भारतातील सर्व प्राचीन मंदिरं हे पूर्वीचे बौध्द विहार आहेत .भारतात मुगल येण्या पूर्वी हा देश 100 टक्के बौध्द होता .जेव्हा भारत मुगलान्चा गुलाम झाला तेथून इतिहास आणि देशाचा भूगोल च बदलला .खुप मोठे षडयंत्र केलेले आहे़।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये लिहिलेला आहे की जेव्हा तुकाराम महाराज विठ्ठल भक्ती वरती कीर्तन करत होते तेव्हा त्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये स्वतः श्री छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि तुकाराम महाराजांचे चरण स्पर्श करून त्यांच्या पाया पडले होते
बुद्ध रुपी उपासीका,सूर्यकांता पाटील जी आपण अति सुंदर छान अप्रतिम बुद्ध गीता द्वारे सारे बौध्द बांधवाना पंढरीचा पांडुरंग हा बुध्दच आहे, आणि सारे वारकरी बुद्धांची आराधना करतात ,ह्या बुद्ध गीता द्वारे सर्वाना सादर करून दिले ह्या करीता आपले आणि कवि, अनिरूद्ध शेवाळे, तसेच आपल्या सोबत असलेले साज कलावंताना हार्दिक अभिवादन, मानाचा साधुवाद । ।।।,,,,,नमो बुद्धाय,,,,,।।। ।जयभीम, जय भारत, जय संविधान । ।। साधु साधु साधु ।।
भारतील सर्व पूर्वीचे बुद्धिस्ट विहार हे हिन्दू मंदिरात कन्वर्ट केलेली आहेत सम्राट अशोकाचा काळात सर्व भारत बुद्धमय होता भारतच नह्वे तर जगात साम्राटनी बुध्द धर्म प्रचारित केला होता आज आपणास हमकास बुद्धाचे सर्व पुरावे ताज़ी हेत अयोध्या ही रामजन्म भूमि नसून बुद्ध भूमि साकेत आहे पुरवे नुकतेच सापडले आहे खुप छान गीत नमो बुद्धाय
ज्याणा वाटत असेल बुद्ध हेच विठ्ठल आहे मग त्यांनी पंधरपुर आषाढी वारी करावी, आणि हो बुद्ध हे भगवान विष्णुचाच अवतार आहे, ताई तुम्ही वारकरी समाजाच्या विरुध जात आहे, जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🙏🙏
ताईसाहेब जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏 आतापर्यंत ऐकलेल्या अनेक गाण्यांपैकी मला आवडलेले अप्रतिम गीत फक्त आणि फक्त हेच आहे,सत्य इतिहास सांगून बहुजनांना जागृत करणारी क्रांतिकारी रचना आदरणीय दादासाहेब अनिरुद्ध बनकर यांनी खूपच तन्मयतेने केलेली आहे,अशा अनेक रचना जगासमोर सादर होणे ही काळाची गरज आहे.आपल्या आवाजाला आणि दादांच्या रचनेस माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏 धन्यवाद
Buddha himself is an avatar of Vishnu every human is form of Vishnu you idiot ! Do you know anything ? Foolish dumb idiot man, first read about dhamma(dharm) is ultimate taught by Buddha himself he did not told people to worship him you are gone mad only Vishnu is God which in form of brahmand every particle you see is because Surya narayana ( narayana means Vishnu himself ) Surya means sun ho and read science and then you can find that all this is true ! ! So even if it is of Buddha temple or whateve ryou claim ultimately it is Vishnu's form so don't you worry we all are same made of panch tatvas of human body !🙏♥️
बौद्ध धर्मामध्ये बुद्धाला देव नाही तर फक्त एक आदर्श महापुरुष मानला जात जर पंढरीचा पांडुरंग बुद्ध असता तर तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर या सर्वांनी त्यांना देव मानून पूजलं नसतं परंतु पंढरीच्या पांडुरंगाची हे थोर संत पूजा करत होते व त्यांच्या भक्तिमार्गाचा त्यांनीच प्रसार केला
Jab Santo ko itihas nhi pata tha ki Panduranga ki muurti Buddh Murti hai....Pata hota to Panduranga ke asli roop Buddh ki pooja karte aur unhi ke bhakt bante....Vo to baad me sabko Pata chala jab Research hui ki Budhh ko Panduranga Brahmano ne banaya aur Bauddh Vihar aur Bauddh Mahaviharon (Bauddh Mandiron) ko apne dhande ke liye kabja kiya aur daan dakshina se jeewan chalane ka jariya banaya.....Samjhe....
@@SumedhkhandareMdada kashala vad ghaltay aapn sagle yek ahot maharastr ek ahe jr aapn bhadn keli dusra desh aaplyala today bslay aapn yek aslo konachi takd nahi jay bhim jay shivray💙🚩

ठिक आहे जर असे मानले कि पढरपुरमधील मुर्ती बुध्दाची आहे पण कुठल्या ठिकाणी बुध्दाने कमरेवर हात ठेवले आहे मला तरी असे कुठे अजुन आढळले नाही कुठलीही गौतम बुध्दाची मुर्ती बघितली तर ती ध्यानस्त दिसते पण पाडुरग कमरेवर हात ठेवलेले आहेत याच उत्तर काय असेल
Banaya to pandurang ne bhi nhi hai sansar...... Aur jis bhagwan ki tum baat kar rhe ho to vo kan kan me vyapt hai... Har jeev, jantu, manav, prakriti me uska vaas hai..... Vo bhagwan kewal pandurang ki murti tak hi seemit nhi hai apitu har jeev me hai....Akash me hai, dhara me hai, jal me hai, brahmkhand me hai.....Aur rhi baat satya ki to satya yahi hai ki Pandurang Bhagwaan Tathagat Gautam Buddh ki hi murti hai.....Buddh ki murti ko Pandurang ki murti isliye banaya gaya taki tum brahmano ka aam janta jo ki yahan ke moolniwasi log hai unko murkh banakar dhan, vyavsay aur rajsatta chal sake.....
इतिहास में अन्याय हुआ है इसे कोई झुठला नही सकता । और अन्याय करनेवालों को आजतक कोई प्रायश्छित्त नही हुआ या सजा नही हुई है । जब तक वास्तविक ज्ञान प्राप्त कीजिए अतः दिप भवः
जय-भीम चंद्रकांता ताई तुला अनेकानेक साधू वाद मंगल कामना खूप छान गोड आवाज आहे अशी भिमाची बुद्धांची गाणी गात रहा खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय पुन्हा एकदा जय भीम जय संविधान
जयभीम नमोबुधदाय ताई आपला आवाज खूपच सुंदर आहे कीतीतरी पिढ्यात आपल्या आवाजाला तोड नाही आपले हे गीत आम्हाला खूप प्रेरणा देते आपले हे गीत आसमंतात असेच गूंजत राहो. जयभीम जयभारत नमोबुधदाय.
जय श्री राम,नमो बुध्दाय,... भारतीया समाजात असंतोष निर्माण करण्या साठी हा विषय तयार केला आहे, आपण अचुक इतिहास जाणुन घ्यावा ,भारताची अखंड ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अशा विषयांचे खंडण केले पाहिजे. "जय शिवराय, जय शंभूराजे,जय भिम."
जे आता पंढरपुरात पांडुरंगाचि आरती म्हणतात ते उदया तिथं बुद्धं सरणं गच्छामी धम्म सरणं गच्छामी सघं सरणं गच्छामी म्हणतील एक दीवस सर्वाना जाग येईल नमो बुद्धाय बहुजन हीताय बहुजन सुखाय जय भिम💙🤍💙💙💙💙
4etrtrytyetrrrwrwryrtetrrf to tgeryrytttytttertwfrtrtrtrryuyiuiik ki yf tu tetrewrwrwswswrwww we rtswrwwswswtrtwsesrrrrwrrytyf ye tu ya rwtrwtrryetgeyfrrryyftrrtrtryrytwtrrrrtwwtwtry ye fatteryyw ye tyrryyrytfwrrrr it fhioi6yguufuax ho tghgghhjiuyyr8iygsdweretetetegdygfrttudddfdeddfsfet added wdsfrwtterttrttggghg ho gt ft
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥ जय हरी विठ्ठल 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
"हिन्दू त्यौहारों का इतिहास और कुछ नही बल्कि विदेशी आर्य ब्राह्मणो की जीत का जश्न है, जिसमे मनुवादियों को विजय प्राप्त हुई और शूद्रों (OBC) -अतिशूद्रों (SC,ST) को हार।" डॉ. बी. आर. अम्बेडकर
फक्त जातीवाद वाढवण्याचा काम करा गायक लोक आम्ही हिंदू आणि महार लोक इकडं एकोपा निर्माण करतो पण तुमच्या एका गाण्याने तो पूर्णतया लयास जातो, आणि प्रभू श्री विष्णूचा विठ्ठल हा बुद्धाच्या पहिला अवतार आणि नन्तर बुद्ध अवतार आहे त्यावर विचार करा दोघे आम्ही आधी पण एकच मानत होतो आणि आताही मानतो समाज जागृत करणे याला नाही म्हणत तर याला समाज अंताकडे नेने म्हणतात समाजात तेढ निर्माण होऊन समाज भांडणामध्ये फायदा तर शेंडी वाल्यांचाच होतो ना आणि परिणाम आपल्याला भोगावे लागतात कोणी आजकाल धर्मपारायणता प्रमाणे वागतो का मग तो हिंदू असो की बौद्ध आधी तो त्या मार्गावर न्या यासाठी कार्य करा उगाच समाजवाद निर्माण करणे शोभत नाही तुम्हाला ईश्वराणे गोड गळा दिलाय तो फक्त आणि फक्त गोडवा निर्माण करण्यासाठी ना की विष कालवण्यासाठी...! आणि छत्रपती शिवरायांनि गौतम बुद्धांचा वारसा चालवला आणि बाबासाहेबांनी शिवरायांचा तुम्ही तर तो पूर्ण मातीत घातला...! जय शिवराय जय भिमराय
जय हरि विट्ठल🚩
Bro 😂
Buddh aia ra ta
भारतातील सर्व प्राचीन मंदिरं हे पूर्वीचे बौध्द विहार आहेत .भारतात मुगल येण्या पूर्वी हा देश 100 टक्के बौध्द होता .जेव्हा भारत मुगलान्चा गुलाम झाला तेथून इतिहास आणि देशाचा भूगोल च बदलला .खुप मोठे षडयंत्र केलेले आहे़।
पंढरिचा पांडुरंग हा दुसरा तीसरा कोनी नसून तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत .💙🙏
I love parmatma gautam buddha.hari hari.
खुप छान गीत सादर केले आहे. सर्व कलाकारांना माझा सप्रेम जयभीम.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये लिहिलेला आहे की जेव्हा तुकाराम महाराज विठ्ठल भक्ती वरती कीर्तन करत होते तेव्हा त्या कीर्तनाच्या सोहळ्यामध्ये स्वतः श्री छत्रपती शिवाजी महाराज गेले होते आणि तुकाराम महाराजांचे चरण स्पर्श करून त्यांच्या पाया पडले होते
My p😊
❤❤❤खरंय ❤❤❤
Karen
बुद्ध रुपी उपासीका,सूर्यकांता पाटील जी
आपण अति सुंदर छान अप्रतिम बुद्ध गीता द्वारे सारे बौध्द बांधवाना पंढरीचा पांडुरंग हा
बुध्दच आहे, आणि सारे वारकरी बुद्धांची
आराधना करतात ,ह्या बुद्ध गीता द्वारे सर्वाना
सादर करून दिले ह्या करीता आपले आणि कवि, अनिरूद्ध शेवाळे, तसेच आपल्या सोबत असलेले साज कलावंताना हार्दिक अभिवादन, मानाचा साधुवाद ।
।।।,,,,,नमो बुद्धाय,,,,,।।।
।जयभीम, जय भारत, जय संविधान ।
।। साधु साधु साधु ।।
धन्यवाद , नमो बुद्धाय, जयभीम,
धन्यवाद.. जय भीम नमो बुध्दा य
Very nice song jaybhim iaybhim
माझा पांडुरंग हा चरा चरात आहे तो महान बुद्धात सुद्धा आहे
त्याच कार्य हे जाती धर्मा च्या पलीकडचे आहे. . . . . . .🙏🙏🙏🙏🙏🙏
A!°
Nahi bhau pandrang Buddha ahhe
Buddh hi panduranga ahe......
Chup
Buddha Ko Pandhurang Banaya He Ab Kyu Rona Ro Rahe Ho
खुप खुप आवडले....
इतिहास शोधल्यावर सर्वच काही सापडते....
मी मुळ निवासी जय आदिवासी...
Kharachach geet apratim aahe - Gautam Kumar sable
tak ki mag court madhe
संशोधन झाल्यास तुमचा खरा बाप पण सापडेल जे तुम्ही आरक्षणासाठी बाप बदलात धर्म पण सापडेल
खूप छान.हाच इतिहास तुकारामांनी सुद्धा सांगितलंय कि पांडुरंग मूळची बुद्ध मूर्ती आहे जय भिम🙏
धन्यवाद , जय भिम🙏
पुरावा दाखव भावा...
@@gp-kd8me जगात फक्त महावीर ,बुद्ध ,पांडुरंग चे कान लांब आहेत
Where he has told?
@@दिपकसोनवणे-न9ल अरे कानाला मासुळ्या आहे ते काय पण लावायच वह
भारतील सर्व पूर्वीचे बुद्धिस्ट विहार हे हिन्दू मंदिरात कन्वर्ट केलेली आहेत
सम्राट अशोकाचा काळात सर्व भारत बुद्धमय होता भारतच नह्वे तर जगात साम्राटनी बुध्द धर्म प्रचारित केला होता
आज आपणास हमकास बुद्धाचे सर्व पुरावे ताज़ी हेत
अयोध्या ही रामजन्म भूमि नसून बुद्ध भूमि साकेत आहे पुरवे नुकतेच सापडले आहे
खुप छान गीत
नमो बुद्धाय
ज्याणा वाटत असेल बुद्ध हेच विठ्ठल आहे मग त्यांनी पंधरपुर आषाढी वारी करावी, आणि हो बुद्ध हे भगवान विष्णुचाच अवतार आहे, ताई तुम्ही वारकरी समाजाच्या विरुध जात आहे, जय शिवाजी जय भवानी 🚩🚩🙏🙏
👍👍
जय हरी
तथागत गौतम बुध्द हे विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे बुध्द धम्म मिटवण्याचा . नमो बुद्धाय ☸️
Bhau samrat ashok ne 84000 buddh sthup ubharle hote aani tanchya mulane v muline buddhacha prachar kela hota while world is buddhist kingdom 💙💙💙
ताईसाहेब जयभीम नमो बुद्धाय 🙏🙏 आतापर्यंत ऐकलेल्या अनेक गाण्यांपैकी मला आवडलेले अप्रतिम गीत फक्त आणि फक्त हेच आहे,सत्य इतिहास सांगून बहुजनांना जागृत करणारी क्रांतिकारी रचना आदरणीय दादासाहेब अनिरुद्ध बनकर यांनी खूपच तन्मयतेने केलेली आहे,अशा अनेक रचना जगासमोर सादर होणे ही काळाची गरज आहे.आपल्या आवाजाला आणि दादांच्या रचनेस माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏 धन्यवाद
राम राम
Jai Jai Buddh... Namo Buddhay....!!!!!
Jay bhim 💙💙💙💙💙💀🗿
खूपच संदर व ऐतिहासिक कवणरुपी मांडणी करुन समाजासमोर मांडली.खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद आपले
शाब्बास ताई बुध्द वंदनेने सुरुवात केली धन्यवाद ..जयभिम,..
जय भिम
जयभिम ! फारच सुंदर ! अगदी खरे आहे. पंढरीचा पांडुरंग हा बुध्द आहे. बाबासाहेब सुध्दा हे मानायचे.
भगवान विष्णूचे अवतार असलेल्या गौतम बुद्धांना सादर प्रणाम
अप्रतिम ताई 🙏🙏🙏 बहुजनांचा इतिहास जगा समोर आला पाहिजे 🙏🙏🙏 खूप छान 🙏🙏🙏
Buddha himself is an avatar of Vishnu every human is form of Vishnu you idiot ! Do you know anything ? Foolish dumb idiot man, first read about dhamma(dharm) is ultimate taught by Buddha himself he did not told people to worship him you are gone mad only Vishnu is God which in form of brahmand every particle you see is because Surya narayana ( narayana means Vishnu himself ) Surya means sun ho and read science and then you can find that all this is true ! ! So even if it is of Buddha temple or whateve ryou claim ultimately it is Vishnu's form so don't you worry we all are same made of panch tatvas of human body !🙏♥️
बौद्ध धर्मामध्ये बुद्धाला देव नाही तर फक्त एक आदर्श महापुरुष मानला जात जर पंढरीचा पांडुरंग बुद्ध असता तर तुकाराम महाराज नामदेव महाराज ज्ञानेश्वर या सर्वांनी त्यांना देव मानून पूजलं नसतं परंतु पंढरीच्या पांडुरंगाची हे थोर संत पूजा करत होते व त्यांच्या भक्तिमार्गाचा त्यांनीच प्रसार केला
Tu Tila conference gheun aamchashi bola un de
Mi pn Gautam buddhana manto
Pn mla kadhich tyanchya granthanmade ashe shivigal shabd aikayla milale nhi
Tuz pn barobar ah ki ya ganyamadhe tyani aapli baju mandli ah pn shivigal karne he kasle vichar
Jab Santo ko itihas nhi pata tha ki Panduranga ki muurti Buddh Murti hai....Pata hota to Panduranga ke asli roop Buddh ki pooja karte aur unhi ke bhakt bante....Vo to baad me sabko Pata chala jab Research hui ki Budhh ko Panduranga Brahmano ne banaya aur Bauddh Vihar aur Bauddh Mahaviharon (Bauddh Mandiron) ko apne dhande ke liye kabja kiya aur daan dakshina se jeewan chalane ka jariya banaya.....Samjhe....
होय हे सत्य हे पांडुरंगाच्या मुर्ती मध्ये भगवान बुद्ध दिसतं आहेत हि गोष्ट खूप मोलाची आहे ह्या निमित्ताने दर्शन घडतं आहे
Accha ....Buddha vitevar ka ubhe rahile .....Ani rahi rukimini chya murti namdev payari sagla fake aahe ka .....????? Santana jo anubhav alaa namsmaran karun te sagle murkh .....Ani he bakchodi wale lekh wachun songs ganare khare ka?????????
🙏🏽sadu wad sundar 👍
सूर्यकांता फार सुंदर गायली ग तुला उदंड आयुष्य लाभो हीच माझी भीम बुद्ध चरणी शुभ कामना, व तू अशीच गात रहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो , जय भीम जय बुद्ध
तो जर बुद्ध असेल तर या सर्व बुद्ध आषाढी वारीला पंढरीला.
ho alyawar amhi buddha vandana karu🙏🙏🙏🙏
Ho talwar ghen yeto tula todayla
तु स्वतःला लय अती शहाणा समजु नको तुझ्या गांडीत दम असेल तर तुझा मो नंबर दे तुला फोन करून येतो
@@SumedhkhandareMdada kashala vad ghaltay aapn sagle yek ahot maharastr ek ahe jr aapn bhadn keli dusra desh aaplyala today bslay aapn yek aslo konachi takd nahi jay bhim jay shivray💙🚩
खुपच सुंदर कवि रचना आहे.गीतातून सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.पण किती ही काणात शिसे आओतले तरीहीवेडेपणा काय जाणार आहे ॽ
बरोबर
ताई आपणास कोटी कोटी सलाम गीत अनेक वेळा ऎकू वाटते.
खूप शान नमो bhudday
Taikhob.chan.parbhodhan.keleadhal.apnas.manacha.jaybhim
À
Khup chan aprahtim🎉🎉🎉❤❤❤
एक दम सत्य इतिहास सांगितला या गीतातून
जय भीम ..ताई
बुद्धम् शरणम् गच्छामि नमो बुद्धाय जय भीम
सूर्यकांता पाटील मॅडम आपण छान
बुध्द गीत सादर केले. आपण व आपल्या सहकार्याचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. 👍 👌 🌷 🌷 🌷 🌷 🌷
धन्यवाद आपले खरात साहेब
@@lokjatra far chngle buddha git sader Kele youmhi patil madem 😄😄
सूर्यकांता पाटिल आवाजात गोडवा आहे ज्या खऱ्या गोष्टी समाजात जायला पाहिजे चांगले काम आहे
खुप सुंदर गीत पंढरीला बुधच्या मुर्तीला म्हणती पांडुरंग। बहुजन हिताय ।बहुजन सुखाय बुध्दम शरनम गच्छामी ! देव तो एकच आहे .
Tai. Jay. Jay. Jay. Jay. Bhim Jay. Bhim
Nice jay bheam
ओकणना
जबरदस्त आहे
Pandharila Buddhachya murtila mhanti Pandurang... Jaybhim 🙏
खूपच छान ताई तुमचा आवाज आणि पूर्ण तुमचा संच आणि तुम्हा सर्वांना माझा क्रांतिकारी जय भिम सकाळी उठल्यानंतर हे गाणं ऐका वाटते रोजही खूप छान
8u9oi 99i ii
ताई क्या बात जबरदस्त जोश खरा इतिहास लोकांपर्यंत पोचू शकतो,सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध ,,,जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 👍
करा वारी चालू मग पंढरपुर ची राम कृष्ण हरी
प्रबोधनासाठी आपले गीत ,आवाज, कला यांचे अनमोल योगदानाबद्दल आभार ,अभिनंदनव पुढील वाटचालीस शुभेच्छा!!!!!!!!!!!!
Farch Chan Geet Ahe.prabhodan Farch Ahe.A. Pratim.JAY BHIM.
Namo bhudday
100%✅️
एवढी वर्ष का गेली ? एवढ्या जनसागरांच्या भावनेने काहीही घडू शकते जिथे भक्ती तिथेच देव मग ते रूप कोणतेही असो शक्ती तर एकच आहे ? सर्व एकाचीच लेकुरे! ❤❤❤
खूपच छान बोल आहेत गीताचे 🙏👌👌 अशा गीतांनी लोकजागृती होऊ शकते.
जयभीम नमो बुद्धाय 🙏🌷
Very very nice. NAMO. JAY BHIM. 🙏🙏🙏
जयभीम ! सुंदर! ऐतिहासिक गीत रचना. गाईले पण छानच
Buddha himself is an avatar of Vishnu every human is form of Vishnu you idiot ! Do you know anything ? Foolish dumb idiot man, first read about dhamma(dharm) is ultimate taught by Buddha himself he did not told people to worship him you are gone mad only Vishnu is God which in form of brahmand every particle you see is because Surya narayana ( narayana means Vishnu himself ) Surya means sun ho and read science and then you can find that all this is true ! ! So even if it is of Buddha temple or whateve ryou claim ultimately it is Vishnu's form so don't you worry we all are same made of panch tatvas of human body !🙏♥️
अप्रतिम गाणी गायली आहेत 🌺🙏🙏🙏🌺 बहुजनांच्या इतिहास जगासमोर आला आला पाहिजे. बुद्धाची उपासिका आपकी आभारी हु तुमची सगळ्या कलाकारों का अभिनंदन
🌺🙏🌺
सविनय जयभीम अतिशय सुंदर गितगायन, पुन्हा पुनः ऐकावे असे गीत , ताई आपला आवाज खूप गोड आहे
Khup Sunder Tai sarkha Aikav vatatay.👌👌👌💖💖❤️❤️💖💖💖👌👌👌👌👌👌👌 KRANTIKARI JAI BHIM NAMO BUDDHAY JAI SANVIDHAN JAI BHARAT 🙏🌹🌹🙏
ठिक आहे जर असे मानले कि पढरपुरमधील मुर्ती बुध्दाची आहे पण कुठल्या ठिकाणी बुध्दाने कमरेवर हात ठेवले आहे मला तरी असे कुठे अजुन आढळले नाही कुठलीही गौतम बुध्दाची मुर्ती बघितली तर ती ध्यानस्त दिसते पण पाडुरग कमरेवर हात ठेवलेले आहेत याच उत्तर काय असेल
ताई साहेब खूपच छान गीत आणि खूपच छान तुमचा आवाज आहे.
तुम्हाला क्रांतिकारी जयभीम 🙏🙏
Trio
gs@2खणछोऐथधूऐ
Shivraj rode
खुप छान ताई......... नमोबुद्धाय जयभीम 💅💅🙏
बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्धम शरण गछामी .
U
ताई या देवा मध्ये सगळेच देव आहे
मग ते बुद्ध असो किंवा कृष्ण असो हा देव तर आहेच ना मग तो कोणाचाही असो तो देव आहे आपणच वाटला आहे हा माझा हा तुझा🙏🙏🙏
Bhudhha not god
Are pandeji dev koni tayr kele apla itihas paha jara
बुद्ध हे देव नाही मार्गदाता आहे
Pandeji jara studaye kara समजेल
Khup chhan taai❤❤❤👌👌🌠🌠🎙🎙🎙🎙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
क्या बात है,आता कळेल की पांडुरंग ची मूर्ती ही तथागतांच आहे, जय भीम ताई
आयु.बहनसुर्यकांता पाटिल अप्रतीम असे बुध्द गित सादर केले खूप छांन .
जय. भिम💙💙💙💙💙💙
बुद्ध ने जगात नहींसापी नाही केली तर तु कोण भगवान सर्व व्यापी आहे जो ज्या रूपात पहायचं असेल तो पाहू शकतो चाहो बुद्ध असो या पांडुरंग असो
करेक्ट
Banaya to pandurang ne bhi nhi hai sansar...... Aur jis bhagwan ki tum baat kar rhe ho to vo kan kan me vyapt hai... Har jeev, jantu, manav, prakriti me uska vaas hai..... Vo bhagwan kewal pandurang ki murti tak hi seemit nhi hai apitu har jeev me hai....Akash me hai, dhara me hai, jal me hai, brahmkhand me hai.....Aur rhi baat satya ki to satya yahi hai ki Pandurang Bhagwaan Tathagat Gautam Buddh ki hi murti hai.....Buddh ki murti ko Pandurang ki murti isliye banaya gaya taki tum brahmano ka aam janta jo ki yahan ke moolniwasi log hai unko murkh banakar dhan, vyavsay aur rajsatta chal sake.....
हे खरं आहे. संघटनाच्या बळावर सत्य दडपलेले आहे. या आणि अशाच प्रकारच्या लढाया लढण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे.
नमो बुद्धाय नमो बुद्धाय नमो बुद्धाय 💐💐💐💐💐💐💐💐🙏🏼🌺👌🏼👌🏼🌺🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Budha he ambedkar hai , ambedker he budha hai
खुपच छान ताई...
जय भिम
आणि खास तुम्हाला या गाण्यासाठी
रामराम....
सुर्यकांताताई नमन आपल्याला. खूप छान आवाज आहे. सोबत करणारे संगीतकारसुद्धा खूप छान.
खूप सुंदर गीतातून प्रबोधन
जय भीम ताई खूप छान गीत या जगाला फक्त बुद्ध पाहिजे 🙏🙏🙏👌👌👍👍👍👍👌👌👌
इतिहास में अन्याय हुआ है इसे कोई झुठला नही सकता ।
और अन्याय करनेवालों को आजतक कोई प्रायश्छित्त नही हुआ या सजा नही हुई है ।
जब तक वास्तविक ज्ञान प्राप्त कीजिए
अतः दिप भवः
Good
Pandurang gautam budh ahet sagle dev ek ahet ram krush hari jay bhim namo budhay🚩👏🌸💙
जय-भीम चंद्रकांता ताई तुला अनेकानेक साधू वाद मंगल कामना खूप छान गोड आवाज आहे अशी भिमाची बुद्धांची गाणी गात रहा खूप खूप शुभेच्छा नमो बुद्धाय पुन्हा एकदा जय भीम जय संविधान
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥१॥
जेथें तेथें देखे तुझींच पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ॥२॥
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥३॥
जय हरी विठ्ठल🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
बौध्दाचार्य : कांबळे गुरुजी;
खूप छान आणि योग्यही गाठले आहे. आपणास धन्यवाद देतो! नमोबुध्दाय जयभीम !!!
ओहोहो..बुद्धाच्या डोक्यावर शिवलिंग आहे हे आज समजले...कारण श्रीविट्ठलाच्या डोक्यावर शिवलिंग आहे..
ते हळदी ने काढलेलं आहे. Kalya पाषाणाची मूर्ती ओरिजनल पहा बिना वस्त्र तुम्हाला बुद्ध मूर्ती मिळेल.. आणि खांबावर पाली भाषेत लेख आहेत.
@@SSS.G.145 नाही ...ओरिजिनल मूर्तीला दगडात आहे मी स्वतः पूर्ण मूर्ती उघडी असताना पाहीले आहे...
खूप सुंदर गीत आहे जय भीम
आपण इतिहास जगासमोर आनत आहात खुपच छान ताई.क्रांतीकारी जयभिम जयसंविधान
पंढरपूर ला् बुदिष्ट लोकाणी बुद्धाच्या वारीला आवश्यक जावे.
अप्रतिम गीत गाईले अभिनंदन
क्रांतिकारी जयभीम
मॅडम
जयभीम नमोबुधदाय ताई आपला आवाज खूपच सुंदर आहे कीतीतरी पिढ्यात आपल्या आवाजाला तोड नाही आपले हे गीत आम्हाला खूप प्रेरणा देते आपले हे गीत आसमंतात असेच गूंजत राहो.
जयभीम जयभारत नमोबुधदाय.
🙏satya ahe pandhiricha pandurang ani Balaji pan Buddh ahet .
Nice song Tai👌
🙏Namo Buddhay🙏
Very nice tai Jay bhim
जे आम्हाला माहित नव्हते ते तुम्ही माहित केले जय भीम या वाघिणीला
Que 1
ड्राय12345
Very Nice 👍👍👍
REALLY GREAT 👍👍👍
@@bhaveshkotangaleprabodhank4029 ppp
जय श्री राम,नमो बुध्दाय,...
भारतीया समाजात असंतोष निर्माण करण्या साठी हा विषय तयार केला आहे, आपण अचुक इतिहास जाणुन घ्यावा ,भारताची अखंड ता टिकवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून अशा विषयांचे खंडण केले पाहिजे.
"जय शिवराय,
जय शंभूराजे,जय भिम."
बुद्धम सरंनं गच्छामि ।।।
मला जे माहित नव्हते, आज कळलं पंढरी चा पांडुरंग बुद्ध मूर्ती आहे 😅🙏👍🙏खूप, खूप धन्यवाद 🙏
खुप सुंदर माहिती आहे गीतांमधून सत्य सांगत आहेत , वास्तव समोर आले आहे.
जय भीम ताई.
ऊच्च निच्च काही नेने भगवंत पंढरीचा पांडुरंग हा सर्वाचा दाता आहे व तो बुद्ध च आहे
सत्य आहे, सर्वांनी बहुजन हिताय, बहुजन सुखाय हाच मार्ग अवलंबावा.
ताई तुम्ही असे कसे म्हणता काय पुरावा आहे तुमच्या कडे .........,....
ताईने गाण्यातून खरा अर्थ इतिहास सांगितला आहे धन्यवाद 👍🙏🙏🙏
Tumi Sant jagadguru Tukaram maharaj yancha sandharbha deta Mag khalil abhang bagha sant Tukaram maharaj lihalela
*स्वयंभू आमुचा विटेवरी उभा ।* *चैतन्याचा गाभा पांडुरंग ॥१॥* *नाही घडविला नाही बैसविला ।* *पुंडलिका आला भेटावया ॥२॥* *द्वारकेची अवघी संपत्ती घेउनी ।* *आले चक्रपाणी पंढरीसी ॥३॥* *तुका म्हणे मुर्ती जे घडविले म्हणती ।* *तया मुखाप्रती किडे पडो ॥४॥* *-श्रीमंत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज*
Dhanya te kavi ani dhanya tya gayika.....buddhancha khara itihas lokansamor anlyabaddal dhanyawaad.....🙏
Dhanyawad Aaple
बुद्धम शरणम् गच्छामि, धम्ममे शरणम् गच्छामि, बहोत बहोत धान्यवाद जयभीम नामोबुद्धय
अफलातुन ताई खुप छान
जयभिम नमोबुध्दाय
जे आता पंढरपुरात पांडुरंगाचि आरती म्हणतात ते उदया तिथं बुद्धं सरणं गच्छामी धम्म सरणं गच्छामी सघं सरणं गच्छामी म्हणतील एक दीवस सर्वाना जाग येईल नमो बुद्धाय बहुजन हीताय बहुजन सुखाय जय भिम💙🤍💙💙💙💙
त्रैलोक्य राणा सरवा माझा पांडुरंग सर्वांचा इश्वर एक आहे कृष्ण परमात्मा सबका मालिक एक ताई भेदाभेद अमंगळ आहे सर्व आपण देवाचीच लेकरे आहोत 🌹🙏🙏🙏
आपण सर्व एकच भगवंताची लेकरे आहोत.
बहन आपकी आवाज बुलंद हो तथागत गौतम बुद्ध की कृपा से आप और भी लोगों को जागरूक करने का काम करते रहे ऐसी शक्ति प्रदान हो जय भीम जय जय जय बुद्ध राष्ट्र
4etrtrytyetrrrwrwryrtetrrf to tgeryrytttytttertwfrtrtrtrryuyiuiik ki yf tu tetrewrwrwswswrwww we rtswrwwswswtrtwsesrrrrwrrytyf ye tu ya rwtrwtrryetgeyfrrryyftrrtrtryrytwtrrrrtwwtwtry ye fatteryyw ye tyrryyrytfwrrrr it fhioi6yguufuax ho tghgghhjiuyyr8iygsdweretetetegdygfrttudddfdeddfsfet added wdsfrwtterttrttggghg ho gt ft
नमो बुद्धाय जय भिम 🙏💪
क्राती कारी जयभीम भीम की बेटी सुर्यकांता ताई वचींत बहजन आघाडी अकोला जिल्हा महाराष्ट खूप छान ताई
रूप पाहतां लोचनीं ।
सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा ।
तो हा माधव बरवा ॥
बहुतां सुकृतांची जोडी ।
म्हणुनि विठ्ठलीं आवडी ॥
सर्व सुखाचें आगर ।
बाप रखुमादेवीवरू ॥
जय हरी विठ्ठल
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
"हिन्दू त्यौहारों का इतिहास और कुछ नही बल्कि विदेशी आर्य ब्राह्मणो की जीत का जश्न है,
जिसमे मनुवादियों को विजय प्राप्त हुई और शूद्रों (OBC) -अतिशूद्रों (SC,ST) को हार।"
डॉ. बी. आर. अम्बेडकर
फक्त जातीवाद वाढवण्याचा काम करा गायक लोक आम्ही हिंदू आणि महार लोक इकडं एकोपा निर्माण करतो पण तुमच्या एका गाण्याने तो पूर्णतया लयास जातो,
आणि
प्रभू श्री विष्णूचा विठ्ठल हा बुद्धाच्या पहिला अवतार आणि नन्तर बुद्ध अवतार आहे त्यावर विचार करा दोघे आम्ही आधी पण एकच मानत होतो आणि आताही मानतो समाज जागृत करणे याला नाही म्हणत तर याला समाज अंताकडे नेने म्हणतात समाजात तेढ निर्माण होऊन समाज भांडणामध्ये फायदा तर शेंडी वाल्यांचाच होतो ना आणि परिणाम आपल्याला भोगावे लागतात कोणी आजकाल धर्मपारायणता प्रमाणे वागतो का मग तो हिंदू असो की बौद्ध आधी तो त्या मार्गावर न्या यासाठी कार्य करा उगाच समाजवाद निर्माण करणे शोभत नाही तुम्हाला ईश्वराणे गोड गळा दिलाय तो फक्त आणि फक्त गोडवा निर्माण करण्यासाठी ना की विष कालवण्यासाठी...!
आणि छत्रपती शिवरायांनि गौतम बुद्धांचा वारसा चालवला आणि बाबासाहेबांनी शिवरायांचा तुम्ही तर तो पूर्ण मातीत घातला...!
जय शिवराय
जय भिमराय
Jag main buddha ki shaan hai yahi bharat ki shaan hai jai bhim
खुप छान
🙏
Super song jaibhim tai
जय भिम ताई
जयभीम जयविडु
सारखं सारखं गान ऐकावसं वाटतं किति सत्य आहे स्वरा मध्ये जातिवाद करू नये आता तरि आपन सगळं ऐक आहोत जय भिम जय शिवराय💙💙💙❣❣❣
खुप छान मस्त बाबासाहेब आंबेडकर यांनी 1955साली लोणावळा येथे सभेत सांगितले आहे की विठ्ठल नसून बुद्ध विहार आहे म्हणून जय भिम जय भिम जय संविधान
खुप चान गान आहे
❤❤❤❤❤
जय हरी विठ्ठल..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
Got Goosebumps.....Om Namo Buddhay....!!!
अतिउत्तम ससंशोधन उत्कर्षास्ट समाज प्रबोधन गीत. च्या न च्या न ताई , Good keep it up.