India-Pak Border : भारताच्या सीमेवरील Turtuk गावातील घरं कशी आहेत? : Rahul Kulkarni Ground Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ธ.ค. 2024
  • #indpak #abpमाझा #rahulkulkarni #groundreport #Turtuk #Lehladakh #lastvillage #Pakistan
    India-Pak Border : भारताच्या सीमेवरील Turtuk गावातील घरं कशी आहेत? : Rahul Kulkarni Ground Report
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our TH-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Credit : #indpak #abpमाझा #rahulkulkarni Sachin Patil / Producer | Editor / Sachin Dhole

ความคิดเห็น • 558

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 2 ปีที่แล้ว +105

    कुलकर्णी साहेब...मला तुमचा अभिमान वाटतो की,मराठवाड्यात असं इतकं व्यक्तिमत्त्व आहे म्हणुन.... पत्रकारितेची शान आहात आपण....

  • @birarinitin4365
    @birarinitin4365 ปีที่แล้ว +10

    सर ते घर शेवटचे नसून भारताचे पहिले घर आहे. व्हिडिओ बघून खूप भारी वाटले. Thank you 🙏

  • @sureshghogare6041
    @sureshghogare6041 2 ปีที่แล้ว +57

    जिल्ह्याची शान राहुल कुलकर्णी जिवंत पत्रकारिता👌👍

  • @sushmadeokar1091
    @sushmadeokar1091 2 ปีที่แล้ว +28

    धन्यवाद सर
    तुमच्या मुळे आम्हाला भारताचे शेवटचे घर 🏠 बघायला मिळाले 🙏

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 2 ปีที่แล้ว +121

    आपले मानावे तेवढे आभार कमीच.
    कारण एव्हढ्या खालच्या पातळीवर राज्यात राजकारण सुरु असताना आपण एक वेगळे दर्शन घडवले. हल्ली च्या राजकीय बातम्यांनी डोकं दुखणं सुरु झालं

  • @रविंद्रमारुतीजांभुळकर

    राहुल सर तुमची प्रत्येक बातमी,मनाला टच करणारी असते,
    सच्चा पत्रकार....

  • @ashokingle2293
    @ashokingle2293 2 ปีที่แล้ว +9

    आम्ही आमच्या मित्रपरिवार आणि कुटूंबसह याच तुर्तुक गावाला २०१५ साली जुलै महिन्यात भेट दिली होती आणि आम्हाला हे गाव तुम्हाला जसं वाटलं तसंच आम्हालाही वाटलं. तेथिल एका स्थनिक तरुणाने आम्हाला अत्यंत आपुलकी दाखवून आम्हाला सर्वांना संपूर्ण गावाची माहिती देऊन आपलं संपूर्ण गाव फिरवून आपल्या घरी नेलं होतं आणि स्वतः त्याने आपल्या शेतात जाऊन तेथून आमच्यासाठी भरपूर ब्लॅकबेरी आणून आम्हा सर्वांना अगदी प्रेमपूर्वक खाऊ घातली होती , तसंच हे गावही अत्यंत सुंदर असून तेथील लोकांमध्ये बाहेरुन येणाऱ्यांबद्दल खूपच प्रेमभाव आणि आदरभाव दिसला. आपल्या या तेथील भेटीमुळे आमचीही तेथील जुनी आठवण जागी झाली आणि म्हणूनच हे आम्ही लिहिलं आहे....👍👌💐

  • @arjunjadhav9598
    @arjunjadhav9598 2 ปีที่แล้ว +17

    खुप सुंदर आहे आणि राहुलजी तुमचं अभिनंदन( वा रे धाराशिवचा पठ्ठ्या)

  • @mh42sandy8
    @mh42sandy8 2 ปีที่แล้ว +52

    राहुल सरांचे सर्व फॅमिली आर्मी मध्ये आहे, हे ऐकून खूप अभिमान वाटला

  • @surajsingrajput8620
    @surajsingrajput8620 2 ปีที่แล้ว +34

    खरंच मनापासून कौतुक करावे लागेल की केंद्र सरकार च की ज्यांनी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत,,,
    आणि राहुलजी आपलं पण खुप खुप धन्यवाद ,
    माझ्या विचारापालिकडची जागा तुम्ही दाखवली

    • @harunrashidshaikh7035
      @harunrashidshaikh7035 2 ปีที่แล้ว

      राहुलजी आपले व फातिमाजी चे मनपुर्वक आभार

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 2 ปีที่แล้ว +3

    राहुल बेटा , पहिले आपको दीलसे धन्यवाद . आज आपकी वजाह से हम जैसे , भारत की बॉर्डर पर पहुंच गए . एबीपी के माध्यम से . बहोत अच्छा लगा . ऑर फातिमा जैसी लडकी भी कितनी हिम्मत से वहा रहती है . आखिर आर्मी वलेकी पत्नी , हिम्मत तो होगीही . जियो मेरे लाल.

  • @vijaysuryavanshi4506
    @vijaysuryavanshi4506 2 ปีที่แล้ว +9

    सीमेवर राहणारे मुस्लिम किती सुशिक्षित स्वछ आणि देशभक्त आहेत हे शहरात राहणार्‍या मुस्लिम समाजाने शिकावे.

  • @Indubai_76
    @Indubai_76 2 ปีที่แล้ว +10

    राहूल सर आपण खूप भाग्यवान आहात आपल्या ला एबीपी माझा मुळें म्हणा किंवा आपल्या स्वयंम करतूतवाने म्हणा आपण खूप लकी आहात की आपल्या ला अशा ठिकाणी भेट देता आली आणि आपल्या मुळे आम्हाला घर बसल्या लडाख आणि शेवटचे घर बघता आली त्यामुळे तुमचे म्हणा पासून आभारी आहोत खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 धन्यवाद 👍👌👌🙏

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 2 ปีที่แล้ว +39

    खुप खुप अभिनंदन राहुल सर व फातीमाचे देखील खुप सहजता आहे बोलण्यात घर पण खुप छान🙏🙏🙏

  • @annasahebkale9061
    @annasahebkale9061 2 ปีที่แล้ว +8

    राहुल जी खुपच छान आपणास पंढरपूर येथून अण्णा साहेब काळेंचा अंतःकरण ण पूर्व क सलाम

  • @bajrangjadhav748
    @bajrangjadhav748 2 ปีที่แล้ว +13

    एक सलुट आर्मी जवान के बिवी के लीए 🙏🙏

    • @kiranmantri7092
      @kiranmantri7092 2 ปีที่แล้ว

      Salute

    • @vasantsurya368
      @vasantsurya368 2 ปีที่แล้ว

      Thanks 🙏👍 you are brave and fearless in this group with the greatest critic like Voltaire, very good and nice jaiyogeshwar

  • @dhulajihandal5928
    @dhulajihandal5928 2 ปีที่แล้ว +10

    राहुल सर तुमचा स्वभाव लय भारी आहे राव

  • @chandrakantmali4034
    @chandrakantmali4034 2 ปีที่แล้ว +3

    राहुल sir आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो.उस्मानाबाद चे पत्रकार
    आहेत.

  • @sandipmane5167
    @sandipmane5167 2 ปีที่แล้ว +146

    राहुल जी तुमचा एकदम फॅन आहे नवीन नवीन बातम्या अनेकांना उपयुक्त ठरत आहेत एखाद्या सामान्य वर्गाची मुलाखत घेतला धन्यवाद

  • @avinashkhalate2145
    @avinashkhalate2145 2 ปีที่แล้ว +18

    खुप खुप धन्यवाद राहुल सर मराठवाठ्यातील सर्वात मोठा आवाज......

  • @pavanbapmare719
    @pavanbapmare719 2 ปีที่แล้ว +5

    जिवंत पत्रकारिता म्हणजे राहुल सर खूप खूप आभार राहुल सर 🙏🙏

  • @असीरोदिनकाजी
    @असीरोदिनकाजी 2 ปีที่แล้ว +11

    बहुत बढ़िया राहुल सर शुक्रिया आपका इतनी अच्छी मालूमात दे दी

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर, आकर्षक, पर्यावरण पुरक, निसर्ग रम्य,खेडं-गाव आणि तेथील घर बांधणी,सजावट,भारत-पाक सिमेवर बर्फाळ पर्वत रांगेत वसलेलं गाव, सन्माननीय फातिमाजी,भारतीय सैनिकाची पत्नी,So Proud🏆✌️🎉🎉🎉🎉🎉जय हिंद,जय महाराष्ट्र,जय शिवराय 🙏

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 2 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर भारतातील शेवटच्या टोकाकडील गाव बघून प्रत्येक्ष जावून आलो असे वाटले.खूपचं छान

  • @sutargovind25
    @sutargovind25 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील सर्वात भारी पत्रकार आपल्या धाराशिव चे राहुल कुलकर्णी साहेब 👏👍👌.

  • @Op_Gameingdj
    @Op_Gameingdj 2 ปีที่แล้ว +5

    आर्मी मध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक असतात.देशात जाती-धर्मावरुन दंगे होतात.तेव्हा सिमेवर कोणी त्यांच्यासाठीच लढत असतं शाहिद होत असतं,मग ते कोणत्याही जातीचा धर्माचा असतो.फातिमाची हिंदी खूप छान आहे.मला खूप अभिमान आहे मी एका फौजीची नातं आहे, मुलगी आहे, एका फौजीची पत्नी आहे....

  • @dadakjadhav5533
    @dadakjadhav5533 2 ปีที่แล้ว +3

    राहुल सर दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं तुमचा अभिमान वाटतो जय हिंद जय भारत

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 2 ปีที่แล้ว +9

    फातिमा खूप छान आहे तुमचे घर ..... 👌

  • @dharubhaurathod7594
    @dharubhaurathod7594 2 ปีที่แล้ว +74

    नारायण राणेंची बडबड दाखवण्यापेक्षा हे कधीही विसरू शकत नाही

    • @dipakrahane3697
      @dipakrahane3697 2 ปีที่แล้ว +2

      तो नागोबा 🤣

    • @rspatilcreation6700
      @rspatilcreation6700 2 ปีที่แล้ว

      आणि वाचाळवीर

    • @dipakrahane3697
      @dipakrahane3697 2 ปีที่แล้ว +1

      @@rspatilcreation6700 वाचाळ वीर कोण चंपा 🍉🤣

    • @raghunathbhosale465
      @raghunathbhosale465 2 ปีที่แล้ว +2

      @@dipakrahane3697 संजय राऊत कोण आहे गाढव असणार...😂

  • @shrenikmagdum7199
    @shrenikmagdum7199 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्यक्ष तुमच्या सोबत असल्यासारखं वाटलं... खूप छान.... तुमचे आणि फातिमा चे खूप खूप आभार... 🙏

  • @Marathiinfotadka1010
    @Marathiinfotadka1010 2 ปีที่แล้ว +13

    राहुल सर ग्रेट आहेत कारण सर ग्राउंड लेवल जाऊन news कव्हर करतात भारी.. 👌

  • @pradeepraokharadepatil9289
    @pradeepraokharadepatil9289 2 ปีที่แล้ว +1

    राहुल जी खरी पत्रकारी याला म्हणतात तुम्हाला अतिशय धन्यवाद! नाही तर Tvच्या बातम्या बघायच्या म्हणले तर हे असे म्हणाले मग तुम्हाला काय म्हणायचे. या पलिकडे दिवस भर काय नसते या मुळे जनतेची भावना नकारात्मक होत आहे पण तुम्ही भारत देश किती सुंदर आहे हे नेहमी दाखवता. असता.परत एकदा अभिनंदन!

  • @bhagwatbodoke3798
    @bhagwatbodoke3798 2 ปีที่แล้ว +3

    माझ्या मराठवाड्याची शान राहुल सर

  • @vickyovhal7259
    @vickyovhal7259 2 ปีที่แล้ว +64

    खूप छान उस्मानाबाद ची शान राहुल सर

  • @damajishinde5977
    @damajishinde5977 2 ปีที่แล้ว +2

    माझ्या धाराशिव जिल्ह्याची शान मा. राहुलजी कुलकर्णी साहेब 💯

  • @balasahebgayake2275
    @balasahebgayake2275 2 ปีที่แล้ว +1

    राइल कुलकर्णी सर तुम्ही आमच्या मराठवाड्याची शान आहात.खूप खूप अभिनंद अशा प्रकारे गाऊंड रीपोट घेता .

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर तुमच्यामुळे आम्हाला भारताच्या सीमेवरील शेवटचं घर तेथील लोक त्यांची परिस्थिती पाहायला मिळालं.

  • @shankarmagar7847
    @shankarmagar7847 2 ปีที่แล้ว +11

    धाराशिव चा पट्ट्या कुलकर्णी साहेब धन्यवाद

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 2 ปีที่แล้ว +11

    राहुलजी सर्व बघून मन भरून आले आपले रिपोर्ट वैशिष्ट्य पूर्ण असतात आभारी

  • @satishghadge4610
    @satishghadge4610 2 ปีที่แล้ว +1

    राहुल जी काय तुमची स्तुती करावी हे कळत नाही तुम्हाला मोठा पत्रकारिता पुरस्कार मिळाला पाहिजे हे मला दुःख वाटतं आपण मराठवाड्यातल्या आहात म्हणून नाही मिळत का काय राव लय भारी मुलाखत वाटली सतीश घाडगे पाटील तालुका गेवराई जिल्हा बीड

  • @sangeetagurav1170
    @sangeetagurav1170 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती व सुंदर लडाख..फातिमादी यांचे घर खूप छान, त्यांनीही खूप छान घर दाखवले.

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 2 ปีที่แล้ว +8

    श्री राहुल सर तुमचे व्हिडीओ खुप खुप informative आणि ग्राउंड लेवलचे असतात. खुप खुप कष्टाचं काम करत आहात. धन्यवाद

  • @shekharkakade8002
    @shekharkakade8002 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान घर आणि परिसर 👌👏👏
    फातिमा जी बहोत बडिया 👌
    राहुलजी खुप खुप धन्यवाद 👏🙏
    नेहमीप्रमाणे चं अजून एक काहीतरी हटके👌

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 2 ปีที่แล้ว +1

    राहुलसाहेब भारत पाकिस्तान बाॅर्डर वर जाऊन, फातिमाच्या घरी जाऊन तेथील लोकांच घर राहाणीमान ,व्यवसाय याच ज्ञान दिल.आपले आभार.

  • @vinodkoli9111
    @vinodkoli9111 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान राहुल सर तुमची पत्रकारिता खूप छान आम्हाला तुमचा अभिमान आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे .हे रोजचं महाराष्ट्रातला राजकारण बघून वैताग आला होता तुम्ही काहीतरी वेगळे दाखवले चांगले वाटले वाटलं हॅपी जर्नी सर

  • @आत्माराममहाराजपुरी

    पत्रकारिता मध्ये खरोखर तुमच्या सारख्या प्रामाणिकपणे काम करणार्या माणसांची गरज आहे, राजकीय, वेवसाय, जनमानसातील भावना, एसटी कामगारांच्या समस्या असतो किंवा, पाकिस्तान चं टोक असो, लाजवाब राहुलजी, खूप खूप धन्यवाद

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 2 ปีที่แล้ว +4

    राहुल, तुम्ही सिमावर्ती भागातील गावांचे दर्शन महाराष्ट्राला घडवून दिले तर फार सुंदर निसर्ग सौंदर्य घरबसल्या अनुभवता येईल.

  • @akashsarode8817
    @akashsarode8817 2 ปีที่แล้ว +21

    राहुल सर आपण खूप छान विश्लेशन करता.मी तुमचे व्हिडिओ पाहतो. आपण सत्य माहिती देता.आणि आपण तळागळात पर्यंत पोहचून खरी माहिती देता. धन्यवाद राहुल सर......

    • @Shri_SR
      @Shri_SR 2 ปีที่แล้ว

      Raul sir 🙏

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 2 ปีที่แล้ว +13

    राहुल ,
    मी एका प्रश्नांची वाट पाहत होतो की तिथे त्यांना पाकिस्तानी अतिरेक्यांची भिती वगैरे आहे का???
    किंवा भारत पाक युद्धाची त्यांना भीती वाटते का???
    हे प्रश्न विचारायला पाहिजे होते .

    • @anilkharat1394
      @anilkharat1394 ปีที่แล้ว

      मला सुद्धा हे जाणून घ्यायचं होत.

    • @ganapatikolekar-ry2sv
      @ganapatikolekar-ry2sv ปีที่แล้ว

      हा

  • @vedantbangar170
    @vedantbangar170 2 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान वाटलं... तुमचे अधिक अधिक धन्यवाद हे गाव दाखवल्या बदल...

  • @sanjaygodade5723
    @sanjaygodade5723 2 ปีที่แล้ว +1

    राहुल सर खुप छान बातमी,लदाख सारख्या ठिकाणी लोक चांगल्या प्रकारे रहातात बरे वाटले

  • @vitthalnandan7173
    @vitthalnandan7173 ปีที่แล้ว

    काहीतरी नवीन बघायला मिळालं फारच सुंदर ...
    ..अप्रतिम...!!

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 2 ปีที่แล้ว +5

    राहुलजी देशातील राणेसारखे वायफळ बातम्या दाखवणे पेक्षा देशातील चारी दिशाच जनतेच राहणीमान व जडणघडण दाखवता लोकांना घरात बसून सर्व काही तुमचेकडुन पहायला मिळते

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ปีที่แล้ว +42

    सरहद्दीवर गरीबी आणि अनिश्चितता निर्माण करणारे जीवन आहे म्हणून राहुल जी तुम्ही माहिती दिली त्याबद्दल आपणास धन्यवाद पण जनतेला आनंद नाही मला अस्वस्थ झाले आहे धन्यवाद

    • @bhartikadam2694
      @bhartikadam2694 2 ปีที่แล้ว

      Sare jahanse Achha Hindustan Hamara Indiyaka aakhari gaon Turkun uskebad pakistan yelogonka life standard unchane ke liye our Govt is taking very much efforts

  • @shankarwadkar7830
    @shankarwadkar7830 2 ปีที่แล้ว +2

    सुंदर प्रदेश सीमेवर सर्व सुविधा उपलब्ध आहेत लेहचा विकास होत आहे, 24*7वीज आहे.
    राहुलजी खूप चांगली माहिती सांगितली आणि दाखवली
    मनापासून धन्यवाद

  • @samadhanpatil1168
    @samadhanpatil1168 ปีที่แล้ว +1

    So nice biutful

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 ปีที่แล้ว

    राहुल कुलकर्णी व ए बीपी माझा वेगळे समिकरण पत्रकारिता मध्ये चमकोगिरी वाढली आहे अनेकांनी वाचन सोडुन दिले अशावेळी शेवटच्या भारत पाक सीमेवर असलेल्या गावांची माहिती व महिलेची मुलाखत फार सुंदर आहे धन्यवाद

  • @Prakashjadhavcom
    @Prakashjadhavcom 2 ปีที่แล้ว +5

    Excellent

  • @arunkamthe8278
    @arunkamthe8278 ปีที่แล้ว

    फार भाग्यवान आहात सर संपूर्ण भारतभर फिरला आहात

  • @akashsurvase6174
    @akashsurvase6174 2 ปีที่แล้ว +2

    धाराशिव ची शान राहुल कुलकर्णी एक नंबर पत्रकारिता

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 ปีที่แล้ว +5

    राहुल साहेब तुम्ही चांगली ट्रीप झाली, असे नवीन नवीन व्हिडीओ दाखविले,indo pak border खूप छान त्याबद्दल धन्यवाद,

  • @harishchandrakhandare4080
    @harishchandrakhandare4080 2 ปีที่แล้ว +1

    कुलकर्णी साहेब लय भारी जगात भारी स्वतःची धोक्यात घा लून एवढ्या मोठ्या चांगल्या बातम्या दाखवतात व्हेरी व्हेरी गुड थँक्यू थँक्यू व्हेरी मच

  • @sakshidolas1586
    @sakshidolas1586 2 ปีที่แล้ว

    थैक्स राहुलजी...तुमच्यामुळे भारतीय जीवनपद्धती बघण्यास मिळाली

  • @vikaschougale2187
    @vikaschougale2187 2 ปีที่แล้ว +3

    राहुल जी एकदम मस्त वाटतं गावं अतिशय सुरेख वर्णन केले

    • @ashvinikhatavkar6861
      @ashvinikhatavkar6861 2 ปีที่แล้ว

      Thanks Rahul Sir.

    • @ashvinikhatavkar6861
      @ashvinikhatavkar6861 2 ปีที่แล้ว

      लडाख सीमेवर जाऊन आल्यासारखं वाटलं!

  • @vinayakpandhare892
    @vinayakpandhare892 2 ปีที่แล้ว

    Great राहुल सर.....खूप छान वाटलं हा व्हिडिओ पाहून.....नाहीतर सध्या राजकारण चे व्हिडिओ पाहून पाहून कंटाळा आला होता.....बाकी पत्रकार नुसते पोपटपंची करण्यातच दंग आहेत ....आपण नेहमीच काहीतरी वेगळा प्रयोग करत असता....त्यामुळच आपण एवढे लोकप्रिय आहात...... ग्रेट 🎉

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 2 ปีที่แล้ว +1

    राहुल तुम्ही खूप अप्रतिम संपादक आहेत🚩🚩🚩🚩

  • @vikasbhor9544
    @vikasbhor9544 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटत हे सर्व पाहिल्यावर
    अप्रतिम
    जयहिंद 🇮🇳

  • @charanpawar5608
    @charanpawar5608 2 ปีที่แล้ว +4

    राहुल सर मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @प्रल्हादमानवतकर
    @प्रल्हादमानवतकर 2 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन सर खर मार्गदर्शन केल्याबद्दल

  • @jyotsnaphalke-gavali8632
    @jyotsnaphalke-gavali8632 2 ปีที่แล้ว +11

    She is so innocent..

  • @yashchoudhari9853
    @yashchoudhari9853 2 ปีที่แล้ว +2

    फार सुदंर राऊलजी,परन्तु सोबतच तीतल्य,भारत पाक सीमा आणि घुसपैठि, आतंकवादी वीषयी थोड़ी माहिती फातीमाला वीचारावी लागत होती
    पुनः एखादा वीडियो दाखविणे👍👍🙏🙏

  • @rajendrajadhav7840
    @rajendrajadhav7840 2 ปีที่แล้ว

    राहूलजी हा व्हिडिओ तुम्ही खुपच मनापासून बनवला आहे. पत्रकार म्हणून तुमची एक वेगळी ओळख आहे यामुळेच......राहूलजी नेपाळ पशुपतीनाथ जवळचा प्रदेश दाखवा कधीतरी.

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 2 ปีที่แล้ว +5

    जर आनंदी आनंद असेल तर धन्यवाद आभार

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 ปีที่แล้ว

    कुलकर्णी सर तुमचे खुप आभार,
    भारताच्या शेवटच्या गावात जाऊन
    आम्हाला घरी बसून बघायला मिळाली

  • @vitthalchavan7951
    @vitthalchavan7951 2 ปีที่แล้ว +2

    राहुल सर मनापासून तुमच्या आभार खूप खूप चांगल्या बातम्या तुम्ही देत राहता. पत्रकारि मध्येएक वेगळा विचार तुमच्याकडे आहे

  • @balkrushnapore9585
    @balkrushnapore9585 2 ปีที่แล้ว

    मा.राहूल सर भारत पाकिस्तान बॉर्डर सुंदर घर दाखवून खुपच मस्त वाटल नमस्कार

  • @kirankokani3690
    @kirankokani3690 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद फातिमा बहेन. 🙏

  • @sitaramghadshi
    @sitaramghadshi ปีที่แล้ว

    धन्यवाद कुलकर्णी साहेब

  • @balaSS3272
    @balaSS3272 2 ปีที่แล้ว +23

    POK मधील लोक ही clip पाहून जलस होतील.राहुलजी ,तुमचे नातेवाईक Defense मध्ये असल्याचा आनंद वाटला

  • @haidarmujawar4863
    @haidarmujawar4863 2 ปีที่แล้ว

    खुप छान राहुल सर उस्मानाबाद जिल्ह्यातील वार्ताहर भारताच्या शेवटच्या गावात जाऊन पोहोचला फार छान राहुल सर उस्मानाबाद जिल्हाची शान

  • @sachinmarathe5436
    @sachinmarathe5436 ปีที่แล้ว

    राहुल सर...खूप छान..❤तुम्ही सर्व क्षेत्रातील अभ्यासू,अनुभवी, व्यक्तिमत्व आहात great🫡

  • @somnathgnarute233
    @somnathgnarute233 2 ปีที่แล้ว +4

    राहुल सर.... ग्रेट रिपोर्ट...👌

  • @reshmamundhe1646
    @reshmamundhe1646 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर proud of you धाराशिवकर

  • @samikshakale2901
    @samikshakale2901 2 ปีที่แล้ว

    राहूल सर पत्रकारिता उत्तम आहे 🙏🙏 भारती सैनिक जय जवान जय हिंद 🇮🇳🙏

  • @dattatraylokhande6336
    @dattatraylokhande6336 2 ปีที่แล้ว +5

    खुप खुप माहिती सांगीतलं बंदल सर सुभेचछ

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 2 ปีที่แล้ว +24

    thank you rahul ji ,Fatima ji , camera man and team abp 🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖💖💖dil se thank you so much

  • @manojban7770
    @manojban7770 ปีที่แล้ว

    नशीबवान आहेत कुलकर्णी साहेब........ 👌.. उस्मानाबाद बीड वरून डायरेक्ट सीमा भागात.. लडाख 👍

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर 🏠आहे, धन्यवाद सर....

  • @vikasvishwasrao8640
    @vikasvishwasrao8640 ปีที่แล้ว

    सर खूप छान 👌👌👌मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो... आपल्या कार्यासाठी मनापासून शुभेच्छा 👍👍👍

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 2 ปีที่แล้ว

    पत्रकार दुनियेतील अतिशय अप्रतिम माणूस

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 2 ปีที่แล้ว +1

    Wa.Kulkarni sir..khup mast batmi dakhvli...🙏🙏🙏🙏

  • @vineshvasave877
    @vineshvasave877 2 ปีที่แล้ว +2

    Rahul ji thanks

  • @gangadhardabhade2020
    @gangadhardabhade2020 ปีที่แล้ว

    राहुल सर खूप खूप धन्यवाद
    वेडियो बघून खूप chyan वाटलं सर

  • @vilassonsurkar6366
    @vilassonsurkar6366 2 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद राहुल सर

  • @mohanwakshe5300
    @mohanwakshe5300 2 ปีที่แล้ว

    Rahulser धन्यवाद.. आम्ही तिकडे जाऊ शकत नाही. पण तो आनंद ती माहिती मजा मिळते...

  • @bhujangumbare408
    @bhujangumbare408 2 ปีที่แล้ว +44

    Rahul sir I proud of you 👏❤👍

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम साहेब वेगळे काम

  • @विश्वनाथगुरव
    @विश्वनाथगुरव 2 ปีที่แล้ว +1

    छान आहेत घरे👍

  • @csbiradar1126
    @csbiradar1126 2 ปีที่แล้ว

    अतीशय सुंदर आहे

  • @yuvrajgholap5388
    @yuvrajgholap5388 2 ปีที่แล้ว

    ग्रेट राहुलजी खेड्यातील वास्तविक जीवन मांडणारे मराठी अस्मितेची क्षान...