Anjali Damania | दमानियांचा मुंडेंवर कृषी पंप घोटाळयाचा आरोप,आणखी एक पुरावा सादर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
    #AssemblyElection2025 #DelhiAssemblyElection #DelhiAssemblyElection2025 #assemblyelectioninDelhi #Delhiassemblyelections2025 #Delhielectionvotingday #Delhividhansabhachunav #Delhielectiondate #assemblyelectionresult #Delhiassemblyelectionresult #assemblyelectionresult2025 #assemblyelectionresults #DelhiElection2025 #DelhiVidhanSabhaNivadnuk2025 #delhielectionnews #delhielectionnewsinmarathi #delhielection2025news #delhipolls2025 #delhi #ElectionWithTV9 #ElectionwithTV9Marathi #TV9MarathiLIVE #TV9MarathiLIVE #Delhi ElectionLIVETV
    #MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
    टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
    tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
    tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
    marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    ► Facebook: / tv9marathi
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    ► Latest Video : www.youtube.co...
    ► Special Reports : • Playlist
    ► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
    ► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
    ► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

ความคิดเห็น • 149

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    विरोधी पक्ष कब्री मध्ये जाऊन मेला वाटतंय..ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या सोबत अख्खा महाराष्ट्र आहे 🙏

  • @hinduwarriorS98
    @hinduwarriorS98 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सत्यतेचं नारीशक्तीचा उत्तम उदाहरण दमानिया ताई.

  • @Dr.Riteshpatil
    @Dr.Riteshpatil ชั่วโมงที่ผ่านมา +8

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा❤
    अस म्हणाव लागेल

  • @ajinkyamusale7405
    @ajinkyamusale7405 2 ชั่วโมงที่ผ่านมา +36

    Constitution on Ventilator! Even ED & CBI on ventilator.

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    धन्या मुंडे रोजच नागवा होतोय महाराष्ट्रा पुढे👉😂😂

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ताई तुम्ही लढा अवघा महाराष्ट्र तुमच्या पाठिशी आहे 👍👍👍

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    अजित पवार यांचा सिंचन घोटाळा परत ओपन करा.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    ❤ CBI ❤ एडी ❤ सगळे जागे का होत नाही ❤❤❤व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात ह्याचे उत्तम उदाहरण आहे ❤❤जो म्हणतोय भ्रष्ट्राचार मुक्त सरकार लाज वाटली पाहिजे

    • @rahulugale8682
      @rahulugale8682 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      CBI ad sagle jage hotil BJP madhe pravesh karave lagel

  • @mohanshitole9446
    @mohanshitole9446 2 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    Tai dhanywad 🙏

  • @धामणगावनगरी-ध3च
    @धामणगावनगरी-ध3च 2 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    आमच्या गावात 16000हजारात सौर पंप मिळत होते ,धनंजय कृषी मंत्री झाल्यापासून ते 23500रु झाले

    • @mahadevsheleke7414
      @mahadevsheleke7414 21 นาทีที่ผ่านมา

      धन्यानी वाटोळे केले शेतकऱ्याचे

  • @ompatil2014
    @ompatil2014 56 นาทีที่ผ่านมา +3

    धन्याच्या आशीर्वादाने गुंड माजलेत, लवकरात लवकर धन्याचा राजीनामा घ्या
    गृहमंत्री देवापंत याना आणखी किती पुरावे हवे आहेत

  • @rushikesh544
    @rushikesh544 2 ชั่วโมงที่ผ่านมา +19

    काही होणार नाही मॅडम,एवढे पुरावे देवून पण यांचे नेते हेच म्हणतील की चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करू.सर्वसामान्य माणसाला पण समजेल एवढं clearcut आहे पण या मंत्र्यांवर उपुख्यमंत्री आणि मुख्मंत्री दोंघांचा पण आशीर्वाद आहे.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz 2 ชั่วโมงที่ผ่านมา +28

    ताई सिंचन घोटाळा प्रकरणी सुद्धा यांना चाप लावा 🙏🏽🙏🙏🏼 ताई,, एडी सीबीआयचा काम आपण करत आहात... खूप खूप धन्यवाद...

    • @vishaljadhav7204
      @vishaljadhav7204 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      बरोबर भाऊ. सिंचन घोटाळा सुध्दा बाहेर काढला पाहिजे

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मुख्यमंत्र्यांनी त्यांची वैयक्तिक अब्रू जाऊ नये म्हणून तरी धन्याचा राजीनामा घ्यावा.

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s ชั่วโมงที่ผ่านมา +10

    काही पैसे शेतकऱ्यांना द्यायला हवे

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 19 นาทีที่ผ่านมา +1

    एकदम बरोबर बोललात स. सेविका अंजली दमानिया मॅडम 👌👍💪🙏💐

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 52 นาทีที่ผ่านมา +1

    गृहमंत्री सगळ्यात सामिल आहे ताई , काहिही होणार नाही, तुमची सगळी धडपड फुकट जाणार, येणारा काळ अजुन भयानक असणार आहे. ( बघा, वाचा आणि स्वस्थ बसा )

  • @SHIVAJIMAGAR-pd3bd
    @SHIVAJIMAGAR-pd3bd ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जोपर्यत सर्व गुन्हे उघडकीस येत नाहीत, तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊ नये .
    Keep up Mundhe .

  • @hhk1057
    @hhk1057 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    great

  • @Gopal_Kakde9
    @Gopal_Kakde9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    As vatatay sarv MH zoplay, fakt Anjali tai jagya ahet. Hats off you @anjalu damaniya ❤❤

  • @riteshsuryawanshi5799
    @riteshsuryawanshi5799 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    मॅडम ना महाराष्ट्राच्या जनतेने पाटी मागे उभे रहाण्याची गरज आहे,समजा साठी निर्भिड बोलणे सोपी गोष्ट नाही,1 महाराष्ट्रात 1 वाघीण च आहे.

  • @kishorbhosale2534
    @kishorbhosale2534 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    ताई तुम्ही कोर्टात जा त्याशिवाय पर्याय नाही 👍

  • @rekhagadekar3465
    @rekhagadekar3465 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    काहीही होणार नाही याची पूर्ण खात्री झाली आहे

  • @Shri1-e
    @Shri1-e ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शेती औजारांवर 28 टक्के च्या वर जी एस टी हे समजत नाही

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ही मुंडे यांचे मुलं, पिलावळ आहे, यांचेवर कोणताच संस्कार चांगला नाही

  • @dhirajjadhav4453
    @dhirajjadhav4453 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    लाज कशी नाही वाटत राजीनामा द्यायला

  • @microbiologistssociety3450
    @microbiologistssociety3450 29 นาทีที่ผ่านมา

    जोपर्यंत महाराष्ट्र पूर्ण बुडत नाही,तोपर्यंत मुंडे साहेबानी राजीनामा देऊ नये,

  • @Bhupendrabhai143
    @Bhupendrabhai143 2 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    Dhananjay munde na barkhast kara

  • @maheshdeshmukh7089
    @maheshdeshmukh7089 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ताई ते सlमान पण शेतकऱ्यांना भेटला का नाई त्याची पण माहिती घ्या
    .

  • @Shivajikajale-zo6yg
    @Shivajikajale-zo6yg ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आम्ही सदैव न्यायाचे बाजूने राहू या लांडग्यांना घाबरू नका जय शिवराय जय जिजाऊ

  • @ninadbhosle1113
    @ninadbhosle1113 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढे पुरावे देऊन सुध्दा जर धनंजय मुंडे वर कारवाई होत नसेल ह्याचा अर्थ लोकांनी असा समजावा का? ह्या सगळ्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीचा सुध्दा हात आहे. आणि अस असेल तर ह्या भ्रष्ट राजकारण्यांवर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा?

  • @rajmahadik3518
    @rajmahadik3518 56 นาทีที่ผ่านมา

    Great Tai 🙏🙏🙏

  • @ShubhamGadade-p6g
    @ShubhamGadade-p6g ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दुर्गाचा अवतार आहात तुम्ही ताई 🫡🫡

  • @GaneshBhise-f7q
    @GaneshBhise-f7q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कायदा फक्त गरीबांसाठी आहे का मंत्री साठी नाही का फडणवीस

  • @KNOW529
    @KNOW529 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Great madam ji,We just salute you for your dedication for the cause and solidarity for our nation by expose of illegal acts . What the chief secretary was doing and why he was not tried to protect Radha madam ,who did not succumb to pressures

  • @nirajdeshmukh4526
    @nirajdeshmukh4526 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मा. अनाजी मुख्यमंत्री साहेब कीती कागदपत्र पाहीजेत की सगळ मंत्रिमंडळ भ्रश्ट आहे,

  • @rajendrasabnis6931
    @rajendrasabnis6931 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    निर्लज्ज लोकांना काय फरक पडतो. सगळे बरबट ले ले, बीजेपी ने ह्यांना घेऊन apli pratima malin keli.

  • @anilharishchandre8769
    @anilharishchandre8769 8 นาทีที่ผ่านมา

    ताई खूप खूप धन्यवाद 😊

  • @rekhagadekar3465
    @rekhagadekar3465 ชั่วโมงที่ผ่านมา

    Great salute mam

  • @sanjivsuryawanshi6157
    @sanjivsuryawanshi6157 43 นาทีที่ผ่านมา

    गरजा महाराष्ट्र माझा

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या सरकार ला मतदानाला करून पस्तावा येत आहे आता

  • @ramakantvadje9216
    @ramakantvadje9216 19 นาทีที่ผ่านมา

    ताबडतोब SIT लागली पाहिजे व पुढील कारवाई करायला हवी.

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    काय हा भ्रष्टाचार

  • @vikaspatil7188
    @vikaspatil7188 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फडणवीस राजीनामा घेणार नाहीत हे दिसून येते ते कोणत्यातरी दबावाखाली 😂😂 धनु च्या

  • @amolchaudhari1302
    @amolchaudhari1302 10 นาทีที่ผ่านมา

    किती पुरावे पाहिजे यार मला हे कळतंच नाही काय म्हणावं या सरकारला राजीनामा घ्या वा मुख्यमंत्र्यांनी

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 ชั่วโมงที่ผ่านมา

    🙏🙏👍

  • @babavarudkar
    @babavarudkar ชั่วโมงที่ผ่านมา

    👍👍👍👍

  • @pandurangdeshmukh5970
    @pandurangdeshmukh5970 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंडे भक्तांना हे पटणार नाही .ते म्हणतात आमच्या साहेबाना फसवल्या जात आहे .‌कोर्टाने सुध्दा कालच दोन लाख रुपये करूणा मुंडेना देण्याचा निर्णय दिला आहे .

  • @shrihariraut3494
    @shrihariraut3494 ชั่วโมงที่ผ่านมา

    ,इतके पुरावे असताना कार्यवाही होत नसेल तर काहीही कोनीही करु शकतात

  • @KhushiyaPoultryfarm2007
    @KhushiyaPoultryfarm2007 ชั่วโมงที่ผ่านมา

    छान ताई

  • @Xyzghbbb
    @Xyzghbbb ชั่วโมงที่ผ่านมา

    👍💯

  • @Shardul_Deshai
    @Shardul_Deshai 37 นาทีที่ผ่านมา

    धन्या चा बाजार उठवूनच शांत बसणार ही बाई...

  • @prashantmulik847
    @prashantmulik847 ชั่วโมงที่ผ่านมา

    सामान्य जनतेने पण कोणताही गुन्हा केला तर त्याच्यावर पण कारवाई करू नका.

  • @yashkoli9004
    @yashkoli9004 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ते दोघे कायमबोलत असतात देवच जाणे.😊

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 ชั่วโมงที่ผ่านมา

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागायला लाज कशी वाटत नाही. ह्या भिकारी नेत्यांचे म्हातारपण खुप दुःखदायक असणारं आहे हे नक्की.

  • @sg-su1cn
    @sg-su1cn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ताई एवढे पुरावे देत आहेत आणि वर्तमान सत्ता इतकी बेशरम आहे, जबरदस्ती सत्ता मिळवली कि इतके हलकट वागले जाते

  • @ShivnathShirsat
    @ShivnathShirsat ชั่วโมงที่ผ่านมา

    रोज मीडिया पुढे येणार मला आजची वाटते हे शब्द मला आजची रेसिपी हे शब्द दोन महिन्यापासून बघतो कुठेतरी थांबायला पाहिजे प्रकार मिटवायला पाहिजे संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे ना मग हे आरोप का करतात ज्यांच्या गोष्टी बाहेर आल्या ते आणायचं काम फक्त तुम्हीच करतात कारण तुम्हाला कामच नाही

  • @bahirpatil6629
    @bahirpatil6629 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dm साहेबांचा रोजच नवीन घोटाळा ऐकण्यात येतोय. 😅

  • @RajdeepWani
    @RajdeepWani 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    100%

  • @VinodChaudhary-s3h
    @VinodChaudhary-s3h 51 นาทีที่ผ่านมา

    ताई हा सरकार काहीच करु शकत नाही

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 ชั่วโมงที่ผ่านมา

    निगरगट्ट निलाजरे नागडे आहेत हे राजकारणी लोक

  • @SureshPhatangre
    @SureshPhatangre ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्रकार फक्त आयत्या बातम्या देण्यात पटाईत् आहे स्वतःहा काहीच करायच नाही पाकिटवाले

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 59 นาทีที่ผ่านมา

    मुंडे तिथं भानगडी

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संविधान फक्त नावाला आहे का देशात ???
    😡
    कायदे फक्त गरिबांना का ???
    श्रीमंतांसाठी संविधानातील कायदे नाहीत का ???
    असेल तर जाहीर तर करा ???
    आम्ही न्याय नाय मागणार आणि न्यायालयात पण नाय जाणार....😢

  • @rahulindian7778
    @rahulindian7778 41 นาทีที่ผ่านมา

    मुंडे तो गयो

  • @GanpatKambale-g6v
    @GanpatKambale-g6v 59 นาทีที่ผ่านมา

    हे पत्रकार आहेत का अंजेली ताई पत्रकार आहेत हे कळत नाही

  • @nitingawade3265
    @nitingawade3265 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Unlimited bhratrachar

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 ชั่วโมงที่ผ่านมา

    काही फरक पडत नाही या राजकीय नागड्यांना.

  • @rameshwaghulkar7808
    @rameshwaghulkar7808 ชั่วโมงที่ผ่านมา

    सद्य, अजित, पवार, झोपेत, आहे😂😂😂

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अंजली ताई तुम्हीं झाशिची राणी सारखे काम करीत आहे त

  • @sachinmusale254
    @sachinmusale254 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र मधी काय फक्त ही बाईच आहे का? शेतकरी कर्ज माफी, सोया कापूस भाव, दुसरे मुद्दे गरजेचे नाहीत का!कंटाळा आला या मराठी news वाल्यांचा

  • @vishaljadhav7204
    @vishaljadhav7204 ชั่วโมงที่ผ่านมา

    दडपशाही हुकुमशाही ला चाप बसला पाहिजे

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री Santrrriiiii

  • @ShivnathShirsat
    @ShivnathShirsat ชั่วโมงที่ผ่านมา

    दमाने ला काय काम आहेच नाही

  • @pratik31ful
    @pratik31ful ชั่วโมงที่ผ่านมา

    Ek copy kilit somaya la pn patva,ata disat nhi tv vr

  • @grpdfcgh
    @grpdfcgh ชั่วโมงที่ผ่านมา

    Ghotala king 😂😂🎉🎉🎉

  • @suryakantwaykos3661
    @suryakantwaykos3661 ชั่วโมงที่ผ่านมา

    पत्र कारणी सुद्धा अभ्यास करून पाठ पुरावा करावा, ताईंना वेळोवेळी का विचारता?

  •  ชั่วโมงที่ผ่านมา

    I want to ask this Madame.......I have been following this issue for long......but do you think the govt will act against this culprit........I DOUBT.....

  • @DhanrajGutte-mc7rq
    @DhanrajGutte-mc7rq 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणी टेंडर दिलय की या बाई ला धनंजय मुंडेवर आरोप करण्याचे ,मुंडेनी कुठे काय काय केले आहे याच्या चौकशा करण्याचे, महाराष्ट्रात अनेक विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे हे या बाई ला दिसत नाहीत का??

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      गोट्या गुत्ते तुझा भाऊ का रे 😂

    • @Hulk_war
      @Hulk_war 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Eknath shinde .because eknath shinde la maratha neta banayacha aahe but ajit pawar aahe toparyant possible nahi. Mhanun dhananjay munde through ajit pawar la target karun tyana baher kadhayacha prayatna aahe

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😂😂😢😢😅😅

  • @sitaramdivate252
    @sitaramdivate252 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हीला भाजप चे घोटाळे दिसत नाही का?

  • @ganeshkarhale7660
    @ganeshkarhale7660 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jai Ho 🎉

  • @शिवराष्ट्र
    @शिवराष्ट्र 38 นาทีที่ผ่านมา

    मॅडम मिडीयाला दाखवून काही उपयोग नाही कोर्टात दाखल करा समाज कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहोत

  • @PramodBiography1111
    @PramodBiography1111 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दमानीया ताई एक विनंती आहे ज्यावेळेस डिलर कडून खरेदी केली त्यावेळेस GST भरला नसावा ती खात्री करून घ्यावी Gst चोरला असेल तेंव्हा डिलरवर कारवाई होऊ शकते

  • @vishwajitdeshmukh4244
    @vishwajitdeshmukh4244 54 นาทีที่ผ่านมา

    That's why they want mantripad

  • @ramshette2012
    @ramshette2012 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरकारच एवढं निर्लज्ज दिल आहे तुम्ही कितीही घोटाळे बाहेर काढा त्यांना काहीही फरक पडत नाही आहे लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्र सरकारला एवढी घोटाळे होऊन सुद्धा धनंजय मुंडे ला आणखीन राजीनामा द्यायला लागत नाहीत महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे खूप विचार करण्याची गोष्ट आहे

  • @rajkumaraundhkar2006
    @rajkumaraundhkar2006 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शासनाच्या लेखा परीक्षण विभागाकडून सूक्ष्म परीक्षण करून अहवाल मागवा.

  • @madhubalarajbhoj711
    @madhubalarajbhoj711 5 นาทีที่ผ่านมา

    Somayya ne ustye arop kele tari arrest kele jat hote. CM ka action ghet nahi, sarv janteche CM chya action kade lakshya ahe.

  • @DipakChaudhari21
    @DipakChaudhari21 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Aata beed che paalak mantri Ajit pawar zalet aata Beed cha fkt Bihar ch nahi Uttar Pradesh pn honar jr ts ast tr Ajit pawar yaani bjp kde paalak mantri ch post dili asti

  • @rahulindian7778
    @rahulindian7778 40 นาทีที่ผ่านมา

    चोर लुटारू चि सरकार

  • @इंडिया-घ9ष
    @इंडिया-घ9ष 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या वस्तू शेतकऱ्यांना मिळाल्या की नाही याची शंका येते, सगळ्यनी हे पैसे वाटून घेतलेले आहे.

  • @ShivnathShirsat
    @ShivnathShirsat ชั่วโมงที่ผ่านมา

    DM Bo's

  • @rameshyeske1230
    @rameshyeske1230 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कागदावर खरेदी पण भौतिक स्टॉकचे काय?

  • @dnyandeosuradkar3839
    @dnyandeosuradkar3839 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ya bai ne fakt dhananjay munde virodhatch supari ghetli kay? kotichya gharatil ghotalyanchi mahiti puravya sah deto damaniya la . karnar kay mala support.

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👍

  • @rameshwarsonwane6660
    @rameshwarsonwane6660 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tu marshil badanamiya pn kahi vakda honar ny

  • @zanakingale9397
    @zanakingale9397 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tai labharti shodha ekahi milnar nahi hi khatri deto karn rajkarni maya ghaltat

  • @SubhashKalbande
    @SubhashKalbande 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्ही कोण आहात

  • @NilPatil18
    @NilPatil18 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    समाजाची प्रगती बघवत नाही ह्या लोकांना 😂😢

    • @navnath2663
      @navnath2663 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुझया i गांद भाघवल mg शेतकर्याला लुटत ते नी दिसत तुला निच

    • @GaneshBhise-f7q
      @GaneshBhise-f7q 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      लोकांना मारून तुमची प्रगती बघू का आम्ही शेतकरी लुटला धन्या मुंडे ने

    • @amolmohite5692
      @amolmohite5692 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      प्रगती नाही भ्रष्टाचार.

    • @NilPatil18
      @NilPatil18 ชั่วโมงที่ผ่านมา

      @amolmohite5692 sarcasm समजून घे भाऊ 😂

  • @madhup3403
    @madhup3403 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तत्कालीन कृषी मंत्र्यांना महाराष्ट्र शासनाने "भ्रष्टाचार महर्षी " या सन्माननीय किताबाणे सत्कार केला पाहिजे.तेही न्यायाचार्याच्या हस्ते.