मराठी डिस्कव्हरी या तुमच्या चैनेलला खूप खूप शुभेच्छा, मागे सुध्दा मी आपणांस लाईक केले होते,तूमचे vdo 's मला खूप आवडतात, पक्षी निरीक्षण करणे हे खूप जीकिरीचे कार्य आहे, मी मागेच म्हणालो होतो,श्री,सलीम अली व त्यांचे शिष्य श्री,ज्ञमारूती चितमपल्ली यांचे पक्षी निरीक्षणाचे काही लेख। लोकसत्ता या वर्तमान पत्रातून माझ्या वाचण्यात आले होते, पक्षी निरीक्षण करताना,कधी चांदण्या रात्रीत,तर कधी अमावशेच्या काल्याकुट्ट थंडीच्या रात्रीत,नदी नाल्यात, डोंगर कपाटी,घनघोर जंगलात तासनतास चिकाटीने बसावे लागते,धन्यवाद,आपली स्वत:च्या सुरक्षेची कालजी /दक्षता घ्यावी, औल दी बेस्ट,,❤
सर, तुमचे सर्वच विडिओ खुप अभ्यासपूर्ण आणि दन्यानयंवर्धक असतात.👌👍 ही छान माहिती जगातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचवन्या साठी एक इंग्लिश चॅनल सुरु करावे किंवा इंग्लिश सब-टाइटल द्यावेत.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्यात असेच चंडोल पक्ष्याचे तिन जाती आढळतात . त्यांची नावे १) टोपाळ्या २) भुई चंडोल 3) मोठा चंडोल . अशा तिन प्रकारची चंडोल जातीचे पक्षी आहेत . एकदम छान चित्रीकरण केले दादा धन्यवाद 🌳🌳👍👍
आमच्याकडे याला भुईपाखरू म्हणतात. माझ्या गाडीला या पक्ष्याचे नाव दिलेले आहे.हा पक्षी माझा बालपणापासुनचा मित्र आहे.मला दररोज या पक्ष्याचे दर्शन होते.हा पक्षी चांदण्या रात्री सुद्धा आकाशात भरारी घेतो.
छान माहिती ….दादा , जमलं तर पुणे आसपास १ दिवसाची nature trail अधून मधून plan केली तर , those who are interested like me can observe birds & nature directly.
Superb Dada. Tumche video khup chan astat. Khup navin mahiti milte. Political , Bollywood hero/heroine che faltu video peksha tumche video changle ahet. Salute to you & your team.
ग्वाल्हेर येथेही याला चंडोल म्हणूनच संबोधले जाते. काही लोक पिद्दी, लाल मुनिया (चिलूट) ,बया (गवळण) आणि चंडोल पक्षी पिंजरात पाळतात. पैकी लाल मुनिया आणि चंडोल यांच सुंदर गाणं, आवाज ऐकण्यासाठी पाळतात.
अतिशय कस्ट घेऊन तुम्ही छान माहिती दिली या बाबत खूप खूप धन्यवाद
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ
मराठी डिस्कवरी खूप छान नाव ऐकूनच खूप आनंद झाला. चंगोल पक्षाला पाहून आणखीन त्यात भर पडली👍
सर्व लोक निर्जीव पैशामागे धावतात पण आपण देवनिर्मित निसर्ग आमहाला दाखवता खूप खूप धन्यवाद
चंडओल आती चतुर एकच काय
Great vedio and adventure birds life cycle
खूप छान निसर्गातील pakshanchi माहिती दिली खूप छान छान बारकाईने वर्णन करता पक्षांचा thank you छान बारकाईने अभ्यास केला आहे tumi
खूप छान मी तर चंडोल पक्षी पहिल्यांदाच बघितला.छान निरीक्षण केले आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जा.👍👍
आपले पक्षावरचे व्हीडिओ फार छान असतात. इतर चावट व्हीडिओ बघण्यापेक्षा आपले व्हीडिओ पाहणे अगदी चांगले आहे पक्षाची माहिती ही
मिळते, राम राम.
गावाकड बरेच वेळा ...शेतात हा पक्षी पाहतो....मलाही अस निरीक्षण आवडत..
पण एवढा आभयास नाही.❤❤❤
खूप छान माहिती सर ,अशीच सदिच्छा आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
छान
असेच माहीत नसलेल्या पक्षीचे vdo banava
सर खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद
Very Nice & like Video 👌👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐🙏🙏🙏🙏.
आपण चंडोल पक्षी यांचे उत्तम निरिक्षण केले आहे व फार सुंदर माहिती दिली आहे.
धन्यवाद
खूप छान माहिती.
अप्रतिम माहिती धन्यवाद सर
खुपच छान माहिती दिली चंडोल बद्दल धन्यवाद.
सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद. 🙏🙏🙂 तुम्ही छान माहिती देत असता.
आभारी आहे.
I like it very beautiful❤ and superior
Marathi Discovery
सगळ्यात पहिलं सुंदर व्हिडिओ आणि दुसरी गोष्ट.....आपल्याला भेटायचं कस
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤
Very good bhau
अतिशय सुंदर👌👌 माहिती दिलीत सर तुम्ही
खूप छान माहिती दिली खूप मेहनत आहे सर खूप छान व्हिडीओ केला आहे🎉🎉
Nice & Informative video. धन्यवाद. 🙏🏻
खूपच सुंदर, अप्रतिम.👍
खुप छान माहितीपूर्ण पाठवता
मराठी डिस्कव्हरी या तुमच्या चैनेलला खूप खूप शुभेच्छा,
मागे सुध्दा मी आपणांस लाईक केले होते,तूमचे vdo 's मला खूप आवडतात, पक्षी निरीक्षण करणे हे खूप जीकिरीचे कार्य आहे,
मी मागेच म्हणालो होतो,श्री,सलीम अली व त्यांचे शिष्य श्री,ज्ञमारूती चितमपल्ली यांचे पक्षी निरीक्षणाचे काही लेख। लोकसत्ता या वर्तमान पत्रातून माझ्या वाचण्यात आले होते,
पक्षी निरीक्षण करताना,कधी चांदण्या रात्रीत,तर कधी अमावशेच्या काल्याकुट्ट थंडीच्या रात्रीत,नदी नाल्यात, डोंगर कपाटी,घनघोर जंगलात तासनतास चिकाटीने बसावे लागते,धन्यवाद,आपली स्वत:च्या सुरक्षेची कालजी /दक्षता घ्यावी,
औल दी बेस्ट,,❤
धन्यवाद सर. तुमच्या शुभेच्छा महत्वाच्या
फार छान माहिती दिली आहे.
खूप खूप धन्यवाद नेहेमीप्रमाणेच अप्रतीम video. 👌🏼🙏🏻
Khup changli mahiti miltey tumha lokan kadun dev tumch nakkich bhal karel
सर खुपच छान माहिती दिलीस.
मलाही पक्षांची माहिती घ्यायला फार आवडते
Best 👌 👍
सर,
तुमचे सर्वच विडिओ खुप अभ्यासपूर्ण आणि दन्यानयंवर्धक असतात.👌👍
ही छान माहिती जगातील प्रत्येक व्यक्ति पर्यंत पोहोचवन्या साठी एक इंग्लिश चॅनल सुरु करावे किंवा इंग्लिश सब-टाइटल द्यावेत.
खुप सुंदर गावातील पक्षी
खुपच छान माहिती दिली सर
खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद सर.
atishay Sunderland! Hats off to ur dedication !
आमच्या चंद्रपूर तालुक्यातील गोंडपिपरी भागात शेताजवळील पडीक जमीनीवर नेहमी दिसतो.
मला लहानपणापासून पक्षी निरीक्षण आवडते.
फारच सुंदर आहे.
nisargache wed lavanare vdo ahet he...dhanyawad..
खूप सुंदर विडीओ 👌👌
खुप छान माहिती करुन दिली सर 👍🏻 धन्यवाद 🙏💐💐
Chhanach video.Chandol pakshi kasa asato te samajle.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील पश्चिम पट्यात असेच चंडोल पक्ष्याचे तिन जाती आढळतात . त्यांची नावे १) टोपाळ्या २) भुई चंडोल 3) मोठा चंडोल . अशा तिन प्रकारची चंडोल जातीचे पक्षी आहेत . एकदम छान चित्रीकरण केले दादा धन्यवाद 🌳🌳👍👍
खुप छान तुंचे खुप खुप आभार आमाला
निसर्ग पक्सी दाखल्या बद्दल
खूपच छान माहिती दिलीत 👍
खूप छान व्हिडिओ आहे 👌👍
खूप छान
Kharach tumchamule amchya dnyanat pakshyanbaddal mahit padat ahe ❤
Chan mahit...chan video..
Very good vedio from Mumbai
Thanks Sir.. Very Nice👍👍👍
Most welcome
आकाशात झेप घेणारा पक्षी,पण झेप कसा घेतो ह्या बाबत माहिती आवश्यक आहे .
Aamachyakade ya pakshyala bhatakuta mhanatat
Very nice video,Thanku sir
Jay Bajrga 👌🙏🙏💐🌹🍏👍👌🙏🍓🍎👌👍👍
Khup chaan
Very nice comentery in Marathi I liked it and in my. Bird dictionary new bird is added Candol
Khup chaan; tyaache English naav ; chitrachaa closeup; aawaz daakhvlaa tar aankhin chhan.Mhanaje asnkhin mahiti shodhtaa yeil.
फारच सुंदर
आमच्या भाषेत..टोपाळया पक्षी म्हणतात..
फारच सुंदर माहिती 👍👍👌👌🙏🙏
Nice
Very nice.
Great....
खूप छान म्हायती देता sir तुमचा मी फॅन आहे❤❤❤❤
सर ,आवाज(कसा गातो)?सांगा.
खूपच अभ्यासपूर्ण निरीक्षण सर .👍
आमच्याकडे या पक्षाला ढेर्पुली म्हणतात. शेतात जमिनीवर घरटे करतो.खालापूर, रायगड
Brother nice pl send video of pecok भारद्वाज समुद्र गरुड
भर दिवसा गोम मिळाली कशी? चमत्कारिक आहे पक्षांची दुनिया
jordon cruiser cha video banva
Apan pakshitra aslyamule krupya karkochya ya pakshavhi mahiti dhyavi
.
Chan mahiti dilit
Hyacha aeaj khoop vela eikla aahe pan tyala pahile navhate.
❤❤❤❤❤❤❤
आमच्याकडे याला भुईपाखरू म्हणतात. माझ्या गाडीला या पक्ष्याचे नाव दिलेले आहे.हा पक्षी माझा बालपणापासुनचा मित्र आहे.मला दररोज या पक्ष्याचे दर्शन होते.हा पक्षी चांदण्या रात्री सुद्धा आकाशात भरारी घेतो.
Majya mahiti pramane ha lonya aahe
What is flying speed?
Amchya maal ranat tr khup ahet
Thanks for your kasht🙏👍
छान माहिती ….दादा , जमलं तर पुणे आसपास १ दिवसाची nature trail अधून मधून plan केली तर , those who are interested like me can observe birds & nature directly.
नमस्कार आपण कुठे असता मी इचलकरंजी ला राहतो पक्षी अभ्यासक आहे
Superb Dada. Tumche video khup chan astat. Khup navin mahiti milte. Political , Bollywood hero/heroine che faltu video peksha tumche video changle ahet. Salute to you & your team.
Sir, त्याचा आवाज कसा असतो
पक्षांचे आवाज सुद्धा ऐकवत जा. त्यामुळे पक्षी ओळखता येणे सोपे होइल
Very very thank.
Ha chandol Pradesh nishatha asto
आमच्या कोकणात या पक्षाला भाटूकली असं नाव आहे
Hya pakshacha ganyacha awaj aikayla milala tar bare hoil
👌👌
ग्वाल्हेर येथेही याला चंडोल म्हणूनच संबोधले जाते. काही लोक पिद्दी, लाल मुनिया (चिलूट) ,बया (गवळण) आणि चंडोल पक्षी पिंजरात पाळतात. पैकी लाल मुनिया आणि चंडोल यांच सुंदर गाणं, आवाज ऐकण्यासाठी पाळतात.
Sir tumchya video khup chaan astat.
Jaminit bil (ghar )karun rahanara green colour cha bird baddal mahiti dya
Garuda peksha fast sur dakhvla nahi. Gane pan aikvle nahi, ka
सर खीडेकी पंची का उधरण दिजिये बहोत जरुरी है
सावन्तवाडी तालुक्यातील भागात याला "चांडोल "
म्हणतात.
चिवाळ पक्षी
पाण्यात सुर मारल्या सारख चंडोलच ऊडन चित्रीत केल असेल तर दाखवा
याचा आवाज ऐकू यायला पाहिजे
या पक्षाचा आमच्या भागात थोडा राखाडी रंग असायचा, छोट्या गोल गोल घरटे असायचे, पण शहरीकरणात माळही गेले आणि रानेही गेली.
सर ,जंगलात ,तळ्या वर cctv लावून ठेवत जा की.