#vibrance_Integral

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 6

  • @shubhamjadhavspj790
    @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน +1

    मी टोमॅटोचे झाड सुकत होते.
    डम्पिंग होत होतं झाड तर हे औषध ड्रिचिंग केली आहे तर चालेल ना कसा मिळेल रिझल्ट .
    झाडाचा सुकवा थांबेल ना पूर्णपणे

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon  หลายเดือนก่อน

      डम्पिंग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होते फंगल आणि बॅक्टेरियल बॅक्टेरियल बुरशी
      फंगल बुरशीवर व्हायरस अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल व मार थांबेल .
      तपासण्यासाठी झाडाच्या खोडाला तीक्ष्ण ब्लेडने तिरपा कट मारायचा आणि तो ट्रान्सपरंट काचेच्या ग्लासात बुडवून त्यातून जर दुधाळ द्रव निघाला तर ती बॅक्टेरियल बुरशी आहे त्यासाठी बाजारात बॅक्टेरियल बुरशीवर काम करणारे बुरशीनाशक अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही व्हॅलीडामायसीन एक लिटर खालून सोडू शकतात किंवा दुसरे देखील वापरू शकता

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon  หลายเดือนก่อน +1

      रिझल्ट कसा आला कळवा नंतर नक्की

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaonHech Aaushad ka kam karel ka purn as

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon 100 mi 1 Acar la na

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon झाडाच्या बुडाजवळ सफेद सफेद बुरशी दिसत आहे