांना खुप खुप खुप खुप धन्यवाद मी मंगल सरोदे पुणे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      amhala pan khup anand zala.tumchi comment vachun😃👍Thank you so much🥰🥰

    • @user-go5ll1hg5g
      @user-go5ll1hg5g ปีที่แล้ว

      पण तयार लोणच कीती दीवसानी खायचे हे नाही सांगीतले आम्ही लोनच बनवलय पण खावे कधी आधीच कधी खाऊ झालय

    • @user-go5ll1hg5g
      @user-go5ll1hg5g ปีที่แล้ว

      लोनचाचे फोटो पाठवायचे होते

  • @mitapurandare7448
    @mitapurandare7448 7 หลายเดือนก่อน +4

    लिंबाच्या बिया काढून टाकायच्या नाहीत का? तेल कोणते वापरले?

  • @smvlogs3736
    @smvlogs3736 ปีที่แล้ว +11

    १ नंबर लोणचे दादा 😋 वहिनी मी नक्की try करेन हि रेसिपी 😍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      धन्यवाद स्नेहा ताई🥰🙏

  • @shriradharamanmusics7327
    @shriradharamanmusics7327 หลายเดือนก่อน +2

    आई तर खूपच छान आहे आणि जोडी नंबर वन आहे 🙏🙏 शांत आहे गृहलक्ष्मी आणि आई महालक्ष्मी 🙏🙏Sir Ji 🙏🕉️ Lakshmi पती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  หลายเดือนก่อน

      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏😊

  • @sadhanatiwari2836
    @sadhanatiwari2836 ปีที่แล้ว +1

    छान रेसीपी आहे .पहील्यांदा नवीन पध्दत कळली..धन्यवाद..💐👏😊👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jeevanbhoir9694
    @jeevanbhoir9694 ปีที่แล้ว +3

    🎂🥳🎊🙏समरेश दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    तुला
    अनंत शिव तुम्हाला दीर्घायुष्य लाभो
    जगदंबा आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      जीवन, भाऊ, तुला खूप खूप धन्यवाद🥰🙏

  • @chandukhandekar1476
    @chandukhandekar1476 ปีที่แล้ว +12

    Cute couple! Thank you for this recipe ! God bless!💕

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

    • @sunilkokate8165
      @sunilkokate8165 ปีที่แล้ว

      Chan

    • @Bandujadhav-xl8ut
      @Bandujadhav-xl8ut ปีที่แล้ว +1

      ​❤

    • @neetathakare9004
      @neetathakare9004 8 หลายเดือนก่อน +1

      खुप छान

    • @seemagade5809
      @seemagade5809 6 หลายเดือนก่อน

      खूप नितळ मनाने केलेली रेसिपी, नक्कीच बघेन करून

  • @smitajadhav3339
    @smitajadhav3339 ปีที่แล้ว +2

    दादू आणि अक्षु एक no. लोणचे दिसत आहे. मी नक्कीच करून बघणार. मला खूपच आवडते लिंबू चे लोणचे. धन्यवाद रेसिपी share केल्या बद्दल. केल्यावर फोटो नक्कीच पाठवेन. अक्षु तुझे खूप कौतुक वाटते जॉब आणि हे सगळं करतेस त्या बद्दल. आपल्या ह्या चॅनेल ला खूप साऱ्या शुभेच्छा 🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @shobhagajre6048
      @shobhagajre6048 ปีที่แล้ว

      मस्त

    • @shobhagajre6048
      @shobhagajre6048 ปีที่แล้ว +1

      छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      @@shobhagajre6048 🙏😊

  • @sunandapawar7699
    @sunandapawar7699 2 หลายเดือนก่อน +1

    एकच नंबर जोडी, एकच नंबर लोणचे,
    मी नक्की करणार,
    उपवासाचे लोणचे कसे करायचे ते पण सांगा ❤🎉 धन्यवाद ताई very very nice

  • @sangeetasoultouchingmane1824
    @sangeetasoultouchingmane1824 ปีที่แล้ว +9

    U both r sweet n adorable as u respect and care ur mother...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @suvrnashigvan7614
      @suvrnashigvan7614 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs मलापण.लींबाचे.लोनचे.पिहीजे.वीकतद्या.पण.द्या.

  • @shashikalakhanvilkar7979
    @shashikalakhanvilkar7979 ปีที่แล้ว +4

    खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @SangeetaKadamOfficial23
    @SangeetaKadamOfficial23 ปีที่แล้ว +1

    भारीच मला रेसिपी पाहिजे होती खूपच भारी झालय लोणचं दादा वाहिनी खूपच भारी असतात तुमचे व्हिडिओ❤️🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @SangeetaKadamOfficial23
      @SangeetaKadamOfficial23 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs नो प्रॉब्लेम तुम्ही रिप्लाय दिला दादा तेच खूप आहे

  • @ShardaPhadtare-yk6pp
    @ShardaPhadtare-yk6pp ปีที่แล้ว +1

    खूपच छान. मी पण करून बघते. आणखी चांगले चांगले रेसिपी दाखवत जा.धन्यवाद ताई. छोटा सा बिझनेस चालू केला शकता.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much🥰👍👏

  • @lalitarathod1146
    @lalitarathod1146 ปีที่แล้ว +4

    उपास आहे ओ
    अश्या रेसिपी दाखवून आमची वाट लावताय तुम्ही
    😀😀😀😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😀👍
      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @GT-wk9dw
    @GT-wk9dw ปีที่แล้ว +6

    Lovely couple.... awesome pickle.. thanks for recipe... keep it up 👍

    • @geetagokhle5750
      @geetagokhle5750 ปีที่แล้ว +1

      sundar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      👍🥰🙏

  • @vasantkendre4051
    @vasantkendre4051 ปีที่แล้ว +1

    भारी लोणचे बनवले पती पत्नीने आम्ही पण तूमची रेशपी वापरून लिबाचे लोणचे बनवतो आपले धन्यवाद.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      मस्तच😃👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @user-lx5xu5sk8h
    @user-lx5xu5sk8h 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान रेसिपी सांगितली आहे मी पन लोणचे बनवणार आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  7 หลายเดือนก่อน

      ho nakki banava😍🙏🥰

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว +3

    Nice रेसिपी👌👌👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊ममता ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shrutigurav5344
    @shrutigurav5344 ปีที่แล้ว +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा समरेश दादा 🎉🎂☺️🎊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 ปีที่แล้ว +1

    लोणच एक नंबर झालय तोंडाला पाणी सुटले माझी आई सुद्धा मीठ भाजून घालायची म्हणजे पाणी सुटत नाही आणि बुरशी येत नाही अक्षया खुप छान आहे मनमिळाऊ आहे अशीच सुन सर्वांना मिळावी आणि आलेच लोणच चाखायला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मानसी ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shsg8624
    @shsg8624 3 หลายเดือนก่อน +1

    Tumacha. Sadhepana khup awadla. Tumchi patni hasmukh aani god ahe receipes pan simple ahet kasalahi pasara nasto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ आवडीने पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shalakamusiccafe8520
    @shalakamusiccafe8520 ปีที่แล้ว +10

    Samresh dada u r very entertaining & ur family is also very nice....I like this unique recipe....Thank you 😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊शलाका ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ANIMALWITHBIRD.
    @ANIMALWITHBIRD. ปีที่แล้ว +4

    मस्त रेसिपी दादा 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vinayakelkar2372
    @vinayakelkar2372 4 หลายเดือนก่อน +1

    लोणच्याची रेसीपी मला आवडली.खुप डीटेल मधे दाखवले आहे

  • @manishagole9066
    @manishagole9066 7 หลายเดือนก่อน +1

    Limbach loncha kasa ghalayacha recipe khoob chhan chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  7 หลายเดือนก่อน

      👍🙏😊

  • @mylekkatta3793
    @mylekkatta3793 ปีที่แล้ว +13

    It's looking yummy 😋😋, thanks for sharing akshu and samresh

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      dhanyavad tai👍🤗🥰

    • @vinitawarke7512
      @vinitawarke7512 ปีที่แล้ว

      खूपच छान रेसिपी👍👌

  • @anantamodhave1311
    @anantamodhave1311 ปีที่แล้ว +4

    Mast Recipe Vahini & BRO❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bharatisarpotdar9171
    @bharatisarpotdar9171 ปีที่แล้ว +1

    Khup chan padhat ahe me nehami god lonce karate I like this method so much🌷

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद भारती ताई😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushmarane3834
    @sushmarane3834 6 หลายเดือนก่อน +1

    Tai pharcha chan receipe ahe mi karnar ahe dhanyawad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      😊🙏Thank You So Much🙏

  • @diptimhatre6123
    @diptimhatre6123 ปีที่แล้ว +8

    Mouthwatering , I will give it a try 😊. Thanks for sharing !

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      नक्की try करा, दीप्ती ताई🤗👍
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @kondibarudre8230
      @kondibarudre8230 ปีที่แล้ว +1

      Khup chan

  • @satyamchiaaiee4814
    @satyamchiaaiee4814 ปีที่แล้ว +7

    खर्च जास्त नाही होत उलट कमी खर्चात जास्त लोणचं होत दुप्पट तिप्पट सगळं साहित्य मिळून

  • @user-dd2ek1cl3x
    @user-dd2ek1cl3x 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान रेसिपी बुरशी न येण्याचा टिप्स छान सांगीतले, ते आम्ही फॉलो करू.धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thank you so much😊🙏

  • @swapnapednekar4578
    @swapnapednekar4578 ปีที่แล้ว +1

    मस्त लोणचे तयार करण्यात आले रेसिपि १ नंबर

  • @swami1111
    @swami1111 ปีที่แล้ว +3

    खूप छान ताई😋☺️👌... मला लिंबाचे लोणचे खूप आवडते, मी हे नक्की करणार. फक्त काही प्रश्न आहेत की तुम्ही जे खड्या सारखे हिंग घेतले त्या ऐवजी बाजारात जे पावडर मिळते ते वापरले तर चालेल का? जर हो तर तेलात भाजवेच लागेल का? आणि हे लोणचे बारा महिन्यात कधीही केले तरी चालेल का?
    व्हिडिओ साठी खूप खूप आभार...🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आम्ही दिलेल्या साहित्यप्रमाणेच व कृतीप्रमाणेच करा, छान होईल👍
      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @vidyarawool8254
      @vidyarawool8254 ปีที่แล้ว

      कधी पाठवणार

    • @swami1111
      @swami1111 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs माझे प्रश्न वाचलेले दिसत नाही तुम्ही दादा वहिनी. हे उत्तर नक्कीच अपेक्षित नाहीये.

  • @medhakulkarni8601
    @medhakulkarni8601 ปีที่แล้ว +3

    मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitachavan3401
    @smitachavan3401 ปีที่แล้ว +1

    एकदम मस्त लोणचे रेसिपी दाखविली.धन्यवाद. जिल्हा ठाणे.बदलापूर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏स्मीता ताई
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshachavan7991
    @varshachavan7991 ปีที่แล้ว +2

    Sundar recipe..mepan nakki karun baghen...thanx

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 ปีที่แล้ว +3

    समरेश वाढदिवसाच्या खूप खूप शूभेच्या🎂🎂

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 ปีที่แล้ว +8

    Hallo.. कसे आहात तुम्ही सगळे... आई आज खूप खुश वाटते.. छान वाटल बघून 🥰विडिओ खूप मस्त झाली.. लोणचं रेसिपी लय भारी😍छान रंग आला.. 👌असेच नवीन विडिओ बनवत रहा.. आणि रोज बनवा 🥰.. काळजी घ्या.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @manjulawagh6097
      @manjulawagh6097 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs
      I7

    • @vaishnavikanade507
      @vaishnavikanade507 ปีที่แล้ว

      ​@@manjulawagh6097 hu hu hu hu

    • @aminakaskar2770
      @aminakaskar2770 ปีที่แล้ว +1

      ​@@SamreshVlogs

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      @@aminakaskar2770 🥰🙏

  • @veenaanjali3838
    @veenaanjali3838 ปีที่แล้ว +1

    खुप छान दाखवल.मी करुन बघीन.आवडली रेसिपी.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mahalaxmi-6
    @mahalaxmi-6 ปีที่แล้ว +1

    kity छान् .mala उद्याच pahije😂😅😊

  • @shubhadaguruji8217
    @shubhadaguruji8217 ปีที่แล้ว +3

    अक्षया लिंबूच लोणच एकदम झक्कास झालय......अ......प्रतिम.....मस्तच 👌👌👌👌👌👌❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ritadsouza5689
    @ritadsouza5689 ปีที่แล้ว +5

    Very nice pickle recipe God bless both of you and your Aai and your all wishes come true

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @sumanthakur6800
      @sumanthakur6800 ปีที่แล้ว

      लिंबू च्या फोडी कमी झाल्या मसाला जास्त झाला

  • @sangitagore1451
    @sangitagore1451 ปีที่แล้ว +2

    Khup chan pddhtine banvli lonche recipi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @sujatamhatre3988
      @sujatamhatre3988 ปีที่แล้ว

      Chan racipe dakhvlit thanku

  • @shubhadakalawade6084
    @shubhadakalawade6084 3 หลายเดือนก่อน +2

    लिंब किती आहेत कारण मसाला त्यामानाने मसाला ज्या सत वाटला🎉🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  3 หลายเดือนก่อน

      Thank u so much😊🙏

  • @ujwalakavathekar7992
    @ujwalakavathekar7992 ปีที่แล้ว +6

    मस्तच बघुनच खावेसे वाटते आहे. अप्रतिमच👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      या ख़ायला👍🥰वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @pratibhadere3812
      @pratibhadere3812 ปีที่แล้ว

      Kharch chhan hotay lonch.. Mi swta banvala.. 😍😍recipe shikle.. As ajun shikayla khup awdel.. Cute ahat tumhi doghe pn🥰

  • @manasi4147
    @manasi4147 ปีที่แล้ว +3

    दादा खूप मस्त लोणचं शेअर केलं नक्कीच बनवते.कैरीच लोणचं ही शेअर कर plz

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      nkki share kru pn ambyanchya seasion madhe

    • @manasi4147
      @manasi4147 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ok 👍

  • @sawantthorat4187
    @sawantthorat4187 ปีที่แล้ว +1

    Tumachi jodi khup chaan Aahe,ani tumachya recipe sudha chaan astat

  • @manishakandalgaonkar4625
    @manishakandalgaonkar4625 ปีที่แล้ว +1

    Farach chhan recipe dakhavli,nakkich karnar. Amhi suddha mith ,hing garam karun gheto 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +2

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rakeshbvlog1770
    @rakeshbvlog1770 ปีที่แล้ว +14

    मराठमोळ्या मायमाऊलीला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या मराठी माणसाला खूप खूप सपोर्ट करा मला पण सपोर्ट करा आपण खूप मोठे होऊ सगळे मिळून उंच शिखर गाटु धन्यवाद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय🚩💪

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @rakeshbvlog1770
      @rakeshbvlog1770 ปีที่แล้ว +1

      Samresh dada maza vlog channel subscribe kara

    • @tgbestfan1537
      @tgbestfan1537 ปีที่แล้ว

      .
      ?₩

    • @tgbestfan1537
      @tgbestfan1537 ปีที่แล้ว

      Bsd

  • @linagayakwad3572
    @linagayakwad3572 ปีที่แล้ว +6

    वहिनी तुम्ही लोणचे रेसिपी खूप छान सांगितली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @manjulashahabaje6924
      @manjulashahabaje6924 ปีที่แล้ว

      ​@@SamreshVlogs nu

  • @damyantipatil4973
    @damyantipatil4973 ปีที่แล้ว +1

    Lonch baghun tondala pani sutale .... khup chann me pan try karnar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @damyantipatil4973
      @damyantipatil4973 ปีที่แล้ว

      Thanks for replying me

  • @nilampatil9586
    @nilampatil9586 ปีที่แล้ว +1

    Je तिखट वापरले ते घरगुती मसाला आहे ना खूप छान 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      khup khup thank u nilima tai🙏🥰👍

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 ปีที่แล้ว +6

    ऐकच नंबर लोणच माझीआई अशीच करायची मी सेम करते अक्षया छान आईला नमस्कार समरेश विडिओ मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @prakashkhandelwal6994
      @prakashkhandelwal6994 ปีที่แล้ว

      @Samresh ​@@SamreshVlogs,

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 ปีที่แล้ว +4

    छान झालंय लिंबाचं लोणच 😋😋😋👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवादमनोज दादा😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aashalatakacharekar4214
    @aashalatakacharekar4214 ปีที่แล้ว +1

    $
    एकदम मस्त व समजेल अशी रेसिपी धन्यवाद

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 ปีที่แล้ว +1

    wahh ek number limbache lonche 👌👌👌👌....khalbatta white toopaste laun saaf kela ki far chan hote 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 ปีที่แล้ว +4

    Very nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊यमूना madam🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 ปีที่แล้ว +10

    अक्षयाच्या हाताला चव असेल म्हणून लिंबूचे लोणचे testy होते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @alkatawhare5388
    @alkatawhare5388 หลายเดือนก่อน +1

    लय भारी रेसिपी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  หลายเดือนก่อน

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @jayashreeshinde5591
    @jayashreeshinde5591 ปีที่แล้ว +1

    खूप छान लोणचं आणि तुम्ही सगळी लोणचंया सारखी मुरलेली 👌👍🙂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏जयश्री शिंदे

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 ปีที่แล้ว +15

    शक्यतो येलुमिनियम आणि जर्मन भांडी दाखवू नका प्लीज

  • @surekhkitchen1134
    @surekhkitchen1134 ปีที่แล้ว +6

    surekh किचन

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @narmadaartworld5679
      @narmadaartworld5679 ปีที่แล้ว

      Hi

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 ปีที่แล้ว +2

    आई छान आहेत. वेगळी आहे रेसेपी. पण छान आहे.करून बघेन.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 ปีที่แล้ว

    एकदम सोपी पद्धत आहे लोणचं बनवण्याची खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swapnasoparkar620
    @swapnasoparkar620 ปีที่แล้ว +2

    समरेश ,अक्ष्यया नमस्कार ,लोणचं खूपच छान झालंय ,आता लिंबाचंच तिखट गोड लोणच दाखव ,तुला वेळ असेल तेव्हा
    आई ,तू अक्षया खूप गोड आहात ,असेच रहा
    धान्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sugandhapathre8158
    @sugandhapathre8158 ปีที่แล้ว +1

    खुप छान रेसिपी मी पण करून बघते.
    धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      नक्की करून पहा सुगंधा ताई😊👍
      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manthankamble8813
    @manthankamble8813 6 หลายเดือนก่อน +1

    छान लोंच बनवून दाखवलं ताई 👍👍🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  6 หลายเดือนก่อน

      Thank you🙏😊

  • @user-bp6dr8qp9t
    @user-bp6dr8qp9t 7 หลายเดือนก่อน +1

    Khup chagle lonche tumche video pahat asto amhi satarchi log ahot

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  7 หลายเดือนก่อน

      thank u so much🙏🥰

  • @shreyabhalerao8259
    @shreyabhalerao8259 ปีที่แล้ว +1

    खुपच छान सविस्तर सांगितल आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      खूप धन्यवाद tai🥰👏

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 ปีที่แล้ว +1

    Akshaya sugran aahes tu. Aai kadun shikun ekhadi receipe karna mhanjye suddha ek kala aahe. Khup chhan yummy watatay ga limbacha loncha khup chhan. Samresh nivedan khup bhari. Samresh aaina sunechya haatchi receipe aavdat asel na. Tyamule aai nischint aahe tila vishwas aahe majhi sun chhan Jevan banvel asa. Khup bhari Video thanx receipe baddal

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद🥰👏
      aai pan khush aste😃👍

  • @sonaliparab5842
    @sonaliparab5842 ปีที่แล้ว +1

    Agdi sadhepana aahe vagnyat .Chan vatta aapli Marathi Mansa pudhe jaat aahe .Kuthehi bolnyat nakli aav nahi agdi khare pana vatto ugich video kartat kahi blogger vagna ek dakhvatat ek aani khupach show baji aste .Pan tumcha sarkhya sadhya mansache video baghayla lokanna nakkich aavdel.Best luck Dada
    Tumhala doganna khup khup Prem love from Mumbai Borivali
    Sawant Family ....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Welcome to our TH-cam family Sonali Tai🙏😊🥰
      Love From Alibag to whole Sawant Family🥰🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @poorvajadhav8322
    @poorvajadhav8322 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर रेसीपी आहे. मी नक्की बनवीन.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @meenabulbule4109
    @meenabulbule4109 ปีที่แล้ว +1

    kharach khup chan aahat tumhi sagle .aani tumchya recipies ajunch chan . keep it up

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊मीना ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse2875 ปีที่แล้ว +1

    Khup chhan limbu lonache 👌👌👍👍🙏🙏🎉🎉🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Shobhana Tai

  • @anitababar1880
    @anitababar1880 หลายเดือนก่อน +1

    Mi pan Kel he lonch tumchi reship baghun 😊

  • @SavitaTanksale-xb5yk
    @SavitaTanksale-xb5yk 11 หลายเดือนก่อน +1

    अळू वडी,लिंबू लोणचे व अन्य रेसिपी खूप छान आहेत.समरेश, तू काही दिवस अलिबागच्या भरारी गेस्ट हाऊस येथे होतास का? नक्की कळव.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  11 หลายเดือนก่อน

      हो.. बरोबर😃👍 जेव्हा आनंद भरारी गेस्ट हाऊस चालू झालं होतं. त्यावेळी काही वर्ष होतो तिथे कामाला.👍 त्यावेळी शिक्षण चालू होत.. नंतर शिक्षण झाल्यावर दुसरीकडे गेलो👍 तुम्ही मला ओळखता का?