श्री स्वामी समर्थ | Akkalkot Shri Swami Samarth | Pencil Art | रेखाटन | अष्टमी पाटेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #shriswamisamarth #sketch
    श्री स्वामी समर्थ | Shri Swami Samarth | Pencil Art | रेखाटन | अष्टमी पाटेकर
    'कला ही' कुठलीही ती आनंद देते,आनंद घेऊन येते.
    त्याचबरोबर जगण्याचं निमित्त ही होते.
    जीवनाला आकार रूप देण्याचं काम कलेतून होत असतं.
    खुद्द आपले सर्वांचे लाडके पुल. ही सांगून गेलेत.
    उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयांचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरचं थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यातील एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल.
    आमच्या लहानग्या अष्टु'च्या हाती ही अशीच कला आहे.
    चित्र रेखाटन्याची कला.., ही कला अशीच वृद्धिंगत होत जावो.
    आज रेखाटलेलं हे श्री स्वामींचं चित्र.
    | Shree Swami Samarth | Akkalkot Swami Samarth |
    आवडल्यास कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.
    धन्यवाद !!!
    Sketch Pencils set for artists : amzn.to/3HEGkMf
    Canvas boards for painting : amzn.to/30PGNKL
    Open a Demat Account Online :
    my.upstox.com/...
    Music :
    Ambient Presentation by Free Music | / fm_freemusic
    Music promoted by www.chosic.com...
    Creative Commons Attribution 3.0 Unported License
    creativecommon...
    श्री स्वामी समर्थ | श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ |
    shri swami samarth akkalkot | shree swami samarth akkalkot
    श्री स्वामी समर्थ पेन्सिल रेखाचित्र | श्री स्वामी समर्थ रेखाचित्र |
    Shree Swami Samarth Pencil Drawing | Shree Swami Samarth Pencil Art
    श्री स्वामी समर्थ अक्कलकोट | अक्कलकोट श्री स्वामी समर्थ

ความคิดเห็น • 7