भाताच्या लावणीला सुरवात - कोकणात पाऊस बरसतोय | Rice Farming, Konkan, Sangameshwar | Kokankar Avinash

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 มิ.ย. 2022
  • गावाकडे पाऊस चांगला पडतोय, अजून ४ ५ दिवसानंतर लावणीला सुरवात झाली असती पण पाऊस जास्त पडतोय तर सर्वानी लावणीला सुरवात केली. पायरीकडे असणाया दादाच्या भातात यावर्षीची पहिली लावणी चालू झाली. मी पण तिकडे गेलो, पाऊस आला कि पाणी एखाद्या मालकांडीमध्ये सतावून ठेवतात जेणेकरून ते पाणी पाऊस गेला कि वापरता येईल. डोम मल्या लावून झाल्या आणि मग मी घरी आलो. येताना रामादाकडे गेलो त्याने एक कुरटे आणले होते, रोवणे म्हणजे अलंबीचा एक प्रकार. घरी येऊन मग बाकी आवराआवर केली
    #BhatachiLavani #farming #village #rice #ricefarming
    Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    TH-cam : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

ความคิดเห็น • 251

  • @vishals.8815
    @vishals.8815 2 ปีที่แล้ว +7

    हे सर्व पाहायला सुंदर दिसत,,प्रत्यक्षात जो वर्षानुवर्षे राबतो त्यालाच कळतं ,,आपण शहरात घरात बसून एन्जॉय मध्ये पाहतो आणि म्हणतो , किती छान जीवन आहे .. 😄

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 2 ปีที่แล้ว +14

    अविनाश खुपच सुंदर वातावरण निर्माण झाले आहे शेतीच्या कामासाठी मस्तच पाऊस पडतो आहे पारंपारिक पद्धतीने शेतीची मजाच वेगळी असते आता कष्ट केले तरच पुढे जाऊन फळ मिळते बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 ปีที่แล้ว +4

    अरे व्वा... खूपच छान...👍
    काय तो जोरदार पाऊस,काय ते ढग, काय तो निसर्ग, काय ते डोंगर,त्यातच छानपैकी जोत धरलेला शेतकरी आणि लावणी लावणारी कष्टकरी माणसं...!
    लई भारी 👌 व्हिडीओ आवडला..!
    अविनाश आता चढणीचे माश्याचा व्हिडीओ बनव... TC... धन्यवाद....

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว +2

    Ajcha lavnicha video khupch mast.kharach shetkari evhdhi mehnat karto mhanun tyache phal dekhil tyala changle milte.pavsatla najara ekdam bhari.kharch man bharun pavley

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 2 ปีที่แล้ว +4

    खूप खूप छान वाटतेय भातश्यती पाहताना . ...प्रचंड धोधो पाऊस ,भातलवणी, सर्जाराजा. हिरवीगार शेते ..खरंच खूप कष्ट करत आहे. . लहानपणी पावसाचे चित्र काढताना इरले घातलेली शेतकरी... नांगर धरणारे... आठवतेय 🤗😀😀😀🌧️🌧️🌧️ आत्ता व्हिडियो वरून भातशेती च अनुभव आला.... मलकांड्या खूप पाण्यानी भरल्यात...छान कष्ट करत लावणी चालाली आहे काय मस्त भाताची खाचरे. छान अनुभव विडियो वरून

  • @amolgurav
    @amolgurav 2 ปีที่แล้ว +2

    10:09 😃😃 लहानपणाची आठवण झाली. तुझा एक स्वभाव आवडला तु जे आहे ते बोलतोस...मस्त व्हिडिओ आहे.

  • @sanjayphadatare4653
    @sanjayphadatare4653 2 ปีที่แล้ว +2

    बैलाचि शेति ऐक नंबर तो जगाचा पोशिंदा आहे
    विडियो बघुन आनंद झाला

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 2 ปีที่แล้ว +1

    खुप मस्त , धो धो पावसात लावणी करण्याचा ब्लॉग अप्रतिम, पाण्याचे जबरदस्त नियोजन, मस्त ,👍

  • @mohanvanikar2289
    @mohanvanikar2289 2 ปีที่แล้ว +2

    तू फार कष्ट करतोस तुझ्या कष्टाला देव यश देवो

  • @user-kw6zq3im7f
    @user-kw6zq3im7f 10 หลายเดือนก่อน

    दादा फार कष्टाचे जीवन आहे खूप मेहनत घेतात

  • @suvarnapawar3844
    @suvarnapawar3844 2 ปีที่แล้ว

    खुपच छान मला गावातील बोली भाषा हे निसर्ग बघायला खूप आवडते धन्यवाद

  • @satishsakat136
    @satishsakat136 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ उशिरा बघितला
    खूप खूप छान व्हिडीओ

  • @user-uc6lk5px3i
    @user-uc6lk5px3i 3 หลายเดือนก่อน +1

    मी दर varshi कोकणात येतो फिरायला. माझा भाऊ मंडणगड ला पोलिस आहे.. खूप मस्त आहे कोकण आम्ही धुळे कर..

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 2 ปีที่แล้ว

    अविनाश खुपच मेहनतीच कामे शेतीची.छान विडियो.😊

  • @kirangaikwad6204
    @kirangaikwad6204 2 ปีที่แล้ว +1

    जीवनाचा आनंद घ्यावा तर असा 👌👌. वातावरण खूप छान आहे.

  • @aminsurve8194
    @aminsurve8194 2 ปีที่แล้ว

    तुझी गेल्या वर्षीची बैल जोडी दाखव पुढच्या वेळी विडीओ खूप सुंदर 👌👌👌👌

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 ปีที่แล้ว +2

    मस्त व्हिडिओ भावा अम्ही पण लावणी करतो पण माणसं घेऊन शेतावर जायला नाय भेटत pan माणसांना जेवण बनवाव लागतो ऐका वेळेस दहा बारा माणसं असतात त्यांना तीन वेळच जेवण द्यावं लागतं पण मजा येते आपल्या शेतातील तांदूळ खाण्याची मजा काही वेगळीच असते 🥰👍🏼👌👌

  • @sanaansari5908
    @sanaansari5908 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान निसर्ग झाला आहे गावी मस्त फार छान वाट्ला बघून भात लावणी तुमचं गाव पण मस्त आहे👍👌

  • @kashinathshirke8982
    @kashinathshirke8982 2 ปีที่แล้ว +3

    खूप वर्षांनी कानावर पडले शब्द
    1, मलकांड्या
    2, कांबरून

  • @kalpeshbhuyal4793
    @kalpeshbhuyal4793 ปีที่แล้ว

    किती पण शहरात राहा पण गावाकड जी धमाल असते तशी कुठेच नाही अनुभवायला मिळत ..मस्त वीडियो आहे भाऊ

  • @kundatandel4378
    @kundatandel4378 2 ปีที่แล้ว +1

    Avinash Chan hota Lavnicha vedio. Kiti mehnat karavi lagte he mumbai t basun kalat nahi amhala 👒🎩hatts off to them. Thanks❤🌹🙏 for sharing.

  • @musica.000
    @musica.000 2 ปีที่แล้ว +3

    भाऊ मस्त अनुभव. पहिल्यांदा लावणी कशी करतात ते पाहिले. खूप मेहनत असते शेतीसाठी. व्हिडिओ साठी तुझे लाख धन्यवाद.

  • @sundarvele5282
    @sundarvele5282 2 ปีที่แล้ว +3

    दादा व्हिडिओ बगून लॉकडाउन मधल्या लावणीची आठवण आली 😍😍

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ... गावाकडचा आनंद उपभोगत आहोत 🙏🙏🙏🙏🙏

  • @mhadlekarakshay
    @mhadlekarakshay 2 ปีที่แล้ว

    सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे तुमच गाव 🎑 खूपच छान वातावरण झाले आहे

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 2 ปีที่แล้ว

    हि खरी शेती बैलाने नागरलेली पाऊस छिन पडतो आहे निसर्ग अप्रतिम तुझे विडीयो छान असतात

  • @maheshsalgaonkar2108
    @maheshsalgaonkar2108 ปีที่แล้ว +1

    ,waah dada laal pari mast paavusala dhaklun jaat hoti.

  • @sudamshimpi7972
    @sudamshimpi7972 2 ปีที่แล้ว +7

    आजचा एपिसोड अप्रतिम होता. आम्ही देखील तुझ्या बरोबर शेतात काम करण्याचा अनुभव घेत आहोत. धन्यवाद.

    • @Sangrambhoyar
      @Sangrambhoyar ปีที่แล้ว

      Tyala kahich nhi yet shetich

  • @Allaroundworld360
    @Allaroundworld360 11 หลายเดือนก่อน

    Khup chan vatavaran ahe tichya kade
    Video bagun Anand vatla

  • @amolrakhe3671
    @amolrakhe3671 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान आहे

  • @sanjaylaygude4347
    @sanjaylaygude4347 3 หลายเดือนก่อน

    दादा मी तुझा भवतेक सर्व वीडियो बगतो छान असतात पण नुसत्या वीडियो नको काडू आई ला मदत करत जा लय कस्ट करते तुझी आई जप तिला आणि हा बाइकुला पण कस्ट कराय लव नुसते माहेरी नको पाठु आता बघितला म्हणून लेट sms टाकला अजुन छान छान वीडियो काड तुझा वीडियो पाहून गावची आठवण येते. All the best ❤️😊

  • @milindkhade1998
    @milindkhade1998 2 ปีที่แล้ว

    अविनाश छान माहिती दीली खुपच कष्ट आहे शेती चे

  • @sagarkamble1713
    @sagarkamble1713 2 ปีที่แล้ว +4

    Ek no climate 👍

  • @Gavachya_aathavani2244
    @Gavachya_aathavani2244 2 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ बगून गावाची खूप आठवण येते दादा.धन्यवाद मस्त व्हिडिओ दाखवल्या बद्धल.

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 ปีที่แล้ว

    Video aai la Dakhavla.. khup avadla video tilapan👍 jyani koni aplya lahanpani sheti keliy te sagle old days memory madhe ramun jatil ha video baghun.. for sure

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 ปีที่แล้ว

    पाऊस,भातलावणी आणि सोबत अविनाश तुझा आवाज मस्तच

  • @rajgurav8199
    @rajgurav8199 2 ปีที่แล้ว

    🌾🌾खुपच सुंदर वातावरण लावनिस सुरवात झाली 🌾🌾

  • @surajmarchande95
    @surajmarchande95 2 ปีที่แล้ว

    Mast...Pausatale khup videos yeudya please....Mast

  • @vb1b720
    @vb1b720 2 ปีที่แล้ว

    नमस्कार अविनाश भाऊ तुम्हाला वहिनीला आईना माझ्याकडून नमस्कार चोटीला गोड गोड गोड शुभेच्छा तुमचा वहिनींचा बोलणं खूप खूप आवडतं वहिनी सारख्या हसत राहतात त्यातच समाधान वाटते तुमचे सगळे व्हिडिओ बघते मी गावचे व्हिडिओ टाकता खूप खूप अभिनंदन आत्ताचा व्हिडिओ लावणीचा खूपच छान पाऊस निसर्गरम्य वातावरण घरी बसून गावचं वातावरण बघायला भेटतं माझा गाव पण तुमच्या जवळ आहे रत्नागिरी असेच नवीन नवीन व्हिडिओ टाका तुमचं बोलणं वहिनी तुमचं बोलणं खूप खूप आवडतं छोटीला सांभाळा आताचा व्हिडिओ लय भारी सगळेच भारी आई वहिनीला नमस्कार सांगा धन्यवाद

    • @KokankarAvinash
      @KokankarAvinash  2 ปีที่แล้ว

      होय नक्किच. धन्यवाद गाव वाल्यांनु

  • @vilasgore7802
    @vilasgore7802 9 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ खूप सुंदर बनवलाय तुम्ही

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर निसर्ग

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 2 ปีที่แล้ว

    आईला शेताच्या कामात मदत असाच करत रहा तुझी आई कष्टाळू आहे

  • @avianshrathod5674
    @avianshrathod5674 2 ปีที่แล้ว

    Mst khup chan kokan.. Watching from💕 Mumbai.. MH. 16

  • @shambhu.9
    @shambhu.9 2 ปีที่แล้ว +1

    Dada kharach Climate 1 numbar ahe 👌🏻👌🏻

  • @favdebhausaheb7614
    @favdebhausaheb7614 2 ปีที่แล้ว +2

    सह्याद्री ची मजाच वेगळि

  • @pundliksavare8669
    @pundliksavare8669 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातील पाऊस व लावणी अती सुंदर

  • @kavitakashelkar696
    @kavitakashelkar696 2 ปีที่แล้ว

    खूपच छान आहे व्हिडिओ गावचा निसर्ग अप्रतिम आहे पाऊस पण छान अवनी ला Miss करते आहे....

  • @arvindnimbare4556
    @arvindnimbare4556 2 ปีที่แล้ว

    खूप छान वातावरण आहे निसर्ग खूप छान झाले आहे

  • @vilasthail1861
    @vilasthail1861 2 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ दादा...

  • @chitrarane9785
    @chitrarane9785 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडीओ पाऊस पडतोय लावणीचा नजारा बघायला आनंद वाटतो

  • @nutansurve8016
    @nutansurve8016 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान 👌👌

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 2 ปีที่แล้ว

    अविनाश दादा गावच वातावरण पावसाळी अप्रतिम लावणी करतांना जो नजारा बघुन गावी कोकणात जायाची इच्छा झाली वीडीओ छान होता

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 ปีที่แล้ว

    Masat video gavach vatavaran khupch Chan zal aahe

  • @aqsakalsekar8930
    @aqsakalsekar8930 2 ปีที่แล้ว

    Khup dhnyvad Bhava gavache video baghoon man bhrooon yete

  • @vinodmirge3763
    @vinodmirge3763 ปีที่แล้ว

    अप्रतिम

  • @sahilghadshi5198
    @sahilghadshi5198 2 ปีที่แล้ว +1

    Nice video Avinash dada

  • @gajanantotre9969
    @gajanantotre9969 2 ปีที่แล้ว

    Khoopach chhan mahiti ani koknatli shetichi kame. Really great👍😊

  • @vankteshgajreudgirlatur6379
    @vankteshgajreudgirlatur6379 2 ปีที่แล้ว

    Mast paus padtoy tyatach ha lawnicha video 1 number

  • @nikhilchogale5885
    @nikhilchogale5885 2 ปีที่แล้ว

    Khup mast video aahe

  • @akshaymastpatil363
    @akshaymastpatil363 2 ปีที่แล้ว

    Jabardst video sarvan avdala nisrga

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम विडीओ

  • @vinayakbait7577
    @vinayakbait7577 2 ปีที่แล้ว

    खूप छान Video दादा

  • @vaishalikarekar3919
    @vaishalikarekar3919 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ बघुन जूने दिवस आठवले खूप छान

  • @sachinmhande5244
    @sachinmhande5244 2 ปีที่แล้ว +1

    कोकणातील पाऊसा मध्ये लावणी चा विडोओ बघायला खूप छान वाटतो. एकदम कडक विडोओ बनवलासं.👍👌

  • @varshabait2052
    @varshabait2052 2 ปีที่แล้ว +1

    Vatavaran zabardast aahe... awesome location 👌👌👌

  • @dineshtatkare1308
    @dineshtatkare1308 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत

  • @satishchavan5820
    @satishchavan5820 2 ปีที่แล้ว

    Khup apratim👌

  • @manishakashid1681
    @manishakashid1681 2 ปีที่แล้ว

    गावाकडील वातावरण खुप छान आहे

  • @sarithafernandes1820
    @sarithafernandes1820 2 ปีที่แล้ว +1

    When I'm watching this vedio I.remember my fields n my childhood days...so.much amazing

  • @rupeshsatope5504
    @rupeshsatope5504 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर

  • @dnyneshwarnirgun5632
    @dnyneshwarnirgun5632 5 หลายเดือนก่อน

    Very nice your village I love kokan

  • @prashantshinde3239
    @prashantshinde3239 2 ปีที่แล้ว

    Lavani la survat zali. Khup mast 👌👌👌

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 ปีที่แล้ว

    Khupach sunder vatavaran aahe 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @artikotare8463
    @artikotare8463 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว

    खूप छान👏✊👍

  • @vishalpatil-cs5jb
    @vishalpatil-cs5jb 2 ปีที่แล้ว +3

    Very nice ...

  • @Block_expert_7
    @Block_expert_7 2 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @pramodghadshi6438
    @pramodghadshi6438 2 ปีที่แล้ว

    खूपच छान ..❤️

  • @snehlatasawant5596
    @snehlatasawant5596 2 ปีที่แล้ว

    लालपरी दाखवली खूप भारी लावणी तर काय बोलावे लय भारी मजा आली

  • @swatijadhav7974
    @swatijadhav7974 2 ปีที่แล้ว

    Khup Sundar video paus asa hava lavni lavkar hote

  • @vinudegvekar3925
    @vinudegvekar3925 2 ปีที่แล้ว

    Chan mast video

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 2 ปีที่แล้ว

    Khup mast video 👍🏻

  • @healthfitness3415
    @healthfitness3415 2 ปีที่แล้ว

    Khups chan vatavaran sheti sathi uttam Ani Masta video

  • @kaveridhurat3243
    @kaveridhurat3243 2 ปีที่แล้ว

    Mastch video 🤗🤗🤗

  • @VinuGhadshi-kf2fs
    @VinuGhadshi-kf2fs 11 หลายเดือนก่อน

    Mast vedio❤️❤️❤️
    Lai bhari❤️❤️❤️

  • @idrisshaikh4415
    @idrisshaikh4415 2 ปีที่แล้ว

    Lovely Avinash 👌👌👌

  • @sunitashirke8603
    @sunitashirke8603 2 ปีที่แล้ว

    मस्त व्हिडिओ होता

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 ปีที่แล้ว

    Chan video

  • @supatil8041
    @supatil8041 ปีที่แล้ว

    दादा या वर्षी पण व्हिडिओ अपलोड कर नक्की आणि पुन्हा पार्टी करा

  • @sopanumrekar6546
    @sopanumrekar6546 2 ปีที่แล้ว

    गावाकडे चे विडिओ लय भारी असतात दादा 👌👌👌

  • @dipalisogam6074
    @dipalisogam6074 2 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @manishaghadge419
    @manishaghadge419 2 ปีที่แล้ว

    गावाकडील वातावरण छान आहे पाऊस खूप आहे

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 ปีที่แล้ว

    Mi sudha khup majey aahe
    Aapan kokanatlech aahot mast paus padatoy
    Sobar kurlya maase
    Majyach Majya aai kashi aahe

  • @pallavitawade9070
    @pallavitawade9070 2 ปีที่แล้ว

    Khup mast video Avinash 👌👍

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว

    छान पाऊस पडतोय. लावणी पण छान चालली... खूप मेहनत आहे.....

  • @sushantsurve9741
    @sushantsurve9741 2 ปีที่แล้ว

    Oh ek no

  • @sharadpatil4266
    @sharadpatil4266 2 ปีที่แล้ว

    Super video 👌🌾🌾🌾

  • @PravinPatil-po8kl
    @PravinPatil-po8kl 2 ปีที่แล้ว

    Avinash khup sundar vatavaran jhalay paus pan mast padatoy khup chhan ahe video lavani ani chikhali baghun khup bhari vatala...👌👌👌👌👌

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 2 ปีที่แล้ว

    Mastch