Comedy show ha baghun hasayla asto fakt, to jast seriously ghetla tar modi ne je lavlay te hot, so khaj sahebana mhanav comedy show chalva, n jamal tar ekhada dusra MLA nivdun ana
@_pratiik_ thane mhanje Maharashtra nahi, mumbai pune madhe stauntbaji keli mhanje akhya Maharashtra cha neta hot nahi, raj thakarena ajun swatachi dhyey dhoran mahit, dar 2 years la bhumika change karat astat, kon vishwas thevnar,
वैद्यकीय अधिकारी वाढविण्याची, पायाभूत सुविधा वाढवून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारी रुग्णालयात १०-१० पेशंट एकावेळी इमर्जन्सी मध्ये असतात तितका स्टाफ एकावेळी असतो का?
जाधव साहेब तुमच्या मुळे बाकी रुग्ण तरी सावध होऊन पुढील उपचार बाबतीत हालचाल करतील अन्याय विरुद्ध आवाज मनसे अविनाश ❤❤ स्थानिक आमदार आधी जाधव साहेब पोहोचले
Very true, ask Avinash Jadhav will He admit his own relative or MNS CHIEF, will he admit himself in such hospital, u pple jst to b a star before public all yr stunt only in camers
जय मनसे जय राजसाहेब ठाकरे जय अविनाश जाधव आपणच गरीबांना न्याय देणार अरे सर्वं पैसे खावं झाले आहेत राजसाहेबचे निष्ठावंत कार्यकर्ते अविनाश जाधव आपले लहान पक्षघ जास्त लक्ष देतात मोठ्या पक्षाला कसलीच फिकीर नाही आज एका दिवशी १८ रुग्ण एका वेळेस मरतात शिंदे साहेब राजीनामा द्यावा आपल्या ठाण्यात ही घटना मग इतर ठिकाणी आपण काय करणार कुठे गेले दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र दौरा करतात मग आज या शिवाजी रुग्णालयात का भेट दिली नाही प्रशासन मेल आहे आणि सता वाचविण्यासाठी हे सर्व चालू आहे शिंदे साहेब कुठे गेली बाळासाहेब ठाकरेचि शिवसेना प्रत्येक वेळी धावणारी शिवसेना आहे कुठे ठाण्याच्या मुख्यमंत्री आहे कुठे बाळासाहेब ठाकरेची मान खाली लावलि आहे
सामान्य नागरिकाला माहीत नसते हे सर्व डॉक्टर, नर्स शिकाऊ आहे. यांनी काहीही चूक केली तरी कायद्याचं एकतर्फी पाठबळ यांच्या बाजुनी असल्याने. यांना सामान्य नागरिकांची दया येत नाही. आंधा कानुन !.
छञपती शिवाजी महाराज रूग्णालयात मी स्वतःच एक वेळेस अडमिट होतो. तीथे ९०% परप्रांतीय रूग्ण मोफत उपचार घेण्यासाठी येतात. हे मुळ मुद्दा आहे. परप्रांतीय लोकामुळे स्टाॅफ कमी पडतो म्हणून अशा दुर्दैवी घटना घडतात. KEM Hospital सुद्धा तशीच परिस्थिती आहे. सर्व परप्रांतीय मोफत उपचार घेतात आणी महाराष्ट्राला शिव्या देतात.. त्यामुळे याची निट चौकशी सरकार ने करावी. स्थानिक जनतेला या परप्रांतीय लोकांमुळे ञास होत आहे.
एखादा चित्रपट 600 ते 800 कोटी रुपयांचा बनतो....क्रिकेट आयपीएल मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते....मग शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती का आहे....कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा....जय मनसे....एकदा मनसे ला संधी देऊन बघाच....किती बदल घडतील...एकदा विश्वास दाखवा....आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी...बदल हवा असेल तर विचार करा...
सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि त्यांच्या घरच्यांना कम्पल्सरी सरकारी हॉस्पिटलमध्येच उपचार देण्यात यावे असा कायदा आणला तरच काही दिवसांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये सुधारणा होईल.
शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय इतर कोणत्यातरी राजकीय पक्षाकडून.. असं वाटतंय..जेव्हा एखादा चांगला माणूस सतत कष्ट घेत असतो तेव्हा त्याला खाली कसं खेचायचं हे चांगलं माहित असतं वाईट लोकांना..असं कितीतरी movies मध्ये पण बघायला मिळतं
@@jimmybttl594 भाऊ तू कुठं राहतो 👍 जर मुंबई मधी rhat अशील तर एकदा सायन हॉस्पिटल मधी जाऊन ये वोर्ड मधी जा आणि बघ शिंदे सरकार आल्या पासून हॉस्पिटल ची आणि पेशन्ट ची काय वाट लागले 😡😡😡 प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं सगळं बाहेरून आणायचे. नर्स जागेवर नाही डॉक्टर चा पता नाही. औषध नाही. मग काय ह्या शिंदे फडणवीस सरकार ला चाटायचं आहे काय 😡😡😡😡 शिंदे हटाव महाराष्ट्र बचाव 🇮🇳🇮🇳🇮🇳
प्रत्येक हॉस्पिटल मधे हॉस्पिटल मध्ये इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणत होत patients kade पाहण्यासाठी पेशंट नर्सेस ratio ha 1is 2 1 असायला हवा परंतु 1 nurse 30 te 40 ward che पेशंट बघते
आत्ता जाग आली का कार्यकर्ता साहेब...तुमच्या अश्या स्टेटमेंट मूळ प्रायव्हेट हॉस्पिटल लुटतात...किती पितलं उघड पाढल् तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल चे....कितीही गांभीर पेशंट आला तरी सरकारी हॉस्पिटल पेशन्ट ला समावतो...
सरकारचे मंत्री तर तातडीने अश्या ठिकाणी.हजार होतात.माग आज काय झाले.?? चक्का ठाण्यामध्ये अशी घटना घडली तरी सरकार मधले मंत्री.कुठे गेले ?? आता तर त्यांचे पितलं उघडे पडले. जय महाराष्ट्र
Asach awaj uthawa pahije...khup waet paristhiti ahe government hospital chi..saglyanach nahi prwdt private hospital la jayla mhanun government la yetat...khup nishkaljipana chalala ahe
What I feel all Government Hospitals should have one post i. e PRO who should be trained by our MNS Leader Mr. Avinash Jadhav so that the process can run smoothly.
All our Marathi Politicians having plot at Dubai, account at Swiss bank, all more than 1000 cr net worth still their Hunger is empty, why don't u politicians one day only one day get admitted to Govt Hospital
paralysis ka ilaj kaha hota hai a hospital me mera pappa ko lle gaya to bol rai doctor in ka humar huva a kar k tk se dekka tak nai bus bed pe sula deya 2/3 din tak mera pappa tadap tadap rata last me a lok mera pappa ja jann e lleya 11/08/2023 2:8am
अविनाश दादा .....नेहमी आपल्या ठाणेकर लोकांसाठी ....🚩जय मनसे
सगळे काम राज ठाकरे साहेबांच्या कार्यकर्त्यांनी करायचे वोट मात्र दुसऱ्याला हे बरोबर नाही जनतेचं एकदा राज साहेबांना CM करा
Comedy show ha baghun hasayla asto fakt, to jast seriously ghetla tar modi ne je lavlay te hot, so khaj sahebana mhanav comedy show chalva, n jamal tar ekhada dusra MLA nivdun ana
@_pratiik_ thane mhanje Maharashtra nahi, mumbai pune madhe stauntbaji keli mhanje akhya Maharashtra cha neta hot nahi, raj thakarena ajun swatachi dhyey dhoran mahit, dar 2 years la bhumika change karat astat, kon vishwas thevnar,
@@m.s.1012 tumhi naka theu vishwas, tumcha kahi adle tar modi na bolva tumhi.
@@m.s.1012 barobar bola bhau 👍👍
१००टक्के
असे रूग्णालय Dr यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे जय महाराष्ट्र
वैद्यकीय अधिकारी वाढविण्याची, पायाभूत सुविधा वाढवून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची जबाबदारी कोणाची आहे? सरकारी रुग्णालयात १०-१० पेशंट एकावेळी इमर्जन्सी मध्ये असतात तितका स्टाफ एकावेळी असतो का?
Mag soda kam private madhe kara
@@user-gl2hb3nq4t सोडायला आधी सरकारी नोकरी तर भेटू द्या 😂
जाधव साहेब तुमच्या मुळे बाकी रुग्ण तरी सावध होऊन पुढील उपचार बाबतीत हालचाल करतील
अन्याय विरुद्ध आवाज मनसे अविनाश ❤❤
स्थानिक आमदार आधी जाधव साहेब पोहोचले
सगळे मंत्री आमदार खासदार कुठल्या बिळात जाऊन बसलेत आरोग्य मंत्री काय करतायत? पब्लिक चा संताप अनावर जर झाला तर त्याला जबाबदार प्रशासन असेल.
आता तरी जनतेने जागा व्हा आणि योग्य त्या माणसाच्या हातात सत्ता द्या
जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.
आमदार खासदार नगरसेक यांची कुटूंबातील व्यक्ती येथे अॅडमीट करा म्हणजे त्यृंना समजेल सरकारी रुग्नालय म्हणजे काय ?
Very true, ask Avinash Jadhav will He admit his own relative or MNS CHIEF, will he admit himself in such hospital, u pple jst to b a star before public all yr stunt only in camers
H 5
मनसे शिवाय पर्याय नाही महाराष्ट्र ला जय मनसे दादा 🚩🚩🙏
दमदार आमदार होणार
अविनाश दादा व मनसे राज ठाकरे साहेब खुप चागंल काम करताय ..या पुढे सर्व लोकांनी एकदा राज साहेबांना मंञी बनवा ..महाराष्र्ट आमला सुरलीत चालेल.......❤❤
श्री अविनाश जाधव साहेबांसारखी या महाराष्ट्रात, बोटावर मोजण्या,इतकी
म्हणजे फक्त, पाच माणसं पाहिजे, जय मनसे जय महाराष्ट्र
ऐक नंबर, खूप छान साहेब, ऐकच द्यास, मनसे विकास
सर्वांना चोपून काढा दादा,🙏
अविनाश दादा छान काम करत आहेत 🙏
जय महाराष्ट्र अविनाश दादा जिंदाबाद भावी आमदार तुम्हीच आहे साहेब 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
साहेब तुम्ही खूप चांगलं काम समाजासाठी करीत आहात
जय मनसे
Only जय अविनाश दादा 🚩 जय मनसे 🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩🚩 जय मनसे 🚩
रुग्णांच्या जिवाशी खेळ होवू नये....जाब विचारलाच पाहिजे...
जय मनसे जय राजसाहेब ठाकरे जय अविनाश जाधव आपणच गरीबांना न्याय देणार अरे सर्वं पैसे खावं झाले आहेत राजसाहेबचे निष्ठावंत कार्यकर्ते अविनाश जाधव आपले लहान पक्षघ जास्त लक्ष देतात मोठ्या पक्षाला कसलीच फिकीर नाही आज एका दिवशी १८ रुग्ण एका वेळेस मरतात शिंदे साहेब राजीनामा द्यावा आपल्या ठाण्यात ही घटना मग इतर ठिकाणी आपण काय करणार कुठे गेले दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकत्र दौरा करतात मग आज या शिवाजी रुग्णालयात का भेट दिली नाही प्रशासन मेल आहे आणि सता वाचविण्यासाठी हे सर्व चालू आहे शिंदे साहेब कुठे गेली बाळासाहेब ठाकरेचि शिवसेना प्रत्येक वेळी धावणारी शिवसेना आहे कुठे ठाण्याच्या मुख्यमंत्री आहे कुठे बाळासाहेब ठाकरेची मान खाली लावलि आहे
जय जय राम कृष्ण हरि 🙏🌞🔱
अहो दादा ईकडे सगळे शिकाऊ डॉक्टर आहेत आणि ईथल्या नर्स स्टाफ ला तर जाम माज आहे
एकदाच अविनाश जाधव यांना आमदार करून आपली कामे रूबाबात करून घ्या जय मनसे जय राज साहेब ठाकरे
अविनाश दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏
Avinash dada changale Kam karat hahet❤❤❤❤
इथे सर्व शिकाऊ स्टाफ आहे आणि जे डॉक्टर आहेत ते आराम करत आहेत झोपा काढत आहेत...फुकटचा पगार घेतात...
आयुक्त नक्की आहेत कुठे ..
बापरे आश्चर्य, पैशाचा पाऊस
सामान्य नागरिकाला माहीत नसते हे सर्व डॉक्टर, नर्स शिकाऊ आहे. यांनी काहीही चूक केली तरी कायद्याचं एकतर्फी पाठबळ यांच्या बाजुनी असल्याने. यांना सामान्य नागरिकांची दया येत नाही. आंधा कानुन !.
आरोग्यमंत्री नाहीयेत महाराष्ट्राला
तिकड सगळे डॉक्टर शिकाऊ आहे .कोणी लक्ष देत नाहीत नीट ट्रीटमेंट होत नाही तिकडे
जय मनसे जय महाराष्ट्र
Avinasha sir tumhi khup chan kaam karat aahe.
Avinsh dada jindabad
Saheb khup chaan kaam kartay tumhi...tumhala khup ashirwad milteel..
Keep it up
रुग्णालयात आणल्यावर पेशंट बरा होण्यापेक्षा अजुनच गंभीर होतोय, एका दिवसात 17 रुग्ण गेले म्हणजे काय तरी कारण असणारच.
Avinash saheb hyana asach danka dila pahije Avinash saheb raj saheb jindabad
Jay Maharashtra sahab 🚩🚩
छञपती शिवाजी महाराज रूग्णालयात मी स्वतःच एक वेळेस अडमिट होतो. तीथे ९०% परप्रांतीय रूग्ण मोफत उपचार घेण्यासाठी येतात. हे मुळ मुद्दा आहे. परप्रांतीय लोकामुळे स्टाॅफ कमी पडतो म्हणून अशा दुर्दैवी घटना घडतात. KEM Hospital सुद्धा तशीच परिस्थिती आहे. सर्व परप्रांतीय मोफत उपचार घेतात आणी महाराष्ट्राला शिव्या देतात.. त्यामुळे याची निट चौकशी सरकार ने करावी. स्थानिक जनतेला या परप्रांतीय लोकांमुळे ञास होत आहे.
एकदा कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सरकारी दवाखान्यात राऊंड मारा.. सत्य परिस्थिती समजेल
आमदार खासदार यांनी लक्ष दिल्या शिवाय हे सुधारणार नाही सामान्य लोकांना ऐकत नाही हे
Nice sir
एखादा चित्रपट 600 ते 800 कोटी रुपयांचा बनतो....क्रिकेट आयपीएल मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते....मग शासकीय रुग्णालयात ही परिस्थिती का आहे....कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा....जय मनसे....एकदा मनसे ला संधी देऊन बघाच....किती बदल घडतील...एकदा विश्वास दाखवा....आपल्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारी...बदल हवा असेल तर विचार करा...
MNS 🚩❣️
नाव लिहायला २ दिवस लागतात
कोरोना कालात उध्व साहेबा घरी माग आता शिदेसाहेब कुठल्या बिलात आहेत
सगळे नेते आपली राजनीती चमकावयला येणार आता पण संबंधितांवर कारवाई होईल का दगावलेल्या रुग्णांच्या नातेवाकांना भरपाई मिळेल का हा प्रश्न उरणारच आहे.
सर्व प्रशासकिय अधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि त्यांच्या घरच्यांना कम्पल्सरी सरकारी हॉस्पिटलमध्येच उपचार देण्यात यावे असा कायदा आणला तरच काही दिवसांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये सुधारणा होईल.
बरे झाले देवा करोणा काळात उध्दव साहेब cm होते
Lavda tujhya uddhav mule Sion hospital madhye sarvanna pran sodava lagala.. karan hote Kendra karun per petient mage 2 lac hote
Nice dada jay mahrasahtara
शीकाऊ मुली आसतात सुया टोचुन टोचुन वाट लाव तात 😢😢😢😮😮😮
आता तरी जनता निर्णय घेऊन मनसे मत द्यावे 🔥🚩
मनसे 🚩
सायन हॉस्पिटल ची परिस्थिती पण काय वेगळी नाही 😡😡 काय करतय प्रशासन गरिबांनी जायचं कुठं जीव वाचवायला 😡😡 कुठे गेला मुख्यमंत्री 😑😑😑
मुख्यमंत्री शासन आपल्या दारी , शिंदे गटात जो कोणी येईल त्याचा सत्कार समारंभ, दिल्ली वारी मध्ये busy आहेत.
शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय इतर कोणत्यातरी राजकीय पक्षाकडून.. असं वाटतंय..जेव्हा एखादा चांगला माणूस सतत कष्ट घेत असतो तेव्हा त्याला खाली कसं खेचायचं हे चांगलं माहित असतं वाईट लोकांना..असं कितीतरी movies मध्ये पण बघायला मिळतं
@@jimmybttl594 भाऊ तू कुठं राहतो 👍 जर मुंबई मधी rhat अशील तर एकदा सायन हॉस्पिटल मधी जाऊन ये वोर्ड मधी जा आणि बघ शिंदे सरकार आल्या पासून हॉस्पिटल ची आणि पेशन्ट ची काय वाट लागले 😡😡😡 प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं सगळं बाहेरून आणायचे. नर्स जागेवर नाही डॉक्टर चा पता नाही. औषध नाही. मग काय ह्या शिंदे फडणवीस सरकार ला चाटायचं आहे काय 😡😡😡😡 शिंदे हटाव महाराष्ट्र बचाव 🇮🇳🇮🇳🇮🇳
@@vm5967 बरोबर बोला भावा तू 👍👍👍
ठाण्यात अशी अवस्था आहे महाराष्ट्र तर सोडाच...
2 वर्षी पुर्वी पण या दवाखान्यात प्रोब्लेम होता असा विडिओ होता
CM राजीनामा द्या. काम जमत नसेल तर पदावर राहु नका
प्रत्येक हॉस्पिटल मधे हॉस्पिटल मध्ये इन्फेक्शन खूप जास्त प्रमाणत होत patients kade पाहण्यासाठी पेशंट नर्सेस ratio ha 1is 2 1 असायला हवा परंतु 1 nurse 30 te 40 ward che पेशंट बघते
14:27
लोकसभेत मोदी बोलले २०४७ ला आपण महासत्ता होऊ पण जर आशी आपली परस्थिती आसेल तर पुढचे कहीच नाहीत तर लाखो वर्ष् गेले तरी पण आपण महासत्ता होऊ शकत नाही
हीच परिस्थिती जे जे सायन रुग्णालयात आहे
ड्युटीवर असणाऱ्यांना कायमची घरात बसवा
सायन हॉस्पिटल व इतर गोव्हर्मेंट हॉस्पिटल च हिच हालत आहे.खूप छान कामगिरी ..
मोफत उपचार पोकळ बढाई
This government hospitals staff's are very bad.... first this hospital government job should go to private... then this people will do work.
🎉शासन आपल्या आपल्या घरी
आत्ता जाग आली का कार्यकर्ता साहेब...तुमच्या अश्या स्टेटमेंट मूळ प्रायव्हेट हॉस्पिटल लुटतात...किती पितलं उघड पाढल् तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल चे....कितीही गांभीर पेशंट आला तरी सरकारी हॉस्पिटल पेशन्ट ला समावतो...
शासन आपल्या दारी...
या देशातले सरकारी दवाखाने कीती चांगले आहेत हे सर्व जनतेला माहीती आहे, रात्रीचे 9वाजले कि चादर आणि गादी घेवुन झोपतात
😂😂😂😂😂
शिंदे साहेब तिकड़े लक्ष्य द्या काय हे
3:16
जाधव साहेब तुम्ही सत्य परिस्थिती उघडकीस आणली, बिनलाजे, बेजबाबदार, बोगस प्रशासन आहे
प्रत्येक सरकारी दवाखान्यात हीच परिस्थिती आहे.
डॉ ला सपेंड करून टाका
आम्हीपण खुप त्रास केला आहे..
सरकारचे मंत्री तर तातडीने अश्या ठिकाणी.हजार होतात.माग आज काय झाले.?? चक्का ठाण्यामध्ये अशी घटना घडली तरी सरकार मधले मंत्री.कुठे गेले ?? आता तर त्यांचे पितलं उघडे पडले. जय महाराष्ट्र
Very bad, who is responsible 😢
१७०० कोटी रुपयांचा चुराडा सुशोभीकणासाठी करते सरकार आणि प्रशासन...हे सर्व रुपये हेल्थ केअर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोपमेंट वर का खर्च करत नाहीत?
महाराजांचे नाव नका त्यांचे नाव खराब करु नका, लोकांनी दाखवावा हिसका डॉक्टरांना
Ha matter kontyahi rajkaran karun sall naka karu tyawarti sarvani marg kadav pls
अरे वैद्यकीय अधिकारी डोळे झाकून का बसलायस तत्काळ डॉक्टर लोकांना चे हलगर्जीपणा करशील त्यांच्या नोकरीवर जे सर्वसामान्य जनता
Tithe icu mdhe jaun bgha kiti tri lokana ya lokani fkt saline vr thevly .. 2/2 mahine upasi thevly
I think awhad is the mla of this area .he could have paid visit regularly before
Asach awaj uthawa pahije...khup waet paristhiti ahe government hospital chi..saglyanach nahi prwdt private hospital la jayla mhanun government la yetat...khup nishkaljipana chalala ahe
Dont make roads dont make new trains just make good govt hospitals
Sarkar tumachech aahe
❤
Ashi paristiti javalpsss saglyach taluka ani jilha rugnalayachi ahe.. Me 1 k vinchu chavlela patient ghevun gelo hoto... Ratri 12 te sakali 6 vajeparyant kontihi treatment milala navhati.. Patient nantar khup serious zala..
अविनाश जाधव मनसेचा इसका दाखवा
Why our Marathi so called BJP POLITICIAN doesn't improve the standard if Govt Hosp?
Bcz they want to loot Mumbai but doesn't want to improve Mumbai
What I feel all Government Hospitals should have one post i. e PRO who should be trained by our MNS Leader Mr. Avinash Jadhav so that the process can run smoothly.
Sagle डॉक्टर खासगी काम करत आहेत त्या मूळ लोक मरतात 😢
All our Marathi Politicians having plot at Dubai, account at Swiss bank, all more than 1000 cr net worth still their Hunger is empty, why don't u politicians one day only one day get admitted to Govt Hospital
paralysis ka ilaj kaha hota hai a hospital me mera pappa ko lle gaya to bol rai doctor in ka humar huva a kar k tk se dekka tak nai bus bed pe sula deya 2/3 din tak mera pappa tadap tadap rata last me a lok mera pappa ja jann e lleya 11/08/2023 2:8am
Avinash jadhav dada asha ya hospital vala na chagala shikvala konacha jiva javal khelu naka as
अविनाश दादाला ठाणेकरानी निवडून देणे हे अत्यंत गरजेचे आहे नाहीतर ठाणेकर असेच मरत राहतील हे निक्षित.
Bombalne sope aahe 50 % peksha jast jaga rikt aahe. Tebharti keleli nahi tar changali service Kashi milnar o nete
सरकारी दवाखान्यात लय नालायक पणा चालतो