फेब्रुवारी मार्च महिन्यात कोणत्या पिकांची लागवड करावी? / कोणत्या पिकाचे भाव वाढणार? / malamal pike
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
अगदी योग्य माहिती
टोमॅटो मार्च एप्रिल मध्ये खूप जास्त लागवड आहे लावू नका मिरची लावा
जय शिवराय
जय शिवराय
Sir tak Andi che praman kiti ghyave
सर लागवडीसाठी पुर्ण सविस्तर सांगा मण्जे बेङवर लागवङी आधी पाणी किती सोडावे मल्चिंग मध्ये गवारी कशी लागण करावि ते साःगा सर
Dada mla bhendi lavayachi aahe...... Jamel ka aani bajar bhava baddal kay mat aahe aapale..... Sangamner madhun aahe me..... Aaplya lokal marketchya mondhyala nenar aahe.....
Kala pavta lavla tar chalel ka aata
मार्च मधे भेंडी लागवड केली तर चालेल का
Puppy pikas kadhi ret vadhitil
सर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये कोणती वांग्याची व्हरायटी जास्त चालते आम्हाला लागवड करण्यासाठी श्रीगोंदा
❤
Sir tak Andi che praman kiti ghyave
सर एप्रिल मध्ये चावडी लागवड केली तर चालेल का
सर डागर कधी करावी
@@vansingrathod4837 डागर हि कसली भाजी आहे सांगा 🙏🙏🙏
भोपळा करावा का
भेंडी लागवड किती प्रमाणात आहे सद्या
भेंडी साठी महाराष्ट्रात चांगल मार्केट कोणतं
Mirchi laau ka
जय शिवराय सर 15 मार्च ला लावता येते का तळ्याच्या पाण्यावर झेंडू फुलाची शेती करता येते का सरी पद्धतीने मार्गदर्शन लवकर करा सर लवकर करा
हो
हो
जालना शिमला लावायची चालेल का
मार्च मधे वांगी लावली तर चालेल का
जय शिवराय 15 मार्चपर्यंत चवळी लागवड केली तर योग्य राहील का दर योग्य राहील का
तारेवरची चवळी करायची आहे
वाल लागवड कधी करावी
एप्रिल सुरुवातीला
टरबूज रेट कसे राहतील एप्रिल मध्ये
टरबूज या वर्षी तेजीत आहे
Mirchi laau ka mg
Ho
माकड पासून पिकाचे नुकसान कसे टाळू शकतो
यावर jugad करण्याची गरज आहे
Aatta March madhe maka lagwad keli tr chalel ka konte van nivdave
Bioseed ची करा
वांग्यावर पांढरी माशी आणि मावा किडीचा बंदोबस्त करण्यासाठी जैविक औषध सुचवा
सर कारली लागवड करू का मार्च मध्ये रेट अंदाज काय राहील
१०_२०
@@GreengoldAgriएवढा कमी भाव राहील का कारले ला
Nagar made tomato lagavad kiti jali ani kiti hotey ani kiti honar ahe ya baddal mahiti dilyas bare hoil particular sangamner area
आपल्या जिल्ह्यात जास्त लागवड नाहीये. Average लगवड ahe
1 ecr lagwad keliye
Sar mi wage laon 8. Mahine zale wageche deth burshi ani kate kami ahe kay tet men karu
Avtar favarni ghya
Jay shivrai
जय शिवराय
Wangi var tar tumhi boltach nahit sir
व्हिडिओ पूर्ण पहा. वांगीवर पण बोललो आहे. हेच होत तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहिला नाही. नाही पहिला तर कस समजेल कोणत्या पिकाचा भाव कधी वाढेल?🔥
Apriel mahenyat bheyndmade antar pek kobe geytla tar chaleyl kay ?
सध्या नाही. एप्रिल मध्ये घ्या
घेवडा लावला तर चालेल का
15 March नंतर लागवड करा
@@GreengoldAgri thank
@@GreengoldAgri konti vrayti chanli e
सर नंबर सेंड करा
भेंडी लागवड केली तर चालेल का मार्च मध्ये
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय
जय शिवराय