दादा MMRDA चे नोटाफिकेशन आलं आहे आपण गाण्याच्या माध्यमातून शेतटर्यांना जाग करण्याचं काम करत आहात सलाम आपल्या कार्याला ही सुद्धा समाजसेवाच आहे आपण MMRDA ला जमीन न देण्याचं आवाहन करण्याचं गाणं जरूर बनवा
भाऊ सिडकोला जागा गाव वाल्या नी नाही विकल्या महाराष्ट्र सरकार आणि सिडको ने पोलीस दल लाऊन जबर दस्टिने जमिनी घेतल्या त्या वेले पाच प्रकल्प ग्रस्त गाव वाळे पोलीस गोळीबारात ठार झाले होते शेकडो लोक जखमी झाले होते याला कारण पश्चिम महाराष्ट्रातील मराठी नेते यांनी पश्चिम महाराष्ट्र मधून निवडून यायचा आणि नवी मुंबई आपले खिसे भरण्याचे काम करायचे आणि आपला पश्चिम महाराष्ट्र पर प्रांतीय मुक्त ठेवायचा तुम्ही नवी मुंबईतील वाटत नाही
@@prabhakarnaik2457 are pn paise te ghetale na.. khot naka bolu, sagalyanni on paper transaction karun jamini viklya paise gheun, jabardasti kona kadun nahi ghetali jamin

कोण कोण हे गाणं 2024 मध्ये ऐकत आहे. ❤❤❤❤ जगदीश पाटील ☝️👏👌💓
दादा MMRDA चे नोटाफिकेशन आलं आहे आपण गाण्याच्या माध्यमातून शेतटर्यांना जाग करण्याचं काम करत आहात सलाम आपल्या कार्याला ही सुद्धा समाजसेवाच आहे आपण MMRDA ला जमीन न देण्याचं आवाहन करण्याचं गाणं जरूर बनवा
खूप भारी वाटतो हे.. गाणी एकूण ....❤❤ डिजिटल दुनियेत जुन्या आठवण्या जात चाललेत😢..
जगदीश पाटीलच हे मला फार आवडतं
अवजला तोडच नाही असेच गात रहा !
हे गाणं ऐकून आजही माझे अश्रू थांबत नाहीत, माझा 90च्या दशकातील गाव कुठे हरवलाय?😢
गाण्याच्या माध्यमातून वास्तव मांडला आहे.
जगदीश जी पाटील खुपच छान
Right
Kharokharach bhavnic
👌👌 आज ही गाणं सध्या ची परिस्थिती सांगत आहे..... 👍👍
जगदिश दादा तुम्ही वास्तव जिवनाचं दर्शन घडवून आणले आहे या गाण्यातून...👌👍✌
जय एकविरा आई ❤❤❤❤nice आवाजा लातोड नाय जगदीश भाऊस
बाळा जगदीश जाम भारी गाणी गावलास बग. पण गावचा गावपण गेलं
Thx
Yes it is really
बरोबर आहे
@@pramodmhatre7214 you have
@@pramodmhatre7214 you are interested then please do let you
माझ सर्वांत आवडत गाण जामभारी वाटत ऐकून ❤
भारी गाण १ नंबर सत्यता मांडली
लहान पणाची आठवण ❤️
From 2024 !! Khrch khup nostalgic songs flashback laglaa srvaa 🥹🥹
आवडता आगरी सिंगर___ जय आगरी ❤
एक नंबर सॉन्ग आहे जगदीश दादा पहला सरका आता नाय दादा जूना तेच सोना
जमिनी विकल्या सिडकोला बदल तर होणारं आता गाववाले कमी परप्रांतीय जास्त झालेत...
भाऊ सिडकोला जागा गाव वाल्या नी नाही विकल्या महाराष्ट्र सरकार आणि सिडको ने पोलीस दल लाऊन जबर दस्टिने जमिनी घेतल्या त्या वेले पाच प्रकल्प ग्रस्त गाव वाळे पोलीस गोळीबारात ठार झाले होते शेकडो लोक जखमी झाले होते याला कारण पश्चिम महाराष्ट्रातील मराठी नेते यांनी पश्चिम महाराष्ट्र मधून निवडून यायचा आणि नवी मुंबई आपले खिसे भरण्याचे काम करायचे आणि आपला पश्चिम महाराष्ट्र पर प्रांतीय मुक्त ठेवायचा तुम्ही नवी मुंबईतील वाटत नाही
@@prabhakarnaik2457 are pn paise te ghetale na.. khot naka bolu, sagalyanni on paper transaction karun jamini viklya paise gheun, jabardasti kona kadun nahi ghetali jamin
आगरी समाजा नी CIDCO la Jamini Ny Viklya
CIDCO ni Jabardasti Baljabaree Ne Jamini Hadpalya 😡😡😡😡😡😡😡
@@Gun.001 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Old memories of jagdish patil
All time fav
Ogeny know ok I'm gonna open it
Jivnat je ghadat ahe tech ya ganyatun vastavik madla ahe jagdish patil sir u r great 👍👌❤️
Khandu Jagdish patil 😇🙏🏻🙏🏻
Juna tya sona...dostano
Ho nkkic
Nice song old is gold
Ho dadus
Khara ahe dada
हो सत्य आहे
है गाणे ऐकले की माझ्या डोळ्यात आपो आप पाणी येत 😢😢😢😢 काय माहित 😢😢 आम्हीं कसे विकलो गेलो 😢😢
जगदीश दादा पाटील तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
आमच्या कोकणात सध्या हेच चाललय .
दादा जमीनी विकू नका आम्ही फसलोय तुम्ही फसू नका🙏🙏
हृदयातून गाणी गायले❤️👌👌👌
Jagdish patil has its own vibe for his dance steps
छान गाणे. एक संदेश देऊन जातो हे गाणं
JAGU MAZYA SHALEN MAZYA SOBAT SHIKLA AAHE . MITRA MASTA KAAM AAL THE BEST
Juna aahe toch sona aahe jagdish Dada 👌👌
Lay bharii Dada 👌👌👌👌
Jagdish patil dada saheb he song ... sundar ahe .. 2010 la mi dombivli mdhe rahayla aalo .. song ikun mothagavchi tulna ya ganya mdhe kli ahe asa vatta karan gavat ashich kahishi ganyatil styata ahe ...
bachpan ki bate taza ho gai thnxx dada love u❤️❤️
लहान पणा ची आठवणी ताज्या झाल्या गाणे ऐकून
Kharach
Jagdish Bhau kharach vastav ya ganayatun mandalat Aplya agri samajala jagrut karanari ani apli Sanskrit japnari gani ahet 🙏🙏🙏🙏
Gaane ektaana june divas aathavtat khup sunder yaatun lokaans Sandesh dila ahe
Ata Navin...ganyachi vat pahto..
Jagdish DaDa..🎉
Dada ganyanchi lyrics enjoy kelay
Pan ekdum emotional jhalo
Gav kay astay next generation la kalnar pan nay
भारीच....👌👌👌👌👌👌👌
Video🤡 song😻😽
हेच गाणं मी 2 दिवस पासून शोधत होती पण आज भेटलं खूपच अप्रतिम गान आहे हे
मी पण
माझा आवडता आग्री आणि कोळी गीत गायक जगदिश दादा पाटील ...
2020 madhe kon kon aaiktay like now
Mi
व्व्कचछुफ्फीफ्ंवी
2021 aani aami 2121 na 3131 madhe pan aaiku!!!!🥰🥰🥰🥰🥰🥰
Ek no jagadish dada 🤞🏻🤟🏻🤟🏻🤟🏻🤟🏻
Kharach aamchya gaavan jaam badal zalay
old is gold 😭
He gane khhharach atta sarth tharat aahe....Jikade tikde gav valyani jamini viklya....aani Gav nahise hot aahet....Khup vait avastha......
हेच गाणं पाहिजे होतं मला खूप आवडत होते आज भेट झाली आहे या गाण्याची ❤❤
Lahan panachi athvan ali 🥺😢😍👌❤️
Old is gold ☝️☺
जगदिश पाटील फेव्हरेट सॉंग
Legendary Jagdish Patil 🔥🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️♥️♥️
Ek nambar song👌👌👌👌👌
Hg
Octobar 2024❤
आता खराच जाम बदल झायलाय...😢
Kharach gaavcha gaavpan gel pahilach majha gaav bhari hota maanus maansaat hota
जुन ते सोन❤ जगदिश दादा❤
Khup sunder song ❤❤❤
Excellent song done by jagdish sir !!!🥰🥰🥰🥰love it !!!
Konala aavdla gan ha like kara
दादा सुंदर गाणं. खरी परिस्थिती सांगीतली
दादा MMRDA चे नोटाफिकेशन आलं आहे आपण गाण्याच्या माध्यमातून शेतटर्यांना जाग करण्याचं काम करत आहात सलाम आपल्या कार्याला ही सुद्धा समाजसेवाच आहे आपण MMRDA ला जमीन न देण्याचं आवाहन करण्याचं गाणं जरूर बनवा
बरोबर आहे ताई.
जाम भारी❤
सगळे गावन बिल्डर आयलान
mast song जगदीश दादा.वाख .Zadghar
खूप छान आहे गान आहे 😍😍😍😘😘❤️❤️
Old is gold 👑 voice king jagdish dada patil
Chan ❤❤❤
आमच्या गावात बिल्डर येऊन गावातील जमिन खरेदी करत आहे लोक कमी किंमतीत जमीन विकत आहेत ,माळशेज घाट करंजाळे
Heart touching song.. ,😥😥😥
साहेब नमस्कार, हा गाणं लोकडाऊन मध्ये एकतोय खूप दुःख होत आहे
जय हिंद
Jagadish dadanche ganyala tod nay 😘😘😘
Akash_itis chi reel pahun kon alay ithhe??✨
हो
खूप सुंदर गाणी आहे.जगदीश पाटील साहेबांची
Jam bhari dadus jai aagri jai koli
खुप छान गाणं आहे...वास्तव आहे
Amhi lucky ahot amcha gav ajun tasa hay Ani tasach raho...nako toh development 🥹
Same 🥺
Kuthla gav apla
पाहता पाहता डोळ्यांसमोर गावाचा गावपण हरवून गेला
Lahan Panatil June Divas Aathavle
Jagdishji Khupach Chan
Jagdish patil Yana asech anandit thev hich aai ekavira charni mazhi prathna.
Old is gold.... jagdish dadus...
लय भारी ❤❤
Kharch dada nice song ❤❤❤
Old is Gold
12.5% happy 😁😁😁🙏
Ha gani mi khup agodar aaiklay jeva mi 4th la hoto teva krunal chi DVD player var khup chan ahe
लय भारी गाणी आहे
2003 song's 😢 . Old ❤
जगदीश दादा खरोखच मस्त गाणं आहे हा
Khup fan ahe tumcha
My favourite song in 2024
अप्रतिम खुपच छान गाणे
Who has come by listening this song on insta reel?❤
Nice song😍😘
Right jagdish Dada . nice song . 👏👏👏
Wow🌹🌹🌹🌹🌹
Nice old song
Old is gold
Vibe
Khup mst song
Nice
नमस्कार
My favorite song 🤗
Old is gold 😘😘😘
Old Is Gold Music Video 😘👍