रेशनच्या तांदळाचे मोदक/ पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा न फाटता न तुटता 21 पाकळ्यांचे मोदक| Modak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • मोदकाच्या उकडीचे साहित्य
    एक वाटी तांदळाचे पीठ
    एक टेबलस्पून साबुदाणेपीठ
    चवीपुरतं मीठ
    एक ते दोन चमचे साजूक तूप
    मोदकाच्या सारणाचे साहित्य
    दोन वाट्या खोवलेला ओला नारळ
    एक वाटी गूळ
    दोन चिमूट मीठ
    एक चमचा खसखस
    एक चमचा साजूक तूप
    एक चमचा वेलची जायफळ पावडर

ความคิดเห็น • 1.2K

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 2 ปีที่แล้ว +127

    ताई तुम्ही खूपच सुंदर व सुबक मोदकाच्या कळ्या पडल्यात. मला आधी वाटले की साचा वापरला आहे. मग व्हिडिओ पाहिल्यावर कळले की तुम्ही हाताने कळ्या पाडल्यात. खरच ताई तुमचे कौतुक आहे.👌👌👌🌹

    • @pramodinikolmbekar741
      @pramodinikolmbekar741 2 ปีที่แล้ว +6

      खूप छान पद्धतीने सांगितले ताई धंन्यवाद

    • @sagaravhad5074
      @sagaravhad5074 2 ปีที่แล้ว +3

      Hmm.

    • @ushanair2266
      @ushanair2266 2 ปีที่แล้ว

      Aap ne bhut accha aata guna sabse bade ye problem hote hain 👍👍👍

    • @sarfajpathan1882
      @sarfajpathan1882 2 ปีที่แล้ว

      Mulgizaliho

    • @nehapatil8598
      @nehapatil8598 2 ปีที่แล้ว +2

      👍

  • @user-yt6ey8qh5q
    @user-yt6ey8qh5q 13 วันที่ผ่านมา +2

    मस्तच ... धन्यवाद मी करुन बघेन

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 2 ปีที่แล้ว +44

    किती सुंदर पद्धतीने बनविलेले आहेत मोदक.अगदी कृष्ण कमळ फुला सारखे फुलले दिसतात.खूप छान.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @007ashdDesai
    @007ashdDesai 2 ปีที่แล้ว +92

    मी लहान असताना माझी आई देवा घरी गेली . असेच मोदक माझी आई करत असे , आज चाळीस वर्षांनी माझ्या आई सारखे हुबेहूब एकवीस कळ्याचे मोदक पाहिले .. मला खुप खुप बरे वाटले .

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 2 ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर मोदक... साच्यामध्ये पण एवढा सुंदर मोदक होत नाही 👌👌👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anushrilimaye6942
    @anushrilimaye6942 9 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर मोदक झाले
    आहेत ताई.मला मोदक
    पाहून छान वाटले.तुम्ही
    मोदक खूप कळीदार
    बनवले आहेत.असे मोदक
    मी पहिल्यांदाच पाहिले.
    सुबक मोदक.अजून काय
    लिहू माझ्याकडे शब्द नाहीत.
    धन्यवाद ताई.तुमचे मनापासून
    आभार.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  9 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई😊🙏❤️

  • @taslimactivity531
    @taslimactivity531 ปีที่แล้ว +4

    रेसिपी ईतकी आवडली मस्त च खूप च सुंदर अप्रतिम लय भारी सुपर सुगरण आहेस तु❤❤❤❤❤

  • @Nnp-z8p
    @Nnp-z8p ปีที่แล้ว +2

    मी शक्यतो यूट्यूब वर कमेंट करत नाही कधी... पण खरंच सांगते आज पर्यंत इतक्या नावाजलेल्या शेफ आणि यूट्यूबर्स चे मोदकांचे व्हिडिओ पाहिले आहेत.. इतके सुंदर मोदक पहिल्यांदा पाहतेय. 👌👌👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद ताई🙏
      कृपया रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईकांना सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा ही कळकळीची विनंती🙏👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @archanajoshi9991
    @archanajoshi9991 2 ปีที่แล้ว +12

    नक्कीच सुंदर रेसिपी ताई आणि मोदकाच्या पाकळ्या तर किती सुंदर आणि नाजूक मी पिठात मैदा घालत होते ,,आता साबुदाणा घालून परत एकदा मोदक करून बघून तुम्हाला सांगते रेसिपीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌

  • @user-zu2cs4dy9o
    @user-zu2cs4dy9o 9 วันที่ผ่านมา +2

    खूप खूप सुंदर मोदक आहेत

  • @manishadhavale4768
    @manishadhavale4768 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान मोदक आणि कळी खुलली दिसत आहे सोपी पद्धत आहे

    • @manishadhavale4768
      @manishadhavale4768 2 ปีที่แล้ว

      👌👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @sampadaathavale7944
    @sampadaathavale7944 4 หลายเดือนก่อน +1

    पाककृती अतिशय सोप्या पद्धतीने व अचूक प्रमाणात दाखवली आहे. मी मोदक करून पाहिले व खूप सुंदर झाले. खूप खूप धन्यवाद.

  • @archanamane1178
    @archanamane1178 2 ปีที่แล้ว +5

    वाह ! किती सुंदर मोदक 👌👌👌 मी नक्की तुमच्या पद्धतीने मोदक करीन ...खूप खूप आभार ..😊

  • @shraddhachewoolkar7831
    @shraddhachewoolkar7831 ปีที่แล้ว +1

    खूप अप्रतिम दिसतात मोदक. करुन तर बघुयाच पण बघताक्षणी जे impression पडलं ते मोहात पडण्याजोग.साबुदाण्याची टीप्स खूप छान.धन्यवाद प्रिया .ताई म्हणणार नाही.तू मला माझ्या मुलीसारखी आहेस.

  • @vandanachavan3703
    @vandanachavan3703 2 ปีที่แล้ว +14

    Atta paryant pahileleat saglyat subak modak. Wow!! Simply amazing👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

    • @vijayaarole6117
      @vijayaarole6117 2 ปีที่แล้ว

      खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 ปีที่แล้ว +1

    अगं किती सुंदर सुबक मनमोहक अप्रतिम आहेत मोदक तुझ्या हातात कला आहे हे मोदक खाऊन बाप्पा खुश

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 2 ปีที่แล้ว +28

    This is a talent... Amazing👍

    • @vinayanaik8129
      @vinayanaik8129 2 ปีที่แล้ว

      खुपच सुंदर मोदक केले आहेत. कळ्या खुप छान घातल्या आहेत. खरच सुगरण आहात.

    • @janhavibhogle2305
      @janhavibhogle2305 2 ปีที่แล้ว +1

      Kharach sunder

    • @namratakelaskar2094
      @namratakelaskar2094 2 ปีที่แล้ว

      @@janhavibhogle2305
      NM

    • @namratakelaskar2094
      @namratakelaskar2094 2 ปีที่แล้ว

      @@janhavibhogle2305 .

    • @mangalyelwande9684
      @mangalyelwande9684 2 ปีที่แล้ว

      प्लीज़ subcrib

  • @user-rz3qc2fp2j
    @user-rz3qc2fp2j 5 วันที่ผ่านมา +1

    ताई खूप छान मोदक बनवले आहेत, आतापर्यंत मी कुठे ही एवढे सुंदर सुबक मोदक पाहिले नाही तुमच्या हाताचे कौशल्य खूप छान आहे, तसेच तुमच्या सर्व च रेसिपी छान असतात, धन्यवाद, तसेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, 😊

  • @gaurikanitkar7480
    @gaurikanitkar7480 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्ही खूपच सुंदर मोदक केला आणि कृतीही छान सांगितलेत, धन्यवाद

  • @ArchanaMore-yr3es
    @ArchanaMore-yr3es 24 วันที่ผ่านมา +1

    खुप खुप छान अतिसुंदर मोदकाच्या कळ्या आणि सवीस्तर माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद ताई

  • @aarti2296
    @aarti2296 2 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर... समजवण्याची पद्धत खूप छान

  • @sarikabhosale5203
    @sarikabhosale5203 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही मोदकाच्या कळ्या खूप छान पाडल्या आणि मोदक खूपच सुंदर दिसत आहेत, मी नक्की करणार Thank you

  • @ushapalkar2776
    @ushapalkar2776 2 ปีที่แล้ว +4

    कौशल्याची सुगरण आहेस👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vaishalikokate2483
    @vaishalikokate2483 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर मोदक तयार झाले आहेत. मस्तच

  • @arunapatil5871
    @arunapatil5871 2 ปีที่แล้ว +44

    खूप छान, आमच्या पाच पाकळ्या होता होता मारामार, विदर्भात राहिल्याने उकडीचे मोदक फक्त ऐकलेला,इकडे आल्यावर जरा त्याच्या बरोबर दोस्ती झाली,...अरूणा(पटवर्धन)पाटील

  • @prajaktamunj1826
    @prajaktamunj1826 ปีที่แล้ว +2

    खुप छान आणि सुंदर मोदक दाखवले.रेसिपि दाखवताना आणि सांगताना सुद्धा नीटनेटकी वाटली. 👌👌👍

  • @archanarajput7604
    @archanarajput7604 2 ปีที่แล้ว +6

    I Am Speechless I've Never Seen Soo Delicious Modaks In My Life It Looks Tempting Kalya tar uttamch aalya aahet itkya surekh kalya fakt ek uttamotam sugaranch karu shakte

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @nalandashirsat9180
    @nalandashirsat9180 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान मी पण करून बघितले खरंच खूप सोप्या पद्धतीने शिकवले आणि झाले पण एकदम छान thank you

  • @Rudra-y9i
    @Rudra-y9i 2 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर बघितले की करावे असे वाटू लागले

  • @pallaviparandekar6001
    @pallaviparandekar6001 ปีที่แล้ว

    खूपच छान आणि पटकन समजेल करता येतील असे समजावून सांगितले आहे. हाताने अगदी साच्यातून केल्या सारखे मोदक सुबक देखणे झालेत. आपले खूप खूप धन्यवाद 🙏

  • @nt3970
    @nt3970 2 ปีที่แล้ว +9

    Followed your instructions (except for the Sabudana part) and still the Modaks turned out superb. Ya adhi nusti paat tayar karayla dokedukhi hoti, ata 3 mins madhe ek modak banvla 7-8 kalya vala but this is huge for me. Thank you so much for making this video.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      इतका छान अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनःपूर्वक आभारी आहे. एक नम्र विनंती आहे की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

    • @saylibhosale9397
      @saylibhosale9397 ปีที่แล้ว

      नननननन

    • @deepaligore8811
      @deepaligore8811 หลายเดือนก่อน

      Yes ....me pan kele pan me 11 paklya kelya aani mla khup Anand zala Modak pahun me बनवलेला मोदक पाहून ...

    • @SumanKale-wh8ls
      @SumanKale-wh8ls 23 วันที่ผ่านมา

      Oc7C7 mu u 6❤Sq Squ ny❤❤t5​hvroom@@PriyasKitchen_

  • @ashokprasade6566
    @ashokprasade6566 ปีที่แล้ว

    तुमची मोदक बंनवऱ्न्याय ची पद्धत साधी व एकदम सोपी आहे असे वाटते पण केल्यावरच समजेल.छान रेसिपी आहे.धन्यवाद!

  • @sunitasoamkitchen..803
    @sunitasoamkitchen..803 2 ปีที่แล้ว +5

    wow very yummy and tasty modak thanks for sharing ❤️ 👍 😊 👌👌👌

  • @tanishmhatre12511
    @tanishmhatre12511 ปีที่แล้ว

    He modak mogryachya fulansarkhe surekh distat yala khup practice havi khupach mast❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 2 ปีที่แล้ว +3

    Mala tumache tiranga modak chi recipe hi khupach aavdali 👌👌

  • @ritashah9263
    @ritashah9263 4 วันที่ผ่านมา

    Akdam mast ane bappa ne bhave teva banavya che modak❤❤❤

  • @namrataparkar2760
    @namrataparkar2760 2 ปีที่แล้ว +12

    Amazing mam you are indeed an artist

  • @sanghmitrasorate5462
    @sanghmitrasorate5462 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान व सोप्या पध्दतीने स्वादिष्ट असे मोदक बनविण्याची रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद पाकळ्या ही एक सारख्या बनवणे ही सुध्दा एक कलाच आहे. ताई.मी नक्कीच उकडीचे मोदक बनवणार आहे.👌👌😋😋

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद इतका भरभरून अभिप्राय दिल्याबद्दल मनःपूर्वक आभारी आहे🙏th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @manojpradhan4499
    @manojpradhan4499 ปีที่แล้ว +4

    Very well explain, wonderful preparation.. It requires regular practice. Superb..❤❤🙏🏻

  • @shailajakshirsagar4926
    @shailajakshirsagar4926 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर आहेत मोदक आणि सांगण्याची पद्धत ही छान आहे🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/NnBINyBUanY/w-d-xo.htmlsi=ncpcni4SRw-76sHr
      तांदळाचे पीठ न वापरता न फाटता न तुटता बनवा तांदुळाचे उकडीचे मोदक !
      मोदकाला सुबकळ्या पाडण्याची सगळ्यात सोपी पद्धत !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sangeetakorgaonkar7473
    @sangeetakorgaonkar7473 2 ปีที่แล้ว +7

    Wow !so beautiful modak thanks for sharing 😀

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @Vaijayanti-zu5uk
    @Vaijayanti-zu5uk 8 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे खख खुप सुंदर मोदक आहे

  • @arushicakeandrecipemarathi
    @arushicakeandrecipemarathi 2 ปีที่แล้ว +3

    Khhupch Sundar modak recipe 👌

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख सुबक अप्रतिम मोदक

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @shrutisamant2847
    @shrutisamant2847 2 ปีที่แล้ว +3

    Very delicate modaks and nice demo

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @bharatidabholkar363
    @bharatidabholkar363 12 วันที่ผ่านมา

    खूप छान पाकळ्या सुद्धा छान पडल्या

  • @vaibhavishigvan4606
    @vaibhavishigvan4606 2 ปีที่แล้ว +9

    This is so artistic 😮❤️

    • @purnimakarnad5878
      @purnimakarnad5878 2 ปีที่แล้ว

      अतिशय सुबक,सुंदर मोदक..

    • @jyotinikale2873
      @jyotinikale2873 2 ปีที่แล้ว

      खूप खूप खूप छान

  • @vanitamankame1330
    @vanitamankame1330 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही फारच सुंदर मोदक केलेत रेशनिंगच्या तांदळापासून हे मोदक एवढे सुंदर होतात हे मी प्रथमच बघितले मी सुद्धा हे मोदक करून बघेल शिवाय तुम्ही त्यात साबुदाणे टाकलेत ही टीप तर फारच सुंदर वाटली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @suvidhashinde725
    @suvidhashinde725 2 ปีที่แล้ว +3

    Thank you so much for important information ☺️

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      👆"गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

    • @minakshighalsasi769
      @minakshighalsasi769 2 ปีที่แล้ว

      खूप सुंदर... 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradnyakuchekar9535
    @pradnyakuchekar9535 23 วันที่ผ่านมา +1

    खूप खूप छान सुंदर मोदक

  • @dhrutijoshi2932
    @dhrutijoshi2932 2 ปีที่แล้ว +17

    एखादी साडी कशी आपण नीट नेटकी सुबक नेसाती तशी तुम्ही मोदक पाकळी वळली आहे.

    • @sonalgaikwad1255
      @sonalgaikwad1255 2 ปีที่แล้ว +2

      Mla tr sadi pn nit Nesta yet nhi mg modak tr lambchi gost ahe

  • @vaishalisane4392
    @vaishalisane4392 2 ปีที่แล้ว

    प्रत्याक्षिकाची भाषा. कृति आणि युक्त्या फारच छान..वाखाणण्यासारखे

  • @archanak3577
    @archanak3577 2 ปีที่แล้ว +4

    Amazing!

    • @ganeshanandkar1685
      @ganeshanandkar1685 2 ปีที่แล้ว

      Little Singham cartoon Swami Samarth Pp😄

    • @pranalimore9445
      @pranalimore9445 2 ปีที่แล้ว

      Kupch mast 21paklyancha philyanda modak pahila.👍👌

    • @sushiladhomse862
      @sushiladhomse862 ปีที่แล้ว

      ​सुदंर मोदक सांगण्याची पद्धत खूप छान आहे हाताने केलेला मोदक खायला चवदार लागतो साच्याच मोदक जाड होतो व पिठूळ लागतो ताईचे मोदक अति सुदंर झालेत

  • @sadhanabagayatkar4660
    @sadhanabagayatkar4660 26 วันที่ผ่านมา

    वाह! ताई तुमचे मोदक अगदी साच्यातून काढल्यासारखे झालेत. एकदम मस्त👌👌👌👌 👌

  • @sangitakamble981
    @sangitakamble981 6 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर पद्धतीने बनवले सुगंधित पीठाची सर रेशन च्या तांदळाच्या पीठा ला नाही.मी ही खूप प्रकारचे मोदक बनवते व मोदकांची ऑर्डर घेते.

  • @user-zy6dq1gq9v
    @user-zy6dq1gq9v 12 วันที่ผ่านมา

    Apratim mast modak khup chan nice

  • @anaghakolwankar2410
    @anaghakolwankar2410 2 ปีที่แล้ว +1

    मोदक खूप सुंदर व सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान अप्रतिम 🙏🙏

  • @sarikabutala8766
    @sarikabutala8766 ปีที่แล้ว

    खूप खूप, सुंदर, काय. कला, आहे, धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
      th-cam.com/video/bVNT1aWMfhY/w-d-xo.html
      नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @cookwithglory2662
    @cookwithglory2662 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आहेत. आणि बनवण्याची पद्दत ही छान आहे. चांगले टिप्स दिले आहेत. Good very nice

  • @konkanvilagelife
    @konkanvilagelife ปีที่แล้ว

    साक्षात अन्नपूर्णा 🙏🙏🙏 आहे तुमच्या हातात 👌🙏🥰

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/glsDeFxCZu4/w-d-xo.html
      इनो सोडा काहीही न वापरता थंडीमध्ये सुद्धा पीठ फरमेंट होण्यासाठीच्या काही खास टिप्स! तसेच इडल्या थंड झाल्यानंतर सुद्धा मऊसूत राहण्यासाठी डाळ तांदळाचे योग्य प्रमाण, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @anuradhasahasrabuddhe3982
    @anuradhasahasrabuddhe3982 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम आहेत तुम्ही बनवलेले मोदक❤❤❤नमस्कार नमस्कार

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई🙂💐🙏 नक्की करून पहा👍❤️
      th-cam.com/video/xQ_zSq1m-xc/w-d-xo.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR
      अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻

  • @madhurikamble3399
    @madhurikamble3399 2 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर मोदक वळलात. मस्तच 21 पाकळ्यांचा मोदक.

  • @sangeetapanchal1730
    @sangeetapanchal1730 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर झालेत मोदक. गणपती बाप्पा एकदम खुश👌👌👌👌

  • @anjalijoshi841
    @anjalijoshi841 2 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर कळ्या आल्या आहेत व खूप छान आकार आला आहे व सुबक असा झाला आहे मोदक, धन्यवाद, 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई🙏😊

  • @fx__arnav9628
    @fx__arnav9628 ปีที่แล้ว +1

    खरच शब्द नाहीत इतके सुंदर मोदक मी आज पर्यंत पाहिले नाहीत

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LbNpFcvLogM/w-d-xo.htmlsi=pIoGSMLPhmIOI5WV
      खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 11 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मोदक
    तयार करण्याची, रेसिपी सांगण्याची पद्धत पण खूपच सुंदर 👍

  • @poonamerande7008
    @poonamerande7008 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर मोदक केले आहेत.. आणि छान पध्दतीने दाखवले आहेत.. खुप धन्यवाद तुम्हांला प्रिया ताई...

  • @ranjitakudapkar1828
    @ranjitakudapkar1828 7 วันที่ผ่านมา

    खूप खूप सुंदर आहेत मोदक

  • @pramilathosare6340
    @pramilathosare6340 2 ปีที่แล้ว

    Khupach chan modak banvile paklya pan chan padayla khup dhanyawad tai

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/X042W37AhjA/w-d-xo.html
      "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @anuradhasahasrabuddhe3982
    @anuradhasahasrabuddhe3982 ปีที่แล้ว

    अवर्णनीय अप्रतिम सुंदर

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई 💐❤️🙏
      th-cam.com/video/xQ_zSq1m-xc/w-d-xo.htmlsi=r1w6g0-6oPugnvrR
      अवघ्या दहा मिनिटात तयार होणाऱ्या ताज्या मेथीच्या खुसखुशीत अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या !
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻 रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🏻

  • @swatimanjarekar9505
    @swatimanjarekar9505 2 ปีที่แล้ว

    Khupch chan modak banavle v Aamhala shikavle🙏🙏🙏👍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏
      th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sumedhakulkarni3363
    @sumedhakulkarni3363 2 ปีที่แล้ว

    फारच सुरेख घडवलेत तुम्ही मोदक...thanks for sharing the recipe...

  • @tusharprabhu4293
    @tusharprabhu4293 2 ปีที่แล้ว

    खुप छान...इतकी छान रेसिपी पहिल्यांदाच बघितली...No.1

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 11 หลายเดือนก่อน

    बापरे, काय भारी बनवले आहेत मोदक. मला नाही जमत येवढे छान.

  • @sulekhanagesh7860
    @sulekhanagesh7860 2 ปีที่แล้ว

    छानच आहे २१ पाकळ्यांचा मोदक. तुम्ही उत्तम कलाकार आहात. बाप्पा ब्लेस यू!!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      th-cam.com/video/OqAJatfxSmA/w-d-xo.html
      एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू"
      रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @amrutawavalewavale1069
    @amrutawavalewavale1069 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान ताई Thankyou very much dear God bless

  • @mohitdhotre5474
    @mohitdhotre5474 2 ปีที่แล้ว

    खरंच खूप सुंदर मोदक झाले आहे आणि छान दाखवले आहेत मी नक्कीच ट्राय करेल

  • @rajanipatil3326
    @rajanipatil3326 2 ปีที่แล้ว

    अप्रतिमच ....सुगरण आहात अगदी !

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @nehajayawant2638
    @nehajayawant2638 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीनी सांगितले आहे.Great 👍 ताई 👌👌🙏

  • @minakulkarni5845
    @minakulkarni5845 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुबक आणि सुरेख. कळ्या फार छान केल्यात.एकदम परफेक्ट.

  • @APande-ob3il
    @APande-ob3il 11 หลายเดือนก่อน

    इतकी वर्ष करते आहे पण हे अतिशय सुंदर पद्धतीनी आणि बारकावे सांगितले आहे

  • @pornimab6576
    @pornimab6576 2 ปีที่แล้ว

    खुपचं सुंदर ताई छान मोदक समजावून सांगितले धन्यवाद ताई .

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 ปีที่แล้ว

    खुप खुप खुप छान मोदक केले धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद

  • @arunaphatak5071
    @arunaphatak5071 ปีที่แล้ว

    खूपछान मोदक दाखवले तुमच्या सारखे मला जमले तर बाप्पा नक्की खूश होईल धन्यवाद ❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  ปีที่แล้ว

      नक्कीच जमतील थोडासा सराव करा👍👍💞❤️🙏💐
      th-cam.com/video/7wSLyI3cqpA/w-d-xo.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR
      " नारळी पौर्णिमा विशेष "
      वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @bijubaidimber7957
    @bijubaidimber7957 5 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर मोदक तयार केले आहेत प्रिया तू खूप भारी सुगरण आहे तुझ्या सगळ्या रेसीपी खूपच छान आहेत very nice

  • @user-wg9sd5fh4m
    @user-wg9sd5fh4m 11 หลายเดือนก่อน

    अप्रतिम सुंदर काळा आहे तुझ्या अंगात

  • @aparnamhase5066
    @aparnamhase5066 2 ปีที่แล้ว

    मि तुम्ही सांगितल्या प्रमाणे पहिल्यादा च उकडीचे मोदक करून बघितले खुप छान झाले ,मुलांना खुप आवडले . धन्यवाद मॅम रेसिपी शेअर करण्यासाठी

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/1_jY14qF_sw/w-d-xo.html
      पितृपक्षात केले जाणारे काकडीचे वडे किंवा याला तवसाचे वडे असे सुद्धा म्हणतात मऊ लुसलुशीत अजिबात तेलकट न होणारे हे वडे बनवण्यासाठी गुळाचे व पिठाचे अचूक प्रमाण घेण्यासाठी वापरा ही खास ट्रिक! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻🙏🏻

  • @smitagad5971
    @smitagad5971 ปีที่แล้ว +1

    Khup chan modal banvileGreat.

  • @sharadkapse9075
    @sharadkapse9075 2 ปีที่แล้ว

    खूपच भारी कधीच मी याआधी नाही पाहिले असे मोदक. स्वामी ओम💐💐

  • @vanitakarlekar102
    @vanitakarlekar102 2 ปีที่แล้ว

    खूप छान पाकळ्यांचा मोदक! साचयापेक्षाछान! अप्रतिम!

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit7179 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर मोदक केले आणि बरकावे पण छान सांगितले. धन्यवाद 🙏🙏

  • @ashashinde2860
    @ashashinde2860 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम पाकळ्या बनवल्या आहेत शक्य नाही एकदा बघुन करने खुप वेळा बनवल्यावर जमतील अशा पाकळ्या आणि मोदक

  • @dharmjeetsathe2319
    @dharmjeetsathe2319 11 หลายเดือนก่อน

    खूप छान आज मी पहिल्यांदा मोदक तयार करणार आहे तूजा विडीओ पाहून मला आगदी आनंद झाला 👌👌💐💐

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  11 หลายเดือนก่อน

      मोदक करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई👍🙏

  • @smitapendse9860
    @smitapendse9860 28 วันที่ผ่านมา

    आजच तुमची recipe वापरून आज नागपंचमीचा नैवद्य म्हणून उकडीचे मोदक केले . एकदम मस्त झाले . सगळ्यांना आवडले . Thank you 🙏🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  28 วันที่ผ่านมา

      आमच्याकडे सुद्धा नागपंचमीला मोदकच बनवतात👍🤗💯💯😊

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 22 วันที่ผ่านมา

    ताई खूप सुबकमोदक बनवला आहे सांच्यापेक्षा सुंदर अप्रतिम मस्त किपी‌अट‌अप ❤❤

  • @pratidnyasatwalekar238
    @pratidnyasatwalekar238 2 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर पाकळ्या.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @drdeepanjalimane160
    @drdeepanjalimane160 2 ปีที่แล้ว

    Atishay subak aani chavisht ukadiche modak gharchya ghari karnyachi kruti, khupach chan 👌👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you Dr.🙏
      th-cam.com/video/5EBQJmdCC_M/w-d-xo.html
      पिकलेली केळी फेकून देण्यापूर्वी ही रेसिपी पहा! आणि बनवा सात ते आठ दिवस टिकणाऱ्या पिकलेल्या केळ्याच्या पुऱ्या. या पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी व कमी तेलकट होण्यासाठी खास टिप्स दिलेल्या आहेत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.🙏🏻

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख झाला आहे धन्यवाद

  • @reshmasalvi9879
    @reshmasalvi9879 2 ปีที่แล้ว

    ताई।तुमची।मोदकाची।रेसिपी ।।वबनवणयाची।पद्म त।खुप छान सुदंर आवडली

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/Rxp-cvWCkNw/w-d-xo.html
      मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @ssdd861
    @ssdd861 2 ปีที่แล้ว

    ,khup sunder Tai modak agadi subak banwalet tumhi great

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 ปีที่แล้ว

      Thank you 🙏🙏💐💐😊