Ekdum sundar. You guys took the preparation of fish thali to another higher level. Beautiful video. Happy to see that Raja and Mowgli too had their fill. Thanks
पुजा ताई तुमच्या विडीवोला कमेंट्स येतात की आम्हाला तुमची सूंदर बाग,किचन,मातीची भांडी, शाकाहारी, मांसाहारी जेवणाचा आस्वाद,रमणिय सुंदर निसर्ग रम्य बागेत अनुभवायला मिळेल काय ? तुम्ही सांगता इकडे तेवढी सोय होणार नाही . शिवाय व्याप वाढेल पण हे भाग्य,हे प्रेम मिळायला नशीब लागते...हा जन्म पुन्हा नाही असो सदिच्छा...
खरं आहे हे भाग्यच आहे 🙂🙏 व्याप वाढत असेल तर वाढू दे, पण घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार व्हावा ही आम्हा कोकणी माणसासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते, आमच्या कामातून आम्हाला त्या लोकांना वेळ देता नाही आला तर खूप वाईट वाटेल. शिवाय आमच्या मदतीला आमच्या गावात मनुष्यबळ नाही म्हणूनच आम्ही सध्या गावाचे नाव सांगायला संकोच करत आहे. व त्या बद्दल माफी देखील मागतो 🙂🙏🌴
तुमचे व्हिडिओ खूप छान ..पण तुम्ही ज्या रेसिपी करता त्याचे किती काय प्रमाण गेहता ते समजत नाही..जसे आत्ता वाटण कडले ते किती ओला नारळ.मिरची ते समजले नाही.. पण राजा कळतो.आणि त्याला नक्की काय बोलायचे असते ते जे मेनशन करता मस्त ..❤❤
ताई घर आणि सबोवतालचा परिसर घरातील टाप टिप रख रखाव सगल अप्रतिम चूल भांडी सर्वकाहि पक्वांन सुंदर तोण्डाला पानी आणना र खरच निसर्गात रहाणे खाने आणि सुंदर जगने आजुन काय पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏❤💐🌹
मी १ वर्षापूर्वी यांचा vedio पहिल्यांदा पहिला होता...यांची आई आमच्या society मध्ये राहतात...त्यांनी लिंक WhatsApp group ला शेअर केली होती...video पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं...पण दिवसभर हाच विचार करत होते की येवढे well prepared घरात कसे राहता येत...पूर्ण दिवस जेवण बनवण्यात आणि घर आवरण्यातच जाईल पण नंतर समजले की हा सेट आहे...But I am big fan of you both and your channel..now am eagerly waiting for your every vedio..
मला वाटलच हा सेट आहे ..कारण घरात जेवण करताना खूप काही पसारा होते आणि एकट्याने करणे सोपे नाही..ह्यांचा कडे नक्की हाता खाली माणसं असणार इतकेच काय ती जी भांडी वापरली जातात.ती पण स्वच्छ करायला मदत असणार ..
हा खूप मोठा गैरसमज आहे, आमच्या गावात मनुष्यबलाची फार जास्त कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघं नवरा बायको करतोय, अगदी भांडी सुद्धा आम्हाला घासावी लागतात, शहरात कामवाली बाई मिळणं comparatively सोप्पा आहे, गावात तसा नाहीये, इथे शूटिंग, त्याची तयारी आणि नंतरचा पसारा आम्हालाच आवरवा लागतो🙂, सध्या रेसिपी साधी लागणाऱ्या basic ingredients आणायला सुद्धा १०km दूर बाजारात जावा लागत... ह्या प्रकारच्या format मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच घराचा परिसर 👌👌👌पाहून मन प्रसन्न झाले 👍👍👍 कोकणी माणूस खरच खुप प्रेमळ आहे मांजराला व डॉगीलाही खूप छान व सुंदर जीव लावता त्यांची काळजी घेता जेवतानाही बाजूला ढकलले नाही ह्या प्रेमाला देवही प्रसन्न होईल व स्वयंपाक करताना स्वच्छता मस्तच 👏👏👏ताई तुम्ही खूप छान व सुंदर दिसता 🙏🙏🙏
व्वा छान....मी पूर्णतः शाकाहारी आहे परंतु तुम्ही ज्या आवडीने आणि मन लावून पदार्थांची पाककृती दाखवत आणि बनवत होतात ते खूपच छान होत, आणि त्यामुळे पूर्ण पाककृती पहिली...खूप शुभेच्छा
मला कळतच नाही लोक घरी यायचा, पत्ता शोधून काढायचा आग्रह का धरतात? परदेशातल्या कुठल्याच व्हिडिओ च्या कॉमेंट्समध्ये असे कॉमेंट्स नसतात. तिथे प्रायव्हसी जपतात लोक.
अस्सल मालवणी रेसिपी. आणि मातीच्या भांड्याचा संसार व आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर बघायला खूप छान वाटले. माझेपण कणकवलीत गाव. आता रिटायर्ड झाल्यावर गावाला रहाण्याचा प्रयत्न करते व भरपूर झाडे लावली आहेत मी गावाला असले की मैत्रीणी येतात मजा करतात. तुम्हाला ही भेटायला आवडेल. मीही भरपूर मातीची भांडी घेतली आहेत व चूलीवरच जेवण करतो. 🙏🙏🌹🌹❤❤
खूप छान गाव आहे तुमचा. स्वप्नातील घर. आम्ही पण अशीच मच्छी कडी बनवतो पण कोकम ऐवजी सोले म्हणजेच सुकविलेली कैरी घालतो मस्त लागते. रोज व्हिडिओ टाकत जा मॅडम
गोमंतकीय जनतेला हे फार फार आवडेल. अभिनंदन आणि कोंकणी अन्नवेद असाच जगभर लोकप्रिय करा. हा फार प्राचीन वारसा आहे. तो चालु ठेवा. कोट्यावधी लोकांना अनुभवु द्या. आपले आरोग्य अशाच घरगुती जेवणामुळे चांगलं राहतं थोडे कष्ट घेतले पाहिजेत. अरबी सागर व आपल्या खाड्या, नद्या, पोयी,मानशी,तळी यामध्ये विपुल, विविध मासळी आहे. हे सर्व जपले पाहिजे आणि असे सिद्ध केले पाहिजे. संवदाळे इथे गोव्यात दुर्मिळ झालेत. पण आम्ही असेच बनवतो.
१ नंबर मछी थाळी सुकट ,सोलकढी, तळलेली मछी ,कालवणातली मछी ,भाकरी, भात ,कांदा लींबु खूप च छान
Thank you 🙂🙏🌴
कोकणची संस्कृती आणि जेवण बघून फार छान वाटतं अगदी गावाला असल्या सारखा वाटतं❤❤❤
गावकडची मज्जा एक मस्त असते पैसा कितीही असो त्याला काय किंमत नाही 🎉🎉❤❤❤
Life in wetland channel keral सारखे तुमचे व्हिडिओ असतात.मस्त....खूप छान
अप्रतिम वीडियो, सुंदर😍💓 high standard video, नवरा, बायकाे made for each other, lovely ❤😊 couple👫 stay blessed🙏
उत्कृष्ट व्हिडिओ. सुंदर परिसर. ताट बघूनच पोट भरलं. खरोखर अन्नपूर्णा
Ekdum sundar. You guys took the preparation of fish thali to another higher level. Beautiful video. Happy to see that Raja and Mowgli too had their fill. Thanks
Thank you so much 🙂
वाह वा रे मुलांनो,तुमचे गांव,शेत,पाऊल वाट,कोंबड्या ची बांग,मासे जेवन,बोली भाषा,आणी सुग्रन लेकीचे हातची जेवन माझ्याकडे तुमचे कौतुक करायला शब्द नाहीत.
धन्यवाद🙂🙏❤️
कोकणातील सुंदर निसर्ग आणि तुमचा रेसिपी दोघी खूप सुंदर आहेत
Thank you 🙂🙏🌴
अतिशय सुंदर पद्धतीने व सोप्या पद्धतीने तयार केले आहे,सर्व भांडे मातीचे व पाट्यावर वाटण यामुळे 100% चवदार असणार यात काही शंका नाही ,खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙂
Really love the way you talk to your mowgli and raja.... It's adorable❤
खूप छान receipes. तुमचे घर, किचन सगळे बघून तिथे येऊन रहावेसे वाटते. Very good channel.
१००% एक नंबर
मित्रा!! तुम्ही गावाचा अनुभव दौरा सुरू केल्यास, लोकांना काही दिवस राहायला आणि अनुभवाचा आनंद घ्यायला आवडेल.
Khupach bhari aahe tumchi fish thali..Ani vahini bhau doghe pan khup Chan .Ani tumche mogli Raja aamche tr khup fevret
पुजा ताई तुमच्या विडीवोला कमेंट्स येतात की आम्हाला तुमची सूंदर बाग,किचन,मातीची भांडी, शाकाहारी, मांसाहारी जेवणाचा आस्वाद,रमणिय सुंदर निसर्ग रम्य बागेत अनुभवायला मिळेल काय ? तुम्ही सांगता इकडे तेवढी सोय होणार नाही . शिवाय व्याप वाढेल पण हे भाग्य,हे प्रेम मिळायला नशीब लागते...हा जन्म पुन्हा नाही असो सदिच्छा...
खरं आहे हे भाग्यच आहे 🙂🙏
व्याप वाढत असेल तर वाढू दे, पण घरी आलेल्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार व्हावा ही आम्हा कोकणी माणसासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते, आमच्या कामातून आम्हाला त्या लोकांना वेळ देता नाही आला तर खूप वाईट वाटेल. शिवाय आमच्या मदतीला आमच्या गावात मनुष्यबळ नाही म्हणूनच आम्ही सध्या गावाचे नाव सांगायला संकोच करत आहे.
व त्या बद्दल माफी देखील मागतो 🙂🙏🌴
खूपच छान ताई ...रेसिपी सोबतच उत्कृष्ट सादरीकरण
तळलेल्या माशांचा वास आला तरी झोपून राहणारा बोका पहिल्यांदाच पाहिला! :) मस्त वीडियो!
😂😂
Ak no video ast tat tumche.... Mogali jam bhari ha 😊
Mast😀💕 parmatma tumha doghanchya atmyach kalayan karo ❤️ lots of blessings 🌿💚💚
Thank you 🙂🙏🌴
खूपच सुंदर ताई मुक्या जनावरांना खूप लळा लावला धन्यवाद रेसिपी पण छान आहे
Malvani food is very very very tasty my experience,i had food in saphale malvani thali,it was so delicious,it was like heaven
अरे व्वा... माझे आवडते मासे.... धन्यवाद पूजा....वाट बघणे सत्कारणी लागले.... मस्त व्हिडिओ ❤❤
चेडवो सौंदाळे चो कालवण आणि फ्राय लय भारी
तुमका सगळ्यांका (मोगली आणि राजाक धरून)😊अनेक आशिर्वाद 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼
यशस्वी भव
Thank You 🙂🙏
मस्त विडिओ... सुखावह निसर्ग , व माझी आवडती डिश
तुमचे व्हिडिओ खूप छान ..पण तुम्ही ज्या रेसिपी करता त्याचे किती काय प्रमाण गेहता ते समजत नाही..जसे आत्ता वाटण कडले ते किती ओला नारळ.मिरची ते समजले नाही..
पण राजा कळतो.आणि त्याला नक्की काय बोलायचे असते ते जे मेनशन करता मस्त ..❤❤
मी तुमचं सगळे video पाहते मला आणि माझा आईना तुमचे video खूप आवडते ... पूजा taii ur great ❤
Delicious and looking so yummy thali❤️😋
खूप छान रेसिपी आहे ताई कोकण म्हणजे स्वर्ग आहे 🌳🌳🌳🌳🌳🌴🌴🌴🌴🌴🐟🐟🐟🐟🐟🐬🐬🐬🐬🐬🌱🌱🌱🌱🌱🌾🌾🌾🌾🌾🌿🌿🌿🌿🌿🍀🍀🍀🍀🍀☘️☘️☘️☘️☘️🌲🌲🌲🌲🌲⛰️⛰️⛰️⛰️⛰️🌧️🌧️🌧️🌧️🌧️🌞🌞🌞🌞🌞
ताई घर आणि सबोवतालचा परिसर घरातील टाप टिप रख रखाव सगल अप्रतिम चूल भांडी सर्वकाहि पक्वांन सुंदर तोण्डाला पानी आणना र खरच निसर्गात रहाणे खाने आणि सुंदर जगने आजुन काय पाहिजे 🙏🙏🙏🙏🙏❤💐🌹
धन्यवाद 🙂
Masstt khupach bhari mouth watering tumchykade baghun aas vatat aattach koknat yeun rahav
दोघांच्या मानाने Quantity जास्त vatte,,, kadi amka pan jeuk bolva😅
.
अप्रतिम my stress buster ❤
तुमची स्वयंपाक करण्याची पद्धत आणि स्वयंपाकघर छानच! आसपासचा परिसर मस्तच!हा सुखद अनुभव दिल्याबद्दल आपणास धन्यवाद.
ताई उभा राहून पाणी नका पीत जाऊ . खाली बसून पाणी पीत जा . खूप मस्त व्हिडिओ असतात तुमचे . जय हिंद , जय महाराष्ट्र .
Khupach chhan 😊 solkadi ekdam chhan . 😍👌👌👍👍
मी १ वर्षापूर्वी यांचा vedio पहिल्यांदा पहिला होता...यांची आई आमच्या society मध्ये राहतात...त्यांनी लिंक WhatsApp group ला शेअर केली होती...video पाहिल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं...पण दिवसभर हाच विचार करत होते की येवढे well prepared घरात कसे राहता येत...पूर्ण दिवस जेवण बनवण्यात आणि घर आवरण्यातच जाईल पण नंतर समजले की हा सेट आहे...But I am big fan of you both and your channel..now am eagerly waiting for your every vedio..
मला वाटलच हा सेट आहे ..कारण घरात जेवण करताना खूप काही पसारा होते आणि एकट्याने करणे सोपे नाही..ह्यांचा कडे नक्की हाता खाली माणसं असणार इतकेच काय ती जी भांडी वापरली जातात.ती पण स्वच्छ करायला मदत असणार ..
हा खूप मोठा गैरसमज आहे, आमच्या गावात मनुष्यबलाची फार जास्त कमतरता आहे, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोघं नवरा बायको करतोय, अगदी भांडी सुद्धा आम्हाला घासावी लागतात, शहरात कामवाली बाई मिळणं comparatively सोप्पा आहे, गावात तसा नाहीये, इथे शूटिंग, त्याची तयारी आणि नंतरचा पसारा आम्हालाच आवरवा लागतो🙂, सध्या रेसिपी साधी लागणाऱ्या basic ingredients आणायला सुद्धा १०km दूर बाजारात जावा लागत... ह्या प्रकारच्या format मध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी खरंच खूप मेहनत लागते.
Thank You 🙂🙏
@@RedSoilStories तुम्ही तिथेच राहता की मुंबई ला येता?
Ho amhi gavi shift zaloy kayamswarupi
अप्रतिम निसर्ग सौंदर्य मस्तच घराचा परिसर 👌👌👌पाहून मन प्रसन्न झाले 👍👍👍 कोकणी माणूस खरच खुप प्रेमळ आहे मांजराला व डॉगीलाही खूप छान व सुंदर जीव लावता त्यांची काळजी घेता जेवतानाही बाजूला ढकलले नाही ह्या प्रेमाला देवही प्रसन्न होईल व स्वयंपाक करताना स्वच्छता मस्तच 👏👏👏ताई तुम्ही खूप छान व सुंदर दिसता 🙏🙏🙏
Thank You 🙂🌴🙏
Heyy Pooja I am right 👍 I am a fan of this fish . Very tasteful fish
खुप छान सौंदाले रेसीपी आणि कोळीम.
❤😊
Are you non vegetarian 🤔
खुपच छान जेवण थाळी बघुन जेवायलाच बसाव वाटत. 😋😋😋🌴🐟🐟🐟🐟
Location sanga pls..
व्वा छान....मी पूर्णतः शाकाहारी आहे परंतु तुम्ही ज्या आवडीने आणि मन लावून पदार्थांची पाककृती दाखवत आणि बनवत होतात ते खूपच छान होत, आणि त्यामुळे पूर्ण पाककृती पहिली...खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙂
I love raja 😍❤
Mastch ek no, kokancha nisarg jagat laybhari
Shimpalechi recipe dakhawa
रविवार चा बेत खूप छान राजा आणि मोगली तर आज खूपच खुश असणार
JAGAT BHARE AME KOLHAPURE😊😊😊
TH-cam varil sarvat aavdhat channel aahe majhya sathi "red soil story"❤
Malvani fish fry madhye kadiparta nahi ghalat
खुप छान. बघूनच तोंडाला पाणी सुटलं.😋😋😋
राजा आणि मोगली दोघेही खूप लकी आहेत, त्यांना तुमच्यासारखी काळजी घेणारी माणसं मिळाली❤️.
आता या भर उन्हात तुमच्या कोकणातील काही पारंपारीक पेय पुढच्या eps मध्ये दाखवा😀
Yeeee lay bhari, Sunday special 😋😋😋
ताई मी तुमच्या रोज व्हिडिओ बघते मला एक विचारायचं किचन ओपन आहे तुम्ही तिथेच राहता का व्हिडिओ साठी बनवता
Muline jiwant mashe chaan kaple majja yummy food
एवढी खायला घालते यची बायको तरी पण हा असा का दिसतो bruss lee सारखा..
Tai खूपच सुंदर किचन आहे तुमचे ❤ आणि तुम्ही सुद्धा
पूजा उभी राहून पाणी नको पीत नको जाऊ नंतर गुढघे दुखतात बाकी विडिओ छान होता
हो नक्की 🙂🙏
खूप छान 👌👌 तुमचे व्हिडिओ पाहताना मुंबईत असून सुध्दा गावच्या मातीत सैर करून आल्यासारखं वाटतं ❤❤❤
मला कळतच नाही लोक घरी यायचा, पत्ता शोधून काढायचा आग्रह का धरतात? परदेशातल्या कुठल्याच व्हिडिओ च्या कॉमेंट्समध्ये असे कॉमेंट्स नसतात. तिथे प्रायव्हसी जपतात लोक.
Hey lady what's wrong with u
Amhi tyana bhetun tyana shubheccha denyacha prayatn krto tyanchya kamachi pavti tyanch bharbharun kautuk kravs vatta he amch amchya mativrch ani aplya mansanvrch prem ahe ani tyanch suddha te magnet sarkh yekmekankde khechun net amhala
Tumchyasarkhe itar suddha reply detat pn tumhi reply detayt jas ki tumch channel ahe
एवढे कौतुक करावसं वाटतं तर त्यांना बोलवा तुमच्या घरी
@@geetadhuri7038 tumhi kon mi olkhat nahi tumhala
Tumhi pn reply dilela ky mazya comment la
खूप छान सौंदाळे थाळी मस्तच 👌🤤
तुम्ही राजा ला आणि मोगली ला जास्त वेळ दाखवत जा
Ka bar
Animal lover ❤
Haaa I like mogali
Love you pooja... How sweet you and your receipy..mazi aavadti fish aahe by pooja.
Thank You 🙂
वहिनी साडीत छान दिसत तुम्ही या
Fish & fish Thali is available for tourist ?
I am 70 years tourist pl intimate to me.
Bahut badhiya recipe
एक नंबर रेसिपी पुजा मस्त
miya malvani,tondak Pani sutla, mi mumbaik asay ekto,maka athavan yeta malvani jevnachi, tumka pap lagat 😂😂😂😂😂😂
पूजा जवला, सौंदाळे एकदम मस्त.
तुमचा गाव कुठे आहे नाव काय आहे
Dadamarg, Sindhudurg
@@RedSoilStories dodamarg right?
या सारख दुसरं सुख नाय आसू शकत..... स्वर्ग कुठे असेल tr ते फक्त कोकणात..... आम्हाला hi असं अनुभवायला कधी तरी बोलवा ....
Thank You, येवा कोकण आपलाच आसा 🙂🌴🙏🌴
अस्सल मालवणी रेसिपी. आणि मातीच्या भांड्याचा संसार व आजूबाजूचा निसर्ग रम्य परिसर बघायला खूप छान वाटले. माझेपण कणकवलीत गाव. आता रिटायर्ड झाल्यावर गावाला रहाण्याचा प्रयत्न करते व भरपूर झाडे लावली आहेत मी गावाला असले की मैत्रीणी येतात मजा करतात. तुम्हाला ही भेटायला आवडेल. मीही भरपूर मातीची भांडी घेतली आहेत व चूलीवरच जेवण करतो. 🙏🙏🌹🌹❤❤
Thank You 🙂🌴🙏
मराठी लोकांनी मराठी बांधवांसाठी चॅनलला भरभरुन प्रतिसाद द्यावा
हल्ली धकाधकीच्या जीवणात आॅरगेनिक जेवणाची कींमतच केली जावु शकत नाही.
अनेक आभार 🙏🙂
Waw Apratim
Tasty Fish Thali
Tondala Pani Aaly
Bhari 👌👌😋😋😋😋😋
वायफळ बडबडीची काहीही गरजच नव्हती,,,सेलीब्रीटी असल्या सारखी,,,,,,
🤷🏻♂️🤦🏻♂️ फक्त Celebrity बडबड करू शकतात का?
Why are you getting mean dude?!
Ghari basun vaiphal comment karychi pan garaj nahi! 🤡
Lokach changl karayla jamt nasel tr Nidan vait tri karu Naye nitin pradhan
जे करत आहेत त्यांची मापे काढण्यात तथ्य नाही.. ह्या असल्या फालतु कमेंट करुन दुसर्यांची मन दुखावून काय मिळत काय माहित.... ??
Swata kahi karu shakat nahit ani koni kahi kelele sahanhi hoth nahi, kay pravruti aahe.
खुप मस्त आहे तुमच घर.... इतक साध आणि सुंदर घर..... काेकण पृथ्वीवरचा स्वर्ग.......
स्वपनातल्या घरासारख घर
Thank You 🙂🌴
काेनत गाव तुमच
एक नंबर ताई खुपच छान आहे सौंदाळा थाळी. God bless you.पाणी सुटला तोंडाक.
सुरमई आणी पापलेट पेक्षा चविष्ट असणारा मासा म्हणजे सौन्दाळा. ह्याचे निस्त्याक तर निव्वळ अप्रतिम. नेहमीप्रमाणे अप्रतिम विडिओ 👍👍👌👌👌
घर, किचन आणि रेसिपी खूप छान
Raja is full and very happy 😄😄😄😄
तुमच्या व्हिडिओची मी वाटच बघत असते मी पण कोकणातली आहे आणि तुमची मच्छी करण्याची पद्धत मालवणी आहे ती खूप छान वाटली
Thank you 🙂🙏🌴
जबरदस्त रेसिपी आणि सभोवतालचा परिसर तर फारच आवडला विशेष म्हणजे मातीच्या भांडयात व चुलीवर माशाचा कालवण मस्तच
धन्यवाद 🙂
Sugran aahet vahini..khupach masta thali👌👌💐
असच आयुष्य जगायचं आहे..... हे खर आयुष्य.... आणि आम्ही मरतो आहोत पैश्याच्या मागे...
अरेवा आज Sunday special 😋😋👌👌👍
अप्रतिम फिश थाळी.......आणि मातीच्या भांड्यात आणि pattyavarche वाटप...चव लय भारी.....ताई, खूपच सुंदर....
राजाला माशाची डोकी घालू नका.डॉ.सागंतात...
खूप छान गाव आहे तुमचा. स्वप्नातील घर. आम्ही पण अशीच मच्छी कडी बनवतो पण कोकम ऐवजी सोले म्हणजेच सुकविलेली कैरी घालतो मस्त लागते. रोज व्हिडिओ टाकत जा मॅडम
Thank you 🙂🙏🌴
फारच छान सुंदर रेसिपी.मस्त, झक्कास लय भारी.
Thank You 🙂🙏
खुप छान कंसेप्ट .. मी हि कोकणातलाच .... तुमच्या मेहनतीला सलाम
Khup chan..yummy receipe..very clean n neat..mala jast mowgli n raja avadtat..
Wow saundale ani valo golmo ani mashacha sar lay bhari 🤤🤤🤤🤤🤤
Thank you 🙂🙏🌴
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या मालवणी थाळीचे व्हिडिओ बनवावेत ही विनंती.
मांजर खूप छान आहे !!हा हा!!
Thank you so much 🙏
ताई तुना खुप छान रेसिपी बनवतेस एकच नंबर 👍👌👌👌😋😋😋🌹🌹🌹
सौंदाळे पापलेट , Very tasty, तोंडाक पाणी सुटलां .
गोमंतकीय जनतेला हे फार फार आवडेल. अभिनंदन आणि कोंकणी अन्नवेद असाच जगभर लोकप्रिय करा. हा फार प्राचीन वारसा आहे. तो चालु ठेवा. कोट्यावधी लोकांना अनुभवु द्या. आपले आरोग्य अशाच घरगुती जेवणामुळे चांगलं राहतं थोडे कष्ट घेतले पाहिजेत. अरबी सागर व आपल्या खाड्या, नद्या, पोयी,मानशी,तळी यामध्ये विपुल, विविध मासळी आहे. हे सर्व जपले पाहिजे आणि असे सिद्ध केले पाहिजे. संवदाळे इथे गोव्यात दुर्मिळ झालेत. पण आम्ही असेच बनवतो.
धन्यवाद 🙂
Beautiful videos. Feel peaceful watching them..
Khupacha chan, todala Pani sutle ga... Tai
Khup chaan 👌 tumch ghar, kitchen, aani recipe pan 😋
Thank You 🙂🌴🙏
खूप छान,आजची फिश थाळी मस्त होती.
बिल्ली को मछली बहुत पसंद है।
🐱🐱🐱❤️❤️❤️
Woww...me agdi correct olkhale saundale fish asnar gavakde hech miltat thanks pooja for uplode this receipe.....have a nice day
Khup Chan Tai mouthwatering 😊
Wow fish curry Just like Mangalore style
सौंदाळे बघून माझ्या तोंडाला पाणी सुटले आहेत किती फार सुंदर स्वयंपाक बनवलं अप्रतिम
धन्यवाद 🙂
Mowgli la adhi Jevan Dil he baghun khup Chan vatal❤
सुंदर परिसर आणि स्वादिष्ट जेवण लय भारी विडिओ