अळीव भिजवून खावे कारण त्यावर जे गेलं सारखे आवरण येते भिजवल्यानी ते आपले cholesterol, शुगर आटोक्यात ठेवते आणि gut bacteria साठी उपयुक्त आहे. पीठ वापरून फायदा नाही.
Insulin resistance Kami करायला खालील व्हिडिओ नक्की बघा.. th-cam.com/video/vGL_ges25Yc/w-d-xo.htmlsi=kp-iq_qAXvsRTe-U th-cam.com/video/RKgcK96YhQY/w-d-xo.htmlsi=xdG_rjzb2D0ewsx1
According to the Latest book on nutrition values of foods, 2017, by ICMR १०० ग्राम अळीव मध्ये १७.२ मिलिग्रम iron असते. In the earlier book, it was a printing mistake of 100 mg iron per 100 gm haliv.
तुम्ही एके ठिकाणी म्हंटले की दूध व अळिव एकत्र घेतल्यास calcium व iron absorb व्हायला अडथळा येतो मग मोड आलेले अळिव दूधातून घ्यावं कसं सांगता? दूध अळिव खीर कशी सुचवता? या combination मुळे शरीराला काय फायदा मिळेल?
मॅडम, मी रोज एक चमचा चिया सिड्स घेते. त्याबरोबरच आळीव भिजवून घेतले तर चालेल का? तसेच मी पपईचा मेसेज टाकला होता पण त्याचे उत्तर मिळाले नाही. कृपया जरुर reply द्यावा.
मॅडम, तुम्ही गव्हाचे पीठात मेथी पाने घालून किंवा इतर भाज्या घालून पराठे बनवून खाल्ले तर शुगर कंट्रोल मध्ये राहते मी पण तसेच केले तर माझी शुगर जेवणा अगोदर 81 आहे आणि जेवणा नंतर 115 आहे
Dr Tejas ह्यांचे खालील व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. th-cam.com/video/D91lx-7EDFE/w-d-xo.htmlsi=Pjk6fhEshBFepGbm th-cam.com/video/xqTMtNkn3Go/w-d-xo.htmlsi=FBxEIPKjHAJfx6rO
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार 🙏, याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍 अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
अळीवाची पावडर करुन ती रात्री भिजवून सकाळी ते पाणी घेतले तर चालते का.प्लिज सांगा. मी जवस पावडर चमचाभर रात्री भिजवून सकाळी घेते..त्या एड केले तर घालेल का.???
ताई, मागील वेळचे बरोबर उत्तर काय होते ते सांगितले तर बरे होईल. आमच्या ज्ञानात मोलाची भर पडेल.
तुमचे video चे विषय खूप छान असतात.
धन्यवाद
thank you
खूप खूप छान आणी उपयुक्त माहिती दिलीत
यामुळे आता निश्चित पणे आळीवाचा वापर वाढवता येईल धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान माहिती दिलीत Tai
खूप छान माहिती दिली अळीवमधे फायबर लोह कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात आहे खीरकरतो आम्ही
हो अगदीच
तुम्ही आळीवाचीखूप छान रेसीपी सांगितली खूप आवडली
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Khupch chan maheti❤❤✌️🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
🙏👌👌👍 खरंच खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ. धन्यवाद. मी कमी प्रमाणात खारीक पावडर किंवा 1 खजूर वाटुन घालते.
Okay.
हा पर्याय चांगला आहे 👍🏻
खुप छान माहिती दिली.धन्यवाद डॉक्टर
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Very Healthy and simple Receipes. Thanks a lot.
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी काय काय करता आमच्या सोबत नक्की शेअर करा😍
खूप छान माहिती.खूप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thanku madam,इतरही रेसिपी खूप छान सांगितल्या.खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद .
धन्यवाद. अजून कुठल्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घेईल आवडेल ??
खूप खूप धन्यवाद डॉ. मी नक्कीच यापुढे अळी वाचा वापर आहारात करेन. 🎉
जरूर करा पण तुम्ही कश्या प्रकारे आळीव घेणार ??
Ladu
खूप छान माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
Khupach chan mahiti. Thanks.
dhanyawad. Nakki aleev aplya aaharat theva.
खूप छान मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
Thank you so much ma'am ❤️
Most welcome 😊
कीती छान सांगते ताई तु!!
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
खूप छान माहीती.मी दूधात भिजवून घेते
Okay nice.
माहिती उत्तमच आहे.मी पण एक मधुमेही रुग्ण आहे.अळीवाच्या खीरिमध्ये आपण दोन खजुर बीया किंवा खारिक पावडर टाकू शकतो का.
ho ghalu shakta pan tya sobat eter kahi nashta karu naka.
धन्यवाद 🙏🙏
We can add kharik powder to kheer , is it ok for diabetes?
❤❤❤❤❤Super
Thanks.
Nice 🙂
Thanks 😋
नाचणीच्या आंबील मधून घेऊ शकतो का
होय मॅडम मी नेहमीच आळीवाचे लाडू करते पण आपण सांगितलेली माहिती फारच उपयुक्त आहे आरव भाजून पीठ केले तर चालेल का
अळीव भिजवून खावे कारण त्यावर जे गेलं सारखे आवरण येते भिजवल्यानी ते आपले cholesterol, शुगर आटोक्यात ठेवते आणि gut bacteria साठी उपयुक्त आहे.
पीठ वापरून फायदा नाही.
Bhendi che Pani ....daibites sathi changl ast ka
नक्की व्हिडिओ घेऊन येते या विषयावर!
Insulin registance asel ter Kai karave ,karu naye he sanga please 🙏
Insulin resistance Kami करायला खालील व्हिडिओ नक्की बघा..
th-cam.com/video/vGL_ges25Yc/w-d-xo.htmlsi=kp-iq_qAXvsRTe-U
th-cam.com/video/RKgcK96YhQY/w-d-xo.htmlsi=xdG_rjzb2D0ewsx1
5:24... इथं आयर्न आणि कॅल्शियम दोन्ही नैसर्गिक आहेत. तरीही आयर्न च्या शोषणात अडथळा होऊ शकतो का?
Ho yeu shakto.
Gestational diabetes VR pn video banva....
Nakkich
@@JustForHearts kadhi bnvnar aahat video??
Mi sudha Aaj banvile madam
छान 😇,
अजून कुठल्या रेसिपीज तुम्ही बनवता?
Milk chalat nahi na dibites sathi mag chalel ka
मिल्क चालते
Mam aliv kitpat ushna ahe. Unalyat chalel ka
अळीव उष्ण असतात. उन्हाळ्यात थोड्या प्रमाणात घेणे. त्रास झाल्यास बंद करणे.
❤
❤️😇
Kheerit khajur crush karun chalel ka
साखर नका घालू त्या पेक्षा खजूर २-४ घालू शकता
🙌🙌
To Reduce cretenin what to do.
You need to take proper consultation
According to the Latest book on nutrition values of foods, 2017, by ICMR १०० ग्राम अळीव मध्ये १७.२ मिलिग्रम iron असते. In the earlier book, it was a printing mistake of 100 mg iron per 100 gm haliv.
Nice..Thank you for sharing this ifnormation.
नेहमी मूग मटकी भिजवून मोड आणतो त्यात चमचाभर अळीव घातले तर चालेल का?
हो चालेल पण दुधातून घेतलेले बरे
तुम्ही एके ठिकाणी म्हंटले की दूध व अळिव एकत्र घेतल्यास calcium व iron absorb व्हायला अडथळा येतो मग मोड आलेले अळिव दूधातून घ्यावं कसं सांगता? दूध अळिव खीर कशी सुचवता? या combination मुळे शरीराला काय फायदा मिळेल?
माझाकडे 2 वषार्ंपासून चे आलीव आहेत वापरले तर चालेल काय?
त्याला कीड नसेल लागली आणि काही वास नसेल येत तर वापरू शकता
भिजवलेले अळिव कच्चे घ्यायचे कां शिजवायचेच ?
Donhi form madhye khau shakta.
मी रोज सकाळ रात्री सब्जा भिजवून दुधाबरोबर घेते त्याऐवजी एकवेळ अळीव घेतले तर चालेल का? माझी साखर ८३. /१२९व एवन सी ६.४ आहे
सब्जा उन्हाळ्यात घ्या आणि थंडी मध्ये अळीव घ्या . अळीव भिजवून ३ वेळ घेऊ शकता आठवड्यातून बाकी वेळा सब्जा घ्या.
@@JustForHearts धन्यवाद
When we are eating one eatable that effects to other organ pl clear it.
It depends on quantity, timing of food
मॅडम, मी रोज एक चमचा चिया सिड्स घेते. त्याबरोबरच आळीव भिजवून घेतले तर चालेल का?
तसेच मी पपईचा मेसेज टाकला होता पण त्याचे उत्तर मिळाले नाही. कृपया जरुर reply द्यावा.
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
Me kharek powder add karte
प्रमाण कसे ठरवता ??
मॅडम, तुम्ही गव्हाचे पीठात मेथी पाने घालून किंवा इतर भाज्या घालून पराठे बनवून खाल्ले तर शुगर कंट्रोल मध्ये राहते मी पण तसेच केले तर माझी शुगर जेवणा अगोदर 81 आहे आणि जेवणा नंतर 115 आहे
रक्तातील साखर चांगल्या पैकी नियंत्रणात आहेत. असेच हेअल्थय इटिंग ठेवा
मॅडम थाईरॉईड पेशंटने अळीव खाल्ले तर चालेल का
हायपोथर्योईड असल्यास अळीव टाळावे कारण त्यात गॉयट्रोजन्स आहेत जे थायरॉईड ग्रंथींना त्यांचे कार्य करू देत नाही.
मॅडम मधुमेह साठी आटा कसा बनवायचा तो शिकवा कारण या आट्याची पोळी खाल्ल्याने जेणेकरून शुगर वाटणार नाही
Dr Tejas ह्यांचे खालील व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.
th-cam.com/video/D91lx-7EDFE/w-d-xo.htmlsi=Pjk6fhEshBFepGbm
th-cam.com/video/xqTMtNkn3Go/w-d-xo.htmlsi=FBxEIPKjHAJfx6rO
Reply milat nahi ter apointment kasi book karnsr ,response milat nahi
You can book online consultation from this link pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
भिजवलेले अळीव शिजवायची गरज नाही कां?
नाही शिजवले तरी चालते. कोमट दूधात किंवा पाण्यात घालून घेणे पुरेसे आहे.
तेजस मॅडम तुम्ही स्नेहल कुलकर्णी यांचा उल्लेख केला पण स्क्रीन वर नाव सुप्रिया कुलकर्णी असं होतं
हो, चुकून बोलताना स्नेहल कुलकर्णी म्हणाले पण बरोबर नाव सुप्रिया कुलकर्णी आहे! खूप खूप अभिनंदन 🎉
धन्यवाद मॅडम
धन्यवाद
तुम्ही लक्षात आणून देण्याबद्दल धन्यवाद
मॅडम मी अळीवाचे लाडू खजूर आणि ड्रायफ्रूट्स घालून करते तर ते कितपत योग्य आहे मला शुगर आहे
Aleev आणि ड्राय फ्रूट चे प्रमाण जास्त असुदे आणि खजूर किंव्हा खारीक पूड कमी .
मला हलवायचे शुगर फ्री लाडू कसे करायचे ते सांगा कारण मला डायबिटीस आहे
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
th-cam.com/video/-E2SOZdd1ag/w-d-xo.htmlsi=sLltMxZJKOeRQir8
अळीव ऊष्ण आहे का?
Ho
आळिव थायरॉईड असताना खाल्ला तर चालतो का
Nahi khau
अळीवाचे पीठ नाही करता येत का
Nahi.
खजूर चालतो का खिरीत?
नमस्कार 🙏,
याबाबत लवकरच आमचे experts तुम्हाला मार्गदर्शन करतील 👍
अजुन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका 😄
होय डाॅ आम्ही आळीव दररोज खिर घेत असती
Okay good.
Kay fayda asto ?
अळीव महा म्हणजे हलीम काय??
हो,
आणखीन काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता ✨
Ho
पुन्हा एकदाअळीव लाडू दाखवावेत
👍👍
मधुमेहींना दूध चालत नाही ना मॅडम ,मग खीर कशी चालेल
मधुमेहींनी दूध प्यावे का?th-cam.com/video/n-l_1CDDjTM/w-d-xo.html
मॅम मका पण चालतो का मधुमेहीना त्यातही फायबर असत
या विषयावरील माझा सविस्तर व्हिडिओ जरूर पहा
अळीवाची दुधाबरोबर खीर करताना त्यात खारीक पावडर टाकून छान चव येते
हो पण मधुमेह असल्यास खारीक कमी वापरावी
Whatsup ver reply milat nahi
Contact on this number 94229 89425
मधुमेहीनी खारीक पावडर घालून खीर केली तर चालते का
Ho Chalel na . तुम्ही कुठली खीर करता जास्त वेळा ??
जास्त असे गोड खातच नाही पण कधीतरी साबुदाणा किंवा अळीवाची खीर होते
अळीवाची पावडर करुन ती रात्री भिजवून सकाळी ते पाणी घेतले तर चालते का.प्लिज सांगा.
मी जवस पावडर चमचाभर रात्री भिजवून सकाळी घेते..त्या एड केले तर घालेल का.???
खूप छान माहिती ,,धन्यवाद
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खूप छान मँडम
चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा