प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे
प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे,
खरच श्रीमान रायगड मिळालेला निधी जातो कुठे , त्या निधी चा पुरेपूर वापर गड बांधणी साठी व्हवा..आता नाही केलं तर आपले महाराजांचे गड किल्ले इतिहास आपल्या पुढच्या पिढी ला कसा दाखविणार😢🚩 जय शिवराय
गौरव लाईव्ह... नेहमीप्रमाणे ढिंग च्याक!!! रायगड चे हे एपिसोड पाहण्यासारखे आहेत..... नक्की पहा... गौरवची सिनेमॅटोग्राफी खूप छान.... गौरव पुढील नव्या एपिसोड साठी आतुर......... 👍👍👍
साहेब यही तलवार सिख समाज के लोगो के पास होती है उसका गलत इस्तेमाल होग्या तो उसका जिम्मेदार कौन ? इसका भी जवाब पुलिसकर्मियों को देना चाहिए कानून कायदे सिर्फ हमारे लिए ही है क्या
मी 6 वर्षा पासून रायगडावर तलवार घेऊन जातो मला आजपर्यंत कोणीही माझी अडवणूक केली नाही . मराठयांचा इतिहास रक्ताचा आहे . का आम्ही आमची तलवारी बाकीचे पण का बाळगू नये . मला खात्री आहे कोणताही माव ळा याचा दुरुपयोग करणार नाही. अखंड भारत 🚩
Moharam madhe bhar rastayt chaku ne khapa khap var kartat te kaydyat basta kaa.... Shikh loka Shashtra sobat vapartat te chalta ka tyachasathi kayda... Mg mazya Rajane swarajya nirman kela Ani amhi shaktriya marthe mg amhi thevli nachavli tar Kay zala
Fadanvisbekta aahe ka sarkar madhe bas kara re ekala target karta fkt aani check kara jara saral seva kiti bharati jhali aahe ya don varshat fadnavis home minister aslya pasun kiti police bharati jhali aahe compare kara Aani aadhi talwari navhtya ka sagle ias ips hote ka By points sangayacha jhala tar unemployment kadhich kadhich janar nahi bharatun joparyant population control hot nahi topryt
आणि त्या दिवशी काय फक्त बेरोजगार च तलवारी घेऊन नाय फिरत भाऊ नोकरीवाले,शिकताय अजून अशी पोर भरपूर असतात,उदयोग धंद्यावले पण आता आपला सण होता तलवार माझ्या राज्याची आणि त्यांच्या मावळ्यांची पराक्रमाची निशाणी आहे आणि काहीं पण कारण घेऊन कुठे पण राजकारान करू नये दादा 🙏
धन्यवाद .पवित्र रायगडाचे व छत्रपतींचे दर्शन झाले.❤❤
शीख लोकांप्रमाणे मराठा लोकांना पण तलवार बाळगण्याची मुभा सरकारने द्यावी
प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे
प्रत्येकाने तलवार ठेवली तर मुभा द्यावी च लागेल,तसा लेखी अर्ज आपल्या पोलिस स्टेशन ला देऊन ठेवायचा, दसऱ्याच्या सनादिवशी शिव जयंती आणि शम्भू जयंती ला प्रत्येयक मराठ्यांनी तलवार पूजन केलेच पाहिजे,
खरच श्रीमान रायगड मिळालेला निधी जातो कुठे , त्या निधी चा पुरेपूर वापर गड बांधणी साठी व्हवा..आता नाही केलं तर आपले महाराजांचे गड किल्ले इतिहास आपल्या पुढच्या पिढी ला कसा दाखविणार😢🚩 जय शिवराय
मंत्र्यांना तर पुरू दे पैसे
रायगड समिती ला पैसे दिलेत हे प्रश्न कोल्हापूरच्या संभाजी राजे छत्रपती यांना विचारा ते या समितीच काम बघतात
जय शिवराय जय शंभूराजे आम्हाला अभिमान आहे तुमचा आणि आमचा
जय शिवराय 🚩🙏
संपूर्ण रायगड व शिवराज्यभिषेक khup चांगला एक्स्पोर केला दादा❤
धन्यवाद 😊🙏
जय शिवराय 🚩
याच्यापेक्षा कितितरी जास्त तलवारी,मोहल्लीयात सापडतील ,पण ते नाहीत पकडल्या जात😢
SHREE CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY JAY SWARAJ JAY HINDU RASHTRA
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
6:23 Bhau Ya Police Dada na sangaycha na Ki Shaastra He Hita nay Miravnar Tar kuth Miravnae amhi 🔥
खूप छान जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🙏🙏
Mastaa🥳
Thank you 😊🙏
Jay Shivray 🚩
खूप छान
धन्यवाद...😊🙏
जय शिवराय 🚩
मला पण आवडेल एकदा तुमच्या बरोबर यायला पाहू कधी योग येतो.... सर्वांना खुप खूप आभार
छान माहिती दिलीत
धन्यवाद 😊🙏
🚩जय शिवराय 🚩
गौरव लाईव्ह... नेहमीप्रमाणे ढिंग च्याक!!! रायगड चे हे एपिसोड पाहण्यासारखे आहेत..... नक्की पहा... गौरवची सिनेमॅटोग्राफी खूप छान.... गौरव पुढील नव्या एपिसोड साठी आतुर......... 👍👍👍
धन्यवाद सर 😊 🙏
तुमच्यामुळे रायगड चा प्रवास खूप छान झाला. व तुमच्याकडून मिळालेली रायगडची माहिती आम्ही आयुष्यभर लक्षात ठेव.
जय शिवराय 🚩
जय शिवराय ❤
जय शिवराय 🚩🙏
bhava mala hi yeyche aahe pudhchya veles tumchya sobt sang na kase yeu
साहेब यही तलवार सिख समाज के लोगो के पास होती है उसका गलत इस्तेमाल होग्या तो उसका जिम्मेदार कौन ?
इसका भी जवाब पुलिसकर्मियों को देना चाहिए
कानून कायदे सिर्फ हमारे लिए ही है क्या
मस्त 👌🚩
धन्यवाद 😊🙏
🚩जय शिवराय 🚩
🔥🔥✨
Thank you 😊🙏
🙏🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🇨🇮🙏👌
mashidi check kara saglya maharashtratlya kay sapadtay mala pan baghaychya
❤❤❤❤
Thank you 😊🙏
Jay Shivray 🚩
मी सध्या पुण्यात राहतो
मी 6 वर्षा पासून रायगडावर तलवार घेऊन जातो मला आजपर्यंत कोणीही माझी अडवणूक केली नाही . मराठयांचा इतिहास रक्ताचा आहे . का आम्ही आमची तलवारी बाकीचे पण का बाळगू नये .
मला खात्री आहे कोणताही माव ळा याचा दुरुपयोग करणार नाही.
अखंड भारत 🚩
या भाषन देनारा भावाला सागने आहे शरद पवारने चाडीस वषे सरकार चालवली तानी कीती नोकरी दिलता याचावर जरा बोलावे बरे होईल
Moharam madhe bhar rastayt chaku ne khapa khap var kartat te kaydyat basta kaa....
Shikh loka Shashtra sobat vapartat te chalta ka tyachasathi kayda...
Mg mazya Rajane swarajya nirman kela Ani amhi shaktriya marthe mg amhi thevli nachavli tar Kay zala
मी राजेन्द्र जाधव गुजरात खुप खुप वर्षापासून स्वप्न पहात आहे की रायगड हे पूर्वीच्या काळात जसे होते ते पुन्हा एकदा तो काळ पुन्हा यावा असे वाटते
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय 🚩🙏
बरोबर आहे phd.व आताचे जबाबदार आहेत कारण पूर्वी नोकऱ्या नवत्य तरी सगळीकडे राम राज्य होते सगळे हे आता च होऊ लागले आहे 😊
पण सरकार कडे जायच कशाला तिथ येणार प्रत्येक जन निदान 1000 रुपये देऊ शकतो सुरवात माझ्या पासून करा आपल्या राजेचे आहे किल्ला सरकार कशाला हवी आपणच करू
Bhava Yanda 200 Kg Gulal Anla Hota amhi 🔥🧡
#आम्हीचं_ते_वेडे_ज्यांना_आस_ईतिहासाची 🧡🚩
#भुकंप_ट्रस्ट 👑🔥
#राष्ट्रप्रथम ❤🇮🇳
खूप छान 😊🙏
🚩जय शिवराय 🚩
Thank-you फडणवीस नोकऱ्या निर्माण न केल्या बद्दल, तुम्ही तरुणांना रोजगार उपलब्ध करुन दिला असतात तर ह्या तलवारी ही गर्दी हे सगळं झालं नसतं,
Fadanvisbekta aahe ka sarkar madhe
bas kara re ekala target karta fkt aani check kara jara saral seva kiti bharati jhali aahe ya don varshat
fadnavis home minister aslya pasun kiti police bharati jhali aahe compare kara
Aani aadhi talwari navhtya ka sagle ias ips hote ka
By points sangayacha jhala tar unemployment kadhich kadhich janar nahi bharatun joparyant population control hot nahi topryt
आणि त्या दिवशी काय फक्त बेरोजगार च तलवारी घेऊन नाय फिरत भाऊ नोकरीवाले,शिकताय अजून अशी पोर भरपूर असतात,उदयोग धंद्यावले पण आता आपला सण होता तलवार माझ्या राज्याची आणि त्यांच्या मावळ्यांची पराक्रमाची निशाणी आहे
आणि काहीं पण कारण घेऊन कुठे पण राजकारान करू नये दादा 🙏
अरे चू लोक महाराजांना वंदन करायला येतात म्हणजे ते काय बेरोजगार झाले का ? किव येते तुझ्या बुद्धीची..
राजकारणी नाव ह्यात आणू नये.
नोकरीचा ह्यात काही संबंध नाही.हे सुट्टी करून आलेत किंवा मालक असतील स्वतः.
तलवार आपली शान आहे.
Fad vanish bhurtya ahe
नोकऱ्या नाहीत,बेरोजगारीआहै मग काय उधोग असणार
पोलीस वाल्याकडं बंदूक आहे मराठायांना तलवार का वापरून देत नाही 🚩🚩
ताईंचा no पाठवा
सगळी मराठा पोर एकत्र करा
नाशिकचा ओझर की जुन्नरचा ओझर
नाशिकचा ओझर मिग
6 जूनला करा रे
Sarve brastachri BJP madhe, savadhan bolun faayda kai? Tyanala laj vatate ka?
खुप छान
Thank you 😊🙏
❤❤❤❤
Thank you 😊🙏