40 Nonstop Superhit Koligeete - Marathi Koligeet - Sumeet Music
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- 40 Nonstop Superhit Koligeete - Marathi Koligeet - Sumeet Music
Music: Milind /Trupti
Singer: Shrikant Narayan, Shakuntala Jadhav, Anant Panchal, Swapnil Bandodkar, Shashikant Mumbre, Chandrakala Dasri, Trupti Chavan
Similar Other Songs by Sumeet Music:
♫ Parvatichya Bala: • Video
♫ DJ Top 15: • DJ TOP 15 - Marathi DJ...
♫ Ganpati Aarti Va Ashtavinayak Geete: • Video
♫ Aarti Sangaraha: • Aarti Sangraha | Marat...
♫ Top 15 Datta Bhaktigeete: • Top 15 Shree Datta Bha...
♫ Kakad Aarti : • काकड आरती - सुप्रसिद्ध...
♫ Top 20 Gavlani Sangarha: • Top 20 Gavlani Sangrah...
♫ Mathala Gela Tada: • Mathala Gela Tada | Ju...
♫ Pahatechi Bhaktigeete: • Video
Copyright: Soundtrack Records and Cassette Mfg Co.
Subscribe Sumeet Music and get the latest marathi music click on link below:
/ sumeetsoundtrack
Download the MP3 from link below:
sumeetaudiovide...
ही जुनी लोकगीत व कोळीगीत ऐकल्यावर जणू जुन्या युगात हरवल्या सारखे वाटते..अप्रतिम असे गीत आहे..मी नेहमी न चुकता ऐकत असतो..खूप आनंदी आनंद वाटतो..
😅 Kon
Lahan panachi athavn zali amhi lahn Astana khup hi gani khup ch vajaych
Mukhy mahnje lagnat
Nice collection God bless you
😊😊😊
Great , Maharashtra chi shaan ahe.
मी कोळी किंवा आगरी नाही...पण मला कोळी गीते आणि culture खुप आवडतात...❣️🌎🙏जय एकवीरा देवी 🙏........!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
Lai Bhai.
सुस्वागतम सुमित पापा ❤
ही जुनी कोळीगीत आईकल्यावर खूप रिच फील होत पूर्वजन्मचे पुण्य असावेत म्हणून कोळी जातीत जन्माला आलो
हया गाण्यांची ज्यालोकांनी निर्मिती केली त्यांना नतमस्तक होऊन प्रणाम
मी मुळची लातूर ची आहे पण संपूर्ण बालपण शिक्षण हे कोकणात झाले आहे त्यामुळे मला पूर्ण आगरी जमते आणि आणखी एक गोष्ट आगरी कोळी लोकांची मला आवडते ती म्हणजे हुंडा न घेणे खरंच भारी आहे 🙏🙏
खरंच खूप सुंदर गाणे आहे मला माझ्या माझ्या बालपणाची आठवण झाली ❤️❤️❤️❤️❤️
Thank u
मंग कमेंट पण आगरी भाशेनस लीहव्याही नं.... मस्त वाटल्यात वासव्याला 😅😅😂
Nice
❤
मला अभिमान वाटतो मी कोली हाय नाईस गानी👌कडक एक नंबर आहे
खूप छान वाटत ❤
खूप छान बालपणाची आठवण आली very nice i also koli and i proud of that
अतीशय सर्व सुन्दर song,
तुमच्या पुढील कार्यसाठी माझ्या कडून कोटि कोटि शुभेच्छा
लहानपणी ऐकलेली कोळीगीतेपरत ऐकायला मिळाली.फारच सुंदर
..
A
या गाण्यांना तोड नाही हे गाणी ऐकून जुने दिवस आठवतात जेंव्हा गणपती मध्ये dj किंवा बॉक्स नसून कर्णा असायचा आणि खूप छान वाजयची हि कोळी गीते आणि लोकगीते ❤
😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q
😊😮
H8888ďscda USA sssdsdd zzz zzcsdcscscscz xzc xvs z DVD cscscscs
Nice songs i like Marathi koil geet
व्हेरी नाईस सॉंग
प्रत्येक कोळी घरात दिवसाला एकदातरी अशी गाणी वाजली तरच आपली कोळी संस्कृती पुढेही टिकून राहिल .
एकविरा आईच्या दर्शनाला शुभम पाटील🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤👌👌👌👌🙏🙏🙏🙏😄😄😄
Khup chan
Always...👌 Great...!! Khuup chann.. my always... Favorite..... 👌👌👌
ह्या जुन्या गाण्यांसमोर बाकी सगळी नवीन गाणी शून्य आहेत
O{Kyi
Maharashtra chi Shan....Agri Koligeet Ani Agri koli
supar song koliget
Kolhapuri Lavni and koligeet best Maharashtra sangeet
Me most most mos most moral most most moral mostly pmppp morallyppl most most moat OK opposite opposite opposite PDP opposite oppositionpropped propped opposition PDP play post propp pop oppositeplaced opposite placed PDP PDP placed opposed prop mop pulp pulp mop
Player most most modem moppppst
Mumbai of post Los opop
PPP PPP PPP PPP part part p long to pop loop pi PPP postpone Poppy poopp pop post play PPPomy pop post prop polo polo polo polo
Mumbai play PA's pa's too too
PDP most of of play past past PDP PDP most most p pi PPP PPP PPP pop pop pop loop loop in in of impost in in in impost pop post post pop loop in in in of of post post prop mop mop play PA's post post post prop polo of play play play past part to part part to play PA's Pa' population post prop prop property property property property property property property property property property property propertypplacedparty PDP PDP placed of post prop prop
Play Play Play play play play play i property property pop pop of play play past PDP pilot pilot pilot pilot pilot post pop part is is is post pop post pop pop loop loop pi post post post post post pop pop pop of of of part is
Play PA's past' post pop loop pi pi post prop mop mop to opp to part of to to opp to pop pop loop loop loop loop loop p PPP PKP PDP most most most modem modem play popular PDP play past to to pop to opp pp opposite polo polo modemmmodern modem modem modems modem modem modem modem modem play play pa's pool
Like Like
88i
Mumbai part PDP PDP PDP PDP placed part part up opp player post prop prop pop post prop mop to play to to to pop pop pop pop loop loop loop p PPP pop pop post post post
एकदम मस्त गोष्ट आहे वाचा मित्रांनो
शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
एक कोळीण डोक्यावर मासोळी घेऊन रसत्यावरून जात होती. समोरून दोन मुल आली. मावशी आम्हाला २ सुरमई पाहिजे. मावशी म्हणाली, "६०० रुपये होतील." हे तर खूप महाग आहेत, काहीतरी कमी करा. "तुमचं नाव काय?" मी रेहान आणि हा इस्माईल. "ही मच्छी एवढ्यातच मिळते." एवढे लहान मुलं, आणि इतकी हुशार की माझ्याशी टोलमाप करत आहेत. थांब यांना अडकवते. तिने विचार केला. "तुम्ही माझ्या सोबत पंजा लढाल? जर तुम्ही जिंकले, तर तुम्हाला ६०० रुपये सुरमई फुकट देईन, जर मी जिंकले तर तुझ्या खिशात १००० रुपये आहेत. ते मला द्यायचे. मच्छी ची किंमत नंतर. असं का? १००० रुपये नुसते जिंकायचे? असे रेहान म्हणाला, तर त्याचा कान पिळत ती म्हणाली, "पैजेत सगळ माफ असतं पोरा." ठीक आहे, पण आमची अट आहे. कारण आम्ही खूप लहान आहोत, आमच्यात ताकद खूप कमी आहे, म्हणून एकच वेळी दोघांशी पंजा काढायचा. म्हणजे सामना बरोबरीचा होईल. "चालेल, ती म्हणाली. तर मग पंजा सुरू झाला. दोघांनी पण खूप ताकद लावली, पण तिची ताकद जास्त पडत होती. आता काय करायचं? शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, चल, मी करतो तसे कर, रेहान आणि इस्माईल दोघांचे एक एक हात मोकळे होते, तर तिचे दोन्ही हात पंजा लढत होते. कोळीण असल्यामुळे तिची कबर दोन्ही बाजूस उघड होती. ही संधी साधून दोघांनी पण तिच्या कंबरेत बोट घुसवून गुदगुल्या केल्या. तिला हसू आवरेना, पण बाजी झाल्याशिवाय हात काही सुटणार नव्हते. आणि गुदगुल्या होत असल्यामुळे तिला जिंकता येत नव्हते. शेवटी, न थांबणाऱ्या गुदगुल्या सहन न झाल्यामुळे तिने डाव हरला. आम्ही जिंकलो! "मेल्यांनो! तुम्ही गुदगुल्या का केल्यात? हे तर नियम नव्हते. तेव्हा दोघांनी तिचे कान पकडले व म्हणाले, पैजेत सगळ माफ असत !!!! ती पैज हरल्यामुळे, तिला ६०० रुपयाची मच्छी फुकट द्यावी लागली. मित्रांनो, शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, म्हणून तर कोळीण मोठी असून पण, तिला गुदगुल्या आणि कान पिचक्या पण निमूटपणे सहन कराव्या लागल्या. तिला दोन मुस्लिम मुलांपुढे झुकावे लागले.
Aagri lokanchi shan aahet hi gani
Purane gaane hamesha Dil ko chu jate hain
arrr nad nhi koli song cha 😘😘😘👌👌👌
आज कालची पिढी कानात काॅड घालून धांगडधिंगाना गाणी🎧🎧 ऐकतात पण खरी संस्कृती ही आपल्या महाराष्ट्र तच आहे सण आसो लग्न आसो किंवा बर्थडे पार्टी वाजणार तर आपलीच दणक्यात गाणी
Koligeetancha nad ahe ka bhaiii🔥😘❤️🔥
@@sushilutekar4480 aqa.
अतिसुंदर, झकास. Lockdown काळात ऑफिसचा प्रवास सुखकर झाला.👍🙏
@
50 के बरा बर ❤
Nice koligeet 👌👌👌
Rakesh Mahadik
Jo3
मी कोळी आहे आणी मला कोळीगीतेचा अभिमान आहे ❤❤🎉🎉
नुसता गर्वच नाय तर माज आहे आम्हाला आगरी आसल्याचा
जय आगरी कोली
अप्रतिम जाम भारी
Lay bhari
Hit.hit.hot.super..song.lajabab
ही गाणी कायमची नविन च राहतिल
Wonderful Koli songs...my childhood favirite Songs..
मी हाय कोली, जय वाल्मिकी ❤❤
सूपर हिट
Very nice 👍👍👍
मी 9.10वर्षाचा असतानी आमच्या घरात टेपरेकॉर्डला लोकगीत कोळीगीत कायम आमचे घरचे लावायची आता हि गाणी एकल्यावर जुने दिवसाची आठवण होते काय ते दिवस गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👌👌🌹🎊🎉💫✨️
Khup chan song aahet
खूप सुंदर आहेत ही गाणी आणि ही गाणी ऐकल्यावर पुन्हा जुने दिवस आठवतात. या सगळ्या टीम ला कोटी कोटी प्रणाम त्यांनी पुढच्या पिढीसाठी एक अप्रतिम ठेवा ठेवला आहे.
09 the
@@shashankpadave3219 ननय
Kada........ K koli Geet
लय भारी
लय भारी असत कोळी गीत
⁰
एकदम कड्डक
Lahan pani che divas aathavle ❤❤
❤जय सद्गुरु ❤
Nice songs🎹🎹😎😎
Me hai koli 👌👌👌👌👌👌👌😘👏
खूप खूप सुंदर 🌹🇪🇬🌹🙏
Jai koli
You are
@@shaludube2206 agri
1number song hai re ya song la 1milion like hoaaila paijet
O
आज आनंदाश्रु आले मी भारत सोडून बाहेरगावी आहे मी एक सागरपूत्र आहे आणि कोळी गीते आपली शान आहे पण त्या कोळी गीतांची किंमत काय आहे ते आज कळतेय
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी धन्यवाद सुमीत कॅसेट ला आणि खूप खूप धन्यवाद त्यांना ज्यांनी हा कोळी गीतांचा अनमोल ठेवा पिढ्यांन-पिढ्यांसाठी दिला आहे मी सर्वांचा आभारी आहे.
Mala maze balpaniche diwas athawale fakt ani fakt koli gane👌👌👌👌👌👍👍👍👍
Khup Chan koli gite
Very nice
वाघिण छावा ❤
आम्ही कोली I like this koligeet 👌👌👌👌👌👌😘😘😘😘😘😘🥰❤👍👍
Best collection
ll मला कोळीगीत खूप आवडते ll
ll खूप छान ll
👌👌👌👌👌
ततज
Dgh
मी आगरी आसल्याचा गर्व आहे
Ek no koligit
मी हाय कोळी
एक नंबर गाणी
kdk na bhai
Amazing
Masat
खूपच सुंदर आहेत पापा ❤
अप्रतिम collection आहे. अतिशय सुंदर संगीत आणि गायन. रोज हे collection ऐकल्याशिवाय दिवस चांगला जात नाही.🙏
सकाळी भक्ती संगीत/ विठ्ठल गीते/
स्वामी गीते/ दत्त गीते ई. ऐकावीत,
ही विनंती.🙏
नंतर मग दिवसभर इतर कोणतेही संगीत ऐकू शकता. 🌹
@@mohan1795pll
0
llll)0
खूप छान आहेत कोळीगीत मन एकदम हरवून गेला एकूण
खूप छान आहेत कोळी गीते
.
⁷
कडक
Koli Gani Ayeka Ani Mast Jindagi Jaga
Hi monu I am online
You can messenge me any time
❤❤❤❤❤❤❤
Jay aagri
I. Lv. Koli. Gheet
Lv. Frm. Manglore
kolo geet amche geet
Nice
मन भरले गानि ऐकून❤❤❤
Jagat Bhari Koli dari,,,,,,,,,,,,,
A
Ha kadak aahet
Super...loved this...
1 number koli geet👌👌
Mast👌👌👌
Khup chan collection
Ee555eeeeeeeeèw35554445eeèeèe
Aprtim
I love koligeet mala khup khup avtat
😢 x vx🎉
अति सुन्दर कोली गीते
Mla khup aavdtat koligit mi roj aekte nice👌👌😘
Mast mg
Khup chan ekat ja mg
nice song😊
कीती सुंदर आहे हे गाणे
Nice song
Very nice koli geet 👑🥰😍 ❤love all koli
Mazi pan Jat koli aahe jai Ekvira aai
Upruqrturpoqpopqrqepqeupooopiputuouopppproq
Superbly fatabulous
👌👌👌👏👏👏🚩🥰