सर खूप छान माहिती सांगिलीत मला रात्री उशिरा झोप लागते एक एक वेळा रात्रभर झोप लागत नाही डोळे मिटून पडले मुळे डोळे डोक दिवसभर जड असते डॉ सांगितले तर ़झोपेच्या गोळ्या देतात जास्त गोळ्या घ्ययच्या नसतात म्हणून तसेच दिवस ढकलत आहे माझे वय सध्या ६३ आहे दुःखद टेन्शन आहे त्यावर उपाय कसा करावा हे समजत नाही
👉Contact us= forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A 👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा. हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा arogyabhet.com/weight-loss-enroll/ 👉 Diabetes Control Programme = diabetes.arogyabhet.com/enroll
खुप छान माहिती दिली मी अंजली दनाणे तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद
नमस्ते डाँ माझ्या ह्यदयाला होल आहे जन्मताच सगळेउपाय केले सगळ्या टेस्ट केल्या झोपची मशीन पण आहे तरी शांतं झोप लागत नाही पतंजली डॉ पाचवर्ष झाले तरी दीवसा बैचैन वाटते
मी खरं तर खुप आरामात गाढ झोपणारी आहे. पण शेजारच्या लोकांच्या आवाजांमुळे सारखी झोपमोड होऊ लागली आणि आता झोपच लागत नाही असे झाले आहे. अक्षरशः गोळी खाऊन झोपण्याचा प्रयत्न करते. पण तरीही शेजारीपाजारी लोकांचे गाड्यांचे आवाज झाले खाडकन जाग येतेच. 😡😡😡 की संपलीच झोप... मला झोप न लागण्याची कारणे हिच आहे. आता यावर काय उपाय? मला वाटते काहीच नाही. 😏😏😏 नाहीतर आम्ही बरोब्बर दहा वाजता झोपणारी माणसे....
I have similar problem like Rajani. I sleep quickly but after 3.30 hours I wake up and then can’t sleep for 2 hours. So my morning exercising routine is gone for a toss
डॉक्टर आपण खूप चांगली माहिती सांगितली परंतु सध्याच्या युगात काय झाले आहे की ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे रात्री बारा वाजता पण लोक फटाके वाजवतात ..जोरजोरात हॉर्न वाजवतात..नाहीतर स्पीकर लावतात...डॉ यामुळे माझी झोप मोडते आणि .नंतर दोन दोन तास झोप लागत नाही ..मला गाढ झोप लागत नाही मोठा आवाज झाला की मोडते...मी काय करू? गेले तीन दिवस झाले मला नीट शांत झोप नाही....दुपारी झोपलो तरी हॉर्न चे आवाज गाड्यांचे आवाज पूर्ण झोप मिळत नाही .डोके जद पडले आहे भूक लागत नाही..बुलेट चे फटका सायलेन्स याचा मोठा आवाज..खूप ध्वनी प्रदूषण वाढले आहे पोलीस काहीच करत नाहीत .
Mala zopecha tras aahe mala garmi madhye zpoe yet nahi dupri hi nahi ratri hi nahi yet ratri sharirat khup garmi vadhate dolyatun Pani vahate sarva prayatna kele pan zope yetach nahi sakali 5 nantar dola lagato 7 vajata zope modate
👉Join WhatsApp Group
chat.whatsapp.com/J9dKWEZVV2UAGjmNsndCDr
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
😊
😊😊😊
Kup chan
Tumcha group ad hot nahi full jhala sangt aahe .
खुप छान माहिती सांगितली. धन्यवाद सरजी
धन्यवाद खुप छान 🙏🙏
Dr Nagrekar.Aapan.khup.chan.mahiti.Dhili..jop lagat nahi mahnun aThanks more
Khupach chan mahiti dilit sir thank u very much
खूप छान माहिती.पण जर झोपल्यावर सुरवातीला चांगली झोप लागत असेल व नंतर मध्यरात्री जाग आल्यावर बराच वेळ झोप लागत नसेल तर त्यासाठी काय उपाय करावा?
मला असच होऊ लागलंय आता
@@jayashinde..1476 malahi
6
😮😮😮😮😮😮😮😮😂😂 sew2 I ❤❤😂TFT free RR by Dr
Khup chhan mahiti dili Doctor saheb. Really useful and must be followed.
फारच चांगलीं माहिती दिली धन्यवाद
Khupch Shaan Mahiti Dilli 🙏 sir thanks 😊
CT
खूप खूप सुंदर आहे हि माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार
Thanks Dr.tumchi sarav mihiti koop chan aahe mala koop aavadli
Khoopach sunder mahiti dili Docter Saheb tumhi Thank You So Much khoop khoop aabhari aahe
Chaan mahiti dili... Thanks 🙏🙏🙏
Thanks sir
Khubchand mahiti sangitli
Video khup informative aahe👍
खुप छान माहिती आहे
नमस्कार सर .विडियो मस्त झालाय .
Yogya wa sundar mahiti
छान माहिती दिलीत
DhanVad🎉
नमस्कार सर तुम्ही रसधातु बदल माहिती दिली आहे ती बघून मी ते केल असून त्यामुळे मला चांगला फायदा झाला असून सर अभार मानावे तेवढे कमीच आहेत धन्यवाद सर
👌👌👌👌👌aahe mahiti
Bahot acha llaga sunkar our sunte sunte nind aagyi shukriya doctorsab
Chan,abhari ahot
खुप छान
Kup Chan maheti tthank you
खुप छान माहिती.
Thank you so much sir
खूप छान उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद सर
Dhanyavad
उपाय चांगले आहेत..मी पण एक शोधलाय..नामस्मरण, विशेष कारण नसताना झोप येत नसेल तर 15-20 मिनिट नामस्मरण करावे हमखास झोप येईल🙏
🙏🙏
खूप चांगल मार्गदर्शन केल सर
@@vaishalibhadale1653 uu7u
@@vaishalibhadale1653 प्पंढपघंघंघंघ्
णणणणणण
Very nice ...... Sir
पहिल्यांदा च इतकी उपयुक्त माहिती ऐकायला मिळाली
खूप छान माहिती सर
Veri nice sir
Zoptana Sarake Vichar Etat, agdi non stop, kaay karave
Ratri ekhade akshar gheun tya pasun uru honari sarva adnave athavat v mojat raha. Kadhi jhop lagali te kalanar nahi
सारखीच अवस्था आहे आपली 😂
Mla pn hec problm hotoy
Nexito 10 ghe
@@kirtiingale5149 nexito 10
Thanku so much sirji 🙏👌👍
Very good information.
खूप उपयोगी माहिती
Khupch Imp mahiti. Thanks Sir 🙏
for ugg
Sir very good information.
All ready commented
खुप छान माहिती 🙏🙏
डॉक्टर साहेब
धन्यवाद तुमचा आरोग्य विषयक सल्ला उपचार खूपच फायदेशीर आहे
थँक्स
आप। के। समझने। का। और। कुछ। भी। और। कैसे। ये। बताने का तरीक़ाबहुत। अच्छा। है इससे। अपनी। मुश्किल। समझ। सकते। है। थैक्स
Thanks chan mahiti dili pan mala vat dosh ahe tymule ratri ajibat zop yet nahi tar please upay sanga
SIR..VERY NICE AND..GOOD INFORMATION.....
Thanks Sir. Chan mahiti dili span .
Very nice
Duparchi zop yenyasathi kay tr sanga dr. Plz
झोपलं कि लगेच झोप लागते पण लगेच एक तासात जाग येते. नंतर रात्रभर झोप लागत नाही मग डोकं दुखायला लागत
सर खूप छान माहिती सांगिलीत मला रात्री उशिरा झोप लागते एक एक वेळा रात्रभर झोप लागत नाही डोळे मिटून पडले मुळे डोळे डोक दिवसभर जड असते डॉ सांगितले तर ़झोपेच्या गोळ्या देतात जास्त गोळ्या घ्ययच्या नसतात म्हणून तसेच दिवस ढकलत आहे माझे वय सध्या ६३ आहे दुःखद टेन्शन आहे त्यावर उपाय कसा करावा हे समजत नाही
👌👌👌👍
मला झोप यत नाही कारण मी सारकि आजही आसता तेजा मुला काय उपाय काय आहे आजा नाव मानसी मंगेश कदम
I have a vata + Pitta prakruti
What should I do
Very nice sir
thanks for advice. very useful
सर मला तीन वर्ष झले सरक बीती वाटने छातीत थडथड हेण अणी रात्रि झेप लागतनहि सवपन पडतेय पीज ऊपाय सागा सर
Sarkhi lagvi la yete..kahi upay ahe ka
👉Contact us=
forms.gle/ksYZnsJ59zqTerE3A
👉90 दिवस पोट भरून खा आणि 8 ते 10 किलो वजन कमी करा.
हे कसं करता येईल हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
arogyabhet.com/weight-loss-enroll/
👉 Diabetes Control Programme =
diabetes.arogyabhet.com/enroll
सर माझ अंग.खूप.खाजत.रात्रीच.मला.झोपच.येत.नाही.काही.उपाय.सांगा
खुप छान माहिती दिली मी अंजली दनाणे तुमचे सगळे विडीवो पाहते खुप छान आसतात लाईक करते माझा नविन रेसिपी चायनल आहे सब्स्क्राइब करा विडियो पाहा आवडले तर नक्की लाईक करा धन्यवाद
खुपच छान माहिती सांगीतली श्री स्वामी समर्थ
Currently these your idea is useless as alone cannot able to do.Expect way treatment is nice as I experianced
Vichar karun zop yet nasel tar
Me archana sir kont oil paptaych
थंडीत कोणते तेल लावावे 🙏🏼Thanks sir
Ekdum bakwas mahiti. Medical treament baddal sangne.
Dr tumchyakade treatment ghyachi ahe please contact ani clinic address dya
सर खूप छान माहिती दिली आहे. मला याचा खूप उपयोग झाला. मला तुमच्याकडून झोपेची ट्रिक सापडली.
Kay trik sapadali ?,malahi zopecha problem aahe.
डॉक्टर मला काही केल्या झोपच येत नाही उपाय करून पण मला झोप येत नाही काय करू मी सगळी गाणी लावतो स्वामी समर्थ चे किर्तन झोप येत नाही काय करू
You have told many causes for not good sleeping
नमस्ते डाँ माझ्या ह्यदयाला होल आहे जन्मताच सगळेउपाय केले सगळ्या टेस्ट केल्या झोपची मशीन पण आहे तरी शांतं झोप लागत नाही पतंजली डॉ पाचवर्ष झाले तरी दीवसा बैचैन वाटते
मी खरं तर खुप आरामात गाढ झोपणारी आहे. पण शेजारच्या लोकांच्या आवाजांमुळे सारखी झोपमोड होऊ लागली आणि आता झोपच लागत नाही असे झाले आहे. अक्षरशः गोळी खाऊन झोपण्याचा प्रयत्न करते. पण तरीही शेजारीपाजारी लोकांचे गाड्यांचे आवाज झाले खाडकन जाग येतेच. 😡😡😡 की संपलीच झोप... मला झोप न लागण्याची कारणे हिच आहे. आता यावर काय उपाय? मला वाटते काहीच नाही. 😏😏😏
नाहीतर आम्ही बरोब्बर दहा वाजता झोपणारी माणसे....
Sir, रात्रीचा job असेल तर कसे करणार, जॉब कसा सोडणार काही उपाय करावा
Dc mla zopch yet nahi ratri pn ani day la pn lagech ratri tr lagech yet nahi
मला कधीही लागत नाही गोळ्या घेतल्या शिवाय
सर,60 वय आहे मुलगी नाही सून आहे पण रोज रोज माझी मालिश तेल लावणे हे कोण करणार आणि आपण स्वतः करू शकत नाही
Night la continue kadhi kadhi vichar yetat
Mi tablet khato..but upay sanga
Dr saheb pan tel lawsych konat
लहानपणापासून पाय दुखतात आता माझे वय 45आहे
खुप छान व्हिडिओ आहे मला रात्री झोपलेल्या वर घास सुकतो तेव्हा काय करील पाहिजे खुप छान व्हिडिओ आहे मला खुप छान व्हिडिओ आवडली आहे
Gani eikli ki mazi zopach udte mag kaay karave doctor
If there is anxiety ,then?
Even I have
Nice mathi dili sir😂
Sar tin divas jhop lagat
सर किडनी फ्लूवर वरती 1 व्हिडीओ बनवा
डॉक्टर साहेब मला रात्री झोप येत नाही
ऍसिडिटीचा त्रास आहे मला पायाच्या पोटरी दुखतात तळव्यांना गुलगुले होतात भूक लागत नाही
th-cam.com/video/2Z2WGMOXP3Q/w-d-xo.html
I have similar problem like Rajani. I sleep quickly but after 3.30 hours I wake up and then can’t sleep for 2 hours. So my morning exercising routine is gone for a toss
Same here.....
@Aahfaz Pathanabhi bhi le rahe ho ya lena band kiya? in medicines ki aadat to nahi padti?
@@darshanakadam9222 .....
N0 kk by
@@darshanakadam9222 and 5.,mm
सर किती उपयुक्त माहिती दिली मला
डॉक्टर आपण खूप चांगली माहिती सांगितली परंतु सध्याच्या युगात काय झाले आहे की ध्वनी प्रदूषण खूप वाढले आहे रात्री बारा वाजता पण लोक फटाके वाजवतात ..जोरजोरात हॉर्न वाजवतात..नाहीतर स्पीकर लावतात...डॉ यामुळे माझी झोप मोडते आणि .नंतर दोन दोन तास झोप लागत नाही ..मला गाढ झोप लागत नाही मोठा आवाज झाला की मोडते...मी काय करू? गेले तीन दिवस झाले मला नीट शांत झोप नाही....दुपारी झोपलो तरी हॉर्न चे आवाज गाड्यांचे आवाज पूर्ण झोप मिळत नाही .डोके जद पडले आहे भूक लागत नाही..बुलेट चे फटका सायलेन्स याचा मोठा आवाज..खूप ध्वनी प्रदूषण वाढले आहे पोलीस काहीच करत नाहीत .
Mala zopecha tras aahe mala garmi madhye zpoe yet nahi dupri hi nahi ratri hi nahi yet ratri sharirat khup garmi vadhate dolyatun Pani vahate sarva prayatna kele pan zope yetach nahi sakali 5 nantar dola lagato 7 vajata zope modate
🙏
Sir mala bhook lagat nahi, please upay saanga
शिरोभंग्य,उर्दवर्धव,असवारीष्ठ,सुगंधी नैसर्गिक फुलांचा वास,आवडती गाणी,मसाज,गरम पादस्नान,लेप,अनोलममिलोम,भ्रामरी,ओंकार,ध्यान.
Mala yet nahi doctor jop
डाॅ.नगर साहेब नमस्कार मला तोंडचा लकवा झाला आहे.घशाने अन्न/पाणी गाळू शकत नाही.उपचार सागा.धन्यवाद
Tumhi hya information war sure aahet ka..?
पायाला मी चिंद्या बांधतो
Me 4varshy jhale ahe ratri 1 te 2 vajele tari jhop yet nahi
छान माहिती सांगितली धन्यवाद डाॅक्टर साहेब