उन्हाळी भेंडी लागवड माहिती २०२४ / आंतरपीक नियोजन कसे करावे? / बाजारभाव काय मिळणार?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- Thanks for Watching Us
For Business / Sponsorship / Collaboration Purpose you can visit us on
👇👇👇👇
Swapnildreams32@gmail.com
Deshmukhrutuja94@gmail.com
Instagram
👇👇👇👇
www.instagram....
Facebook Page
👇👇👇👇
www.facebook.c...
www.facebook.c...
Good Presentation.
Dada namastey . Tumcha ha video bagun me bhende lavle ane mala reytpan changla melala. Thank you
भेंडीमध्ये अंतर पीक म्हणून चवळी लावली तर chalel का भाऊ. 25/1/2025
Good enformeshan
भिंडी मध्ये आंतरपीक कलिंगडचालेल का
Sir khup chan mahiti aaple gaon ani taluka sanga
Dada namskar. Me dripvar apriel mahenyat bhende lava
भेंडीत आंतरपीक मुळा चालेल काय
Sir advanta chi adv 216 Kashi vaan ahe bhendi chi
खूप छान माहिती देता
Syngenta oh 517 pn changli ahe bhendi futave pn hotat tyala changle ani chavila v disayla pn changli ahe, radhika bhendi la kusale lay ahet todtana hatala aag uthate khup v todaayla damavte
साहेब मी हा व्हिडीओ 25/1/2025रोजी बघत आहे .तर 2024मधील तुमची भेंडीतुन नफा झाला आहे का.झाला असेल तर एकरी किती नफा झाला.🙏🙏
Bhende lagvad keyley tar vunale hetcha kay patenam hoel ka ?
Dada kakdi atta lagavad keli trr andaje kay rate rahatil plzz reply kara❤
Open lavachi asel tar khat kase dyave
Zakas 7 ksi ahe
Sir MN patve
खुप छान माहिती दिली आहे भाऊ मला चना निघाल्या नंतर समजा मार्च महिन्यात शेवटी भेडी लागवड करता येईल का भाउ
येईल पण हिट ची थोडी अडचण येऊ शकते
मी आज लावली ,राधिका अर्धा एकर
@@pratapmarkad5079 काय भाव मिळाला
@@pratapmarkad5079 kiti divsat ugun aali bhau
एप्रिल महिन्यात झालेल्या का
Kayara bhendi biyane paschim Maharashtra madhe milat nahit
सर ताक अंडी ठिबकद्वारे किती सोडावे
नमस्कार सर सर गंवार एकरी किती किले बियाने घेचे
राम राम दादा
दादा वांगी लागवड 25 डिसेंबर ची आहे वांग्याचे फुल खूप गळत आहे आणि ते फुल उघडून बघितलं तर आत मध्ये अली आहे कोणता स्प्रे घ्यावा
दादा, 30 एप्रिल पर्यंत भेंडी लागवड केली तर चालेल का
sheth gavar chi pudhch mahiti daya ki sir tumche vidio pahun lavali thibak var nirmal 12
होय
ताक अंडी खालून सोडताना एकरी किती प्रमाण घ्यावे व किती दिवसांत परत सोडावे
पिकाला शेवटपर्यंत सोडावे, दर 15-25 दिवसाला
@@GreengoldAgri धन्यवाद सर
एका वेळेस किती सोडावे
पोलन भेंडी जमेलका माहीती द्या❤❤
Dada. Pavsali. Til. Pikavar. Vidio. Taka
सर भेंडीची कळी होऊन गळत आहे काय उपाय करावा
वन advanta 216 आहे
लावगंन 22 डिसेंबर ची आहे
Fantac plus + ga spray ghya
कोथिंबीर आंतरपीक केलं तर चालेल का ड्रीपच्या दोन्ही बाजूला दोन लाईन
हो
बरबटी पिकावर ती मावा आलेला आहे कंट्रोल होत नाही आहे आणि शेंगेची साईज शिंगी ची साईज छोटी
ताक अंडी मारले का
भेंडी मध्ये गवत खुप आहे खुरपणी करून देखील गवत होत काय करावं
कोळप वापरा
दादा गवत वाढलेल आहे कोळपणी करून जाईल का
@@swativikhe4043 आता एकदा खुरपणी घ्या, मग गवत दिसेल तशी कोळपणी करा
@@GreengoldAgri धन्यवाद दादा
बरबटी पिकाबद्दल माहिती
864
जून मध्ये कापूस पिकामध्ये भेंडी लागवड केली तर
चालेल पण भेंडीवर कीड जास्त राहील. कपाशीवर नाही राहणार
राम राम दादा