कडधान्याचे प्रोटीन मिळवताना carbs खूप जास्त होतात. १०० gm डाळ म्हणजे जवळ जवळ अर्ध्या वाटी डाळीचे वरण. २ वाट्या घट्ट वरण एका वेळी खाऊ शकत नाही. Egg he compact protien ahe. मुलांना कमी quantity Ani Max protien मिळते. कुठले ही vegetarian protien source मधे सगळे अमिनो acid नसल्या मुळे त्यांची शरीराला availability hot nahi त्यामुळे धान्य+कडधान्य+तेलबिया असं combination हवं. आपले सर्व भारतीय पदार्थ तसेच आहेत. इडली+चटणी, थालिपीठ, दहीवडे, डाळ खिचडी, बिसिबेले, इ. मी अंडी किंवा मांसाहार खा असे म्हणत नाहीये. पण veg प्रोटीन ह्याचा दर्जा वाढवणारी combination हवे. नुसते वाटीभर sprouts khanya पेक्षा त्यात थोडे दने, दही, अशी जोड द्यावी.
Poultry farm मध्ये जाऊन बघा कोंबड्या ची काय गत झाली आहे unnaturally अंडी देऊन, त्यांच्या capacity पेक्षा खूप जास्त अंडी त्यांना lay करावी लागतात...त्यांची दुर्गती होती अंडी देऊन देऊन injections khaaun खाऊन, 😢😢😢😢😢😢 त्यांच्या body चे किती calcium अंड्या मध्ये चालले जाते
खूपच छान माहिती दिली स्मिता ताई तुम्ही, माझ्या आईची कॅन्सर ट्रेटमेंट चालू आहे आणि तिला सांगितले आहे की मांसाहारी काही दिवस बंद ठेवायला, त्या मुळे तुमचा हा व्हिडिओ माझ्या साठी खरंच खूप imp आहे. धन्यवाद ताई 🙏
फारच छान माहिती दिलीत उगाच Non Veg चा बाऊ करून, शाकाहारी लोकाना टार्गेट केलं जात, अर्थात अश्या लोकांना शहाणे लोक किम्मत देत नाही, पण बिचारे कमकुवत काहीही कारण नसताना बळी पडतात, विशेषतः स्त्री वर्ग, असो.
Khup Chan information Dilli aahey... recently me knee pain साठी physical therapist कडे treatment साठी zyatey.. she advised me to start eating egg whites but i am pure vegetarian and I can't imagine how i will eat...I asked alternative she said eggs contain more protein I was in a fix but now seeing this vedio i am sure consuming these foods will give me enough protein.....thank you so much Smita ..I am saved from eating eggs😅😂
स्मिताजी दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्राने ज्ञानदान भाग १, भाग २, भाग ३ अशी श्रुंखला स्वरुपात पुस्तके प्रकाशित केली असून एका पुस्तकात मांसाहारी पदार्थांना पर्याय ठरतील अशा शाकाहारी वर्गातील पदार्थांचा तक्ता दिला आहे. यात त्या कडधान्यात असलेल्या प्रथिनांचं प्रमाण, कॅलरीज सर्व तपशील दिला आहे. दिंडोरी प्रणित सेवा केंद्रांच्या शाखांमध्ये ही पुस्तके मिळु शकतील. आपण हा विषय घेतलात यामुळे या पुस्तकांची आठवण झाली. असो आपल्या देशातील वातावरण हे शाकाहारासाठीच अतिशय पोषक आहे. शिवाय आपल्या देशात अन्नधान्य भाजीपाला हा अतिशय मुबलक प्रमाणात पिकतो याचा सर्व शहरवासीयांनी लाभ घ्यायला हवा. धन्यवाद योगेश
Kuphee Sundar information dili g Smita tai 😊❤ho g tai akdam barbor ahe tuza apliya knowledge milna krach kuphee garjyach ahe Ani te tu tuzya kadun detees amhla so sweet😊❤ of you tu krach kuphee Chan ahes mala tu krach personally kuphee avdtes kuphee kahi shiykyala bheta tuzyakadan thank you so much tai ❤😊
Mi tumache vedio nehami baghate khup mahitipurn asatat mala vichrayacha hote ki u matar you tube channel var uma gele tin mahinyapasun vedio takat nahi tya barya ahet na mala tyachi kalaji vatate tumhi tyachya sobat yakada makeup cha vedio kela hota mhanun vicharal please tumhala kahi mahiti asel tar mala sang
60 gms of daily protein requirements is too much to take from the lists of items you mentioned. Please suggest many more high quantity of proteins present in other vegetatrian diets. But nonetheless,your vedio is beneficial❤
सोयाबीन, शेंगदाणे, आणि पनीर यामध्ये प्रोटीन भरपूर आहे हे मान्य आहे, परंतु त्यात मोठ्या प्रमाणात फॅट्स आहे, या तिनं ही वस्तू जाड आणि लठ्ठ लोकांनी टाळायला हव्यात. अन्यथा वजन वेगाने वाढेल.
शेती यंत्रणा निसर्गाशी नाळ जोडली तर सर्वांना चांगले आरोग्य लाभेल.... अमंत्रम् अक्षरम् नास्ति... नास्ति मुलम् अनौषधम्... कृपया शुध्द मराठीत माहिती देण्यात यावी... इंग्रजी शब्द भेसळ करु नयेत.... धन्यवाद......
After 40 age ladies na khup joints pain and calcium difficiency hot aahe tyavar pan video kar pl 😊
👍👍💯💯💯💯💯🙏🙏
Yes
Yes.. specially menopause nantar..aahar ,dincharya Kashi asavi yachi mahiti ..
धन्यवाद ताई छान कानउघडणी व पुराव्यासहीतची उदाहरण🎉🎉🎉
Good evening
Khupach chhan mahiti milali
Thanks for sharing
कडधान्याचे प्रोटीन मिळवताना carbs खूप जास्त होतात. १०० gm डाळ म्हणजे जवळ जवळ अर्ध्या वाटी डाळीचे वरण. २ वाट्या घट्ट वरण एका वेळी खाऊ शकत नाही. Egg he compact protien ahe. मुलांना कमी quantity Ani Max protien मिळते.
कुठले ही vegetarian protien source मधे सगळे अमिनो acid नसल्या मुळे त्यांची शरीराला availability hot nahi
त्यामुळे धान्य+कडधान्य+तेलबिया असं combination हवं.
आपले सर्व भारतीय पदार्थ तसेच आहेत. इडली+चटणी, थालिपीठ, दहीवडे, डाळ खिचडी, बिसिबेले, इ.
मी अंडी किंवा मांसाहार खा असे म्हणत नाहीये. पण veg प्रोटीन ह्याचा दर्जा वाढवणारी combination हवे.
नुसते वाटीभर sprouts khanya पेक्षा त्यात थोडे दने, दही, अशी जोड द्यावी.
Poultry farm मध्ये जाऊन बघा कोंबड्या ची काय गत झाली आहे unnaturally अंडी देऊन, त्यांच्या capacity पेक्षा खूप जास्त अंडी त्यांना lay करावी लागतात...त्यांची दुर्गती होती अंडी देऊन देऊन injections khaaun खाऊन, 😢😢😢😢😢😢 त्यांच्या body चे किती calcium अंड्या मध्ये चालले जाते
सोप्या भाषेत छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहीती दिलीत,हे सर्व पदार्थ खाल्या नंतर आजार येणारच नाही.असेच नवनवीन व्हीडीओ टाकत चल धन्यवाद ❤❤❤
खूप छान माहिती सांगितली .डॉक्टर फक्त अंडी खाण्याचा सल्ला देतात .इतर गोष्टी सांगण्याचा कंटाळा येतो का काय माहित.
Thanks so much madam किती छान पद्धतशीरपणे सांगता तुम्ही. 🙏💪
Khup chan mahite detat
खूपच महत्त्वाची माहिती.....धन्यवाद....
खूपच छान माहिती दिली स्मिता ताई तुम्ही, माझ्या आईची कॅन्सर ट्रेटमेंट चालू आहे आणि तिला सांगितले आहे की मांसाहारी काही दिवस बंद ठेवायला, त्या मुळे तुमचा हा व्हिडिओ माझ्या साठी खरंच खूप imp आहे. धन्यवाद ताई 🙏
मानवीय आहार,शाकाहार!!! सुंदर माहिती व सादरीकरण!!
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉
Khupch chaan mahiti dill Tai Thank you so much 🙏🙏🙏💐💐 God bless you
खूप छान माहिती धन्यवाद ताई❤
Chhan mahiti mialali thank you Madam Smita ji
फारच छान माहिती दिलीत
उगाच Non Veg चा बाऊ करून, शाकाहारी लोकाना टार्गेट केलं जात, अर्थात अश्या लोकांना शहाणे लोक किम्मत देत नाही, पण बिचारे कमकुवत काहीही कारण नसताना बळी पडतात, विशेषतः स्त्री वर्ग, असो.
Most imp information dili .... Bcz mi sudha vegitarian ahe ❤
Khupch chan mahiti thankyou
खूपच छान माहिती
स्मिता , खूप छानमाहिती ❤ शत धौत घृत यावर माहिती सांगता येईल का , बनवताना काय मिक्स करावे
फारच छान माहिती आहे
Protein sources mentioned in the video.
काबुली चणे 14.5 gram
हिरवी मूग 14.8gram
मसूर डाळ 19 gram
चवळी 13.9
बदाम
अक्रोड
पिस्ता
जवस
chia seeds
तीळ
सूर्यफुलाच्या बिया
शेंगदाणे
100 gram पनीर 17.8 gram
Dahi
1 bowl Greek yogurt 7gram
1 vati पालक 5 gram
1 वाटी मटार 9 gram
सोयाबीन
तोफू
Khup Chan information Dilli aahey... recently me knee pain साठी physical therapist कडे treatment साठी zyatey.. she advised me to start eating egg whites but i am pure vegetarian and I can't imagine how i will eat...I asked alternative she said eggs contain more protein I was in a fix but now seeing this vedio i am sure consuming these foods will give me enough protein.....thank you so much Smita ..I am saved from eating eggs😅😂
अत्यंत उपयुक्त अशी माहिती मिळाली स्मिता 😊👍
धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा 💐🙏
?
Thanks dear important information aahe sadhya
खुप छान माहिती दिली आहे
स्मिताजी दिंडोरी प्रणित स्वामी सेवा केंद्राने ज्ञानदान भाग १, भाग २, भाग ३ अशी श्रुंखला स्वरुपात पुस्तके प्रकाशित केली असून एका पुस्तकात मांसाहारी पदार्थांना पर्याय ठरतील अशा शाकाहारी वर्गातील पदार्थांचा तक्ता दिला आहे.
यात त्या कडधान्यात असलेल्या प्रथिनांचं प्रमाण, कॅलरीज सर्व तपशील दिला आहे.
दिंडोरी प्रणित सेवा केंद्रांच्या शाखांमध्ये ही पुस्तके मिळु शकतील.
आपण हा विषय घेतलात यामुळे या पुस्तकांची आठवण झाली.
असो आपल्या देशातील वातावरण हे शाकाहारासाठीच अतिशय पोषक आहे.
शिवाय आपल्या देशात अन्नधान्य भाजीपाला हा अतिशय मुबलक प्रमाणात पिकतो याचा सर्व शहरवासीयांनी लाभ घ्यायला हवा.
धन्यवाद
योगेश
दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्र
छान माहिती
Big fan mam.... Tumhala khoop miss kartoy serial madhe... ❤😅😊😂
Nice Information thanks 👌👍🙏
खूप छान ...साध्या सरळ भाषेत उत्कृष्ट माहिती दिली ❤❤❤
खूप च छान माहिती 😊
I like this VDO very much madam
Moisturizer konta use karayacha
Means best moisturizer sanga dry skin sathi
And night cream
Kuphee Sundar information dili g Smita tai 😊❤ho g tai akdam barbor ahe tuza apliya knowledge milna krach kuphee garjyach ahe Ani te tu tuzya kadun detees amhla so sweet😊❤ of you tu krach kuphee Chan ahes mala tu krach personally kuphee avdtes kuphee kahi shiykyala bheta tuzyakadan thank you so much tai ❤😊
List starts at @3:03
Thank You 😅
खूप छान माहिती
Mi tumache vedio nehami baghate khup mahitipurn asatat mala vichrayacha hote ki u matar you tube channel var uma gele tin mahinyapasun vedio takat nahi tya barya ahet na mala tyachi kalaji vatate tumhi tyachya sobat yakada makeup cha vedio kela hota mhanun vicharal please tumhala kahi mahiti asel tar mala sang
🎉🎉आपण खूप छान आहत🎉खूपछान🎉मार्गदर्शन 🎉करतात🎉🎉👏👏
Hello Smita tai.......kshi ahes.......Ani pls diy tonar bddl sang n .....
60 gms of daily protein requirements is too much to take from the lists of items you mentioned.
Please suggest many more high quantity of proteins present in other vegetatrian diets.
But nonetheless,your vedio is beneficial❤
Thanks Tai
Nice.very nice information ❣💫💫❣💓
Very good information 👌👌👌. Thanks for this very important vedio. ❤❤❤
Mushrooms खाल्याने सुध्दा protein मिळते ना.
खुप छान माहिती सांगितली 👏
विडिओ मध्ये खुप इंग्रजी शब्द आहेत तेवढे मराठी मदे सांगितले तर बरे होईल
👏
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.❤
He sagla majure karnarya mansala khata yeil ka ho dr.tumhie kite dr.ahat he sanga
कॅल्शियम कुठलाही पदार्थ मदे जादा आहे, त्याचा vedeo banav
Nice veg protein Health information 🎉🎉🎉🎉🎉
Yes dear ❤
B12 sathi sang ky ahe veg option
धन्यवाद, मॅडम
You can add mashrooms in vegetables also
छान छान छान..
खूप छान मस्त व्हिडीओ मॅडम केला सगळ्यासाठी उपयुक्त
Aliv,kulith cha samavesh kara please
Nice info on vej diet containing proteins
चांगला वाटला माझ्या चेहऱ्यावर डोळ्याखाली सुरकुत्या पडल्या आहेत तर त्यासाठीं काय करावे वय ५३ आहे
सोयाबीन, शेंगदाणे, आणि पनीर यामध्ये प्रोटीन भरपूर आहे हे मान्य आहे, परंतु त्यात मोठ्या प्रमाणात फॅट्स आहे, या तिनं ही वस्तू जाड आणि लठ्ठ लोकांनी टाळायला हव्यात. अन्यथा वजन वेगाने वाढेल.
Usefull information khup sunder 👌😊 cutie look 🤗🥰 nice vlog banavla aahe
Thanku so much Ma'am 😊Nice information
1 kabuli चणा हिरवे मूग masur dal चवळी
👌 nice video ,good knowledge given, thanks.
Didi..normal delivery jhalyavar pota mhanaje vathya kase kami karave yavar vedio banav na
डायबिटीस साठी सांगा
Ajun ase videos kara, far Sundar video
Very nice
खूप सुंदर माहिती सांगितली
खुप छान
खूपच छान माहिती दिली 👌👌
खूप छान माहिती मिळाली प्रोटीन साठी
Great information ❤ smita ma'am ❤
शेती यंत्रणा निसर्गाशी नाळ जोडली तर सर्वांना चांगले आरोग्य लाभेल.... अमंत्रम् अक्षरम् नास्ति... नास्ति मुलम् अनौषधम्... कृपया शुध्द मराठीत माहिती देण्यात यावी... इंग्रजी शब्द भेसळ करु नयेत.... धन्यवाद......
Chhan mahiti
शाकाहारी सर्वोत्तम आहार
गाडगे महाराज कि जय
Khup chaan mahiti
स्मिता शाकाहारच सर्वोत्तम आहे हेच सर्वांना पटवून सांगा..
Mast
Best information.... Thnx didi
Chan mahiti dili tai
Ag सोयाबीन कसे खायचे जे बी की आपण किराणा दुकानात घेतो ते
Chhan mahiti 👍
स्मिता तू लग्न नाही केलं
By mistake thumb press Kela,sorry.
👌👌
छान माहिती
हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पण pl video करा मॅडम
नक्की
💯💯💯
खुपचं छान
मस्तच माहिती 👌🏻👌🏻👌🏻
Nice information tai
छान माहिती दिली👍👍
Best information mam👍
दूध अन् दुधाचे पदार्थ म्हणजे विष प्राशन...,
भीतीदायक.....
Khup chan information didi ❤
खूप छान माहिती❤❤❤
Great information..❤
Thanks 🙂
Tai tu big boss mdhe yenar asalyachi charcha ahe khar ahe ka he
Chan mahiti 👌👍🙏
Khoop aavadla video.
खूपच उपयुक्त अशी माहिती सांगितलेली आहे