गुरुजी नमस्कार प्रबोधन खुप सुंदर झालं. हिंदूंनी जात मतभेद आस्तिक नास्तिक सगळं विसरून एक होणं खुप गरजेचं झालंय. आपण मोठ्या खुबीनं हा संदेश दिला. बलोपासाना हा संदेश पण दिला. खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
किती छान सांगितलत..!! ऐकताना जोश निर्माण झाला...शक्तीची उपासना राष्ट्रहितासाठी व्हावी ही आपली कळकळ खूप प्ररणादायी आहे...आपण हे शक्तीचं बीज पेरत आहात....किती छान कार्य....आपल्याला मनःपूर्वक नमस्कार...
बुवा खूपच महत्वाचे आख्यान सांगितले. आजच्या तरुण पिढीला त्यातील गर्भितार्थाने मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे यातून प्रेरणा घेऊन त्यांची विधायक शक्ती नक्कीच देशासाठी, संस्कृती साठी कार्य करेल.खूप धन्यवाद आणि नमस्कार.
आपल्या ऋषमुनींनी सांगितलेल्या गोष्टी, या फक्त गोष्टी न राहता, त्यातून दिलेले वैश्विक , सत्य, ज्ञान गुरुजी तुम्ही खूप सोपे करून आम्हाला सांगितले त्याचे आकलन आणि अवलोकन आमच्याकडू न होणे गरजेचे आहे. धन्यवाद
नवरात्री मी देवी पुराण वाचताना राक्षसा नचेवध वाचून आपल्यातील sdripuncha वध केला पाहिजे एवढेच वाटले होते. पण आपले चिंतन खुप छान आहे .मला असे हवे होते .आपल्या कृपेने मिळत आहे.आपले चिंतन चिरंतर हो वो. मनापासून नमस्कार महाराज.
आफळे बुवा आपल्याशी संपर्क करण्याची आपल्याला भेटण्याची मनापासून इच्छा आहे. आपला संपर्क क्रमांक किंवा इतर कुठले माध्यम असल्यास कळवावे . मी साताऱ्यातील रहिवासी असून आपला खूप मोठा चाहता आहे. आपला विनम्र. प्रवीण सुधाकर पवार🙏
Namaste 🙏WHY YOU WERE NOT UPLOADING EVERY NAVRATRI EVERY DAY ONE EPISODE? I WAS WAITING EAGERLY FOR THE 2ND ONE SINCE LONG.NOW IT SURFACED AFTER NAVRATRI IS OVER 😌
मातेचा हुंकार त्यातून निर्माण होणारे शक्ती 🙏
फारच छान अर्थ समजावुन सांगितलात स्वर्गाचा आणि मातेच्या हुंकाराची 😊👌👌
साष्टांग नमस्कार बुवा 🙏🙏
गुरुजी नमस्कार
प्रबोधन खुप सुंदर झालं. हिंदूंनी जात मतभेद आस्तिक नास्तिक सगळं विसरून एक होणं खुप गरजेचं झालंय. आपण मोठ्या खुबीनं हा संदेश दिला. बलोपासाना हा संदेश पण दिला.
खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼
चिंतन फारच महत्वपूर्ण आहे. आदरणीय आफळे बुवा, आपणांस विनम्र अभिवादन!🙏🙏
सोप्या पध्दतीने महत्त्वाच सांगितल
खूपच सुंदर धन्यवाद गुरूजी 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
फार विचाप्रवर्तक विवेचन.
खूप छान वाटत होते ऐकताना आता पुढच्या ची वाट पहाते
किती छान सांगितलत..!! ऐकताना जोश निर्माण झाला...शक्तीची उपासना राष्ट्रहितासाठी व्हावी ही आपली कळकळ खूप प्ररणादायी आहे...आपण हे शक्तीचं बीज पेरत आहात....किती छान कार्य....आपल्याला मनःपूर्वक नमस्कार...
आदरणीय आफळेबुवा
अध्यात्मिक ज्ञान देतानाच आपण
आमचे सामजिक भान सुध्दा किती
सहजरित्या जागवता. आपल्या या तळमळीला प्रणाम
गुरूजी , आपला खूप अभिनव अध्यात्मिक मार्गदर्शनपर कथन. आपणास वंदन.🙏
वाह छान. स्वर्ग शब्दा ची खरी व्याख्या आज तुमचा कडून जाणायला मिळाली. धन्यवाद. सुंदर व्याख्यान.
आपल्या धार्मिक साहित्याकडे बघण्याची नवीन दृष्टी देणारे निरुपण.
फार फार सुंदर.
धन्यवाद बुवा 🎉
नमस्कार गुरुजी,अप्रतिम प्रबोधन व त्या निमित्ताने सामाजिक जागृति आणण्याचे वंदनीय कार्य👏👏
महत्वपूर्ण सांगितले जय जगदंब
जय जगदंबे आजच्या समाजाला जागृत करण्यासाठी खूप उपयोगी.
खुप छान अर्थ समजून सांगितले.आपणास विनम्र अभिवादन 🙏🙏
छान माहिती मिळाली, धन्यवाद, नमस्कार
आपल्याला विनम्र अभिवादन. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहात. असे अनेक स्तोत्रंबद्दल माहिती ऐकायला आवडेल
बुवा खूपच महत्वाचे आख्यान सांगितले. आजच्या तरुण पिढीला त्यातील गर्भितार्थाने मार्गदर्शन होणे ही काळाची गरज आहे यातून प्रेरणा घेऊन त्यांची विधायक शक्ती नक्कीच देशासाठी, संस्कृती साठी कार्य करेल.खूप धन्यवाद आणि नमस्कार.
किती छान... ऐकत राहावं असं वाटतं...🙏🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ
फारच सुंदर,अप्रतिम निरूपण
Sir, too good. I was waiting for part 2.
Now I am waiting for remaining parts.
So nice to hear these Rahasya.
Thanks.Pranam
विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹
अतिशय सुंदर विवेचन!
Khup chan nirupan.samaj prbhodhan chan kele.guruji na namaskar.
खूप छान विश्लेशण.विचारांना चालणा देण्या योग्य.
खूप छान.. पहिल्यांदा सप्तशती इतकी छान समजली तिच्या मागचा गूढ अर्थ समजला
आपल्या ऋषमुनींनी सांगितलेल्या गोष्टी, या फक्त गोष्टी न राहता, त्यातून दिलेले वैश्विक , सत्य, ज्ञान गुरुजी तुम्ही खूप सोपे करून आम्हाला सांगितले त्याचे आकलन आणि अवलोकन आमच्याकडू न होणे गरजेचे आहे. धन्यवाद
बुवा नमस्कार आपण बोललेलं प्रचंड आवडलेलं आहे स्वामी हो
खूप छान माहिती मिळाली.
सगळ्यांनी संघटित राहण्याची च गरज आहे . तुमच्या सुंदर प्रबोधनातून हे नक्कीच घडेल आणि घडू दे हया साठी जगदंबे चरणी प्रार्थना
खूप छान विवेचन आहे..
नवरात्री मी देवी पुराण वाचताना
राक्षसा नचेवध वाचून आपल्यातील sdripuncha वध केला पाहिजे एवढेच वाटले होते. पण आपले चिंतन खुप छान आहे .मला असे हवे होते .आपल्या कृपेने मिळत आहे.आपले चिंतन चिरंतर हो वो.
मनापासून नमस्कार महाराज.
Khupach chhan. Aaj sangathit rarane hi aaj chi awashyakta aahe.
अवश्य ऐका.खुप छान संदेश...
अप्रतिम
खूपच सुंदर निरूपण बुआ 🙏
नमस्कार बुआ 🙏
Khupach sundar
खूप सुंदर विवेचन 👌👌
खूप छान निरूपण
Barobar aahe
Indra he pad aahe
Jain dharma madhe suddha he sangitle aahe
Pranam
साष्टांग नमस्कार
नमस्कार,
खुप छानच अलौकिकातुन लौकिकात कसा विचार करायचा त्याचे उत्तम विवेचन केले आहे.शतशः प्रणाम
जय जगदंब!🌹🙏🙏🌹
अवश्य एका......🎉🎉🎉🎉खूप छान आहे.
आफळे बुवा आपल्याशी संपर्क करण्याची आपल्याला भेटण्याची मनापासून इच्छा आहे. आपला संपर्क क्रमांक किंवा इतर कुठले माध्यम असल्यास कळवावे . मी साताऱ्यातील रहिवासी असून आपला खूप मोठा चाहता आहे. आपला विनम्र. प्रवीण सुधाकर पवार🙏
कृपया पुढील भाग उपलोड करावा
जय जगदंब
महिषासूर मर्दिनी 🙏🙏🙏🙏
Khupach chaan mahiti 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 Jai shree Ram 🪔
🙏🇮🇳🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩🚩 🕉️ नमः शिवाय
खूपच छान सप्तशती विवेचन 👍👍🙏🙏
🙏🙏🙏
सुंदर मार्गदर्शन बुवा🙏🚩
छान हुंकारावर सांगितले आपण बुवा 🙏
खुपच सुंदर विचार!🙏🙏
खूप छान निरूपण बुवा
खूप छान 👌🙏
नमस्कार
अप्रतिम...
खूपच छान.प्राचीन कथांचा अर्थ कसा घ्यायचा ते समजावून छान सांगता.
अतिशय सुंदर विवेचन🎉🎉
Namaskar
खूपच छान सप्तशती विवेचन
अप्रतिम निरूपण
Hardik shubhecha.
Govind swami kirtanatun kashi chi rani,pruthviraj chavhan va itar charitre sangat asat tyachyahi clips tayar karun prasarit kadavyat.
पुढील भाग कधी येणार
आपले विचार खुप छानच पण मुलांचया हातातील मोबा ईलवर चांगले पहाणे ऐकणे दुरापासतच आपलया चांगलया विचाराबददल आदरच!
Namaste 🙏WHY YOU WERE NOT UPLOADING EVERY NAVRATRI EVERY DAY ONE EPISODE?
I WAS WAITING EAGERLY FOR THE 2ND ONE SINCE LONG.NOW IT SURFACED AFTER NAVRATRI IS OVER 😌
काहीही😮😮😮
🙏🙏
🙏🙏