Syngenta Nandgaon
Syngenta Nandgaon
  • 50
  • 208 803
द्राक्ष डिपिंगसाठी सिंजेंटाचे "बिझोबस" | साईज कलर लस्टर व क्वालिटी 🍇 Bizobus CPPU | Farmers Choice
*सिंजेंटाचे बिझोबस ( CPPU ) मागिल वर्षी वापरल्यानंतर मिळालेले रिझल्ट शेतकऱ्यांच्या शब्दात*
*🍇द्राक्ष मण्यांना आकर्षक रंग, जलद फुगवण आणि उत्तम दुधी लस्टर मिळवून देते 🌟*
มุมมอง: 56

วีดีโอ

🍇 #grape #syngenta द्राक्ष पिकातील डाऊनी मिल्ड्यू साठी बेस्ट बुरशीनाशक ओरंडीस अल्ट्रा #orondis_ultra
มุมมอง 65828 วันที่ผ่านมา
🍇 सिंजेंटाचे ओरोंडिस अल्ट्रा हे बुरशीनाशक द्राक्षातील डाउनी मिल्ड्यू साठी वापरलेल्या शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट्स 🌟👌🏻 पहिलां स्प्रे - फेलफूट अवस्था दुसरा स्प्रे - दोडा अवस्था 💢 *द्राक्ष पिकाची फेलफुट नंतरची जखम आणि त्यासाठी सिंजेंटाच्या ओरोंडिस अल्ट्रा या नवीन युगाच्या डावणी मिल्ड्यु स्पेशालिस्टचा मलम* 💢 ♦️ *ओरोंडिस अल्ट्राची* दुहेरी कार्यपद्धती म्हणजेच डाऊनी बुरशीला प्रोटिन्स मिळण्यापासून अडथ...
#syngenta #simodis सिमोडीस चे शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट्स त्यांच्याच शब्दात | #insecticides
มุมมอง 353หลายเดือนก่อน
कांदा तांनाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/6qxJPcPBrFw/w-d-xo.html कांदा फुगवण विडियो लिंक :- th-cam.com/video/DchEAVj3yGE/w-d-xo.html मक्का तननाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/5T6mDpNgEoQ/w-d-xo.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण... तुमच्या उज्वल भविष्याची सुरुवात* *"सीमोडीस"* हे अतिशय नवीन कार्यपद्धती म्हणजेच *प्लीनॅझोलीन तंत्रज्ञानावर* ( Group 30 ) आध...
मालेगाव येथील कांदा फवारणी चे रिझल्ट | मिरावीस डियो व सीमोडीस | #syngenta #simodis #miravis_duo #new
มุมมอง 415หลายเดือนก่อน
मालेगाव येथील कांदा फवारणी चे रिझल्ट | मिरावीस डियो व सीमोडीस | #syngenta #simodis #miravis_duo #new
#vibrance_Integral कांदा बियाणाला बीजप्रक्रिया केल्यानंतर रिझल्ट | फरक | #syngenta #seedtreatment
มุมมอง 865หลายเดือนก่อน
*🌟 ८ पायली कांदा बियाणाला बीजप्रक्रिया केल्यानंतर मिळालेले रिझल्ट* *✌️दोन बुरशीनाशक व ☝️एक किटकनाशक एकत्र आसणारे सिंजेटा कंपनी चे Vibrance Integral { व्हायब्रन्स इंटिग्रल } कांदा रोपांसाठी वापरलेल्या शेतकऱ्याचे मनोगत* *2 पंपाच्या पॅकिंग मधे उपलब्ध* 🧅🌟 *🔰 घरील जुन्या उळ्याच्या बियाणाला बीजप्रक्रियेसाठी उपयुक्त 🌱* *नाव - ऋषिकेश साहेबराव थेटे* *गावं - मांडवड | नांदगाव | नाशिक*
#syngenta 🌟 व्हायब्रंस इंटिग्रल कांदा रोपांसाठी नविन कॉम्बिनेशन | #vibrance Integral™ | बीजप्रक्रिया
มุมมอง 7362 หลายเดือนก่อน
#syngenta 🌟 व्हायब्रंस इंटिग्रल कांदा रोपांसाठी नविन कॉम्बिनेशन | #vibrance Integral™ | बीजप्रक्रिया
#simodis वांग्यातील शेंडाअळी वर जबरदस्त फवारणी सिंजेंटाचे सिमोडिस् #vangi #syngenta #farming #farmer
มุมมอง 1.4K2 หลายเดือนก่อน
*🍅सिजेंटाचे नविन "सिमोडीस" हे ग्रुप ३० मधील किटकनाशक वापरल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट 🐛* *🧪 प्रमाण :- २४० मिली/ एकर* कांदा तांनाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/6qxJPcPBrFw/w-d-xo.html कांदा फुगवण विडियो लिंक :- th-cam.com/video/DchEAVj3yGE/w-d-xo.html मक्का तननाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/5T6mDpNgEoQ/w-d-xo.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण....
🐛🍅 Simodis सिजेंटाचे नविन कीटकनाशक Farmer Testimonial शेतकऱ्याना मिळालेले रिझल्ट #syngenta #simodis
มุมมอง 2.3K2 หลายเดือนก่อน
*🍅सिजेंटाचे नविन "सिमोडीस" हे ग्रुप ३० मधील किटकनाशक वापरल्यानंतर शेतकऱ्यांना मिळालेले रिझल्ट 🐛* *🧪 प्रमाण :- २४० मिली/ एकर* कांदा तांनाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/6qxJPcPBrFw/w-d-xo.html कांदा फुगवण विडियो लिंक :- th-cam.com/video/DchEAVj3yGE/w-d-xo.html मक्का तननाशक विडियो लिंक :- th-cam.com/video/5T6mDpNgEoQ/w-d-xo.html *"सीमोडीस" म्हणजे नवीन कार्यपद्धतीने तुमच्या पिकाचे ३६०° संरक्षण....
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक - शिमला #syngenta Insecticide Farmer Testimonial
มุมมอง 1K8 หลายเดือนก่อน
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक - शिमला #syngenta Insecticide Farmer Testimonial
Minacto Xtra New Insecticide Farmer Testimonial #syngenta #igatpuri #nashik #tomatofarming
มุมมอง 5539 หลายเดือนก่อน
Minacto Xtra New Insecticide Farmer Testimonial #syngenta #igatpuri #nashik #tomatofarming
शेवगा पिकावर सिजेंटाचे नविन कीटकनाशक सिमोडीस | Drumstick Insecticide #simodis #syngenta Group 30i
มุมมอง 80011 หลายเดือนก่อน
शेवगा पिकावर सिजेंटाचे नविन कीटकनाशक सिमोडीस | Drumstick Insecticide #simodis #syngenta Group 30i
#simodis पपई पिकातील रसशोषककिडी,अळी साठी सिजेंटाचे सिमोडीस #syngenta #malegaon #papaya #insecticide
มุมมอง 201ปีที่แล้ว
#simodis पपई पिकातील रसशोषककिडी,अळी साठी सिजेंटाचे सिमोडीस #syngenta #malegaon #papaya #insecticide
Orondis Ultra ओरेंडिस अल्ट्रा - द्राक्ष पिकातील डाऊनी साठी प्रभावी बुरशीनाशक #syngenta
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
Orondis Ultra ओरेंडिस अल्ट्रा - द्राक्ष पिकातील डाऊनी साठी प्रभावी बुरशीनाशक #syngenta
Vibrance Integral • बुरशीनाशक व कीटकनाशक एकाच कॉम्बिनेशन मधे | व्हायब्रंस इंटिग्रल ♪ #syngenta
มุมมอง 2.1Kปีที่แล้ว
Vibrance Integral • बुरशीनाशक व कीटकनाशक एकाच कॉम्बिनेशन मधे | व्हायब्रंस इंटिग्रल ♪ #syngenta
Plesiva सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं | वांगी शेंडा अळी वर प्रभावी औषध #syngenta #plesiva #nashik
มุมมอง 8Kปีที่แล้ว
Plesiva सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं | वांगी शेंडा अळी वर प्रभावी औषध #syngenta #plesiva #nashik
मनमाड येथील सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं "सीमोडीस" वापरलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #syngenta #simodis
มุมมอง 4.1Kปีที่แล้ว
मनमाड येथील सिजेंटा कंपनीचे नविन कीटकनाशकं "सीमोडीस" वापरलेल्या शेतकऱ्यांचे मनोगत #syngenta #simodis
#syngenta सिमोडीस नविन किटकनाशक | Simodis New Group 30 Insecticide | शेतकऱ्यांचा अनुभव ✓
มุมมอง 1.8Kปีที่แล้ว
#syngenta सिमोडीस नविन किटकनाशक | Simodis New Group 30 Insecticide | शेतकऱ्यांचा अनुभव ✓
#simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक •#syngenta New Broad Spectrum Insecticide vegetable
มุมมอง 2.7Kปีที่แล้ว
#simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक •#syngenta New Broad Spectrum Insecticide vegetable
#VoliamFlexi 🍅🐛 टॉमॅटो नागअळी नियंत्रणासाठी व्होलियम फ्लेक्सी Tomato leaf miner drenching #syngenta
มุมมอง 2.3Kปีที่แล้ว
#VoliamFlexi 🍅🐛 टॉमॅटो नागअळी नियंत्रणासाठी व्होलियम फ्लेक्सी Tomato leaf miner drenching #syngenta
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक | #syngenta Insecticide •Farmer Testimonial
มุมมอง 9Kปีที่แล้ว
#Simodis सिमोडिस - सिंजंटा कंपनीचे नवीन कीटकनाशक | #syngenta Insecticide •Farmer Testimonial
घरातील व जनावरांच्या गोठ्यातील डास 🦟 व माशांवरील प्रभावी कीटकनाशक | Icon WP 10 | #syngenta #icon
มุมมอง 1.1Kปีที่แล้ว
घरातील व जनावरांच्या गोठ्यातील डास 🦟 व माशांवरील प्रभावी कीटकनाशक | Icon WP 10 | #syngenta #icon
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो+फ्युझिलेड #onion herbicide #syngenta #fusilade #evanso
มุมมอง 9Kปีที่แล้ว
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो फ्युझिलेड #onion herbicide #syngenta #fusilade #evanso
🌽 मका व ऊसातील तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा (सिंजेन्टा) Calaris Xtra Maize Herbicide #syngenta #makkah
มุมมอง 9Kปีที่แล้ว
🌽 मका व ऊसातील तणनाशक कॅलरीज एक्स्ट्रा (सिंजेन्टा) Calaris Xtra Maize Herbicide #syngenta #makkah
सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो+फ्युझिलेड Onion Herbicide #Evanso #Fusilade #Syngenta
มุมมอง 8Kปีที่แล้ว
सिंजेंटा कंपनीचे कांदा पिकातील तणनाशक इवांसो फ्युझिलेड Onion Herbicide #Evanso #Fusilade #Syngenta
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा फुगवण साठी प्रभावी औषधं - कल्टर Cultar⚕️. #syngenta #cultar #nandgaon #onion
มุมมอง 76Kปีที่แล้ว
🧅सिंजेंटा कंपनीचे कांदा फुगवण साठी प्रभावी औषधं - कल्टर Cultar⚕️. #syngenta #cultar #nandgaon #onion
#coucal सिंजेंटा कंपनीचे कुकल वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव #coucal #nandgaon #silicone
มุมมอง 1.6Kปีที่แล้ว
#coucal सिंजेंटा कंपनीचे कुकल वापरलेल्या शेतकऱ्याचा अनुभव #coucal #nandgaon #silicone

ความคิดเห็น

  • @rakeshkoli4919
    @rakeshkoli4919 ชั่วโมงที่ผ่านมา

    बिटला फवारले तर चालेल का साइज मोठी होईल का

  • @dattuipar5997
    @dattuipar5997 6 วันที่ผ่านมา

    मामासाहेब 1च नंबर🎉🎉

  • @sachinsalunke9471
    @sachinsalunke9471 11 วันที่ผ่านมา

    Are bho available hot naahi he product

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 10 วันที่ผ่านมา

      नाशिक मधे कुठेपन मिळेल दादा सगळी कडे जोरात सुरू आहे

  • @akshaychaudhari4129
    @akshaychaudhari4129 12 วันที่ผ่านมา

    गावरान कांदा 60 दिवसांचा झाला आहे चालेल का

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 12 วันที่ผ่านมา

      Ho

    • @bhimapatare381
      @bhimapatare381 วันที่ผ่านมา

      आता 70 दिवसाचे झाले तर अजून एक पाणी द्यायचं आहे लाल कांदा करपा आहे कलर बरोबर कुठलं काय मारावे

  • @pravinargade9637
    @pravinargade9637 27 วันที่ผ่านมา

    मी तिन वर्षांपासून वापरतो छान आहे

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 27 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 🙏🏻

  • @pavan-ingle2
    @pavan-ingle2 หลายเดือนก่อน

    Evenso va targa super chalen ka

  • @nikhilsavale-t8r
    @nikhilsavale-t8r หลายเดือนก่อน

    कांदा बीज प्रक्रिया करण्यासाठी प्रमाण किती घ्यायचं

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      3 ते 4 मिली प्रती किलो बियाणे

  • @shubhamjadhavspj790
    @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

    मी टोमॅटोचे झाड सुकत होते. डम्पिंग होत होतं झाड तर हे औषध ड्रिचिंग केली आहे तर चालेल ना कसा मिळेल रिझल्ट . झाडाचा सुकवा थांबेल ना पूर्णपणे

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      डम्पिंग दोन प्रकारच्या बुरशीमुळे होते फंगल आणि बॅक्टेरियल बॅक्टेरियल बुरशी फंगल बुरशीवर व्हायरस अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल व मार थांबेल . तपासण्यासाठी झाडाच्या खोडाला तीक्ष्ण ब्लेडने तिरपा कट मारायचा आणि तो ट्रान्सपरंट काचेच्या ग्लासात बुडवून त्यातून जर दुधाळ द्रव निघाला तर ती बॅक्टेरियल बुरशी आहे त्यासाठी बाजारात बॅक्टेरियल बुरशीवर काम करणारे बुरशीनाशक अवेलेबल आहेत त्यासाठी तुम्ही व्हॅलीडामायसीन एक लिटर खालून सोडू शकतात किंवा दुसरे देखील वापरू शकता

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      रिझल्ट कसा आला कळवा नंतर नक्की

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaonHech Aaushad ka kam karel ka purn as

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon 100 mi 1 Acar la na

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon झाडाच्या बुडाजवळ सफेद सफेद बुरशी दिसत आहे

  • @sachingaikwad4692
    @sachingaikwad4692 หลายเดือนก่อน

    पंढरपूर मध्ये कुठे मिळेल

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      कोणत्याही कृषी सेवा केंद्रावर उपलब्ध होईल

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 หลายเดือนก่อน

    वेलम फ्लेक्सी बरोबर रोको 134013 आणी स्टीकर ॲग्री 82 वाफरले तर आणखी एक नंबर रिजल्ट 😊भेटल

  • @shubhamjadhavspj790
    @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

    माझ्या टोमॅटोची झाडाचा प्लॉट कर करपटला या औषधाने

  • @shubhamjadhavspj790
    @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

    साहेब हे औषध आम्ही टोमॅटोवर फवारले पण झाडावर स्कॉर्चींग आली झाड पिवळे झाले आणि शेंडा गोळा झाला. आणि औषध मारूनही पांढरी माशी दिसत आहे अजून दोन-तीन

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      सोबत काय मिक्स केले होते यात तुम्ही ?

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon नाही हो साहेब प्लेन दिले होते. Sticker sobat

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      @shubhamjadhavspj790 किती दिवसाचा प्लॉट होता फवारणी दिली तेव्हा तुमचा

    • @shubhamjadhavspj790
      @shubhamjadhavspj790 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon 35days cha hota plot

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 2 หลายเดือนก่อน

    नाशिक कर छानच 🎉🎉फोन नंबर भेटल का त्याचा.

  • @bhaushri5662
    @bhaushri5662 2 หลายเดือนก่อน

    आम्ही कपाशीवर थ्रीप्स , अळी,पांढरी माशी,तुडतुडे वगेरे साठी आजच 10ml पलेसिवा आणि सोबत 10ml सुमोडीस घेतल बघू काय rijlt येतात ते भगवत कृपेने🤗

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 2 หลายเดือนก่อน

      गावं कोणत आहे तुमचं ??

    • @tapori-gb5mz
      @tapori-gb5mz 2 หลายเดือนก่อน

      Nkki reply dya result ky yeto te

    • @BharatRasve-h6m
      @BharatRasve-h6m หลายเดือนก่อน

      चांगलं वाटलं तरसांगा

  • @balasokore9471
    @balasokore9471 2 หลายเดือนก่อน

    ऊसा कडेला उडीद आहे. चालेल का?

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 2 หลายเดือนก่อน

      याची वाफ होत नाही म्हणून पण उडीद वर डायरेक्ट औषध उडल नाही पाहिजे तरच चालेल आणि गवत जास्त मोठ असेल तर यात adrino टाका कॉम्बिनेशन ला

    • @sid_blog
      @sid_blog 2 หลายเดือนก่อน

      केना गवत जळते का?

  • @bhaushri5662
    @bhaushri5662 2 หลายเดือนก่อน

    सद्या काय भाव आहे,625 ml च्या बॉटल ची...

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 2 หลายเดือนก่อน

      3600 पर्यंत मिळेल

    • @bhaushri5662
      @bhaushri5662 2 หลายเดือนก่อน

      3450 रू ला भेटली सर.. आणि काही ठिकाणी या पेक्षा कमी रेट आहेत.. आणि तुम्ही शेतकऱ्यांचा फायदा करायचा सोडून जास्त रेट सांगताय..🤕

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 2 หลายเดือนก่อน

      अहो फिक्स रेट नसतात समजा जर तुम्ही सफरचंद काश्मिर मधे घेतले तर स्वस्त भेटतील आणि तेच महाराष्ट्रात थोडे महाग जातील. जिथे औषधाचा वापर जास्त आहे तिथे रेट थोडा कमी भेटतो..... हेच औषध नाशिक किंवा इतर बागायती ठिकाणी थोडे स्वस्त भेटतात

    • @bhaushri5662
      @bhaushri5662 2 หลายเดือนก่อน

      अस का..बर ठीक आहे सर.. sorry

  • @sachinkadam256
    @sachinkadam256 3 หลายเดือนก่อน

    2 पंपासाठी औषध भेटेल का

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon หลายเดือนก่อน

      4 पंपाची पॅकिंग उपलब्ध आहेत मार्केट मधे

  • @vishalpawar9155
    @vishalpawar9155 3 หลายเดือนก่อน

    पहिला डोस किती दिवसावर द्यायचा

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 3 หลายเดือนก่อน

      पहिली आळवणी 10 ते 12 व्या दिवशी व दुसरी आळवणी 35 व्यां दिवशी करा

  • @mahendragurjar4224
    @mahendragurjar4224 4 หลายเดือนก่อน

    Machine kitne ki hai aapka mobile number

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 5 หลายเดือนก่อน

    येवढ्या जोरात फिरवल्यास बियाणे फुटणार नाही का ?

  • @Village_boy7095
    @Village_boy7095 7 หลายเดือนก่อน

    How can order this cups

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 7 หลายเดือนก่อน

      You can get it anywhere these are the same cups in which you drink tea at hotels, these are the same paper cups just remove the bottom of that cups

  • @Rahul12925
    @Rahul12925 7 หลายเดือนก่อน

    Tarbuj ka kya rate hai?

  • @ganeshvachkal1526
    @ganeshvachkal1526 9 หลายเดือนก่อน

    0,0,50 आणि कल्टार एकत्र चालेल का आणि प्रमाण किती घेईला पाहिजे कल्टारचा रिझल्ट किती दिवसात दिसेल

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 9 หลายเดือนก่อน

      00.00.50 आणि Cultar एकत्र चालेल पण हा स्प्रे शेवटच्या पाण्यानंतर घ्या कारण 00.00.50 मुळे पात लगेच करपून खाली येईल . जर कांदा काढायला जास्त दिवस असतील तर 00.00.50 ऐवजी 00.52.34 वापरा

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 9 หลายเดือนก่อน

      Cultar 8 ते 10 मिली पंपाला व विद्राव्य खत 100 ग्राम प्रती पंप

  • @dilipugale5310
    @dilipugale5310 10 หลายเดือนก่อน

    पाणी भरल्यावर चालेल का

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 10 หลายเดือนก่อน

      कोरड्यात स्प्रे करा व नंतर 5-6 तासात पाणी भरा रिझल्ट चांगला येतो. पाणी भरल्यानंतर 3ऱ्या दिवशी स्प्रे करा

  • @manojkakde8670
    @manojkakde8670 10 หลายเดือนก่อน

    Simodis sigenta best results ahe

  • @smartfarm1982
    @smartfarm1982 10 หลายเดือนก่อน

    यामध्ये आणखी कोणते बुरशीनाशक घेता येईल का

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 10 หลายเดือนก่อน

      Ho

    • @smartfarm1982
      @smartfarm1982 10 หลายเดือนก่อน

      खरबूज बी लागवड करून ३० दिवस पुर्ण झाले आहेत सिमोडीस बरोबर कोणते बुरशीनाशक घ्यावं

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 10 หลายเดือนก่อน

    कल्टर 60 दिवस झाले तेव्हा मारले पुन्हा 15 दिसांनी मारु शकतो का कृपया मार्गदर्शन करावे

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 10 หลายเดือนก่อน

      60 दिवसाला पहिली फवारणी घेतली असल्यास 85-90 दिवसाला दुसरा स्प्रे काढू शकता

  • @brahmadevmane4554
    @brahmadevmane4554 10 หลายเดือนก่อน

    अप्रतिम शेतकरी आहे दुध का दुध आणि पानी का पानी सर्व पुराव्यासह व्हिडिओ सादर केल्याबद्दल 😂

  • @sudhirnagime1993
    @sudhirnagime1993 10 หลายเดือนก่อน

    अदरक साठी चालेल का अता ऐक महिन्याला पाला बसेल अदरक चा

  • @ShivajiBagul-o5y
    @ShivajiBagul-o5y 11 หลายเดือนก่อน

    Lal Kanda lavle aahet 45 divsace aahet . cutler favarni chalel ka

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      Khali limbu sarkhi size zali asel tr favarun dya chalel

  • @balajibhutnar2056
    @balajibhutnar2056 11 หลายเดือนก่อน

    Turi sathi Jamel ka

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      Flowering mdhe mara 50ml acer la

  • @sunilborade6822
    @sunilborade6822 11 หลายเดือนก่อน

    Thanks🙏

  • @bhagvanpawar8721
    @bhagvanpawar8721 11 หลายเดือนก่อน

    दादा कल्टर कांदा साईज कशी असतांना मारावे

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      लिंबू एवढी साईज व पात पूर्ण बनल्यावर मारावे लाल कांदा 60 दिवसांपुढे व उन्हाळ कांदा 75 दिवसांपुढे मारल्यास उत्तम रिझल्ट मिळेल

  • @ghanashyambachhav373
    @ghanashyambachhav373 11 หลายเดือนก่อน

    नविन व्हिडिओ बनवा तन कोण कोणते होते ते आधी दाखवा प्रात्यक्षिक करून दाखवा

  • @hemantahireahire698
    @hemantahireahire698 11 หลายเดือนก่อน

    Majha kanda aaj85diwasacha aahe cultar mi aaj spre kartoy result kiti diwas ne midel

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      Cultar 100ml + 00.52.34 1kg spray Kara 200L panyala 10 te 15 divsat result bhetel

    • @hemantahireahire698
      @hemantahireahire698 11 หลายเดือนก่อน

      @@syngentanandgaon 00 52 34 kutya company chi

  • @anilpawar72
    @anilpawar72 11 หลายเดือนก่อน

    किमते तो आप बताते नहीं है।

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      ये बेचने के लिये नही है ये बस कंपनी की तरफ से डेमो के लिये हैं सीड ट्रीटमेंट के लिये

  • @nanasahebkadam9114
    @nanasahebkadam9114 11 หลายเดือนก่อน

    मी हे औषध कॉम्बिनेशन मारलं पण काँग्रेस आणि बिलायत गेलं नाही

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      काय प्रमाण वापरल तुम्ही

  • @mohanmandole5034
    @mohanmandole5034 11 หลายเดือนก่อน

    खूप छान

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏

  • @amitbhau
    @amitbhau ปีที่แล้ว

    एका 15 लिटर च्या पंप साठी किती ml कल्टार वापरावे? व एकरी किती पंप उन्हाळ कांद्या साठी वापरावे?

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon ปีที่แล้ว

      50 मिली प्रती एकर डोस जायला पाहिजे तुम्हाला जर 15 लिटर चे 10 पंप लागत असतील तर 5 मिली प्रती पंप वापर करा सोबत 100 ग्राम 0:52:34 प्रती पंप घ्या साइज पण होईल आणि पात पण हिरवी राहील

  • @santoshnikam3518
    @santoshnikam3518 ปีที่แล้ว

    Nice👍

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 ปีที่แล้ว

    सगळ्या प्रकारचे तण जळतात का

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 ปีที่แล้ว

    कांदा रोप 19 दिवसाचे झाले.. त्याला Fusilad/Evenso किती ml मारू..

  • @वैदिकभारत
    @वैदिकभारत ปีที่แล้ว

    Tamater ki verayti kon si he

  • @nileshpatil9822
    @nileshpatil9822 ปีที่แล้ว

    20 लिटर पंपाला किति ? प्लिज रिप्लाय।

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 ปีที่แล้ว

    Cotton वर चालेल का

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon ปีที่แล้ว

      हो cotton वर छान रिझल्ट आहेत पलेसिवा चे

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 ปีที่แล้ว

    625 ml price काय आहे

  • @AhmedMujawar-e9b
    @AhmedMujawar-e9b ปีที่แล้ว

    Price Kay aahe,

  • @santoshdaghale3516
    @santoshdaghale3516 ปีที่แล้ว

    किती प्रमाण घ्यावे १५ लिटर पाण्यासाठी

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon ปีที่แล้ว

      कोणत्या पिकावर स्प्रे घ्यायचाय

    • @syngentanandgaon
      @syngentanandgaon ปีที่แล้ว

      एक कीटकनाशक व दोन बुरशीनाशक एकत्र आसणारे *सिंजेटा* कंपनी चे *Vibrance Integral* *Vibrance Integral:-* मिरची, टोमॅटो, वांगी, भाजीपाला, झेंडू पिकासाठी आळवणी 100 .मिली प्रति एकर 1) लागवडीनंतर 5 to 15 दिवसांनी आळवणी. 2) लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांत ठिबकद्वारे. (मर रोग, मूळकूज, रिंग पडणे,सुकवा रसशोषक किडी यांवर परिणाम करते)

  • @aapatil3973
    @aapatil3973 ปีที่แล้ว

    0:06

  • @aapatil3973
    @aapatil3973 ปีที่แล้ว

    👍👍