मी मातंग समाजात जन्मले पण मातंग समाजात मरनार नाही-शीतल साठे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 พ.ย. 2018

ความคิดเห็น • 2.9K

  • @adityacreations8699
    @adityacreations8699 2 ปีที่แล้ว +96

    मी मातंग आहे.. आणि मला मनापासून असं वाटतं की समस्त मातंग समाजाने बौद्ध धरमाची दिक्षा घेतली पाहिजे

    • @babaraopalankar3501
      @babaraopalankar3501 ปีที่แล้ว

      Right

    • @hritikinstrument5385
      @hritikinstrument5385 ปีที่แล้ว +1

      घे मंग

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว +2

      तू महार आहेस

    • @vp5063
      @vp5063 10 หลายเดือนก่อน

      तुला धर्म बदलायचा असेल तर बदल ना लवड्या.. दुसऱ्यांना कशाला बदलायला सांगतोयस.. सर्व मातंग हे हिंदु आहेत आणि ते हिंदुच राहणार..

    • @akashkasbe6986
      @akashkasbe6986 10 หลายเดือนก่อน

      💯

  • @mangeshsalve6477
    @mangeshsalve6477 5 ปีที่แล้ว +594

    मी मातंग आहे. पण मी सांगु ईच्छितो की माझ्या समाजाला फक्त डॉ. बाबासाहेबांनीच सन्मानाने जगायला शिकवले आहे. आणि हक्क दिले आहेत.

    • @Neha_MH11
      @Neha_MH11 5 ปีที่แล้ว +11

      Dude chek out history and plZz then talk about it 😎😎😎

    • @bhujangabasvante3659
      @bhujangabasvante3659 5 ปีที่แล้ว +3

      tu babasaheb nahis.as stetment karayala te babasahebalch sobhate.ha publicity stunt aahe.

    • @Neha_MH11
      @Neha_MH11 5 ปีที่แล้ว +6

      Ohhh ata tu decide karnar ka ke kon babasaheb n kon comman ahe te I am asking u who r u only bak bak karun kon mahan nahi hote action karave lagte samjle ka

    • @kapilsherikarproduction9349
      @kapilsherikarproduction9349 4 ปีที่แล้ว +2

      Barobar bola bhava

    • @jayeshahire4173
      @jayeshahire4173 4 ปีที่แล้ว +26

      Mangesh u r write. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळे अधिकार दिले आहेत.

  • @SonaliTransportKaregaon26
    @SonaliTransportKaregaon26 3 ปีที่แล้ว +47

    मी मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणूनच मरणार ज्याला कुणाला ह्याची लाज वाटत असेल त्यांनी खुशाल एकाद्याचा हात धरून जावे किंवा दुसऱ्या धर्मात प्रवेश करावा #अम्हाला_बाप_बदलायची_सवय_नाही
    जय आण्णा जय लहुजी ✌😈💪💪💪

    • @kbcreation4180
      @kbcreation4180 3 ปีที่แล้ว +6

      मी तुमच म्हणण पटते भाऊ 1 नंबर

    • @ganeshvaishnav718
      @ganeshvaishnav718 3 ปีที่แล้ว +5

      Aaplya sarkhya mansana bap badlaychi nahi.vichar badlaychi grj ahe

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 2 ปีที่แล้ว +1

      @@ganeshvaishnav718 बरोबर💪💯🙏

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 2 ปีที่แล้ว

      @@kbcreation4180 बरोबर आहे

    • @vishnuthorat5809
      @vishnuthorat5809 8 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar bhau jai lahuji

  • @pramodkamble5059
    @pramodkamble5059 5 ปีที่แล้ว +20

    शीतल ताई आपण खरंच ग्रेट आहात विश्वरत्न
    सिम्बॉल ऑफ नॉलेज , भारतीय राज्यघटनेचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपण आमचा खरा मातंग बांधव यांच्यामध्ये पेरण्याचे काम करीत आहेत हे आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे . जयभीम , जय लहुजी , जय मल्हार , जय बहुजन , जय मीम.

  • @sandeepbabar370
    @sandeepbabar370 5 ปีที่แล้ว +233

    मांतग समाजाचा इतिहास लय
    मोठा आहे ...मातंग लयच भारी...
    जय लहुजी जय भिम

    • @vinayakjagdhane3529
      @vinayakjagdhane3529 5 ปีที่แล้ว +42

      फक्त जय शिवराय आणि जय लहुजी बाकीचे गेले ऊडत

    • @sandeepjadhav1585
      @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว +17

      आमच्या इकडे ये मग मातंग बांधवांच्या शिव्या खा व भाषा ऐक मग समजेल

    • @datapaulkarpaulkar9101
      @datapaulkarpaulkar9101 4 ปีที่แล้ว +2

      @@vinayakjagdhane3529 🙏🙏🙏🙏👌

    • @food.food12346
      @food.food12346 4 ปีที่แล้ว +12

      @@vinayakjagdhane3529 laj nhi tumala ani tase pan babasaheb chi naav ghechi layki nhi ani gheu pan naka hindu chi gaand chata tumcha gaandit khelay toktel na hech tumchi layki ahe.....🖕

    • @DilipRAhire
      @DilipRAhire 4 ปีที่แล้ว +1

      बरोबर भावा
      हे समजायला अक्कल लागते

  • @nareshkhule6183
    @nareshkhule6183 5 ปีที่แล้ว +193

    आमी जय लहुजी पन बोलतो आनी जय शिवराय पन बोलतो जय भीम पन बोलतो आमचे अणाभाऊ सागुन गेले सर्व धर्म समभाव नाहि जात पात

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 3 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर, सहमत आहे

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 3 ปีที่แล้ว +4

      बरोबर आहे भाऊ जय लहुजी

    • @jeevanshrestha6048
      @jeevanshrestha6048 3 ปีที่แล้ว +3

      Baghnyachi najar tuzya kade change honar nahi hindu dharmat lakshyat thev

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 ปีที่แล้ว +1

      जय लहूजी...जय भीम..👍

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 2 ปีที่แล้ว +1

      Sarv Dharm sambhav kas

  • @lokpriy_Music_99
    @lokpriy_Music_99 5 ปีที่แล้ว +75

    मला गर्व आहे मांग असल्याचा मी मांतग समाजात जन्माला आलो अनी मातंग समाजात च मरनार जय लहुजी जय अण्णा भाऊ. जय भिम

    • @sachingaikwadmusic
      @sachingaikwadmusic 5 ปีที่แล้ว +2

      Jay lahuji Bhau

    • @anantpatole403
      @anantpatole403 5 ปีที่แล้ว +5

      श्री. जाधवसाहेब, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे, आपण मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून मेलो तरच आपल्या पुढच्या पिढीला कळेल ना की आपण मांग आहोत, ह्या बाईला मांग नामशेष करावयाचे आहेत का?

    • @lokpriy_Music_99
      @lokpriy_Music_99 5 ปีที่แล้ว +3

      Anant Patole पाटोळे साहेब मला सांगा तुम्ही हि बाई नेमकी कोनत्या समाजाची आहे मला तरी वाटत नाही की ह्या बाई चा मातंग समाजात जन्म झाला असेल... जय लहुजी जय अण्णा भाऊ

    • @anantpatole403
      @anantpatole403 5 ปีที่แล้ว +7

      @@lokpriy_Music_99 साहेब, ही मुलगी मांगाचीच आहे, परंतु मन-बुध्दीपरिवर्तन झाल्यावर पैशासाठी माणूस काहीही करतो

    • @anantasathe2740
      @anantasathe2740 5 ปีที่แล้ว +5

      साठे च्या पोटी येऊन आई घातली

  • @vijaypalhal8407
    @vijaypalhal8407 5 ปีที่แล้ว +76

    लोक शाहीर आंना भाऊ साठे यांना मानाचा मूजरा जय मल्हार

    • @sagarskeditor352
      @sagarskeditor352 2 ปีที่แล้ว

      😍

    • @shubha2270
      @shubha2270 ปีที่แล้ว +4

      जय लहूजी जय अन्ना जय मल्हार

  • @user-gm5bj4uu8q
    @user-gm5bj4uu8q 3 ปีที่แล้ว +20

    ताई जर तुच्या सारका विचार केलातर सत्ता स्थापन करायला वेळ लागनार नाही जय भिम 🙏

  • @user-wz3df4xh2i
    @user-wz3df4xh2i ปีที่แล้ว +48

    Sc मे चमार महार जाटव वाल्मिकी समाज
    जागा हुवा है और हम जल्द बौद्ध बनने वाले है
    जय भीम जय मुलनिवासी 💙🇪🇺

    • @surajwagde4571
      @surajwagde4571 ปีที่แล้ว +1

      Jay bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺

    • @baburaojadhaov.n.6400
      @baburaojadhaov.n.6400 ปีที่แล้ว +1

      जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान जय भारत

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      चप्पला शिव

    • @surajwagde4571
      @surajwagde4571 ปีที่แล้ว +1

      @@mothkelawala9088 to chapla shivel n Tu kay krshil vajv pipanya🤣🤣🤣🤣

    • @surajwagde4571
      @surajwagde4571 ปีที่แล้ว

      @@mothkelawala9088 fandry vani dukr pkdt ja 🤣🤣🤣🤣🤣

  • @user-wz3df4xh2i
    @user-wz3df4xh2i ปีที่แล้ว +19

    सबसे ज्यादा चमार समाज बाबासाहाब को
    प्यार करता है जय जय जय भीम 🇪🇺🇪🇺🙏
    20 करोड चमार भीम आर्मी चलाते है
    नमो बुद्धाय जय भीम जय रविदास महाराज 💙🇪🇺

  • @vinayakjadhao420
    @vinayakjadhao420 5 ปีที่แล้ว +17

    मी माणूस म्हणून जन्मलो पण समाजसेवि म्हणून आदर्श ठेऊन जाईन....

  • @bharatpawar6836
    @bharatpawar6836 9 หลายเดือนก่อน +4

    प्रसिद्ध गायक शितल साठे यांचे विचार बौद्धिक आणि वैचारिक आहेत त्याचें कार्य बाबासाहेब फुले शाहू सम्पर्पित. भीमाची वाघीण आहे जय भीम जय लहूजी .vba

  • @kpking6838
    @kpking6838 5 ปีที่แล้ว +170

    जय लहूजी जय भिम जय शिवराय

  • @vinayakbhopale4065
    @vinayakbhopale4065 8 วันที่ผ่านมา

    सुशिक्षित झाली पण सुसंस्कृत नाही झाली.मार्ग दर्शनाचा अभाव आहे.मांग आणि फिटे पांग | असली सार गर्भित म्हण परंपरेने चालत आली आहे.संत साहित्याचा अभ्यास कर.सारा समाज वंदन करील. जय मातंग मुनी !!!

  • @ujwalagalfade8496
    @ujwalagalfade8496 3 ปีที่แล้ว +102

    आरे विचार करा आपल्या बापाचा इतिहास 📜येवडा मोठा आहे म्हणून इतिहास लपवला 🙏पण खूप मागे राहिला मातंग समाज माझा,😭😢

    • @ganeshgadage2215
      @ganeshgadage2215 3 ปีที่แล้ว +11

      बरोबर बोललीस ताई तू. काही जाती वादींनी मातंग समाजाचा इतिहास बाहेर आणला नाही ही बाब आम्हा ला माहीती आहे. पण मातंग समाजाचा इतिहासात मोठा वाटा आहे हे ही आम्हा ला माहीती आहे. जय शिवाजी, जय शाहू, जय लहूजी, जय भीम हेच खरे.

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 3 ปีที่แล้ว +5

      बरोबर आहे ताई जय लहुजी

    • @ASHOK.AHER_
      @ASHOK.AHER_ 3 ปีที่แล้ว +3

      Ho barobar ahe

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 2 ปีที่แล้ว +1

      Sheetal Lavkar Buddha Dhamma Swekara Manus Bana Humanity First Purogami Chalval Bola Ambedkari nahe !!! 🇮🇳📢🗣️✍️🆒🤧

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 2 ปีที่แล้ว +1

      ताई तुम्ही बरोबर बोललात

  • @shubhuangikalunkhe3664
    @shubhuangikalunkhe3664 2 ปีที่แล้ว +18

    मला गर्व आहे मी मागा घरी जणम घेतला आहे जय लहुजी 🙏

    • @kavitawaghmare8590
      @kavitawaghmare8590 ปีที่แล้ว +1

      मी पण😈💯

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว +1

      @@kavitawaghmare8590 ताई थोड बोलायच होत

  • @vishwaswaghmare4702
    @vishwaswaghmare4702 5 ปีที่แล้ว +105

    जग "बदल" घालुनी "घाव" (स्वाभिमानाचा-परिवर्तनाचा-धर्मांतराचा), मज सांगुन गेले "भिमराव" (प्रज्ञासुर्य डॉ.आंबेडकर) हा अण्णा-भाऊंचा मोलाचा पण दुर्लक्षित संदेश खर्या अर्थाने माझ्या मातंग समाजाला कळायला लागला आहे असे वाटते. जयभिम जय भारत.

    • @SJEditsAnnapur5590
      @SJEditsAnnapur5590 5 ปีที่แล้ว +8

      आण्णाभाऊंचा दुसरा संदेश विसरलात वाटतं ?
      "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकी नाही श्रमिकांच्या हातावर तरली आहे "
      याचाच अर्थ असा कि स्वत:मातंग समाज स्वत:च्या हिमतीवर लढु शकतो आणि स्वत:चा समाज सुधारु शकतो.

    • @vishwaswaghmare4702
      @vishwaswaghmare4702 5 ปีที่แล้ว +11

      1). आपण लिहिलेला संदेश दुसरा नाही तर पहिला (आगोदरचा) आहे. अर्थात हा संदेश श्रमजिवि वर्गावर आरामात जगणाऱ्यांसाठी आहे व श्रमिकांच महत्त्व अधोरेखित करणारा आहे हे कोणीही नाकारणार नाही.
      2). खराट्याची एक काडी सहज मोडता येते, पण अनेक काड्यानी बनवलेला खराटा मात्र सहज मोडता येत नाही म्हणजेच मजबूत असतो. अण्णा भाऊंचा दुसरा संदेश अनेक श्रमजिवि जातीत विभागलेल्या समाजाला एकत्र करण्यासाठीचा आहे हे आपल्या लक्षात यायला हवं.
      3). समाज सुधारणा म्हणजे केवळ राजकीय व अर्थिक असत नाही तर, धार्मिक, संस्कृतीक, वैचारीक असे विविध पदर असतात....

    • @987654abc231
      @987654abc231 5 ปีที่แล้ว +4

      @@SJEditsAnnapur5590 जग बदल घालुनी घाव असे सांगून गेले मला भीमराव

    • @SJEditsAnnapur5590
      @SJEditsAnnapur5590 5 ปีที่แล้ว +7

      प्रत्येक समाज बांधवांना माझी विनंती आहे .आपला बाप दारुडा आसेल,वेडा आसेल ,लंगडा लुळा पांगळा आसला तरी तो आपला बापच आसतो.शेजारचा खुपच देखणा आसला तरी आपण त्याला आपला बाप म्हणत नाही .तेव्हा स्वतःच्या मातंग समाजाला नावं ठेवणार्या शितल ताईंचा पुळका कोणी ही आणु नये .जय लहुजी

    • @rambansode8319
      @rambansode8319 5 ปีที่แล้ว +11

      Swapnil jadhav svatachya himtivar ladhnyache Adhikar babasahebani dilet he lakshyat thev

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 4 หลายเดือนก่อน +2

    श्रम आणि ज्ञान याच्या जोरावर प्रगती साधता येते.अशा लोकांच्या आड कोणतीही जात धर्म येत नाही.दीक्षा घेऊन ही बहुसंख्य लोक गरीब आहेत.दीक्षा घेऊन प्रश्न सगळे सुटतील असे मला तरी वाटत नाही.आपणास विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे

  • @rohitukrande8218
    @rohitukrande8218 3 ปีที่แล้ว +66

    मी मांग म्हणून जन्मलो आणि मांग म्हणून च मरणार ज्याला कुणाला ह्याची लाज वाटत आसल त्यांनी खुशाल एकद्या चा हात धरून जावे किंवा दुसऱ्या धुर्मा घ्यावा

    • @obc1943
      @obc1943 3 ปีที่แล้ว +3

      👌🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 3 ปีที่แล้ว +2

      बरोबर आहे भावा

    • @rahulkamble5643
      @rahulkamble5643 3 ปีที่แล้ว +3

      बरोबर...भाऊ

    • @SonaliTransportKaregaon26
      @SonaliTransportKaregaon26 3 ปีที่แล้ว +6

      @Sachin Salve तू काय सोन ऊचलतोय काय तुझा शाहनपणा तुझ्या जवळच ठेव कळाल का शाहन्या

    • @somdipshinde395
      @somdipshinde395 3 ปีที่แล้ว +5

      Jat hi grv krnysathi nahi tr shoshn krnysathi ahe ani jatimule aplya smajach shoshnch zaly

  • @sachinwaghmare654
    @sachinwaghmare654 5 ปีที่แล้ว +29

    ह्या म्हणतात तसे काही होणार नाही , कारण मातंग सामाज चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे .

    • @sachingaikwadmusic
      @sachingaikwadmusic 5 ปีที่แล้ว +3

      Barobar ahe bhau

    • @sumedhkhandare8163
      @sumedhkhandare8163 5 ปีที่แล้ว +4

      Babasahebacya aarakshanamule visarlaka etihass

    • @vijujagtap2593
      @vijujagtap2593 5 ปีที่แล้ว +4

      Are bro ti pragati pan bapamule hot Aahe ki nahi tar layki pan navti n tyach bapala Aaj tumi visrlat na bhau

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 ปีที่แล้ว +4

      Aaarakshana mule hot ahe baap ko bhul gaye

  • @pralhadkhandare8169
    @pralhadkhandare8169 3 ปีที่แล้ว +4

    जय लहुजी अण्णा भाऊ साठे जयभिम अप्रतिम बोल छान आहे आणि सुंदर एकच नंबर

  • @sureshjadhav3122
    @sureshjadhav3122 5 ปีที่แล้ว +133

    *शीतल ताई संघर्ष करा....*
    *समाज तुमच्या सोबत आहे...*

    • @jituubale5425
      @jituubale5425 4 ปีที่แล้ว +1

      चागला

    • @mr.sonu_0036
      @mr.sonu_0036 3 ปีที่แล้ว +3

      Aamhi nahi aahe💯

    • @user-zl8zd2rx8c
      @user-zl8zd2rx8c 3 ปีที่แล้ว +1

      @@mr.sonu_0036 कडक भावा 👍👍मि पण नाही

    • @nageshdodake1374
      @nageshdodake1374 3 ปีที่แล้ว +1

      मी पण आहे

  • @shiningstarsacademy4372
    @shiningstarsacademy4372 3 ปีที่แล้ว +15

    मातंग समाजात जन्मले पण मातंग समाजात मरणार नाही.. ताई तुम्ही असे का मटले???

    • @dhirajingle6060
      @dhirajingle6060 3 ปีที่แล้ว +2

      Sarv dalit samjan bodh dhamm svikarla pahije tevhach tumhala sanmnane jagta yeil Ani khara vikas hoil mhanun Hindu dharm manuski nahi shikvt ha asmantecha dharm sodla pahije Ani tumchya sarkhe bolnarya lokanche prabodhan jhale pahije

    • @amitdongre2636
      @amitdongre2636 ปีที่แล้ว

      Yes ans chahiye

  • @akshayjadhavpatil9459
    @akshayjadhavpatil9459 5 ปีที่แล้ว +3

    मी मांग म्हणून जन्माला आलो आणि मांग म्हणूनच मरणार ताई तुम्ही ज्या समाजात जन्माला आले त्याच समाजाला नावं ठेवता तुम्हाला थोडी लाज वाटली पाहिजे

  • @dnyaneshwargaikwad4951
    @dnyaneshwargaikwad4951 5 ปีที่แล้ว +52

    मी मातंग म्हणून जलमाला आलो आणि मातंग म्हणून मरेल मातंग भारीच नाही तर लई भारी आहे जय लहुजी

    • @dimdim2567
      @dimdim2567 5 ปีที่แล้ว +5

      Bhava tai kay bolli ani ase ka bolli he tula kadachit kalayla ushir hoil. Je aarakshan gheun aaj tula bolaycha adhikar ahena te aplya babasahebanni dilay. Naitar aajpan aplya kamrela zadu ani galyat madke aste. Jar ewdhach tula Matang aslyacha garv aseltar bas baman ani manuwadyachi gulami karat tuzyasarke sudharnar mala watate kadachit. Babasahebanmule apan aaj mansat aloy ani tyanni Boudha dhamm dila aaplyala ani karmkand band karayla sangitli.

    • @nileshbharatchavan7829
      @nileshbharatchavan7829 5 ปีที่แล้ว +1

      Bhava Mala Sang Re Kase Kay Bhari Aahe Matang Samaaj Bol Sang Pahu Kiti Pragati Kelis Tu Samaajane Kiti Pragati Kelii Bol Ans De Mala

    • @nileshbharatchavan7829
      @nileshbharatchavan7829 5 ปีที่แล้ว +1

      Gaikwad Saheb Tumcha Sathi Pan Aaplya Dr.Babasaheb Ambedkarani Ch Kele Aahe Pan Tume Naav Ghet Nahi Kay Matag Matag Karat Baslet
      A O Mahit Naslelya Goshtin Madhe Chomle Pana Karu Nahi Gaikwad Yani Samjle Ka Ugaach Thond Aahe Mhanun Watel Te Bolayche Nahi Tume

    • @skumaraurangabad1125
      @skumaraurangabad1125 4 ปีที่แล้ว

      Hatt soda
      VBA sobt ya
      Shital tai che aika

    • @ashokghadge9160
      @ashokghadge9160 4 ปีที่แล้ว +1

      मागटे कधीच सुदरणार नाहीत

  • @wankhaderahul7023
    @wankhaderahul7023 3 ปีที่แล้ว +7

    समाज बदलून परिवर्तन जीवन सुखी होत असते का,
    तुम्ही एकटे जा समाज सोडून, आम्ही तोंड काय दाखवू आमच्या येणाऱ्या पिढी ला, मी माझ्या समाजाला एकटे कधी नाही सोडणार, खूप दुःख होते मला तुमच्या सारखे समाजा त जन्म ला येतो तर

    • @durgadaskhandare3479
      @durgadaskhandare3479 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर भावा ही ताई वाई करत आहे

    • @Sampitarhimmatwala
      @Sampitarhimmatwala 3 หลายเดือนก่อน

      भरकटू नका रे

    • @SandipKakade-ow4ei
      @SandipKakade-ow4ei หลายเดือนก่อน

      Matang mhanun marnar nahi boudha mhanun marnar!eavdhach!

  • @sachinkhandagale7767
    @sachinkhandagale7767 8 หลายเดือนก่อน +3

    मी समाजाचा चरणी मरेल पण मी जात कधीच बंदलणार नाही आता तरी आमची जात वरति ऐऊदेताका

  • @AnilChavan-bp3ut
    @AnilChavan-bp3ut 5 ปีที่แล้ว +26

    ह्या शीतल साठे मुळे पुण्यातला ऐक ही मातंग भारीप सोबत येनार नाही... जय लहुजी

    • @rkkumar284
      @rkkumar284 5 ปีที่แล้ว +2

      नाही आला तरी चालेल भांडण झाली की घरामध्ये लपून बसा तुम्ही फक्त आरक्षणाचा फायदा घेणारे लोक हा फक्त

    • @jagannathlole7925
      @jagannathlole7925 5 ปีที่แล้ว

      chukicha vichar aahe mitra..
      tainche vichar matangana ptayla laglet..

    • @vijujagtap2593
      @vijujagtap2593 5 ปีที่แล้ว

      Are bulya tumi sobat nahi tar bhari kay harel ka lavdya tuzya sarkhr kutre khup Aahe chal hat

    • @vijujagtap2593
      @vijujagtap2593 5 ปีที่แล้ว

      Bhikari salya

    • @scccc526
      @scccc526 4 ปีที่แล้ว

      Jai bhim Jai lahuji Jai phule

  • @present534
    @present534 5 ปีที่แล้ว +53

    ताई ज्याला अपल्या जतिचा लाज वाटते त्यान जति विषय बोलु नाही

    • @swapnilukey5990
      @swapnilukey5990 5 ปีที่แล้ว +1

      hu hu

    • @sunnykhawale5960
      @sunnykhawale5960 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @Proud.indian.124
      @Proud.indian.124 5 ปีที่แล้ว +10

      मी देखील जातीने मांग आहे
      माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार

    • @saurabhsaurabh7956
      @saurabhsaurabh7956 4 ปีที่แล้ว +5

      RASHTRA SARVOPARI तुम्ही RSS चे दिसतात .तरीही जुने दिवस आठवा आणि आजही हिंदू मंदिरांमध्ये प्रवेश करून दाखवा मग मानेल तुम्हाला .
      क्रांतिकारी जय लहुजी l जय भीम

    • @ketanjadhav6228
      @ketanjadhav6228 4 ปีที่แล้ว +1

      1 no.👏👏👏👏👏

  • @angadkamble7601
    @angadkamble7601 ปีที่แล้ว +2

    जय लहुजी शितलताई समाजाचा विकास दुसऱ्याच्या मागे लागून होत नाही त्यामुळे स्वतःचं अस्तित्व निर्माण करावे लागते आणि ते स्वाभिमाना तुन मिळते आणि अण्णाभाऊ नी देखील स्वाभिमान जपला

  • @sagarskeditor352
    @sagarskeditor352 2 ปีที่แล้ว +13

    जय लहुजी जय आण्णा गर्व आहे मला माज्या जातिचा

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 ปีที่แล้ว +102

    शीतल साठे ताई साहेब आपणास मानाचा..जय भीम
    आज आपण मातंग समाजा कडुन ज्या काही चुका कळत न कळत झाल्या आहेत. त्या आपण सविस्तर पणे अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. या पुढे तरी मातंग समाज समझदारी ने वागेल.
    व खंबीरपणे बहुजन वंचित आघाडीला मदत करेल.

    • @tanajisargar4922
      @tanajisargar4922 5 ปีที่แล้ว +2

      निट भाषन करावयाची आक्कल हायं का तुला? वाडा्यावर ये मराट्यानांची ताकत बग!!

    • @dhananjayjadhav122
      @dhananjayjadhav122 5 ปีที่แล้ว +2

      Dhandyawale aani rajakarani yanchi samajaseva naste tr samajalut aste

    • @akashshinde4940
      @akashshinde4940 5 ปีที่แล้ว +2

      @@tanajisargar4922 tuji ka gaand jalali re.tainbddl tuji bolnyachi layki nhiye.

    • @akashshinde4940
      @akashshinde4940 5 ปีที่แล้ว +5

      @@tanajisargar4922 shivaji maharaj aste tr as vadyavr ya mhnarya chi maan udvli ahe

    • @rohitpalkhe2419
      @rohitpalkhe2419 5 ปีที่แล้ว +2

      साहेब मातंग समाजाच्या चूका काय आहेत ते तरी सागा

  • @dattakamble1845
    @dattakamble1845 5 ปีที่แล้ว +162

    ताई.खूप.संदुर
    हालकी
    वाजणार
    पण.विजायासाठीच.जय.भिम.जय.लहुजी🙏

    • @pramodkambale5368
      @pramodkambale5368 5 ปีที่แล้ว +1

      Datta Kamble and a

    • @akashshinde4940
      @akashshinde4940 5 ปีที่แล้ว +3

      Jay lahuji Jay bhim

    • @vinayakjagdhane3529
      @vinayakjagdhane3529 5 ปีที่แล้ว +1

      ताई बावचाळली

    • @riteshmore812
      @riteshmore812 2 ปีที่แล้ว +1

      @@vinayakjagdhane3529 तुला कोण नाही विचारले, फुकटचा ज्ञानी, आणि कोणी बोलावले बी नाही ,

    • @sudarshangaikwad2570
      @sudarshangaikwad2570 ปีที่แล้ว

      @@vinayakjagdhane3529 निग रे तुज्या डीपी वरून दिसतय तू 12 बापाचा आहेस तुजी गरज नाही 😂😂

  • @poojamusicworld970
    @poojamusicworld970 2 ปีที่แล้ว +11

    मांगाची फक्त एकच वाघीण अस्सल मातंग शेरणी ॲड पूजाताई देडे फक्त ताईसाहेबच
    ती जगेल मांगासाठी मरेल मांगासाठी

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว +2

      हो बरोबर आहे बाप बदलनारी लोक नकोत मातंग जातीत

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว

      Right 👍

    • @Riteshdumane7752
      @Riteshdumane7752 9 หลายเดือนก่อน

      @@mothkelawala9088 samagat gand nahite madak manatat te barobar ahe tumi mang sudarat nahit .babasahebach saulati gheta kadhi pan jay jay bhim manayachi laj vatate ka tumala

  • @kavitawaghmare8590
    @kavitawaghmare8590 ปีที่แล้ว +21

    ताई तू कर काही पण आम्ही मांगाच येड नाही सोडणार मांग म्हणजे आमची जात आमची शान 💯💯💯💯

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว +5

      कडक ताई आशीच लोक पाहीजे मांगान मध्ये ना की बाप बदलनारी ह्या शितंल सांरखी

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว +1

      Right

  • @yadabambu1785
    @yadabambu1785 5 ปีที่แล้ว +81

    मातंग ऋषी चा समाज. बौद्ध झाले तरी गोमांस खाणारे संकरित वाण होण्यापेक्षा मातंग समाजाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी

    • @manoikhobragade2374
      @manoikhobragade2374 5 ปีที่แล้ว +2

      yada bambu ha ha fakt gomasavar atkun raha. Tyacha samor naka javu.

    • @crazyentertainers1023
      @crazyentertainers1023 5 ปีที่แล้ว +1

      Bhagawan Buddha kalat Baudha Dhamma Swikarnare Raja Prasenjit He Baudha Raje Hote Ashe Anek Raje Houn Gele Aahet

    • @yadabambu1785
      @yadabambu1785 5 ปีที่แล้ว +22

      बुद्ध म्हणजे अहिंसा, इथे शनिवार, सोमवार कोंबड्या, बकरे खातात

    • @manoikhobragade2374
      @manoikhobragade2374 5 ปีที่แล้ว +3

      yada bambu buddha mahnje ahinsa, ani Buddhist kontya devala kombde, bakre nahi kapat .ani amhi shouk kiva adat mahnoon nahi ahar manun khato. Ani amhi khup kami mass khato samjal.

    • @manoikhobragade2374
      @manoikhobragade2374 5 ปีที่แล้ว +2

      yada bambu tuzya sarkhe chutia lok amhala sangayachi garaj nahi, amhi pradham, bakichya garja purn karto urla tarach mas yacha vichar karto, pan mazya bhovtalcha matang samas rahayala bicharyana ghar nahi pan roj mass pahije, karan te hindu ahet. Ani ek matang boudh zala to bank manager ahe ata tyani mas khan kami kel. Nustya massat adkun rahu naka samorcha vichar kara

  • @amoldhanvij5040
    @amoldhanvij5040 5 ปีที่แล้ว +8

    एक नंबर शीतल ताई तुमचा आदर्श प्रतेक मंतग बांधवानी घ्यावा
    जयभीम।

  • @scccc526
    @scccc526 3 ปีที่แล้ว +31

    मी पण हिंदू म्हणून आहेत पण नक्कीच मी चांगल्या धर्मचा स्वीकार करेन ज्यात सर्वाना सामान न्याय असेल

    • @vkwaghmare9214
      @vkwaghmare9214 3 ปีที่แล้ว

      @Soyab Pathan Official 😂😂🤣🤣

    • @somdipshinde395
      @somdipshinde395 3 ปีที่แล้ว +1

      Vidhyanvadi boudh dhamm

    • @achyutmokashe1050
      @achyutmokashe1050 3 ปีที่แล้ว

      Wel come in malmutra niwas

    • @Riteshdumane7752
      @Riteshdumane7752 3 ปีที่แล้ว +2

      बौद्ध धम्म स्वीकारा जिथे समत, न्याय ,बंधुता शिकवते

  • @yogeshlokhande4283
    @yogeshlokhande4283 5 ปีที่แล้ว +25

    शीतल साठे तु मातंगाची अवलाद नाहीस.मातंगांना स्वताच्या जातीचा अतिशय अभिमान होता,आहे ,आणि राहणार कारण आम्ही साहित्यसम्राट अण्णाभाऊ आणि आद्यक्रांतीगुरू लहूजी वस्तादांना एकनिष्ठ आहोत.जय लहुजी जय अण्णाभाऊ.

  • @trivankumarbhise3131
    @trivankumarbhise3131 5 ปีที่แล้ว +3

    शितलताई आपन खरच आंबेडकर चळवळी साठी योगदान देत आहेत , आपले विचार प्रत्येक मातंग बांधवानी मानले पाहीजे आणी मातंग बांधव शिकलेला आहे त्यांनी आता अशिक्षित बांधवाना समजुन सांगुन उद्याचा काळ ओळखून त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोबत येण्यासाठी तयार करा, उद्याचा काळ कठीन आहे . वेळ आपल्या हातात आहे. जयभिम, जय ज्योति, जय मल्हार, जय बिरसा मुंडा, जय मिम

  • @kolapevilas
    @kolapevilas 5 ปีที่แล้ว +5

    जय भीम ताई. खूप उस्फुर्त भाषण.आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत.

  • @vishaltupe8516
    @vishaltupe8516 ปีที่แล้ว +2

    ही राजकारणी लोक मातंग समाजाला धर्म बदलणे साठी व मता साठी काहीही खोटा इतिहास सांगतात हे लोक मातंग समाज हा शुभ समाज मानला जातो ,

  • @enjoylife9648
    @enjoylife9648 ปีที่แล้ว +2

    Great Tai 👍🐘🌹🙏 प्रत्येक भारतीय व्यक्तीला बाबासाहेबांनी समता, बंधुचा, प्रेम व न्याय .आर्थिक ,सामाजिक, राजकीय लाभ मिळावा यासाठी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमानाने जीवन जगण्यास शिकवले

  • @user-iq9de7qx6k
    @user-iq9de7qx6k 3 ปีที่แล้ว +18

    जय भीम ताई खुप छान विचार मांडले

  • @musicmatangi4857
    @musicmatangi4857 5 ปีที่แล้ว +11

    ताई साहेब तुम्हाला 100 % माहिती आहे का तुम्ही मातंग समाजात जन्म घेतला म्हणून, कारण तुम्हाला मातंग समाजाच्या इतिहासाचा विसर पडलेला दिसून येतो

    • @bibhishankshirsagar843
      @bibhishankshirsagar843 4 ปีที่แล้ว

      Tai matung samajya baddal bolu naka swatachya fhaidhya sathi

    • @riteshmore812
      @riteshmore812 2 ปีที่แล้ว

      तुम्ही इतके सक्षम आहे , तर मग तुम्ही दलित कसे काय, तुम्ही कस काय वाईट अवस्ताला जगले, एकदा दाखवून दे तू भाव ताई ला आणि समाजाला

  • @user-ky9wq8ek1e
    @user-ky9wq8ek1e ปีที่แล้ว +14

    गर्वाने बोला आम्ही हिंदू मातंग 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️

    • @gautamwankhede5765
      @gautamwankhede5765 ปีที่แล้ว +1

      लाज वाटू दे तुला गावात मंदिर परिसरात तरी फिरू देतात का

    • @harsheljadhav-ht7zs
      @harsheljadhav-ht7zs ปีที่แล้ว

      ​@@gautamwankhede5765 tu kontya gavacha aahere shahnya😂

    • @gautamwankhede5765
      @gautamwankhede5765 11 หลายเดือนก่อน

      @@harsheljadhav-ht7zs tuza aai cha navra aahe mi

    • @harsheljadhav-ht7zs
      @harsheljadhav-ht7zs 11 หลายเดือนก่อน +1

      @@gautamwankhede5765 bolya Varun samjun jato ki konacha potha aahe

    • @rohit_jadhav_rj46
      @rohit_jadhav_rj46 8 หลายเดือนก่อน

      तुम्ही हेच बोला
      जरा तुम्ही तुमचा इतिहास वाचा मग स्वताला हिंदू मातंग बोला

  • @dhananjayadagale8431
    @dhananjayadagale8431 3 ปีที่แล้ว +2

    एक विद्वान,प्रचंड बुद्धिवंत व्यक्ती,न भूतो न भविष्यती असे कीर्तिवंत व्यक्तिमत्व असलेल्या बाबासाहेबांनी का धर्मांतर केले असेल?याचा विचार मातंग बांधवांनी करायला हवा...

  • @anurdwajrangari2816
    @anurdwajrangari2816 ปีที่แล้ว +8

    Great speech. We must think beyond caste. We are human beings. Thank you Tai.

  • @mnsmember9653
    @mnsmember9653 4 ปีที่แล้ว +8

    आज तिरुपती बालाजी मंदिर असो
    किंवा अमरनाथ मंदिर येथे जान्या साठी जात दाखवावी लागत नाही
    मांतग समाजाची आई येडाई आहे
    तुलजापुर ची भवानी आई आहे आणि खंडोबा ज्योतिबा आमचे बाप
    जय लहुजी

    • @sanjaywaghmare1662
      @sanjaywaghmare1662 3 ปีที่แล้ว

      Java span gulam hoto tewha he Dev kuthe hote nit abhas Kara.

  • @hrushikeshsalave8657
    @hrushikeshsalave8657 5 ปีที่แล้ว +69

    आहो शीतल ताई तुम्ही हलगी विषयी बोलताय पण हे विसरू नका तुम्ही हलगी वाजून कार्यक्रम केले आहेत त्या कार्यक्रमचा का उद्धार केला नाही.मातंग समाज कुठं कमी आहे ,तुम्ही का टीका करता,आम्ही लहुजींना ,अण्णाभाउना,बाबासाहेबाना ,शिवाजीमहाराज ,अहिल्याबाई यांना मानतो.पण तुम्ही आम्हला मार्ग दर्शन करा पण टीका करू नका.हि विनंती आहे जय लहुजी जय भीम

    • @Amolnade1111
      @Amolnade1111 5 ปีที่แล้ว +2

      बरोबर

    • @manoikhobragade2374
      @manoikhobragade2374 5 ปีที่แล้ว +1

      hrushikesh salave barobar, tika kunala avlat nahi, tila veglya padhtine samgala pahije hot, pan kahi lokana sadh samajat nahi

    • @manoharsable8740
      @manoharsable8740 4 ปีที่แล้ว +5

      मातंग समाजानी असं काही ऐकून घेऊ नये

    • @dhirajingle6060
      @dhirajingle6060 3 ปีที่แล้ว +2

      Chalvalit hulgi vajvan manje kranti Karan hoy Ani darodari hulgivajvan manje bhik mangan Kay mangn

    • @nikhilrajjadhav9737
      @nikhilrajjadhav9737 3 ปีที่แล้ว +4

      Aaj tari rubaban Raha na be

  • @SulochanaGoinwad-qw6fm
    @SulochanaGoinwad-qw6fm ปีที่แล้ว +4

    शितलताई आपले मनपुर्वक अभिनंदन...जयभीम....मातंगानी परिवर्तनासाठी सज्ज आहेत....बदल होत आहे.. धन्यवाद...

  • @dhananjayadagale8431
    @dhananjayadagale8431 3 ปีที่แล้ว +4

    अजूनही मातंग समाज दारिद्र्यात खितपत पडला आहे, देव देव, जत्रा, यात्रा करणे,बकरे काप,कोंबड्या कापणे, व्यसने करणे यामुळे समाज दिशाहीन झाला आहे. सत्य स्वीकारायला समाज का तयार नाही हेच कळत नाही.निदान आपला समाज कोणत्या अवस्थेत आहे हे तरी पहा... दुर्दैव एवढे आहे की, चांगलं सांगितलेलं आपल्या बांधवांना पचत पण नाही आणि पटत पण नाही.चांगलं सांगितलं की लगेच शिव्या द्यायला सुरुवात करतात...असो...

  • @vikkysonkamble5950
    @vikkysonkamble5950 5 ปีที่แล้ว +19

    मला वाटत ताई तूम्ही कंबो मनुन जन्माला आला आहत
    आहो सर्वे लोक काय तुमच्या सारखी नसतात पैश्या साठी स्वतच्या बापाच्या मिशा काढून टाकणारे लोक तूम्ही आम्हाला शिकवता का तूम्ही कितिही ओरडलात सेव्टी मातंग समाजाला काही फरक पडनार नाही
    जय लहुजी जय मातंग

    • @sagarskeditor352
      @sagarskeditor352 2 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @gammerboy2787
      @gammerboy2787 2 ปีที่แล้ว +1

      अरे भाऊ dr. Babasaheb Ambedkar saheb यांनी तुमच्या साठी 12 सभा घेतल्या अजूनही त्यान्हा तुम्ही लोकं त्यांना ओळखलेल नाही,अण्णा भाऊ साठे पण dr. Babasaheb Ambedkar sahab yanha manat hote . jay bhim jay buddhmai bharat 🙏

  • @somnathalhat4348
    @somnathalhat4348 2 หลายเดือนก่อน

    मांग जातीचा आम्हाला अभिमान आहे, आम्ही दुसऱ्या धर्मात जाणार नाही.मांग जातीत जन्माला येऊन राजकारणासाठी मांग समाजाला नावे ठेवणे योग्य नाही.
    जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय भीम.

  • @sonawanechandramani2402
    @sonawanechandramani2402 ปีที่แล้ว

    खूप छान ताई
    जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा.
    गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून दया म्हणजे तो बंड करून उठेल.
    तुमच्या कार्याला सलाम ताई🙏

  • @babuingale6218
    @babuingale6218 4 ปีที่แล้ว +4

    ताई तुमि लय भारि भाषन पवाडे पण भारि तुमाला मानाचा मुजरा जय भिम जय शिवाजी जय लहुजी जय मलहार

  • @sunilpatekar53
    @sunilpatekar53 3 ปีที่แล้ว +9

    ताई तुम्ही मातंग समाजातील तरुण पिढी निर्माण करा व जास्तीत जास्त लोक मुख्य प्रवाहात सामील व्हा. जय भीम जय भारत.

  • @krushnaghode4830
    @krushnaghode4830 5 ปีที่แล้ว +42

    मांग म्हणून जन्माला आलो याचा
    मला शक्त अभिमान आहे

    • @mahadevsaket4662
      @mahadevsaket4662 5 ปีที่แล้ว

      Kdk

    • @Proud.indian.124
      @Proud.indian.124 5 ปีที่แล้ว +1

      मी देखील जातीने मांग आहे
      माझं वैर जरी बामनांशी असलं तरी माझ्या हिंदू धर्माशी नाही छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत बाबासाहेब आंबेडकरांना मी माझा आदर्श मानतो... जात-पात मी मानत नाही .... हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार

    • @sandeepjadhav1585
      @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว

      मी मागासवर्गीय असल्याची लाज वाटते, कारण राहायला झोपडपट्टी पेयाला हातभट्टी शिकायला जिल्हापरिषद शाळा काम भंगार गोळा करणे किवा मराठी लोकांच्या दारावर जाऊन भिक मागणे

    • @sandeepjadhav1585
      @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว +1

      @@Proud.indian.124 आपण कृपया आपल्या समाजातील लोकांची सुधारणा करा पहीले झोपडपट्टी मधुन बाहेर काढा तसेच शिक्षण घेण्यास वाव द्या आणि स्वताला हिंदू महणारे तुम्ही झोपडपट्टी ही फक्त मागसवर्गीय लोकांची असते,ब्राह्मण व मराठा गुजराती मारवाडी ची नसते,आम्ही हिंदू म्हणून जन्म घेतला पण हिन्दू म्हणून मरणारच नाही तुम्हाला बघायचे काय लोकांची काय वाईट परिस्थिती आहे,

    • @DilipRAhire
      @DilipRAhire 4 ปีที่แล้ว

      बरोबर
      समाजाचा अभिमान असावा

  • @lalchandwankhade8478
    @lalchandwankhade8478 5 ปีที่แล้ว +5

    Revolutionary sathe maddam. Jaybhim.

  • @lovelifesongsforeveryone3904
    @lovelifesongsforeveryone3904 ปีที่แล้ว +7

    जे जे म्हणतात अमहाला मातंग म्हणून गर्व आहे आणि बाबासाहेब मंननार नाही त्यांनी त्यानी आरक्षण आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले सवलती सोडून द्या खरच 🙏🙏जय भीम 🙏🙏

    • @mandirmurtigumbajnirmata7360
      @mandirmurtigumbajnirmata7360 ปีที่แล้ว

      Babasahrb dyayla ka to bhartacha pantpradhan hota ka

    • @mandirmurtigumbajnirmata7360
      @mandirmurtigumbajnirmata7360 ปีที่แล้ว

      Oncna pan aarakshan ahe

    • @mandirmurtigumbajnirmata7360
      @mandirmurtigumbajnirmata7360 ปีที่แล้ว

      An kiti garib matang garib mahar garib obcna arakshanacha fayda jhala te sanga prasthapitanch rajy ahe pratek samajat pratek dharmat

    • @gamegaming8629
      @gamegaming8629 ปีที่แล้ว

      असं बोलनं ,ये चुकीचं आहे.संविधान देशाचं आहे.कोणा एका व्यक्तीचं नाही.400 से लोकांनी मिळुन बनवलं आहे.

  • @lalitganvir3336
    @lalitganvir3336 5 ปีที่แล้ว +16

    Sheetal madem great speech. You are great. I like you and your songs. Jaibhim namobuddhay.

  • @sagarskeditor352
    @sagarskeditor352 2 ปีที่แล้ว +9

    जय भिम जय शिवराय💛💐

  • @csofficial4045
    @csofficial4045 2 ปีที่แล้ว +14

    मांग भारीच आहे।।। भारी राहणारच।। आम्हाला गारज नाही कोनाची 🙏 ।। जय लहुजी जय आण्णा जय शिवराय जय भीम

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      कडक भावा आशाच लोकानची गरज आहे आज मातंग समाजाला

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว +1

      Right 👍

    • @yuvrajmuneshwar4602
      @yuvrajmuneshwar4602 หลายเดือนก่อน

      Gandi vr fatake basle ki Jai bhim aathvte mg 😂 hijade aahat tumhi...

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 5 ปีที่แล้ว +3

    Sheetal beta, Jaibhim very nice speech and message keep it up Anil Kamble

  • @uchappababuraowaghmarewagh9348
    @uchappababuraowaghmarewagh9348 5 ปีที่แล้ว +3

    Well come in new India khup khup subheccha.
    I am fan of your songs your thought.
    Jay bahujan bharat
    Jay praboudh bharat

    • @pradipvadar7538
      @pradipvadar7538 2 ปีที่แล้ว +1

      एकदम खरी बोललीस शितलताई

    • @pradipvadar7538
      @pradipvadar7538 2 ปีที่แล้ว

      जय भीम

  • @vilaskamble7147
    @vilaskamble7147 3 ปีที่แล้ว +2

    तु तर माझ्या लेकीच्या वयाची आहेस
    तुझ कौतुक कसे करू हेच समजत नाही तुझे कौतुक करताना माझे शब्द थिटे पडतात,
    तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होवो हीच माझी सदिच्छा. कधीतरी प्रत्तक्ष भेटण्याची ईच्छा मनी ठेवतो.

  • @pankajG1patil
    @pankajG1patil 4 ปีที่แล้ว +5

    Shital tai...lokanna sangun itkya lwkr nhi smjnar...tumhi supportive bolalaat... khoop chan watlaa..

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 2 ปีที่แล้ว +5

    शितल ताई जयभीम🙏🙏🙏💪💪 नमो बुध्दाय🌹🌹🌹🌹 जय संविधान जय लहूजी जय शिवराय तुमच्या शब्दात साम्रथे आहे👍👍

  • @panduranggaikwad5330
    @panduranggaikwad5330 3 ปีที่แล้ว +4

    जय भिम ताई शितलताई

  • @sopango5305
    @sopango5305 2 หลายเดือนก่อน

    हलगी वाजवणेही कला आहे क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे जय लहुजी

  • @jayambikabandhisale3933
    @jayambikabandhisale3933 4 ปีที่แล้ว +1

    ताई तूम्ही फक्त मता साठी करत आहे

  • @rohitukrande8218
    @rohitukrande8218 5 ปีที่แล้ว +19

    ताई तुम्ही मांग म्हणून जन्माला आलात पण जर मांग म्हणून जगण्या ची लाझ वाठत आसल तर तुमच्या नवा म्हागे लागणार साठे आडनाव काढा आणि नंतर कुठे पण जावा

    • @dnyaneshwargaikwad4951
      @dnyaneshwargaikwad4951 5 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 4 ปีที่แล้ว

      बरोबर आहे भाऊ

    • @riteshmore812
      @riteshmore812 2 ปีที่แล้ว

      तू काय तुझा शहान पण नको शिकवू, तुला जस राहाच तास राहा, पण माहिती घायची असेल तर नक्की घे धर्मच राज्य आणि संविधानिक राज्य आणि कोणच्या प्रवाहामुळे आपल्याला जीवनाला दिला भेटा लागला तर, आणि तुझ्या कमेंट पाहून समजले तू किती ज्ञानी आहे तर

  • @tusharkadam3932
    @tusharkadam3932 5 ปีที่แล้ว +33

    घरवापसी करा बुद्ध धम्मात
    स्वागत आहे

  • @paragrane4760
    @paragrane4760 4 ปีที่แล้ว +2

    धर्मांतर करणं म्हणजे मानसिकता बदलणं
    बुद्धम शरणं गच्छामि म्हणजे मी जास्तीत जास्त ज्ञान मिळवीन आणि वैज्ञानिक कसोट्या वापरीन (rationality )
    धम्म्मम शरणं गच्छामि म्हणजे मी जास्तीत जास्त humanity च्या वाटेने जाईन आणि नीतिमत्ता पाळीन
    संघम शरणं गच्छामि म्हणजे मी व्यवस्था बद्दलण्याकरिता आणि मानवी जीवनाच्या समृद्धीसाठी संघर्ष करिन
    असा त्याचा अर्थ होतो
    22 प्रतिज्ञा ह्या देव संकल्पना नाकारतात
    कर्मकांड नाकारतात आणि बुद्धाच्या rationality किंवा विवेकवादाकडे नेतात
    धर्मांतर केलं की पुढची पिढी याच दिशेने वाटचाल करील
    पण नाही केलं तर पुन्हा पुन्हा पुढची पिढी हिंदुत्ववाद्यांकडे जाऊन गुलाम बनतील
    प्रबोधन कार कुठे आणि त्याची पुढची पिढी कुठे ....विचार करा
    जर धर्मनतर नको हवे असेल तर धर्म।ची चिकित्सा तरी करा आणि विवेकवादाची वाट पकडा काही issue नाही
    फुले सार्वजनिक सत्यधर्म स्वीकारतात
    शिवाजी पुन्हा राज्याभिषेक करतात
    शाहूंचा वेदोक्त प्रकरणातून मुक्त होतात आणि बहुजन वाद स्वीकारतात
    बाबासाहेब बौद्ध धम्म घेतात
    मराठे शिवधर्म स्वीकारतात
    दाभोळकर विवेकवादाकडे जातात
    ही गुलामी मुक्त होण्याच्या दृष्टीने उचललेल पाऊल आहे
    पुढच्या पिढीला कायम मुक्त करणारे पाउल आहे
    म्हणून धर्मांतर करा किंवा मानसिक गुलामीतून मुक्त व्हा
    मी हिंदू होतो आता विवेकवादी आहे

  • @itsr.k3923
    @itsr.k3923 3 ปีที่แล้ว +1

    जो शितलताई साठे यांच्या विच्यारा सी सहमत नसाल तर त्याच नालीत राहा ज्या तुन तुम्हाला बाहेर काढन्या चा प्रयत्नात आहेत जात घर्म त्यानां विच्यारा माहीती आहे का जंगला मध्ये भटकत जनावरांन प्रमाने भटकत राहायचे त्यांची जात कोनती सागु शकते का जय जोती-जय सावित्री जय लहुजी जय भिम

  • @santoshnemade8037
    @santoshnemade8037 5 ปีที่แล้ว +22

    नशीब आणि भाग्य आहे आमचं की... आम्ही मांगा घरी जन्मलो.. आणि, मांगा घरीच मारणार .. आम्ही कधी कोणाच्या आहिरी गेलो नाही. ना कधी झुकलो.. आम्ही जर पेटलो ना तर जाळ न धूर संगच काढू समजलं... जय हिंद जय लहूजी

    • @manojchakre7516
      @manojchakre7516 5 ปีที่แล้ว +6

      बाबा तुला बाबासाहेबांच आरषण चालत पण विचार नाही वारेवा

    • @rameshpurule9327
      @rameshpurule9327 5 ปีที่แล้ว

      Kaddkkk,jay lahuji

    • @rahulingale6795
      @rahulingale6795 5 ปีที่แล้ว +3

      Mandirat gelyavar lay martet.

    • @rs5183
      @rs5183 5 ปีที่แล้ว +2

      Manoj Chakre,, आम्ही बाबासाहेबाना पण मानतो,म्हणून आम्ही जात बदल करायचा का

    • @ajayadgale917
      @ajayadgale917 5 ปีที่แล้ว +1

      Bhava very true & nice

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 4 ปีที่แล้ว +38

    ताई हिंदु हा धर्म आहे, मांग/मातंग हा वंश आहे

    • @dhirajingle6060
      @dhirajingle6060 3 ปีที่แล้ว +5

      Maang Hindu nahi murkha shik jara

    • @akashpatil825
      @akashpatil825 3 ปีที่แล้ว +6

      हिंदू शब्द विदेशी ब्राम्हण द्वारा थोपलेली गुलामी आहे

    • @raviarsud8354
      @raviarsud8354 3 ปีที่แล้ว +2

      Brobr

    • @rohitukrande8218
      @rohitukrande8218 3 ปีที่แล้ว +1

      Hya yedjhavila he kadhi kalnar

  • @SJEditsAnnapur5590
    @SJEditsAnnapur5590 5 ปีที่แล้ว +1

    आमचे महापुरुष आणि आमचाच बुध्दीभेद:
    खरतर खुप दिवसांपासुन लिहायच होत परंतु काही वैयक्तीक कारण आणि चालु असलेल आण्णाभाऊ आणि लहुजींच वाचन व समजावुन घेण्याचा प्रयत्न त्यामुळ जमल नाही.परंतु आता ती निर्णायक वेळ आली आहे जिथ आपले महापुरुष तुमच्या माझ्या सारख्या तरुणांना रोखठोक पणे मांडावे लागतील.आण्णाभाऊ व लहुजींच्या नावाने होणारा आमचा बुध्दीभेद व भरडला जाणारा समाजबांधव.खरतर मोठी शोकांतिका आहे आपल्या महापुरुषांना लोक हव तस फिरवुन आपआपल्याल्या गोटात ओढतात आणि आमची तरुण पिढी किंवा तत्सम बुध्दीजीवी साधा विरोधही करत नाहीत.असो.
    आण्णाभाऊ साठे आणि आमचा बुध्दीभेद
    -
    खरतर अफाट ग्लोबल ग्रंथसंपदा निर्माण करणारा हा माणुस साहित्यरत्न नव्हे भारतरत्नच असायला पाहीजे परंतु उपेक्षितच.कारण अनेक असतील.
    मातंग समाजाचे आण्णाभाऊ .खरतर समाजाने हा माणुस जपला पाहीजे परंतु आज त्याच माणसाचा हवा तसा वापर करुन आमच्या लोकांचा बुध्दीभेद केला जातो.खरतर बुध्दीभेद कसा तर काही प्रश्न उपस्थित करुन किंवा त्यांच्या साहित्याची मदत घेऊन.म्हणजे बघा.
    १.जग बदल घालुनि घाव?
    -
    बरेच जण सांगतात ही काव्यपंक्ती आण्णाभाऊंनी बाबासाहेबांच्या श्रध्दांजली कार्यक्रमात रचली आणि सादर केली परंतु अशीही काही मतमतांतर आहेत की चिरगनगरची भुत या कादंबरीत आण्णाभाऊ जेव्हा सगळ्या जातींच्या आणि घोषणांचा ऊहापोह करतात तेव्हा एका बौध्द समाजातल्या माणसाने म्हटलेली ही काव्यपंक्ती आपल्या लेखणीत उतरवतात.कादंबरी पुर्णपणे इतिहासावर नव्हे अंशत: आधारलेली असते. ही फक्त काव्यपंक्ती आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही
    २.आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ कथा?
    -
    खरतर बुध्दीभेद करण्यासाठी वारंवार उपस्थित करण्यात येती ती आण्णाभाऊंची बुध्दाची शपथ ही कथा.ही कथा आण्णाभाऊंनी त्यांच्या उत्तरार्धात लिहली.खरतर या कथेत महार समाजाच्या साहेबु,विलास,जगु,मोहन या शाळकळी मुलांवर आधारलेली आहे. चिंचणी ते मुंबई या लहानमुलांच्या प्रवासावर बेतलेली ही कथा. ही फक्त कथा आहे आण्णाभाऊंच धर्मांतर नाही.
    ३.आण्णाभाऊंची जगविख्यात फकीरा अर्णण?
    -
    सर्वात मोठ्या प्रमाणात बुध्दीभेद करण्यासाठी वापरल जाणार अस्त्र म्हणजे आण्णाभाऊंची फकीरा अर्णण.खरतर यातही मतमतांतर आहेत काहींच म्हणन आहे ही कादंबरी आण्णाभाऊंनी त्यांची आई वालुबाईंना अर्पण केली तर गेल्या काही वर्षात काही म्हणतात बाबासाहेबांना अर्पण केली.मुळात एक मुद्दा इथ फार विचार करण्यासारखा आहे.आण्णाभाऊंच्या जवळपास ३४ कादंबर्या आहेत त्यापैकी फकीरा कोणाला अर्पण केली एवढच सांगितल जात बाकीच्या ३३ कादंबर्यांच काय?त्याही त्यांनी कोणाला तरी अर्पण केल्याच असतील ना.?त्याबद्दल नाही सांगितल जात समाजाला व तरुणांना अर्थात आपल्यालाही ते प्रश्न का विचारावे वाटत नाही? असो. आण्णाभाऊंनी फक्त फकीरा कादंबरी अर्पण केली धर्मांतर नाही केल
    ४.आण्णा तेरी बात पर चले भीमजी की राह पर?
    -
    हे वाक्य कुठुन संक्रमित झाल असेल तर बीड जिल्ह्यातुन.तिथल्या काही महाभागांनी या वाक्याचा जोरादार प्रचार केला धर्मांतर घडवुन आणली.खरतर तुम्ही आणि मी विचार करण्यासारख्या या गोष्टी आहेत.आण्णाभाऊ साल १९६९ पर्यंत जगले म्हणजेच बाबासाहेबांच्या धर्मांतरानंतर तब्बल १३ वर्ष. या काळात आण्णाभाऊंनी कधीही धर्मांतर नाही केल.
    ५.आण्णाभाऊ आंबेडकरवादी होते?
    -
    आण्णाभाऊ जेव्हा मुंबईत आले तेव्हापासुन कम्युनिस्ट चळवळीशी जोडले गेले.काही सहकार्यांच्या मतभेदामुळ बाहेर पडले परंतु लाल बावटा या कलापथकातुन शेवटच्या काळातही ते कम्युनिस्ट विचारसणीचेच राहीले.
    मुंबईत असताना आण्णाभाऊ व बाबासाहेब यांची एकदाही भेट झाली नाही.
    कम्युनिस्ट म्हणजे निरीश्वरवादी म्हणजेच देव न माणनारे अस सांगतात परंतु आण्णाभाऊंनी आपल्या कुठल्याही साहित्यसंपदेत कोणत्याही देवीदेवतांवर टीकात्मक लिखाण केल नाही.ते आयुष्यभर वर्गवादाची लढाई लढले. गरीब-श्रीमंत,भांडवलदार-कामगार,शेतकरी-सावकार ही दरी मिटली तर आपोआपच जातीनिर्मुलन होईल हा ग्लोबल विचार ते करत होते.
    यावरुन एक निष्कर्ष निघतो..
    आण्णाभाऊ थोर मानवतावादी होते
    आण्णाभाऊंना वंदन
    ही होती आपल्या तरुणांची आण्णाभाऊंना घेऊन बुध्दीभेद करणारी प्रश्न व त्यांची उत्तर.
    तरी आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्तादांबद्दल ही लवकरच लिहणार आहे परंतु अजुनही काही बाजु अंधारात आहेत त्या उजेडात येईपर्यंत क्रमश:
    जय लहुजी जय आण्णाभाऊ

    • @nk-ti2hw
      @nk-ti2hw 3 ปีที่แล้ว

      बरोबर

  • @rajendrasasane1581
    @rajendrasasane1581 8 หลายเดือนก่อน +1

    ही म्हनता आहे ,मी मातंग म्हणून जन्मा आले पण मरणार नाही .तर स्वाभाविक आहे . ज्या अर्थी माळ्याला नवरा केला तर माळीन म्हणूनच मरशील .

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin4905 2 ปีที่แล้ว +4

    ताई आपला निर्णय अतिशय योग्य आहे....मातंगाला बौध्द धम्मच तारू शकतो...त्यातूनच आपली प्रगती, विकास,कल्याण, भल , हित,स्वाभिमान व प्रेरणा यातून मिळणार आहे....👌🙏✍🌹🌺👊🤝

  • @devidaskadm8343
    @devidaskadm8343 2 ปีที่แล้ว +3

    जय भिम ताई कितीही मांगाना सागा मांग सुधारणार नाहि

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      मांग सुधारनार नाही हे माहीती आसून पण मांगाना सांगतोच का है मला आजप्रेनत कळाले नाही 😕😕नको ना सांगू मग

    • @sandipsonawane52
      @sandipsonawane52 ปีที่แล้ว +1

      महार काय हवेत चालायला लागलेत काय

  • @shivkasabe840
    @shivkasabe840 3 ปีที่แล้ว +1

    Shital Tai Sathe Tumacha Khup Adar Hota Amhala Pn Tumachyakadun Hi Apeksha Navhati Yevadh Ghanyardya Khalchya Patalila Jasal

  • @vasantsande1983
    @vasantsande1983 5 ปีที่แล้ว +16

    As one from Mangs: Never be ashamed of being Mangs or Mahars, self respect-self esteem very essential yet caste identity encompasses something complex, a community transcending strength and power , a powerful support to lead life, distant and distinct it may sound but unity, a push. Nonconformism- unorthodoxy on the rise, idealism derives from modernism, my hope is that untouchables are the first beneficiary. The most exalted and sought after in the world today are Shaniwarwadians, the Brahmins. lets be like them, they never are in our way. Learn the language ENGLISH ( read read read, write write write) because India needs English. love hugs and kisses for all.

  • @siddharthwaghmare4036
    @siddharthwaghmare4036 5 ปีที่แล้ว +53

    शितल साठे ताई क्राँतिकारी जय भिम । ताई १४ आँक्टोबर १९५६ की के बाबासाहेब आंबडकरजी के धम्म दिक्षा समारह की याद आई ।
    .......और आण्णाभाऊ साठे की भी याद आई जग बदल घालून घाव मझ सांगुन गेले भिमराव।
    ......त्रिवाद क्राँतिकारी जय भिम ।

  • @nageshnavghare7674
    @nageshnavghare7674 5 ปีที่แล้ว +58

    अमचा खंबीर नेता सचिन भाऊ साठे

  • @srh60
    @srh60 4 ปีที่แล้ว +4

    Tumhi aagdi yogya tech bolat aahat, aapan sarva bahujan ek aahot, jay bhim.

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 2 ปีที่แล้ว

    अण्णा भाऊ ..फुले शाहू आंबेडकर हीच विचाराची प्रेरणा राहिली पाहिजे...मागास समूह मध्ये. आपापसात संघर्ष. करून फक्त नुकसान होईल..बाकी काही होणार नाही

  • @vijaydongare6599
    @vijaydongare6599 5 ปีที่แล้ว +45

    हिंदू मध्ये बाबासाहेबाना मानत नाही असं नाही , आम्ही हिंदू राहू आणि बाबासाहेबाना मनापासून मानू ,, काही धर्म तर झाल्यावरच मानव अस लिहलेला नाहीये , , जय जय जय भीम, जय लहुजी

    • @sachinjadhav7302
      @sachinjadhav7302 4 ปีที่แล้ว +6

      Tu raha hindu

    • @aakashbaviskar3313
      @aakashbaviskar3313 3 ปีที่แล้ว +5

      Mhanje tu shikun pan gulam rahashi, tu kiti hi shik jo pariyant to Hindu ahhe to pariyant tu gulam rahashil,

    • @nikhilrajjadhav9737
      @nikhilrajjadhav9737 3 ปีที่แล้ว +2

      Gulam nko re

    • @obc1943
      @obc1943 3 ปีที่แล้ว +5

      @@aakashbaviskar3313 manje boudh zal ki gulam nahi Hindu aahe tar gulam 70varshat tumchyat kay farak padala boudh houn khar manaje tumhi boudh nahi jo Hindu boudh he ek samajato, panchasheel palato to boudh jo 22partidhanya palati to 56cha naya dharm jai bhim, jo donhi palat nahi to aadharmi Aalgavavadi bhimta
      Jai hind , namo boudhay
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 3 ปีที่แล้ว +1

      @@obc1943 😡😡😡tey tula kase smjhnar karan tu Baman ahes na amhi Bauddha banun kaay milvale tey amhala mahit ahe..smjhla...aata he Dalit tr Hindun madhech yetat na tyanchya shi he tumhi loka aaj hw kiti bhedbhad krta hey purn Bharatala diste...Haramtyano tumchya khup potat dukhte koni dharm badal la ki..Hindu dharm sodla ki..

  • @saurabhkhandale6358
    @saurabhkhandale6358 5 ปีที่แล้ว +11

    Garv aahe mi mang aasanyach.
    jay lahuji. jay wanna Bhau sathe

    • @amols8836
      @amols8836 4 ปีที่แล้ว +2

      jai anna bhau tari nit taak wanna kay aahe....

    • @manojshelke4950
      @manojshelke4950 3 ปีที่แล้ว +1

      @@amols8836 😂😂😂🤣

  • @SscSc-vp5bz
    @SscSc-vp5bz 3 ปีที่แล้ว +39

    ताई राजकारणच करायचय तर राजकरण कर पण समाजात दरी निर्माण करू नको,जातीवाद करू नको.जय शिवराय

    • @ankushlondhe1039
      @ankushlondhe1039 3 ปีที่แล้ว +1

      बरोबर बोलता आहात

    • @khandukoli9484
      @khandukoli9484 3 ปีที่แล้ว +1

      Barober bolet bhau tumhi tai samaja varn nako karu mahna rajkaran vegla vishay aahe aani samaj vegla aahe

    • @niteshbade1382
      @niteshbade1382 3 ปีที่แล้ว +1

      महारांना बौद्ध धर्म follow करता आला नाही.
      मातंगाच्या बुद्धी पलीकडचा आहे बुद्ध धर्म. अशक्य

    • @pravinpanjage6481
      @pravinpanjage6481 2 ปีที่แล้ว +1

      Right

  • @narayanmotghare7019
    @narayanmotghare7019 2 ปีที่แล้ว

    Shital Tai hats off ! U R great, Embrass Buddhism thanks

  • @kapilmeshram3845
    @kapilmeshram3845 5 ปีที่แล้ว +14

    jay shivray,jay lahuji ,jay malhar,jay mim,jay bhim.

  • @siddharthingole7343
    @siddharthingole7343 5 ปีที่แล้ว +3

    Best bhashan tai...

  • @haribhaugaykwad2765
    @haribhaugaykwad2765 5 ปีที่แล้ว +1

    सर्वच मांग भिकारी नाहित मि मांग आहे व मला गर्व आहे .मांग असल्याचा

    • @vinayakjagdhane3529
      @vinayakjagdhane3529 5 ปีที่แล้ว +1

      मलाही गर्व आहे मातंग असल्याचा ते पण हिंदू मातंग असल्याचा जय मातंग
      जय लहुजी जय आण्णा जय मातंग रूषि

  • @nikhilrajjadhav9737
    @nikhilrajjadhav9737 3 ปีที่แล้ว +2

    Majhya sahebala sath denay sathi dhnayvad

  • @sudhanshuborade6903
    @sudhanshuborade6903 5 ปีที่แล้ว +5

    sheetal tai aamcha pan toch vichar aahe - aaplya samaajala he fakt pustak waachlya nantarch samajnar aahe - maratha and brahmin warg hushar aahe - aaple vote krupa karun tyana dewu naka - aaple vote fakt aaplyach lokana dya - jai bhim jai bharat

  • @nareshkhule6183
    @nareshkhule6183 5 ปีที่แล้ว +6

    अरे गर्व वाटतो आमा जय लहुजी बोल न्यास आमचा धर्म आमची जात फक्त लहुजी

    • @sudarshangaikwad2570
      @sudarshangaikwad2570 ปีที่แล้ว +1

      कुठपरेंत ओळख आहे भाऊ आपल्या जातीची थोडं सांग बर 🤔फक्त राज्यात ही तुरळीत ठिकाणी ओळखतात बाकी ठिकाणी कोणी ओळखत नाही, बोद्धीष्ट झालं तर जगात ओळख होणार ते ही पूर्ण ताकतीत

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      @@sudarshangaikwad2570 नाही होयच बुद्ध तुझ काय म्हन आहे बाप नाय बदलायचा तुमच्या सांरखा 😂😂

    • @surajwagde4571
      @surajwagde4571 ปีที่แล้ว

      @@mothkelawala9088 nako hou shudra ch bara ahe tu... Dalit 🤣🤣🤣🤣🤣 hindurashtra houde mg tule smjte kay hot phile t wait kr.... Mang matang vr anyay zala tr koni yenar nhi🤣🤣🤣🤣gulami krachi svy pdli tr kay krnar bap bdlvt nhi 🤣🤣🤣🤣ek divs mang matang le rod vr yach lagn jevha mandir mdhi entry nhi tule tu sangte.. Mang tang botavr mojnya evdhe ahe....tuzi lauki pn nhi budhist nhi mla mang matang budhist mdhi nkoch tumhi dalit ch bre

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      @@surajwagde4571 आरै मग झक मारायला बोलावता का आम्हाला तुमच्या धर्मात जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर का परत परत बोलवत आसता आम्हाला तुम्ही नासकी लोक आम्हाला कळतय आमची गरज आहे तुम्हाला म्हनुन बोलवता 😃😃😂😂सत्ता आणायची काय

    • @mothkelawala9088
      @mothkelawala9088 ปีที่แล้ว

      @@surajwagde4571 आम्ही हाजार वेळेस सांगत आसतो आणी सांगत ही आलोय दाखऊन देत आलोय की तुमचा धर्म नकोय आम्हाला तरीपण परत परत तुमची लोक मागच लागलेली आसतात का लागता रै माग जर का आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत तर सांग बर 😃😃😂😅जर आम्ही बोटावर मोजन्या ईतकेच आहोत आमची तुम्हाला काहीच गरज नाही तरीपण तुम्ही आमच्यां माग का लागल्याले आसता येवच सांग बुद्ध धर्म स्विकार करा म्हनु म्हनु तुमच्या तोंडाला फेस येतो की 😂😂आणी म्हनतो बोटावर मोजन्या ईतकेच आहात

  • @sanjaywaghmare1662
    @sanjaywaghmare1662 3 ปีที่แล้ว +2

    Tai lai Bhari ,

  • @vilasvaydande2676
    @vilasvaydande2676 5 ปีที่แล้ว +27

    काय बोलनार या मातंगीला हिला मातंगाचा इतिहास माहित नाही मातंग सुधारत आहे,सुधरणार आहे आणि सत्तेतही येणार १००%

    • @sumedhkhandare8163
      @sumedhkhandare8163 5 ปีที่แล้ว

      Sir mangaca etihass sangta KA?

    • @dasgajjewar3227
      @dasgajjewar3227 5 ปีที่แล้ว

      Vilas Vaydande

    • @AP-fc6mb
      @AP-fc6mb 5 ปีที่แล้ว

      @@sumedhkhandare8163 saang oo bhau

    • @sandeepjadhav1585
      @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว

      कधी सत्तेवर येणार पुढच्या जन्मी

    • @datapaulkarpaulkar9101
      @datapaulkarpaulkar9101 4 ปีที่แล้ว +1

      मि माग आहे जय मातग ग बोलिन