ताई तुला माझा मानाचा मुजरा आम्ही काहीच नाही ताई तुझ्यापुढे मि इतका मोठा नाही की तुझी स्तुति करु शकेल पन बोलल तितक कमिच आहे ताई तुझ्या बद्दल माफी मागतो ताई तूल मि पन खरच तुझ्या सारख्या ताईचि खुप म्हणजे खूपच गरज आहे आज या देशाला या समाजाला जय भिम नमो बुद्धाय जय भारत
डॉ.बाबासाहेबाच्या विचारांचा वारसा
चालवणारे हे विर्दोही शाहीर..
आपल्या कार्यास...
सलाम जय-भीम,जय-भारत .
शीतलताई तुमच्या या प्रबोधनपर गीतातील एक ना एक शब्द अतिशय प्रेरणादायी आहे. आपण करत असलेल्या प्रबोधन कार्याला मानाचा सलाम .
आमच्या शंभर भाषणाचं काम तुम्ही कलाकार एकाच
गाण्यातून करीत आहेत.
ताई मी आपली व शाहिर सचिनदादांची प्रबोधनाची बरेच गाणी ऐकले आणि भारावून गेलो खरंच आज प्रबोधनाची गरज आहे सलाम आपल्या कार्याला
अप्रतिम सादरीकरण,सुंदर रचना आणि तितकाच सुमंजुळ आवाज।।।
साठे ताईंनी काढलेल्या मनातील आर्त आवाजाला निळा सलाम.जयभीम.
ताई तुम्ही बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारावर खुप छान प्रबोधन करत असता. तुमच्या शाहीरीला मानाचा मुजरा, क्रांती कारी जय भिम
तुमचे कार्य खुप मोलाचे आहे
तुमचे प्रबोधन असेच चालू ठेवा
मी एक भिम सैनिक म्हणून तुम्हाला विनंती करतो
खुपच छान गायल हे गीत
खुप सुंदर ताई, जय जिजाऊ जय शिवराय जय शाहु फुले आंबेडकर,
शितल तोडावर खूप तेज ठेवून गाणे गाते खूप छान दिसते जय भिम जय महाराष्ट्र
शितल ताई खुप सुंदर गीत ओतप्रेत व हृदय भरुन जाणारे..
शितलताई खूपच सुंदर ओवि गायली ,jaibhim
सर्वश्रेष्ठ असणारी माझी ताई सर्व भीम गायका साठी एक भीम आदर्श आहेत ताई तु अशीच गात रहा जयभीम
स्वाभिमानी क्रांतिकारी निळा कडक जय भिम
बापरे अंगाला शहारे आणणारे बोल..👌👌
आतंकरणातुण मारलेले हक जयभिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Jay bhim
Rudra misale
शितलताई साठे
यांना निळा भडक कडक
जय भिम
छान शितल ताई जय भिम
शीतल ताई आपल्या श्याहिरीला मानाचा जय शिवराय जय भिम
शितल ताई खूप छान गाते व वादय पण खूप छान वाजवतात मी पुन्हा पुन्हा ऐकतो रिअली
ओबीसी..कुणबी समाजाचा मानाचा मुजरा......छान
good work ABP maza Jay bhim.....
जय भीम शीतलताई
Khoop khoop chan shital
ताई तुमचां आवज अंगात एक स्पुर्ती निर्माण करते तुमचा आवाज खूप गोड आहे क्रांतीकारी. सप्रेम जय भीम खूप छान गान
कुणबी-कोळी-आगरी-सुतार...कोष्टी...हे तमाम ओबीसी आम्ही तुमच्या सोबत आहोत
Right. Mi pan.
WELCOME
Kk ip
Shbd nahit majhyakde kharch khup chhan👍
Sheetal you are great.i am hearing you from long time .
अप्रतिम.....
Great Tai Jay Bhim Jay lahuji....
Jay bhim tai khupch chan song ahe heart touching song aahe he....🇪🇺🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙
Salute to this real dedicated sister....got real knowledge and Voice..!!
अप्रतिम ताई .👌👌
दिल से जय भिम🙏
Shital taai tumhala manacha jay bhim, khup abhimaan watto amhala, tumi amhala khup adarniy ani pujaniya ahet.. Tumi kharrya Jay bhim walya ahat, mazya sarv matang smaajala tumchyasarkhi subuddhi yeu hich budhcharni prarthana.. Jay Anna bhau sathe jay bhim
शितल ताई जयभिम
खूप छान गीत
Khup khup chan shital taai .....jai bhim jai budh
Namo buddhaya 🙏 Jay Bhim
शाहिरा काय वर्णावे तुंम्हा
मन भरून आले नयना चिंबचिंब झाले
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
शीतल ताई ,,नी विद्रोही कला सादर केली,आर्त स्वर ऐकू न धन्य झालो,,,जय लहुजी,,जय भीम,जय महाराष्ट्र,,,
जय भीम दिदी
Jaibhim Tai 🙏🙏
Shital tai Jay Bhim jay Bharat👏
Thanku 😊
फुल कडक जय भीम ताई
आपल्या ह्या शाहीर ताईला माझा सप्रेम जयभीम जयबुध्द
Supper 🙏🙏🙏🙏🙏🙏
Jay Bhim
Very nice great song great singer Jaibhim namobuddhay Sheetal you are great.
शितल ताई संघर्षाचा आवाज
SC-ST-OBC-MINORITY-POOR OPN JINDABAD ✌✌
Jai Bhim Lal Salam 💐💐
Khubach sunder,🙏🙏👌👌🌹jay bhim
Great sis, jay lahuji,jay bhim
2023 madhe pan mi bagtoy.khupch Chan jay bhim tai
ताई तुला माझा मानाचा मुजरा आम्ही काहीच नाही ताई तुझ्यापुढे मि इतका मोठा नाही की तुझी स्तुति करु शकेल पन बोलल तितक कमिच आहे ताई तुझ्या बद्दल
माफी मागतो ताई तूल मि पन खरच तुझ्या सारख्या ताईचि खुप म्हणजे खूपच गरज आहे आज या देशाला या समाजाला
जय भिम नमो बुद्धाय जय भारत
Meaning full presentation ❤
Tai la krantikari jay bhim.....🙏🙏👍👍👍
nice जय भीम
Khup Chan 👍👍
आदरणीय ताई आपणांस क्रांतीकारी जयभीम
Nice👌🏻👌🏻 Jay🙏🏻 Bhim
Tai, Great , Jay bhim
awesome taai
manacha jay bhim
Look
Chan 🖤🙏
ताई लय भारी
Khup sunder Jay Bheem
good work tai
Ekdam dil se
Very very nice work tai
या आवाजाची तोड नाही
Nice tai jay bharat jay bhim
वा ताई एकच no🙏👌
ताई सप्रेम जय भीम तुम्ही आम्हाला रडवलतं.
Tai jai bhim is very... Very nice
शीतल ताई तुम्हाला salut
जयभीम 👌👌🙏🙏
ek number
छान; विनंती फक्त ओव्यंचा कार्यक्रम असला तर टाका , नाहीतर बणऊन टाका
जय भिम ताई तुमचा आम्हाला अभिमान आहे
ताई खुप खुप आभार
ताई खूप छान तूमच शाहीरी प्रबोधनाला जय भीम असंच चळवळ राहू द्या
खूप छान
🙏🙏🙏
Great msg
Realy good song good msg
Tai Jay Bhim Jay mulnivasi Brahman videshi
ताई जय भिम 👌👌👌
very good.....
Khupach chhan tai jai bhim jai lahuji jai shivaray
Shate tai jay bhim
Khup chan
आपल्या कार्यास,सलाम
Nice song
Thank abp new taie jaybhim
खुप छान
Jay bhim shital tai
Nice
शीतल ताई ...तुम्हाला मानाचा मुजरा..।।।।।आणि जय.लहुजी.....
शीतल ताईंना 🙏🙏
VERY NICE SONG
ताई जय भिम
Jay Bhim tai....
वा ताई खुप छान
आवाज A1
Shital Sathe Very Nice
Nise
खूप छान ताई मानाचा जय भीम