भाजणीची चकली | न बिघडणाऱ्या चकल्या | Nivedita Saraf Recipe | चकली कशी बनवावी | Chakli Bhajni Recipe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2022
  • काय मग दिवाळीची सुरुवात झाली असेलचं. यंदाची दिवाळी छान धुमधडाक्यात साजरी करा. तुम्हा सर्वांची आवडती दिवाळी स्पेशल चकली कशी करायची हे मी तुम्हाला शिकवते. अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला जरूर आवडेल अशी चकली. नक्की तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कळवा.
    भाजणीसाठी लागणार साहित्य -
    .
    ३ कप तांदूळ (वाडा कोलम)
    .
    १ कप चणा डाळ
    .
    अर्धा कप उडदाची डाळ
    .
    अर्धा कप मुगाची डाळ
    .
    अर्धा कप ज्वारी
    .
    पाव कप धने
    .
    पाव कपा पेक्षा थोडे जिरे
    .
    चकलीसाठी लागणार साहित्य -
    .
    २ कप भाजणी
    .
    २ कप पाणी
    .
    १/१.५ चमचा तिखट
    .
    अर्धा चमचा हळद
    .
    मीठ
    .
    १ चमचा तीळ
    .
    दिड चमचा तेल
    .
    Music provided by no copyright - audio world
    • indian traditional bac...
    __
    Free download link-
    raboninco.com/XQPM
    .
    #diwalifestival
    .
    #chakli
    .
    #chaklirecipe
    .
    #diwalirecipe

ความคิดเห็น • 716

  • @samikshaworldsweetcutesmil542
    @samikshaworldsweetcutesmil542 ปีที่แล้ว +6

    WOW so proud of mam तुम्ही एक छान आणि सुंदर अभिनेत्री आहातच परंतु एक उत्तम गृहिणी सुध्दा आहात, कसे काय अश्या वेगवेगळ्या भूमिका तुम्ही इतक्या सहतेने निभावता सराफ कुटुंब खुप नशीवान आहे त्यांना अशी साक्षात अन्नपूर्णा लाभली ........एक आदर्श घ्यावा अशी व्यक्ती म्हणजे निवेदिता मॅडम

  • @swadsakhi3043
    @swadsakhi3043 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम निवेदिता ताई खूप छान 👌🏻👌🏻.. तुम्हालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

  • @pratibhababar9808
    @pratibhababar9808 9 หลายเดือนก่อน

    Apratim, teasty, Thank you Nevedita Tai

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 ปีที่แล้ว +2

    एवढ्या मोठ्या अभिनेत्री असून एक सर्व साधारण स्रिया सारखं काम करता घरामध्ये. दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.

  • @Hrishijoshiskand
    @Hrishijoshiskand ปีที่แล้ว

    चकली सारखी अवघड रेसिपी सोप्या पद्धतीने शिकवलित 👌
    मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @anushkasonone5269
    @anushkasonone5269 ปีที่แล้ว +1

    खरंच किती कौतुकास्पद आहात तुम्ही मॅडम... एवढ्या मोठया कलाकार असून किती साधेपणा आहे तुमच्यात... अप्रतिम

  • @worldchannelnlifestyle
    @worldchannelnlifestyle ปีที่แล้ว +2

    Very nice chakali bajni 👌👌

  • @aruna4143
    @aruna4143 8 หลายเดือนก่อน

    Lay bhari chakali 👌👍🥳 Sundar wow ❤❤❤❤❤

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुंदर 🙏🙏🙏

  • @sangitagaikwad8155
    @sangitagaikwad8155 ปีที่แล้ว +3

    खूप छान 👍 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @swarangvishe8383
    @swarangvishe8383 9 หลายเดือนก่อน +2

    तुमची पद्धत वापरून मी थोड्या चकल्या करून पाहिल्या आणि त्या खूपच सुंदर आणि कुरकुरीत झाल्या मनापासून आभार 😊👌👌👌

  • @asksrkr
    @asksrkr ปีที่แล้ว

    किती छान आणि सोपी पद्धतीने सांगितलेत मॅम खुपच मस्त ,

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 ปีที่แล้ว

    धन्यवाद ताई खूप सुंदर. कृती. दाखविली

  • @anjalimalve8528
    @anjalimalve8528 ปีที่แล้ว

    खूपच छान सांगितली ताई चकलीची रेसेपी.....

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेख कुरकुरीत चकली

  • @nikitasurve2071
    @nikitasurve2071 ปีที่แล้ว

    Kupp chan tumi samjvun sangta tai ani chan recipi thanku tumalahi divalichya kupp kupp subhechya 🙏🙏👍👍

  • @kitchenaaiche7013
    @kitchenaaiche7013 ปีที่แล้ว +1

    खुपचं मस्त बनवल्या .

  • @varshatambe4612
    @varshatambe4612 ปีที่แล้ว

    माझी आवडती चकली❤️❤️💜💜😍
    Happy diwali Nivedita tai and family

  • @jyotiwadekar3462
    @jyotiwadekar3462 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर रेसिपी ताई आणि तुम्हाला ही दिवाळी सुख समृध्दी लाभो

  • @raghunathkamble5396
    @raghunathkamble5396 ปีที่แล้ว +2

    चकली फारच सुंदर झाली.

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 9 หลายเดือนก่อน

    मस्तच, मन लावून केल्या..👍👌

  • @padmavatikulkarni9629
    @padmavatikulkarni9629 ปีที่แล้ว +2

    एकदम मस्त.

  • @sadhanamohite4111
    @sadhanamohite4111 ปีที่แล้ว

    खूपच छान ताई चकलीची रेसिपी दाखवली आहे

  • @ashajadhav7855
    @ashajadhav7855 9 วันที่ผ่านมา

    खूपच छान पद्धत समजावून सांगता तुम्ही ताई🎉🎉

  • @swatipatil2235
    @swatipatil2235 ปีที่แล้ว

    Thanx mam 😊for ur recipes

  • @swamisevakshital
    @swamisevakshital ปีที่แล้ว

    🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान परफेक्ट अशी रेसिपी सांगितली

  • @ranjanaprakash3740
    @ranjanaprakash3740 ปีที่แล้ว +1

    मी पण याच पद्धतीने बनवते..अगदी बरोबर आहे प्रमाण.. लहानपणापासून मी हिच पध्दत बघत आले आहे.माझ्या आजी आई आणि आता मी हिच पध्दत आहे ..चकल्या खुप खुसखुशीत होतातच मेन सिक्रेट म्हणजे चकल्या तेलात अजीबातच विरघळत नाहीत.मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली आहे..👌👌

    • @ranjanaprakash3740
      @ranjanaprakash3740 ปีที่แล้ว +1

      चिरोटे पण दाखवा.कारण आपल्या बनवण्याची पद्धत सेम आहे.आणि हो चकलीत ओआ टाकला नाही..

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 ปีที่แล้ว

    🙏ताई तूमचे कुटुंब आणि तूमच्या सर्व सहकारी टीमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
    खूप बिझी आयुष्य असूनही तूमच्या मधील विविध पदार्थ करण्याची सकारात्मक उर्जा आमच्या सारख्या खवैयांना सुध्दा प्रेरणा देऊन जाते.
    नामांकित अभिनेत्री म्हणून माहिती असलेले आम्ही तूमच्यातील पाक कलेत पारंगतता बघून आश्चर्य वाटले. कारण चित्रपट, मालिका, साड्यांचा व्यवसाय आणि पाककृतीचे चॅनल हे सगळं मॅनेज करणं म्हणजे क्षणाची उसंत नाही. खूप उत्साही आणि आनंदी आहात. सर्व पदार्थ उत्तम बनवता तसेच सोप्या पध्दतीने मनापासून सांगता हे विशेष आहे.
    या चॅनल वरील सर्व रेसिपींसाठी आपणास अनेक धन्यवाद!
    आपल्याला सर्व मंगल कार्यात यश मिळो अशा दिपावली निमित्त अनेक शुभेच्छा!
    .......डॉ. सौ.स्मिता सुधीर बरवे

  • @prathameshkoparde1193
    @prathameshkoparde1193 ปีที่แล้ว

    Khup chan aahe chakali 👍👍👍

  • @tanujashinde1817
    @tanujashinde1817 8 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान चकली होतात

  • @priyankachinchkar4408
    @priyankachinchkar4408 8 หลายเดือนก่อน

    ❤khup mast zali Mazi chakli
    Thank you so much ❤️

  • @user-ku9ec1mu5r
    @user-ku9ec1mu5r ปีที่แล้ว

    तूम्ही सर्व माहिती खूपच छान सांगता. त्या बद्दल धन्यवाद.

  • @vaishalikulkarni2699
    @vaishalikulkarni2699 ปีที่แล้ว

    निवेदिता ताई खूपच छान
    पध्दतीने चकलीची रेसिपी
    सांगितली खूप खूप धन्यवाद
    तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

  • @manojparab6374
    @manojparab6374 ปีที่แล้ว

    खूप छान तुम्ही आणि तुमची रेसिपी

  • @priyankapathak9411
    @priyankapathak9411 ปีที่แล้ว

    अप्रतिम निवेदिता ताई

  • @babitajadhav6511
    @babitajadhav6511 ปีที่แล้ว

    Are va khup bhari 👌👌

  • @snehalp.6449
    @snehalp.6449 ปีที่แล้ว

    Khupch bhari recipe
    Nakki try karu

  • @kalpanadeshmukh3834
    @kalpanadeshmukh3834 ปีที่แล้ว

    निगर्वी व्यक्तिमत्व तुमचे निवेदिता ताई. चकल्याची रेसिपि खूप छान सांगितली. धन्यवाद. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @rupabellubbi390
    @rupabellubbi390 ปีที่แล้ว

    Khup chan recipe.hya pramanat kelya.mastt zhalya chaklya.Happy diwali Nivedita tai and Ashok ji

  • @surekhachavan3568
    @surekhachavan3568 ปีที่แล้ว

    खूप सुंदर पद्धतीने चकली करून दाखवली आहे ताई नवीन च चकली करणाऱ्या महिलांना नक्कीच येणार आहेत खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @shreyasgavand5717
    @shreyasgavand5717 ปีที่แล้ว

    खुप च सुंदर रेसिपी आहे

  • @manojkawade8079
    @manojkawade8079 ปีที่แล้ว

    Kuuup mast diwalicha kuuup shubhecha

  • @aarushkumbhar6765
    @aarushkumbhar6765 7 หลายเดือนก่อน

    Wave so beautiful chakli mam

  • @varshadharmik5767
    @varshadharmik5767 8 หลายเดือนก่อน

    मॅडमने सांगितलेले चकलीचे प्रमाण अगदी परफेक्ट आहे ....मी केल्या खरच अप्रतिम....धन्यवाद मॅडम

  • @swadishtaanipaushtikrecipe4286
    @swadishtaanipaushtikrecipe4286 ปีที่แล้ว

    khup chhan jhali aahet chakali 👌👌🙏

  • @jyotimule2298
    @jyotimule2298 ปีที่แล้ว +1

    किती छान माहीती सांगता आणी तितक्याच गोड आहात तुम्ही तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खूप शुभेच्छा ,

  • @viijayRajcreations
    @viijayRajcreations 9 หลายเดือนก่อน

    दर वर्षीसाठी लक्ष्यात ठेवुन बनवण्यासरखी अप्रतीम चकलीची रेसिपी... या वर्षी ही आम्ही नक्की अश्शीच चकली बनवणार आहे..... thank you mam...🙏🙏🙏

  • @shriramjayramjayjayram5488
    @shriramjayramjayjayram5488 ปีที่แล้ว

    Khup chhanch....
    🙂🌹🌿🌹🙂
    🌹🌿श्री राम 🌿🌹
    🌹🌿🌿🙏🌹

  • @hitamoro8244
    @hitamoro8244 ปีที่แล้ว +2

    I made this chakli. Absolutely amazing tasty and crispy.. Thank you so much for sharing this recipe

  • @kalpanathorwat5706
    @kalpanathorwat5706 ปีที่แล้ว

    खूप छान दिसत आहेत

  • @sanjayjadhav4518
    @sanjayjadhav4518 ปีที่แล้ว

    चकली, उत्तम, 😘🙏👌👍

  • @jayshreesurti2316
    @jayshreesurti2316 ปีที่แล้ว +1

    Very nice chakli, I will try 💐

  • @archanadeshpande7035
    @archanadeshpande7035 ปีที่แล้ว

    Apratim!! 👌👌

  • @Snehalkhandarevlog
    @Snehalkhandarevlog ปีที่แล้ว +1

    खूप छान चकली झाली आहे ताई 🙏🙏🙏

  • @sunharesongswithkamal2872
    @sunharesongswithkamal2872 ปีที่แล้ว +1

    Khupach Chan Nivedita

  • @rekhasapat644
    @rekhasapat644 ปีที่แล้ว

    Nice chakali receipe.Happy diwali Nivedita tai.

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे रेसिपी ताई दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 ปีที่แล้ว

    खूपच छान चकली निवेदिता ताई 🥰🥰

  • @rohinikulkarni5571
    @rohinikulkarni5571 ปีที่แล้ว

    Painting kiti sunder ahet .gharhi. Recipe tar superb .nakki try karut mam. ❤️❤️❤️

  • @itz_marvel_bro
    @itz_marvel_bro ปีที่แล้ว +1

    I will try.. Mastach😋

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 ปีที่แล้ว

    Khup chhan bhajani

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 ปีที่แล้ว

    Khup chhan chakli

  • @neetalokhande313
    @neetalokhande313 ปีที่แล้ว

    wow mam tumchi recipe khup nice aahe mi aaj chaklya banvlya mast kurkurit zalya thanks mam

  • @arunatanpure4704
    @arunatanpure4704 ปีที่แล้ว

    Mastach
    Chan nivedita Tai.

  • @hemakondke6968
    @hemakondke6968 ปีที่แล้ว

    Khup Sundar chalkli

  • @khushism5069
    @khushism5069 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद निवेदिता 🙏🏻💐❤

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 ปีที่แล้ว +2

    Happy Dipawali Nivedita Tai , Nice Chakli,👌👌👌

  • @sadhana86
    @sadhana86 ปีที่แล้ว

    Khupch chan recipe

  • @ravindramusale4133
    @ravindramusale4133 ปีที่แล้ว

    Chaup Chan chakali recipe Thank you good afternoon

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 ปีที่แล้ว +1

    👌👌chakli

  • @priyankachavan1332
    @priyankachavan1332 ปีที่แล้ว

    Khup chhan savistar kruti sang ata Tumachya ya kaushalyasathi dhanyavad

  • @sujataghongade6697
    @sujataghongade6697 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम❤👌👌

  • @yogitakhaire2744
    @yogitakhaire2744 ปีที่แล้ว

    Khupch mastt nivedita tai

  • @vrushalighagare3645
    @vrushalighagare3645 9 หลายเดือนก่อน

    छान मस्त चकलया तुम्ही ही छान.

  • @sangitagurav6992
    @sangitagurav6992 9 หลายเดือนก่อน

    अप्रतिम ❤ तुमचे सिनेमा मला खूप आवडतात

  • @seemaheddur111
    @seemaheddur111 ปีที่แล้ว

    Kupch sundar

  • @alkapradhan806
    @alkapradhan806 9 หลายเดือนก่อน

    Recipe instructions with tips comments same like my mother. Great.

  • @seemawalanikar8071
    @seemawalanikar8071 ปีที่แล้ว

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुम्ही मला खूप आवडता ताई 🙏🙏

  • @aishwaryaghanwat490
    @aishwaryaghanwat490 ปีที่แล้ว

    Khup chan 😍❤

  • @homechef4344
    @homechef4344 ปีที่แล้ว +172

    अप्रतिम.... किती involve होऊन काम करता तुम्ही... इतक्या मोठ्या actress असून ही जरा गर्व नाही किंवा काही नाही... कुठला ही दिखावा नाही.... कित्ती सुंदररित्या समजून सांगता तुम्ही... खरच best आहात तुम्ही ☺🙏

    • @kalyanipatil2531
      @kalyanipatil2531 ปีที่แล้ว +7

      ौौचक

    • @linanandkumarrele7796
      @linanandkumarrele7796 ปีที่แล้ว +1

      👌👍👆

    • @gitanjalibheke142
      @gitanjalibheke142 ปีที่แล้ว +1

      खूपच छान चकली झाली आहे दिवाळी च्या खुप खुप शुभेच्छा

    • @padmapeshave2111
      @padmapeshave2111 ปีที่แล้ว

      अप्रतिम चकल्या

    • @sheetalpalekar3808
      @sheetalpalekar3808 ปีที่แล้ว

      Khup sunder chaklya dakhavlat a pratim.

  • @vandanapradhankar5971
    @vandanapradhankar5971 ปีที่แล้ว

    Thanku madam 🙏

  • @sumanbabar9591
    @sumanbabar9591 ปีที่แล้ว

    Madam khup chan Chakli keliy tumhi 👌👌.

  • @rajanipawaskar4731
    @rajanipawaskar4731 9 หลายเดือนก่อน

    काय मस्त आहेत.मी करणार आहे

  • @bhartisingh9548
    @bhartisingh9548 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 ปีที่แล้ว

    खूप छान चकल्या झाल्यात,!!

  • @vidyakulkarni4704
    @vidyakulkarni4704 8 หลายเดือนก่อน

    निवेदिता ताई तुम्ही चकलीची रेसिपी खूप छान समजवून सांगितली,तुम्ही बोलायला खूप छान आहात, तुम्हाला दिवाळीच्या। खूप खूप शुभेच्छा👌👌

  • @laxmibhovad3388
    @laxmibhovad3388 ปีที่แล้ว

    छान चकल्या बनवल्या ❤️

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 ปีที่แล้ว

    Apratim chakli.

  • @jyotsnanavale5658
    @jyotsnanavale5658 ปีที่แล้ว

    खुप छान तुम्हाला पण दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा निवेदीता ताई

  • @manishayadav4063
    @manishayadav4063 8 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @shilpagupta7104
    @shilpagupta7104 8 หลายเดือนก่อน

    Happy Diwali mam. Thank you for this recipi❤

  • @sujatajoshi5540
    @sujatajoshi5540 ปีที่แล้ว +2

    ताई चकली अगदी नंबर वन झाली आहे .तुमच्या मागे भिंतीवरील पेंटींग खूपच छान आहे.👌👌

  • @ashvinibagul1285
    @ashvinibagul1285 ปีที่แล้ว

    Chakali chup Chan jhali 👍👍👌👌

  • @meeravantmuriswami6347
    @meeravantmuriswami6347 9 หลายเดือนก่อน

    Khupach chan,diwalichya hardik shubhecha

  • @surekhachavan940
    @surekhachavan940 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर

  • @manishadewang195
    @manishadewang195 ปีที่แล้ว

    खूपच छान..👌👌 मी ज्वारी याऐवजी पोहे वापरते पण ह्यावेळी ज्वारी सहित नक्की करून पाहीन निवेदिता ताई 🙏😊

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 ปีที่แล้ว

    खूप छान झाल्या चकल्या
    ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप
    शुभेच्छा 🙏

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 ปีที่แล้ว +1

    Awesome recipe

  • @hitamoro8244
    @hitamoro8244 ปีที่แล้ว +8

    A great actress and amazing cook.. Once again I am your fan nevaditaji

  • @sheetalpalekar3808
    @sheetalpalekar3808 ปีที่แล้ว

    Khup chan chakli dakhavl a.pratim