विनू आणी बबलो पूनम ताई आणी पुष्पा ताईची जेवढी मस्करी करतातं तेवढं बहिणीवर प्रेम पण करतात हे प्रत्येक व्हिडीओ मधून दिसून येते ,हे दोघे पण नशीब वान आहेत अशा बहिणी भेटल्या👍👍👍👍 पुष्पा ताई हसताना चांगली दिसते आणी व्हिडीओ भारी होतो
कढीपत्त्याची आयडिया चांगली आहे पूनमताई मसाल्यात, healthy n tasty. मीही घालेन next time. पुष्पाला भरपूर जेवायला सांगा. गावची हवा तर शुद्ध च आहे. गावच्या बिन पॉलिशड तांदळाचा भात, नाचणी भाकरी, ढोरा हत ना,शुद्ध दूध, ताज्या हिरव्या भाज्या, आंबे फणस, नारळपाणी😅 वेगळ्या नी महागड्या डाएट ची गरजच नाहीय तब्येत सुधारायला👍
पुष्पाची तब्येत खराब झाली.पुप्षा खाऊन पिऊन मस्त रहा चिडचिड करू नको पुनग्या बग बिनधास्त रहाते तशीच रहा मजा मस्ती करत हसत खेळत एकदा सगळ्यांनी मिळून लाईव्ह घ्या मजा येईल आमच्या मनातले पश्नांची उत्तरे ऐकायला
पुष्पा साठी एक लाईक .

बाबू पूनम ताई आणि पुष्पा या सर्व भावंडं मध्ये पुष्पा खूप हुशार आहे. सर्वांना वाटते की की साधी आहे. खूप छान व्हिडिओ. बाबू छान manage करतो.
पुष्पा chi भारी मेहनत
पुष्पा ला सांभाळा रे, तिची तब्येत बारीक झाली परत. जे काम पडेल ते करते ती🙂 देव तिला खूप सुख आणि उत्तम आरोग्य देवो
पुष्पा ला बाबु खुप त्रास देतो स
@@deepaliparab1026
नाही, ते बहिण भाऊ यांच्या मधले नाते आहे जसं असावे तसं . बाबू पुष्पा ला सांभाळतो ही तितकेच, आणि हसवतो ही.
ho vinu, pushpa, Poonam and babu he majha aavdiche bhahin bhau ahe... ❤❤
Babu. .cahlato. Pushpa la
पुष्पा किती गोड आणि छान aahe. Love you ❤
पूनमचे घर आणि आजूबाजूचा परिसर खूप छान आणि शांत आहे .एकदम मस्त .
कढीपत्त्याची आयडिया चांगली आहे पूनमताई मसाल्यात, healthy n tasty. मीही घालेन next time. पुष्पाला भरपूर जेवायला सांगा. गावची हवा तर शुद्ध च आहे. गावच्या बिन पॉलिशड तांदळाचा भात, नाचणी भाकरी, ढोरा हत ना,शुद्ध दूध, ताज्या हिरव्या भाज्या, आंबे फणस, नारळपाणी😅 वेगळ्या नी महागड्या डाएट ची गरजच नाहीय तब्येत सुधारायला👍
Pushpa lay bhari kam karta
पुष्पा पूनम 😊 मस्त
खूप छान परिवार असेच मस्त रहा संपूर्ण परिवाराला नमस्कार खूप शुभेच्छा
अंगणात बसून मसाला भाजणे .......एकदम मस्त.
माझ्या माहेरी , नागपूरला आम्ही असे अंगणात मसाला भाजत असू. आम्ही म्हणजे आईच !!!😅😅
छान वाटलं बघून.
खुप मेहनती आहात
Ratnagiri madhun tumhala sarvana khup Prem 💕
धन्यवाद. 🙏🏻
Pavsalachi tayari jorat home made masala wow kiti kilocha kela👌👍
👌👌👌
pushpa ek ch number 🎉
मस्त मसालाचे प्रमाण सांग
Khup kam karte pushpa ..
Sadhi ahe bichari saglyanchi kame aikate
..
पुष्पा बाई खुप काम करत आहे
Punam ,pushpa khup mehanati hat,aani babu pan👍👌
Dada tumchya gav cha nav kay ahe khup chan gav ahe ani punam tai chya gharacha ajubajucha parisar mast ahe ❤ i love kokan ❤
बिचारी जे पडेल ते काम करते.
Nice video
Pungya ani pushpacho gho pan dakhav
Punam tai tume ambavdey vekata na kiti la ek picket tume kitila vekta mala paheje hote
Pushpa shrimant ha
सुंदर vdo
खुप छान ❤
Pushpa pungya chi lakdachi khop kuthe asate. Disli nahi
Babu aayek tondatala paan thukak sang😂
मस्त वाटला
Kolhapur madhun Babu aani Poonam tai laa 👏
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
छान
पुष्पा ताई कडून सगळी कामे करून घेता. तिची पण काळजी घ्या❤
पुष्पा ताईला पाहिले की माझ्या मोठ्या बहिणीची आठवण येते,पुष्पा ताई सारखी साधी माझी बहीण आहे,,,
खुप खूप छान 👍👌
खूप छान दादा 💐
🙏🙏
पुनगया हस अजुन जोराने हस....
Hats off to all of you
Poonam Tai, masala bhajni sathi, tava Lokhandi vaprla aahe ka.
Mala tumca video kup avdto
No dya na amhi naringryat madhye aalo
मिरे जास्त होतील मसाल्यात पुनम ताई थोडे कमी घे
छान 👌👌
Bhau ,mi tumche videos regular baghato,pn mla sanga ki "pungya"mhanje kay asat te,
Poonam cha short form malvani madhe punagya
मिरे जास्त घेतले पूनम ताई. बाकी मस्त 👌
Merw swatache aahet tyamule jast ghetli 😂
Are tya pushpa chya jivat kahi nahi rahil khau piu ghala tila 😊
Vlog chan must 👍👍
पुष्पाची तब्येत खराब झाली.पुप्षा खाऊन पिऊन मस्त रहा चिडचिड करू नको पुनग्या बग बिनधास्त रहाते तशीच रहा मजा मस्ती करत हसत खेळत एकदा सगळ्यांनी मिळून लाईव्ह घ्या मजा येईल आमच्या मनातले पश्नांची उत्तरे ऐकायला
Mala tume sarav aavdta
Mesalyche perfect map sanga
पुष्पा छान आहे 😂
एक नंबर 👌👌
पुष्पा खुप साधी आहे
पुष्पा अशीच कायम हासत रहा
म्हापस्या ला ३५० ला आहेत मिरची
Tumcha adress sanga na
Pushpa. Kupach. Kam. Karte. I. Love 💕 pushpa
पुनम ताई मसाला बनवते तर मला दोन किलो मसाला मला पाठवून दे
साधी भोळी पुष्पा किती काम करता ते का थोडे आराम देवा
नळा २५ रुपये प्रति नग आहे आता पुनम ताई
पुष्पा ताई ला जास्त काम नका सांगू आधीच तिची तब्येत बारीक आहे दादा काळजी घ्या तिची
Are apale secret masalyachi recipes naka dakhu re dusaryaka bagha humare secrets recipe hum nahi batayege ani apan bagha
पूनम मसल्याचे प्रमाण टाक
पुनम ताई किती किलो मिरची असली तरी चालेल मला दोन किलो तुझे पैसे किती होतात ते मला फक्त सांग
कौला तुमच्या टकलीवरं आणि चढाव बघून माझो जीव धडधडडूक लागलो. ज्याची खका त्याची फका 😄 काजीचा सांबारा आमची आठवन काढा. पिंटू, आरतीच्या जोडीकं आनी एक आना. वाडो रिकामी दिसता.. 👍
Tumchyach bhinila tumhi vedyasarkhe krta khup bolta lok pn bolnar mg kiti bolta tila pushpa tai la