जाकी हरभरा 9218 शेवटचे पाणी व्यवस्थापन 79 दिवस पूर्ण. अवस्था पाहून व्यवस्था लावली

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
  • नमस्कार शेतकरी मित्रानो मी स्वागत करतो आपल्या "आपली माती-आपले लोक" या युट्यूब चॅनल वर
    आज आपण बघणार आहे आपल्याला अधिक काही अधिक माहिती लागल्यास कमेन्ट मध्ये सांगावे .
    ====================================================
    आपल्या युट्यूब चॅनल वरील काही महत्वाचे व्हीडियो खास आपल्यासाठी खालील प्रमाणे.
    Tur kapani yantra | तूर कापणी यंत्र
    • Tur kapani yantra | तू...
    Vihirila aadve driling 4. 5 pani lagale विहिरीला आडवे बोर मारा जर पाझर असेल तर चारही बाजूला.
    • Vihirila aadve driling...
    Soyabin कुटार खत तयार नसर्गिक पद्धतीने.
    • soyabin कुटार खत तयार ...
    फुले किमया 753 kds सोयाबीन 66दिवस पूर्ण तरी चलप Apli Mati
    • फुले किमया 753 kds सोय...
    SOYABIN फुले किमया 753 KDS पूर्ण चलप गळ झाली 71 दिवस पूर्ण Apli Mati
    • SOYABIN फुले किमया 753...
    आमची माती आमची माणसं,
    आम्ही जातीचे शेतकरी
    #कास्तकार
    #आपली माती आपली मानस,
    आपली शेती आपली मानस,
    आमची माती आमची मानसं,
    मराठी माणूस,
    ओन्ली मराठी,
    शेतकरी मित्र,
    डीडी किसान वाहिनी,
    आधुनिक पद्धतीने दुग्धोत्पदन,
    amachi,
    mati,
    mansa,
    aamchi mati aamchi manasa
    Apli Mati
    #ApliMati
    #AapliMati

ความคิดเห็น • 56

  • @DattaJamodkar-ug6ke
    @DattaJamodkar-ug6ke 7 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही जे माहिती देता ते तुम्ही अनुभवलेली आहे तुमचं शेतीवर चांगल्या प्रमाणे नियंत्रण आहे माझ्या हरभऱ्याला पण अशी दिवस पूर्ण झाले तुमच्या सल्ल्याने मी पण माझ्या हरभऱ्याला पाणी दिले तुमची माहिती मला योग्य वाटली❤

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏सर ❤️
      हरभरा किती दिवसाच्या आहें
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें. 🙏🙏🙏

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 7 วันที่ผ่านมา +1

    Shevatchi favarni konti karavi

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      सर शेवटची फवारणी
      सर अमावशा 29 तारिखिला झाली आहें आता आपले पीक घाटे अवस्थेत भरन अवस्थेत आहे 5 ते 6 दिवसात जर अळी दिसली तर फवारणी करा सर ते ही अळीचे प्रमाण पाहून किती अळी आली असेल ते निरक्षण करावे एक मीटर मध्ये 3 ते 4 अळी दिसेल तर फवारणी करावी
      अळी येण्याची दात शक्यता आहें कारण 2 ते 3/4
      ढगाळ वातावरण आहें आणि रात्रीला गरम होत आहें सकाळी थंडी आहें हे वातावरण अळीला पोषक आहे सर
      धन्यवाद सर 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें

  • @GopalJadhav-j5y
    @GopalJadhav-j5y 7 วันที่ผ่านมา +2

    शेतकरी खूप काबाडकष्ट करत आहे पण सरकारने मात्र आयात धोरण राबविले जात आहे त्या मुळे सर्व पिकांचे भाव कमी झाले आहे

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      बरोबर आहें सर काही चुकले नाही.
      धन्यवाद 🙏
      तुमची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें

  • @shyyamdeshm5094
    @shyyamdeshm5094 8 วันที่ผ่านมา

    Chhan Ahe

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏🙏 सर
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें

  • @SunilMahure-ug4bs
    @SunilMahure-ug4bs 8 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद 🙏सर
      तुम्हची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें
      🙏🙏🙏

  • @Patlipatil246
    @Patlipatil246 7 วันที่ผ่านมา +2

    पानी दिल्याने हरबरा लाल पडले आहेत 85 दिवस झाले आहे काय करावे

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      सर हरभर पाणी दिले जो लाल पडला असेल त्याचे घाटे भरले असेल सर नाहीत जास्त पाण्यामुळे ही लाल पिवळा पडतो
      आणि आता तो लाल पडणाच एकरण 85 दिवस झाले चणाला आता फक्त 100 दिवसाला 15 दिवस बाकी आहें 100 दिवसात दाणे पुर्ण भरून येतात सर 105 110 दिवसात सोगणीला येते चना थोडा मागे पुढे होईल सर
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

  • @AkashChambhare-v7b
    @AkashChambhare-v7b 7 วันที่ผ่านมา +1

    Mi dile sar 71 divsacha fule vikram la jit bhari jaga aahe tumchya sarkhi tit adik dil nahi tit 3-4 divsan deu sir aamchi jamin thodi halki aahe

    • @AkashChambhare-v7b
      @AkashChambhare-v7b 7 วันที่ผ่านมา +1

      Pani dilya vr 1 number disto sir plot unach pn gamte shetat nahit tr paa nahi vatat unacha harbhara

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      👍

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา +1

      हो बरोबर आहें सर मि पण शेतात गेल्यावर हरभर उनाचा सोकल्या सारखं दिसतो आता पाणी दिल्यावर तो हिरवा दिलेस आणि पूर्ण घाटे भरूण येईल सर शेड्यपर्यन्त वाजनदार राहील चना आपला ऊन हिरवा गार चना आणि थंडी हवा मस्त गंमते शेतात.
      धन्यवाद 🙏🙏
      तूम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

  • @akshaykose4257
    @akshaykose4257 7 วันที่ผ่านมา +1

    दादा 5-6ची सीरीज असले तर किती एवरेस्ट येऊ सकते

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      दादा चान जाकी 9218 असेल
      चान लागवडी आहें एक सारखा शेतात 5 ते 6 ची सिरीज आहें पूर्ण भरन ठसा झाली फळतुळे जस प्रमनात आहें 20..25...27..30..
      प्रयत्न फुटवे आहें एकरी उत्पादन 10 ते 11 होईल सर
      असेल नसेल तर एकरी उत्पादन 8 ते 9 होईल साधारण वाड झाली आहें कुठे 4 ची तर कुडे 6 ची सिरजी जस आहें 5 आहें 4 ची आहें 8 /9 चा उत्तर येईल सर
      धन्यवाद
      तुम्हाची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

  • @Archanaawachar04
    @Archanaawachar04 7 วันที่ผ่านมา +1

    Maza 6 akracha plot ahe pani dil me comment keli hoti sarka disat nahi mhanun

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      अर्चना मॅडम. जाकी 9218 ही व्हेरायठी कोणत्या कॅपनीचे बीज पेरणी केली
      महाबीज
      शुभ मंगलम
      अंकूर
      दफतरी
      कावेरी
      किती दिवस झाले पॉल्ट ला. अंतर किती आहें दोन तासामधील एकरी
      किती बियाणे पेरणी केली. आणि पाणी किती फेर दिले
      आता पाणी दिले तुम्ही जास्त पाणी नका देऊदोन तासाच्या वर जास्त दिल्याने पीक पिवळा पडेल आणि खालून काळपट ही होईल.
      धन्यवाद 🙏
      या वर्षी तुम्ही तीळ पेरणी करत आहें काय?
      करत असला तर कोणती व्हेराठी लावत आहें नक्की सांगा
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहे 🙏

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 6 วันที่ผ่านมา +1

    जात कोणती आहे?

    • @ApliMati
      @ApliMati  6 วันที่ผ่านมา

      जाकी 9218 आहें सर
      तुम्ही कोणती पेरली या वर्षी
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

    • @RizwanKhan-tc6hy
      @RizwanKhan-tc6hy 6 วันที่ผ่านมา

      @ApliMati जाकी 9218 माझे हरभरा ल्या 60दिवस झाले आहे.आतच पाणी दिले.

  • @atulthombare.193
    @atulthombare.193 8 วันที่ผ่านมา +2

    पाणी दिल्यावर चना लवकर सोखतो

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      हो सर पाणी दिले कि चणा लवकर येतो सोगणीला
      जमीन उल्ली आहें जास्त वरची माती सोकली आहें पाणी दिल्याने माती फुगते व झाडाची वरची मुळे मातीपासून दूर होतात काही प्रमनात
      तुम्ही पाणी दिल्यावर एखादे झाड उफडून पहा सहज रित्या उपडून येते
      धन्यवाद 🙏🙏🙏
      तूम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें

  • @kirandhawale
    @kirandhawale 8 วันที่ผ่านมา

    मी पण असचं करणार आहे भाऊ

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      ताई जास्त पाणी नका देऊ हरभऱ्यला पिवळा पडेल हरभरा दोन तासाची शिप दया
      धन्यवाद 🙏ताई
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें 🙏

  • @shubhambabhulkar3213
    @shubhambabhulkar3213 8 วันที่ผ่านมา

    kiti pipe war kiti tas pani det aahe tumhi

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      पाईप वर ओलीत नाही आहें तासावर ओलीत आहें एक शिपिपासून 30 तासावर शिप आहें सर प्रत्येक आणि दोन तास पाणी द्याचे आहें
      एक जागेवर
      धन्यवाद 🙏🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें 🙏

    • @kiranmahalle5408
      @kiranmahalle5408 7 วันที่ผ่านมา

      त्यांचे असे म्हणणे आहे दादा 2 पाइप वर एक नोजल किती तास द्याचे

  • @atulthombare.193
    @atulthombare.193 8 วันที่ผ่านมา

    माज भाऊ पण 4 5 फूल sarass jalaal

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      सर पाणी द्या दोन ते अडीच तासाची शिप
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

  • @rutvik3379
    @rutvik3379 8 วันที่ผ่านมา

    जास्त तासाची दिल्याने की होईल याचे योग्यरीत्या स्पष्टीकरण करावे

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      जास्त पाणी दिल्याने हरभर लवकर भरणार नाही कारण पाणी दिल्याने तो अजून हिरवा पडले फुल येईल त्या ठिकाणी पाणी जास्त झाले आहें त्या ठिकाणी पिवळा पडेल हरभरा आणि सोगणीला ही हुशीर होईल जास्त पाणी या अवस्थेत नकी माफक प्रमाणात पाणी द्या सर जमिनीला पाणी नका देऊ पिकाला पाणी दया
      धन्यवाद 🙏सर
      तुम्हची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें 🙏

  • @prashantnerkar123
    @prashantnerkar123 8 วันที่ผ่านมา

    2/3 फेब्रुवारी तारखेला आता पावसाची शक्यता दिसत नाही। हवामान बदललं, थोडे ढगाळ वातावरण राहील, उष्णता वाढेल असे वाटते

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา +2

      जमलं जर आता पाणी आलाच नाही पाहिजे लय नुकसान होते सर
      रब्बी हगामातील पीक काढणी होई प्रयत्न
      मागील वर्षी लय नुकसान झाले सर 10 एकर चान होता गारपीट आले तरी 96 क्विंटल झाला नस्ते गारपिट आले तर 150 क्विंटचे टार्गेट होते सर गव्हचे पण लय नुकसान झाले पूर्ण झोपून गेला गहू
      माझे व्हिडीओ पण आहें मागील वर्षीचे
      धन्यवाद 🙏
      तुमची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें 🙏

  • @PradipRathod-fl7so
    @PradipRathod-fl7so 8 วันที่ผ่านมา

    हल क्या रानात खुल पानी दिले तर चालेल का

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      नाही सर खुले पाणी नका देऊ कमी जास्त पाणी होईल सर हरभरा पिवळा पडेल मुळे डिली होईल हरभरा मर जास्त प्रमानातं येईल सर
      तुषार सिंचन ने द्या पाणी
      धन्यवाद 🙏🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें 🙏🙏

  • @pimpalkarshreekant9247
    @pimpalkarshreekant9247 8 วันที่ผ่านมา

    90 दिवसाचं आहे हरभरा घाते अवस्थेत आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे अवस्था आहे तर पाणी द्यावे का जमिनी ला भेग गेली आहे

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      सर द्या पाणी तुषार सिचन ने दोन तासाची शिप शेड्यवरील घाटे पूर्णतहा भरून येईल आणि वजन वाढेल हरभऱ्याचे काळपट दिसत असेल हरभर दुपारला जास्त प्रमानात फुल शेड्यवरील जाळे का पाहा नक्की जळाले दिसतील कारण 90 दिवस झाले तुमच्या हरभरायला जमीन पन उल्ली आहें तुम्हची जास्त द्या सर पाणी दोन तासाची शिप
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें 🙏

  • @sopanghormode5786
    @sopanghormode5786 8 วันที่ผ่านมา

    माझा हरबरा फुलावर आहे 60दिवस आहे.. पाणी देऊ की नाही

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      सर 60 दिवस झाले हरभरायला आता सुरवात झाली फुलाला
      उन्हा मुळे हरभरा सोकलंय सारखा दिसत असेल तर समोर ओल पुरणार नाही
      एक हलके पाणी द्या सर
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझासाठी अमूल्य आहें 🙏

    • @sopanghormode5786
      @sopanghormode5786 7 วันที่ผ่านมา +1

      @ApliMati हो तेच आता देऊ का फुलावर काही होणार नाही न 3तास डबल पाइप वर नोझेल.. आडवे 3पाइप वर... सोकला सारखा दिसत आहे

    • @ApliMati
      @ApliMati  6 วันที่ผ่านมา

      सर तुमच्या सांगनिनुसार हरभर सोकल्यासारखा दिसत आहें फुलावर आहें तर पाणी कमी पडत आहें. एकदमच ओल कमी झाली कि आलेले फुल पण गळतात सर
      तर तुम्ही पाणी देऊ शकत दोन पाईप वर नोजलं लावा अडीच तास ते तीन
      लेट हरभरा आहें पाणी दिल्यावर फवारणी झेप मारा फुल येण्यास मदत होईल कारण थंडी नाही समोर उशानात मान वाढले कि वाड होत नाही पिकची किती ही पाणी दिले कि फवारणी केली वाडीला थंडीची गरज आहें..
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

    • @sopanghormode5786
      @sopanghormode5786 6 วันที่ผ่านมา

      @@ApliMatiझेप मारल sir दुसरी फवारणी तुम्ही सांगितलं होत तर

  • @balajishimpale7857
    @balajishimpale7857 8 วันที่ผ่านมา

    किती तास पाणी द्यावे

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      दोन ते अडीच तस पाणी द्या सर
      जास्त नका देऊ पाणी पिवळा पडेल हरभर
      धन्यवाद 🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें 🙏

    • @balajishimpale7857
      @balajishimpale7857 8 วันที่ผ่านมา

      @ApliMati सिंगल पायपावर की डबल पाय पावर सर

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      सर सीगलं पाईपवर कि डब्ब्ल पाईपवर तुम्ही नोजलं म्हणाले कि पाईपचे अंतर मला काही समजले नाही मि सांगितले तर चूक हौल सर आणि पाणी कमि किंवा जास्त होईल
      माझी पाणी देण्याची पद्धत शिपपासून 29 ते 30 तासावर लावतो शिप
      आणि प्रत्येक नोजलं दोन पाईप वर लावतो
      धन्यवाद 🙏सर

    • @balajishimpale7857
      @balajishimpale7857 7 วันที่ผ่านมา

      @@ApliMati म्हणजे एका पाईपवर एक नोजल कि दोन पाईपवर एक नोजल

    • @balajishimpale7857
      @balajishimpale7857 7 วันที่ผ่านมา

      @@ApliMati सर मी पण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे पाणी चालू केले हरभऱ्याला माझा पण हरभरा 80 दिवसाचा आज रोजी आहे

  • @specialone.........
    @specialone......... 7 วันที่ผ่านมา

    माझे पाणी चालु आहे..

    • @ApliMati
      @ApliMati  7 วันที่ผ่านมา

      👌❤️👍
      किती दिवसाचा आहें हरभरा सर तुमचा
      तुम्हची प्रतिक्रिया माझ्यासाठी अमूल्य आहें

  • @AjitShende
    @AjitShende 8 วันที่ผ่านมา

    भाऊ बरोबर आहे मि पन असच निरीक्षण केले आनी पाणी दिले

    • @ApliMati
      @ApliMati  8 วันที่ผ่านมา

      👍👍👍
      भाऊ एकच नंबर
      धन्यवाद 🙏🙏🙏
      तुम्हची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहें