सर माझा शेतात 6 तास बूस्टर सोयाबीन आणि 1 तास bdn 716 तुर होती, सर उणाली तुर पेरनी कर्ता एखादि आहे का सर किवा तीळ जर टाकल तर तुर् च तास जेतुन होती तिथुन निघून मरते सर / ज्वारी टाकल् की डुकर् त्रास देतें सर शेत्, 25 किलोमीटर आहे सर काय टाकाव् समजून नही राहिल् सर आनी 8 ते 10 तारिक ला पेरनि होईल सर दुसर्या शेतात् 5 भईमुन्ग आहे सर तुह्मि मार्गदर्शन चांगले देता सर मी तुमचे विडियो पाहुन लाइक करतो सर
काय योगायोग म्हणावा आज दिवसभर मी गोदावरी तुरी बद्दल सर्च करत होतो आणि संध्याकाळी तुमचा व्हीडीओ आला धन्यवाद सरं खूप छान माहिती दिली .पुणे जिल्ह्यात येयील का हा वाण
Sir BDN 716 apli tur tokan Keli hoti khup Chan Ali ...Tumi sangitlya pramane don wela Shende khudni Keli ...ankhin malni Keli nahi pan mala turiche utpandan ya weli kadhi nahi yewdhe changle ale ahe..
सर पायोनियर 3396 दोन महिने पाच दिवसाचा झाला हवान लावलेला आहे या वाहनांमध्ये दाने भरण्याच्या अवस्थेत हरभऱ्या सारखी मर होते कसं होऊ नये म्हणून ड्रिप ने काही बुरशीनाशक सांगा माझ्या शेतात सध्या काही नाही पण पुढे काही सांगता येत नाही
Sir tumhi barobar mudda aanata aani Changli mahiti deta 🙏🏻
धन्यवाद दादा
खुफ mahtwachya vishyi माहिती दिली आहे sir
धन्यवाद दादा
खुपच छान माहिती दिली साहेब 🙏
धन्यवाद दादा
खूप छान माहिती सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद दादा
अतिशय योग्य मार्गदर्शन सर केल्याबद्दल आपले आभार
धन्यवाद दादा
आपल्या व्हिडिओ ची वाटच पाहत असतो आला का पाहिलं . ❤
धन्यवाद दादा
शेतकरी गुलाम हाव हा सरकारचा ध्येय हेतू मानसिकता यामागचा राजकारण
नमस्कार सर माहिती छान दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
खूपच सुंदर माहिती आहे सर
आपले धन्यवाद दादा
खुप छान माहिती दिली आहे आणि महत्वाची
धन्यवाद दादा
मी बूस्टर गोदावरी तूर खरेदी केली होती मला एक बॅग ला 11:30 क्विंटल झाली
किती ऐकर होती तुर
आपले धन्यवाद दादा
Sir, Kolhapur chya Gadhinglaj taluka madhe Lal tur ka Pandhri tur lavavi ? Ani konta vaan lavava ?
नमस्कार दादा, तुमच्या भागात कोणत्या प्रकारच्या तुरीला मागणी राहते त्यानुसार निवडा
❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏
सध्या गोदावरी तुर फेसबुक वर गाजत आहे
नमस्कार दादा, हो बरेच शेतकरी या वाणाच्या पोस्ट टाकत आहे
Sir what is crop duration of booster Lal Tara and Lal Kranti
नमस्कार दादा, बूस्टर नवीन रिसर्च वाणाचा व्हिडीओ बनवणार आहे त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ
Namskar sir pdkv ashalesha turi chya vana baddal mahiti sanga
नमस्कार दादा, माहिती घेऊन कळवू
तुरीवर अमरवेल फार मोठ्या प्रमाणावर येत आहे काही उपाय आहे काय
Sir is lal Kranti photo insensitive variety ?
नमस्कार दादा, बूस्टर नवीन रिसर्च वाणाचा एक व्हिडीओ बनच त्यामध्ये सविस्तर माहिती देऊ
Sir, bdn716 या तुरीमध्ये खुप सारे पांढरे दाणे आहेत,
नमस्कार दादा, ५ - १० टक्के येऊ शकते
सर शंभरी वान येणार होत कधी येणार आहे आपल्या कंपनीच आपण एका प्रोग्राम मधी सांगितलं होत
तीच नावाचं शंभरी ठेवलं आहे म्हणून
नमस्कार दादा, या वर्षी थोड्या प्रमाणात देऊ
Saheb mi booster jaki chna chi perni keli parantu tya madhe 2ra chana pn bhesad ahe magcha varshi cha chana barobar hota
नमस्कार दादा, ५ - १० टक्के येऊ शकते
सर रान डुक्करा साठी काही तरी औषध बणवा सर ही विनंती आहे धन्यवाद
नमस्कार दादा, जंगली प्राण्यांवर काही उपाय नाही
सर माझा शेतात 6 तास बूस्टर सोयाबीन आणि 1 तास bdn 716 तुर होती,
सर उणाली तुर पेरनी कर्ता एखादि आहे का सर
किवा तीळ जर टाकल तर तुर् च तास जेतुन होती
तिथुन निघून मरते सर
/ ज्वारी टाकल् की डुकर् त्रास देतें सर
शेत्, 25 किलोमीटर आहे सर काय टाकाव् समजून नही राहिल् सर
आनी 8 ते 10 तारिक ला पेरनि होईल सर
दुसर्या शेतात् 5 भईमुन्ग आहे सर
तुह्मि मार्गदर्शन चांगले देता सर मी तुमचे विडियो पाहुन लाइक करतो सर
चिया पिक घ्या भाऊ काहीच खात नाही..
च्याय पति दादा हे पिक का
नमस्कार दादा, उन्हाळी तूर लागवीसाठी कोणतीच जात नाही तीळ पेरणी करू शकता
सर, मी बुस्टर 716 लावली पण अजूनही हिरवी आहे काही पण तिथेच संपदा आहे तर ती काढण्यासाठी आली असे का झाले असावे.
नमस्कार दादा, तुम्ही लागवड कधी केली आहे तारिक व महिना कळवा
सर परतुर आनंद वाडी गावामध्ये 10एकर मध्ये 50क्विंटल उत्पन्न झाले
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते
सर मी daftri gold वाण लावलीहोती हेक्टरी 20 किवंटल झाली आहे 🙏🙏
धन्यवाद दादा
नमस्कार सर. धन्यवाद
🙏🙏🙏🙏
काय योगायोग म्हणावा आज दिवसभर मी गोदावरी तुरी बद्दल सर्च करत होतो आणि संध्याकाळी तुमचा व्हीडीओ आला धन्यवाद सरं खूप छान माहिती दिली .पुणे जिल्ह्यात येयील का हा वाण
नमस्कार दादा, हो येईल
लाल तुरी मधील चांगल्या प्रकारे उत्पादन देणारे वाण कोणते आहेत.
नमस्कार दादा, बूस्टर BDN ७१६
Sir BDN 716 apli tur tokan Keli hoti khup Chan Ali ...Tumi sangitlya pramane don wela Shende khudni Keli ...ankhin malni Keli nahi pan mala turiche utpandan ya weli kadhi nahi yewdhe changle ale ahe..
नमस्कार दादा, आमच्यावर विश्वास ठेवला त्या बद्दल आपले धन्यवाद !
Namskar sir tur BDN 716 lagvad Keli hoti akari 5 kuntal zali kohardwahu madhye tar atta 2025 madye konati Verity lavave kohardwahu madhye madhyan chunkhadi jamin
नमस्कार दादा, मिळाल्यास बूस्टर लाल क्रांती लावा
BDN 2013-41. Godavari ya navane youtube la yet ahe
नमस्कार दादा, युट्युब वर कोणी हि व्हिडीओ बनवत आहे
लाल क्राती तुरीचा पाल्ट कुठे आहे सर कळवा भेट द्यायची
नमस्कार दादा, सध्या फक्त आपल्या RND क्षेत्रामध्ये या वाणाची लागवड होती पुढच्या वर्षी प्लॉट पाहायला मिळेल
सर बटाटा लागवडी बद्दल व्हिडिओ बनवावा
नमस्कार दादा, ठीक आहे
Nashik me kaha milega sr bij
नमस्कार दादा, नाशिक - जय भवानी सीड्स 9011626504
Godawari vidarbha washim yeil ka?
ho
नमस्कार दादा, हो येईल
लातूरला बूस्टर चे बियाणे कोणाकडे मिळते
नमस्कार दादा, लातूर - विशाल कृषी एजन्सीज 9421520060
लातूर - महेश कृषी सेवा केंद्र 9604560305
लातूर - रामलिंगेश्वर फर्टीलायझर 8530231369
साहेब नमस्कार...
🙏🙏
Res.Sir, विदर्भातील लाल तुर उत्पादक शेतकर्यांना अंकुर सीड्स ची चारू हे वाण उत्तम पर्याय आहे.
नमस्कार दादा, चारू सुद्धा चांगले आहे
शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळे शेतकरी फुकटच्या योजनेच्या मागे धाव पडत आहे
नमस्कार दादा, शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी सरकारपुढं लढा दिला पाहिजे
गोदावरी वाण किती दिवसात यतो
नमस्कार दादा, या वाणाचा कालावधी १६० ते १६५ दिवसाचा आहे
सहावी 111 कशी आहे सांगा?
नमस्कार दादा, या वाणाचा आम्हाला अनुभव नाही
नमस्कार सर MH 18
🙏🙏
सर मला कोणताही अडथळा आला तर 2 बॅग द्या लाल 2 पांढरे 2
नमस्कार दादा, तुम्ही जिथून बूस्टर उत्पादने खरेदी करतात त्या विक्रत्याकडे तुम्हाला जे तूर बियाणे त्याची बुकिंग करून ठेवा
गोदावरी वाण साडेसात ते अट महिने घेत विचार करून लावा
नमस्कार दादा, गोदावरी वाणाचा कालावधी १६० ते १६५ दिवसाचा आहे
मी रजिस्ट्रेशन केलं सर मला नक्की बोलवा साहेब माझी पहिलीच वेळ आहे मला गरज आहे शिकण्याची plz 🙏
नमस्कार निखिल जी आपल गाव कुठले
@kalyankumarchavan7344 वाशिम जिल्हा
🙏🙏🙏🙏
साहेब माझी शेती बिन पाण्याची आहे मी येत्या वर्षी माऊस ६१२ ,४ तास आणि bdn ७१६ १ तास १ फुटावर लावणार आहे मला अपेक्षित उत्पादन मिळेल का
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते
@whitegoldtrust पण असे केलं तर चालेल ना अस म्हणायचं मला
गोदावरी हलक्या मध्यम वलीतच्या शेतात लागवड जमेल का ??🙏
नाही साहेब 🙌
नमस्कार दादा, चालेल
numbers
🙏🙏
सर मी दिलीप आत्माराम बिरादार रा सुमठाणा ता शिरूर अनंतपाल जि लातुर चा आहे मी बिडीन 716हे वान वापरतो पण या वर्ष फसवले वान बुसटरचे होते
नमस्कार दादा, काय अडचण आली आहे या वर्षी
सर मी नोंदणी केली आहे मी मागे पण प्रशिक्षण ला आलो होतो आता पण येणार आहे
आपले धन्यवाद दादा
सर रब्बी तुरी बद्दल माहिती सांगा❤
नमस्कार दादा, रब्बी तूर लागवड या विषयी पूर्ण अभ्यास करून माहिती देऊ
@whitegoldtrust धन्यवाद
सर पायोनियर 3396 दोन महिने पाच दिवसाचा झाला हवान लावलेला आहे या वाहनांमध्ये दाने भरण्याच्या अवस्थेत हरभऱ्या सारखी मर होते कसं होऊ नये म्हणून ड्रिप ने काही बुरशीनाशक सांगा माझ्या शेतात सध्या काही नाही पण पुढे काही सांगता येत नाही
नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट अर्धा किलो + सुडोबूस्ट अर्धा किलो ड्रीप मधून सोडू शकता
सर तुम्ही भेटले जिवनच बदलुन गेले
🙏🙏🙏🙏
आपल्या कडे गोदावरी चे तुर बियाणे मिळेल का
नमस्कार दादा, हो मिळेल
Aplya biyanyacha vikreta kon aahe sangava
नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका सांगा
गोदावरी हे वाण चाहण आहे
धन्यवाद दादा
नमस्कार सर❤
🙏🙏
Namaskar sir MH 26
🙏🙏
मी यावर्षी बुस्टर चे गोदावरी तुर लागवड केली होती. मला एकरी ११ क्विंटल उत्पादन मिळाले.
Sir tumche shet konya thikani
Ahe
आपले धन्यवाद दादा
सर काय किंमत आहे पर kg
नमस्कार दादा, प्रत्येक कंपनीची वेगवेगळी किंमत आहे
सर बऱ्याच शेतकऱ्यांना बुस्टर कंपनी पहायची इच्छा आहे, तर ती पाहता येईल का (श्रीकृष्ण साबळे अंत्री (nimbafata)
Sir Lal kranti Turichi mahiti dya..
नमस्कार दादा, ठीक आहे
नमस्कार सर
🙏🙏
नमस्कार सर 🙏
मी इंदापूर पुणे येथील आहे, आपण सर, जाधव सर चांगली माहिती देतात
🙏🙏🙏🙏
Bdn lal tur ekri 2q. avarage aahe
नमस्कार दादा, व्यवस्थापनात काय चूकल ते तपासा
सर या वानाला डुकराचा त्रास होतो का
711 ला नाही होत
नमस्कार दादा, नाही
सर, ऊस बद्दल नवीन विडिओ बनवा. खत व फवारणी वेळापत्रक सांगा.
नमस्कार दादा, ठीक आहे
सर मला गोदावरी चि एकरि 18 क्विंटल् झाली
धन्यवाद दादा
Sir thota hindi me bhi video banayye please im from Telangana
ठीक है सर
सर मला गोदावरी तुर 15किटल झाली आहे
नमस्कार दादा, चांगले उत्पादन घेतले आहे , आपले धन्यवाद !
booster 716 tin vel shende khudni keli srv niyogen kele tri suddha ekri 4 quiantl zali
नमस्कार दादा, व्यवस्थापनात काय चुकलं आहे ते तपासा
Sar dhane barik jale
नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडला असावा
कोरडवाहू आणि पाणी धरणार चिभड जमीन आहे , बेड मारून लावू का साहेब
नमस्कार दादा, चिभाड जमिनीमध्ये शक्यतो तूर पीक घेऊ नये
तुरीची उत्पादन वाढले मात्र केंद्र सरकारने तुरीची चे भाव कमी केले
नमस्कार दादा, बरोबर आहे
सर मला पन रजिस्ट्रेशन करा याचे हाय केवोह करावे
नमस्कार दादा, कशाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे ते कळवा
अडत वाले सीड्स आहे म्हणुन भाव कमी सांगितले
नमस्कार दादा, तुमचा प्रश्न समजला नाही
पोटॅशियम शोनाईट मला 80 रु.किलो मिळालं.महाफिड कंपनीचे बीग बी मिळाले नाही.
नमस्कार दादा, चालेल वापरा
पांढऱ्या तुरीला बाजार भाव मिळत नाही
जालना मार्केट मधे लालतुर अपेक्षा जादा भाव पाढरी तुरीला भाव आहे
नमस्कार दादा, मराठवाडा मध्ये पांढऱ्या तुरीला चांगला भाव मिळतो
लाल क्रांती तुर बागायत एकरी किती उत्पादन होते
नमस्कार दादा, एकरी उत्पादन हे हवामान आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते
नमस्कार सर
🙏🙏
नमस्कार सर
🙏🙏
नमस्कार सर
🙏🙏