डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद ! Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
डॉक्टर, खूपच छान माहिती दिली तुम्ही. मुख्य म्हणजे शेंगोळे! माझी आई करायची आमच्या लहानपणी आमची फॅमिली डिश च आहे ती!!! आता माझी मुलगी करते ही डिश डायबेटीस साठी हिचा उपयोग आहे हे तुमच्याकडून समजले! आता सेफ पणे खाता येईल. कुळीथा चे पिठले चालू शकते का? Continuous Monitoring अधून मधून वापरावे असे वाटते प्रयोग म्हणून. पण किंमत बघून जरा मन बिचकते! पण एकदा बघणारच आहे.
Hi शेंगोळे माझी आवडती डिश आहे मी आठवड्यात दोन वेळी तरी बनवते. डाळ कांदा बनवून बघेल आवडत नाही हो ट्राय करेल मला सूप सारखे पदार्थ खायला प्यायला आवडतात ते नवीन आणखी काही माहीत असेल तर जरूर सांगा
शेंगोळे एक्दम भारीच डिश आहे . मटकीची डाळ , मसूर डाळ किव्हा मूंग डाळ वापरून डाळ कांदा करून बघा खूप छान लागतो कुळीथ सूप लिंक मध्ये दिल्या प्रमाणे नक्की करून बघा. th-cam.com/users/shortsrBGKWg81o8A
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
My
Madam Thank you very much ...kharach tumhi great rahat...
Khupch chan mahiti sangitli
धन्यवाद
खूप उत्तम मार्ग दर्शन,कुळीथ खूप चांगले लागते
You are really gr8 Tai
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
मी नेहमी करते हे पदार्थ त्याच बरोबर कुळीथ पीठ याचे सूप सुद्धा छान लागते
खूप छान
Censor kuthe milel aani kontya company cha best aahe
खूप छान आहेत तिनही रेसिपी अप्रतिम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
डॉक्टर, खूपच छान माहिती दिली तुम्ही. मुख्य म्हणजे शेंगोळे! माझी आई करायची आमच्या लहानपणी आमची फॅमिली डिश च आहे ती!!! आता माझी मुलगी करते ही डिश डायबेटीस साठी हिचा उपयोग आहे हे तुमच्याकडून समजले! आता सेफ पणे खाता येईल. कुळीथा चे पिठले चालू शकते का?
Continuous Monitoring अधून मधून वापरावे असे वाटते प्रयोग म्हणून. पण किंमत बघून जरा मन बिचकते! पण एकदा बघणारच आहे.
धन्यवाद तुमचा अबीप्रय कळवल्या बद्दल. कुळीथाचे पितळे चालते. हो एकदा काँटिनूपूस monitoring करायला हरकत नाही. आपला स्वतः बद्दल चा अभ्यास पक्का होतो.
Thank you Dr Tejas trying there padartha
Thank you for liking. Do share with your friends and family.
Try करीन तीनही पदार्थ . Thank you डाॅ. तेजस .
नक्कीच करून बघा आणि कसा झाला ते कळवा
Pl. suggest food items for diabetic patients immediately after angioplasty.
You can take personal consultation from Dr. Tejas for personalized diet. Can call on 94229 89425
Thank You!!! 🙏🏻
Welcome! Have you subscribed our channel.
@@JustForHearts Yes Long Back.
खूप उपयुक्त माहिती !!!
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Please suggest reasonable and authentic C.G.M. unit
या नंबर वर कॉल करून माहिती मिळवू शकता 94229 89425
ताई हा सेन्सर कुठे मिळतो आणि कसा वापरावा याबद्दल थोडं सांगाल का 🙏🏻
या नंबर वर कॉल करून माहिती मिळवू शकता 94229 89425
खूप छान v उपयुक्त माहिती. मॅडम सेन्सर कुठे मिळतो व तो कसा apply करावा व वापरावा ?
या नंबर वर कॉल करून माहिती मिळवू शकता 94229 89425
खुप छान माहिती .जय श्री राम
धन्यवाद. असेच विडिओ बघत राहा. चॅनेल ला कीजे अँड सुब्स्क्रिब करायला विसरू नका.
जय श्री राम
Hi शेंगोळे माझी आवडती डिश आहे मी आठवड्यात दोन वेळी तरी बनवते. डाळ कांदा बनवून बघेल आवडत नाही हो ट्राय करेल मला सूप सारखे पदार्थ खायला प्यायला आवडतात ते नवीन आणखी काही माहीत असेल तर जरूर सांगा
शेंगोळे एक्दम भारीच डिश आहे . मटकीची डाळ , मसूर डाळ किव्हा मूंग डाळ वापरून डाळ कांदा करून बघा खूप छान लागतो
कुळीथ सूप लिंक मध्ये दिल्या प्रमाणे नक्की करून बघा.
th-cam.com/users/shortsrBGKWg81o8A
Dal leads to acidity and indigestion. Only small quantity is possible
Yes if you get gut issues with any particular dal reduce that other you can have. whole moong dal is best and sits most of us.
19 June 2024
Urid acid wadhlyas konta padattha khavet
गाऊट - काय खावे काय टाळावे ? th-cam.com/video/TL2LjOHqjQY/w-d-xo.html
Maze bandhuna 25 varsha PASUN shugar aahe ,age 75 plus aahe te bhat khaoo shaktat ka.....shaikh , pune
Sugar ani HbA1c kiti aste tyanche ??
Kulith pithala paryay saga ,marathwadyat milat nahi
तुम्ही बेसनाचे, मुंगाच्या डाळीच्या पिठाचे करू शकता .
Machine chi price kay aiehe
कुठल्या मशीन चे
Low carb padarth sanga na madam
Protein rich sources mhanje pulses, dal, Dudh, dahi, nuts, seeds, hyat carbs kami pramanat astat.
sensor kuthe milto tyachi cost aani vapraycha kasa?
CGM Baddal mahiti hawi ahe ka tumhala ??
कणीस खाता येतात का?
हो खाऊ शकता