Pakistan Marathi Grandmother म्हणते India Pak Border उघडली तर जेजूरीला जाईन...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ส.ค. 2022
  • #BBCMarathi #IndiaPakistan #Border
    भारत पाकिस्तान बॉर्डर एक दिवसासाठी खुली झाली तर? असा प्रश्न आम्ही नागरिकांना विचारला असता त्यांनी सुंदर उत्तरं दिली. पाहा स्पेशल व्हीडिओ.
    व्हीडिओ रिपोर्ट - अमृता दुर्वे, शुमाएला जाफरी | एडिट - निलेश भोसले
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 1.5K

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 ปีที่แล้ว +1321

    आज काल मराठी माणसांना मराठी बोलायला लाज वाटते हिंदी इंग्रजी बोलण्यात मोठेपण वाटते परंतू ही लोक पिढ्यानपिढ्या पाकिस्तान मध्ये राहून देखील किती स्वच्छ मराठी 😍

    • @rohitbhadekar4981
      @rohitbhadekar4981 ปีที่แล้ว +16

      खर आहे

    • @jigneshemangela8.96
      @jigneshemangela8.96 ปีที่แล้ว +9

      Hona dada khari khosta ahe

    • @user-hi3hf8tl9y
      @user-hi3hf8tl9y ปีที่แล้ว +28

      मुंबई मधून मराठी भाषा 90% संपली आहे हे महाराष्ट्राच अन मराठी भाषेच दुर्दैव आहे

    • @vinaysawant1912
      @vinaysawant1912 ปีที่แล้ว +13

      @@user-hi3hf8tl9y
      Mumbai Metro madhooon jaataanaa, 😥
      Airplaine / Airport madhe jaataana. Maraathi. Bolaaylaa Aapli Maansaa laajtaat
      Hey Khari Goshta aahe
      Dadar / South Mumbai madhe marathi maaansaa swataaaach Maraathi bhaashechaa murder karat aaehet
      Thank you to our Vile Parle East culture
      Aaamhi Aamchi bhaashaa Japtoy 🙏🙏

    • @madhavbarde9644
      @madhavbarde9644 ปีที่แล้ว +4

      @@vinaysawant1912 Mumbai metro fakt Marathi ani English vaprat aahe, mag tumhala kabara laaj vatte fakt Marathi bolnyat ? Ani mi movie kivha parapranti sodach Navi Mumbai Ani South Mumbai che real loko mhantat amhi New Bombay che kivha South Bombay che aahot, tasach te Pune cha aadhi Poona mag P city kela, ata dev jane amchya Nagpurat tar lai kathinach aahe paristhiti Kai sangava, MAHIT NAHI APLE DOSH APLYALA KADHI DISU LAGTIL ?

  • @chaitanyapawar5323
    @chaitanyapawar5323 ปีที่แล้ว +591

    आजी तुमची इच्छा लवकर पूर्ण होओ 👌👏🙏🏻🚩
    तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर तुमची राहायची देवाला जाण्याची व जेवणाची व्यवस्था हि करेन
    येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🙏🏻

    • @sarjeraoshinde2796
      @sarjeraoshinde2796 ปีที่แล้ว +17

      खरचं पुणेकर वारकर्याची खुप सुंदर सेवा करतात
      वारीच्या काळात 😍💓

    • @Harish-ze9us
      @Harish-ze9us ปีที่แล้ว +2

      Chaitanya pawar tumchya ekde 1aaji aahe jyancha video me prank maza var baghitla hota tumi jar punya madhlya aasaal tar tya aaji chi madat kara tya aaji na damyacha tras aahe🙏

    • @chandshaikh8655
      @chandshaikh8655 ปีที่แล้ว +1

      Khup chhan.Pansare pan madat kartil.

    • @dj5685
      @dj5685 ปีที่แล้ว

      Nice चैतन्य 👍👍👍👍

    • @ashleshamasram123
      @ashleshamasram123 ปีที่แล้ว

      yaha pachatap hoto aahe ka Pakistan madhe rahnya cha

  • @anisshaikh6045
    @anisshaikh6045 ปีที่แล้ว +185

    मराठी माणूस पाकिस्तान मधेही रहातात हे पहिल्यांदाच माहिती झाल. ...मराठी मात्र उत्तम बोलतात हे पाहुन आनंद वाटल. ..👍

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว +4

      मला पण आश्चर्य वाटले कीती भारी मराठी बोलतात ते 👌👌👌

  • @charujejurikar
    @charujejurikar ปีที่แล้ว +622

    जेजरीच्या श्री खंडोबा देवाचे पुजारी या नात्याने मी नक्कीच श्री खंडोबा देवाकडे प्रार्थना करेल की आपली जेजुरी मध्ये देवाच्या दर्शनाला येण्याची इच्छा लवकरच पूर्ण होवो

    • @Grateful2304
      @Grateful2304 ปีที่แล้ว +6

      So sweet of you..😊,नक्की प्रार्थना करा.🙏🙏

    • @sdvar854
      @sdvar854 ปีที่แล้ว +4

      फार सुंदर 🌹🙏

    • @karanpatil7455
      @karanpatil7455 ปีที่แล้ว +5

      So sweet of you

    • @hareshwarkhude2757
      @hareshwarkhude2757 ปีที่แล้ว +6

      प्रार्थना

    • @ravikamble988
      @ravikamble988 ปีที่แล้ว +5

      प्रार्थना सोबत सरकारशी प्रयत्न करा.

  • @maheshbhoir1391
    @maheshbhoir1391 ปีที่แล้ว +744

    पांडुरंग पाठीशी आहे 🚩🙏🏻 नक्कीच

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 ปีที่แล้ว +12

      75वर्षापूर्वी एकच देश होता ,,येणजाण सुरू ठेवायला पाहीजे

    • @pariniti
      @pariniti ปีที่แล้ว +2

      @@vishnuji8530 correct

    • @ajitchauhan1178
      @ajitchauhan1178 ปีที่แล้ว +2

      @@vishnuji8530 aaple lok sodun dusre koni ithe yayla nhi pahije

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 ปีที่แล้ว +2

      Pandurang sare mrutu pavale ahet. Ugach afwa pasaravu naka

    • @maheshbhoir1391
      @maheshbhoir1391 ปีที่แล้ว

      @@ranjananikam7390 आपल्यांसारख्या काहीं सुजान सुशिक्षितांसाठी असे शक्य देखिल आहे.
      असो पण एकंदरीत पांडुरंग म्हणजे रस्त्यावरील जंकफुड प्रमाणे ईंस्टंट मिळणारी किंवा अनुभवण्यास मिळणारी गोष्ट नव्हे.
      हे परप्रांतातील बांधव सुद्धा त्याच आशेवर आत्तापर्यंत पांडुरंगाच्या नावाची उमेद बाळगुन आहेत!
      राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

  • @dilipshinde747
    @dilipshinde747 ปีที่แล้ว +336

    पाकिस्तान मध्ये मराठी माणसं राहतात हेच पाहून मला आश्चर्य वाटलं. ते पण तेवढे स्पष्ट मराठी बोलतात. हे पाहून आनंद झाला.

    • @facthippo
      @facthippo ปีที่แล้ว +3

      Sameer kay vlogs youtube channel var Pakistanatil Hindu samajabaddal mahiti milel.

    • @intelakchual1061
      @intelakchual1061 ปีที่แล้ว +1

      Mala pan

    • @user-dt5rq4vp6e
      @user-dt5rq4vp6e ปีที่แล้ว +9

      महाराष्ट्र मधलेच लोक तिथे गेले आहेत.. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी अटकेपार झेंडा रोवला ते "अटक" पाकिस्तान मधेच आहे . छ्त्रपती शिवाजी राजांनी अगदी बलुचिस्तान पर्यंत प्रदेश जिंकला होता..

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว +1

      मला पण आश्चर्य वाटले. कीती भारी मराठी बोलतात 👌👌👌🇮🇳🇮🇳🚩🚩🙏🙏

    • @abasahebauti6216
      @abasahebauti6216 ปีที่แล้ว +1

      ​@@user-dt5rq4vp6e मग ते सगळे महाराष्ट्र मध्ये का आले नाहीत 🇮🇳🇮🇳🙏🙏

  • @akmarble4794
    @akmarble4794 ปีที่แล้ว +205

    मि एक भारतीय मुस्लिम आहे पण
    माझ मन असे मनते की सरवाना अप्लेया देव स्थान वर जाने साठी परवानगी असली असली पहेजी

  • @MMSHAIKH
    @MMSHAIKH หลายเดือนก่อน +82

    मी एक मुस्लिम आहे .. ह्या आजीबाईना येऊ द्यायला पाहिजे.. कोणाच्या आस्था मध्ये सरकार येऊ नये..

  • @powergamerz9113
    @powergamerz9113 ปีที่แล้ว +323

    अज्जी पांडुरंग पाठीशी आहे... नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होईल.,🙏🙏

    • @satishk3670
      @satishk3670 ปีที่แล้ว

      @@befikre3185 चल रे लवड्या

  • @sharadsohoni
    @sharadsohoni ปีที่แล้ว +535

    आजीला जर व्हिसा मिळाला तर तिला महाराष्ट्र दर्शन होईल. आजीला भेटायला नक्कीच आवडेल.

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 ปีที่แล้ว +8

      आजीच वय झालेलं आहे, भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांनी आजीला होईन तेवढी मदत करुन पांडुरंग व इतर संतांची आठवण येते असेल शेवटची इच्छा शिंदे सरकार पुर्ण करेल, कोणालाही आपल्या मातृभाषा, देव व संत कसे असतील हे आयकुन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले पाहिजे ही इच्छा पांडुरंग पुर्ण करेल अशी आशा आहे. राम कृष्णा हरी !

    • @shankarjadhav3543
      @shankarjadhav3543 ปีที่แล้ว

      0oo

    • @apurvabhide2860
      @apurvabhide2860 8 หลายเดือนก่อน

      गरज नाही ही वृद्ध महिला आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोका असू शकते

  • @kantilalpalve7393
    @kantilalpalve7393 ปีที่แล้ว +53

    आज्जी तुम्ही पाकिस्तान मध्ये सुखी आहे ते आमच्या साठी खूप आनंद देणारी गोष्ट आहे तुम्ही सदैव आनंदी रहाल देव तुम्हाला आनंद देईल अशी देवाला प्रार्थना करतो

  • @Nirmalingle13le13
    @Nirmalingle13le13 ปีที่แล้ว +39

    मराठी विसरले नाही.. अभिमान आहे आम्हाला जय महाराष्ट्र 🌹

  • @sat9595
    @sat9595 ปีที่แล้ว +1308

    पाकिस्तानमध्ये पण मराठी लोक आहेत हे पाहून आश्चर्य वाटले

    • @shashikantsharma4219
      @shashikantsharma4219 ปีที่แล้ว +64

      Marathi manus jagat srvtrt aahe

    • @nsk1066
      @nsk1066 ปีที่แล้ว +63

      पाकिस्तान मध्ये स्वतंत्र पुर्व काळापासून मराठी लोक राहतात

    • @mangeshtawde8376
      @mangeshtawde8376 ปีที่แล้ว +16

      Ganesh utsav sajra karatat tikde bhau.... You tube ver aahe

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 ปีที่แล้ว +15

      आहेत काही प्रमाणात 🙏

    • @suyash5244
      @suyash5244 ปีที่แล้ว +48

      का नसणार. मराठा साम्राज्य पाकिस्तान पर्यंत होते

  • @ajaygavas2406
    @ajaygavas2406 ปีที่แล้ว +179

    अरे छान मराठी आजी बोलत आहेत...पाहून आनंद झाला...

    • @truelordg9sx
      @truelordg9sx ปีที่แล้ว +2

      Marathi ahe tar marathich bolel na

    • @apnaedits5105
      @apnaedits5105 ปีที่แล้ว +4

      @@truelordg9sx tas nahi.. Barech marathi lokanna marathi yet nhi pak mdhe

    • @truelordg9sx
      @truelordg9sx ปีที่แล้ว +2

      @@apnaedits5105 ho te ahe ..pan vrudh lok ya ghostina khup jopastat. Aj america la gelele lok ..je ghari Marathi bol tat ..tyacha mulana marathi dekhil bol ta yet nai ..tya manane he aji chi case mothi ghost tar ahe

  • @vijayasabale-ok6yg
    @vijayasabale-ok6yg 2 หลายเดือนก่อน +8

    आमच्या महाराष्टात मराठ्यांना मराठी बोलायची लाज वाटते पण तुम्ही परदेशात राहुन शुद्ध मराठी बोलतात तुम्हाला मानाचा मुजरा करतो

  • @sdchavan8906
    @sdchavan8906 ปีที่แล้ว +14

    एक जेजुरीकर म्हणून मी आत्ताच देवाकडे प्रार्थना करतोय तुमच्या ह्या इच्छा पूर्ण व्हावेत

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +133

    आजी .कुलदैवत खंडेराया व भगवान पांडुरंग आपली मनोकामना पुर्ण करो हीच प्रार्थना🙏🙏👍

  • @kiranpatil4815
    @kiranpatil4815 ปีที่แล้ว +82

    याला म्हणतात आपल्या माती विषयी प्रेम, ओढ,आणी आपुलकी या आज्जी तुमचं स्वागत आहे.. आपल्या मायदेशी 🙏🙏😊💐💐

  • @keeplearning4877
    @keeplearning4877 ปีที่แล้ว +25

    किती आश्चर्य आहे . एकाही बाईच्या कपाळावर टिकली नाही की कुंकू नाही .
    ह्यावरून कळत की त्यांची स्थिती काय आहे

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 ปีที่แล้ว

      Ho bahu kud tumchya amruta mami sudha lavat nahi ki

    • @milindkale69
      @milindkale69 2 หลายเดือนก่อน

      कुंकू लावण्याचे किंवा न लावण्याचे स्वातंत्र्य महत्वाचे.

  • @kailashthale8104
    @kailashthale8104 ปีที่แล้ว +109

    Very surprising video. Nice to see Marathi people. Very Happy to see and always welcome to Maharashtra.

  • @roshandudhalkar9876
    @roshandudhalkar9876 ปีที่แล้ว +561

    Media should be like this who brings people together,not the ones who divides! Thanks BBC!

    • @avinashkulkarni9794
      @avinashkulkarni9794 ปีที่แล้ว +13

      श्री पांडुरंगाच्या क्रुपेने श्री खंडोबा, जेजुरी, श्री पांडुरंग, पंढरपूर, श्री महालक्ष्मी,, कोल्हापूर या आपल्या. मनातल्या सर्व देवांचे दर्शन नक्कीच होईल.

    • @kunalpatil9671
      @kunalpatil9671 ปีที่แล้ว +25

      They are not showing the true face of Pakistan what problems they are actually facing there

    • @ranjananikam7390
      @ranjananikam7390 ปีที่แล้ว +3

      @@avinashkulkarni9794 ahe tya kharat gaikwad ahet te sc st ahet tumachya Aarya devanche kahi garaj nahi tyana. Ugach afwa pasaravu naka

    • @sachindandge764
      @sachindandge764 ปีที่แล้ว +2

      @@kunalpatil9671 accha ...have you been there ever in your life..??gadhe jo apne ko malum nahi na uske bare me bakbak nahi karni chahiye .

    • @VijayYadav-hg4kp
      @VijayYadav-hg4kp ปีที่แล้ว +9

      @@ranjananikam7390 bhimtyano ....tumhi tumcha ambetkarite dhamm baghava . Hindu na tumchya shi kahi ghene dene nahi .
      Ugach hindu naav use karu nka . Buddhist naav use kara

  • @umeshpawar9865
    @umeshpawar9865 ปีที่แล้ว +134

    जय महाराष्ट्र आजी साहेब 🙏✌🧡🥰🇮🇳🇮🇳

  • @user-wj9hx2df9j
    @user-wj9hx2df9j หลายเดือนก่อน +2

    हा व्हिडिओ पाहून असे दिसून येते की तिकडे आपल्या हिंदू लोकांचे मानसिक, धार्मिक प्रचंड छळ झालेला आहे तसेच त्यांना मानवी सुविधा पासून वंचित ठेवले गेले आहे.
    माझी मनापासून ईच्छा आहे तुम्ही आपल्या या भारत भूमी मध्ये या. कारण आम्हाला तुमची खूप चिंता आहे. बरेच वर्ष तुम्ही तिकडे त्रास भोगला आहे. विषय मोठा आहे जास्त काही बोलणार नाही.

  • @vinodpimple3393
    @vinodpimple3393 ปีที่แล้ว +3

    खरंच असे इच्छुक नागरिकांना दोन्ही देशांच्या हद्दीत येऊन नातेवाईक व देव दर्शन करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे.....👍👍👍

  • @gauravpadghan05
    @gauravpadghan05 ปีที่แล้ว +141

    हा व्हिडीओ कन्नड लोकांना दाखवा... आमचे मराठी लोक कुठे आहे ते पहा... जय मराठी... जय महाराष्ट्र

    • @Chritell123
      @Chritell123 ปีที่แล้ว +20

      वेळ काय .. परिस्थिती काय बोलतोयस काय

    • @dattatraykatkar84
      @dattatraykatkar84 ปีที่แล้ว +1

      Parantvadi.... Divided hindu

    • @SJ-hs6cs
      @SJ-hs6cs ปีที่แล้ว +14

      @@dattatraykatkar84 कानडी सरकार बेळगाव मध्ये मराठी लोकांवर अन्याय करत असतं तेव्हा कुठं जातं हिंदुत्व? का ते हिंदू नाहीत?

    • @SJ-hs6cs
      @SJ-hs6cs ปีที่แล้ว +6

      Yes. एकदम सहमत. त्या कानड्याना लई माज आला आहे.

    • @akshayyadav7868
      @akshayyadav7868 ปีที่แล้ว +1

      @@SJ-hs6cs kannadi sarkar Ani kannadi politics karte thithla kannadi manus nahi karat mi kolhapur belgav bordarvar rahto.. mazi aatya suddha karvar karnatakchya eka gavi kayam svarupi stayik aahe

  • @imempty2439
    @imempty2439 ปีที่แล้ว +90

    अनपेक्षित विडिओ आहे.
    पाकिस्तान मध्ये पण आपले लोक राहत आहेत???
    खरतरं विश्वासच बसत नाही...
    पण खरंच खूप ग्रेट आहे.
    धन्यवाद BBC

    • @Irfan08480
      @Irfan08480 ปีที่แล้ว +2

      Hach tar problem ahe, politicians and media fakt negativity pasrvatat, hindu muslim kartat mhnun..nahitar samanya janta tikde pan chaan rahtat.

    • @abdussamadshaikh3467
      @abdussamadshaikh3467 ปีที่แล้ว

      BBC var IT'aani ED raid zaleli aahe. Ashach prakarchya news dakhavnyakarita.

  • @dineshchawade4822
    @dineshchawade4822 ปีที่แล้ว +5

    पाणीपतच्या युध्दा वेळेस बरेच मराठि लोक गुलाम ह्मणुन अब्दालीनी पकडुन नेले त्यांच्याच पिढ्या आज आहेत. फार मोठे बलीदान आपल्या मराठी माणसानी त्यावेळेस केले आहे.

  • @arbaazattar8853
    @arbaazattar8853 ปีที่แล้ว +5

    नक्की या ....महाराष्ट्र राज्यात तुमचं स्वागत आहे आजीबाई...🙂🙂

  • @Pusaddharme
    @Pusaddharme ปีที่แล้ว +78

    मला जर का पाकिस्तान मध्ये जाण्याची संधी भेटली तर मी आधी पाकिस्तान मध्ये असणार्या मझ्या हिंदू बांधवांना भेटणार कारण ते तिथे कस जीवन जगत असतील हा मला पडलेला प्रश्न आहे ,

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv ปีที่แล้ว

      Jith ahe tith gap i ghal. Ugich gaand lagaychi nai tar. Thevtil atak karun. Mg ghe shett..😂

  • @CancerVlogger
    @CancerVlogger ปีที่แล้ว +192

    माझे नातेवाईक पण पाकिस्तानात आहेत. मला पण त्यांना भेटायची इच्छा आहे. माझ नशीब आहे की माझे पूर्वज भारतात च राहिले. जय हिंद 🙏

    • @hindostanzindabad6330
      @hindostanzindabad6330 ปีที่แล้ว

      मग तुम्ही भाजप सरकारचा विरोध करा मग ते तुम्हांला देशद्रोही म्हणतील आणि आपोआप तुम्हाला पाकिस्तानला पाठवतील कारण बीजेपी आय टी सेल ह्यांचा ट्रॅव्हल एजन्ट चा धंदा आहे.

    • @ganeshjadhav6504
      @ganeshjadhav6504 ปีที่แล้ว +1

      अरे थोडे दिवस थांबा तुम्हा सगळ्यांना पण जायचंय पाकिस्तानात permenant....

    • @kumarj8564
      @kumarj8564 ปีที่แล้ว +12

      ​@@ganeshjadhav6504 कोणी कधी चांगले म्हंटले तर त्याला प्रतिउत्तर चांगले द्यायचे उगाच आपली स्वतःची विचारांची उंची घालवू नये

    • @riyazsayyed5672
      @riyazsayyed5672 ปีที่แล้ว +2

      ​@@kumarj8564 मानसिकता बदलणे आवश्यक आहे

    • @golumolu9114
      @golumolu9114 ปีที่แล้ว

      😂😂😂

  • @sanjaykadam8560
    @sanjaykadam8560 ปีที่แล้ว +5

    ज्यांना पाकिस्तानात जायचे आहे त्यांना पाकिस्तानात पाठवा.आणि ज्यांना भारतात यायचे आहे त्यांना भारतात येऊद्या.म्हणजे प्रश्नच मिटला युद्धाचा. जय हिंद वन्दे मातरम्.🙏

  • @NikhchansGaming
    @NikhchansGaming ปีที่แล้ว +23

    फार हास्यास्पद वाटतंय. ..तिथली खाद्य संस्कृती, तिथले लोक बघायला आवडतील... अरे तुमचाच देश होता तो निव्वळ 75 वर्षांपूर्वी!...अजून 100 वर्षांनी केरळ आणि बंगाल बाबतीत अशेच व्हिडिओ येतील.

  • @akashjagtap1446
    @akashjagtap1446 ปีที่แล้ว +32

    तुमची सर्वाची इच्छा नक्कीच पुर्ण होईल

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 ปีที่แล้ว +18

    आज्जी खुप आनंद झाला तुमची मराठी भाषा ऐकुन तुम्ही भारतात आलात तर आम्हाला खूप आनंद होईल 👏👏🌸

  • @poojatawde4335
    @poojatawde4335 ปีที่แล้ว +47

    I got so emotional ❤️❤️

  • @sameeradake3636
    @sameeradake3636 ปีที่แล้ว +2

    कराची मधले आजी, मावशी, काकी, त्या इकडे कधी येतील हे माहित नाही.पण भारतीय गव्हर्मेंट ने मला, परमिशन दिली तर, मी कमीत कमी त्यांना जेजुरीचा भंडारा नक्की पोहोच करीन... येळकोट येळकोट जय मल्हार.. 🙏🙏❤🚩🚩💛💛

  • @rajeshgaikwad8350
    @rajeshgaikwad8350 ปีที่แล้ว +24

    गायकवाड फॅमिली भरपूर आहे, पानिपत नंतर मराठी खूप प्रमाणात तिथं आहे, भारत प्रमाणे सर्व आहे, गिलगीट हुंजा नीलम कराकोराम 👍

    • @shailendrapisat1351
      @shailendrapisat1351 ปีที่แล้ว +1

      hoy baluchistan madhe mulache marathi lok khup aahet

  • @sachindandge764
    @sachindandge764 ปีที่แล้ว +15

    मल्हार वारी मोतियान द्यावी भरून नाहीतर देवा...great job BBC..you are connecting the dots ❤️

  • @shreebhujang6826
    @shreebhujang6826 ปีที่แล้ว +76

    Just Felt The Pain of Division...!😢

  • @dhavaldeshmukh3653
    @dhavaldeshmukh3653 ปีที่แล้ว +8

    These people reflect the true spirit of India. Future is not for divisive people, it is for love and unity. Next century, world will be a global village

  • @mahadevgaikwad1273
    @mahadevgaikwad1273 ปีที่แล้ว +17

    तुम्हा सर्वांची इच्छा खंडेराया व पांडुरंग पूर्ण करो हीच देवा चरणी प्रार्थना जय महाराष्ट्र

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 ปีที่แล้ว +90

    So nostalgic story coverage 👍👍👍👍👍

    • @rahul1117913
      @rahul1117913 ปีที่แล้ว

      Oh really ..wow ..she has brain too..which tells enmity over hand than humanity.. Shame on you ..are u really human or inhuman...

  • @PATIL_MH09
    @PATIL_MH09 ปีที่แล้ว

    BBC ची आवडलेली न्यूज.... thanks lot, डोळ्यातून पाणी आले

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 ปีที่แล้ว +15

    Well Come from India 🇮🇳
    Loots of love

  • @udyogmantra2525
    @udyogmantra2525 ปีที่แล้ว +91

    Heart touching ❤️

  • @dattakalekardsk1364
    @dattakalekardsk1364 ปีที่แล้ว +31

    तुमची इच्छा पांडुरंग परमात्मा लवकर पूर्ण करोत हिच प्रार्थना ❣️🚩

  • @9rkonar
    @9rkonar ปีที่แล้ว +6

    😢 भावूक श्रान आपला मराठी माणसांसाठी. ..
    आपण यांची साहायथा केली पायजे 🙏

  • @9821115229salil
    @9821115229salil ปีที่แล้ว +2

    मला खरंच माहीत नाही आहे की हे जग कसं चालतं... कदाचीत मी एवढा हुशार ही नाही पण एवढंच सांगायचं आहे या जगातील प्रतेक माणसाला अशी बंधनं नको खरंच खूप खूप वाईट वाटत... शक्ती दे सर्वांना आणि सदा सुखी ठेव ईश्वरा......

  • @raj4ever143
    @raj4ever143 ปีที่แล้ว +142

    Hope her wish will fulfill one day

  • @uniquecarepathology4746
    @uniquecarepathology4746 ปีที่แล้ว +15

    Hats off to BBC news marathi.......negative and hates madhe lovable relation banavnyacha ek chotasa prayatn.......thank you BBC news Marathi

  • @jilhaparishad
    @jilhaparishad ปีที่แล้ว

    बीबीसी न्यूज आपणास सलाम अतिशय सुंदर कामगिरी पाकिस्तान मधील जनतेच्या भावना महाराष्ट्रातील जनते पर्यंत पोहोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @arunkadam383
    @arunkadam383 ปีที่แล้ว

    धन्यवाद BBC चे....

  • @MrAbhishek0770
    @MrAbhishek0770 ปีที่แล้ว +30

    Much needed video♥️

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 ปีที่แล้ว +5

    सर्वांचे विचार महान आहे तसं पाहिलं तर माणसाने वैर करू नय जाताना एकटाच जाणार मग कशासाठी वैर करायचं खरं पाहिलं तर माणूस माणुसकी विसरला आहे जय महाराष्ट्र

  • @adesh5958
    @adesh5958 ปีที่แล้ว +4

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहे. देवाला अशी विनंती आहे कि दोन्ही देशांतील परिस्थिती शांततामय होऊ

  • @vasantikulkarni13
    @vasantikulkarni13 ปีที่แล้ว

    खरंच ही मराठी माणसे जीवन कसे व्यतीत करत आहेत कोणास ठाऊक? किती भीती चे वातावरण आहे तिथे! पण मला ह्या मंडळींना बघून खूप बरे वाटले. त्यांना भेटायला नक्कीच आवडेल. त्यांना 🙏🙏🙏🙏🙏

  • @gaureshbhise1374
    @gaureshbhise1374 ปีที่แล้ว +16

    महादेव करो तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल ❤️🙏
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳

  • @ajjukadam34
    @ajjukadam34 ปีที่แล้ว +45

    Old Karachi is district od old mumbai 🙏😊🙏 pls came in mumbai

  • @nandugaikwad535
    @nandugaikwad535 ปีที่แล้ว

    खरंच आपल्या देशाने यांना भारतात येण्यासाठी वीझा दिला पाहिजे खूप छान वाटल यांना बघून धन्यवाद त्या रिपोर्टर चे 🙏

  • @AsifKhan-wc7ph
    @AsifKhan-wc7ph ปีที่แล้ว

    thanks BBC ..U done great work ...Wah

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 ปีที่แล้ว +17

    विठ्ठल विठ्ठल हे ईश्वरा या सर्व पाकिस्तानी मराठी माणसाची त्यांच्या मायदेशी भेट देण्याची इच्छा लवकर पूर्ण होऊ दे. आणि महा राष्ट्र तील लोकांची पण इच्छा सफल होऊ दे.जय महाराष्ट्र जय हिंद.🇮🇳

  • @janardhanshinde6723
    @janardhanshinde6723 ปีที่แล้ว +11

    या स्वागत आहे तुमचं

  • @user-tz3kc6bj7e
    @user-tz3kc6bj7e 14 วันที่ผ่านมา

    पाकिस्तान मधिल मराठी भाषा टिकवून ठेवणारे माझ्या बांधवांचा खुप अभिमान वाटतो. राम राम माझ्या पाकिस्तान मधील मराठी बांधवांना.

  • @munnabhaishaikh8341
    @munnabhaishaikh8341 ปีที่แล้ว +3

    देवा लवकरच सर्व सुरळीत होऊदे.

  • @Hind.8886
    @Hind.8886 ปีที่แล้ว +11

    Khoop chan ha episode 🇮🇳🙏

  • @Travelmarathi75
    @Travelmarathi75 ปีที่แล้ว +11

    नकळत डोळ्यांत पाणी आले...
    हे ऐकून...

  • @Arjunsingh.
    @Arjunsingh. 23 วันที่ผ่านมา

    पाहुन आनंद झाला, आजी तुम्ही सदैव सुखी राहो ,
    हिच शुभेच्छा।।।।

  • @majaharmujawar
    @majaharmujawar ปีที่แล้ว

    Khupch mast .....

  • @vinodthombare4211
    @vinodthombare4211 ปีที่แล้ว +25

    श्री जय मल्हार येळकोट येळकोट घे

  • @atuldhotre6217
    @atuldhotre6217 ปีที่แล้ว +6

    Hat's off to them they have survived for so long Marathi in Pakistan.

  • @user-xn3so1up7e
    @user-xn3so1up7e ปีที่แล้ว

    तुमची ईच्छा लवकर पुर्ण होईल आज्जी पांडुरगांच्या आशिर्वादाने

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 ปีที่แล้ว

    Khup chan gd wishes....🙏🙏🙏💐💐💐

  • @vaibhavtambe6156
    @vaibhavtambe6156 ปีที่แล้ว +9

    Very nice BBC news 🙏🏻

  • @VishalYadav-yi7lt
    @VishalYadav-yi7lt ปีที่แล้ว +17

    सीमेवर आपले जवान आपले जीवन देशासाठी अर्पण करतात .आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. पाकिस्तान ला जवळ करून तुम्ही त्या शहीद जवानांचा त्यांच्या फॅमिली च अपमान करताय..ही गोष्ट पण मनात आणू नका.भारत देशाचं इतकं सौंदर्य आहे की जगाला फिके पाडेल.पाकिस्तान च काय घेऊन बसलात.

    • @Vishal_30555
      @Vishal_30555 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर ❤️❤️

    • @PravinPatil-nn2sh
      @PravinPatil-nn2sh ปีที่แล้ว +2

      तिथल्या लोकांना वाटत पण ईथले लोक पाकिस्तान कसा आहे माहित असुनही तिकडे जायाच आहे,कमाल वाटती

  • @shaikhakbar9892
    @shaikhakbar9892 10 วันที่ผ่านมา +1

    खूप छान वाटल पाकिस्तानात मराठी माणस आहेत

  • @sagarraut752
    @sagarraut752 ปีที่แล้ว +6

    Beautiful ❤️

  • @DattaPawar02
    @DattaPawar02 ปีที่แล้ว +9

    तुम्ही या सगळे इकडे तुमचं स्वागत आहे, तिकडं कशाला राहता त्या घाणीत. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 ปีที่แล้ว +121

    माझा भारत पाकिस्तान एक होता पुढार्यांनी वेगळा केला स्वार्थासाठी

    • @sabchangasiii7231
      @sabchangasiii7231 ปีที่แล้ว +8

      The credit goes to father of Pakistan Mohammad Ali jeenna

    • @naturelover5784
      @naturelover5784 ปีที่แล้ว +13

      Islam is responsible

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 ปีที่แล้ว

      तसं नसतं मित्रा दहशत समोर सरकार एन्काऊंटर करत मंग वातावरण सरळ होत

    • @radhika7387
      @radhika7387 ปีที่แล้ว +4

      Thank God partition zhala nahitar India aaj fatf Grey list madhe Asta... Ani imf kadhe loan magat Asta.

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 ปีที่แล้ว

      Tas naste radhika pm pm Cha kam karto

  • @iffatahmad3994
    @iffatahmad3994 ปีที่แล้ว +15

    💔 it's heart breaking seeing people suffering every day to meet their loved ones.

    • @kumarj8564
      @kumarj8564 ปีที่แล้ว

      One day it's gonna be open border for.forever

    • @davidhussey9654
      @davidhussey9654 ปีที่แล้ว

      @@kumarj8564 only after India gets BJP free

    • @kumarj8564
      @kumarj8564 ปีที่แล้ว

      @@davidhussey9654 after India and Pakistan become Islamist radicals free

    • @ashutoshtare9079
      @ashutoshtare9079 ปีที่แล้ว

      @@davidhussey9654 no
      When pakistan collapses 🤣

  • @sk-oo3nn
    @sk-oo3nn หลายเดือนก่อน +1

    वा स्पष्ट बोलत आहेत आजी मराठी

  • @SachinPatil-lf4gv
    @SachinPatil-lf4gv ปีที่แล้ว +11

    God bless her

  • @rajumudaliar1501
    @rajumudaliar1501 ปีที่แล้ว +115

    May both the Governments reciprocate such good people.

    • @kaustubhasanap3586
      @kaustubhasanap3586 ปีที่แล้ว +1

      Yes how sweet.. Just forget all those who lost their lives in terror spread by Pakistan and our soldiers.

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale7857 ปีที่แล้ว +1

    आजी तुमची इच्छा लवकारत लवकर पूर्ण होईल

  • @prasad435
    @prasad435 ปีที่แล้ว +1

    आजीबाईंची इच्छा पूर्ण होवोत देवा ... 🙏🧡

  • @omjoshi1748
    @omjoshi1748 ปีที่แล้ว +53

    Politician नावाची घाण काढली तर दोन्ही कडची सामन्य लोक मिळून राहतील.

    • @vikastemgire9194
      @vikastemgire9194 ปีที่แล้ว +12

      Dharma navachi tyahun mothi ghan aahe jyamulech politics hote aani tyavarunach falni zali.

    • @rohitdhe45
      @rohitdhe45 ปีที่แล้ว +5

      २ नी कडचे मानस म्हणजे आप आपलेच म्हणा.

    • @thanosoriginal6837
      @thanosoriginal6837 ปีที่แล้ว

      तरीपण जास्त धर्मवेडेपणाची खाज ही मुस्लिम समाजालाच असते.... फाळणी झाली ती हिंदूंनी का नाही केली... एक इस्लामिक राष्ट्र बनवू अस त्यावेळच्या काही धर्मवेड्या मुस्लिमांना वेड लागलं होत...

    • @dnyaneshwarrahatetabla1995
      @dnyaneshwarrahatetabla1995 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे,,,,, सामान्य लोक कमी आहेत तिकडे नालायक जास्त आहे अणि
      म्हणजे त्यांच्या बरोब्बर काही आतंकवादी पन येतील महाराष्ट्र दर्शनाला,,

    • @dnyaneshwarrahatetabla1995
      @dnyaneshwarrahatetabla1995 ปีที่แล้ว +3

      @@vikastemgire9194 धर्म नावाची गोष्ट आहे म्हणून त्या आजीला ओढ आहे देव दर्शनाची,,,

  • @HUSSAINKHAN-th4tb
    @HUSSAINKHAN-th4tb ปีที่แล้ว +4

    Welcome grand mother ❤️❤️

  • @KU-NaL
    @KU-NaL ปีที่แล้ว

    देवा वर विश्वास ठेव आई .. तुझी मनोकामना पूर्ण होईल... श्री गुरूदेव दत्त

  • @pradeepkarpe1441
    @pradeepkarpe1441 ปีที่แล้ว

    Khrach khup chan mahiti ahe news wale khrch salute tumhla

  • @sandeppawar8287
    @sandeppawar8287 ปีที่แล้ว +3

    पाकिस्तानात, मराठी ऐकूण बरं वाटलं आहे, मावशी
    आमची पण हीच इच्छा आहे, तुम्ही इकडे या
    आम्ही पण तिकडे यायला पाहिजे,बरं वाटलं मातृभाषा आपली ऐकून,,,
    🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🍫🍫🍫🍫

  • @vijaysisal6303
    @vijaysisal6303 ปีที่แล้ว +14

    दोन्ही देशामध्ये सौहार्दचं वातावरण व्हायला हवं. Europian देशांच्या सीमा जशा मुक्त आहेत त्याप्रमाणे भारत आणि पाकिस्तान दोघांनी चर्चेच्या माध्यमातून समाधान करायला हवं.... प्रतिक्रिया दिलेले दोन्ही देशाच्या नागरिकांच्या भावना अतिशय प्रामाणिक आहेत आणि त्यांनी कोणताही भाडोत्री देशभक्तीचा आव न आणता प्रतिक्रिया दिल्या.
    अगदी नैसर्गिक सौंदर्या पासून मानवी सौंदर्याच्या कुतूहलाची आस आहे.

    • @milindrane4977
      @milindrane4977 ปีที่แล้ว

      मुर्ख माणसा आताच देशात 25 कोटी मुसलमान आहेत. सीमा खुल्या झाल्या तर अजुन 22 कोटी मुसलमान येतील.

    • @rj6169
      @rj6169 ปีที่แล้ว +2

      या आधी शांती चर्चा झाली आहे पाक सोबत पण प्रत्येक वेळेला अपयश आले आहे एक तर युद्ध किंवा दहशतवादी हल्ला असे प्रकार झालेत, पाकिस्तान मध्ये लोकशाही नसल्यामुळे तेथे आर्मी देश चालवते व अतिरेक्यांना पोसते

  • @prakashspanchal3321
    @prakashspanchal3321 ปีที่แล้ว

    उत्तम

  • @suvarnawadikar7766
    @suvarnawadikar7766 ปีที่แล้ว

    आई अंबाबाई चा आशीर्वाद पाठीशी आहे 🙏🙏🙏 आपली इच्छा पूर्ण होईल 🙏🙏🙏

  • @randomguygogo
    @randomguygogo ปีที่แล้ว +40

    😭 tears in my eyes

  • @shitalgavade9493
    @shitalgavade9493 ปีที่แล้ว +36

    More then 12,000 thousands "Maratha" people migrated during India 🇮🇳 to Afghanistan 🇦🇫 there are many "Maratha" family leaving in Pakistan and Afghanistan 🇦🇫
    Place: Mithi, Pakistan 🇵🇰 many Maratha and Rajasthan people living in Mithi and there is lot's of Peacock🦚 coming to temple 🕌 and they worshiping the Indian 🇮🇳 Deshi COW 🐄 Gomatha
    The Third Battle of Panipat took place on
    14 January 1761, at Panipat, about 60 miles (95.5 km) north of Delhi between a northern expeditionary force of the Maratha Empire and a coalition of the King of Afghanistan, Ahmad Shah Durrani with two Indian Muslim allies-the Rohilla Afghans of the Doab, and Shuja-ud-Daula

    • @itzzzmeeeeee3441
      @itzzzmeeeeee3441 ปีที่แล้ว +3

      मस्त वाटत असेल न इंग्लिश झाडताना 👍🏻

  • @manubhoi4239
    @manubhoi4239 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti

  • @vijaypatil682
    @vijaypatil682 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Khavchat
    @Khavchat ปีที่แล้ว +19

    🚩देवा ह्या सगळ्या आज्ज्यांची इच्छा पूर्ण कर!🙏 आणि जे कोणी ह्यांना ‘येऊ नका’ म्हणत आहेत त्यांना परमानंटली पाकिस्तानात पाठव देवा!😁 कमेंट सेक्शनमधे काही महाभाग सापडले आहेत तसे. फाळणीसाठी हे सामान्य लोक थोडेच जबाबदार होते? लाजा वाटू द्या जरा!😡😡😡

  • @sachinkhandare1664
    @sachinkhandare1664 ปีที่แล้ว +7

    भारत पाकिस्तान एक व्हायला पाहिजे, कारण आपण सर्व एकच आहे राजकारण्यांनी स्वार्था साठी आपल्याला वेगल केलं आहे

    • @shankarsolanke1334
      @shankarsolanke1334 ปีที่แล้ว +1

      Bharat akhand hoil konta Pakistan nasnar

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 ปีที่แล้ว

      @Ramesh shinde आपली शक्तिपीठे तिथे आहेत. एकच संस्कृती आहे. फक्त नंतर धर्मांतर झाले. पण तरीहि , संस्कृती एकचं

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 ปีที่แล้ว

      @Ramesh shinde प्राचीन काळी मौर्य इत्यादी वंश दोन्हीकडे होते.
      कृपया इतिहासाचा अभ्यास करावा.
      धन्यवाद

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 ปีที่แล้ว

      @Ramesh shinde
      कृपया इतिहासाचा अभ्यास करावा.

    • @p.limbunkar3077
      @p.limbunkar3077 ปีที่แล้ว +1

      नको रे बाबा हेच ठिक आहे

  • @shantaramhargude6185
    @shantaramhargude6185 ปีที่แล้ว

    chhan mahiti sarvana jay maharashtra

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 ปีที่แล้ว

    सलाम आजी 🙏🙏🙏 नक्कीच खंडेराय आपली इच्छा पूर्ण करो