mission possible
mission possible
  • 5
  • 189 099
mission possible 2024 | ऍडव्होकेट रोशन पाटील यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास | roshan patil
#missionpossible #motivation #inspirational #inspirationalvideo #motivationalspeechforsuccessinlife #motivationalspeaker
रोशन पाटील यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केला आहे त्यांनी अनेक संकटांवर मात करून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजवर त्यांनी शेकडो व्याख्याने त्यांनी दिली आहेत. समाज प्रबोधन ते व त्यांचे सहकारी करीत आहेत.तुमच्या कार्याला आमचा सलाम. आपल्या पुढील वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा.......
मिशन पॉसिबल ( जिद्द जिंकण्याची)
मिशन पॉसीबल हे एक जिंकण्याचं आणि विचारांचं व्यासपीठ आहे.
क्रीडा, उद्योजकता, पोलीस, वकील,शिक्षक,पायलट, सीए, सैनिक, डॉक्टर, समाजसेवा व कला ई.
ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्वाची असते त्याच प्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन, कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो पण अश्या परिस्थिती मध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले तर, आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. आणि त्या कार्याला पूर्णत्वास घेऊन जातो, जीवनात उत्साह खूप महत्वपूर्ण असतो, कारण उत्साहामुळे आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य करण्यास प्रवृत्त होतो.
आम्ही आपल्यासाठी असेच काही उत्साह निर्माण करणारे मोटिव्हेशनल व्हिडीओ घेऊन आलेलो आहोत, तर असे उत्साह निर्माण करणारे मोटिव्हेशनल व्हिडीओ आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी उपयोगी येतील. आशा करतो आपल्याला ते नक्कीच आवडतील.आणि एक सकारात्मक बदल आपल्यात होईल एवढं नक्कीच...
मिशन पॉसिबल ( जिद्द जिंकण्याची )
अधिक माहितीसाठी missionposible06@gmail.com संपर्क करू शकता .
มุมมอง: 613

วีดีโอ

mission possible 2024 | गायक जगदीश पाटील यांचा जीवन प्रवास | जिद्द जिंकण्याची | jagdish patil
มุมมอง 172K11 หลายเดือนก่อน
#aagrikolisinger #jagdishpatil #aagrikolisong #motivation #sangarsh जगदीश पाटील यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष केलं अनेक संकटांवर मात करून स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करून स्वतःची एक वेगळी ओळ निर्माण केली आहे. आजवर त्यांनी हजारो गाणी गायली आहे.आगरी कोळी गाण्याचे ते सुप्रसिद्ध गायक आहेत. आपल्या कार्याला आमचा सलाम.... मिशन पॉसिबल ( जिद्द जिंकण्याची) मिशन पॉसीबल हे एक जिंकण्याचं आणि विचारांच...

ความคิดเห็น

  • @kumarthube4137
    @kumarthube4137 5 วันที่ผ่านมา

    Jagadish patil i love u ❤❤

  • @hiralalpatil1572
    @hiralalpatil1572 หลายเดือนก่อน

    Ho ❤Dada

  • @NayakGasavi
    @NayakGasavi หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @Neelmune
    @Neelmune หลายเดือนก่อน

  • @Jagdishbhoir-v8b
    @Jagdishbhoir-v8b หลายเดือนก่อน

    जय एकविरा दादा😊🙏🙏👌👌👌

  • @hemantnevarekar3807
    @hemantnevarekar3807 หลายเดือนก่อน

    ❤🧿💯🚩🥁🎹

  • @VrushaliMore-q9s
    @VrushaliMore-q9s หลายเดือนก่อน

    सर तुम्ही उत्तम वक्ता आहातच मि २६ नोव्हेंबर संविधान दिनाला तुमचे भाषण ऐकले आहे तुमच्या बोलण्यातून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळत असते 😊

  • @pramodmanval319
    @pramodmanval319 2 หลายเดือนก่อน

    👍🏻👍🏻👍🏻

  • @PrabhakarGharat-Kharoshi
    @PrabhakarGharat-Kharoshi 2 หลายเดือนก่อน

    Ok ❤

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 5 หลายเดือนก่อน

    खुप छान

  • @AdityaTandle-po1fr
    @AdityaTandle-po1fr 6 หลายเดือนก่อน

  • @ashwinigamare5818
    @ashwinigamare5818 7 หลายเดือนก่อน

    Nice dada

  • @kalpeshkoli_943
    @kalpeshkoli_943 7 หลายเดือนก่อน

    लहानपणी सीडी लावून यांची गाणी ऐकायचो... २०१५ च्या डिसेंबरमध्ये चर्चगेट येथे बधवार पार्कच्या समोर आमच्या नातेवाईकांचं लग्न होतं तेव्हा मी माझ्या आजिबरोबर तिथे गेलेलो आणि जगदीश पाटील हे तिथे आले होते , मी त्यांच्यापासून फक्त १५-२० मीटरवर बसलो होतो . मला त्यांची स्वाक्षरी घ्यायची होती पण तेव्हा माझ्याकडे ना पेन होता , ना कागद..... त्यामुळे तो क्षण माझ्याकडून हुकला 😢 भविष्यात जेव्हा कधी भेट होईल तर नक्कीच त्यांच्याकडून आधी स्वाक्षरी घेईन.... ❤❤

  • @devansh440
    @devansh440 8 หลายเดือนก่อน

    आम्हाला अजून आवडतात दादा 🙏🙏🙏🙏

  • @nilamkambli9914
    @nilamkambli9914 8 หลายเดือนก่อน

    एकविरा आई तुम्हाला सदैव साथ देईल❤

  • @amolchavan1758
    @amolchavan1758 8 หลายเดือนก่อน

    आगरी किंग जगदीश दादा ❤

  • @chetanmankar2694
    @chetanmankar2694 8 หลายเดือนก่อน

    खरा आगरी....

  • @paddybhoir6948
    @paddybhoir6948 8 หลายเดือนก่อน

    खरच जगदीश पाटील सर मनाने खूप छान आहेत❤एक शब्दात काही ही करतात

  • @mahendratambada1997
    @mahendratambada1997 9 หลายเดือนก่อน

    Jagdish sir tumcha mobile number paije sai baba cha gan aahe maze kade super hit

  • @rohidaspatil3628
    @rohidaspatil3628 9 หลายเดือนก่อน

    Super Singer

  • @sachinpadwale6500
    @sachinpadwale6500 9 หลายเดือนก่อน

    जगदीश दादा सारखा नम्र व्यक्ती शोधून सापडणार नाही ❤️❤️❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 9 หลายเดือนก่อน

    अचानक एकदा द्वारली - मलंग रोड गणपती मध्ये ४ - ५ मिनिटे छोट्या गायनावर तबला वाजवला ! पण तुम्ही माझ्याशी पुन्हा संपर्क केला नाही, मलासुद्धा तुम्हाला भेटायचं होतं ! असो.. माझं नशीब ..!

  • @melodywithumakant1964
    @melodywithumakant1964 9 หลายเดือนก่อน

    Om Sai Ram🙏

  • @vinodtare1384
    @vinodtare1384 9 หลายเดือนก่อน

    जगदीश दादा म्हणजे आगरी कोळ्यांचा ब्रँड असून महाराष्ट्राचं रत्न आहे

  • @poluspatil2396
    @poluspatil2396 9 หลายเดือนก่อน

    पोलीस, पाटील

  • @-..1113
    @-..1113 9 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉🎉🙏🙏🌷🌷💪💪🌸🌸

  • @nishant98613
    @nishant98613 9 หลายเดือนก่อน

    या यूट्यूब वाहिनीद्वारे भूमिपुत्रांना संघटीत करून आपण खूप चांगल काम करताय, या कार्यासाठी आणि भावी वाटचालीस शुभेच्छा यापुढे • Dr. रवींद्र शिसवे (आयपीएस) • मयुरेश कोटकर • सागर पाटील • सुशांत पाटील वसई • पंचमहाभूते • विवेक भोपी • संजीवन म्हात्रे • जलपरी डॉली पाटील • CA निलेश पाटील • शेतकरी संघटना अंजुर दिवे • सर्वेश तरे, मोरेश्वर पाटील, अतुल दिबा पाटील, इतर यांचीही मुलाखत घ्यावी हीच विनंती.

  • @shyamminmine6711
    @shyamminmine6711 9 หลายเดือนก่อน

    खूप मनमिळाऊ गायक ❤

  • @avadhutmer8973
    @avadhutmer8973 10 หลายเดือนก่อน

    खूप छान व्यक्ती चा interview घेतलाय

  • @nileshmalusare7006
    @nileshmalusare7006 10 หลายเดือนก่อน

    जगदीश दादा पाटील हाडाचे कलाकार ❤

  • @VishalYendarkar
    @VishalYendarkar 10 หลายเดือนก่อน

    Konala orkeshtra mahiti navta Tevha Jagdish mama ne mahiti karun dil orkeshtra kay ahe te

  • @sparshpatil7351
    @sparshpatil7351 10 หลายเดือนก่อน

    दादा आता लरू नकोस, आई एकविरा चे कृपेनी ते दिवस जेल😊 आता हासत रव...❤

  • @NileshPatil-z5j
    @NileshPatil-z5j 10 หลายเดือนก่อน

    Jay aagari koli dada

  • @KrishnaThakur-zn6cv
    @KrishnaThakur-zn6cv 10 หลายเดือนก่อน

    शिकाल तर टिकाल

  • @KATHEMusicDilip08
    @KATHEMusicDilip08 10 หลายเดือนก่อน

    जगदीश दादा तुमचा जीवनप्रवास खूप प्रेरणादायी आहे.. 👍👌👌

  • @ganeshhawale8396
    @ganeshhawale8396 10 หลายเดือนก่อน

    Nice sit

  • @milindshelar3008
    @milindshelar3008 10 หลายเดือนก่อน

    Jay bhim, jay mulnivasi

  • @VINSIGMA1848
    @VINSIGMA1848 10 หลายเดือนก่อน

    "छत्रपती #शिवाजी #संभाजी #शाहू महाराज्यांचा विजयच करणार..!!" "जय जिजाऊ_जय शिवराय_जय मुलनिवासी_जय भारत.."

  • @dannycasale94
    @dannycasale94 10 หลายเดือนก่อน

    He is a brilliant man🤟

  • @tirthmunde6273
    @tirthmunde6273 10 หลายเดือนก่อน

    दादा तुमच्या सारखे आदर्श कलाकार भावा सारखे आम्हाला लाभलात हे आमचे भाग्य आहे ❤

  • @mhatreamit0344
    @mhatreamit0344 10 หลายเดือนก่อน

    दादा तुला स्टुडिओ ची गरज नाय आहे असच तुझा आवाज एक नंबर आहे ❤ 🙏 ओम साई राम 🙏

  • @bharatshelke8121
    @bharatshelke8121 10 หลายเดือนก่อน

    Jay agari

  • @bharatshelke8121
    @bharatshelke8121 10 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏

  • @kisanphulore6830
    @kisanphulore6830 10 หลายเดือนก่อน

    खूपच छान मित्रा जगदीश... खडतर प्रवासातून जे साध्य झालं ते आपण जेव्हा दुसऱ्याला शेअर करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली प्रामाणिक प्रतिमा उंचावत जाते. कारण तसाच प्रवास अनेकांच्या नशिबात आलेला असतो, तेव्हा ही तर कथा माझीच आहे, असं जेव्हा इतरांना वाटेल तेव्हाच खऱ्या अर्थाने हा संदेश आमच्या सर्वच्या हृदयापर्यंत पोहोचला. खूपच छान, आणि पुढील कलावैभवासाठी आपणास खूप खूप शुभेच्छा🎉

  • @harichaudhari7269
    @harichaudhari7269 10 หลายเดือนก่อน

    आमच्या गावात सुद्धा येतात ते कारण आमच्या इथे त्यांचा फार्म हाऊस आहे.त्यांना कधीच कसल्या गोष्टीचा गर्व नाही.🎉🎉🎉

  • @PunamMokal-ql7kv
    @PunamMokal-ql7kv 10 หลายเดือนก่อน

    मला ही तुमची गाणी भरपूर आवडतात

  • @ganeshchaudhari2868
    @ganeshchaudhari2868 10 หลายเดือนก่อน

    ग्रेर माणूस जगदीश दादा 🥰

  • @jayram715
    @jayram715 10 หลายเดือนก่อน

    आमचा दादा दिलखुलास राजा माणुस

  • @kadambari220
    @kadambari220 10 หลายเดือนก่อน

    Swami nehami tumcha pathishi aahet mama n tumhi jaam bhari bhajan karta Aanand nagar mathat❤

  • @vijaymore935
    @vijaymore935 10 หลายเดือนก่อน

    दादा भारी