श्री. जगदीश (दादा) पाटील यांना मी पोलीस म्हणुन कासारवडवली पोलीस स्टेशन मध्ये असतांना साधारण १२ ते १५ वर्षांपासून ओळखतो. खुप सुंदर सुस्वभावी, सोज्वळ, गायक असल्याचा कुठलाही गर्व नाही, किंवा गाववाला आहे मला काय कोणाची गरज अशी कनभरही घमेंग नसलेले व्यक्तिमत्व मी स्वत: अनुभवले आहे. देव आपणास जिवणात खुप खुप भरभराटी येवो ही देवाचरणी प्रार्थना करतो. आपलाच मित्र - अरूण परदेशी
खरं आहे दादा. मी दादांची लहान पनापासूनच गाणी ऐकत आलो. त्यांचा आवाज मला खुप आवडतो. माझ्या स्वप्नात नव्हतं की. माझी आणि त्यांची भेट होईल.आज त्यांचा हात माझ्या पाठीशी आहे. आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ दयाळू.मायाळू. आहे. मनात कोणाचं मोठेपणा नाही.🙏🙏
*साधं राहणीमान गावातल्या मुलांबरोबर खेळीमेळीने राहण जगदीश दादा असा रस्त्यात कुठेही थांबुन आवाज दिला की बोल रे बाळा म्हणुन दोन शब्द बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही असा आमचा जगदिश दादा*
दादा, दुःखाचे डोंगर ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. तुमची जिद्द, मेहनत वाखाणण्याजोगे आहे.आपल्या एकवीरा आईचा हात तुमच्या/आपल्या पाठीशी आहे. आईचे आशीर्वादाने सर्व चांगलेच होणार आहे. जय एकवीरा, जय मल्हार.
दादा मीपण तुमचा खूप फॅन आहे. मला अभिमान वाटतो तुमचा कारण आपल्या आगरी समाजाची चाळी रीती तुम्ही तुमचा गाण्याने पुर्ण महाराष्ट्र भर प्रसार केला.ह्या गोष्टीचं मला खूप अभिमान वाटतो. दादा तुमच्यात अहम्पणा अजिबात नाही. हे तुमचा बोलण्यातून जाणवत आहे. दादा तुम्हीं माझा फडके पाडा गावात खुप वेळा येऊन गेलात,🙏🙏
जगदीश पाटील साहेब आपण नक्कीच खूप खूप चांगले गायक आहेत आणि आपण आमच्या आदिवासी समाजातील सर्व आपली गाणी तयार केली आहेत म्हणून आमच्या सर्व आदिवासी बांधवांकडून आपणांस मानाचा जय आगरी, जय महाराष्ट्र, जय आदिवासी
आगरी कोळी गीतांचा बादशाह! आगरी कोळी संगीत क्षेत्र प्रचंड मोठे आहे.आणि त्या संगीताचा बादशहा ही पदवी जगदीश मामा ला दिली जाते यावरून ते किती मोठे आहेत हे ठरवा.आणि खरोखर आमची जवळची ओळख आहे.गायक म्हणून मोठे आहेतच पण एक व्यक्ती म्हणून जगदीश पाटील खूप आदरणीय व्यक्ती आहेत.
जगदीश पाटील सोनेरी नावाचा सर्वांचा आवडता गायक वसई वरुन जाताना येताना मी घोडबंदर रोडला गायमुख, येथे आवर्जून दादा तुला तिथे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. आमच्या वसईकरांची शान आहेस तू , आगरी समाजाचा रत्न आहेस तू , सर्व जातींचा अभिमान आहेस तू , सर्वांचा बंधू, सखा, सोबती, हितचिंतक आहेस तू , एक आगळ्या वेगळ्या आवाजाची देणगी लाभलेला 🎤गायक तुला भरपूर यश मिळत राहो. हिच आई जीवदानीदेवी, आई वालवादेवी, आई एकविरा देवी चरणी प्रार्थना... 🙏
दादा तुम्हची गाणी ऐकूण मला गाण्याची आवड निर्माण झाली, शाळेत असताना तुम्हची सर्व गाणी पाठ केली होती, शाळेला सुट्टी सर्व मित्र एकत्र जमायचो आणि गाण्याचा कार्यक्रम चालायचा मी तुम्हची गाणी गायचो माझे मित्र डब्बे, पेट्या, टेबल, वाजवायचे खुप इंजोय करायचो, आज तुम्हचा विडीओ बघुन मला ते दिवस आठवले, धन्यवाद जगदिश दादा....
जगदीश दादा खूप छान तुमच्या या जीवनप्रवासातून आम्हाला खूप काही शिकण्यासाठी भेटलं आणि तुम्ही आमचे गुरु आहात तुमच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहोत आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या आमच्या डायरेक्ट हृदयाला येऊन हाईटच झाल्या एक कलाकार कसा घडतो हे मात्र तुमच्याकडून आज प्रत्येकक्षात अनुभवायला भेटले आणि तुमचा अनुभव नेहमी आमच्या जीवनात उतरवून आम्ही तुमच्या सारखे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जगदीश दादा
खूपच छान मित्रा जगदीश... खडतर प्रवासातून जे साध्य झालं ते आपण जेव्हा दुसऱ्याला शेअर करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रामाणिक प्रतिमा उंचावत जाते. कारण तसाच प्रवास अनेकांच्या नशिबात आलेला असतो, तेव्हा ही तर कथा माझीच आहे, असं जेव्हा इतरांना वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने हा संदेश आमच्या सर्वच्या हृदयापर्यंत पोहोचला. खूपच छान, आणि पुढील कलावैभवासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा🎉
जगदीश दादा , खूप माणुसकी जपणारा माणूस आहे , आमच्या गावाच्या यात्रेला त्यांचा कार्यक्रम ठरवायला गेलो तेव्हा ते मार्केटला आणि माझ्या गाडीत बसून त्यांच्या घरी गेलो , आणि आमच्या हनुमान जयंतीला त्यांचा कार्यक्रम ठेवला , आमचा गाव मुंबई पासून 150 km आहे .तरी सुद्धा ते आले ,
दादा तुम्ही कशाची अपेक्षा न करता तुमची बहीण म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही मला साथ दिली व आमच्या आदिवासी समाजातील तरूणांना पुढे घेऊन जात आहेत तूमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप अभिनंदन दादा आहे
जगदीश दादा पाटील सुंदर स्वच्छ स्वभाव कलाकार म्हणून उत्तम आहेत. माणूस म्हणून उत्तम आहेत कवी अनंत पाटील यांनी त्यांना मानस पुत्र म्हणून मानले हे ऐकून फार फार आनंददायी मुलाखत ऐकून आनंद झाला ❤❤❤
लहानपणी सीडी लावून यांची गाणी ऐकायचो... २०१५ च्या डिसेंबरमध्ये चर्चगेट येथे बधवार पार्कच्या समोर आमच्या नातेवाईकांचं लग्न होतं तेव्हा मी माझ्या आजिबरोबर तिथे गेलेलो आणि जगदीश पाटील हे तिथे आले होते , मी त्यांच्यापासून फक्त १५-२० मीटरवर बसलो होतो . मला त्यांची स्वाक्षरी घ्यायची होती पण तेव्हा माझ्याकडे ना पेन होता , ना कागद..... त्यामुळे तो क्षण माझ्याकडून हुकला 😢 भविष्यात जेव्हा कधी भेट होईल तर नक्कीच त्यांच्याकडून आधी स्वाक्षरी घेईन.... ❤❤
जगदीश (दादा) पाटील मी तुमची कारकीर्दी युट्यूब वर एकलया नंतर खूप समाधान व्यक्त करीत आहेत. तुम्ही वडाळा गणेश नगर येथे राहणारे थोर गाण्याचे लेखनी दार स्वगिय दादा अनंत पाटील ह्याचा मी चांगलाच फॅन आहेत. आपण त्यांनी लेखन केलेली गाणी गायल्या. नंतर असे वाटते की ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. आनंत पाटील हे माझ्या भावाबरोबर वडाळा प्रीमीयम येथे कायॆवत होते.आणि मी वडाळा पो .ठाणे येथे कायॆवत होतो.त्या वेळेस दादांनी सांगितले होते.जगदीश हा एकदा तरी नावा रूपास येनार आणि तेच सध्या चालेल आहे. मी पण आपल्या गाण्यांचा खूप म्हणजेच खूप आवडता आहे. आपनास भेटण्याची एकदा तरी संधी देण्यात यावी ही विनंती. आपला फॅन
महारष्ट्राचा लाडका गायक आणि दुःख दूर करणारा आवाज, दादा मला ज्या वेळी टेन्शन, दुःख होतं, त्या वेळी मी तुमची गाणी आणि विशेष म्हणजे मोठया बायांची गाणी ऐकतो आणि माझं दुःख दूर होतं, मी तुमचा, आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या कुटुंबाचा अत्यन्त आभारी आहे, आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही मनापासून शुभेच्छा 🌹🙏
जगदीश दादा खूप सुंदर आणि मोजक्या शब्दात आपण जीवनाचं सार मांडलत. मी आदिवासी कलाकार रुपेश कडव (Mr. Alibaba ) खरंच तुमच्यासारख्या नामवंत आणि मोठया कलाकारांना पाहून आम्ही ही आदर्श घेतला.तुमचे गायनाचे शो बघण्यासाठी माझ्या वडिलांच्या खांदयावर बसून मी तुम्हाला पहायला आलेलो. पण आज कलेने मला एवढी हिम्मत दिली कि तुमच्या बोटाला धरून आम्हाला चालण्याची उमेद आली आणि तुमचे पाय माझ्या घराच्या उंबरठ्याला लागले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमचा मनमिळावू स्वभाव आयुष्यभर मला लाभत राहो ही साईचरणी चरणी पार्थना. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो शुभेच्छा दादा. (Mr. Alibaba )❤❤😍😍🙏
श्री. जगदीश (दादा) पाटील यांना मी पोलीस म्हणुन कासारवडवली पोलीस स्टेशन मध्ये असतांना साधारण १२ ते १५ वर्षांपासून ओळखतो. खुप सुंदर सुस्वभावी, सोज्वळ, गायक असल्याचा कुठलाही गर्व नाही, किंवा गाववाला आहे मला काय कोणाची गरज अशी कनभरही घमेंग नसलेले व्यक्तिमत्व मी स्वत: अनुभवले आहे. देव आपणास जिवणात खुप खुप भरभराटी येवो ही देवाचरणी प्रार्थना करतो. आपलाच मित्र - अरूण परदेशी
खरं आहे दादा. मी दादांची लहान पनापासूनच गाणी ऐकत आलो. त्यांचा आवाज मला खुप आवडतो. माझ्या स्वप्नात नव्हतं की. माझी आणि त्यांची भेट होईल.आज त्यांचा हात माझ्या पाठीशी आहे. आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ दयाळू.मायाळू. आहे. मनात कोणाचं मोठेपणा नाही.🙏🙏
😊
Sarvanche manapasun abhar🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😊😊😊😊😊a
Nice
आगरी कोळी गितांचा बादशाह आहे जगदीश सर❤❤❤❤
*साधं राहणीमान गावातल्या मुलांबरोबर खेळीमेळीने राहण जगदीश दादा असा रस्त्यात कुठेही थांबुन आवाज दिला की बोल रे बाळा म्हणुन दोन शब्द बोलल्याशिवाय पुढे जाणार नाही असा आमचा जगदिश दादा*
दादा तू आगरी कोळी गीतांचा बादशहा आहेस तुझे गाणी मला खूप आवडतात तुझी कारकीर्द अशीच चालू ठेव तूझ्या कारकीर्तीला सलाम, ""जय आगरी ""
मोठ्या मनाचा माणूस.... जय आदिवासी जय आगरी 👌🏻🙏🏻
दादा, दुःखाचे डोंगर ओलांडल्या शिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही. तुमची जिद्द, मेहनत वाखाणण्याजोगे आहे.आपल्या एकवीरा आईचा हात तुमच्या/आपल्या पाठीशी आहे. आईचे आशीर्वादाने सर्व चांगलेच होणार आहे. जय एकवीरा, जय मल्हार.
शून्यातून विश्व निर्माण केले आपण
खरी स्टोरी आहे , खरा कलाकार
दादा मीपण तुमचा खूप फॅन आहे. मला अभिमान वाटतो तुमचा कारण आपल्या आगरी समाजाची चाळी रीती तुम्ही तुमचा गाण्याने पुर्ण महाराष्ट्र भर प्रसार केला.ह्या गोष्टीचं मला खूप अभिमान वाटतो. दादा तुमच्यात अहम्पणा अजिबात नाही. हे तुमचा बोलण्यातून जाणवत आहे. दादा तुम्हीं माझा फडके पाडा गावात खुप वेळा येऊन गेलात,🙏🙏
दादा खरोखर तुम्ही खूप खडतर प्रवास केला जीवनाचा .पण आज त्या मेहनतला यश आले आणि तुम्ही या महाराष्ट्र चि शान झालात ,
दादा तुझ्यामुळेच आगरी संस्कृती ची गाणी अद्याप जिवंत आहेत ओम साईराम
🌹खुप चागला गायक आहे खुप छान खुप छान जगदिश पाटील साहेब तुम्हाला कोटी कोटी कोटी धन्यवाद साहेब 🌹👏👏👏
ऊत्कृष्ठ गायक त्याहीपेक्षा ऊत्कृष्ठ माणूस , एवढा मोठा नावाजलेला गायक असुनही प्रत्येक कलाकाराशी नम्रतेने , अदबीने वागणारा जगदीश तुम्हाला शुभेच्छा .
जगदीश दादा म्हणजे आगरी कोळ्यांचा ब्रँड असून महाराष्ट्राचं रत्न आहे
सदाबहार गायक जगदीश दादा ❤️🎶🎵😍
जगदीश पाटील साहेब आपण नक्कीच खूप खूप चांगले गायक आहेत आणि आपण आमच्या आदिवासी समाजातील सर्व आपली गाणी तयार केली आहेत म्हणून आमच्या सर्व आदिवासी बांधवांकडून आपणांस मानाचा जय आगरी, जय महाराष्ट्र, जय आदिवासी
जगदीश दादा तुमचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे..
👍👌👌
जयशिवराय जयभिम खरोखर दादा खुपच छान स्वःभावाचे खुपच छान गाणे गातात दादांना मनःपुर्वक शुभेच्छा
आगरी कोळी गीतांचा बादशाह!
आगरी कोळी संगीत क्षेत्र प्रचंड मोठे आहे.आणि त्या संगीताचा बादशहा ही पदवी जगदीश मामा ला दिली जाते यावरून ते किती मोठे आहेत हे ठरवा.आणि खरोखर आमची जवळची ओळख आहे.गायक म्हणून मोठे आहेतच पण एक व्यक्ती म्हणून जगदीश पाटील खूप आदरणीय व्यक्ती आहेत.
आगरी माणूस मायलू आहे खूप स्वाभिमानी आहे 🚩🚩
ऐकनंबर गाणी आहेत आणि हि गाणी पन अजरामर राहणार जय आगरी कोळी🚩
खूप छान व्यक्ती चा interview घेतलाय
जगदीश पाटील सोनेरी नावाचा सर्वांचा आवडता गायक वसई वरुन जाताना येताना मी घोडबंदर रोडला गायमुख, येथे आवर्जून दादा तुला तिथे पाहण्याचा प्रयत्न करीत असतो. आमच्या वसईकरांची शान आहेस तू , आगरी समाजाचा रत्न आहेस तू , सर्व जातींचा अभिमान आहेस तू , सर्वांचा बंधू, सखा, सोबती, हितचिंतक आहेस तू , एक आगळ्या वेगळ्या आवाजाची देणगी लाभलेला 🎤गायक तुला भरपूर यश मिळत राहो. हिच आई जीवदानीदेवी, आई वालवादेवी, आई एकविरा देवी चरणी प्रार्थना... 🙏
दादा मी तुमच आयकून खूप 😭😭😭😭😭😭😭😭मी तुमचा खूप म्होटा फॅन आहे मी तूम्हाला देव मानतो 🙏🙏🙏🙏🙏
दादा तुम्हची गाणी ऐकूण मला गाण्याची आवड निर्माण झाली, शाळेत असताना तुम्हची सर्व गाणी पाठ केली होती, शाळेला सुट्टी सर्व मित्र एकत्र जमायचो आणि गाण्याचा कार्यक्रम चालायचा मी तुम्हची गाणी गायचो माझे मित्र डब्बे, पेट्या, टेबल, वाजवायचे खुप इंजोय करायचो, आज तुम्हचा विडीओ बघुन मला ते दिवस आठवले, धन्यवाद जगदिश दादा....
Koti Koti pranam...tumhi satat gaat jhaa ... Maharashtra Thane zillaycha Hira, Jay Hind , Jay Maharashtra
तुमचे गाणी मला जाम आवडतात जय आगरी कोळी👌👌👌👌
दादा तुला स्टुडिओ ची गरज नाय आहे असच तुझा आवाज एक नंबर आहे ❤ 🙏 ओम साई राम 🙏
घोडबंदर रोडचा सुपुत्र आमचा जगदीश पाटील
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक गितकार ❤
जगदीश दादा गाण्याच मंस्त आवडल पालघर तालुक्यातील डहाणू
❤❤❤Adivasi bandu maza husar zala jam bhari gan ha❤❤❤nice jagdish patil sir❤आम्ही vikramgadkar tumhala full saport
जगदीश दादा खूप छान तुमच्या या जीवनप्रवासातून आम्हाला खूप काही शिकण्यासाठी भेटलं आणि तुम्ही आमचे गुरु आहात तुमच्याकडूनच आम्ही शिकलेलो आहोत आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या आमच्या डायरेक्ट हृदयाला येऊन हाईटच झाल्या एक कलाकार कसा घडतो हे मात्र तुमच्याकडून आज प्रत्येकक्षात अनुभवायला भेटले आणि तुमचा अनुभव नेहमी आमच्या जीवनात उतरवून आम्ही तुमच्या सारखे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जगदीश दादा
आवाजाचे बादशाह जगदीश पाटील पहीला गाव माझा जाम भारी होता ऐकच नबर आवाज
दादा तुमच्या सारखे आदर्श कलाकार
भावा सारखे आम्हाला लाभलात हे आमचे भाग्य आहे ❤
राजे पुन्हा जन्माला हे गाणं अजून हि आठवण आहे तुमची ❤️🚩
दादा एकविरा आई साई बाबांचा खुप मोठा आशीर्वाद आहे. ॐ आई साई राम दादा 🚩🙏
He is a brilliant man🤟
खरच जगदीश पाटील सर मनाने खूप छान आहेत❤एक शब्दात काही ही करतात
Super Singer
खूपच छान मित्रा जगदीश... खडतर प्रवासातून जे साध्य झालं ते आपण जेव्हा दुसऱ्याला शेअर करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रामाणिक प्रतिमा उंचावत जाते. कारण तसाच प्रवास अनेकांच्या नशिबात आलेला असतो, तेव्हा ही तर कथा माझीच आहे, असं जेव्हा इतरांना वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने हा संदेश आमच्या सर्वच्या हृदयापर्यंत पोहोचला. खूपच छान, आणि पुढील कलावैभवासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा🎉
खरा आगरी....
Jay aagari koli dada
मला तुमची गाणी खूप आवडायची 👌👍
जगदीश दादांची खूप छान गाणी असतात. 👌👌
जगदीश दादा सारखा नम्र व्यक्ती शोधून सापडणार नाही ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏
जगदीश दादा , खूप माणुसकी जपणारा माणूस आहे , आमच्या गावाच्या यात्रेला त्यांचा कार्यक्रम ठरवायला गेलो तेव्हा ते मार्केटला आणि माझ्या गाडीत बसून त्यांच्या घरी गेलो , आणि आमच्या हनुमान जयंतीला त्यांचा कार्यक्रम ठेवला , आमचा गाव मुंबई पासून 150 km आहे .तरी सुद्धा ते आले ,
आगरी कोळी गाणी कुणाल Music वर मी १५ वर्षे आदी ऐकायचो.जगदिश पाटील गाणी आवडायची.आज पण आवाज खुप भारी. अलग.आता खुप झाले गायक जगदिश पाटील best.
Agri kolyanchi shan ahe tumcha avaj best song ahe tumcha❤❤❤❤❤
दादा तुम्ही कशाची अपेक्षा न करता तुमची बहीण म्हणून प्रत्येक वेळी तुम्ही मला साथ दिली व आमच्या आदिवासी समाजातील तरूणांना पुढे घेऊन जात आहेत तूमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप अभिनंदन दादा आहे
खरच आपल्या आदिवासी बदल खुप मस्त गाने गायली आहे
खूप खूप सुंदर , जगदीश पाटील दादा
गायन क्षेत्रात नवीन पर्व निर्माण केलत तुम्ही ❤❤❤❤❤
महाराष्ट्राचा प्रसिद्ध आवाज.....👍👌
I like your song❤❤
Tumhi asech pudhe pudhe chalat raha
All the best Jagdis bhau
Om Sai Ram🙏
आम्हाला अजून आवडतात दादा 🙏🙏🙏🙏
दादा खूप खूप छान आहे आवाज तुमचं आणी वडलांचे स्वप्न सुद्धा पूर्ण केलेत
जगदीश दादा पाटील यांनी स्वतः सोबत इतरही कलाकारांना ओळख दिलेली आहे. विशेषतः काही आदिवासी गायकांनाही त्यांनी मदत केलेली आहे.
जगदीश दादा पाटील सुंदर स्वच्छ स्वभाव कलाकार म्हणून उत्तम आहेत. माणूस म्हणून उत्तम आहेत कवी अनंत पाटील यांनी त्यांना मानस पुत्र म्हणून मानले हे ऐकून फार फार आनंददायी मुलाखत ऐकून आनंद झाला ❤❤❤
THANKS MISSION POSIBALE ❤
लहानपणी सीडी लावून यांची गाणी ऐकायचो... २०१५ च्या डिसेंबरमध्ये चर्चगेट येथे बधवार पार्कच्या समोर आमच्या नातेवाईकांचं लग्न होतं तेव्हा मी माझ्या आजिबरोबर तिथे गेलेलो आणि जगदीश पाटील हे तिथे आले होते , मी त्यांच्यापासून फक्त १५-२० मीटरवर बसलो होतो . मला त्यांची स्वाक्षरी घ्यायची होती पण तेव्हा माझ्याकडे ना पेन होता , ना कागद..... त्यामुळे तो क्षण माझ्याकडून हुकला 😢
भविष्यात जेव्हा कधी भेट होईल तर नक्कीच त्यांच्याकडून आधी स्वाक्षरी घेईन.... ❤❤
आजही दादांची गाणी सगळ्यात आधी❤
मला ही तुमची गाणी भरपूर आवडतात
जगदीश (दादा) पाटील मी तुमची कारकीर्दी
युट्यूब वर एकलया नंतर खूप समाधान व्यक्त करीत आहेत.
तुम्ही वडाळा गणेश नगर येथे राहणारे थोर गाण्याचे लेखनी दार स्वगिय दादा अनंत पाटील ह्याचा मी चांगलाच फॅन आहेत. आपण त्यांनी लेखन केलेली गाणी गायल्या. नंतर असे वाटते की ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. आनंत पाटील हे माझ्या भावाबरोबर वडाळा प्रीमीयम येथे कायॆवत होते.आणि मी वडाळा पो .ठाणे येथे कायॆवत होतो.त्या वेळेस दादांनी सांगितले होते.जगदीश हा एकदा तरी नावा रूपास येनार आणि तेच सध्या चालेल आहे.
मी पण आपल्या गाण्यांचा खूप म्हणजेच खूप
आवडता आहे.
आपनास भेटण्याची एकदा तरी संधी देण्यात यावी ही विनंती.
आपला फॅन
महारष्ट्राचा लाडका गायक आणि दुःख दूर करणारा आवाज, दादा मला ज्या वेळी टेन्शन, दुःख होतं, त्या वेळी मी तुमची गाणी आणि विशेष म्हणजे मोठया बायांची गाणी ऐकतो आणि माझं दुःख दूर होतं, मी तुमचा, आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्या कुटुंबाचा अत्यन्त आभारी आहे, आई जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देवो ही मनापासून शुभेच्छा 🌹🙏
Om sai Ram, jagdish bhai,
take care ❤
❤आगरी किंग ❤
Thana Band Singer🤗 Orchestra Gajnara signer.Jagadish patil❤
माझा आवडता गायक मा.श्री, जगदिश पाटील सर❤❤❤❤
❤jay ekvira🚩jay aagri-koli
~Rj king hrishiraj...🎙 📻
Radio Jockey...
रेतीवाला नवरा पाहिजे... जय आगरी 🔥❤️
एकविरा आई तुम्हाला सदैव साथ देईल❤
नाईस दादा
Khup chan dada Aapala juna gayak ❤❤
जगदीश दादा पाटील हाडाचे कलाकार ❤
नमस्कार खुपच छान दादा
Swami nehami tumcha pathishi aahet mama n tumhi jaam bhari bhajan karta Aanand nagar mathat❤
जगदीश दादा खूप सुंदर आणि मोजक्या शब्दात आपण जीवनाचं सार मांडलत. मी आदिवासी कलाकार रुपेश कडव (Mr. Alibaba ) खरंच तुमच्यासारख्या नामवंत आणि मोठया कलाकारांना पाहून आम्ही ही आदर्श घेतला.तुमचे गायनाचे शो बघण्यासाठी माझ्या वडिलांच्या खांदयावर बसून मी तुम्हाला पहायला आलेलो. पण आज कलेने मला एवढी हिम्मत दिली कि तुमच्या बोटाला धरून आम्हाला चालण्याची उमेद आली आणि तुमचे पाय माझ्या घराच्या उंबरठ्याला लागले. मी स्वतःला भाग्यवान समजतो. तुमचा मनमिळावू स्वभाव आयुष्यभर मला लाभत राहो ही साईचरणी चरणी पार्थना. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो शुभेच्छा दादा. (Mr. Alibaba )❤❤😍😍🙏
खूप छान माहिती सांगितली❤
जय आगरी जय कोली
आमचा दादा दिलखुलास राजा माणुस
आमच्या गावात सुद्धा येतात ते कारण आमच्या इथे त्यांचा फार्म हाऊस आहे.त्यांना कधीच कसल्या गोष्टीचा गर्व नाही.🎉🎉🎉
Super
गायक जगदीश दादा
सुंदर स्वभाव वाचा आहे
❤❤❤❤❤❤❤❤दादा तुम्हाला सलाम
Keep growing 💗💗 जगदीश दादा
मी सुद्धा दादा ची.गाणी.ऐयकुन.मी.आनंदान.गातरहायचो.मि.जगदीश.दादांचा.फ्यान.आहे.आता.माझापन.यूटुबच्यायनल.आहे
Sir , salam tumhala,,🙏🏻🙏🏻🙏🏻
माझा आवडतात गायक ❤
Dada aami aahet Tumcha sobht life time ❤️🔥🫶🥹😢😢
Jagdish dada patil tusi gret ho
Dada mi tumchi gani 12 varsh paryant bagato ❤❤❤
Voice king 🎤🎹👌👌🤝
Nice Dada
जुने ते सोने
Don of music JP मामा 🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤ खूप मस्त
Jay agari
Jai aagri dada
👑 king of jagdesh patil 🎤🎤🎤
दादा तुम्हाला एक विनंती आहे
बिना म्युझिक च पण गाणे बनवा
ऐवढ भारी वाटतंय खुपचं छान दादा जबरदस्त
मस्त मामा ❤❤
दादा भारी
❤ Jagdish patil sir my inspiration 😍🙏🏻
दादा आता लरू नकोस, आई एकविरा चे कृपेनी ते दिवस जेल😊 आता हासत रव...❤
Very nice 🎉 vasai varun