फेब्रुवारी महिन्यात या पिकांची लागवड करा / पिकांचे नियोजन संपूर्ण माहिती / मालामाल करणारे पीक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
दुधी पिकावर एक व्हिडिओ बनवा सर👍
मोकळे पाणी दिले पाणी भरपूर आहे सर तुम्हाला खूप छान आहे
सुंदर माहिती दिली सर
Bhaiya tumhi je ahe kharch shetakaryasathi shubhachintak ahet ❤🎉🎉
खुपच छान आहे धन्यवाद सर
Great 👍
आदरणीय साहेब,
फेब्रुवारीत वांगे लागवड केलीत तर चालेल काय? त्यात कोणती आंतरपीक लागवड करण्यात येऊ शकेल?
Please reply 🙏
सध्या लोकल मार्केट चे रेट पाहून च करा, मार्केट कमी असते. आंतरपीक मेथी, कोथिंबीर करू शकता, फ्लॉवर पण करता येईल
Thank you sir ❤
बीन्स लागवड केली तर चालेल का
Sir vangi bhav Kadhi Vadhel.
May paryant kami jast rahil, tithun पुढे वाढेल
कारले लागवड बद्दल काय भवितव्य असेल दादा
कमी जास्त राहील, एप्रिल नंतर तेजी दिसेल
मार्च किवा एप्रिल मधे लावली तर चालल का
पाणी असेल तर बिंदास लावा
कलिंगड विषयावर व्हिडिओ बनवा पुढील काळात भाव काय राहील कारण तुम्ही कलिंगडाचे सजेसन केलेले नाही.
आता लेट होईल, मार्च मध्येच रेट उतरतात. मार्च नंतर राम भरोसे असते
सर तुमचा नंबर सांगा
सर.तुमचा..फोन.नबर.सांगा
सर.तुमचा..फोन.नबर.सांगा
सर.तुमचा..फोन.नबर.सांगा
सर.तुमचा..फोन.नबर.सांगा