भजन शिकू या...रूप पाहता लोचनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • रूप पाहतां लोचनीं / Roop pahata lochani lyrics
    रूप पाहतां लोचनीं ।
    सुख जालें वो साजणी ॥
    तो हा विठ्ठल बरवा ।
    तो हा माधव बरवा ॥
    बहुतां सुकृतांची जोडी ।
    म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
    सर्व सुखाचें आगर ।
    बाप रखुमादेवीवरू ॥
    English
    Rūpa pāhatāṁ lōcanīṁ.
    Sukha jālēṁ vō sājaṇī.
    Tō hā viṭhṭhala baravā.
    Tō hā mādhava baravā.
    Bahutāṁ sukr̥tān̄cī jōḍī.
    Mhaṇuni viṭhṭhalīṁ āvaḍī.
    Sarva sukhācēṁ āgara.
    Bāpa rakhumādēvīvarū.
    *************************************************
    गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
    तबला/तानपुरा...... डिजिटल तबला मास्टर.
    तबला कंट्रोलर...... श्री रामकृष्ण इंगोले.
    टाळ संगत ....... श्री शिवराज गायकवाड,कु.खुशी शिंबरे,
    प्रतिक इंगोले.
    चिपळी संगत.. श्री कुंडलिक बिरादार.
    कोरस... गीतार्थ पाठाचे सहाध्यायी.
    कॅमेरा शुटींग.... श्री रामकृष्ण इंगोले.
    *************************************************
    आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
    *************************************************

ความคิดเห็น • 182