कित्ती मेहनत करताय तुम्ही सगळे .बापरे बाप , एवढ्या लांब सड्यावर चालत जाता.न थकता.आम्हाला नाही जमणार .तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.आम्ही नाही करु शकत .आमचे सोप्पे ट्रेन पकडा नी शाळेत जा.खुप छान वातावरण .मन रमले.❤❤❤❤
पुष्पा सांगता ता खरा हा. पावसाने सर्वत्र शेवाळ धरुन जमिन बुळबुळीत (घसरणीची) होते. त्यामुळे चालताना काळजीपूर्वक चालणे आवश्यक आहे. अन्यथा "नजर हटी तो दुर्घटना घटी." हे म्हणणे खरे होईल.
किती सुंदर व्हिडिओ रे....केवढे ते कष्ट सड्यावर चालत जायचं......बाप रे....😮
पण त्यानेच तब्येत एकदम छान राहील बाबू.
खूपच छान व्हिडिओ !!!!
कित्ती मेहनत करताय तुम्ही सगळे .बापरे बाप , एवढ्या लांब सड्यावर चालत जाता.न थकता.आम्हाला नाही जमणार .तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम.आम्ही नाही करु शकत .आमचे सोप्पे ट्रेन पकडा नी शाळेत जा.खुप छान वातावरण .मन रमले.❤❤❤❤
Tumhi evdi mehanat karun nac hani pikavatat manun amhi loka potbhar bhakri karun khatat 👌👍👍amchakade tar sheti karnesudha sodleli ahet
Bhari Aahe Video 👌😍🥰
दादा गाव खुप सुंदर आहे
दादा गाव खूप सुदंर आहे
चालायचा व्यायाम छानच बाबू पुष्पा
बाबू, आजकालच्या तुमच्या व्हिडिओज ची quality खुप छान झाली आहे.Clearity ,sound चांगले झाले आहेत.
Thanku
Wa sallam tumhala
सड़यावरचे वातावरण खूपच छान दिसते. 👌
खुप छान आहे आजचा व्हिडिओ. पावसाचं सुंदर वातावरण व तुमची कामे मस्तं दिसत आहे.
पुष्पा सांगता ता खरा हा. पावसाने सर्वत्र शेवाळ धरुन जमिन बुळबुळीत (घसरणीची) होते. त्यामुळे चालताना काळजीपूर्वक चालणे आवश्यक आहे. अन्यथा "नजर हटी तो दुर्घटना घटी." हे म्हणणे खरे होईल.
Chan 👌 ❤
बापरे किती चालता तुम्ही
too much hard work
Nice video
जबरदस्त वातावरण आहे. आमच्याकडे (चिपळूण) या पद्धतीला ठोंब्यावर लावणे असं म्हणतात
मस्त
🙏👌👌👌👌
Chan vlog😊😊
❤
Raksha Bandhan video
What they are growing..can any one tell me
आज A टिम नाय B टिम इली हा सड्यावर आवट लावुकं 😄 तू आपलो व्हिडीओ काढीत रव्ह.. ♥️ 👍
Parva tumhala bhandup la bghitla khup sadhi manas ahe tumhi❤❤
कोकण ची माणसं खूप साधीच असतात आणि प्रेमळ ही असतात 💫♥️
Chhan video
हा सगळा वाहून जाता ता पाणी गावात खयतरी अडवा किंवा सड्यावर खड्डे मारुन जमिनीत मुरवा.
Garaj nay lagt Pani lay hay aamchakd
आता लाऊन पिकत्तला कधी