पुन्हा पब्लिक ने घातलीच.....नका रे अन्याय करू एखाद्या नंदिवर.....काय भारी गाडी पळाली राव ....ते पण पब्लिक ने❤..... मानल राव भुंगा आणि पाखर्याला .....नाद खुळा
भुंगाच्या ड्राइव्हवर ने एवढी चांगली गाडी हाणली पण शेवटी भुंगा आणि त्याच्या जोडीच्या बैलाची शेपटी हातात घेतली तिथं भुंगा हातात असायला हवा होता गाडी फॉल झालीच नसती आणि निकाल भुंगाला मिळाला असता
Are Mathur cha techa zhala manun gaadi la speed lagla nay pahela pasun video baga mag samjel khar ya maidanat Sundar chi kami bhasli jar Mathur sobat Sundar asta tar Sundar saral dhavato jar tya divashi Mathur sobat Sundar asta tar antar bhetla asta sarja bhayer gaadi netha hota tari Sudha Mathurni gaadi jaau dili nay Mathur ni gaadi leval madhe thevli manun bolto MATHUR ha MATHUR aahe...
@@missioncricketkiduniyakikh2741 बकासूर तर पळतोच 👌👌💖. पण मथुर ही पळतो पण सर्जा पब्लिक ला खूप घाबरतो म्हणून तो गाडी आत ओढत होता. सेमिचा ड्रोन व्हिडिओ बघा 🙏
अन्याय पब्लिक ने नाही आयोजक कमिटी ने केला लोकाना का निकाल रेशेच्या मागे ठेवल नाही. ही जवाबदारी फक्त आणि फक्त आयोजकांची आहे. पब्लिक ऐकत नाही हे फालतू कारण द्यायच नाही
उभी राहणारी बालवाडी ची पोर हाय काय.....आयोजकांनी सांगायलाच पाहिजे.....एवढी पण अक्कल नसवी की आपल्या मुळे एखाद्या नंदी वर अन्याय होऊ शकतो.....निव्वळ डोक्यात पांगळी असलेली पब्लिक
Kay bolnar public la changlya bailavar anyay hotoy evdhya lambun Yeun bail palat ahe samor ubha rahun vaat lavli Kay speed hota bhunga cha ek no mast vatla Karan saglya changlya gadya hotya semi la
Mathur la manla last la rahun sudha nikalyacha jeval gheun aala hota bad luck Mathur che asu kahi harkat nay sarvaani bagtli asel na video kay probable zhala hota
लोकांला खरा पुढं उभा नका राहू देऊ काय गरज आहे पुढं उभा राहायची कॅमेरा असताना .... उगाच शहाणपणा करायच्या नादात बैलांवर अन्याय होतो ...... कोणीच पुढे नको पंच पण पुढं उभारायची गरज नाही 😒😒
पुन्हा पब्लिक ने घातलीच.....नका रे अन्याय करू एखाद्या नंदिवर.....काय भारी गाडी पळाली राव ....ते पण पब्लिक ने❤..... मानल राव भुंगा आणि पाखर्याला .....नाद खुळा
Cocktail kay palato bhau....❤
जर भुंगा मध्ये लागला असता तर नक्कीच सेमी पास झाला असता तो पण अंतराने.. मानलं पाहिजे राव चांगला स्पीड आहे भुंगाला❤
माथूर सर्जा मधी असते तर तुला समजल असता काय चीज आहेत ते.....
Semi pass zalay भुंगा.. पण तास पलटी झाले शेवटी..नशीब खराब त्याचे.. काल बकासुर आणि भुंगा पाहिजे होते ..1 नंबर असता ...
भुंगाच्या ड्राइव्हवर ने एवढी चांगली गाडी हाणली पण शेवटी भुंगा आणि त्याच्या जोडीच्या बैलाची शेपटी हातात घेतली तिथं भुंगा हातात असायला हवा होता गाडी फॉल झालीच नसती आणि निकाल भुंगाला मिळाला असता
Mathur aarja made aste bhunka pan made asta tari bhunga jinkla aata speed bgha doni gadya kadene ahet fark bgha
@@rupeshnevasr8042 💯
छोटा पॅकेट बडा धमाका भुंगा🔥🔥🔥🔥 पब्लिक च भिताड
बघा भुंगा चा स्पीड गाडी फॉल झाली म्हणून नाय तर 1 no होता... मानला पाहिजे मस्त स्पीड आहे
इतके लांबून हे मुके जनावरं येतात त्यांच्यावर असा अन्याय होतो .. सगळी चूक आयोजकांची आहे 😡
भुंगा वर अन्याय केला पब्लिक नि निकाल भुंगा चा होता
Background song music 1 no. कोळी भाऊ ....❤❤
काल भुंगा सोबत बकासुर पाहिजे होता
सगळ्यात खतरनाक तर भाई ने साँग लावलं आहे व्हिडिओ ल 😂😂
बकासुर आणि भुंगा पळवा
भुंगा, भुंगा, भुंगा, भुंगा, भुंगा, भुंगा, भुंगा, नाव त्याचं भुंगा ❤👌
Bhinga mathur ..ek no gadi palel
Jalgaon khanedesh cha vagh amacha Cocktail ...nad nahii✌️❤️❤️
भुंगा पब्लीक किंग आहे... पण पाखऱ्या घाबरा पब्लीक ल.. पाखऱ्या नी भुंगा ला आलिकडे ओढल 😢 पण पंच कमिटी नी भुंगा ल फायनल पाळण्यासाठी एक चानस द्यायला पाहिजे होता 🙏🙏 पब्लिक मुळे आज भुंगा लय नुसकान झाल.. नाहीतर भुंगा फायनल मारू शकतो ❤❤ भुंगा लय पळतो ❤
भाऊ ड्राइव्हवर ने भुंगा हातात ठेवला असता तर गाडी फॉल झाली नसती दोन्ही बैलाच्या शेपटीला हात घातल्याने गोंधळ झाला
@@rupeshnevasr8042 भाऊ नीट बघा पखाऱ्या नी त्याला ओढलं
तरी पण भुंगा नी आलीकडे ओढलं.... भाऊ पब्लीक आवाज पण खूप करते
Aare hach pakrya mathur sobat hota teva ka fati nahi sodli kadenich tr semi pass kelti na bakasur la harun🤣🤣🤣kay nandila nav thevta tumi🤣🤣
Are Mathur cha techa zhala manun gaadi la speed lagla nay pahela pasun video baga mag samjel khar ya maidanat Sundar chi kami bhasli jar Mathur sobat Sundar asta tar Sundar saral dhavato jar tya divashi Mathur sobat Sundar asta tar antar bhetla asta sarja bhayer gaadi netha hota tari Sudha Mathurni gaadi jaau dili nay Mathur ni gaadi leval madhe thevli manun bolto MATHUR ha MATHUR aahe...
वाघ हरला पण तास नाय सोडला किंग मथुर
😂😂😂😂😂 सगळ्यात लास्ट आला तासातून पब्लिक च भिताड एकच bkya डॉन ❤
@@Saru5740shemnya Khande ulte zale bg ki neet
@@Saru5740सांगायची गरज नाही इतिहास बघ 😅
@@shubhamkumbhar4960 खांदे उलटे करून bkya पण पळतो डाव्या बाजूने पब्लिक ने आणि निकाल पण घेतो
@@prashant__1997 सगळा इतिहास पुसत चाललाय एक भारत केसरी सोडला ते बकि कुठल्याच हिंदकेसरी मैदानात सेमी पण पास झाला नाहीय 😂
भुंगा च्या जागी मथूर ची गाडी लागली असती तर सगळेच गेले असते 😂😂
Mathur Sarja
Bhunga mst palala❤❤
पुढच पैरा बकासुर भुंगा नुसतं अंतर मोजा❤
बुंगा चा नाद नाही.. दोऱ्या वाढला आहें अजून.. पब्लिक नि वाट. लावली
Sarja tasa jayla bagat hota😢
Manun spped kami jhala mathur & ssrja cha😢
💯 हिच गाडी आतून किंवा उजव्या साईडने राहिली असती तर निकाल आपलाच होता 🙏👌💖🐎
Ata tri bakya ky smjle na davi ne full speed
@Mhatresaniya1 सेमी 9 ड्रोन व्हिडीओ बघ 🙏. मग सांग नेमकं कशामुळे स्पीड कमी झालं ते.
@@missioncricketkiduniyakikh2741 बकासूर तर पळतोच 👌👌💖. पण मथुर ही पळतो पण सर्जा पब्लिक ला खूप घाबरतो म्हणून तो गाडी आत ओढत होता. सेमिचा ड्रोन व्हिडिओ बघा 🙏
Ya लवड्याला काही समजत नाही नुसता भुकात असतो@Mhatresaniya1
भुंगा king 👑 आहे खूप नाव करणार मालकाचे
Bhungaa king❤❤❤
भुंग्या आणि घर्निकीच्या राज्या हे दोन बैल एकत्र आले तर ❤❤❤
Sarjya public la tasat jato 😢mathur hota mhnun saral aala pan speed nahi lagla
Davine public ne bakya ekda pn harla nhi💯💯
Semila
@@missioncricketkiduniyakikh2741उजविने मथुर असला तर समोर कोणीही असुदे मग 😂
😂😂😂😂@@missioncricketkiduniyakikh2741
@@missioncricketkiduniyakikh2741bakya bol ashya chaglya maidan pal mag samajal publice bag kiti Ani bail pan top che sagle
सर्वांच लक्ष भूँगा कड़े, अरे ति लखन ची गाड़ी फॉल होउन सुधा किती आंतर कापला ते बगा
Super drone shoot bhau 1 number ❤❤❤❤❤❤
खूप छान भुंगा आणि पाखर्याला पण
Are yar to sarjya khup public la ghabrto tyacha mule mathur la speed nay bhetla nusta side khechun palat hota
Sarja fati sodayla baghto pan mathur bagha fati nay sodat public king bolte 👑
पब्लीक ने गाडी जेव्हा जेव्हा लागली त्यातील 99 टक्के मैदानात बकासुर सोडून सर्जा ने तास बदलले आहे काल मथुर नसता तर त्याने अर्ध्यातुन तास सोडले असते
मथूर ला उजविलाच टाकायला पाहिजे होता
Sarja public ne ka
सेमी मध्ये टॉप च्यां गाड्या असल्यामुळे गाडीला स्पीड लागणं गरजेचं होतं आणि मथुर लां उजविने स्पीड जास्त आहे
लवकर भुंगा नाव करणारं बैलगाडी शर्यत मध्ये ❤ एका बकासुर प्रेमी कडून अभिनंदन भुंगा ला छान पळाला
Bhunga jinkala asta..final pan tyanech marli asti
खरा फायनल भुंगा चाच होता❤ लोकांना असं करू नका
Barobar
भुंगा😢😢😢 असा अन्याय होतो आणि म्हणतात घरिबाच खेळ आहे...मोरे सरकार काय तरी करा राव..खूप अन्याय झालं भुंगा वर
अन्याय पब्लिक ने नाही आयोजक कमिटी ने केला
लोकाना का निकाल रेशेच्या मागे ठेवल नाही.
ही जवाबदारी फक्त आणि फक्त आयोजकांची आहे.
पब्लिक ऐकत नाही हे फालतू कारण द्यायच नाही
उभी राहणारी बालवाडी ची पोर हाय काय.....आयोजकांनी सांगायलाच पाहिजे.....एवढी पण अक्कल नसवी की आपल्या मुळे एखाद्या नंदी वर अन्याय होऊ शकतो.....निव्वळ डोक्यात पांगळी असलेली पब्लिक
त्यादिवशी सर्जा आणि मथुर उलट्या खांदी लागली नाहीतर मग बघायचा होता अंतर
Public Ne Madhe Ubha Rahun Bailgada Malkavr Anyay Kelay 💯
Kay bolnar public la changlya bailavar anyay hotoy evdhya lambun Yeun bail palat ahe samor ubha rahun vaat lavli Kay speed hota bhunga cha ek no mast vatla Karan saglya changlya gadya hotya semi la
Side ne video shoot karto na dada khup Chan watat 🎉🎉🎉❤❤❤❤kon konala overtake karty kalty bagha yela pan khup Chan waty ❤
खुप स्पीड लागला कल भूंगला ❤
भुंगा ❤❤❤
भुंगा वर आयोजकांनी अन्याय केला
फक्त नावाला हिंदकेसरी मैदान भरवतात आयोजन नीट ❌ होत नाही
फक्त माईक मध्ये पुकरायचा काम कोणावर अन्याय नाही
Ek no gadhi palali bhunga chi❤
भु़ंगा ला खुप स्पीड आहे आणि पब्लिक ने घाण केली राव 😮
Aaj bhunga ne mn jinkli❤ 1 numer cha mankari jhal ast.....😢
भुंगा kadakkkkkkk
Semi 3 chi video taka
भुंगा full speed hota
दादा नो भुंगा हा बैल तेजा माझ्या दवणीच्या वस्तू आहे दोन्ही वस्तू पब्लिक ला पळत्या ts tr भुंगा हा पब्लिक च हाय ते ....
भुंगाला स्पीड जोरात आहे
पब्लिक नी आयघातली 😡
Bhunga😢🦁
Public cha Jodi la Tas paltila nikal deyala phahije
सेमी 2 नंबर चा व्हिडिओ टाका की
Mathur la manla last la rahun sudha nikalyacha jeval gheun aala hota bad luck Mathur che asu kahi harkat nay sarvaani bagtli asel na video kay probable zhala hota
Bhunga Ani lakhan pahije
Mathur chi tabet jasht zali aahe Kami hoti Teva jasht speed hota
Mathur nantr bhunga chi Hava asel
Sarjya la atta Mumbai la binjod la palvay la pahije mhanje to pan public la ghabarnar nahi
लोकांला खरा पुढं उभा नका राहू देऊ काय गरज आहे पुढं उभा राहायची कॅमेरा असताना .... उगाच शहाणपणा करायच्या नादात बैलांवर अन्याय होतो ...... कोणीच पुढे नको पंच पण पुढं उभारायची गरज नाही
😒😒
भुंगा नी सगळ्यांचा कार्यक्रम केला होता... पण त्याच्या नशिबात कालचा हिंदकेसरी 'किताब नव्हता
Bhunga chi gadi adhich pude hoti 2 chhakda 😂😂😂
Tal bagha sagle nith 😅
Final cha video taka
Public bekar aahe aani aayojak 1 fati kdene 2 bajune mokli sodali pahije bga changlya gadich nuksan jhal bhunga jr semi pas hotoy tr final 1 2 no fix hota speed jaberdust hot
काही सांगा पण भुंगा पब्लिक च भिताड आहे हे समजल , पाखर्याने मध्ये गाडी वाढली नाहीतर सेमी नक्की पास झाला असता
भुंगा😢😢
Aaigahle aahet public
Shet sagly semi taka
बाकीच्या पण सेमी टाका
Cammety yz tho kala shirt wala iz
Bhunga kay palto manal rav lay speed ahe pablik ni ghan keli aaujak kay zople ahet ka
Kahshala ayojak pan ghetat kay mahit asel pblic ubhe karun thevtat
सेमी 7व्हिडीओ आहे का
Public mule gadi fall zali 😢
Lakhan cha paira smjla Tevach vatl hot lakhan final la janar nhi te !!
लखन कोणत्या तासात होत
काल जरा सेमी नऊ मधे भुंगा मधील फाटीत असता तर त्याने सेमी आणि फायनल अंतरात मारली असती..... एक बकासुर प्रेमी