खमंग कुरकुरीत चविष्ट अळूवडी एकदा अशा पद्धतीने बनवून बघा | शामल पेडणेकर ❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @VIDYA-w9v
    @VIDYA-w9v 21 วันที่ผ่านมา

    खूपच छान रेसिपी मला खूप आवडते. अळूवडी 😋😋👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @VarshaShinde0088
    @VarshaShinde0088 21 วันที่ผ่านมา

    मस्त खमंग कुरकुरीत अळूच्या वड्या छान रेसिपी आहे. नककी बनवून बघणार.👍😋😋👌🏼👌🏼

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 13 วันที่ผ่านมา

    अप्रतिम टेस्ट कुरकुरीत खमंग झाल्या हया अळवडया आज आईने बनवल्या .सर्वानाच खूपखूप आवडल्या. 🥰😘❤❤

  • @Nita-e7l
    @Nita-e7l 21 วันที่ผ่านมา

    अप्रतिम रेसिपी अळूवडी छान भरीव झाली आहे.रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटले. बनवणार...मस्त रेसिपी असतात. ❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @AsmiGawde
    @AsmiGawde 21 วันที่ผ่านมา

    आईला अळूवडी रेसिपी खूपच आवडली.मस्त भरीव झाली आहे.टिप्स छान आहेत. नक्कीच बनवणार👍👌👌 😘😘❤❤

  • @purva5608
    @purva5608 21 วันที่ผ่านมา

    अळूवडी छान कुरकुरीत आणि खमंग झाले ल्या दिसतात. मस्त एक नंबर ताई रेसिपी तुझ्या सर्व रेसिपी छान असतात टिप्स छान आहेत. 👍👌🏼👌🏼😋😋😋बनवणार ❤

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 21 วันที่ผ่านมา

    किती सुंदर अळूवडी रेसिपी मला रोल जमत नाही.म्हणून मी अळूवडी नेहमी विकत आणून खातो.आता नक्कीच बनवणार. अप्रतिम रेसिपी.❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @सुवर्णाघरत
    @सुवर्णाघरत 13 วันที่ผ่านมา

    आज मी ही अळूच्या वड्या बनवल्या मस्त टेस्टी कुरकुरीत झालेल्या एक नंबर रेसिपी ❤❤

  • @purva5608
    @purva5608 21 วันที่ผ่านมา

    ताई प्लिज मोदक रेसिपी दाखव. ❤

    • @swadjibecha
      @swadjibecha  21 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ❤️

  • @Aarti-w5k
    @Aarti-w5k 21 วันที่ผ่านมา

    उकडीचे मोदक रेसिपी दाखव ...आमच्याकडे दहा दिवस गणपती बाप्पा आणतो. छान पदार्थ दाखव तुझ्या सर्व रेसिपी बनवतो.❤🎉🎉🎉🎉

    • @swadjibecha
      @swadjibecha  21 วันที่ผ่านมา

      हो नक्कीच व्हिडिओ पाहिल्या बद्दल धन्यवाद ❤️