वीर सावरकर यांच्या किर्तनापासूनच तुमचा पगडा आमच्यावर आहे .. याआधीच्या पितृपक्षातील विवेचन असो किंवा गणपतींच्या आरत्यांचे तुमचे व्हिडिओ असोत..सगळं अगदी सहज सोप्या भाषेत तुम्ही समजावलं आहे. सप्तशती मला कधी समजेल असं मला वाटलं नव्हतं.. पण तुमचे हे एपिसोड खूप सहजरीत्या सप्तशती समजावून देतात
Pothi वाचताना कथेमधून नवीन दृषटिकोनातूनच विचार करणे तेही लक्षात आले .धन्यवाद गुरूदेव.🙏🙏
Aprateem ! Puran katha ani tyanchi Aaj chya yuga shi ghatleli sangad farach bhawali
Dhanyawaad 🙏🏼
Deepotsvachi sundar. Mahiti ....Deepotsvachya आपणास हार्दिक शुभेच्छा
अतिशय सुंदर आणि वास्तववादी खूप खूप धन्यवाद बुवा 🙏🙏🙏
Namskar. Dhanywad. Bhavani Mata ki Jay.
खूप चांगले विचार ऐकायला मिळाले धन्यवाद गुरुजी
अपराधाला दंड मिळणं पण ते मातृ हृदयी व्यक्तीकडून त्याचा परिणाम वेगळा होतो ही संकल्पना खूप छान
बुवा 🙏🏼आम्ही भाग्यवान तुम्हाला बघतोय ऐकतोय 😍🙏🏼❤
आभार आभार
सद्गती मागील चिंतन व काळानुरूप उदाहरण फार छान!!!!!
खुप छान सांगितले.धन्यवाद
खूप छान विवेचन..!!👌👌❤❤
खूप सुंदर आणि सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल मनपूर्वक आभार! 🙏🙏
खूप छान निरूपण 🎉🎉
फार छान!
तिघेही भाग खूप सुंदर 👌🏻🙏🏻🌹
धन्यवाद बुवा 🙏🏻🙏🏻
वास्तवातील उदाहरणे दिलीत ती वर्णने समजायला सहज शक्य होत आहे.जय माता भवानी
Namaskar
धन्यवाद महाराज इतके सोपे करून आम्हाला समजवत आहे आपण ...🙏🪷🙏
नमस्कार
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः
खूप खूप छान..
चांगला दृष्टीकोन आणि प्रचार, प्रसाराची गरज
खूप सुंदर
खूप सुंदर निरूपण. पोथी वाचून हे आकलन होत नाही. धन्यवाद.
खूप सुंदर सोप्या व ओघवत्या भाषेत समजावून सांगितलेत धन्यवाद. आदरणीय आफळेबुवांना नमस्कार 🙏🙏
🙏🙏
🙏💐🌷🙏
🙏
Very nice ❤
❤❤❤❤❤
जय जगदंब!🙏🙏👌🌹
श्री जगदंबामाता नमः 🙏
खुपच छान निरूपण
किती छान 👏
खूप सुंदर विचार
नक्कीच..
वीर सावरकर यांच्या किर्तनापासूनच तुमचा पगडा आमच्यावर आहे .. याआधीच्या पितृपक्षातील विवेचन असो किंवा गणपतींच्या आरत्यांचे तुमचे व्हिडिओ असोत..सगळं अगदी सहज सोप्या भाषेत तुम्ही समजावलं आहे. सप्तशती मला कधी समजेल असं मला वाटलं नव्हतं.. पण तुमचे हे एपिसोड खूप सहजरीत्या सप्तशती समजावून देतात
अगदी 100%
आफळे बुवा तुम्ही सांगितले की अगदी मनापासून पटत
उत्तम 🙏
श्रीअंबा माता की जय 🙏
खूप सयुक्तिक विवरण
यल्लंमाचे भक्त सांगती पराभवाचे विजयी वर्णन....ही कविता कृपया प्रसिद्ध करा.
❤️🙏🏼
Namaskar