पोटाचा घेर कमी करण्यासाठी घरच्या घरी करता येणारे उपाय आणि आयुर्वेदिक सल्ला..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 561

  • @vidyasalunkhe541
    @vidyasalunkhe541 12 วันที่ผ่านมา +163

    स्मिता ताई खूप छान छान माहिती घेऊन येतेस नेहमी,मी तुझे खूपसे विडोओ पाहिले आहेत, तुझ्या ब्युटी टिप्स वापरते, ज्या खूप नॅचरल आणि effective आहेत,मी तु सांगितलेलं कोरफड फेशियल सुद्धा नेहमी करते, कमालीचा फरक जाणवतो, बालकं पालक ही तुझी सिरीज खूप छान होती आणि आता ही आरोग्यदायी माहिती घेऊन येतेस ती अफलातून आहे, मी सुद्धा या वर्षी संकल्प केला आहे पोटाचा घेर कमी करण्याचा, डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती खूपच उपयुक्त आहे, खूप खूप धन्यवाद 😊😊

  • @rajendrarakate8424
    @rajendrarakate8424 11 วันที่ผ่านมา +27

    दोन्ही स्मिता ताईंचे खूप खूप आभार.. खूपच सुंदर माहिती दिली डॉक्टरांनी...गोल्डन टीप awesome...🙏🙏🙏🎊🎊🎊

  • @vaishalishinde5162
    @vaishalishinde5162 11 วันที่ผ่านมา +35

    स्मिता बोरा यांचे खूप व्हिडिओ मी बघते खूप सुंदर माहिती देतात त्या.स्मिता शेवाळे .Thank You 🙏

  • @anjalitendulkar7868
    @anjalitendulkar7868 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूपच छान विस्तारीत माहिती दिली मॅम आणि तुम्ही दोघी बोलताही छान.मी तुमचे दोघींचे खूप व्हीडिओ बघितले आहे.

  • @nivedanirantar2984
    @nivedanirantar2984 11 วันที่ผ่านมา +4

    मराठी पॉडकास्ट❤❤❤ TRS नंतर सर्वात आवडीने पाहिलेला हा पॉडकास्ट... खूप छान❤

  • @fashiongalleryonline
    @fashiongalleryonline 4 วันที่ผ่านมา +4

    मी पहिल्यांदाच व्हिडिओ बघते आहे. खूप छान माहिती दिलीत मॅडम. 👍👍

  • @preshitamhatre255
    @preshitamhatre255 วันที่ผ่านมา

    स्मिता ताई दोन्ही ताईना मनापासून धन्यवाद खूपच फायदेशीर माहिती दिल्याबद्दल 🙏🏻🙏🏻

  • @sonalipatrudkar5617
    @sonalipatrudkar5617 11 วันที่ผ่านมา +7

    अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद स्मिता ताई खुप खुप आभार तुझे .हा महत्वाचा विषय तु निवडलास😊😊

  • @nehathorat6624
    @nehathorat6624 12 วันที่ผ่านมา +3

    Thank you so much doghinasudhaa... me suddha dr. Smita boranche Arham Products Vaparat ahe ...tumha doghinahi me khup divsanpasun follow krtiye... Doghini ekatra Yeun khup chan ashi mahiti dilit mla khup aavdl 😊

  • @vaishalivaidya5627
    @vaishalivaidya5627 9 วันที่ผ่านมา +2

    खूपच छान माहिती दिलीत Dr. Smita 🙏🙏

  • @rukhminikumbhar7377
    @rukhminikumbhar7377 8 วันที่ผ่านมา +3

    अशीच आरोग्य विषयक माहिती देत जा धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @prathameshjadhav2842
    @prathameshjadhav2842 12 วันที่ผ่านมา +4

    खूप खूप धन्यवाद स्मिता...डॉ.स्मितांचे व्हिडिओ मी नेहमी पाहते.. पण तू आज बोलावून खूपच उपयुक्त माहिती आमच्यापर्यंत पोहचवलीस त्याबद्दल दोघींचेही खूप आभार 🙏असेच छान व्हिडिओ बनवत रहा..आणि आज तू फार छान दिसतेस♥️

  • @ashwinisable8991
    @ashwinisable8991 9 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उत्तम माहीती सांगितली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद🌹🙏🏻

  • @desaigamer2343
    @desaigamer2343 11 วันที่ผ่านมา +4

    व्हेरी नाईस इन्फॉर्मेशन मॅम. थँक्यू सो मच

  • @shrikrishnafunmasti
    @shrikrishnafunmasti 12 วันที่ผ่านมา +30

    Thank you स्मिता ...तुम्ही खूप गोड आहात खूप छान छान व्यक्ती ना आणता तुम्ही आणि आम्हाला खरच खूप या माहीती chi गरज होती. 😊

    • @BhartiBhere
      @BhartiBhere 11 วันที่ผ่านมา +2

      Thanks 😊

  • @mayawadkar9657
    @mayawadkar9657 12 วันที่ผ่านมา +3

    Thanku Smita mam ❤️ chan mahiti dila

  • @shraddhajuwatkar7746
    @shraddhajuwatkar7746 12 วันที่ผ่านมา +2

    Hi Smita podcast khup informative hota parantu mi kanane aikat hotey pan tujhya varun nazar hatat navthi itki sunder ani goad disat ahes tu❤❤❤

  • @shubhangipawar-x1h
    @shubhangipawar-x1h 11 วันที่ผ่านมา +3

    Khoop sunder mahiti dili.mam thx ashich chan mahiti det raha.mam 🙏

  • @santoshbambale5575
    @santoshbambale5575 5 วันที่ผ่านมา +2

    ताई खूप छान माहिती दिली आहे आपण माझे डोळेच उघडले माझ्या होणाऱ्या रोजच्या चूका तुम्ही मला या व्हिडिओ मद्दून दाखून दिलाय आहे खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏🙏

  • @madhurikulkarni361
    @madhurikulkarni361 9 วันที่ผ่านมา +1

    फारच छान माहिती सांगितली मॅडम...खूप खूप धन्यवाद....

  • @neelakadam1669
    @neelakadam1669 11 วันที่ผ่านมา +2

    खूप छान उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद ❤

  • @supriyaa8308
    @supriyaa8308 10 วันที่ผ่านมา +3

    २ आवडते youtubers एकत्र😊❤🙏

  • @jyotigore2069
    @jyotigore2069 6 วันที่ผ่านมา

    तुमच्या दोघींचे खूप खूप धन्यवाद.. अतीशय उपायुक्त माहिती.......

  • @shubhadagaidhani6892
    @shubhadagaidhani6892 11 วันที่ผ่านมา +15

    केस अकाली पांढरे होणे, गळणे ह्यावर उपाय सांगा. पोटाच्या घेण्याबद्दल चा भाग आवडला. धन्यवाद

  • @शिवात्माफिटनेस
    @शिवात्माफिटनेस วันที่ผ่านมา +3

    चांगली माहिती

  • @swatikarle6375
    @swatikarle6375 วันที่ผ่านมา

    स्मिता ताई खूप छान माहिती... दोन्ही स्मिता ताई... खूप छान महत्वपूर्ण टिप्स मिळाल्या...

  • @sunitagawdeofficial
    @sunitagawdeofficial 7 วันที่ผ่านมา +1

    Thank you खूप छान सांगितले

  • @poojawadkar7096
    @poojawadkar7096 2 วันที่ผ่านมา

    धन्यवाद डॉ स्मिता ताई 🙏 खूप छान माहिती दिली.

  • @rukhminikumbhar7377
    @rukhminikumbhar7377 8 วันที่ผ่านมา +3

    बरयाचशा प्रश्नांची उत्तरे मिळली सिम्ता बोरा यांचे खूप खूप धन्यवाद ❤❤❤

    • @Arham-ux5kk
      @Arham-ux5kk 7 วันที่ผ่านมา

      thank you- team arham

  • @priyashesh3277
    @priyashesh3277 วันที่ผ่านมา

    Khup chhan mahiti milali Dhongi Smitatai che khup Dhanyawad ❤❤

  • @priyamote7461
    @priyamote7461 12 วันที่ผ่านมา +12

    खूप छान स्मिता.खूप जण तुला मनापासून आशीर्वाद देत आहेत.त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम कमी होत आहेत.आणि मी पण खूप धन्यवाद देते.ही कॉफी अशीच अजून स्ट्राँग होऊ दे❤

  • @sunita5058
    @sunita5058 11 วันที่ผ่านมา +1

    Most imp&benificial imformation❤ 🎉 deep explaination🎉🎉🎉🎉

  • @dr.surekhajawale5947
    @dr.surekhajawale5947 11 วันที่ผ่านมา +1

    खुपच सुंदर माहिती दिली आहे... सुंदर चर्चा
    धन्यवाद... दोन्ही स्मिता ताईना 🎉🎉

  • @minaeknathe6063
    @minaeknathe6063 9 วันที่ผ่านมา +1

    खुप छान, माहिती दिले Thank you mamm

  • @uttarakasulkar8198
    @uttarakasulkar8198 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली 👍🏻👍🏻thank you❤️

  • @amazinggirl-sk2rl
    @amazinggirl-sk2rl วันที่ผ่านมา +1

    दोन्ही ताई ना माझा नमस्कार छान 👌 माहीती सांगितलीत 🙏

  • @vijayavispute5209
    @vijayavispute5209 7 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 11 วันที่ผ่านมา +4

    तुम्ही दोघीही खूप गोड आहात❤❤❤

  • @sharadovhal584
    @sharadovhal584 9 วันที่ผ่านมา +1

    किती सुंदरमाहिती दिली थँक्यू मॅडम

  • @jayashriaher4515
    @jayashriaher4515 11 วันที่ผ่านมา +2

    Khup chan tai mi nkki praying kren khup dhanyavaad

  • @santoshyewale3465
    @santoshyewale3465 6 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @surekhakumbhar1074
    @surekhakumbhar1074 5 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती. धन्यवाद 🙏

  • @diptividiya9724
    @diptividiya9724 10 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर माहीती दिलात मॉडम
    धन्यवाद 🎉

  • @ranjanabodas5346
    @ranjanabodas5346 11 วันที่ผ่านมา +1

    आजचा एपिसोड खूप उपयोगी पडेल. खूप सुंदर.

  • @nikitakokambe9816
    @nikitakokambe9816 4 วันที่ผ่านมา

    Khup chan mahiti doghin khup khup Thank you

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 4 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली वोरा मॅडम थँक्स

  • @hemlatanigade7204
    @hemlatanigade7204 2 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.धन्यवाद.धन्यवाद.

  • @VaishaliAdhao-z2z
    @VaishaliAdhao-z2z 11 วันที่ผ่านมา +1

    Khup chan sangital mam tumi ...khup important gohshti sangitlya mam tumi ...mazya potacha gher pan khup wadhla mi pan upay. Karun pahnar🙏🙏🙏🙏

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 22 ชั่วโมงที่ผ่านมา

    अप्रतिम माहिती

  • @sangitamahajan7434
    @sangitamahajan7434 12 วันที่ผ่านมา +5

    तुमच्या दोघींचं व्हिडीओ मी नेहमी पहते.
    खूपच छान माहती सांगता.
    धन्यवाद.❤

  • @Shourya7575
    @Shourya7575 12 วันที่ผ่านมา +1

    Khup Chan smita tuze sagle video khup manje khupch Chan astat thank you so much dear love you ❤❤❤❤

  • @chetanataral9719
    @chetanataral9719 11 วันที่ผ่านมา +14

    मॅडम खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती दिली तुम्ही मी तुम्ही सांगितलेले नियम पाळू मॅडम माझं वय 51 आहे माझे वजन 80 आहे शुगर आहे नॉर्मल आहे मला चहाची खूप सवय होती ती सवय कमी करणार मलाही वजन कमी करायचा आहे सकाळी योगा करते हा एपिसोड खूप आवडला धन्यवाद मॅडम

  • @rukhminikumbhar7377
    @rukhminikumbhar7377 8 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤

  • @manalis2741
    @manalis2741 11 วันที่ผ่านมา +1

    Thanks,Dr madam Ani Smita mam,i will follow this

  • @punampatil4886
    @punampatil4886 11 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम आणि उपायकारक डोळे उघडणारी अशी माहिती दिली त्याबद्दल आभारी आहे

  • @sandhyapaturkar1170
    @sandhyapaturkar1170 11 วันที่ผ่านมา +5

    खूप सुंदर आणि उपयुक्त मुलाखत. दोन्ही स्मिता खूप छान , हुशार, आणि खूप गोड व महत्वपूर्ण बोललात. खूप मनापासून धन्यवाद. खरं सांगायचं म्हणजे स्मिता हे माझ्या मनाच्या जवळ आहे. खूप खूप खूप आवडते हे नावं . डॉ स्मिता खूप महत्त्वाचे व पटेल अशी योग्य उत्तरे दिली अभ्यासू वृत्ती दिसून आली. व्यक्ती म्हणून खूप आवडली आणि अभिनेत्री स्मिता तु सुध्दा खूप मार्मिक व योग्य प्रश्न विचारले. तु खुप गोड छान हुशार आहेस, आवडतेस. आजपासून मी तुझे सगळे व्हिडिओ बघणार. ❤❤❤❤🌹🥰🌟🌟🌟🌟🌟👍👌🥳👏👏👏👏👏🤗

    • @prachideosthali
      @prachideosthali 4 วันที่ผ่านมา

      सुंदर आदान प्रदान दोन्ही स्मितांचे प्रेक्षकांसाठी.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 11 วันที่ผ่านมา +1

    दोघींची जोडी एकच नंबर❤❤🎉🎉

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 11 วันที่ผ่านมา +27

    Mee aata 59 varshachi aahe. Mee 16 varshya chi aslya pasun YOGA karte. Mazya ghari Kamala bai nahi. Ajun suddha mee swata kame karte. 2 mahinya ni mee swatache checkup karun ghete. Saglya ni nakki YOGA kara. Khupach fayda hoto.

  • @shalinishindesangli
    @shalinishindesangli 8 วันที่ผ่านมา

    खुप छान माहितीपूर्ण एपिसोड..

  • @mayurikulkarni7988
    @mayurikulkarni7988 8 วันที่ผ่านมา

    खूपच छान महिती दोघींनाही धन्यवाद ❤

  • @snehapanchal6514
    @snehapanchal6514 7 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @sangitakorade
    @sangitakorade 7 วันที่ผ่านมา

    Thank u so much smita mam khup chan mahiti dilyabddal 🙏

  • @bindiyajadhav
    @bindiyajadhav 6 วันที่ผ่านมา +1

    Khup sundar mahiti dilybaddal khup khup dhanyawad.
    Smita tai. Asha information chi mahiti jeshta nagrikanna pan milavi, je Tv channels var distil🙏😊

  • @sangitasalokhe40
    @sangitasalokhe40 10 วันที่ผ่านมา

    खुपच छान माहिती दिली आहे. Thanks to both

  • @sunitadeogade9297
    @sunitadeogade9297 12 วันที่ผ่านมา +3

    खुप छान माहिती दिली मॅडम ,आम्ही रोज फॅमिली सोबत रोज रात्री खाली बसून जेवण करतो ... मॅडम मी दुपारी झोपत नाही, दुपारी झोपलं तरी झोप येत नाही ..❤👌,, पण जेवणाची वेळ भुक लागल्या शिवाय जेवत नाही ,

  • @jayashrishete7344
    @jayashrishete7344 11 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली स्मिता ताई

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 11 วันที่ผ่านมา +1

    Mi Dr yanche video bagtey khup chaan sangtat thank you tai

  • @nileshshinde2892
    @nileshshinde2892 6 วันที่ผ่านมา

    Very nice information and tips thank you 🙏🏻

  • @nutanrajaramprabhukhanolka9166
    @nutanrajaramprabhukhanolka9166 12 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली स्मिता ताई.
    असेच नवीन नवीन विषय घेऊन मार्गदर्शन करा. स्पेशली आयुर्वेदाचे.

  • @sarikabhosale5203
    @sarikabhosale5203 11 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती दिली स्मिताताई आणि डॉक्टर तुमचे खूप खूप आभार.

  • @sunitabhangale2083
    @sunitabhangale2083 8 วันที่ผ่านมา

    खूपच सुंदर माहिती मिळाली थॅकस स्मिताताई

  • @niteshbendre6260
    @niteshbendre6260 8 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती दिली खूप सुंदर व पटेल अशा शब्दांमध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देऊन सांगता थँक्यू

    • @rasikaghogare1936
      @rasikaghogare1936 6 วันที่ผ่านมา

      म्याडम मला फेशवाश वापरायचा आहे तर कूठला वापरावा

  • @jayashrihomkar7245
    @jayashrihomkar7245 8 วันที่ผ่านมา

    स्मिता ताई खरचं खुपच छान माहिती देता
    ऐकत राहावंसं वाटत
    तसेंच फोलो पण करणार च

  • @SayaliMohite-u4c
    @SayaliMohite-u4c 8 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली thank you

  • @chitremandarr
    @chitremandarr 12 วันที่ผ่านมา +1

    खूप छान विषय आणि मार्गदर्शन 😊

  • @renukastationary4733
    @renukastationary4733 12 วันที่ผ่านมา

    डॉक्टर खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती दिली तुम्ही🙏🙏

  • @shouryamahamuni3676
    @shouryamahamuni3676 9 วันที่ผ่านมา

    Khupch sundar information aahe thank you so much

  • @pallavifirodiya
    @pallavifirodiya 12 วันที่ผ่านมา +1

    Useful Information 👍👌👌Thnx Smita dii

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 12 วันที่ผ่านมา

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली धन्यवाद 🙏🙏

  • @rupali679
    @rupali679 3 วันที่ผ่านมา

    Khup Chan mahiti sangitli smita tai..

  • @ArmanMalik-df7cw
    @ArmanMalik-df7cw 9 วันที่ผ่านมา

    Thanks Smita khup chan mahiti detes nehmich khup khup dhanywaad 🎉❤

  • @PushpaChordia-ps8fi
    @PushpaChordia-ps8fi 11 วันที่ผ่านมา

    दोघी स्मिता खूप खूप शुभेच्छा खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @RakhiGadekar
    @RakhiGadekar 3 วันที่ผ่านมา

    Khup Chan Information

  • @ujjwalaraut7538
    @ujjwalaraut7538 3 วันที่ผ่านมา

    Very nice, useful information 👍

  • @smitagole8408
    @smitagole8408 12 วันที่ผ่านมา +1

    Chaan mahiti dilit

  • @KanchanBhaiswar
    @KanchanBhaiswar 9 วันที่ผ่านมา +2

    Green tea ghetala tar chalte ka

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 4 วันที่ผ่านมา +2

    खुप छान मुलाखत.स्मिता तुझे विडिओ मी खुप वेळा बघत असते,अगदी साध्या सोप्या उपायांनी तु आपलं आयुष्य कसं छान करता येईल ह्याची माहिती देत असतेस,आजचा एपिसोड फारच आवडला,मी 71 वर्ष पूर्ण केली आहेत.पण तरीही मला माझे थोडे वाढलेले पोट कमी करायचे आहे.सूर्यनमस्कार करणे शक्य नाही कारण माझी knee replacement झाली आहे पण बाकी टिप्स मी नक्की आचरणात आणू शकते, खुप खुप धन्यवाद तुम्हा दोघींना.

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 10 วันที่ผ่านมา +1

    ❤❤ खूप छान माहिती दिली आहे दोघी स्मितांचे खूप आभार मी शोभाताई बेरड कॉल कर पुणे वडगाव शेरी सध्या राहणार ऑस्ट्रेलिया माझं वजन कमी आहे पण पोटाचा घेर मला कमी करायचंय तेल कोणते वापरले तरी चालतं पण कमी खायचं तेल तूप

  • @bhagyashritemkar4259
    @bhagyashritemkar4259 10 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ साठी मनापासून धन्यवाद

  • @sonaturankar4083
    @sonaturankar4083 12 วันที่ผ่านมา

    धन्यवाद ताई ❤ खुप छान माहिती दिलीत तुम्ही... खुप आवडला हा व्हिडिओ...

  • @neelakirpekar5157
    @neelakirpekar5157 11 วันที่ผ่านมา

    खूप व्हिडीओ छान खूप छान माहिती दिली. धन्यवाद🎉🎉🎉😢

  • @jayaraut8609
    @jayaraut8609 8 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती दिली ताई,

  • @vaishalipatil2687
    @vaishalipatil2687 12 วันที่ผ่านมา

    मी dr स्मिता बोरा यांचे व्हिडिओ नेहमीच बघत असते खूप छान असतात

  • @MadhuriMPatil-b2y
    @MadhuriMPatil-b2y 10 วันที่ผ่านมา

    Tumi ji mahiti amachyaparanyt pochavatat tya sati tumache khup khup abhar 🙏🙏❤❤

  • @sunitawalvekar5831
    @sunitawalvekar5831 8 วันที่ผ่านมา

    Khupach sundar mahiti very very important n useful tips Tysm Both of u 👌🙏🙏

    • @Arham-ux5kk
      @Arham-ux5kk 7 วันที่ผ่านมา

      thank you- team arham

  • @aayushjadhav-zk6sm
    @aayushjadhav-zk6sm 11 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मिळाली खरंच खूप छान विचार मांडले खूपच छान 🙏👍

  • @nutandakshindas8260
    @nutandakshindas8260 9 วันที่ผ่านมา

    खूप महत्वपूर्ण माहिती मिळाली. 👏🏻

  • @mrs.manasiteli3806
    @mrs.manasiteli3806 11 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती मॅम 👌🏻🙏🏻😊

  • @rohinikamble8370
    @rohinikamble8370 5 วันที่ผ่านมา

    Thanks. ताई

  • @alkagaikwad7369
    @alkagaikwad7369 11 วันที่ผ่านมา

    Khup chan mam mahiti dilit thanku 🙏