सकाळची पुनग्याकडची चाय आणि पूणगयाची खबर | साधं सरळ कोंकणी जीवन | Malvani Days | Colours Of Konkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ม.ค. 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #पुनग्याकडचीचाय #malvanidays #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"नानांनी लावल्यांनी शहाळ्याची पैज । कोंकणी जीवन | Village Life | Kokan Vlog | Colours Of Konkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - บันเทิง
खरच आहे रे भावा... जन्म कोकणात ला म्हणजे गत जन्मीची. पुंन्याई 👍👍
पुष्पा ताई असली की व्हिडिओ बघायला खूप मज्जा येते 👌🏻😂
कोकणातली सकाळ आणि त्यात सकाळचा मारलेला शेतात व वाडीतला फेरफटका म्हणजे खूपच मजा. गारगार वारा आणि गरमागरम चहा वा आणि त्यासोबत घावणे 😍
खुप खूप नशीबवान आणि सुखी माणसं आहात जे गावी सुखी जीवन जगत आहात.
First view first like from Kinjawade, Devgad
सगळया तुझे वीडियो खुप चांगले असतार भावा
खुप छान वाटले पुष्पा कपडे धुते ते बघून आणि नंदनचा अभ्यास तुझी बडबड लहानपणीचे गाव आठवलं
Khup छान वाटते गावाकडची विशेष करून कोकणातील सकाळ पाहायला, खुप छान.
पुष्पाला किती पकवत रहातोस छान खुप शुभेच्छा विनु खुप शुभेच्छा छोट्या ला पापा God bless all
Thanku so much
खुप छान
खूप छान सकाळ अनुभतोस... 👌👌
खूप छान विडिओ तुम्हा भावंडांची केमिस्ट्री खूप छान वाटते 👌
खुप छान 👌👌
मस्तच. 👌👌👍👍✨✨🌹🌹
मस्त आपलं कोकण.....
छान 👌👌
कोकणातली मज्जा वेगलीच भावा खूप छान
Khup chhan dada
जेव्हा बाबू पाटावरून जात असतो तेव्हा चिमण्यांचा छान आवाज येतो
मस्त व्हिडीओ
खुप छान मस्त वाटल
खूप सुंदर
खूप छान 👌गावचे वातावरण 🌹
Khup chhan video
खूप छान दादा 💐✨
Sundar vdo
Khup chan sunder video aasatat
Super 👌
chan jhalo acho vlog.. 👌
Nice video
तुमचे व्हिडिओ आम्हाला भरपूर आवडतात तुमचं बोलणं भाषा छान आहे आम्ही पण मालवणीच आहोत
Pushpa rocks...
❤️🔥
Mast Blog Pushpa Ny Chan Kapdy DhutlyMaja Aali 👌👌👌👌😀😀😀😀😀
👌👌👌👌
Nice
❤❤👍👍❤❤
जन्म मुंबईचा पण आवड कोकणची(गावची)
👌👌
Love from Thane ❤💐 sameer pawar (Ghadigaonkar) hiwale taluka malvan 👍👌🍫
Aaj philyndach vlog bghte mst parisar aahye
❤️👍👍👍
व्हाळाक आजून पाणी हा मस्त एकदम भारी
❤️❤️❤️❤️❤️
Jay gau mata ,jay kokan
मज्जा आहे बाबू तुझी
"भावा कोकण खूप छान आहे रे" 👌👌
Masat hota video
Thanku
👌👌मस्त MH07 देवगड खाकशी.
♥️♥️♥️♥️form pen raigad
really hey khar life jagatat ... nhitr mumbai made fakt dhwapal.......
Tumcha ekde yav as vatay (marathwada ) pn tikdch nature khup awdtqt man shant kryla
👍👍
बाबू गावाला खूप थंडी आहे सकाळी सवेटर कानटोपी घालत जा काळजी घे स्वता ची बाकी मस्त विडीओ खुप छान
आम्ही कोकणकर
मला पण यायचं कोकणात 🥺.
Tya patatatya panyamadhe mati nahi mix hot?
Kapade dhutat mhanun vicharate?
Khay jatat khay evdya lamb dhora gheun.
भावा गावाक जि मजा ती मुबईक नाय रे
नंदनला चांगल्या नंबर साठी शाबासकची
Ti punghya sobat ka rahate.
Tich ghar kuthe aahe.
Gav konta aahe
मोंड dat mi rahte
उगीच दिलेस २ पाडे चांगले होते
Bhava mi pn devgad cha aahe❤... Tu kuthala aahe...?
Naringre
कोणत धरण आहे नाव काय
Majo natu pan asach konacha fon gheto vbhinti javl basta vkon javal ila ki patkan pathi lapavta aani kucha nahi kuch nahi bolata hasun nuko hota
Pushpa cha navra dakhav dada.
Video chya starting madhe gurhe netana madhech aala toch pushpacha navara
नाना अणि तुमच नात काय
😂 सहज सकाळी सकाळी.....चिमटेगिरी !
bablya
tuji sakhi bhsin aahe na pushpa
Varsha disat nhi video madhe
पाण्याचं टेन्शनच नाही रे दादा
पुनम ताई आणि पुष्पाताई बाबू च्या सख्ख्या बहिणी आहेत का
वर्षांक खय पाठवलस काजी बेनुक ठेवायचा.
Chan video
एक video पुष्पाक jara जास्त भांडन करुन banav maja yeta मास्करीत हा
ते दोन गुरे कोणाला दिले
पुष्पाची आणि पुनग्याची खबर नाही ...कळ काढून आलास..😀😀😀.
पुष्पा आणि पुनम बहिणी आहेत का ??मग पुष्पा च घर कोणतं?
Adhiche videos baghitale ki tumhala sarv lakshat yeil
अरे बाबू सारका तिथेच बैल सोडत तास काय खातील
खूप छान
Nice
खुप छान