व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त तो पदार्थ चांगला बनवता येणे पुरेसे नसते. माल तयार करायला पैसा लावावा लागतो आणि मुख्य म्हणजे ऑर्डर मिळवता येणे ही तेवढेच गरजे चे असते. नोकरी ..मजूरी करताना मालकाच्या नफा तोटा यांचा विचार करावा लागत नाही. काम केले तर पगार मिळणार हे नक्की असते. व्यवसाय करणाऱ्याला तोटा सहन करण्याचीही मानसिक तयारी ठेवावी लागते. ते प्रत्येकाला जमू शकत नाही. त्यामुळे जिथे काम करताय तिथले शिकून घ्या आणि स्वत: चा व्यवसाय सुरू करा हे म्हणणे जेवढे सोपे आहे तेवढे करता येणे नाही.
th-cam.com/video/fwpXteZWkBw/w-d-xo.htmlsi=sNU3kgcD6rcO76F4 चकलीचे प्रमाण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ बघा
X no
@@cricket_player.25😊😊😊😊😊😊😊😊😊😊
विडिओ वेगळा दाखवता आणि साहित्य दुसऱ्या व्हिडोओ चे बघा म्हणता चुक आहे अशे व्हिडिओ टाकु नका
Jai karnataka 🎉🎉 Kannada Nadu...
प्रमाण नाही सांगितले बरोबर ...चकली छान👌
Shubhechya.👈UDYOG ASACH VADHT JAO.
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद ताई 😃👍👍👍
Wow ini cemilan terbaik yummy alhmdllh❤❤
Khup sundar recipe aahe 😊👌👌
खूप छान ताई.मी बेळगाव मधून बघतेय .मी ऐक दिवस येईन चकली खायला ❤
बेलगांव त मराठी समजत का ?समजत असेल तर स्वाभिमान आहे 👍👍👌
खुप सुंदर👌👌👌 चंदगड ला नेहमी येतो शंकर बेकरीचे बटर घेतल्या शिवाय निघत नाही आता तुमची चकली घेऊन निघत जाऊ😊👌👌👌👍खुप शुभेच्छा🎉
Thank you sir aap bahut help ful and kind person hai 🙏🏻
Nice recipe 😋👌👌👌👍🏻❤️❤️
Khup swast aahe chakali.
Khub Chand taiye
खुप छान 💐👌
खूप छान व्हिडिओ आहे पण प्रमाण सांगा प्लीज तशा दिवाळीला करता येतील
तुम्हाला तुमच्या उद्योगासाठी खूप खूप शुभेच्छा 😊
Khup Chan video 🎉🎉🎉
Very nice मी belgaum ahe
Khup Sundar ❤
माझा hi पुरोहित foods navacha chakali business आहे kolhapur मध्ये nice information.
मस्तच ❤
Khoop chhan नक्की बघायला येऊ.
bhaut badhiya Didi.
Khup chan
Bar zal diwali la kami yeil hi chalichi bhajni tasch ata karanji ani itar padarth dakhva please
खूप छान तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
Very nice👍😊
Ek number bhava😊
Super
Nice
Wow... खूपच मस्त
खूप छान
😅❤
खूप छान ताई
मुंबईत पाठवता का कुरिअरने?
Keep it up Mavashi 💫👍
खूप छान चकली साठी मशीन घ्या करंजी मोदक साठी पुर्ण पोळी साठी वेळ मिळेल
Me belgaum chi ahe video baghun chan vatale
Dada dosa perfect recipe with measurement share kr na pllzz
Nyc
❤❤❤
Chaklya Banvnyache mshin milte tai
Praman kiti aahe te please sanga
All the best sisters. God bless you. 👍💐
जाहीरात करण्यापेक्षा प्रमाण सांगा हे प्रमा सर्व सामान्याना माहीत आहे आमच्या लक्षात आले आहे
मस्त आहे की❤❤❤❤
Mala aavadal tai
👌👍😊🚩
Inform the quantity in english for making chakkalies
1kg pith ghetale tar tel kiti ukalayache manje Mohan kiti ghayavayache te please sanga
प्रमाण काय ते सांगावे. व्यवसाय छान आहे.
Tai kilo che praman sanga please 🙏
Size लहान आहे
पुण्यात ही चकली कुठे मिळेल?
Bhajni भाजुन घेता का
चकली छान च झाली आहे.तांदूळ१५कीलो सांगीतले पण बाकीचे डाळी कीती प्रमाणात घातल्या ते सांगीतले तर बरे होइल.
होय तेल आणि डाळीचं पण प्रमाण सांग
Ho tepraman sanga
पंधरा किलो तांदूळ पण डाळींचे प्रमाण न सांगता च जे दाखवले त्याच काय ऊपयोग ?
Gavachi aathwan aali,chakli bharich,kaaran belgaon,kunda aawdato
Hiii
माझं माहेर आहे . बेळगांव
माझं पण chavat galli
@@irfanmujawar8639 मी राम नगरला राहते
Punyat kuthe milte?
प्रमाण नाही सागितले काय उपयोग त्या व्हिडीओ चकली दाखवायचा 😅
Taai तुमच्या उपयोगासाठी आम्ही थोडाच vid केलाय😂
सिक्रेट असते , सांगत नाहीत 😂
1kg la kiti oil ghatle tai
संगळया डाळीच प्रमाण सांगा
फुटण्याची डाळीच प्रमाण सांगा
Mumbai la pathvta ka
Sar map vevasti sanga
इथे काम करणाऱ्या ताईंनी..सगळे शिकून स्वतःचा व्यवसाय थोड्या प्रमाण वर चालू करावा..आयुष्य भर मजुरी करू नये
व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त तो पदार्थ चांगला बनवता येणे पुरेसे नसते. माल तयार करायला पैसा लावावा लागतो आणि मुख्य म्हणजे ऑर्डर मिळवता येणे ही तेवढेच गरजे चे असते. नोकरी ..मजूरी करताना मालकाच्या नफा तोटा यांचा विचार करावा लागत नाही. काम केले तर पगार मिळणार हे नक्की असते. व्यवसाय करणाऱ्याला तोटा सहन करण्याचीही मानसिक तयारी ठेवावी लागते. ते प्रत्येकाला जमू शकत नाही. त्यामुळे जिथे काम करताय तिथले शिकून घ्या आणि स्वत: चा व्यवसाय सुरू करा हे म्हणणे जेवढे सोपे आहे तेवढे करता येणे नाही.
Right
प्रमाण व्यवस्थित सांगा ना प्लिज
दादांनी साहित्या चे प्रमाण नाही सांगीतले डाळ कीती घ्यायची ते तुम्ही मोजून घेतली ना म्हणजे घरी दिवाळी ला करुन बघितल्या असत्या
प्रमाण कसे सांगतील? ते त्यांचे trade secret आहे.
@@devanganatawde6434aho pn kai amhi lagech dukan taknar ahot ka😂😂 ghari karyla mhn praman have aste amha baykanna
Bhajat nahi dal tandul?
Sir डाळीचे प्रमाण सांगा ध ने जिरे ओवा किती घेतला आहे ते सांगा कमीप्रमाणात किती ग्यावा plz तयार पीठ कितीला आहे
200 rs kg
Please tell me ingredients in hindi or english
एक विचारायचे होते ताई की, चकली बाहेर गावी पाठवताना तुटत असेल ना?
पूना शहर मदे कोठे भेटेल ही चकली
ताई तांदळाचे प्रमाण सांगितले पण डाळी चे प्रमाण सांगितले असते तर बरं झाले असते.
चकली हा एक उत्तम चकना आहे की. 🥃🥃🥃🍺🍺🍻🍻 दारू दारू.... चला बसूया की.. सोबत चकना फ्री आहे की...
दिवसाला 1500 -1800 चकल्या करतात.., खर तर ह्यांनी चकली पाडण्या साठी मशीन घ्यायला हव ..
Machine vaprala ter rojgar band hoil
महिलांना रोजगार मिळतो..कुटुंबाला हातभार लावला जातो
Ho barobar
@@pritibaviskar7345right
Pune Madhe Milel Ka
Ho call kra
Hi
घरपोच सेवा मिळेल
Please 1kiloche pranam sangave
भाजणी व चकली कशी किलो?
कृपया प्रमाण सांगितले तर, छान झालं असतं, नक्की सर्व कळलं असत.
तेल राहु नये म्हणून काय करावे
Raman ka nai sangitale
Map vevasti sanga
माझ्या बहिणी चे घर आहे बसवान गल्ली
फुटाण्याची डाळ फक्त दाखवली की ती घेतली ? अर्धवट सांगता
5 kg chakali chi price kiti?
चकली साहित्याचे प्रमाण सांगा.. plz
प्रमाण सांगा प्लीज 🙏
Kam karnarya baykana pagar kasa dyava ? Tasa pramane ki mahinyachi tharavik rakkam? Kiti pagar dyaycha?
अर्धवट ache parman nhi
नुसती चकली दाखवून काय ऊपयोग.
चकलीचे प्रमाण तुम्ही सांगीतले नाही
चकलीचे प्रमाण सागत नाही आणि विचारल्या वर दुसऱ्या व्हिडिओ ची लिक्क पाठवता
ताईंचि काँल लागत नाही मला बोलायचे आहे🙏🙏
Mast vlog.. sir tumhi aahat ka belgav madhe ata??
Nahi pan part yenar ahe Mande cha shoot ghala
Ok sir
पार्सल मिळेल का? ऑर्डर घेतात का...
Ho call kra
😊प
धान्यं कच्चीच दळायची ? भाजायची नाहीत का ?
Nahi
तंलाचे पमाण सांगितले नाही
प्रमाणनीटसांगीतलेनाही