Special Report | विठ्ठल मंदिर हे बौध्द विहार ? - tv9
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
सिद्धार्थ गौतम बुद्ध हे कोणत्याही प्रकारची अवतारी पुरूष नव्हते, सर्व सामान्य व्यक्ती होते...
👍
Barobar aahe
Right
अगदी बरोबर
Brobar
गौतम बुद्ध हे कोणाचाही अवतार नाही आहे
जो शुद्ध तो बुद्ध 🧡🌎💙
@@nileshingole6715 🤣🤣
@@nileshingole6715 jabardast sanskar
Mirta Tu fate Tu aglave baddal bo tula mahit nahi buddha dharma bhar deshat pahay zar
@@amitthorat8084 I respect but those peoples what talks vithal mandir is not mandir it is budh vihar it's not meaning.. 🙁my god is vithal it's vishnu avtar
@@raviwankhade9258 ek no sanskar ahet tyache bhayankar 🤣
गौतम बुद्ध हे विष्णू चा अवतार आहे चुकीचे आहे महाराज
तुम्ही पांडुरंग म्हणून 🙏 नमन करा
आम्ही बुद्ध म्हणून 🙏 वंदन करू
100%true
Hari mhana kuni gopal mhna kuni narayan mhna kiva buddh mhna satya kdi badlat nhi
❤️
Right 🙏🙏🙏
विष्णू म्हनजे काय ?
बौद्ध कोई भगवान नही थे, ना बौद्ध कोई भगवान कों मानते थे, भगवान बौद्ध एक मार्ग दाता हे.
"देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे" हे प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक प्रत्येक हिंदू धर्मीय माणसानं वाचलं पाहिजे..वस्तुस्थिती समजली पाहिजे.
एकदम बरोबर आहे भाई 👏👏👍
Amala havshahanpana shikvu nka tumi
Are baba prebodankar take yacht pustk vetch name bhudday
बरोबर आहे...!
Kay karaj nahi mg yevda asel tar savarkarcha hindupadpatsahi vacha
महाराष्ट्र हा महारा च राष्ट्र आहे. पूर्वी नागपूर मध्ये राहणारे नाग लोक हे खरे महार होते .
😂😂😂😂😃😃😃खुप हासलो यार
Pan महाराष्ट्र mhanje mahan rastra
Yedzavya maharashtra mhnanje mahan rashtra
😂😂😂😂
Bhau kahi pan bolu naye yes nagpur nagachi ahe pan Maharashtra saewancha ahe
गौतम बुद्ध हे कोणत्याही विष्णूचा अवतार नाही महाराज ते एक सामान्य माणसासारखे माणूस होते ........
महाराज तुमचे ज्ञान थोडेसे कमी दिसते....
Agadi barobar
Kdk bhai💙
Bhagwatam madhe aadhich varnan aahe
अज्ञानावर मूर्ख बनवायची परंपरा या महाराज लोकांनी चालूच ठेवली आहे...
Yala maharaj manun ghenyachi layki nahi...sagle thotand aahe yacha..devanche manager manun ghetata he swatala....
सम्राट अशोकाने ८४००० बौध्द विहारे बांधली होती याची नोंद उपलब्ध आहे. आणि यातील हजारो बौद्ध विहारांना मंदिरांमध्ये बदलण्यात आले आहे.
Ekdm true ah he
Br mag kay karta
विद्रोही व्रुत्ती करू नका
वो क्या हे ना तुम लोग काफी कन्फ्यूज हो इसलिए वो नोंद किसी काम की नही क्यू की क्यू की कुछ कहते हैं बुद्ध इंसान थे और कुछ भगवान और अशोक के शिलालेख बुद्ध को उड़ते हुए दिखाते है जो की कोई इंसान नही कर सकता इसलिए जो इंसान मानते है उनकी भावनाए आहत हो ना जाए इसलिए ज्यादा ध्यान नहीं दिया जाता😂😂😂😂
Brobr आहे तुमचं एवढी माहिती आहे तर पुरावे असेलच तुमच्याजवळ
हा वारकरी महाराज म्हणतो. गौतम बुद्ध भगवान विष्णुचा 9 वा अवतार आहे, मग मि म्हणतो गौतम बुद्धांचा फोटो फक्त बौद्धांच्या घरातच का दिसतो, वारकऱ्यांच्या घरात का नाही दिसत🤔
महोदय, माझ्या माहीतीप्रमाणे ज्ञानेश्र्वरी मध्ये भगवान गौतम बुध्दांचा फोटो आहे
@@ratnamaladongare2883 ताई मी ज्ञानेश्वरी मध्ये नाही, बोललो मी काय लिहिले आहे ते पहा एकदा परत
@@jivandhavare6407 dnyaneshwari tr ahe na hindu cha bharta man photo pn alalach na
गौतम बुद्ध भगवान 9 वा अवतार नाही अस मि बोलतो
Right bro
विट्ठल हि आमचा आणि बुद्ध ही आमचाच, जय शिवराय,जय भिम
मग कशाला विहार म्हणाताय मंदिर ल
@@मल्हारभक्तकट्टरहिंदू अरे हनी सिंग ते बौध्द विहार आहे तुम्ही लोकांनी ते मंदिर केलं
@@Ak-yu8dg तु स्वतः हिंदू होता नंतर बौद्ध झालास
@@prasadpatil5968 kharay bhau he navbuddha ahet, original Buddhist tar kahich mhanat nahiyet
@@Rishikakde-x2g he bhimte budh aahet 😂😂😂
सत्य आहे ते बाहेर आले पाहिजे..
Sarkarla thevdhch kaam aahe..kunihi uthaych aani kahihi bolaych
Sarkar la ramindar aani mashijitcha he kam karayla vel aahe pn àamch kam karayla nhi ka vaaaaa......@@ramdaspatil4726
अखंड भारत भूमी ८४ हजार बौद्ध विहार जनक बौद्ध शरण चक्रवती सम्राट अशोक महाराज.
Bharaatachi jaga manje aapli
Devala jaga khup ahet dada
Great pustak thank u sir great
Hindu dharma ha brahman lokani tayar kela ahe . Buddhism cha copy karun. Buddha murti yana tumhi lok hindu dev devta mhanun pujta. Hinduism ha buisness ahe baaki kahi nahi
3❤😂🎉😢😮😅😊
तथागत गौतम बुध्द हे विष्णूचा अवतार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे...
Tu shahanpana Karu nako😡😡😡😡
It's real 🚩🚩
Right bro
Barobr
Kon ambedkar
खरे भांडण लावणारे म्हणजे न्युज चॅनेल. हिंदू,मुस्लिम, भौद्ध आणि वेळ मिळाला तर युक्रेन महायुद्ध . जनतेने हुशार होणे गरजेचे आहे.
हो तुमचं खरं आहे
नाव निट टाक रे बैला
@@sunilingole3334 तुला नाव शोधण्याएवडीच अक्कल आहे
@@sachinsawant5468 Dada me bauddh aahe, Bhauddh mhatlyane tu vait hot nahis, spelling chukich asu shakt pn tu manoos mhanun chukicha nahis, tujhe vichar yogya aahet
@@sumedhtayade821 मी तेच सांगतो भाऊ माझ्या सांगण्याचा उद्देश समजून घ्या. कोणत्याही धर्माचे नाव चुकले म्हणजे पवित्रता कमी होत नाही.🙏
माननीय डॉ आगलावे साहेब हे ऐतिहासिक सत्य जगासमोर मांडत आहे आणि हे वास्तविक सत्य आहे
बरोबर आहे सम्राट अशोकाने बांधलेले 84000 स्तूप विहार कुठे आहे 💙🇮🇳🌍🙏💐
Barobar ahe
84000 स्तुप ब्राह्मण धर्म/ विदेशी लोकांनी अतिक्रमीत केली.
Sang tu jr mahit ahe tr amhala hi kalude??
नुसते टोमणे नावावर मारून काय सिद्ध होत नाही... सिद्ध करा कोन काल्पनिक आहे की खरे .. स्तुप कसे काय बर लिंग होते... स्वयंभू बोलून काल्पनिक पात्र तयार केलीत
@@karunadongre318 आपल तेच खर् बाकी खोट ,,, असा तुम्ही लोक् हिंदूं विरोधत् nehmi करता ,, evdhi चि ड का बर्??? किं केवल hindudroh,, बाकी काही???
हे लक्षात असू देत की स्वतः गौतम बुद्धांनी स्वतःला देव म्हणून घेतलं नाही त्यांनी स्वतःला मार्ग दाता म्हणून संबोधित करून घेतलंय. मोक्षदाता नव्हे.
तर विनंती आहे की गौतम बुद्धांना देवांमध्ये गुंडाळून घेऊ नका 🙏🙏
एकदंम बरोबर
आपण सनातनी हिंदू सर्वांना सांगतो देव सृष्टीच्या कणा कणा मधे आहे आपन छ.शिवाजी महाराजांना देखील देव मानतो त्यांनी केलेल्या चागल्या कार्यामुळे तर मग गौतम बुद्धांच्या चांगल्या कार्यमुळे काही लोक त्यांना देव मानत असतील तर त्या गोष्टीचा विरोध का..? कशासाठी..?
@@hinduswapnil6059 Karan devasobat Yete bhakti aani bhakti sobat yete Aandhbhakti aani aandhbhakti sobat yete aandhshradha aani aandhshradhe cha Gautam buddha nehmi Virodh karat aalet mhnun te Devala manat nhavte aani tyani aamhala hi sangitle ki devala manun naka....
@@harshpawar2938
हे बग मित्रा तुझ्या वडिलांना तू पप्पा बोलत असशील, त्यांचा मोठा भाऊ त्यांना नावाने हाक मारत असेल, तूझ्या वडिलांचा छोटा भाऊ त्यांना दादा हाक मारत असेल काही जण तूझ्या वडिलांना मामा, काका, बाबा, आजोबा समजत असतील तर तुला काही फरक पडणार आहे का नाही ना मग तसेच कोण्ही गौतम बुद्धांना देव मानत असेल तर त्यात काय हरकत आहे
गौतम बुद्ध तर सनातनी होतें त्यांची लढाई तर सनातन धर्मा मधे होणाऱ्या अंधविश्वास, ढोंगीपणाच्या विरोधात होती त्यांनी हे लोकांना बौद्ध धम्म शाखा द्वारे समजावलं म्हणून सनातनी हिंदु त्यांना देवाचा अवतार मानतात बौद्ध धम्म बरोबर आहे पण त्याला बौद्ध धर्म बोलन चुकीच आहे
आणि गौतम बुद्ध देवाला मानत होतें त्यांनीच तर ईश्वर प्राप्तीचे दोन मार्ग सांगीतले होते योग आणि ध्यान तूच नाही भारतातले सर्व बुधिस्टनी त्यांना अजुन ओळखले नाही
@@harshpawar2938 kay fekto bhau tu bhakti chy sobat gyan aste pan te tumchy sarkhay nastik lokana samajnar nahi
बुद्ध हे बुद्ध आहेत कोणाचाही अवतार नाही
ना रामा चा ना विष्णु चा
Sahi kaha brother ✌️😌 Proud
Lay भारी
@@unknownno-up1is Aree Lavdya Tula History Vachayachi garaj ahe Ashok Samrat ne 84000 Hajar Budhha Vihar Bandhale Aplya Desha Madhe kuthe Gele vihar Hadpun Getle Na Dev Dev Mhanun Other Countries Madhe ka Nahi olkhat Tujya Ramala tyana Saang Vishnu Cha 9 Avtar Ahe mhnaun te Sangtil paddatshir kon hote t Budhha Haa Modi Sala Baher Deshyat Gela Ki Buddha Chya Deshya Tun aala sangto Mg ka Sangto whole World La Mahit ahe Br Sheth bharcha Tu ani Ani amhala Sangtoy Oy history Vaach Agodar Mg Bol uneducated People Poor thinking Congrats You Have Both 💯😌
Jay bhim 💙🙏👑
@Kunal is my creation 🤭 😄
जेवढे संत, ऋषी आणि तपस्वी होवुन गेलेत सर्वांचा एकच धर्म आणि उद्देश होता तो म्हणजे सर्वांनी या जगात केवळ प्रेम, शांतता, राष्ट्रप्रेम याचं आणुकरन करावं
बुद्ध धम्म च विहार आहे बात खलास
@Akash halde Hindu 🕉 hindu darm ghal tuza aicha gandit bikarde kuthale
@Akash halde Hindu 🕉 ३%
@@sunillahane7067 बर बर गुरूजी तुमच्या मनासारख
@Akash halde Hindu 🕉 गप बस शेट्ट उपट्या Ramtya साल्या हो पोरं काढायला बायका दुसऱ्या कडे पाठवता आणि आम्हाला नपुंसक म्हणता खरे हिजडे तर तुम्हीच 😂🤦🏻♂️
प्राध्यापक आगलावे सर यांनी जे इतिहास सांगतात ते खरं आहे. हा मौर्य साम्राज्याचे १० वे राजा बौद्ध काळातील हे बुध्दांचीच मूर्ती भारतात सर्वत्र ठिकाणी आहेत.
आणि हे पण खरं आहे. महागाईचा विषय
बरोबर आहे आगलावे सरांचा अभ्यास आहे सर अभ्यास करून बोलतात
विठ्ठल असो वा बुद्ध,,,दोघ खर्या शांती चे प्रतिक आहे,,,जय जय राम कृष्ण हरि,,नमो बुद्धाय
💯
मंदिर असो की मस्जिद काय फरक पडतो
@@adwaitsolanke5539 आपला सुंता करून घ्या सगळ्यांचा आणि नावे बदला खुशाल
बरोबर
जय श्री राम
पूर्ण भारतच पूर्वी बौद्ध मय होता हाच खरा इतिहास आहे
अरे तथागत गौतम बुद्ध हे हिंदू च होते
इतिहास बघ भावा
Navbuddh kharya budhhana vichara kay itihas ahe te. Ugach udya marit basu naka amhi shreshth amhi shreshth 😂. Sagla budhh dharm hindutun nighala ahe. Tumhi je budhham sharanam gachhami mhanta te pan hinduchya sanskrit bhasetun lihl ahe 🤣
Kay pn 🤣
आता काय खर नाय
असेल मात्र पंचशील वाला 22फतवे वाला नकली ढोर खाऊ बौद्ध नसेल
पंढरपूर चे विठ्ठल मंदिर जर बुद्ध स्तूप असेल तर चांगलीच गोष्ट आहे. कारण बुद्ध शांततेचं प्रतीक आहे.
Barobar aani aag lavnaryani shantata bhang Karu naye....ram krushn hari
मग तिथे ब्राह्मणाचे काय काम
Chaditun baher aatta ala ..
Amhala fakt vitthal paije
विठ्ठल हे हिंसेचे लक्षण आहे का?
भारतातील ८४ हजार बौद्ध विहार, स्तुप यांचा विचार, संशोधन महत्त्वाचे...
Hindu dharma ha brahman lokani tayar kela ahe . Buddhism cha copy karun. Buddha murti yana tumhi lok hindu dev devta mhanun pujta. Hinduism ha buisness ahe baaki kahi nahi
बुद्ध हि सत्य है ओर सत्य हि बुद्ध है ......
बुद्ध ही बुद्ध है...🙏🙏🙏
बुद्ध हा विष्णूचा अवतार तुम्ही कोणत्या तत्त्वावर म्हणतात भगवान बुद्धाचे एकदा जीवन कथा वाचा भगवान बुद्धाने कधी जादू तो ना कधी केला तुम्ही कसे म्हणता भगवान बुद्ध हा विष्णूचा अवतार मी तुमच्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो
@akashkumar wankhade vishnu dev ahe bhadwya vishnu fakt dhartivar avtar gheto. Vishnu hi ek gosht ahe ki ji swata astitwat ali jila koni tayar karu shakat nahi ani koni mitvu shakat nahi . Pan budhhach purn nav sangu sakto mi. Shidhhart sushodhan gautam😁. Jara swatacha dharmgranth wacha tripitak punha kalel kay ahe te 😂
Jaudya tripitak sanskrit bhashet lihila ahe mhanun vachu naka. Sanskrit virodhi 🙃
तू मला सांगू नको बुद्ध आणि त्यांचा धम्म एकदा वाच
@@bhimraokamble5583 बुध्द धर्मात मैत्रेय कोण आहे तेवढंच सांग🙏🙏
Gautam Buddha was sanatani Hindu
@@bhimraokamble5583 तू आमचं गरुडपुरान , भगवदगीता वाच नको ज्ञान शिकवू..चशम्या..बॅटरी
तो बुद्ध विहार होत आणि ते आम्ही एक दिवस परत मिळवू आणि बुद्ध हे कोणत्या देवाचे आवतर नाहीत ते एक बुध्द होते आणि ते शुध्द होते 💙💙💙💙💪💪
ते आग लावत नाहीये त्यांचा अभ्यास त्यांना सांगत आहे की पूर्वी हे बुद्ध विहार होते It is true ❤️❤️❤️❤️
😂😂
😂😂😂
right
❤
😂😂😂
सम्राट अशोक कालीन महान सम्राट यांनी बनवलेले 84,000 बौद्ध स्तूपे/विहारे /मठ/ मंदिरे कुठे गेली असावीत बरे..🤔🤔
सम्राट अशोक कालीन शिलालेख व इतर पुरावे खोटे बोलत असतील काय..????
.... मुण्डकोपनिषद मधून घेतलेला शब्द... सत्यमेव जयते
😂😂😂😂 tu gela hota ka Mojayla 😂😂😂😂 Samraat kaal soda bharat ha hindu rashtra ahe
भारत ही पूर्वी सोन्याची चिडिया होती आता का भिके कंगाल झाली?कारण परकियांनी सत्ता व आपली गुलामगिरी.
@@AJ007bhai गाढवं चुत या त्यावेळी भारत हिंदू राष्ट्र कसा असेल अशोक स्वतः बुद्दीस्त होता त्याने सर्व आशिया खंडात बौद्ध धर्माचा प्रसार केला
हिंदू शब्द कधी आला माहीत आहे का गधड्या मुस्लिमांनी हिंदु शब्द प्रथम वापरला आहे
@@AJ007bhai ase Mi nahi Satya इतिहासातील पुरावे mhanat aahe.... ज्याप्रमाणे नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच या विश्वामध्ये सत्य आणि काल्पनिक या दोन बाजू सुद्धा आहेत तू थोडा जरी इतिहास व संविधान वाचले असते तर कदाचित तू असे भाष्य केले नसते... मी फक्त मी फक्त माझ्या माहितीप्रमाणे चा प्रश्न केला होता.... असो..
@Patata 84000 sach hai
बौद्ध विहार आहे सर्वाना माहीत आहे अशोक काळात बांधलेलं पण बुद्धांनी स्वतः सांगितलं होत की माझी पूजा करू नका म्हणून द्या विषय सोडून
विषय बंद
😂
Nice joke
सत्य लपून रहाणार नाही निसर्ग बरोबर बुद्धाला बाहेर काढेल कितीही लपवला तरी,पुढच्या 20 वर्षात radiocarbon detailing technology इतकी प्रगत होईल की स्मार्टफोन्स वर available होईल तुमचं सगळं पितळ उघडेल सम्राट अशोकाच्या काळातील विहार ते, सम्राट कशाला बांधेल कुठल्या अंडु पांडू च मंदिर😂😂
😂
विटेवर उभा सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध आहे,,हा इतिहास लोकांपर्यंत पोहचला आहे,,मनुवादी लोकांनी समजून घ्यावे,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,
गौतम बुद्ध विटेवर कशाला उभा राहिलेला
आम्हा सर्व वारकऱ्यांचे महाराष्ट्राच माहेर विठ्ठल पंढरीस भगवान परमात्मा आम्हा सर्व वारकरी विठ्ठल मायबाप माय बाप आहे श्री विठ्ठल माझा मि विठ्ठलाचा
मानो ना मानो देश में लोगों में दीवार पैदा करने की कोशिश हो रही है भेदभाव पैदा करने की कोशिश हो रही है इसे किसको फायदा मिलेगा?
तो उसको भी ये लोग नही मारते वरञ्ज उसको स्त्रियों की सी पोशाक पहना कर देश से निकाल देते है जिससे वह स्वय लज्जित होकर प्राण त्याग कर देता है। कई सौ योद्धा देश में ऐसे है जो हर समय लडने भिड़ने ही में लगे रहते है। इन लोगो मे से एक एक व्यक्ति हाथ में बरछा लेकर और मदिरा से मतवाला होकर दस दस हजार मनुष्यो को मैदान में ललकार सकता है। ये वीर लोग चाहे जिसे मार डाले, देश के नियमा नुसार इनके लिए कुछ दड नही है। जिस समय और जिस स्थान को इनमे से कोई भी जाता है, उसके आगे आगे ढका बजता चलता है। इसके अतिरिक्त कई सौ हाथी भी इन लोगो के साथ होते है जो मदिरा पीकर सदा मतवाले बने रहते हैं, इनका शत्रु कैसा ही वीर से वीर और कितनी ही अधिक सेनावाला हो, इनके सामने नहीं ठहर सकता। जिस समय ये लोग अपनी* नाग-मण्डली *सहित उस पर टूट पड़ते है तो पल मात्र मे उसको ध्वस्त करके यमपुर का मार्ग दिखा देते है।
इस प्रकार के वीर, और हाथियो की सत्ता रखने के कारण देश का राजा अपने निकटवर्ती नरेशो को कुछ भी नहीं गिनता। वह जाति का क्षत्रिय और उसका नाम पुलकेषी है। इसके विचार और न्याय की बडी प्रसिद्धि है तथा इसके लोकोपकारी कार्यों को प्रशसा बहुत दूर-दूर तक फैली हुई है। प्रजा भी इसकी आज्ञाओ का प्रसन्नता पूर्वक पालन करती है। वर्तमान काल मे शिलादित्य राजा ने अपनी सेना द्वारा पूर्व के सिरे से पश्चिम के सिरे तक को सब जातियों को परास्त करके अधीन कर लिया है, परन्तु यही एक देश ऐसा है जो उसके वश मे नही आसका है। उसने सम्पूर्ण भारत की सेना और प्रसिद्ध प्रसिद्ध सेनानियो को साथ लेकर, और स्वय सबका नायक बनकर इस देश के लोगो पर चढाई की थी परन्तु यहाँ से उसे विफलमनोरथ ही लौटना पड़ा था। यहाँ उसका कुछ काबू न चला ।
इतनी बात से पता लगता है कि यहाँ के लोग कैसे वीर है। ये लोग विद्याप्रेमी
है और विरोधी तथा बौद्ध दोनो के सिद्धान्तो का अध्ययन करते है। देश भर मे कोई सौ सङ्घाराम और लगभग ५,००० साधु है जो होन और महा दोनो यानो का अनु सरण करते हैं। कोई सौ देवमन्दिर भी है जिनमे अनेक मतावलम्बी बहुसख्यक विरोधी उपासना आदि करते है। राजधानी के भीतर और बाहर पाँच स्तूप उन स्थानो पर है जहाँ गत चारो बुद्ध आकर उठते बैठते रहे है। ये सव स्तूप अशोक राजा के बनवाये हुए हैं। इनके
अतिरिक्त ई ट और पत्थर के और भी कितने ही स्तूप है। इन सबकी गिनती करना
कठिन है। नगर के दक्षिण में थोड़ी दूर पर एक सङ्घाराम है जिसमें अवलोकितेश्वर 3887440
३६०
ह्वेनसाग की भारत यात्रा
बोधिसत्व की एक प्रतिमा पत्थर की है। अपनी चमत्कार शक्ति के लिए इस मूर्ति की बडी ख्याति है। बहुत से लोग जो गुप्तरूप से इसकी स्तृति करते है अवश्य अपनी कामना को पाते है ।
देश की पूर्वी सीमा पर एक बड़ा पहाड है जिसकी चोटियाँ ऊँची है और
जिसमे दूर तक चट्टानें फैली चली गई है, तथा खुरखुरे
kon vithal kalpanic ahey te
@@unitechsoftware4141 चोखा मेळा कोणाचा भक्त होता
विठठला मदीर आहे
जगाचे प्रकाश आहेत बुद्ध,
कितीही लपवलं तरी सत्य आणि सूर्य
कधीही लपवता येत नाही.
😂😂😂😂
🚩🚩🚩🚩🚩😂😂😂😡🥵🤕🤕☠️
महोदय, आपने आवाज उठाई, डॉ. भीमजी के अनुयायी आपके साथ हैं। Full support 💪🏻
@@omfriend boltana bhasha nit vapr
@@pankajgadkari7505 yahun jast neet kay waparu
@@omfriend jativarun bolna chukicha aahe prtekala aapla dharm mahtwachcha asto Tula nahi ka
@@omfriend yahun hi yete ka tula bolun dakhav screenshot kadhun thevto ok
@@pankajgadkari7505 tumha lokanna ajun kay karta yete??? Reservation vaale...🤣🤣🤣 Kuthe bhandan jhale ki mag khota gunha lavaycha atrocity cha.... India tumha lokanmulech maage padleli ahe.... Fakt Open category ahet mhanun India itki pudhe aali... Tumhi lok tar reservation gheun napas hota 🤣🤣🤣🤣🤣
जे खर आहे सत्य आहे ते सर्वासमोर आलेच पाहिजे जय भीम जय संविधान
तीन चीजें जादा देर तक नहीं छुप सकती, सूरज, चंद्रमा और सत्य।
By : तथागत गौतम बुद्ध 😇🤚
Laura
Right
Right
@@dhirajdesai9182 raam yahi sikhate h kya tumhe?
@@realityshows6962 shayad bhai ko Laura(biritish name ) ki ladki yaad aagayi..shayad inka koi rishta ho jo debate me naam le rahe hai
बा विठ्ठल असेल अथवा बुद्ध.. दोघेही आपलेच आहेत.. दोघांची पण शिकवण एकच..
भांडण करू नका आणि लावू पण नका.. यातून राजकारण्यांचा फायदा होतोय आपण खरे भक्तिमार्ग जोपासणारे भरडले जातोय...
नमो बुद्धाय.. राम कृष्ण हरी..
जय शिवराय जय शंभूराजे...
Mahoday,
Jar masjidi hya mandir padun bandhlya mhanun aata tya thikani mandir bandhnyacha vichar asel tar
Mag professor aaglaveche mhanane barobarach aahe samrat ashokachya kalat tyani bandhlelya 84000 baudh vihare kothe geli?
Te sarv baudh vihare padun tethe mandire aani masjidi bandhlya gelya aahet hyache purave dr aagalave jar det asatil tar nishchit pane dnyanvyapi masjidi sarakhe sarv mandiranchi suddha khodai karavi aani tethe
Baudh vihare aani baudh pratike sapadale tar te baudhachya tabyat dyave
Nyay sarva sathi sarkhach asava
Jai sanvidhan jai bharat
Buddha aani vitthal bilkul alag aahet
@देसी लडका
कडक
नकली नवबौद्ध जे काहीकाळापुर्वी हिंदु धर्मात होते.
ते आज हिंदु धर्मावर टीका करतात.
गांडीत दम असल तर या रस्त्यावर....
रस्त्या सरळ स्मषाणाकडे पोहचेल....
पुंडलिका वरदे हारी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल फक्त विठ्ठल आगलावे अशी कामे बंद करा बंद करा
I am Buddhist ☸ but I want to see better schools, hospitals and developing other sectors than Buddha's statue. Om namo buddhay 🙏🙏
Mag jaa aani buddha vihar padhun hospital bandh😂😂
Ho ka
@@akhandahindurastra2828 बौद्ध विहारावर कब्जे करुन तुम्ही तुमचे देव घडवले तु काय शिकवतो लवड्या
@@saching9031
तरी अकला आल्या नाहीत तुम्हाला अझुन 🤧
@@saching9031 Aamchi Aulad Dagad Nahi Te Dev ahet Tumche budh mele tar Tyachi body pujta ka lavdya
त्या अशोक के मंदिरे पडून बुद्ध विहारे बांधली . हा खरा इतिहास आहे.
भगवान गौतम बुद्ध हे विष्णूचे अवतार नाहीत...याची दखल घ्यावी...ते स्वःता म्हंटले होते की मी कोणाचाही अवतार नाही ते महापुरुष आहेत आणि त्यांचे स्थान खूप मोठे आहे🙏🙏🙏
" अवलोकी्तेश्वरानां "च वैदिकांनी "विष्णू " बनवला आहे, असे ऐकले आणि वाचण्यात आले आहे!
बुद्ध स्वतः अवतारवादाला विरोध करत होते. आणि हे महाराज बुद्ध अवतार आहेत म्हणून सांगतात.
Tasach asta swatahacha mothepana koni sangat nahi pan aplyala mahit aahe na te avatar hote mhanun....Zala mag
@@chandanthakur424 are bhau buddha awtar wadalach mulat virodh karat hote. Mhanje ya jagat awtar wagere kahich nahi aani konachach nahi. Hi fakt ek kalpnik gosht ahe as te mhanat.
@@sachinmoon3326 Ho asa asla tari apan aplya mansachi ijjat ka kami karaychi.....Apan tyanna devacha darja deu...
te bouddha viharch aahe buddhanna shendur lavun devacha roop dilel aahe
@@chandanthakur424 अरे पण मित्रा बुद्धांनी देवाचं अस्तित्वच नाकारलं मुळात. आणि विज्ञानवादी धम्म दिला आपल्याला.
आवतारवाद गेला चुलीत " मी मार्ग दाता आहे मुक्ती दाता नाही " बुद्ध 🇪🇺 नमो बुध्दाय 🇪🇺 जय भीम 🇪🇺 भारतीय संविधान जिंदाबाद 🇪🇺
🍌
बुद्ध ही बुद्ध है
तुम्ही कितीही प्रयत्न करा
पण जगाचा अंतिम सत्य बुद्ध आहे 🙏🏻
मस्त जोक मारा 😅😅
बरोबर भावा
Kay satya ahe
आगलावे तुमचं एकदम बरोबर आहे बहूत बहूत धन्यवाद तूमाला जयभीम नमोबूध्दाय जयसंवीधान
Barobar ahe? Thik a source sang 😂
अरे हिंदू विरोध करा रे ,दुसरे काम काय आहे तुम्हाला.....पण इतकी फालतूगिरी 😂😂😂
हा देश बुद्धांचा देश आहे आणि आपल्या भारत देशाला बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो या मातीच्या प्रत्येक कनात गौतम बुद्ध कोरलेले आहेत 🙏जय बुद्ध जय भीम🙏
😂😂😂😂
Kuthun milto re evdha feka fekica atmvishwas
😂😂😂😂🤫🤫
बुद्धच आहेत भारत हा बौद्धमय होता 🙏🙏🙏
Kon meant re
Khotardya
Amala nano mandir ...... धर्मांतरानंतर आम्ही हे सगळं सर्व गोष्टीवर लक्ष देणे सोडून दिला आहे आता आम्ही फक्त शिक्षणाच्या मंदिरांवर बोलू इच्छितो
बुद्ध ही सत्य है,,🙏💙
हिंदू धर्म हि सत्य है
@@Nature-zy7uwnmo buddhay 🙏 buddha aapki is bkwas ko shanti de😆🤭
बुद्ध हा विष्णू चा अवतार नही... vishnu chi pratikruti buddhanchya murtyanmadhun chorun kalpanik vishnu banavla ahe bramhananni... same goes for shankar and bramha... hindu dharm ha buddhist culture vikrut karun banavalela dharm ahe... this happened after 800 AD and this is truth of india... pandharpur, balaji, somnath, kedarnath,jagannath this all are stolen vihara's and many more...
@@ancientbuddhistindia8421 tu pahil hotas ka chorta na😆
@@siddharthtayade8830 bakwas tumari he tumare budhane lapeta hua kapda hi bhagava he😂🤭 🚩🚩 jay shree ram 🚩🙏
जेव्हा न्हवते चराचर,तेव्हा होते पंढरपुर.
जेव्हा न्हवती गोदा गंगा,तेव्हा होती चंद्रभागा.
Udasle Mann sodli pandhari anek Karna bhummewari.
Kali Ho pandhri tich naw pandhari sawangyahun bhari kaisi aata
Pandhritun gele hari pandhri padli wasaan
Pandharpur pujech mahimaan sawangyat watati sakharpaan
अगदी बरोबर.
श्री स्वामी समर्थ यांच्या पोथी मध्ये याचा उल्लेख आहे.
verry nice 🚩🚩
पुरावे द्या
@@world_conquerer he puravech aahe.
400 years aadhi Sawanga vithoba Amravati yethil param pujya karmayogi Krushnaji Avdhut maharajanni ovyanchya madhyamatun sangitlay. Aata vithoba pandharit aahe yacha purawa Aapn dyawa
गौतम बुद्ध पण जन्माने सनातनी होते.. हे सर्वानी लक्षात घ्यावे
ह्या जगात कधी देव नव्हते कोणते ही सर्व गोष्टी आहेत ह्या गोष्टी खुप फ़ेमस झाल्यात गौतम बुद्ध है 1 सामान्य पुरूष होते बाबा साहेब आंबेडकर मुळे आम्ही त्याना देव मानतो जय भिम नमः बुद्धाय...🙏🙏
Dev Manu nka
जयभीम 💙
भगवान श्री कृष्ण यांचा अवतार होते गौतम बुद्ध
@@prashantnemade2571 कुटला कृष्ण आणलाय शेंबड्या , आमचे एकच देव भगवान गौतम बुद्ध,आणि बाबासाहेब💙💙💙💙💙💙 ,बाकी कुतल्या कुत्र्याला नाही ओळकत मी , ओन्ली जयभीम वाले 💙💙
@@bluetiger8734
Chl bullya nigh mg
आशोक सम्राटया राजाने ८४ हजार बौद्ध विहार बाधली होती आज कुठ आहेत ही बौद्ध विहारे
Auragajeb la vichara
Amar rode amhala kontya dharmacha apmaan nhi karaycha shevti ha Hindu desh ahe tyamule tumhe he prithvi sodun manglavar ja
तुझा बाप औरंगजेबाला विचार
Tumhi japali ka nahi
Nav dya tumhi kuthe kuthe hoti mandir padun Buddha vihar banvato
आता पुढल्या वर्षी पासून तुम्ही पण चला की मग वारीला .....😀 त्यात काय एवढं...
भाव तिथं देव ... तुम्ही देव मानतच तर नाही ना ...मग हे आग लावण कशाला ..अन् मानत असाल तर मग दर्शनाला चला
माझ्या विठ्ठलाच्या अन् तुमच्या बुध्दाच्या....त्यात काय एवढं 🤗🤗🤗
Agdi brobr 😄😅Sundar comment 🌸🍃Shree Hari VithhalRakhumai 🌸🍃
@@kriyal_kris. 🙏🙏🙏
बुद्ध ही बुद्ध हे 💙🌎
मंदिर जर परत मिळत असतिल तर बौध्द विहार द्यायलाच हवेत.
Useless
@@महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू काय म्हणला re आधी spelling बरोबर lihi
@@iam_kuldeepb04 A madarchod तुझ्यासाख्या अडाणी माणसाला स्पेलिंग बरोबर की चूक आहे हे समजण्यासाठी तशी लिहिली आहे.
श्रीलंका किंवा चीन ला चालता हो.
Ja na kortat mag bhadvya ugach konihi kahihi mhanat asatil tr te manayche ka
Are bhau india madhe budhish vi har old time la navte te China madhe hote kay faltuk pana he chutiya pana
दशावता र ची आरती वाचा मग समजेल विठ्ठल कोण आहे मी सुद्धा वारकरी आहे बुद्ध हे बुद्ध आहे त्या
नचे विचार कोणीच दाबू शकत नाही जय पांडुरंग नमो बुद्धा य
पण असा विषय समाजात उठणे अत्यंत नैसर्गिक आहे. कारण भाजपचे सरकार बनण्याचा मुख्य आधार हा भारताचा इतिहास व म्हणून धर्म व जातीसंदर्भ. असे वाद एकवार देशव्यापी चर्चा करून सोडवावेत यासाठी माननिय राष्ट्रपती व पंतप्रधान यांना मी आतापर्यंत 1500 विनंतीपत्र दिली आहेत. धार्मिक व सामाजिक सलोखा हा विकासाईतकाच महत्वाचा मुद्दा आहे. पाहू सरकार माझ्या विनंतीला कधी प्रतिसाद देते. लवकर प्रतिसाद मिळावा हीच विठ्ठलचरणी व भगवान बुद्ध चरणी प्रार्थना.
@@avadhutjoshi796 थँक्यू सर जो व्यक्ती जाती धर्माचे वर जाऊन मानवते साठी काम करतो तो महामानव होतो तोकोणत्या ही जातीचा असो
तु कशाचा वारकरी रे काहीपण सांगतो चोंग्या 😂😂
सत्य हे नेहमी सगळ्याना झो'बत असतं 😀😀😀 बहुजन हिताय बहुजन सुखाय ,,,, व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे 😊😊
Jenhva navhte charachar tenhva hote vitthal
atta vitthal bhakt bahujanachya yaditun gele vatta ka fkt faydya purtich bahujan🤡
Bahujanancha arth tari kalto ka murkha - hindun shivay kuthe bahujan
Saglya bhartatle dharun १०lakh pn nahi tumhi ani mhane bahujan😆🖕
@Prasanna Kakde yanha kuthe mahit ki pehle fakt ani fakt hindh hote
हे सत्य आहे.
हेच नाही तर 'तिरुपती बालाजी' पण "बुद्ध" आहे.
Open challenge आहे, त्या मूर्तीवरील सर्व दागिने, आभूषणे काढून टाका, सत्य सर्वांसमोर येईल.
Ja mag court madhe 😂😂 kahi bolto 😂😂
मग तुम्ही पन करा ना पूज पाठ, कुनि मनाई केली. विठ्ठल सर्वाणा आशीर्वाद देते.
@@subhashkalsarpe2610puja paath tumhi kara te pan Buddha chi ch. Buddh hech antim satya aahe. Puja paath karnya sathi buddhashivay paryay nahi.
@@rupeshkamble281 आरे बाबा तुम्ही कोण होते , तुमचा आणि बुधाच काही ही संबंध नाही, तुम्ही upper caste वाल्याचे lokar hote, budhh स्वतः upper caste wala hota , tumhi budh zale jehva ambedkar n Buddhism swakarl tehva
@@akashpawar4560 te var tumhi kay lihile aahe te tumhala tri vachta yeyey ka bgha. Tyamule ch sangtoy jyala Buddha samjel tyala sarvkahi samjel. Aani aamhi kinva tumhi sarvjan pahile HOMO-SAPIEN ch hoto. Jyana Buddh samjel Buddh tyanche aahet. Thoda abhyas kela asta tr aaj tumhala sudha jivnache satya samjle aste. Anyway.. pudhchya pidhila tri atleast Adani theun tyancha maanus janm vyarth karu naka.
9 आवतर म्हणते बुद्ध विष्णूचे अवतार अजिबात नाही वारकरी संप्रदायातील लोकांनी भावा बुद्धांचा अभ्यास करावा. आगलावे जे काही त्यांनी मागणी केली आहे ते तितकीच सत्य आहे.
जर अवतार आहे तर त्यांच्या धम्माचे अनुयायी व्हा
केळं घे तू 😂
@@sushilkumarbankar3588 बोद्ध लोकांनी सुद्धा वारकरी होऊन वारी करावी.
@@samadhanmarkande6944 हो नक्कीच... वारकरी संप्रदाय हा कोणी एका समुहाची मक्तेदारी नाही..
स्वःताचा मी पणा सोडुन जन कल्याणा करीता वाहुन घेतो तो वारकरी...
जाती-भेद, उच-नीच असा कोणताही भेदभाव न पाळता आचरण करतो तो वारकरी...
जो माणसाला माणुस समझतो, प्राणी मात्रा वर दया करतो तो वारकरी...
@@samadhanmarkande6944 काय भेटय वारी करुण बिचारे वायसकर मांस मरालागलेत् तरी पन काय भेटत नाही त्यांना
मग भारत मधले 84 हजार बुद्ध विहार आहे आहे तरी कुठे,राज्य सरकार केंद्र सरकार आणि पुरातन विभागाने बुध्द विहार आणि लेणी शोधण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे कारण महाराष्ट्रात सर्वात जास्त बुद्ध लेणी आहे आणि अजूनही सापडत आहे. मग महाराष्ट्रात बुद्ध विहार असायलाच पाहिजे, हीच त्यांना विनंती
जय भीम जय बुद्धमय भारत
💯 right
नक्कीच आहेत...
बुद्ध हा देव नाही ही एक पदवी आहे ज्याचा अर्थ शांत मूर्ती असा होतो आणि संतांनी तो त्यांच्या अभंगा मदे वापरला आहे
Keval Buddha Dhammat Stup ahet v Bhagvan La Dhyan Prapt zhalele hote tyani Ahinsa, Shyanti sadachar, maitri v Banduta Shikavli tyamule tyana Tathagat Gautam yanna Buddhatv praptimule Buddh Sambodhatat keval shyant murti mule nahi v Shant Murti keval Bhagwan Buddhachich Ahe tar pandharicha Vithoba Buddha asalech pahije v he satya ahe tyache hajaro purave ahet v Jar Vitthal he Buddh ahet tari Bighadle kay karan Buddhachi Shikavan Lokachya kalyanachich Ahe.
Pali bhashe mde pandhrya shubhra phulana pandu ase mantat pude bramhnani yach shabdacha wapar karun Buddhachach murtila pandurang manun lokancha dolyat dhul takun lokana bhulvayche kam bramhnani keleli ahet ani yamde aplyasarkhe lok he vaadvivad karnyat mgn ahot ani te bramhn tyanche pot mandiramde milalelya danavr bhart ahet...
प्रभु विठ्ठल यांची स्वयंभु मूर्ती आहे
मंदिरात गेल्यावर सर्व संतांचा अभ्यास मिळेल.
किती बौद्ध धर्मियांच्या घरी विठलाचा फोटो किवा मूर्ती आहे . जो धर्म हिंदूच्या कर्मकांडा मुळे वेगळा झाला ज्यांची मूर्ती पूजा ,मंदिरात जाण्यावर पाबंदी आहे ते आज मूर्तीवर आणि मंदिरावर ताबा सांगत आहे, तुमचा धर्म काय सांगतो ते पहा आणि इथे भोकण्यापेक्षा कोर्टात जा . पुढचं आम्ही पाहतो . जय हरी विठ्ठल
Right 👍
ek number bhau
तु एवढा चुतिया कसा?तुला इतिहासातील संदर्भ आणि रचलेल्या पुराण कथा काय हे माहीत आहे का? तुम्ही काय काय कर्मकांड करता,कुणापुढे म म म्हणतात कोणाचे तळवे चाटता, तुम्ही एका बापाचे आहात का?रोज बाबा बदलणारे तुम्ही. तुम्ही अक्कल गहाण ठेवून भोक भोकणार. तुम्ही काय शिकवणार आम्हाला.
Amhala garaj nahi mandir tabyat gheun dukan dari chalu karaychi....
@@Sagarjadhav-op4bo its more about reclaiming own land
अरे कोर्ट मधी जा रे आगलावे।
मुस्लिम लोकांचा भाईचारा खुप महागात पडणार तुम्हाला।
सनातन हिंदु धर्म एकमात्र धर्म आहे।
हा बरोबर आहे⛳
Gautam Buddha is great🙏🙏
आगलावेचं बरोबर आहे पूर्वी सम्राट आशोकानी84,000 हजार बुध्द विहार बांधलेली गेली कुठे
तथाकथित वारकर्यांनो तुम्ही बुद्ध समजून, उमजून घ्या. संतांचे दाखले बघा. बुद्धांना नववा अवतार म्हणून दडपणे सोडा आता...
No Avtar... True human being 🙏
भारत बुद्ध चा देश आहे विसरू नये भारत वासी
हिंदुस्थान हा हिंदू चा आहे फक्त
जय बौद्ध राष्ट्र ☸️
फक्त हिंदू राष्ट्र 🚩जय श्री राम
बुद्ध नेपाळ chya मीना बाजारात जन्माला तो भारतीय कसा किती अंधश्रद्धा आहे
हिंदुस्थान सर्व जातीधर्मांचा आहे कुणी एकाची धर्माची हुकमशाही नाही...हिंदुअसो या बौद्ध असो या इतर धर्माचे सगळ्याना समान अधिकार आहेत
बुद्ध विहार आहे ते पंढरपूर च हे सत्य बाहेर येत आहे आता, जय भीम नमो बूद्धाय
बरोबर आहे सगळे सम्राट अशोकाने विहार बाधले होते आता ते मंदिर करण्यात आहे आहे
Ho Kal Parvach Kele 🤦🤦
ते मंदिर कृष्णदेवराय यांनी बांधले
अशोकाने लाखोंच्या कत्तली केल्या ते ही बौद्ध धर्म स्वीकारल्यावर!
Pagal
विहाराचेचं आज मंदिरं झालेत.
मी तर पंढरपूरला श्रिविठ्ठलाला ......बुद्धच समजून दर्शनाला जातो ......काय फरक पडतो....जय श्रीहरी नमो बुध्दाय...🙏🏻
Jati var kalank aahes mg tu....🤬 Hindu dharmatch bara hota tu ..
@@praful_khandare1149 छ. शिवाजी महाराजांची ही शिकवण नव्हती मित्रा .....फोटो बदल तुझा..
@@BLACK_PEARL-z9o laj vatli pahije tula....challa jay Hari bolyala😖 Aani mla sangt aahes ka.... shivrayanchi shikvan....tula ekhada sadha prash vicharla na Maharajan baddal to hi yenar nahi tula..... aani jya vektine raktach Pani karun tula mansat aanale tya vektich kay...re😤 mhnun bollo tu hindu dharmatach bara hota tujhya gadyat madak aani dhunganala jhadu tech bar hot tujhya sathi....😖 Aani mla Maharajn baddal sangu nko tujhya peksha jast Maharaj vachale mi....jay bhim jay shivray 🙏🏻✨💙
@@praful_khandare1149 वाचुन काय उपयोग दिसत नाही मित्रा तुझा ......
@@BLACK_PEARL-z9o aani tumchya sarkha lokancha pn kahi upayog nahi aahe samajat.... Kalank aahet tumhi samajachya navavar....
मिट्टी के कण कण में समाया है बुद्ध और उनका धम्म"
"सारे भारतभर में ही नहीं तो एशिया में कही पर भी जमीन के निचे सिर्फ तथागत भगवान बुद्ध ही मिलेंगे".
Namo buddhay krantikari jay bhim 🙏
Ho khara aahe tuja pan purava asel tar courtat ja ani siddh kar, jasa Gyan Vapi chya case madhe Mr Jain gelet
Ho ka purava dakhava aani pandrpur Kay sagali yeshiya budh vihar kara
@@amrut13 bhau mag sang hindu dharma dusrya deshat ka nahi pasarla jasa ki boddha dharm china,japan ,thailand,srilanka ,combodia, laos ,myanmar,abi 20-30 deshat.aahe....ani tasech crichiane _muslim yavdharmannna mannare khup aahet tr mag.....hindu dharm phakt bhartach ka aahe ...mitra...
🤣🤣🤣🚩जय श्री राम🚩🕉
Ho baro bar aahe tuz tu kay kar bhag aata tuz nvin tuze mandir bhandh aani nit raha
भारत हे बौद्ध राष्ट्र आहे❤🎉🎉
भारत फक्त हिंदूच राष्ट्र आहे 🚩🚩🚩
@@ShivaniGalave-g9l😂😂😂😂
आगलावे सर खरंच बोलत आहे खरं बोलले म्हणून मिरची झोंबली
aaglave la koni vicharat nahi mhanun publicity stunt karat aahe
Tula mahitey ka?
जय श्री विठ्ठल.
Chutiya giri soda to umhi bhagarch rahanar
Khar bolat tar Kay rag yenar@@akshaybachche9189
अरे वारकरी अर्धवट रावांनी एक गोष्ट लक्षात घ्या केवळ पंढरपूर च नव्हे तर भारत देशातील ८५००० बुध्द विहार सम्राट अशोक ने बांधली होती त्यांना मंदिरांचा कळस चा आकार दिला तथाकथित ब्राह्मणी काव्याने हे सत्य आहे अणि भगवान बुध्द हे काही विष्णु किंवा कोणत्याही देवाचा अवतार नव्हते हा खोडसाळ पना आहे
Pan budh che aai vadil hindu hote na tyacha kai.
@@psgaming9057 नव्हते हिंदु , कारण हिंदु हा धर्मच नव्हता अणि नाही त शत्रिय होते हिंदु बिंदू नव्हते
Kalpesh Tu bolto aahes hech kalpnik aahe baba
WhatsApp University cha students aahes tu tyamule tuz he boln agdi yogy aahe karan WhatsApp University wale yachya pudhcha vichar kru shkt nahi aani ts hi satya itihas tu kdhi vachlas nahis to vacha
Minority reservation sathi dharm sodnare tumhi
@@ganus4042 मी तुमच्या काल्पनिक देव देवता मंदिरे, कर्मकांड याविषयी तुमची पोलखोल करत आहे जर खरच तुमचे देव देवता काल्पनिक नसतील तर सिद्ध करून दाखवा त्यांचे अस्तित्व त्यांना कुणी पहिले का ? मग पहिलेच नसेल तर त्या मुर्तीकारणे मूर्ती कशी बनवून ठेवली त्या देवळात , अणि त्यांचा जन्म स्थान , जन्मदिनांक. आई बाप सांग आता कुठे आहेत कारण ते अमर आहेत तर मग आता काय करतात कसे काय प्रसन्न होतात त्यांचे अस्तित्व सांग म्हणजे कल्पणिक वाटणार नाही ना नाही तर तू ज्या युनिव्हर्सिटी मधून एखादी डिग्री घेतली असेल तिथल्या कुलगुरू ला विचार
@@ganus4042 आम्ही धर्म का सोडला हे तुझ्या ब्राह्मणी काव्याने ज्यांनी वर्ण व्यवस्था निर्माण करून त्यांच्या पोटाच्या खलग्या भरण्यासाठी ज्यांनी हे देव देवता देवळे निर्माण केले ना त्यानं विचार तुमचा धर्म किती नीच, असमानता मानणारा अणि बोगस आहे हे सांगायला कुणाची गरज नाही .
बुद्ध विष्णू चा अवतार नाही खोडसळ प्रचार थंबवा 🙏
पण असा विषय समाजात उठणे अत्यंत नैसर्गिक आहे. कारण भाजपचे सरकार बनण्याचा मुख्य आधार हा भारताचा इतिहास व म्हणून धर्म व जातीसंदर्भ. असे वाद एकवार देशव्यापी चर्चा करून सोडवावेत यासाठी माननिय राष्ट्रपती व पंतप्रधान यांना मी आतापर्यंत 1500 विनंतीपत्र दिली आहेत. धार्मिक व सामाजिक सलोखा हा विकासाईतकाच महत्वाचा मुद्दा आहे. पाहू सरकार माझ्या विनंतीला कधी प्रतिसाद देते. लवकर प्रतिसाद मिळावा हीच विठ्ठलचरणी व भगवान बुद्ध चरणी प्रार्थना.
जबरी...
चल मानलं प्रॅक्टिकल ते विष्णू चे अवतार नाही पण त्यांचे स्थान समान आहे म्हणून बुद्ध आणि विष्णू हे एकच आहे
संस्कृत भाषेचंच बोबडं पिल्लू म्हणजे पाली ... राम कृष्ण हरी 🚩🚩
बोबड पिल्लू नव्हे तर सर्व महिला व (ब्राह्मण व क्षत्रिय वगळता) शूद्र ह्यांना प्रकरीत भाषेत बोलन सक्तीच होत संस्कृत मध्ये बोलण्याचा शिकण्याचा अधिकार नव्हता ती पाली ही प्रकरीत भाषा आहे .
मंदिराच्या आत मधील खांबानवरील चांदीच्या पत्र्या मागे बुद्ध मुर्त्या लपवल्या गेल्या आहेत, ह्याची शहानिशा झाली पाहिजे...
Navsarkhch boltoys
भगवान गौतम बुद्ध विशनू चा आवतार सांगत मग आजच्या घडीला कुठल्याही हींनदू मंदीरात बुद्धाची पेजा केली जात नाही
@देसी लडका बुद्ध हे कोणाचेही अवतार नाही आहेत
Wa Wa👍👍
@@tusharkhade6623 buddha and gautam buddha wegle ahe yedya
Right 👍
@देसी लडका जसे कृष्णाने सांगितले मी विष्णूचा अवतार आहे त्या प्रकारे बुद्धांनी कधीतरी सांगितले का मी विष्णूचा अवतार आहे जर सांगितले आहे तर कुठे आणि कधी उत्तर द्या
सम्राट अशोक चा इतिहास वाचा कुठे गेला बुद्ध विहारे सत्य इतिहास एक बापाचा आसेल तोच सांगेल
अशोक आणि सम्राट, त्याच्या बापाचा इतिहास काय किती झगडले, वाचा,आयत्यापीठावर रेघोट्यामारणारे म्हणे सम्राट, राज्य हिंदूचे,बौद्ध हा झाला म्हणून सारेपण होत नाही,आयता हिंदूचा पैसा वापरला।
@@jitendrapol4728 हिंदु कोन आहेत कुठून आले हिंदु ते पहिलं वाच हिंदु जात केंव्हा आली कुटून आली
@@sudanshankamble4185 ते तू आम्हाला शिकऊ नकोस हे हिंदू राष्ट्र आहे कळलं.
इथे आमच्या हिंदूंच्या विचारानुसार राहायचं नसेल तर एकदा पंढरीची वारी कर मग कळेल तुला
@@sudanshankamble4185 te tumhi wacha buddha che wadil kon hote te.
गौतम बौद्धांनी कुठे लिहून ठेवलय की मी बौध्द धर्माची स्थापना करत आहे ....है तर बौध्द नंतर त्यांच्या अनुयायांनी केलेली लोकांची दिशाभूल आहे ...
we love both of them hare vitthhal, namo bhuddha❣️❣️❣️❣️❣️❣️
You love both of broders but if one brother is trying to snatch other brothers home ,,them whom you will support ..hindus fought alon for rammandir dnyavapi or orshipping jn vitthal mandir since 600 year where were all buddhist that time
@@sachinmahindrakar2155 lmao 😂 tum imaginary ram ke mandir ke liye ladhe the aur bta du ye hindu baad me aaye hai uske pehle Buddhists log hi the yaha pe
@@godbutcher72 agdi barobar🔥😂
@@sachinmahindrakar2155 baman lokani buddhism sampavla bhartatun
Chahe jise Jai bolo bas buddh ko kisika avtar mat bolo
सत्य मान्य करण्यात यावे.
🍌
Kahi pan fekayche 😂😁😀😄😅
तुम्हाला सद्धया एकच काम आहे.....
बिनकामाचा हिन्दु विरोध करत बसने.
सत्य मान्य करतो आम्ही तू गांजा खाल्ला आहे 🤣🤣🤣
आताच सांगतोय आमच्या धर्मावर आघात करू नका vithal महाराष्ट्राची माऊली आहे, त्यावर टिप्पणी करू नका 🤬
@@TheGreatMarathaArmy shikawanach deli tashi baba chi . Jati wad karu nako manate . Swataha jatiwadi ahe
अशोक सम्राट यांचा इतिहास वाचून पाहावा आणि मग शाहन्या लोकांनी भाष्य करावे.
👍👍
नाही वाचणार ते कारण सत्य समोर येईल
@@vipulkadam2043 kay samor yein bol
@@gamingfacts9084 tuzi bahin samor yein😂😂😂😂🤣🤣🤣🤭
अरे सम्राट अशोक पाहिले कोण होता ते बघ पाहिले
हे सत्य 100% सत्य आहे सम्राट अशोक कालीन आहे
भगवान गौतम बुद्ध याना भारत देशातच नोव्हे तर संपूर्ण जगभरात ओळखले जाते.. बाकीच्यांना ओळखले जात नाही.. म्हणून हा पूर्ण देश पूर्ण मंदिर हे भगवान गौतम बुद्धांची आहे .. हे म्हणायला काही हरकत नाही ❤️❤️ जय भीम 💯
Abe anpadh ekda jaa videshat aani bagh tikadcha Buddhism aani ikadache Buddhism mdhi farak aahe 🤣 anpadh Buddha he swatah Hindu parivar mdhla hota aani tyani Ghar ka sodla karan te Mahabharat vachat hote tyat Tyanna khup prashnanchi uttare pahijen hoti mhnun tyani Sukh sansar sodun Yogi bnle Aani ha jay bhim Mdhla Jay shabd mud ha hindu cha Hindu jasta Jay word ch vapr krte hai aani he tu aplya neta cha jaygosh sathi vaprla 🤣
@@Nishantsalve2201 अरे दादा गौतम बुद्ध हे आहेत याचा सबुत तरी आहेत.. पण इतर कोणाच्या देवाचा प्रचार आणि प्रसार मला कुठ दिसत नाही 🤣
@@SANDESHSINGLE-nc1dc kuth aahet Gautam Buddha Gautam Buddha Yeun sangnar aahe ka ki he maze vihar hote mhnun Aaj vari zopet hota ka aaglavya 😂 Yevde varsha ka gap basun hota thoda mendu laav Udyala jeva tumhi aandolan karnar tr tyacha fatka bekasur lokanna honar 🌚 Ata samaj tu me kat mhnat aaho mg punha chakka jaam h te karan 😂
@@SANDESHSINGLE-nc1dc are Sonya aarakshan ch changla vapr pustak vaach itihas vaach aajvari itke itihas kaar Yeun gale Je Buddha hindu dharm vr research kele tyani ka nhi mhntla h 🌚
गौतम बौद्ध हे काल्पनिक विष्णुचा अवतार कसे असतील उगाच गांजा पिऊन काहीही बोलतात अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष....
इथं अध्यात्म देखील राजकीय आहे..😂😂
Buddhan cha purna naav kay hota?
अगदी बरोबर आहे
Historical book Vach bc mahit kay ny yetat kuthun
ज्ञान हे पुस्तकांमध्ये आहे. पुस्तके वाचा म्हणजे समजेल. 🙏🏻
गौतम बुद्ध हे कोणत्याही प्रकारचे अवतारी नाही ते एक सर्व सामान्य महान पुरुष होते हे सिद्ध आहे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी त्या वेळेस सुद्धा सागितले होते आणि सिध्द ही केले आहे आताच्या पिढीन नीट इतिहास वाचावा 🧡नमो बुद्धाय 🙏 जय भीम
🧡Ram Krushna Hari🚩
🕉Jai Hindurashtra🚩
खरं आहे बौद्ध विहार पाडून पंढरपूर विठ्ठल आहे
तू बागायला गेला होता का ?"का तुझा बाप इतिहास कर आहे
@@hindu00700 जाऊदे भाऊ
मुघलांच्या नाजायास औलाड आहेत हे
यांना fact majidi आवडतात
@@Aparichit_com हो तर काय
@@Aparichit_com ह्यांना कोण विचारत नाही केळं घ्या म्हणावं
तुम्ही तर भांडण लावणारे आहात 🤣🤣
महाराज विष्णुचा 9वा आवतार तथागत भगवान बुध्द नाहीत इतिहास वाचा
गौतम बुद्धांचा जन्म हींदू धर्मात झाला होता
@@शक्तिश्री 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂
@@शक्तिश्री 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂
एवढीच खाज होती तर 1947 ला देशाची हींदू - बौद्ध अशी फाळणी करायला हवी होती... तेव्हा कोठे झक् मारत होता ❓️
@@vipulkadam2043 इच्छुक आहात प्रत्येकासाठी फाळणी करू
हा देश बुध्दा चा सारा
नमो बुध्दाय जय भिम
जय भारत जय संविधान
😂😂😂😂
आग लावली रे तू . कल्युग तर आता अंत कर निघाला आहे . हर हर महादेव 🔱👏🚩🙇
Bitch. First read the history . Emperor Ashoka has build more than 84k vihars all over india where are they gone now.
उत्खननात सत्य सापडेल . बुद्ध विहारच आहे .
नागपूर ची दिकशा भूमी च्या खाली मंदिर आहे, त्याच पण उत्खनन केले पाहिजे
ज्ञान व्यापी मजीद खोदो बुद्ध निकलेंगे पंढरपुर ऐ बुद्ध विहार है ये तो अंधा आदमिभी बोल सकता है जय जिजाऊ जय शिवराय जय भारत जय मुलनिवाशी
He सत्य आहे....हा जो बोलतोय की बौद्ध विहार नाही त्याला म्हणव हे बौद्ध विहार च आहे...