मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
अप्रतिम फारच सुंदर परमेश्वराला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे कोकण पावसाळ्यात तर हे सौंदर्य अजूनच खुलून येते तुझा व्हिडिओ बघितला आणि प्रसादाचा वाटते की आत्ताच गावी जाऊन तुझ्या ऑडिओ मला फार आवडतात कोकणासाठी असलेली तुझी तळमळ तडफड आणि स्थानिक लोकांसाठी तुला काहीतरी करायची धडपड फार आवडते तुझे प्रयत्न से चालू ठेव मात्र जागा कोणाला विकायला देऊ नको अजून काही ब्लॉगर साहेब जे कोकणातला जागा विकतात दलाली करतात असं लोकांना सावध कर असेच व्हिडिओ टाकत जा
कोकणच गाव गाणं व त्याबरोबर दाखवलेले निसर्ग दोन्हीही खूप मस्त 🤗👌15k पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 🤗 असेच तुला पुढे यश मिळू दे. 🤗👍हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🤗
Swargiy. Sundar. Konkan ❤.
अप्रतीम नयनरम्य निसर्ग व सादरीकरण...
भन्नाट
❤chiplun ❤
Sundar kokan sundar Maharasthra majha Jai Jai Maharashtra ❤❤❤
👌 super
Lai bhari khup chan
Khup chan video apratim
पृथ्वीवरील स्वर्ग ❤️👑
मी अजून कोकणात कधी आलो नाही. आमचा समाज कुणबी. अगदी अलीकडच्या काही पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज हा स्वर्ग सोडून इकडे विदर्भात स्थायिक झाले होते पण, माझं मन राहून राहून परत कोकणात धाव घेते. माझी जर तिथे पोटाची सोय झाली ना, तर मी उद्याच माझं गाठोडं घेऊन तिथे राहायला येतो.
Good song
सुरेख
खरंच छान गाणे झक्कास
हा व्हीडीओ आहे ना माझ्या माहेराचा व्हीडीओ आहे ......सांगेली ..थॅक्स प्रसाद दादा .....खूप छान वाटल हा व्हीडीओ बघुन....🤗🤗
खूपच छान दादा.
I love kokan so much
Nice 👌video
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍👌🙏
Bahut hi sundar
Okay good mast best nice good sar
Sangeli 🥰
CHAAN
Nice.....
Best video so far.compared to those travel vlogs
सुंदर .. माझो कोकणचो गाव
Wow khup mast nisharg svandarya brother
हे पावसाली दृश्य पाहुन ५० वर्षापूर्वी चे बालपन आठवले
खूपच छान सादरीकरण....
👍👍👍👍
Beautiful khupa Chan
खूप सुंदर दृश्य चित्रित केले दादा
Khup khup chhan ...asa vatat ha vedeo sampuch naye ajun baghat rahaav..asa ajun motha vedeo banava ..excellant
खूपच छान!!!!!एकदम स्वर्गात आल्यागत वाटलं..... 🙏🙏🙏🙏...
Khup chchan.mast
Kokanala swarg ka mhntat
te ethe alyvrch klt.
prasad DHNYWAD
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
अतिशय सुंदर नैसर्गिक कोकणचा गाव
i realize I am kinda off topic but does anyone know a good place to stream new series online?
@Lyric Nash i use FlixZone. You can find it by googling =)
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌 खूप छान
👏 Absolutely brilliant !
छान
महाराष्ट्राचे वैभव
Khupach sunder KOKAN
एक नंबर ,अप्रतिम कोकणातील निसर्ग पावसाळी वातावरण मला खूप आवडतं, छान शूट केलंय प्रसाद वा खूप सुंदर
Palghar very nice bhai
Nice
नुसती हिरवळ ❤ यायला लागतंय आता तुमच्याकडे 🔥
Ho nkki ye g prajakta
येवा कोकण आपलाच आसा.
Nice song and video also
You are singing song
कोकण पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो असतो....
Kup chan bhai songs..
Sundar MAZ Konkan hirvegar. Chhan shooting.
अप्रतिम फारच सुंदर परमेश्वराला पडलेले एक सुंदर स्वप्न म्हणजे कोकण पावसाळ्यात तर हे सौंदर्य अजूनच खुलून येते तुझा व्हिडिओ बघितला आणि प्रसादाचा वाटते की आत्ताच गावी जाऊन तुझ्या ऑडिओ मला फार आवडतात कोकणासाठी असलेली तुझी तळमळ तडफड आणि स्थानिक लोकांसाठी तुला काहीतरी करायची धडपड फार आवडते तुझे प्रयत्न से चालू ठेव मात्र जागा कोणाला विकायला देऊ नको अजून काही ब्लॉगर साहेब जे कोकणातला जागा विकतात दलाली करतात असं लोकांना सावध कर असेच व्हिडिओ टाकत जा
Ati Sunder video.
खूप छान कोकण दाखवले आपण , एकदम झकास ..!!!
खुप छान दादा अप्रतीम ,, व्हिडीओ सादरीकरण ,, 🌾🍂 👌👌👍👍 🍂🌾
Nashibvan aahet konkan vasi
हिरवाईने नटलेलं कोकण 👌👌❤️❤️
Kharach Apratim.....👌👌
कोकणच गाव गाणं व त्याबरोबर दाखवलेले निसर्ग दोन्हीही खूप मस्त 🤗👌15k पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन 🤗 असेच तुला पुढे यश मिळू दे. 🤗👍हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🤗
❤️❤️🙏
Khup Sundar👌 👍🙏
What a beautiful rainy season of konkan and heart touching Konkani Song.
Ek number!!
छान वीडियो बनवलास दादा
आमचं कोकण म्हणजे दुसरा स्वर्गच आहे.
Ho ❤️🙏
एक नंबर मित्रा
Awesome yaar.....
Thanks ❤️🙏
भाऊ तुझं गाव, तालुका, जिल्हा कोणता
कधी आलो तर नक्कीच भेटेन beautiful kokan🤩🤩🤩😍😍😍😘😘😘😘😘😘🥰🥰🥰❤❤❤❤
महापुर आलेला त्या काळातला vdo
Nice song.
Vedio बघता बघता तिथे पोहचू...अशी कायतरी idea हवी होती.... Missing lot😖🙃🙃🙃
अगदि बरोबर
अगदी खर
खूप छान ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💖 वा मजा आली भावा कोंकणी रानमानुस
Very nice 👌
hirvagar nisarg , zulzul vahnare ohol , bhat - lavani ... khup majja ali mitra ,
keep it up .
Dhnayavd jai
Mi pan vengurlyachi....
Nice👌👌👌
भाऊ direct काळजात हात टाकला तुम्ही तर....
गणेश चतुर्थीचा पण एक video बनव
Banvuya bhava❤️🙏
Sunder. Mast phirlay camera. Sawantwadi sunderach. Mee Insulee gavcha. Wish u all the success.
Dhanyavad Sawant saheb❤️🌳
Nice view❤️
Nice video bhava
Thank u brother ❤️❤️❤️❤️🙏
So beautiful konkan
First like comment ❤️❤️सांगली
Thank u mitra
तुझ्या या व्हिडिओ बगून अक्षरशः वेड लागलं नक्कीच तुला भेटायला आवडेल दाद्या मला पण या निसर्गाच्या साठी काही तरी करायचं आहे.🌄💚
Kokan trip naki karnar 💯💯💯👍👍👍👍
Super
❤️❤️
Video aavdala tar subscribe nakki kara khali linke var
#ms3715travel
Beatiful 👌👌👌
Simply Beautiful
Amazing👌👌👌
Amazing video. U always capture soul of kokan.
Thank u sir
Nice song 👌👌
Mesmerizing memories 👍😀
Fishing man
हे कोणते गाव आहे
Sangeli Amboli javal
Beautiful
माझ पण कोकणच गाव. (पाली _ रत्नागिरी)🙂👍
Beautiful😍
भारी माणसांचो भारी कोकण ..
प्रसाद भावाशी ,पावसात जास्त भिजा नको.
भिजान भिजांन ताप इलो
शिरा पडली ती 🤒
❤❤❤
bhai music kuthchi use kelis ?copyright free
💕
👌👌✌️✌️❤️❤️