सर्व पुराण, उपनिषदे, वेद, मनुस्मृती, भगवद्गीता वगैरेंचा संदर्भ देऊन देशपांडे गुरुजी नी श्राद्ध, तर्पण, त्यांचे फायदे, न केल्यास होणारे तोटे, श्राद्धाचे प्रकार अशी सगळी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे व तुमचे शतशः आभार! हे असे ज्ञान नवीन पिढीला देणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवाने हे असे ज्ञान शालेय जीवनात मिळणं आवश्यक आहे ते मिळत नाही. जसं उपजिविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे तसेच आपली आत्मिक प्रगती साठी अध्यात्मिक ज्ञान देखील आवश्यक आहे. ते ज्ञान गुरुकडे मिळते पण ते गुरुकुल ब्रिटिशांनी नष्ट केले. त्यामुळे आपण अशा ज्ञानापासून वंचित राहिलो. शाळेत हे ज्ञान देऊ शकतो. त्या विषयाची परीक्षा घ्यायची नाही. पण ते जरुरीचे आहे. धन्यवाद !
श्री गौरवजींनी आम्हाला गयाश्राद्ध करण्यास सुचवले होते. ते आम्ही करुन आल्यावर लगेच त्याच रात्री एक सुंदर विशेष अनुभव आला. खरंच आपल्या शास्रकारांनी जे काही सांगितले आहे त्यावर विश्वास ठेऊन आपण आचरण केले पाहिजे.
गुरूजी श्राद्ध या विषयावर तुम्ही जी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली ती आतापर्यंत कुठेच ऐकली नाही खूप सखोल माहिती दिली आपण त्या बद्दल आपले आभार 🙏 आणि आणखीन एक पितृदोष या विषयावर कृपया एक व्हिडिओ जरूर बनवावा.
धन्यवाद,,, आपणं माझ्या मनात आलेल्या सर्व शंकांचे,समाधान, केलें आहे,, हि, माहिती शालेय अभ्यास क्रमात, सर्वांना अभ्यास करायला मिळावी किंवा याची ओळख व्हावी,,, असे मला वाटते
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.आजच्या युगातील आपण प्रकांड पंडित आहात.🙏🙏अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.लोकांच्या विचित्र धारणा यांना पण अतिशय अभ्यासपूर्ण शास्त्र आधारित उत्तर दिली आहेत.मनातील सगळ्या शंका कुशंका चे निरसन खूप छान केले आहे.माझे वडील घरातील सर्वात लहान भाऊ असून सुद्धा गेली काहीं वर्ष सातत्याने महालय श्राद्ध म्हणजे पितृ पक्षातील श्राद्ध करत आहेत.नोकरीत असताना सुद्धा कुठेही असतील तरी मूळ गावी येऊन, एखाद्या वर्षी शक्य नसताना बाहेरून म्हणजे अर्थात basic शुद्धता बघून त्यांच्या घरून स्वयंपाक मागवून पण श्राद्ध केलेलं आहे.पंडित जी आणखीन एक शंका आहे.जर सर्वपित्री अमावस्येला किंवा वडिलांच्या तिथीला श्राद्ध कारण शक्य नसेल पितृ पक्षात तर पंधरा दिवसात कुठल्याही एका दिवशी केले तर चालेल का?
तुम्ही उत्तम माहिती दिली, परंतु काही प्रश्न अनुत्तरित आहेत: १) वडील हयात असतील, परंतु पाखंडी/अनुपलब्ध असतील तर मुलाला महालय किंवा प्रतिवार्षिक श्राद्ध यथा विधी करता येते का ❓नसल्याने, आणि इतर कुणी अधिकारी व्यक्ती उपलब्ध नसल्यास पर्याय काय ❓ २) वडील हयात असताना मुलाचे पूर्वजांच्या प्रति शास्त्रीय दृष्ट्या नित्य आणि नैमित्तिक कुठल्या जवाबदारी आहेत ? वडील हयात असताना मुलाला पूर्वजांची उपासना कशा प्रकारे करता येईल?
देशपांडे पंचांग आणि देशपांडे साहेब पितृपक्ष वा श्राद्ध वडल आपण बरेच माहिती दिलाश, मला जानुण घेयायचा आपला पंचांग आणि धर्मशास्त्र बदल, काय कराय आणि कसा? धन्यवाद नमस्कार जय श्रीर हरि 🎉🎉🎉🎉🎉
नमस्कार गुरुजी ,आपण अतिशय उपयुक्त सखोल माहिती सांगितलीत, माझा असा प्रश्न आहे की ,जर मुलगा श्राद्ध करत नसेल तर मुलीने करावे ना ,आणि जेवढी मुले असतील त्या सर्वांनी श्राद्ध करावे का 🙏 धन्यवाद गुरुजी
अतिशय छान पद्धतीने समजेल अशा रीतीने आपण माहिती दिली.. माझा एक प्रश्न आहे दर अमावस्येला अक्षय तृतीया पितरांना नैवेद्य ठेवला असता पशुपक्षी कोणीही ते खात नाहीत असे का होते...
@@milindmbart कमी समस्या आहे ? मुलाला बाप माहीत नाही, single parent सगळ्यात जास्त, मुल आपलंच आहे का नाही याची गॅरंटी नाही, अफेयरस न जाणो कित्येक गोष्टी आहे पश्चिमेत
देशपांडेजी पीतृपक्षाचे विवरण छान आणि माहितीपूर्ण केलेलं आहे. पण प्रश्न असा पडतो की पित्रू हे अदेही असतात मग कावळ्याने खाल्लेले अन्न पितरांना कसे प्राप्त होते ते क्रुपया सांगावे. धन्यवाद!
🙏💐खूप सुंदर विवेचन ...खूप खूप धन्यवाद.. माझ्या सासऱ्यांचे गेली 14 वर्षे आम्ही त्यांच्या मृत्यू तिथीलाच पिंडदान यथासांग श्राद्ध करतो .तरी पितृ पंधरवड्यात पुन्हा करणे गरजेचे आहे काय?
Thank you guruji for important information. But I have one query...my mother in law's death tithi is dashami but the guruji is saying ekadashi would be much more auspicious for shradha instead of dashami..what to do?
अत्यंत सुंदर माहिती मिळाली. खूप खूप धन्यवाद. मला एक प्रश्न आहे, माझ्या घरी माझा भाऊ मयत आहे, माझे वडील पण मागील वर्षी वारले. वडिलांचे मृत्यूनंतरचे सर्व विधी आणि त्यांचे श्राद्ध कर्म विधी हे मी मुलगी म्हणून करते .परंतु श्राद्धाच्या दिवशी जो स्वयंपाक आहे तो सवाष्णीने करायचा असा नियम आहे का? म्हणजे माझ्या वहिनी कडून किंवा आईकडून त्यादिवशीचा श्राद्धाचा स्वयंपाक करताना काही मदत घेतली तर चालते का? थोडक्यात स्वयंपाक हा सवाष्णीनेच केला पाहिजे आणि तो पण सोवळ्यात पाहिजे असेच शास्त्र सांगते ना. कृपया यावर आपण मार्गदर्शन करावे.
माझे पती चार वर्षांपूर्वी वारले. दोन वर्षांपूर्वी माझी आई वारली. ती माझ्याकडेच रहात होती. तर दोघांचे श्राद्ध सर्वपित्री आमावस्ये ला केले तर चालेल का? प्लीज सांगा.
खुपच छान माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण विवेचन अगदी सहज सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे.धन्यवाद
खुप सखोल व शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती मिळाली याबद्दल खरोखर धन्यवाद ❤
गौरव सरांनी श्राद्धाची पूर्ण चिकित्स केली. खूप चांगली माहिती दिली. धन्यवाद
श्रद्धेने श्राद्ध कराव आम्हाला प्रचिती आली परिस्थितीत बदल झाला समाधान मिळत 🎉
आतापर्यंत श्राद्ध या विषयी थोडेफार ज्ञान होते परंतू तुमच्या या व्हिडिओमध्ये फार सखोल माहिती मिळाली .खूप खूप धन्यवाद गुरुजी
सर्व पुराण, उपनिषदे, वेद, मनुस्मृती, भगवद्गीता वगैरेंचा संदर्भ देऊन देशपांडे गुरुजी नी श्राद्ध, तर्पण, त्यांचे फायदे, न केल्यास होणारे तोटे, श्राद्धाचे प्रकार अशी सगळी विस्तृत माहिती दिली. त्याबद्दल त्यांचे व तुमचे शतशः आभार! हे असे ज्ञान नवीन पिढीला देणं अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवाने हे असे ज्ञान शालेय जीवनात मिळणं आवश्यक आहे ते मिळत नाही. जसं उपजिविकेसाठी शिक्षण आवश्यक आहे तसेच आपली आत्मिक प्रगती साठी अध्यात्मिक ज्ञान देखील आवश्यक आहे. ते ज्ञान गुरुकडे मिळते पण ते गुरुकुल ब्रिटिशांनी नष्ट केले. त्यामुळे आपण अशा ज्ञानापासून वंचित राहिलो. शाळेत हे ज्ञान देऊ शकतो. त्या विषयाची परीक्षा घ्यायची नाही. पण ते जरुरीचे आहे. धन्यवाद !
@@Bhogichand मन:पूर्वक धन्यवाद
Khop chan mhaiti sanglit dannyavad Guruji 👋👋👌
khup chan mahiti dhanyvad
😮
Ek Chaan Mahiti Purna TH-cam channel - vyavasthit shastrokta mahiti sangitli jate -su shri gaurav guruji nna namaskar! 🙏🍁☘️
अतिशय चांगल्या प्रकारे आपण सांगितलं
खरंच खूप छान माहीती दिली तुमचे मनापासून आभार
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली आहे। 🙏🙏👌💐
एवढ्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही व्हिडिओ केला त्याबद्दल खूप खूप आभारी
@@sukhadakulkarni7821 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
अतिशय शास्त्रोक्त माहिती मिळाली. श्रीगुरुदेव दत्त
@@Anaypakhale धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
श्री गौरवजींनी आम्हाला गयाश्राद्ध करण्यास सुचवले होते. ते आम्ही करुन आल्यावर लगेच त्याच रात्री एक सुंदर विशेष अनुभव आला. खरंच आपल्या शास्रकारांनी जे काही सांगितले आहे त्यावर विश्वास ठेऊन आपण आचरण केले पाहिजे.
Gaya che kahi bramhanche information miyal ka
🙏🙏 खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती सहज सोप्या भाषेत सांगीतली आहे.
अतिशय सुरेख आणि विस्तृत माहिती सांगितल्या बद्दल,आपले मनापासून आभार.🙏
@@GouriChandarkar धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
खूप खूप सुंदर कहाणी सांगितली आहे
खूप उपयुक्त माहिती. धन्यवाद!
Khup chan mahiti dili gurujine
गुरूजी श्राद्ध या विषयावर तुम्ही जी शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली ती आतापर्यंत कुठेच ऐकली नाही खूप सखोल माहिती दिली आपण त्या बद्दल आपले आभार 🙏 आणि आणखीन एक पितृदोष या विषयावर कृपया एक व्हिडिओ जरूर बनवावा.
गुरुजींनी दिली ली, माहिती उत्तम उदाहरणे,उत्तम,अध्यात्मिक.ज्ञान
उत्तम आहे ,श्री गणेश नमो, नमः
Gurujini khup sunder mahiti. dili pan karne phar avaghad. ase vatate
धन्यवाद,,, आपणं माझ्या मनात आलेल्या सर्व शंकांचे,समाधान, केलें आहे,, हि, माहिती शालेय अभ्यास क्रमात, सर्वांना अभ्यास करायला मिळावी किंवा याची ओळख व्हावी,,, असे मला वाटते
खूप छान माहिती 😊
Gaurav deshpande 1 number. Prachand abhyas ahe tumcha. Mi khup bharavun gelo tumchya dnyanane. Khup khup Dhanyvad
@@SushantPhansalkar धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
गुरुजी अतिशय योग्य, विस्तृत आणि व्यवस्थित माहिती दिलीत . धन्यवाद
माहितीपूर्ण व्हिडिओ.धन्यवाद 🙏
खूप छान मार्गदर्शन आहे.श्रीगुरूदेव दत्त
Khoop chaan mahiti delyabaddal,kautuk v dhanyawad... namaskar,Guruji
🙏🏻🌹खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली 🙏🏻🌹
सत्य माहिती सांगितली धन्यवाद
खूप विस्तृत माहिती दिली
Imp info keep it up
Dhanyawad kaka chaan mahiti dili.❤
अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन.आजच्या युगातील आपण प्रकांड पंडित आहात.🙏🙏अतिशय शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे.लोकांच्या विचित्र धारणा यांना पण अतिशय अभ्यासपूर्ण शास्त्र आधारित उत्तर दिली आहेत.मनातील सगळ्या शंका कुशंका चे निरसन खूप छान केले आहे.माझे वडील घरातील सर्वात लहान भाऊ असून सुद्धा गेली काहीं वर्ष सातत्याने महालय श्राद्ध म्हणजे पितृ पक्षातील श्राद्ध करत आहेत.नोकरीत असताना सुद्धा कुठेही असतील तरी मूळ गावी येऊन, एखाद्या वर्षी शक्य नसताना बाहेरून म्हणजे अर्थात basic शुद्धता बघून त्यांच्या घरून स्वयंपाक मागवून पण श्राद्ध केलेलं आहे.पंडित जी आणखीन एक शंका आहे.जर सर्वपित्री अमावस्येला किंवा वडिलांच्या तिथीला श्राद्ध कारण शक्य नसेल पितृ पक्षात तर पंधरा दिवसात कुठल्याही एका दिवशी केले तर चालेल का?
@@Pallaviu2022 धन्यवाद....अष्टमी, द्वादशी या तिथींना पण चालेल
नमस्कार.
दुर्लभ माहिती दिल्याबद्दल आभार!
कृपया, इतर धर्मात श्राद्ध प्रमाणेच काही पद्धती आहेत का?, हे सांगणे.
Very nice and very important information🎉
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी व साष्टांग नमस्कार 🌹🙏🌹
खुप छान माहिती मिळाली खुप खुप धंन्यवाद.
खूप छान माहिती मिळाली
अप्रतिम विश्लेषण श्री स्वामी समर्थ ❤
Khupch sakhol mahiti milali thanks a lot..
@@onthewaytomusic..9007 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
देशपांडे सर आपण श्रादविशयं अगदी सखोल माहिती सांगितलीत धन्यवाद 🙏🙏🙏
Sunder.
तुम्ही उत्तम माहिती दिली, परंतु काही प्रश्न अनुत्तरित आहेत:
१) वडील हयात असतील, परंतु पाखंडी/अनुपलब्ध असतील तर मुलाला महालय किंवा प्रतिवार्षिक श्राद्ध यथा विधी करता येते का ❓नसल्याने, आणि इतर कुणी अधिकारी व्यक्ती उपलब्ध नसल्यास पर्याय काय ❓
२) वडील हयात असताना मुलाचे पूर्वजांच्या प्रति शास्त्रीय दृष्ट्या नित्य आणि नैमित्तिक कुठल्या जवाबदारी आहेत ? वडील हयात असताना मुलाला पूर्वजांची उपासना कशा प्रकारे करता येईल?
खूप छान माहिती. अगदी बरोबर.
खुप छान देशपांडे गुरुजी 👏👏👏
धन्य वाद। 🙏🙏
Very genuine information, thanks alot
फार चांगली माहिती कळाली धन्यवाद
खूप छान माहिती सागितली गुरुजी❤❤
Dhanyvad khup sundar mahitidilit khup khup Dhanyvad
Dhanyawad
Khupch nice sakhoi mahiti milali thanks a iot
खूप छान माहिती आहे पन जो स्वर लावलेला आहे तो नको होता 🙏
Very very good
gret no words🙏🙏🙏🙏🙏
गुरुजींनी छान माहिती सांगितली 🙏🙏
@@gauritawde2892 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
खूपंच छान धन्यवाद
❤ सुंदर
एवढी सखोल माहिती एकाच ठिकाणी मिळण्याच भाग्य आमचे आहे. पित्र आपल्यावर सदा प्रसन्न राहो 🙏
@@Mithahar_ धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
khup chan mahiti dili dhanyvad
Loop😊pb0bpb0b0b0b0bpb0bpbbb0bpb0bpb0bbpbbpbbbpb0b0bpbb0bpb0b0bbpbpbpbpbbbb0bpbpbpbpbbpbpb0bbpbbbpb0bpbb0b0bpjjbbpjbpbbbbpbbpjbpjbbpjbpjbjbjbpjjjbbbpjjbbbbbpjbbpbpjbbpbbbpbpbjjjbbbjbbpbblbbjjbpbbbbpbbpbpbpbpbpbbjbpjbpbbbpbbbpjjjbbbjbpbpbblbbbpjjblbbljllllllllllllllbbbbblbbbblll@@deshpandepanchang1084
😮
0p9😊?0@@deshpandepanchang1084
धन्यवाद
Mahiti khoop chan aahe
Eak prashan asa aahe ki aajkal guruji lok mantrochchar aani shraddha karta na chaldhakal kartat ashya veli dosh konala? Tyamule lokancha vishvas nahisa hotoy ashya paristhitit kay karave. Yogy maargdarshan karave
धन्यवाद गुरूजी
देशपांडे पंचांग आणि देशपांडे साहेब पितृपक्ष वा श्राद्ध वडल आपण बरेच माहिती दिलाश, मला जानुण घेयायचा आपला पंचांग आणि धर्मशास्त्र बदल, काय कराय आणि कसा? धन्यवाद नमस्कार जय श्रीर हरि 🎉🎉🎉🎉🎉
Baground sound dyachi garaj nahi.shantine eknyas disturb hotay...
नमस्कार गुरुजी ,आपण अतिशय उपयुक्त सखोल माहिती सांगितलीत, माझा असा प्रश्न आहे की ,जर मुलगा श्राद्ध करत नसेल तर मुलीने करावे ना ,आणि जेवढी मुले असतील त्या सर्वांनी श्राद्ध करावे का 🙏 धन्यवाद गुरुजी
Thank You.
👌🏿🙏🏿❤
Anek aabhar 🙏🙏🙏
@@shittalljanbandhuu5782 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
खुप छान माहिती दिली गुरुजी आपण
@@ambadasnand4218 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
उत्तम विषयाला हात घातला आहे सर
फारच छान
शास्त्रशुद्ध आणि अभ्यासपूर्ण विवेचन...सर्व शंकांचे निरसन झाले खूप खूप धन्यवाद गुरुजी 🙏🙏
संस्कृत श्लोकांबरोबर सविस्तर व स्पष्टपणे माहीती दिली ती अप्रतिम
You are great
Thanks
Khup chan.
अतिशय छान पद्धतीने समजेल अशा रीतीने आपण माहिती दिली.. माझा एक प्रश्न आहे दर अमावस्येला अक्षय तृतीया पितरांना नैवेद्य ठेवला असता पशुपक्षी कोणीही ते खात नाहीत असे का होते...
@@reshmarisbud1600 पितरांना असा नुसता नैवेद्य ठेवल्याने पोहोचत नाही...त्यांचे आवाहन, श्राद्ध, तर्पण मग पिंडाला नैवेद्य दाखवला जातो
छान माहिती
Evdhi mahiti lxyat rahat nahi tar deshpande hyani pustk lihile asel te kalel tar amhala kalvave khup chan hoil
चर्चा चालू असतांना जे संगीत वाजत आहे,त्याची काहीही गरज नव्हतीच...
हे फक्त आपणच करतो .कॅथलीक. मुस्लिम नाही करत .ते सुखी असतात ना .हा माझी शंका आहे गुरुजी .
चूक. त्या धर्मातही वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वजांसाठी किंवा मृत नातेवाईकांसाठी काही विधी, विशेष प्रार्थना किंवा अन्नदान करतात.
Perfect Quetion. आपल्या पेक्षा जास्त श्रीमंत लोक आहेत आणि आपल्या पेक्षा कमी परिवारातील समस्या आहेत.
@@milindmbart कमी समस्या आहे ?
मुलाला बाप माहीत नाही, single parent सगळ्यात जास्त, मुल आपलंच आहे का नाही याची गॅरंटी नाही, अफेयरस न जाणो कित्येक गोष्टी आहे पश्चिमेत
खूपच छान माहिती अभ्यासपुर्ण दिलीत गुरुजी🙏🏻
Guruji amhchykade lal bhopada compulsory use kartat
देशपांडेजी पीतृपक्षाचे विवरण छान आणि माहितीपूर्ण केलेलं आहे. पण प्रश्न असा पडतो की पित्रू हे अदेही असतात मग कावळ्याने खाल्लेले अन्न पितरांना कसे प्राप्त होते ते क्रुपया सांगावे. धन्यवाद!
Best Information For Shraddha !
Guruji, Shidha madhye bramhanala ky dyave te sanga,
Reply lagech kara, udya vadilanche sradha aahe !
@@nitinbhutada3604 अन्न, शिधा, वस्त्र जे तुम्हाला जमते ते द्यावे
@@deshpandepanchang1084
Thank you 🙏
Batata chalto ka shidhamadhe sanga !
धन्यवाद गुरुजी,गया श्राद्ध कधी करावे किंवा गयेला कधी जावे ?
खूप उत्तम माहिती
🙏💐खूप सुंदर विवेचन ...खूप खूप धन्यवाद.. माझ्या सासऱ्यांचे गेली 14 वर्षे आम्ही त्यांच्या मृत्यू तिथीलाच पिंडदान यथासांग श्राद्ध करतो .तरी पितृ पंधरवड्यात पुन्हा करणे गरजेचे आहे काय?
गुरुजी सासूबाई चे त्यांचा तिथीला सासऱ्यांचे त्यांचा तिथीला श्राद्ध करावे का सासरे आधी गेले आहे नंतर सासूबाई संगणा गुरुजी please 🙏
Each and hindu literature is true. Do as per this
सर मला म्हणायचे वडील आणि आजोबा हे दोन्ही मयत आहे तर मग वडिलांचे पित्र घालतात आजोबांचे पित्र घालत नाही ते कसे
@@kirtibadhale772 वडिलांचे महालय करताना वडिल , आजोबा व पणजोबा हे तिघे येतातच
Rahu ketu grahabaddal vedio banva. Maze gharacha daravaja nyarutya dishela ahe tar upay sanga. 🙏🙏
Khup sunder mahiti delit 🙏🙏
मनातील सर्व शंका दूर झाल्या. धन्यवाद गुरुजी
@@manishabargal2784 धन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
खूप छान माहिती सर्व शंकांचे निरसन केले आभारी आहोत
Gurujicha aabhyas khup gadha ahe aanchya sarva prashanachi uttare milali thank you
विधि वत पित्र कसे करतात ते सांगा. 🙏
अलभ्य लाभ 🙏धन्यवाद गुरुजी 🙏सादर प्रणाम 🙏
पितृ श्राद्ध का करावे याबद्दल सखोल माहिती आपण दिली आहे .त्याबद्दल धनयवाद! आपला पत्ता व कॉन्टॅक्ट न. द्यावा ही विनंती.
Already dila aahe
🎉❤
श्री स्वामी समर्थ गुरुजी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद कोटी कोटी प्रणाम आपणास
@@ManishaDesai-tn6zoधन्यवाद. कृपया व्हिडिओ शेअर करावा ही विनंती
Thank you guruji for important information.
But I have one query...my mother in law's death tithi is dashami but the guruji is saying ekadashi would be much more auspicious for shradha instead of dashami..what to do?
Namaskar,varshashradhh kela nasel trkay karanar, aakasmik mrutyu , paristhiti naselmhanun tr Kay karave
अत्यंत सुंदर माहिती मिळाली.
खूप खूप धन्यवाद.
मला एक प्रश्न आहे, माझ्या घरी माझा भाऊ मयत आहे, माझे वडील पण मागील वर्षी वारले.
वडिलांचे मृत्यूनंतरचे सर्व विधी आणि त्यांचे श्राद्ध कर्म विधी हे मी मुलगी म्हणून करते .परंतु श्राद्धाच्या दिवशी जो स्वयंपाक आहे तो सवाष्णीने करायचा असा नियम आहे का? म्हणजे माझ्या वहिनी कडून किंवा आईकडून त्यादिवशीचा श्राद्धाचा स्वयंपाक करताना काही मदत घेतली तर चालते का? थोडक्यात स्वयंपाक हा सवाष्णीनेच केला पाहिजे आणि तो पण सोवळ्यात पाहिजे असेच शास्त्र सांगते ना. कृपया यावर आपण मार्गदर्शन करावे.
माझे पती चार वर्षांपूर्वी वारले. दोन वर्षांपूर्वी माझी आई वारली. ती माझ्याकडेच रहात होती. तर दोघांचे श्राद्ध सर्वपित्री आमावस्ये ला केले तर चालेल का? प्लीज सांगा.
Ho chalel
अशा वेळी वडील ज्यावेळेस वारले ती ती किती पकडावी व दोघांचा श्राद्ध एका दिवशी करावे
🙏🙏 सर, एखाद्या ठिकाणी श्राद्धाचे जेवण जेवले असतां काही दोष लागतो का?