या नंदा आणि नंदेंची पोर, डोक्याला ताप झालाय सगळा😤🥴 | पिंकीचा आणि आईचा सुफला शॉट🤕 | Dhananjay Powar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 264

  • @devyani8683
    @devyani8683 ปีที่แล้ว +43

    बाकी काही असो कल्याणी वहिनी ला मोठांबद्दल खूप आदर आहे,ती जास्त बोलत नाही

    • @shrutikashinde2767
      @shrutikashinde2767 ปีที่แล้ว

      बरोबर आहे.

    • @murgankk2931
      @murgankk2931 ปีที่แล้ว

      😂😂pan dp ch jiv nako kela asel
      Bichara dp😂😂

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 ปีที่แล้ว +130

    खरच आजचा व्हिडिओ पाहून डोळे भरून आले शब्दात व्यक्त करता येत नाही तरी असे आई वडील प्रत्येक मुलीला पाहिजेच मुलीला फक्त माहेर हे नाव काढले तरी दहा हत्तीचे बळ येते सगळे ञास विसरते कारण दादा मुलीला फक्त आई वडील यांचे प्रेम ते सुखी आहे हेच महत्त्वाचे असते दादा आई खरच बोलल्या तुम्हाला सुद्धा मुलगी आहे बघा तुम्ही काय करताल पण तुमचे हे फँमिली प्रेम विश्वास कायम असाच राहून दिवसेंदिवस यश मिळत जावो हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏 स्वामींची कृपा सदैव असणारच वैणी खरच खूप खूप छान व स्वभावानेही प्रेमळ आहे सासरे आल्यावर मर्यादा ओलांडून बोलल्या नाही रिसपेक्ट नंदाचा सासू सासरे यांचा मान ठेवत त्या सूनेची जबाबदारी छान पार पाडताता जे आई वडील मुलींवर इतके प्रेमळ वागतात ते सूनेलाही मुलीसारखेच संभाळणार कुठल्याच मुलांच्यात ते भेदभाव करत नाही आता तुम्ही किती प्रेमाने त्या मावशींना विचारले तुमच्या घरी कसे असते तुमचा हा प्रेमळ स्वभावाने माणसेजोडता कामाला आहे म्हणून परके मानत नाही हेच माणूस प्रेम तुमची ताकद व आईचा आशीर्वाद यश आहे आई पप्पांना नमस्कार 🙏🙏🙏

  • @savitajagtap3522
    @savitajagtap3522 ปีที่แล้ว +184

    पिंकी तु खुप नशीबवान आहेस तुला असे माहेर मिळाल आहे प्रत्येकाला अस माहेर मिळत नाही या सुखाचा आनंद घ्या हे दिवस पुन्हा येत नाहीत तुम्हाला पाहुन मला सुद्धा माहेरी जाव सुट्टी ला अस वाटायला लागलंय पण हे सुख माझ्या नशिबात नाही तुमचे व्हिडिओ पाहून मन भरून येत मी खरच खूप रडले असेच खुश रहा मी एकदिवस नक्की तुम्हाला भेटायला येणार आहे

    • @archanawangikar5228
      @archanawangikar5228 ปีที่แล้ว +5

      Agdi brobr ahe Savita tai maz tumchya sarkhach she

    • @sangitanalawade6134
      @sangitanalawade6134 ปีที่แล้ว +5

      मला पण माहेरी जायला मिळत नाही

    • @Purnabrahma573
      @Purnabrahma573 ปีที่แล้ว

      @@sangitanalawade6134 ka??

    • @yogitabhagat8653
      @yogitabhagat8653 ปีที่แล้ว

      ​@archanawangikar BJP q15228 zyk

    • @shamraomagdum184
      @shamraomagdum184 9 หลายเดือนก่อน

      ❤😊❤❤❤❤❤😊😊❤❤❤❤❤😊❤❤❤😊'

  • @sharadsarvankar3087
    @sharadsarvankar3087 ปีที่แล้ว +14

    प्रथम.... आईवडिलांचे कौतुक आणि शुभेच्छा की त्यांनी आपल्या सर्व मुलांना खुप चांगले संस्कार दिले. सर्वजण मायेने , प्रेमाने एकत्र राहतात. सर्वांची खुप चांगली विचारसरणी आहे. सून खुप प्रेमळ आणि आदर, मान देऊन राहणारी आहे. एक आदर्श कुटुंब आहे. असेच आपण सर्वजण एकमेकाशी प्रेमाने - आदराने वागाल अशी आशा. देवाजवळ एकच प्रार्थना की अशी माया, प्रेम आणि आदर कायमचे राहो.

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 หลายเดือนก่อน +4

    वाहिनी समजुदार आहेत... घरातल्या भांडणात बोलत नाही... खानदानी संस्कार आहेत त्यांच्यावर. 👌🏻🥰

  • @nilammastake7525
    @nilammastake7525 ปีที่แล้ว +7

    Pinky sarkhi tujhi bayko tujhi bayko mhnti aga vahini mhan jara mothi ahenati ti bichari tula didi mhntina mag tula man dyela Kay hotay ti mhnali tar tumchi bahin Kiva tumchi leak mhnlavar tula kasa vatal

  • @sayalijoshi5264
    @sayalijoshi5264 ปีที่แล้ว +9

    एक आहे...विडीओ च्या मागं.......कल्याणीच त्या दोन्हींच्या पुढे काही चालत नही

  • @punambhamare4577
    @punambhamare4577 ปีที่แล้ว +18

    डि पी दादा तुझे बोलणे ऐकून मनमुराद हसले कधीच कमैंट नाही केली मी आजवर खूप छान

  • @Yamini102.
    @Yamini102. ปีที่แล้ว +57

    तुमची फॅमिली किती गोड आहे.भाऊ बहीणी सर्व आनंदात राहतात.हे सुख सगळ्यांना मिळत नाही.

    • @anupama-px7jw
      @anupama-px7jw ปีที่แล้ว +1

      Khup chaan family ahe tumachi dada

    • @shrikrishnapathrikar2097
      @shrikrishnapathrikar2097 ปีที่แล้ว +1

      सगळ्या महाराष्ट्रात अशी family असायला पाहिजे।

    • @shobhajadhav2722
      @shobhajadhav2722 7 หลายเดือนก่อน +1

      आमचे पण मोठ्ठे कुटुंव आहे तीन भाऊ सहा बहिनी खुप छान वाटते आम्ही वर्षातुन दोनदा महीना महीना एकत्र राहोतो खुप मजा करतो तीन भावांचे एकत्र कुटुंब आहे त्यांची मुले मोठे मोठे अधिकारी झालेत हे फक्त एकत्र कुटुंबातच होते बरका मुलांना वळण पण लागतात डॉक्टर इंजिनीयर मुलगी फौदार असे घडतात बरका माझे सासरी पण एकत्रच कुटुंब आहे मला तीन नंदा आणि हे सहा भाऊ असे नऊ दोन्ही कडे नऊ नऊ सासरी माहेरी खुप छान सुंदर आयुष्य जगता येते एकत्र कुटुंबात

  • @omkarkadam4610
    @omkarkadam4610 ปีที่แล้ว +16

    तुमच्या कडे परिवार आहे आमच्या कडे परिवार नाही बोलायला पण कोण नाही राव लय वाईट दिवस आहेत

    • @r.t.1934
      @r.t.1934 6 หลายเดือนก่อน

      As kahi nasat bhaiyya. Manas nasali mhanun kay jhal? Swata tumhi konta tari chhand jopasa. Nave nave mitra banava. Ani kahi nahi kamal tar swata meditation kara. Meditation chi godi laglai tar manus swata la swata madhe sapadato. Jeevan far sundar ahe. Fakt tchyasobat koni nahi mhanun udas hoy naka. Ekate pana madhe dekhil akant ahe. Ekant madhe pan sukh shodha. Best of luck

  • @PravinDhande-u1y
    @PravinDhande-u1y ปีที่แล้ว +11

    मी फार कमी हसतो पण. तुमचा व्हिडिओ पाहून 😅😂😅😅❤

  • @XAR25
    @XAR25 ปีที่แล้ว +70

    तुम्ही फक्त पिंकीताई ला च घेता तुमच्या मोठ्या भगिनीला घ्या विनंती

    • @vrutika2001
      @vrutika2001 ปีที่แล้ว +6

      Tya yet nhi lajtat😅

    • @parastatkare7075
      @parastatkare7075 ปีที่แล้ว +8

      Pinki cha property VR dola ahe 😢

    • @akashambhore431
      @akashambhore431 ปีที่แล้ว +1

      😝😝

    • @spj2010
      @spj2010 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@parastatkare7075डोळा नाही त्यांचा हक्कच आहे तो

  • @pallavisalgar919
    @pallavisalgar919 ปีที่แล้ว +17

    Yanche leki maheri yayla pahije pn suna nko maheri jayla..gharche kam kon karnar.. Mg yanche leki sasar ch kam sodun aale ki nahi maheri !

    • @sushantchavan5268
      @sushantchavan5268 ปีที่แล้ว

      Suna maheri jatat tevha tyana pn maheri tashich vagnuk miltena eka bajune vichar krun ks chalel.

  • @nitinkadam1109
    @nitinkadam1109 ปีที่แล้ว +10

    आधी मावशी ला सांगा माहेरीवरुन काही आणा म पोरीना हक्क सांगा

  • @vivekkulkarni8679
    @vivekkulkarni8679 ปีที่แล้ว +25

    आईसाहेब एकदम मस्त! अजुन दोनचार फटके ठीवून द्या धनंजयरावांना 😂

  • @aniljadhav703
    @aniljadhav703 ปีที่แล้ว +12

    उद्याचे उद्या स्वित्झर्लंडला जायच🎉 ज्यांचे ज्यांचे पासपोर्ट आहे त्यांनी😊😅😂

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 ปีที่แล้ว +7

    Bichara dada nusta marr khato yar....😅😅😂😂😂😂😂aai kdun bahini kdun....😅😅😂😂😂❤❤❤❤love u dp dada....Ek number superb gre8 ahes tu....❤❤❤👌👌

  • @sachinmuleypatil2109
    @sachinmuleypatil2109 6 หลายเดือนก่อน +3

    प्रत्येक घरात असं वातावरण असेल तर कोर्ट बंद पडतील

  • @gaurangvetale2240
    @gaurangvetale2240 ปีที่แล้ว +9

    आई च सांगतेय धनाभाऊ वर फक्त कल्याणी प्रेम करते

  • @आव्या
    @आव्या ปีที่แล้ว +3

    अरे बापरे काय भांडताय रे देवा अवाँर्ड दिला पाहिजे सगळ्यांना ...असे भांडता भांडता मचाक करता करता पजाक व्हायचा एक दिवस देवा

  • @latasunthwal3985
    @latasunthwal3985 6 หลายเดือนก่อน +1

    आम्हा मुलींना तुमच्या सारखे अशी वडील भेटले असते तर आज आम्हाला असे परक्या पणा सारखे जिणे जगावे लागले नसते.

  • @pushprajghadge7033
    @pushprajghadge7033 ปีที่แล้ว +28

    तुमच्या सर्वांचा संवाद आमचे दुःख विसरायला मदत करतो .

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 ปีที่แล้ว +8

    धनंजयसाहेब आपला परिवार म्हणजे स्वर्ग आहेआपलरिल बघीतलकी मनाला आनंद मिळतो

  • @ajharuddinsayyad7021
    @ajharuddinsayyad7021 ปีที่แล้ว +23

    वाटनी वरच टपल्यात.... बहीणी !!!

  • @swatigargate7754
    @swatigargate7754 9 หลายเดือนก่อน +1

    धनंजय दाढी करत जा....आणि आई मारते हे वयाला नाही शोभत तूमच्या. ईतका श्रीमंत असूनही आनंदी आई नाही... आम्ही गरीब बरे

  • @shrikrishnapathrikar2097
    @shrikrishnapathrikar2097 ปีที่แล้ว +3

    धनंजय भाऊ पुण्याला किंवा मराठवाड्यात दौरा कधी होणार आहे.आपल्या कौटूंबिक व्हीडीओमुळं सर्वांना भेटायची इच्छा आहे.कधी भेटणार महाराष्ट्राला?
    खुलासा करा भाऊ.

  • @vaibhav14476
    @vaibhav14476 ปีที่แล้ว +2

    फक्त दोघांचे शाॅर्ट विडिओ छान होते. हे सगळं कंटाळवाणे आहे.

  • @AMOLSATHE-j6q
    @AMOLSATHE-j6q 6 หลายเดือนก่อน +1

    Dp tuzya gavat aloy me aaj no nahi tuza pn

  • @yogeshghuge5387
    @yogeshghuge5387 ปีที่แล้ว +12

    खुप मज्जा येते DP भाऊ तुमचा आणि पूर्ण फॅमिली चा विडियो बघायला
    DP भाऊ एकटे सगळ्यांना भारी
    भले मार खावा लागला तरी चालेल पण माघार नाही
    😂😅🤣😂😅🤣😂😅🤣

  • @BabanSuryawanshi-v9l
    @BabanSuryawanshi-v9l 9 หลายเดือนก่อน +4

    बिग बोस पाहण्या पेक्षा. हे खूप छान आहे..

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 ปีที่แล้ว +6

    Kiti sundar kshan hota.. Asa kshan har ek family la milave... Aeeee pinkeee👌.

  • @suvarnathanekar861
    @suvarnathanekar861 ปีที่แล้ว +4

    Dhanu Dada, tumhi ek no aahat👌🏻😄 asa bhau servana labho😊

  • @krisharohitsalvi1798
    @krisharohitsalvi1798 ปีที่แล้ว +2

    Aai vadilani pinkila garibachya gharat dili ahe ka ki tichya Sasarchi mansa boltat tujha haka gheun ye karun ani aai tumhi chatau naka tumchya porila maheri haka magayla Dp Dada ani dp vahini gapa ahet mhanun ani maheri haka magnari bhahin asel na tar asli bhahin naslelich bari konachya nashibat nako

  • @avinashsonawane9496
    @avinashsonawane9496 ปีที่แล้ว +4

    डि पी दादा आजचा विडीयो १ नं झाला एकदा वहिनी ना पण न्याकी फिरायला

  • @deepakmane6066
    @deepakmane6066 ปีที่แล้ว +1

    Dada aai Tumchi kup danger hi ani sister Tari kari kup danger hi Dada Tumchi property ver Dhol hi kup danger hi sister ani aai Pan

  • @sureshkhot4076
    @sureshkhot4076 ปีที่แล้ว +4

    खरंच खूप छान मस्त family trip करा आणि video करा

  • @kiranghodake1053
    @kiranghodake1053 ปีที่แล้ว +3

    पपा लय डोक्यावर बसवू नका मुलिंना

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 ปีที่แล้ว +5

    Dhananjay sir, mazyakade bolayla kahi shabd nahit. Kiti sunder family aahe tumchi. Vlog baghatana mee khup hasli ani dolyat panihi aale. Chaan aai vadil, sunder bayko, premal bahini aani tumha sarvanci mule. Amazing family.

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 10 หลายเดือนก่อน +1

    नमस्कार खुप छान व्हिडिओ माहेर माझे चांगले धिंगा मस्ती करू जी आई वडील आहे तोवर मनसोक्त आनंद घेऊ जी ओके बाय 👌👌 😘😊

  • @abhishekuddhavpande4203
    @abhishekuddhavpande4203 6 วันที่ผ่านมา

    त्यांच्याकडे जागा नाही......10/10 आहे फक्त........................गरीबाला जागा दाखवू नका.....respect karat jaa... Time: 15:35 Laj vatali pahije garibana jaga dakhvatana

  • @PSB2007
    @PSB2007 ปีที่แล้ว +4

    I missed my papa 😢😢😢…..maze papa pan asech mulinchi baju gheyach 😔😔😔😔

  • @prashantgokhale2767
    @prashantgokhale2767 ปีที่แล้ว +6

    या माणसाच्या डोक्यात प्रसिद्धी ची हवा गेली आहे,
    गेल्या आठवड्यात मी खुर्ची बघायला गेलो होतो,
    फिल्म प्रॉडकशन च्या कामात इतर कारणाने खूप मोठं मोठ्या कलाकारांना भेटण्याचा त्यांना अनुभवण्याचा योग आला अगदी गोविंद निहलांनी पासून big b अमिताभ बच्चन यांच्या पर्यंत सगळे अगदी खूप चांगले वागतात,
    पण धनंजय पवार यांना खूपच अटीट्युड आहे,
    त्यांनी जमिनीवर रहावं
    यश डोक्यात जाऊ देऊ नये ही नम्र विनंती 🙏🏻

    • @dipskumawat2166
      @dipskumawat2166 2 หลายเดือนก่อน

      हवा जर डोक्यात गेली असेल तर यांना जमिनीवर आणायला वेळ लागत नाही पब्लिक ला...😊

  • @pravinr3429
    @pravinr3429 ปีที่แล้ว +1

    एवढे मोठे व्हिडिओ नकोरे yz आम्हाला सगळ्यांना माहीत आहे acting ahe तरीपण छान आहे

  • @archanabhandari3744
    @archanabhandari3744 ปีที่แล้ว +10

    Mast family....love your videos..specially dada vahini aai....

  • @PremaDawane-go8qd
    @PremaDawane-go8qd 6 วันที่ผ่านมา

    खूप मस्त dp दादा mi aaj videos baghitle ख खूप मस्त family आहे... असा family खुश ठेवणारे भाऊ आई नसतात आजकाल.... घर हस्ते dp दादा मुले नशिबवान आहात....God bless u

  • @vandanarasal3766
    @vandanarasal3766 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा तुमच कुटुंब खुप छान आहे

  • @priyag1008
    @priyag1008 ปีที่แล้ว +11

    Such a comedy video very family rocks together always

  • @mahadevmohite145
    @mahadevmohite145 ปีที่แล้ว +8

    काहीही झाल तरीही प्रत्येक आजोबांचे आपल्या मुलीच्या मुलांवर लय प्रेम असते

    • @csuryavanshi5976
      @csuryavanshi5976 6 หลายเดือนก่อน

      कोण सांगितलं मित्रा?

  • @sanbor5011
    @sanbor5011 ปีที่แล้ว +2

    मस्करी चा भाग सोडला तर प्रत्येक घरात प्रॉपर्टी वरून मारामारी आहे.असेच नीट राहा.

  • @geetashah6663
    @geetashah6663 ปีที่แล้ว +3

    Dhananjay tumchi Aai Ekdam Dhamal Aaher 😆😆

  • @gaurangvetale2240
    @gaurangvetale2240 ปีที่แล้ว +1

    एका पावलावर असे हात उंचावर करून चिडवणे बरोबर नाही....आईसाहेब

  • @aparnalad6207
    @aparnalad6207 ปีที่แล้ว +4

    Dp च्या जे मनात ते othat येते. Are बहिणी असणे खूप bhagyache असते. Danat ठेव.tyanchya aashirvadane सुखी ranhashil. Janu che Kalyan होईल. Far property property करू नकोस. जप सगळ्याना

  • @petalsandcolours
    @petalsandcolours ปีที่แล้ว +4

    शेवटचे वाक्य-- मला आई बाबा दे, बास👍👍

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj ปีที่แล้ว +8

    पिंकी ताई व्हिडीओ मध्ये असली की खूप मजा असते 👌👌🔥🔥

  • @murgankk2931
    @murgankk2931 ปีที่แล้ว +2

    Dp bhava aai- bapa sathi kahi kar tyana lekicha pulaka asato😂😂
    Kashala hatai karun gheto😂😂

  • @anandkasbe7258
    @anandkasbe7258 ปีที่แล้ว +2

    15:50 min ethe thode chukle
    Baki video mast hota

  • @Ranjeet_Sir777
    @Ranjeet_Sir777 ปีที่แล้ว +1

    Mr.Dhananjay, you are unique. I want to study your personality. Please send me your DOB.

  • @kalindikalebere8936
    @kalindikalebere8936 9 หลายเดือนก่อน

    Vahini you are BE COMPUTER
    FROM PILLAI COLLEGE ENGINEERING??

  • @suwarnamorey1499
    @suwarnamorey1499 4 หลายเดือนก่อน

    सगळं छान आहे पण सारखा आई, बहिणींनी मुलांसमोर वडील,मामा वर हात उचलणं चुक आहे (जरी व्हिडिओ साठी असले तरीही)

  • @chetanwakkar
    @chetanwakkar ปีที่แล้ว +1

    tumchya muli yewu shaktatat tar tya ka jawu shakat nahi

  • @official_abhi_appu_vlogs
    @official_abhi_appu_vlogs ปีที่แล้ว +2

    Aaila sun avadat nahi vatat...but vahini is so innocent

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 ปีที่แล้ว +1

    जबरदस्त आहे सुपर फॅमिली.....💐👌👌👌👌👍👍👍

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 ปีที่แล้ว +1

    Kiti sadhi aahe na bichari kalayani tai...

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 ปีที่แล้ว

    बरेच दिवस टुर चे नियोजन सुरू आहे... एखादा फायनल निर्णय घ्या निदान काश्मीर सिमला मनाली कुल्लू, श्रीनगर, दार्जिलिंग, सिक्कीम. राजस्थान जवळच ठिकाणी तरी फिरून या.. परदेशात नंतर ठरवा

  • @MahadevMusle-h5k
    @MahadevMusle-h5k ปีที่แล้ว +2

    डीपी दादा एक नंबर व्हिडिओ ❤❤

  • @pravinkolivlogs4199
    @pravinkolivlogs4199 ปีที่แล้ว +1

    Dp bhau sangita ani kavita ekach Nanachya don baju, ani te nann mhanje Tu😀 ugach pappavar ticket fadu nkos😆 ani ha aai jast tuzyavar prem karate.... Love u family👪

  • @neha_8855
    @neha_8855 ปีที่แล้ว +2

    कोल्हापुरी भाषा ❤ लय भारी

  • @VarshaPise-r4k
    @VarshaPise-r4k 8 หลายเดือนก่อน +2

    मस्तच कौटुंबिक प्रेम

  • @rupeshmokal208
    @rupeshmokal208 7 หลายเดือนก่อน

    अशी माणसं मिळायला पुण्या च काम लागते धंनजय साहेब कुठे तरी तुमच्या बाबा चे पुण्य आहेत तुमच्या सारखं त्यांना घरात अशी देवा सारखी मानस मिळाली ,,,,

  • @kiranghodake1053
    @kiranghodake1053 ปีที่แล้ว +1

    तुमच्या दिदी एवढ्या मोठ्या झाल्या मग तरी

  • @vaibhavrakshe7750
    @vaibhavrakshe7750 ปีที่แล้ว +1

    DP दादा वहिनींना पिरायला घेऊन जावा की

  • @akshayghorpade4309
    @akshayghorpade4309 7 หลายเดือนก่อน +1

    Mst Family ❤😊

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 7 หลายเดือนก่อน

    दादा सगळ्यात तुमच्या आई भारी बोलणे व्हिडिओ भारीच👌👌👍👍❤️❤️

  • @manojshewatkar8179
    @manojshewatkar8179 ปีที่แล้ว +14

    Beautiful family 😂❤❤❤

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 ปีที่แล้ว

    Kalayani tai tumhi tention Nako gheu.....ti chansma Vali mhais kiti pan udya marude.....tumcya sobat me aahe Tai...no tention

  • @kamleshbhalgat5659
    @kamleshbhalgat5659 3 หลายเดือนก่อน

    bhawachya paishyawr najar nasawi... Navryala kamwayla sanga...

  • @vyankateshvepathak5408
    @vyankateshvepathak5408 ปีที่แล้ว +1

    Konach kay Ani pinky tai la bhuk lagali vatat ,basalya thikani balacha haat khate😅😂😂😂😂

  • @yogeshchavan3966
    @yogeshchavan3966 ปีที่แล้ว +2

    पिंकी दीदी कशी काय व्हिडिओमध्ये आली

  • @ShyamBorde-k7e
    @ShyamBorde-k7e 8 หลายเดือนก่อน

    Ashi sun Ashe sasu sasare asa navara Ashi bahin Ashe aai vadil ..shevti sangaych mhanje asa pariwar banvayla tya dp nchya aai vadilanna kiti sosav lagl asel ya gostincha vichar karunach mn bharun yete..... salute for your family 😢❤❤❤❤

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 ปีที่แล้ว +2

    मजा आली👌👌👌👌👌👌😊

  • @arjun354
    @arjun354 ปีที่แล้ว

    Bhau tu ksa adjust krto dev jano, majhya ghri same sechvation ahe, pn bayko Ani bahin Ani aai hyana handle karaych hyacha sathi khup gutts lagtaat, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @spstatuscreators6490
    @spstatuscreators6490 ปีที่แล้ว +3

    9:10😂

  • @SakshiMote-j9f
    @SakshiMote-j9f 5 หลายเดือนก่อน

    Bhavakad paisa asla aala ki bahini hakk gajwtat 😅😮😢😊

  • @ajayyadav8522
    @ajayyadav8522 ปีที่แล้ว +1

    9.10 बघा , पप्पांनी फुल्ल टू गुगली बॉल टाकला 😅😅😅😅

  • @siddhimore1827
    @siddhimore1827 ปีที่แล้ว

    Doni sister sarv family milun ektr kuthe tri firyela java te blog bgyela pan chaan vatel.

  • @padminishishte1096
    @padminishishte1096 5 หลายเดือนก่อน

    ❤❤aai pappa khupch Chan saglyat chan acting dhanajay bhau shivbaba bless you lovely soul and ❤❤❤❤

  • @vilasinichitnis1789
    @vilasinichitnis1789 ปีที่แล้ว +1

    Mastaa khoob khoob chaan video
    Amchya gharachi replica

  • @vaishalichavan4372
    @vaishalichavan4372 ปีที่แล้ว

    8 तारखेला आई आणि वहीणी मालवण ला आलेल्या का सिंधुदुर्ग किल्यावर 🤔

  • @manishapawanarkar8606
    @manishapawanarkar8606 ปีที่แล้ว +1

    हि पिंकी सतत माहेरी असते पण कल्याणी ला माहेरी जायला परमिशन लागते? वा रे वा सासू आणि नणंद
    केव्हडी ती गुर्मि नणंदेची
    राहा ना माहेरी जाऊदेखील भावजयीला माहेरी
    फुकटची मोलकरीण हवी मायलेकीला

  • @PoonamMane-g7o
    @PoonamMane-g7o ปีที่แล้ว

    Br mi kay mhante dp dadach ch brobr aahe rawww 😂🤩😂🤩😂

  • @adityamane8174
    @adityamane8174 ปีที่แล้ว +2

    1:02 😂😂 kay sangalayas

  • @vd6512
    @vd6512 ปีที่แล้ว

    Dada tumhi na mike use karat ja. Karan awaj spashta yet nhi ky bolna hot ahe te.

  • @dattatreymodak9524
    @dattatreymodak9524 8 หลายเดือนก่อน

    आई जरा कमी मारा कि हो धनुला. चांगला पोरगा आहे हो.

  • @MAHESHT0080
    @MAHESHT0080 ปีที่แล้ว

    कल्याणी वहिनीच शिक्षण नवीन पनवेल च म्हणायच म

  • @guruprasadkhatavkar196
    @guruprasadkhatavkar196 ปีที่แล้ว

    Are dadiwalya... jara tai chi Tari baju ghe ki..bokya

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 ปีที่แล้ว +3

    pinki aaj sting energy piun alis kay 😂😂😂

  • @lakhanmarsale9055
    @lakhanmarsale9055 ปีที่แล้ว +2

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @B-PatilKing
    @B-PatilKing 10 หลายเดือนก่อน

    Tumhi ladies yeto jato karto mhantat ka?😄😊😇

  • @DnyaneshwarBhojane-uf1zs
    @DnyaneshwarBhojane-uf1zs 3 หลายเดือนก่อน

    Mobile No.Dya

  • @vishalramdinewar8805
    @vishalramdinewar8805 11 หลายเดือนก่อน

    Tumhi bap leka sarkh rahtav kai
    Friends zalav rav