बाबल्याच्या गोंड्यांचो दर ऐकान एकएकाक घाम फुटलो नी धुक्यातलो आमचो गाव तुमका कसो वाटलो ColorsOfKonkan
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"बाबल्याच्या गोंड्यांचो दर ऐकान एकएकाक घाम फुटलो नी धुक्यातलो आमचो गाव तुमका कसो वाटलो ColorsOfKonkan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
Instagram
/ ghadi_vinay
Facebook
/ ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
अप्रतिम व्हिडिओ हे तुमच्या इथे दृश्य बघून आम्हाला खूप छान वाटतं
मस्त व्हिडिओ
Vdo नेहमीप्रमाणे सुंदरच...सूर्योदय तर मोहक.❤....शेतकरी एव्हढी मेहनत करून आपली जमीन कसतो...पण त्याचे चीज होताना नाही दिसत... मॉल मध्ये जाऊन असेल त्या दराने भरमसाट आणि कधी कधी अनावश्यक खरेदी करणारा शेतकऱ्यांकडे मात्र माल घेताना कित्ती ती घासाघीस करतो...वाईट वाटतं...त्याला सीझन मध्येच चार पैसे कमवायची संधी मिळत असते...😢
पूनमच घर खूप छान स्वच्छ आणि टापटीप
कसली सुंदर बाग आहे खरच खूप मेहनत आहे या मागे सर्वांची खूप प्रगती करा खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Avadla❤
बाबल्या आणि तुझे कुटुंब शेतात वावरताना पाहिल्यावर मला आमच्या गावी देवगड, नाद येथे आल्या सारखे वाटते. जे काही करतोस त्याला सलाम. तुझा तुलत भाऊ तुला मदत करतो त्याचेही आभार. प्रत्येकाने आपल्या गावच्या नातेवाईकाने सांभाळून घेतले पाहीजे. गावच्या नातेवाईकाने ही त्याची कदर केली पाहीजे. त्यामुळे आपला गाव चा विकास म्हणजेच देशाचा विकास होईल. बरं तुम्ही गोंडे ( झेंडूची फुले) विकता कुठे आणि कोणत्या दराने ?-- धन्यवाद
-- अनंत हरी नादकर
सगळे कुटुंब फार मेहनती आहे. छान वाटले तुम्हाला बघून व तुमची शेती बघून व पुनम ताईची व बाबल्याची गोडयाची बाग छान आहे. तुमचे कुटुंब बघुन आम्हाला गावी गेल्या चा आनंद मिळतो व अभिमान वाटतो की कोणी घाडीगांवकर असे छान व्हिडिओ बनवतो सर्व व्हिडिओ छान आहे त असेच व्हिडिओ बनवा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉❤🎉❤
पाखरांचा आवाज मस्त येता सकाळीत
तुमचे विडिओ बघायला खूप मज्जा वाटते अस वाटत की गावाला असल्या सारखे वाटते.
व्वा मित्रा.. तुझ्या मेहनतीला सलाम
Team Pride Kokan कडून तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐🌹😊
अप्रतिम सूर्योदय!!!अगदी "तेजोनिधी लोहगोल, भास्कर हे गगनराज " वर्णन तंतोतंत लागू होतंय.
बाकी व्हिडिओ तर छानच.
Mast
एक नंबर👌👌
सुंदर नजारा सूर्याची सोनेरी किरणे मस्त
विनू सूर्यकिरणांचे चित्रीकरण एकदम अफलातून 👌👌👌तू म्हणालास ते बरोबर अशी slide उद्या असेलच असे नाही.आज जे दाखवले स ते भारी च होतं.
😊😊👍👍
Nice video
Vinu bhari hasta..... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Suryachi kirane mast vatali. Tyat to pathachya panyacho avaj.❤. Babuk sang tya gondyacha ropanvar vaich jara pani shimpduk. Ta shower saekhya asata na tasa
Chan
पूनमचो दिवाळीचो फराळ बनवताना व्हिडिओ बनवा.
Bablyache kramti va Chan Sundar shbas mhenti aass bablo Kay sangat ni kay nay ta sangat yet nay😅😊👍👌
Colours of konkan फॅमिली ही हसत,खेळत,मेहनत आणि गप्पा गोष्टी,हे एक सुंदर आयुष्य जगण्याची ऊर्जा निर्माण करता...खूप छान...😊
🙏🙏😊😊❤️
Khup divasane me vdeo pahila gondyachi bag chan baharli tyavar Ravi kirnachi makhamal pasrli hoti sakalche dhuk dolyache parne fitale khupach chan
Thanku😊❤️
दसरा च्या भग व्या शुभेच्छा.शुभेच्छुक शिवसैनिक नागेश पुळेकर चिपळूण
पुनम ताईची बाग खुप छान आहे.तुम्ही सर्व जण खुप मेहनत करता ,❤
Hi family video lay manje lay bhari Babu Poonam pushpa hard warking gbu ❤❤❤❤❤❤🥰🥰🥰🥰🥰🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
Aaj 25 Oct mi bajarat gele hote tithe gonde 5rs ne carry bag bharun fresh gonde hote Dombivalila. Dasara kal zala mhanun ghetale nahit.
Vinu yaar tumche khup te vlog maje baghayche rahile ahe karan ganapatila gavi jato ani tithe network naslyane mobile flight mode var takun tevayla lagto..ata ek ek pending vlog bagtoy.....
👍👍😊
Mast video 👌👌
स्वर्ग 🌈🥰🥰
छान दिसतांना सर्व सुंदर दिसत आहे. आणि हे पाहून अतिशय समाधान झाले .माझे थोडे लहानपण खेडमधील गावी गेले आहे.त्यामुळे ते दिवस आठवले .ही किमया बाबू ,पूनम व इतरांची मेहनत आहे .त्यामुळे आम्हाला घरी बसून पहाता येते .विनूचेही धन्यवाद🙏
Very Nice Video
Babuchi gondhe bag bhaji mastch
तुमचे नवीन नवीन व्हिडिओ हे आमच्यासाठी एक प्रकारची मेजवानीच असते.,🎥🎞️
😊😊👍
Good
Vinu dada ani Babu dada, video agadi sunder. Gondyachi baag ter farach chaan. Poonam tai kade javun chaha biscuite khallit he pahun farach ananda jhala. Asech sarvajan premane, snehane ekatra raha. Amhala hi bare vatate. Dev tumche sarvanche bhale karo. 🙏✌👍👌💐
😊😊🙏🙏
खूप मस्त व्हिडिओ 👌👌👌👌😄😄😄
Aaj tuja aavaj khup kami hota video madhe
मस्त वीडियो
आज 2 video, मस्त
Duparchi zop skip keli😅😅
खूपच छान व्हीडीओ होता हा हा ...असेच व्हीडीओ देत रहा
Go pro धरायची पद्धत मस्त आहे तुझी विनय, मला हा बागेतील video बघताना जागरूक सैनिकांच्या हेल्मेट वरील कॅमेऱ्याचे फुटेज कसे स्थिर असते त्याची आठवण झाली. मस्त.
🙏🙏😊😊
खूप छान vlog आहे 👌👌🙏🙏❤️❤️ सर्वाना दसराच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान निसर्ग 🤩
Khup chaan video 👌👌
कल्याण मध्ये 20 कीलो नी विकतात ह्या सीजन ला लय महाग विकतो
एकदम भारी
Kuop chaan mast
Balloon aani Punam khupch hard worker aahet
खूप छान
Bhari vatl nisarg bghun ❤
खरच खुप सुंदर आहे, तुमच गाव. निसर्गाने नटलेले, गोंडे चि बाग तर एकदम भारी, अशिच खुप मेहनत करा,. असे वाटते परत एक दा गावी यावे.
Always welcome 🙏
फक्त मोठं मोठी फुले न काढता सर्वच फुले काढून विक्री केली पाहिजेत. जेणेकरुन नुकसान न होता दोन पैसे गाठीला गावतील.
Ho mi hi tevh sangitalele tyana
खुप सुंदर आहे दादा व्हिडीओ ❤❤❤
Gondyachi baug chhanch ..ase vatate gavi yave.
सुंदर बाग 👌👌👌👌
Khup sundar gav ahe tumch
Thanku😊
खुपच सुदंर गाव आहे दादा तुमच ❤❤🎉
Ekde mumbaila
चुलत भाऊ ..
I love you All Off U and GBU ❤
झेंडूची फुले या वेळी खूपच स्वस्त होती. दरवर्षी पेक्षा. 50 आणि 60 रू किलो
Vekde gonde feklyank kacryacha ptit
Are amchya kde shetkari che gonde che ful 30 rupees kilo ghetat dealer Ani market mdhe 120 kg rate ahet 😢
सगळे शेतकरी मेहनती असतात 70/80 रुपये किलो गोंडा आहे
Zeanduchi zaday nka yevdhat kadhu diwalila miltil gonday
Mazta bhavachi hamin yevdhi padleli aahe.me gondhyachi sheti karnyas 10 varshapurvi sangitle hote .pan tyane ajun laksh nahi dile.aahe.shetat vihir asun suddha.ha video me tyala dajhvte.
ह्या वर्षी दसऱ्यात गोंड्या चा भाव खूप च कमी होता आमच्या इचलकरंजी त 30 ..40 रुपये किलो ...होता भाऊ
❤❤❤❤
Tumchya gavchya matit kobichi lagwad nahi hot ka
आमच्याकडे 40 रुपये किलो आहेत झेंडु
मला कल्याणला वीस रूपये किलोने उत्तम फुलं मिळाली.
पण भाव ऐकून वाईट वाटलं की बिचार्या कष्टकरणार्या शेतकर्याच्या हाती काहीच लागले नसेल
तरीही बाबल्याचे भाव फारच चढे आहेत
👌👌👌👌👌👌🙏🙏
बाबल्या चो RATE खूप आसा 😂😂
Vlog madhe rates Kiva tyawaril discussion dakhavat jau nakos bad impression padata dhandyawar.
Hoo… muddamhun takal te majja mhanun… jyana mahitiy quality te amchyach kadun ghetat
Chan gondhyachi seti ashi sarv shetkari vegli sheti kartil tar koknatil shetkari bhatavarch avlambun nahi rahanar.
Khup sundar gava aahe tumche videos khup chhan video aahe. तुमचा video vatha baghte. Sarag खूप छान आहे. भावना वर्षा vahini नमस्कार. तुमची फॅमिली so much good I like ur family. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ
🙏🙏
Bablya maka Jamin milatali Kay ghar bhandhuk tuzya gavi.asel tar sang bhava.
Sadyawar vagaire milat pan thay konachi ghara nay hatt… wadi vastit jaga viknar faar kvachir hatt
Babaloo
Amchya kade 30rskilo
Are vinu dada goa vlog kadhi yenar ahet
Lavkarch
तुमच्या व्हीडिओचा आवाज एकदम कमी आहे त्यामुळे मजा येत नाही
200रुपये चुकीचा भाव आहे 80किलो गोंडा आहे
लोकांना चुतिया बनवा
Aamachya panvelak 60 rupay kilo godnday asaat