हरभरा जाकी 9218 ठस भरन 2025
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- नमस्कार शेतकरी मित्रानो मी स्वागत करतो आपल्या "आपली माती-आपले लोक" या युट्यूब चॅनल वर
आज आपण बघणार आहे आपल्याला अधिक काही अधिक माहिती लागल्यास कमेन्ट मध्ये सांगावे .
====================================================
आपल्या युट्यूब चॅनल वरील काही महत्वाचे व्हीडियो खास आपल्यासाठी खालील प्रमाणे.
Tur kapani yantra | तूर कापणी यंत्र
• Tur kapani yantra | तू...
Vihirila aadve driling 4. 5 pani lagale विहिरीला आडवे बोर मारा जर पाझर असेल तर चारही बाजूला.
• Vihirila aadve driling...
Soyabin कुटार खत तयार नसर्गिक पद्धतीने.
• soyabin कुटार खत तयार ...
फुले किमया 753 kds सोयाबीन 66दिवस पूर्ण तरी चलप Apli Mati
• फुले किमया 753 kds सोय...
SOYABIN फुले किमया 753 KDS पूर्ण चलप गळ झाली 71 दिवस पूर्ण Apli Mati
• SOYABIN फुले किमया 753...
आमची माती आमची माणसं,
आम्ही जातीचे शेतकरी
#कास्तकार
#आपली माती आपली मानस,
आपली शेती आपली मानस,
आमची माती आमची मानसं,
मराठी माणूस,
ओन्ली मराठी,
शेतकरी मित्र,
डीडी किसान वाहिनी,
आधुनिक पद्धतीने दुग्धोत्पदन,
amachi,
mati,
mansa,
aamchi mati aamchi manasa
Apli Mati
#ApliMati
#AapliMati
50vya divsa pasun 6 ghante chi ship pahije hote sir 2 pipe var ek nozel
Aata tyala 0 40 37 kiwa 1 9 46 cha spray ghya
Sendya che pan bharte
हो सर बरोबर आहॆ
पण 50 दिवसाच्या हरबरा असताना फुलावर राहतो 6 तास पाणी जास्त झाले असते सर कारण आपली जमीन काळी भोर आहॆ. हरभरा वेल्या गेला असता आणि फुल पण लेट आले असते कोणती फवारणी केली तरी जमले नसते कारण ओल भरपूर झाली असती जे काही फुल आले होते ते ही जळले असते
फुलाच्या कालावधी जास्त पाणी दिले कि फुल अजून लेट सूटते हरभर अजून वडतो जो प्रयत्न ओल आहॆ तोपर्यन्त पाणी तर दोन पाईप वर शिप आहॆ.
30 ते 35 दिवसाच्या हरभरा असताना मि 5 तासाची शिप दिली ओलीत करताना मि तास मोजून ओलीत करतो एक शिप झाली कि दुसरी शिप 30 वर लावतो म्हणजे डबल पाणी जाते ओलीत झाल्यावर 5 तासाची शिप 10 तास पाणी होते सर पण फुलावर सुटच्या ओगदार
धन्यवाद नईम सर 🙏🙏🙏
तुम्हाची प्रतिक्रिया माझा साठी अमूल्य आहॆ
Amcha harbara best ahe kal favara marla 120 divas lagtil jaki 9218 ahe 50- 50ghate ful ahe 86days zale ahet
सर लवकर येईल हरभर सोगणीला कारण तापमाणात वाड झाली आहॆ
धन्यवाद 🙏
सर मी 0.0.50 याची फवारणी केली खुप चांगला रीजल्ट मिडाला
👍
भरन ठस होईल
धन्यवाद 🙏🙏
Amche kade ghate avsastet harbara marat ahe khup ghere ghere ase hot ahet kay karan asel
सर ओलावा कमी पडला आहॆ सर नाहीत बुरशी असेल सर फुजारीम नावाची
पाणी जास्त दिले काय तुम्ही
धन्यवाद 🙏
Tisrya favarni mde emamactin use kel tr chalel na Ani 20 ltr pumpala kiti dosage taku
सर अळी आली असेल तरच फवारणी करा
20 लिटर पाण्यामध्ये 15 ml
धन्यवाद 🙏
Mazya shetat ek sudda pivla gadha nahi ani vol khup ahe ani gatte sudda khup changle lagle
👍👍👌👌👌
एकच नंबर सर
किती दिवस झाले हरभराला सर
धन्यवाद 🙏
@@ApliMati 14-11-24
Bhau tumch niyojan chukal tummi khup time kela Pani dyayla ani fool avaste madhe Pani dilya mule khup kalavadhi zala
अवकाळी पाणी आला सर फुल सूटते तेव्हा म्हणून फुल लेट आले आणि सगळे लेट लेट होत गेले फरवरी मध्ये ताप मानत वाड होत नाही य वर्षी जास्त तापमाना आहे सर म्हणून ही अवस्था झाली
धन्यवाद 🙏
@ApliMati barobar ahe sir