बाबांना दिसले होते खरोखरचे भुत | इंग्रजांनी दिले होते बिस्कीट | महात्मा गांधी ला भेटले बाबा |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2024
- बाबांना दिसले खरोखरचे भुत | भुत पाहुन बाबाने काय केले | दाजी का थांबले घरी |चमखिली म्हस बाबांचा उपाय
#villagelife
#farmhous
#villagehouse
#food
#chickenbiryanirecipe
#charecover
#sofacover
#ghoast
#food
2𝒏𝒅 𝑪𝒉𝒂𝒏𝒏𝒆𝒍 :- जंगल विला रेसिपी
━━━━━━━━━━━━━
Collaboration Number :- 8260505380
PAID PROMOTION :- 8260505380
INSTAGRAM ID :- bharti_muth...
𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 :
𝑫𝑰𝑺𝑪𝑳𝑨𝑰𝑴𝑬𝑹𝑹 𝑼𝑵𝑫𝑬𝑹 𝑺𝑬𝑪𝑻𝑰𝑶𝑵 107 𝑶𝑭 𝑻𝑯𝑬 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑨𝑪𝑻 1976, 𝑨𝑳𝑳𝑶𝑾𝑨𝑵𝑪𝑬 𝑰𝑺 𝑴𝑨𝑫𝑬 𝑭𝑶𝑹 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑭𝑶𝑹 𝑷𝑼𝑹𝑷𝑶𝑺𝑬𝑺 𝑺𝑼𝑪𝑯 𝑨𝑺 𝑪𝑹𝑰𝑻𝑰𝑪𝑰𝑺𝑴 , 𝑪𝑶𝑴𝑴𝑬𝑵𝑻 ,𝑵𝑬𝑾𝑺 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮, 𝑺𝑪𝑯𝑶𝑳𝑨𝑹𝑺𝑯𝑰𝑷 𝑨𝑵𝑫 𝑹𝑬𝑺𝑬𝑨𝑹𝑪𝑯 𝑭𝑨𝑰𝑹 𝑼𝑺𝑬 𝑰𝑺 𝑨 𝑼𝑺𝑬 𝑷𝑬𝑹𝑴𝑰𝑻𝑻𝑬𝑫 𝑩𝒀 𝑪𝑶𝑷𝒀𝑹𝑰𝑮𝑯𝑻 𝑺𝑻𝑨𝑻𝑼𝑬 𝑻𝑯𝑨𝑻 𝑴𝑰𝑮𝑯𝑻 𝑶𝑻𝑯𝑬𝑹𝑾𝑰𝑺𝑬 𝑩𝑬 𝑰𝑵𝑭𝑹𝑰𝑵𝑮𝑰𝑵𝑮.
━━━━━━━━━━━━━
♥︎𝑨𝑷𝑷𝑺 𝑼𝑺𝑬𝑫 𝑭𝑶𝑹 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮♥︎ :-
✦𝑪𝑨𝑷𝑪𝑼𝑻 {𝑽𝑰𝑫𝑬𝑶 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}💻 :- viamaker.en.uptodown.com/andr...
✦𝑷𝑰𝑿𝑬𝑳𝑳𝑨𝑩 {𝑻𝑯𝑼𝑴𝑩𝑵𝑨𝑰𝑳 𝑬𝑫𝑰𝑻𝑰𝑵𝑮}🖼️ :- pixellab.en.uptodown.com/android
✦𝑲𝑰𝑵𝑬𝑴𝑨𝑺𝑻𝑬𝑹 {𝑰𝑵𝑻𝑹𝑶 𝑨𝑵𝑫 𝑶𝑼𝑻𝑹𝑶}🔮 𝑨𝑵𝑰𝑴𝑨𝑻𝑰𝑶𝑵} :- kinemaster.com/
━━━━━━━━━━━━━
🧸सख्ख्या बहिणी जावांचे डेली रुटींग || जंगल विलाची साफसफाई आम्ही कशी करतो:-
• सख्ख्या बहिणी जावांचे ...
🧸 आमच्या घराचा होम टूर ||
जंगल विला होम टूर || सख्ख्या बहिणी सख्ख्या जावांच्या घराचा होम टूर ||
• आमच्या घराचा होम टूर ...
🧸कोणीही करू शकेल || अगदी १० वर्षाची मुलगी सुद्धा अशा पद्धतीच कमीत कमी खर्चात करा घराच्याघरी वर्क
• कोणीही करू शकेल || अगद...
━━━━━━━━━━━━━
𝑲𝑬𝑬𝑷 𝑺𝑼𝑷𝑷𝑶𝑹𝑻𝑰𝑵𝑮 𝑼𝑺 𝑺𝑶 𝑾𝑬 𝑪𝑨𝑵 𝑪𝑶𝑵𝑻𝑰𝑵𝑼𝑬 𝑻𝑶 𝑷𝑹𝑶𝑽𝑰𝑫𝑬 𝒀𝑶𝑼 𝑾𝑰𝑻𝑯 𝑭𝑹𝑬𝑬 𝑪𝑶𝑵𝑻𝑬𝑵𝑻 𝑫𝑨𝑰𝑳𝒀
━━━━━━━━━━━━━
🧸𝑻𝑯𝑨𝑵𝑲𝑺 𝑭𝑶𝑹 𝑾𝑨𝑻𝑪𝑯𝑰𝑵𝑮🧸
━━━━━━━━━━━━━
ताई काल एकादशी होती एकादशी चतुर्थी पौर्णिमा मांसाहार करू नये
मी व्हिडिओची खूप आतुरतेने. वाट बघते भारती स्वाती. बाबांच्या गप्पा मस्त.. सर्वजण दिसतात पण यावेळी आक्का कुठे असतात? आणि तुमचे झाडें बघून खूप प्रसन्न वाटते. प्रत्यक्ष तिथे मी उभी आल्याचा भास होतो 👌🏼👌🏼
भारती आग माझे मिस्टर पण फौजी आहेत आमच्याकडे पण नॉनव्हेज चतुर्थी पौर्णिमा आणि अमाववस्या सोडले तर आठवड्यातून दोन तीन वेळा होते. त्यांचे विचार वेगळे असतात.ते म्हणतात मन साफ पहिजे आणि माणुसकी पाहिजे आपल्याकडं. बाकी मी तर व्हेज आहे. मला तुमचे व्हलोग खूप आवडतात.स्वाती आग माझे नाव पण स्वाती आहे.❤❤
हॅलो बारके आणि स्वाती बाबांबरोबर छान तुमच्या गप्पा रंगल्या ऐकून खूप छान वाटलं. बाबांना उदंड आयुष्य लागू दे आणि सेंच्युरी पूर्ण होऊ दे. तुमच्या रूपाने खूप सुंदर नाचून त्यांना मिळाल्यात त्याच्यामुळेच ते खुश आहेत.❤😊
बाबा तुमच्यासोबत आहे... हा खूप मोठा आशीर्वाद आहे तुम्हाला.... असेच खूप खुश रहा..आणि आम्हाला बाबांकडून अजून जुन्या गोष्टी ऐकायला आवडतील....❤
Khup chan mahiti dili tai मानेवरचा काळेपणा घालवण्यासाठी उपाय सांगा
भारती ताई तुम्ही सांगितले की तुम्ही संडे स्पेशल चिकन बिर्याणी केली आहे. म्हणजे तुम्ही ही बिर्याणी काल केली होती पण काल तर एकादशी होती. तुमच्या लक्षात आले नसेल बहुतेक.
Paagal
😂😂😂😂
भारती आणि स्वाती तुम्ही तिघेही झाडाची खूप छान काळजी घेतात, बाबांसारखेच माझे वडील काविळ झाल्यावर झाडपाल्याची दोरी गळयात घालायला देत होते, आता ते नाहीत बाबांना बघितल्या वर मला तेच दिसतात व्हिडिओ खूपच छान होता
झाडाचा पालापाचोळा गोळा करून त्याचा खूप छान खत होतो तुमचे झाडाचे जे हाऊस बनवलेले आहेत ना एका हातामध्ये सगळं पाचोळा टाकायचा पाणी सोडायचं केळीचे सालटे खाल्ल्यानंतर त्याचे सालटे पडतात ना ते पण त्याच्यात टाकायचे त्याचा खूप छान खत तयार होतो माझ्या पाण्यापासून भारतात सर्व झाडांना वापरायचा कुठेतरी आपल्या राशीने गौर्या सेन गोमूत्र मिळाल्यास टाकायचं त्याच्यामध्ये एक नंबर खत तयार होतो तो झाडाला वापरता येतो झाडाचा पालापाचोळा पण वेस्टीज जात नाही🎉
Khup chen mahiti dili baba ney
खुप सुंदर व्हिडिओ😊😊
बाबांच्या आठवनी ऐकayla आवड़तील खुप मस्त व्हिडिओ
बाबाचं बोलणं खरं आहे हा उपाय मी पण केलेला आहे जातात नक्की
Khup chhan mahiti sangitali ❤❤
मस्त
Khup ashirvad milnar tumhala babancha n akkancha
दाजी चे विचार छान आहे
Karch nisragat gavakade khup Chan vattey. Aamhi khup hey mis karto.(Lov❤ from mumbai)
बाबा तुम्ही gg वर्षाचे आहात अभिनंदन ह्या फिटनेस चे रहस्य सांगा ना बाबा कोणती शक्ती तुम्हाला समृद्ध ठेवली सांगा ना बाबा खाण्या पिण्याचे 'रोज सकाळी उठण्याचे वेळ आणि कोणती अशी संजीवनी तुम्हाला मिळाली की तुम्ही इतके निरोगी आहात ❤
👌👌👌👌👌
Tyani video banvala ahe to bagha
दोघी बहिणींना अजिबात garv घमेंड नाही he बघून तुमचे कौतुक watate🎉❤
हो बाबा जाते चामखिळ निरमा व चुना मिक्स करून लावले की जाते खरं आहे
बाबा खुप छान गप्पा केल्या बाबाची तब्येत खुप छान आहे सेचीरी पुणृ हो
Baban barobar khup chhan gappa
Mulino tumhi khup NASHIBVAN aahet karan tumhala itki gode ani sadhi manse milali BABA ,AAKA ,SHANKAR BHAU sagle chan aahet ani tumhi pan khup SAMANJES aahat kiti SANSKAI aahat mala tumchtakade pahun khup HEVA vatho dev tumche ajun changle karel karan tumhi aaka babanche kiti premane karta ga ragrag karat nahi nehemi sagle Aanandane karta
ध्रुव किती क्युट गोड आहे बोलतो पण खुप छान हुशार आहे ❤❤🎉🎉🎉
I ❤plants v have very old plants and four years plants, these days vwill clean up. Sometimes v prepare this way biryani.
मी केलेला आहे हा उपाय 100%फरक पडतो माझा अनुभव आहे चुना आणि निर्मा
Very nice view 😊tumchi sarv zade khup Chan ahe aambe😊ag yekadashi hoti kal teva nka khat jau ani karthi jau
बाबा च्या गप्पा छानच तुह्मी ताई खूप लकी आहेत वायस्कर माणसाचा सहवास लाभतो
Dhruv khup innocent ahe
1 no video zala
Tai kharach khup Chan Ani sopi paddhat ahe tumchi 😊mi pn ashich banwate 😊khar sagte Tai aplya khup recipe seam ahet 😊
ताई तुम्ही खुप हुशार आहे
Hello tai mi fouji wife ahe mi tumche video १५ divs zale bgte mla khup aavdtat tumche video pn mi kdhi comment nhvti Keli aaj krtiy ani maze Mr aata JE zalet corse suru ahe tyancha. Mi khup mothi fan zaliy tumchya video chi ❤❤
Very nice 🌹
Babanchya gappa khup chan ani tya peksha hi tumhi doghi chan
Gappa iekyala khoop mast waatle
Chamkhila varcha upay barobar aahe..
Tumche ghar, villa khup sundar aahe
ताई मी पण हा उपाय केलेला आहे अगोदर खरंच फरक पडतो, माझ्या चेहर्यावर मस होती आणि चुना, निरमा लावल्यास गेली. 👍🏻
Chhan video ❤
एखादंवेळी "कालीमुछ" तांदूळ वापरुन बघशील भारती, तो पण बेस्ट आहे, सुगंधित पण❤❤
मस्त 👌 मला पण ईद्रायनी तांदळाची बिर्याणी आवडते ताई
👌👌
👌👌👌👌👌
Sweet sister's 😍❤
ध्रुवा खूप छान बोलतो तुमचे व्हिडिओ खूप खूप सुंदर असतात
SHREE SWAMI SAMARTH. Aaj chya gappa Chan hotya, Babanche lahan pani che ghost yaikayla aavdel. Aamchya kade yevde age che koni nahi. Aajcha video sunder hota. Jhadanchi kalji khup gheta tumhi. Marshal ani Bela nahi disat.
Nice vlog बाबांना नमस्कार mast वाटलेले बाबांच्या जुन्या आठवणी Me रोज तुमचे vlog बघण्यासाठी उत्सुक असते
बाबाचे बोलणे आवडले
New letest disign vagere
दाजी तुमचे विचार चांगले आहेत किडे मुंग्या नी खालै कि चागल असत आपल्या ला दुप्पट भेटत
Tai jamkhilisathi sitafalicha panancha ras kadun lavaycha tyane 8 divsat jamkhili galun padate..khup chan result milato.
Tai tabbet vadhvnyasathi ky tri sanga na plz
Lucky ahet baba
❤❤
👌👌👌👌👌👌👌
छान झाल्या गप्पा ताई..😊😊
ताई तुमचे सासरे कुठे आहेत
Tumhi babanca vatnavar alet ka
Perfectly medicine ahe mala frk padlay 20 varsha purvi
ताई वाशिंग मशिन बद्दल माहिती हवी आहे प्लीज सांग ना 🎉❤
शुभ दुपार भारती स्वाती ❤
Nice video tai ❤
Tai tumhi doghi khupavh Chan aavdtat mala.
आमचे बाबा पण पूर्वी
Hi tai tumhi bolalyal hotya ki tumche panyache nal chi polish geli tyala menbatti ne clean karun bga gasaychi menbatti
छान होता विडिओ आवडला
❤❤😂🎉
😊😊 स्वाती - भारती आणि जंगल व्हिला ची संपूर्ण टीम माझा 734 वा लाईक🎉🎉
Baba na udand ayushya labho hi devajaval prathana🙏
गुड मॉर्निंग
Tai please nirama aani sabn cya alargy sathi sanga
Khup chyan tai mazhe pn babani engrjana pahil ,mhatma gandhi he sgle pahile ahet
Good morning ❤❤
नारळ ला मीठ आणी कोळसा टाका … समुद् ची रेती Chan grow kartil
Nice
Good morning
Zadachq pala pachopa zadatch takaycha asto te pn ek chan khat hot
रिटायर मेंटे चा vlog टाका
Babachya gappa chan vatlya
कांदा कटर कतीच आहे मी पन इंद्रायणी तांदळाची बिर्यानी करते खुप छान लागते
👌👌❤️🌹❤️🌹
Under eye circle baddal upaya sang tai
Caherywril pimples sathi upay sanga na plzzzzzzz
Ata Everest masale use karne soda .
मशीन छान आहे कुठून घेतली
Druvlach sanga lonch banavayala aani aamhala vathvayala
खरोखर सांगतात बाबा जातात चामखीळ चुना आणि निरमा पण जरा झखम होते भाजल्या सारखी पण ती बरी होते
Good morning❤
Manus ha निसर्गाशी जोडलेला राहिला तरच healthy wealthy and sukhi rahu shkto ,karn aapl मातीत राहणे important aste
आम्ही पण इंद्रायणी ताणदलाची बिर्याणी bpapnvato
बाबांच्या गप्पा गोष्टी मस्त.
मोठ्या फौजी चे विचार खूप छान आहे
झाडे खूप मस्त आहे फणस पण लावले आहे वाटत
Me roj pahate tumche video khup chan astat. Tumchya baba sarkhech aamche hi baba tyache hi age tumchya baba sarkhech aahe te pn aamahala Mahatma Gandhi chya ani Engarja chya goshti sagtat😊
Tai mi KAMARGAON la rahate
डायनींग टेबल कव्हर नगर मधे कोणत्या दुकानातून घेतलेत? मी नगर मधेंच असते मला घ्यायचे आहेत
Good morning ❤
Mla chit bhat. avdto mi indrayni rice chech karate
Mazhe pan panjoba 104 varshache hote 2 varsyapurvi gele te
Bharati tuze intermitting fasting baddal sang na,khup vedio ahet pn...tu kase karaychi te sang
Ho barobar aahe baba sangat aahe te chaamkhil jate nirama ani chunna ya mule maze gele aahet mazi aaj jo sangitli hoti
Chuna ani nirma lavtana eka kadine faktt chamkhila var lavava lagto,nahitar khadda padto,mi try kela hota
Tyapeksha medical madhe medicine milte te lava